जय महाराष्ट्र .. आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक
अत्यंत परखड आणि स्पष्ट निर्भीड विवेचन आपण या देशातील भारतीयांच्या भावना बोलून दाखवल्या.आहेत आपल्या समीक्षेचे शब्द आणि शब्द कानात साठवून ठेवले असतील असेच हे परीक्षण होते. माननीय न्यायालयाचा आदर राखून असे म्हणावेसे वाटते की आपण न्यायाधीश चंद्रचूड यांच्या विचारांची जणू.शस्त्रक्रियाच.केली असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही या विवेचनाने तमाम न्यायाधीशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ते रोखठोक विचार व आपले विवेचन ही सामान्यातल्या सामान्य लोकांना प्रेरणा देणारे आहेत आपले त्रिवार अभिनंदन
दादा,100% सत्य, सत्य आणि सत्य विश्लेषण. सत्य विचार. नक्कीच लोकशाही अस्तित्वात आहे का? प्रश्नच आहे.जय महाराष्ट्र दादा. बुरसटलेल्या खोटारडे मनाच्या लोकांकडून कोणत्या चांगल्या विचारांची अपेक्षा ? पण नक्कीच विजय सत्याचाच. सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. जय महाराष्ट्र साहेब
ज्या दिवसी गणपती पुजा झाली .तेव्हाच कळले की न्यायाधीशांचे पाणी कुठे मुरतंय. जे चांगले वाटले ,ते निश्चित चांगले नाहीत.जर ते चांगले असते तर शिवसेना व राष्ट्रवादीत फोडली त्याना झेलकी सजा झाली असती. पण ते असंवेदनशील असून राज्य चालवतात.म्हणजे न्याय नाही. न्यायाधीश बदलले .
एकंदरीत काय आहे अनिश, चंद्रचूड हा मानुस सेम दुसरा मोदीच निघाला आपण नाही का मोदीला खुप महान पंतप्रधान म्हणून डोक्यावर बसवले नंतर तोच स्वतः ला देव समजायला लागला तसच आपण चंद्रचूड ला साक्षात न्याय देवता समजायला लागलो पण आपलंच नशीब फुटकं हापन दुसरा मोदीच निघाला अनिश आपल्याला एका मोदीशी नाही तर लाखो मोदींशी लढा द्यायचा आहे .
चंद्रचूड साहेबांनी सेवानिवृत्तीनंतर आपले फुलपगारी पद आधीच खात्रीशीररित्या रिझर्व्ह करून ठेवलेले आहे ते म्हणजे-राज्यपाल पद/राज्यसभा किंवा विधानपरिषद सदस्य/उपराष्ट्रपती ते राष्ट्रपती यापैकी कोणतेही एक. त्यासाठीच नियमांऐवजी नियमांना असणाऱ्या अपवादांआधारे न्यायदान केल्यासारखे किंवा निकाल पेंडिंग ठेवल्यासारखे वाटते की नाही ?
हया अश्या न्याय कारणाने भविष्यात महाराष्ट अशांत होणार का नकीच बिहार होणार अशी भिती वाटायला लागली आणी ते घडवण्यासाठी हे अपयशी लोक जनता का डोक्यावर घेवुन नाचते नंतर मात्र पोटभर अन्न खायला तरसते वेलपरसंंगी स्वत चा जीव देते योग्य वेळी कान उपटने जनतेने केव्हा शीकायच जागरुक राहीलयाशिवाय जनविकास नाही जो दुसरयावर विसंबला त्याचा कार्यभार संपला मग तरी जननतता का असेना जनकल्याण करणारे शिवाजी महाराज यांचे सारखे महात्मे पुन्हा पुन्हा होत नाहीत म्हणुन तर ते आमचे आदर्श आम्ही मानतो ऐरेगैरे कसे बनतील आमचे आदर्श म्हणुन कुनालही डोकयावर घेवुन नाचन जनतेने सोडल पाहीजे
बांगलादेश सारखा उठाव हेच भारताच नशीब बदलवेल नाहीतर ना मोदी 100000 किती ही असु शकतात जनता जेव्हा घर दार सोडुन रस्त्यावर येईल तेव्हाच काही तरी घडेल मोदी (100000) ला काही फरक पडत नाही कोण जगतय कोण मरतय त्याची आई वारली तरी फोटो सेशन करण्यासाठी हा पोज देत होता असा माणुस लाख असतील करोड असतील त्यापुढे नाही जनता त्याहुन जास्त शक्तीशाली आहे
माननिय श्री अनिष भावा, जय महाराष्ट्र, काही नाही हे माननिय श्री डी चंद्रचूड साहेब हे पण विकले गेले आहेत, तेव्हा ह्यांचे भाषण कोणी ही ऐकणार नाही,आजी, पणजी हे ह्यांचे भाषण, देशासाठी काही तरी लोकशाही साठी केले पाहिजे,हे काही नाही, म्हणून फक्त सर्व काही असून सुद्धा हे महाशय काही करणार.
चंद्रचूड साहेब हे उत्तम न्यायाधीश होते. त्यांचा दबदबा या मस्तीवान सत्तेवर निश्चित च होता. ते योग्यच न्याय देत होते. लोकशाही वाचवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला च आहे शंका घेण्याचे कांहीच कारण नाही. निवृत्ती ची वेळ आणखी न पुढे असती तर महाराष्ट्र राज्यातील राजकीय परीस्थिती लाही न्याय देऊन सत्तेचा माज निश्चितच उतरवला असता.
यमाई मातेला साकडं घालतो की हिच वेळ आहे तुझ्या भक्त बालकाला योग्य तो साक्षात्कार दे व त्यांच्या समोर प्रलंबित असलेल्या भारत मातेच्या लोकशाही वाचविण्याच्या याचिकेचा निर्णय घेण्यास सुबुद्धी देवो हिच माते तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना 🙏🏻
न्यायधीश निर्णय का नाही घेऊ शक? मराठी माणूस कधी न्याय द्यायला घाबरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला स्मरण करून निर्णय घ्यावा. घाबरता कशाला आपण 😮😮😮😮😮😮😮😮😮😮
न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब. तुम्ही जे भाषण दिलेत आपल्या गावी. धन्यवाद साहेब. पण याची आम्हा मराठी माणसांची अपेक्षाच नव्हती. आम्ही आमच्या आमच्या हक्काच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. अपल्यावर्ती १००% विश्वास होता आहे सुद्धा. पण आपल्या भूमीत येवून जे भाषण केलात ते ऐकून न्याय मिळेल असे वाटत नाही.
अनिष जय महाराष्ट्र 🌹🙏👍🚩🚩, हे न्यायदीश सेवा निवृत्त झाले की न्याय मिळणे होणार नाही आताचे येणारे सर्वच 6,5 असे महिने मिळतात ते पण केंद्र सरकारचे तळी उचलत असतील म्हणून न्याय विकला गेला आहे ते मतदान मशीन मध्ये पण घोळ करतील करतील.
अशा प्रकारे भाषन देत असताना चंद्रचुड न्यायमूर्ती नी भारतासारख्या सर्वोच्च पदावर बसुन सत्य न्याय द्यान्याची माऊली सद्बुद्धी देवो हीच माऊली चरणि प्रार्थना जय महाराष्ट्र जय माऊली
अनिष दादा जय महाराष्ट्र शिंदे फडणवीस किरीट सोमय्या शेलार राम कदम नितेश राणे नारायण राणे निलेश राणे श्रीकांत शिंदे भुमरे गुलाब 🌹 अमित शहा जे पी नड्डा मोदी मग चंद्र चुड असे किती जण आले अन् ठाकरे परिवार संपवायला पणं ते नाही जमलं अन् जमणार पणं नाही कारणं बालासाहेब ठाकरे यांच्या मुले
चंद्रचूड साहेबांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर . यमाई देवी देखील आपल्या आंधळ्या दिरंगाई कारभाराबद्दल खेद व्यक्त करत असेल.साहेब आपण चाळीस वर्षांनंतर मुळगावी आले जर येताना लटकलेला निकाल देऊन आले असते तर याच कनेरसर मधून देव होऊन गेले असता.
सर्व साधारण माणसाने सुद्धा शिवसेना कोणाची आहे हा सोपा निर्णय दिला असता पण तुम्ही तुमच्या कालावधीत देऊ शकले नाही हे दुर्दैव आहे संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना ही उध्वव ठाकरे यांची आहे असे म्हणतो एवढा निर्णय खरा दिला असता तर तुमचा ठसा वेगळाच उमटवला असता सर्व महाराष्ट्राचा आशिर्वाद मिळाला असता
जसा देश बदलतो आहे तशी न्यायालय सुद्धा बदलत आहेत ज्याला पाहिजे तसा न्याय मिळत आहे जे योग्य न्यायाची अपेक्षा करत आहेत त्यांना न्याय मिळत नाही न्यायालया वरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे
चंद्रचूड साहेब न्याय तर होणार च नाहीच ह्यामुळेच सामान्य माणूस न्यायालयात धाव घेत नाहीत. विश्वास पानिपत मधये एकदाच मेला परतू इथे मात्र त्यानंतर सारखे तेच घडत आहे . न्याय मिळवून देणार आता सर्वोच्च जनता न्यायालयात elections 2024.
जय महाराष्ट्र .. आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक
अत्यंत परखड आणि स्पष्ट निर्भीड विवेचन आपण या देशातील भारतीयांच्या भावना बोलून दाखवल्या.आहेत आपल्या समीक्षेचे शब्द आणि शब्द कानात साठवून ठेवले असतील असेच हे परीक्षण होते. माननीय न्यायालयाचा आदर राखून असे म्हणावेसे वाटते की आपण न्यायाधीश चंद्रचूड यांच्या विचारांची जणू.शस्त्रक्रियाच.केली असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही या विवेचनाने तमाम न्यायाधीशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ते रोखठोक विचार व आपले विवेचन ही सामान्यातल्या सामान्य लोकांना प्रेरणा देणारे आहेत आपले त्रिवार अभिनंदन
7🌹🌹
W12rrd22🙏👍🔥q😂🌹aa555🤣 अ
Nst😂रडा gnhAma😅व 3🌹u
अनिश दादा महाराष्ट्र राज्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाची सर्वात जास्त आमदार निवडून येतील 100% खात्री
साहेब स्वतंत्र लढणं हे एवढं सोपं नाही आघाडी मधूनच कॉमप्रमाईज करूनच लढायला हवे तेच योग्य आहे.
इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरन्यायाधीश चंद्रचुड म्हणून ओळखले जातील एक मराठा लाख मराठा
साहेब, नक्कीच जनता दरबारात न्याय फक्त आणि फक्त मशाल, मशाल, मशाल.
जय महाराष्ट्र साहेब
चंद्रचूड साहेब खरच वेळ संपली आहे आता तुमच कोणतही उत्तर जनता जनार्दन ऐकणार नाही
Yani nyay देवता या chandrachud तुमला नियती kadi map karnar नाही
चंद्रचूर साहेब चमचेगिरी जिंदाबाद
@@santoshbhaldar194 chhi Chhi chuchu on Chandu
नयाय कसला स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हे सगळं चालू आहे लोकशाही ची त्यांना परवा नाहीं त्यात आपण सगळे भरडले जाणार आहोत जय महाराष्ट्र अनिशजी
अनिश दादा चंद्रचूर साहेबाला राज्यपालाची ऑफर आली असावा म्हणून न्याय दिला जात नाही जय महाराष्ट्र सच्चा शिवसैनिक
आता न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला नाही. जय महाराष्ट्र अनिश दादा
दादा,100% सत्य, सत्य आणि सत्य विश्लेषण. सत्य विचार.
नक्कीच लोकशाही अस्तित्वात आहे का? प्रश्नच आहे.जय महाराष्ट्र दादा.
बुरसटलेल्या खोटारडे मनाच्या लोकांकडून कोणत्या चांगल्या विचारांची अपेक्षा ? पण नक्कीच विजय सत्याचाच.
सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. जय महाराष्ट्र साहेब
आई तळजा भवानी, नक्कीच आपल्या शिवसेनेच्या बाजूने न्याय करेल, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र दादा, 🚩🔥
पदा वर असताना,,,,,,
देशातील आता पर्यंत चा बदणाम झालेलं सर न्यायाधीशानी हे एकमेव आहेत,,,,,,,,
,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,,
2014 pasun almost 90takke sarnyayadhish yane Cji saglech kanaheenta dakhvali aahe,bahutek rajyapal MP or kahi mandalche adhyaksh bipeds ne kele aahe tya sathi tyani swatala bazarbasvi kele aahe😮😮😮😢😢😢😢
@@ulhaskShanbhag-gi2md😢😢😢😢😮😢
हे पण BJP चे बाहुले निघाले. लाज आणली महाराष्ट्राला.
@@ulhaskShanbhag-gi2md😊
❤❤ भाऊ, मागिल 6 महिण्यापासुन मी आपल्या ला सांगत आहे की , शिवसेने ला जनतेचा न्यायालयातच न्याय भेटेंल ❤
❤❤ साहेब हे न्यायालय भारतीय जनता पक्षाचे रखेल आहे जय महाराष्ट्र ❤❤
@@prakashkore7579 100takke💯
Ladhnare Maharashtra aahe ase dadapshahila bhik ghalat nahi moden pan vaknara nahi ajun shivsainik aahe
रखेल छोटा शब्द आहे एकतर ठेवलेली म्हणा किंवा नादाला लावलेली भारतीय न्यायव्यवस्था किंवा न्याय देवता म्हणा
आपला न्याय जनतेच्या दरबारातच मीळेल दादा जय महाराष्ट्र
खरोखरच आज न्याय व्यवस्था,रखेल झालीच.
Mhanun ch bjp hatao maharastra bachav
यापेक्षा घाणेरड्या शब्दांच्या लायकीचे आहेत
नक्कीच
नक्कीच
शाबाश भाऊ।जय महाराष्ट्र।
ज्या दिवसी गणपती पुजा झाली .तेव्हाच कळले की न्यायाधीशांचे पाणी कुठे मुरतंय. जे चांगले वाटले ,ते निश्चित चांगले नाहीत.जर ते चांगले असते तर शिवसेना व राष्ट्रवादीत फोडली त्याना झेलकी सजा झाली असती. पण ते असंवेदनशील असून राज्य चालवतात.म्हणजे न्याय नाही. न्यायाधीश बदलले .
न्यायाधीश साहेब तुम्ही तुमच्या मुलांना नातवांना काय कर्तुत्व सांगाल. त्यांनी तुमचा काय आदर्श घ्यावा.
मेरा बाप चोर हैं..... असं हातावर नसलं तरी त्यांच्या मनावर अप्रत्यक्ष लिहलेलं असेल
एकंदरीत काय आहे अनिश, चंद्रचूड हा मानुस सेम दुसरा मोदीच निघाला आपण नाही का मोदीला खुप महान पंतप्रधान म्हणून डोक्यावर बसवले नंतर तोच स्वतः ला देव समजायला लागला तसच आपण चंद्रचूड ला साक्षात न्याय देवता समजायला लागलो पण आपलंच नशीब फुटकं हापन दुसरा मोदीच निघाला अनिश आपल्याला एका मोदीशी नाही तर लाखो मोदींशी लढा द्यायचा आहे .
100% सत्य आहे ताई.
या मोदी नावाच्या "अभिनेत्या" कडुन खुप काही अपेक्षा ठेवल्या होत्या आपण.....
चंद्रचूड साहेबांनी सेवानिवृत्तीनंतर आपले फुलपगारी पद आधीच खात्रीशीररित्या रिझर्व्ह करून ठेवलेले आहे ते म्हणजे-राज्यपाल पद/राज्यसभा किंवा विधानपरिषद सदस्य/उपराष्ट्रपती ते राष्ट्रपती यापैकी कोणतेही एक.
त्यासाठीच नियमांऐवजी नियमांना असणाऱ्या अपवादांआधारे न्यायदान केल्यासारखे किंवा निकाल पेंडिंग ठेवल्यासारखे वाटते की नाही ?
हया अश्या न्याय कारणाने भविष्यात महाराष्ट अशांत होणार का नकीच बिहार होणार अशी भिती वाटायला लागली आणी ते घडवण्यासाठी हे अपयशी लोक जनता का डोक्यावर घेवुन नाचते नंतर मात्र पोटभर अन्न खायला तरसते वेलपरसंंगी स्वत चा जीव देते योग्य वेळी कान उपटने जनतेने केव्हा शीकायच जागरुक राहीलयाशिवाय जनविकास नाही जो दुसरयावर विसंबला त्याचा कार्यभार संपला मग तरी जननतता का असेना जनकल्याण करणारे शिवाजी महाराज यांचे सारखे महात्मे पुन्हा पुन्हा होत नाहीत म्हणुन तर ते आमचे आदर्श आम्ही मानतो ऐरेगैरे कसे बनतील आमचे आदर्श म्हणुन कुनालही डोकयावर घेवुन नाचन जनतेने सोडल पाहीजे
बांगलादेश सारखा उठाव हेच भारताच नशीब बदलवेल नाहीतर ना मोदी 100000 किती ही असु शकतात जनता जेव्हा घर दार सोडुन रस्त्यावर येईल तेव्हाच काही तरी घडेल मोदी (100000) ला काही फरक पडत नाही कोण जगतय कोण मरतय त्याची आई वारली तरी फोटो सेशन करण्यासाठी हा पोज देत होता असा माणुस लाख असतील करोड असतील त्यापुढे नाही जनता त्याहुन जास्त शक्तीशाली आहे
धनंजय चंद्रचूड जर कायद्यानुसार वागले नाहीत तर त्यांचे वडील त्यांना वर गेल्यावर योग्य फटकाव तील यात शंका नाही. जय महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारला कार्यकाळ पूर्ण करायला मदत करुन महाराष्ट्राच्या केलेल्या फसवणुकीबद्दल रामच आता यांचा न्याय करेल.
*सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या बास्फळ बाता! कारण क्रियेविणा वाचाळता व्यर्थ आहे!*
जय महाराष्ट्र दादा 1 नंबर भावी आमदार साहेब जय महाराष्ट्र जय शिव सेना फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
यांना न्यायमुर्ती नव्हे तर अन्याय मुर्ती म्हंटले पाहिजे
मा : चंद्रचूड साहेब पण मोदी वासी झाले वाटत निवृत्ती नंतरचा प्लॅन तयार केला वाटतं मोदी एखादे पद देईल
Rajyapal padi niukti kartil modi
Bhavi kayada mantri
@@amitabagwe8425किँवा राष्ट्रपदी पदाचे गाजर दाखवले असेल..
अप्रतिम!💐.
"कोण होतास तू काय झालास तू "
"कालचा हीरो आज झीरो झालास तू"
अनिश दादा खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र शेवटी विजय आपलाच जय महाराष्ट्र
अनिषदादा आजची न्याय देवता हि राज्यकर्त्यांची रखेल झाली आहे. शिवसेनेचा योग्य न्याय जनतेच्या न्यायालयात च होईल.
जय महाराष्ट्र, अनिश साहेब,योग्य विश्लेषण
पूर्वज्यांचा किंवा कुलदेवी चा आशीर्वाद घेऊन जमल्यास न्याय द्या चंद्राचूड साहेब.सुशिक्षित लोकांना "" शिकवण "" अवघड असतं. सप्रेम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माननिय श्री अनिष भावा,
जय महाराष्ट्र,
काही नाही हे माननिय श्री डी चंद्रचूड साहेब हे पण विकले गेले आहेत, तेव्हा ह्यांचे भाषण कोणी ही ऐकणार नाही,आजी, पणजी हे ह्यांचे भाषण, देशासाठी काही तरी लोकशाही साठी केले पाहिजे,हे काही नाही,
म्हणून फक्त सर्व काही असून सुद्धा हे महाशय काही करणार.
जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा आगदी बरोबर बोलले
अचूक विश्लेषण
मोदी चंद्राचूडच्या घरी गणपतीबप्पा चे दर्शन घेण्याकरिता गेले तेव्हाच कळले कि 'डाल मे कुछ काला है, !
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
खुप इज्जत होती आजवर
आत्ता मात्र सगळा चंद चुर झाला
आत्ता फक्त आपल्याला भारतीय संविधान हा ऐकच आधार
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
चंंद्राचुड साहेबांना विनंती कि देवा समोर अजुन जास्त वेळ बसावे व शिवसेनेचा निकाल कसा देऊ यासाठी मार्ग दाखवावा असे देवाला विचारा
चांदरचुड विकला गेला bjp ला
चंद्रचूड साहेब हे उत्तम न्यायाधीश होते. त्यांचा दबदबा या मस्तीवान सत्तेवर निश्चित च होता. ते योग्यच न्याय देत होते. लोकशाही वाचवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला च आहे शंका घेण्याचे कांहीच कारण नाही. निवृत्ती ची वेळ आणखी न पुढे असती तर महाराष्ट्र राज्यातील राजकीय परीस्थिती लाही न्याय देऊन सत्तेचा माज निश्चितच उतरवला असता.
100 टक्के
यमाई मातेला साकडं घालतो की हिच वेळ आहे तुझ्या भक्त बालकाला योग्य तो साक्षात्कार दे व त्यांच्या समोर प्रलंबित असलेल्या भारत मातेच्या लोकशाही वाचविण्याच्या याचिकेचा निर्णय घेण्यास सुबुद्धी देवो हिच माते तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना 🙏🏻
आतापर्यंत सगळ्यात बदनाम न्यायाधीश
अनिशदादा दादा 🙏भगवंत तुला भरपूर ताकत देवो 👍
जय महाराष्ट्र दादा ❤
जय महाराष्ट्र अनिश दादा 🔥🔥🔥🔥🙏🙏
Anishdada khup rag yetoy. Jantechi hay lagel tyana. Jay Maharashtra
यांचा शेवटचा कार्यकाल काळ्या अक्षरांनी लिहीला जाईल
दादासाहेब तुम्ही खूपच धाडस केले आहे अर्थात
तो अधिकार संविधानाने दिला आहे.तो तुम्ही
निर्भयपणे सार्थ केला आहे.लाख..लाख धन्यवाद
सरन्यायाधीश साहेब महाराष्ट्र अपात्रता बाबत निर्णय घेण्यात यावा ही विनंती
No take dicition about disqualification case
काय नंबर 1 विश्लेणात्मक बोलतो भाऊ तू
जय महाराष्ट्र अनिश साहेब
मला असे वाटते की न्याय न मिळणे ही श्री गणेश पूजनाची कृपा असू शकते. जय महाराष्ट्र जय शिवराय
Jay Maharashtra Anishbhai.
खरा न्याय द्या
🙏🏼🙏🏼जय महाराष्ट्र दादा 🌈 🌴🌱🌱🌱
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
महाराष्ट्र आमदार अपात्रतेचा निर्णय सरळ सरळ असताना हा वेळकाढू धोरण अवलंबिले त्यामुळे शंका येते ह्यांना पदरी काही तरी पाडून घ्यायचे आहे
न्यायधीश निर्णय का नाही घेऊ शक? मराठी माणूस कधी न्याय द्यायला घाबरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला स्मरण करून निर्णय घ्यावा. घाबरता कशाला आपण 😮😮😮😮😮😮😮😮😮😮
जय महाराष्ट्र खुप खुप अभिनंदन चांगली माहिती आहे
दादा खरोखरच विश्लेषण तुम्ही खूप चांगलं केलंय याच्यातून बरंच काही घ्या सारखं आहे आणि शिकाय सारखे
एक सर्वोच्च न्यायालयाचे सर्चोच्च न्यायधीश यांच्या घरात जाऊन देव देवाची आरती हीसकाऊन घेतो न्यायधीश फक्त टाळ्या वाजवतात. ते काय न्यायाची आपेक्षा करावी.
यमाई देवी म्हणत असेल चंद्रचूड साहेब न्यायाची चुड राखा
अप्रतिम विश्लेषण. जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩
साहेब आपण न्याय ध्या लोकशाही वाचवा सविंधान वाचवा 🙏 11:44
न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब. तुम्ही जे भाषण दिलेत आपल्या गावी. धन्यवाद साहेब.
पण याची आम्हा मराठी माणसांची अपेक्षाच नव्हती. आम्ही आमच्या आमच्या हक्काच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. अपल्यावर्ती १००% विश्वास होता आहे सुद्धा. पण आपल्या भूमीत येवून जे भाषण केलात ते ऐकून न्याय मिळेल असे वाटत नाही.
अनिष जय महाराष्ट्र 🌹🙏👍🚩🚩, हे न्यायदीश सेवा निवृत्त झाले की न्याय मिळणे होणार नाही आताचे येणारे सर्वच 6,5 असे महिने मिळतात ते पण केंद्र सरकारचे तळी उचलत असतील म्हणून न्याय विकला गेला आहे ते मतदान मशीन मध्ये पण घोळ करतील करतील.
पक्षाचा चाटुगीरी करणारा सर्वात निच न्यायाधीश.
जय महाराष्ट्र अनीशजी 🚩🚩
जय.महाराष्ट्र. साहेब. एक.नंबर
जय महाराष्ट्र, खर वेगळे कारण आहे,कळनारे हुशार आहे त
निवृत्ती नंतर राज्यपाल होणार यावर शिक्कामोर्तब झाले 😢😢😢😢
न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून "गांधारीचा धृतराष्ट्र" केला असंच एकंदर न्यायव्यवस्थेचे चित्र आहे.
देव यांच्यातल्या नारसिसिस्ट ला दुर केव्हा करणार हे वर गेल्यावर की जनता वर गेल्यावर😂
अशा प्रकारे भाषन देत असताना चंद्रचुड न्यायमूर्ती नी भारतासारख्या सर्वोच्च पदावर बसुन सत्य न्याय द्यान्याची माऊली सद्बुद्धी देवो हीच माऊली चरणि प्रार्थना जय महाराष्ट्र जय माऊली
मोदी आणि गृपने देशातील लोकशाही संपवीली आहे
अगदी बरोबर आहे आपले म्हणणे
आपला न्याय जनतेच्या न्यायालयात मिळेल जय महाराष्ट्र 🙏अनीषजी 🙏🚩🚩
❤ भाऊ, याला तर मराठी सुद्धा बोलता येतं मला वाटलं हा गुजराती असेल ❤ माफ करा पन याचा बद्दल काडीचाही आदर माझा मनात नाही ❤
अनिष दादा जय महाराष्ट्र शिंदे फडणवीस किरीट सोमय्या शेलार राम कदम नितेश राणे नारायण राणे निलेश राणे श्रीकांत शिंदे भुमरे गुलाब 🌹 अमित शहा जे पी नड्डा मोदी मग चंद्र चुड असे किती जण आले अन् ठाकरे परिवार संपवायला पणं ते नाही जमलं अन् जमणार पणं नाही कारणं बालासाहेब ठाकरे यांच्या मुले
अनिष भाऊ,लय भारी. Keep it up.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब ❤
खरोखर ठाकरे गटाला जरी न्याय दिला असता तर तुमच्या जन्माचं सार्थक झालं असतं तुम्ही पण त्यातलेच निघाले
जय महाराष्ट्र अनीश भाऊ 🙏
भाषण लिहून दिले आहे असे वाटते..... निर्णय घेऊ शकत नसलेले सर न्यायाधीश... असंख्य महत्वाचे निर्णय प्रलंबित ठेवले....
जय महाराष्ट्र, दादा, 🚩
जय महाराष्ट्र अनिश भाऊ
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
Be Bravo, Anishji. Shiv-Sena Ek Vaadal🎉🎉🎉🎉
चंद्रचूड साहेबांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर . यमाई देवी देखील आपल्या आंधळ्या दिरंगाई कारभाराबद्दल खेद व्यक्त करत असेल.साहेब आपण चाळीस वर्षांनंतर मुळगावी आले जर येताना लटकलेला निकाल देऊन आले असते तर याच कनेरसर मधून देव होऊन गेले असता.
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
सत्य आणी निर्भीड विश्लेषण करून धो धो धुलाई केल्याबद्दल आभार;धन्यवाद सर. जयभीम.
जय महाराष्ट्र.
दोन गुजरात्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आणि चंद्रचूड साहेब त्यांनाच मदत करीत आहेत. दोन शिवसेनेचा निकाल लावू शकले नाहीत. दुर्भाग्य.
सर्व साधारण माणसाने सुद्धा शिवसेना कोणाची आहे हा सोपा निर्णय दिला असता पण तुम्ही तुमच्या कालावधीत देऊ शकले नाही हे दुर्दैव आहे संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना ही उध्वव ठाकरे यांची आहे असे म्हणतो एवढा निर्णय खरा दिला असता तर तुमचा ठसा वेगळाच उमटवला असता सर्व महाराष्ट्राचा आशिर्वाद मिळाला असता
जय महाराष्ट्र, अनिशदा
अनिस गाढवे म्हणजेच शिवसेनेचे प्रचंड महातुफान होय.
न्याय हा विकला गेलाय असं आहे... जनताच उत्तर देईल... भरवसा होता पुढे काय.....
जसा देश बदलतो आहे तशी न्यायालय सुद्धा बदलत आहेत ज्याला पाहिजे तसा न्याय मिळत आहे जे योग्य न्यायाची अपेक्षा करत आहेत त्यांना न्याय मिळत नाही न्यायालया वरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे
कुठं नेऊन ठेवले महाराष्ट्र राज्य
चंद्रचूड साहेब न्याय तर होणार च नाहीच
ह्यामुळेच सामान्य माणूस न्यायालयात धाव घेत नाहीत. विश्वास पानिपत मधये एकदाच मेला परतू इथे मात्र त्यानंतर सारखे तेच घडत आहे .
न्याय मिळवून देणार आता सर्वोच्च जनता न्यायालयात elections 2024.
जय महाराष्ट्र