केशव राजकारण चालू आहे यामध्ये धनंजय मुंडे चे नाव खराब करायचं आहे म्हणून हे सगळं षडयंत्र लावत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्या संविधानानुसार या सगळ्या गोष्टी होतील याची आपण नोंद घ्यावी
धनंजय मुंडे जो पर्यन्त मंत्री पदावर आहे तो पर्यन्त काहिच शिध्द होऊ शकत नाहि,या मुंडेचा राजीनामा घ्या मघ बघा कसे गपागप पुरावे बाहेर येतात मुंडे आनी कराडच्या विरोधात
जोपर्यंत धनंजय मुंडे ला आटक होणार नाही तोपर्यंत न्याय होणार नाही मिळणार नाही हा कारवाईचा दिखाव आहे कारण यांचे पाय खोलवर आहेत आणि हे खूप रुजलेले आहेत मध्ये यांचे कट कारस्थाने खूप गाजलेले आहेत
राजीनामा घेण्यापेक्षा एन्काऊंटर करा ना सामान्य असतात तर एन्काऊंटर केला असता नेता आहे म्हणून वाचवता आहे का हे बरोबर नाही दुसरी कुठली मागणी न करता एन्काऊंटर ची मागणी करा सर्वांनी
नेते लोकांकडे ईतकी मालमत्ता कशी येते गरीब लोकांना लुटतात या नंतर कोनी निवडुन देऊ नाही पोलीसांना वरतुन दबाव येतोय द्या जनतेच्या हातात धनंजय मुंडे वाल्मिकी कराड चिकी ताई
राज्यात कायदा पुस्तकात सुरक्षित असेल पण वास्तव काय आहे ? मंत्री महोदय यांना राजीनामा द्यावा असं जनता म्हणत असेल तर नैतिकता पाळून राजीनामा देणं हेच उचित आहे असं वाटतं.
जेव्हा धनंजय मुंडे या गोष्टीमध्ये तीन तेव्हा त्यांना मान्यता कारवाई तोपर्यंत धनंजय मुंडे साहेब हे चांगले कार्य करत आहे त्यांच्यावरती असे बोल ना चुकीचा आहे त्यामध्ये आढावा साहेब असेल अन्य पुण्यतिथी असेल त्यांनी जखम जबाबदारी घ्यावी
धनंजय मुंडे या गोष्टीमध्ये नाही आहे हे सर्व पक्ष धनंजय मुंडे साहेबांना फसवत आहे कारण की त्याला मंत्रिमंडळामध्ये जागा नाही भेटली म्हणून धनंजय मुंडे यांना टारगेट केले जाते
शिधा पञिका बंद आहे त्या चालू करण्यासाठी विनंतीआहे चालू करण्यासाठी 1500 ते 2000 रुपयेलागतात ते सरळ सोप्या पध्दतीने रेशनकार्ड आफलाईन आहे ते on line करून घ्यावी हिविनंती आहे
स्वपक्षातील आमदार ज्या सरकार मधे हे सामील आहे त्या सरकार मधील नेते विरोधी पक्ष नेते हे जर राजीनामा मागत असेल तर नैतिकतेखाली राजीनामा देणे आवश्यक आहे.पक्ष प्रमुख यांच शांत बसणे. मुख्यमंत्री यांचे म्हणणे की चौकशी नंतर पाहू याचा अर्थ या प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाहीत.
दादा याचा राजिनामा घ्या नाहीतर तुम्ही जनतेच्या मनातुन उतरताना हे लक्षात ठेवा.
दादा evm हॅक करतील😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
Dada la parat matadan nai ani tyanchya pakshyala pan nai marathyanni shapta ghya shivaji maharajanna saksha gheun !
Dada prati vote 10000 detil..
हे खरू आहे आगोदर च आपण धरणांत ... केल्यांचे प्रकरण गाजतय
योग्य मागणी आहे
बरोबर आहे
अजित दादा तुम्ही जर राजीनामा घेवू शकत नाही तर स्वतः राजीनामा देवून मोठेपण दाखवा
खर आहे
दोष नसेल तर द्या राजीनामा सगळी केस संपल्यावर पुनः बघा
धन्या मुंडे याचा राजीनामा घ्या
Bae
😅😅😅
तो तुझा बाप आहे धनंजय मुंडे
आपल्याला कोणाचा आहे बोलायचा अधिकार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या गोष्टीची दखल घेत आहे यामुळे कोणीही अपशब्द बोलू नये
केशव राजकारण चालू आहे यामध्ये धनंजय मुंडे चे नाव खराब करायचं आहे म्हणून हे सगळं षडयंत्र लावत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्या संविधानानुसार या सगळ्या गोष्टी होतील याची आपण नोंद घ्यावी
योग्य मागणी
ऐकच नंबर राजे छत्रपती
धनंजय मुंडे ने राजनामा देहून टाका 🙏
सगळे आरोपी आणि सगळे तपास अधिकारी , कर्मचारी सगळी यंत्रणा धनु चे चेले कसा न्याय देतील
दादा आता तुम्हीच लवकर पादा
😂😂😂😂
Dada la padyla lavel samaj shevatchi nivdnuk navti dada hi ! Dada kai nirnay ghetat he bghu ani hyapudhe samajane lakshyat rahudya fakt!
अजित दादा आता राजीनामा घ्या. तो निर्दोष असेल तर त्याला पंतप्रधान करा. किती अंत पाहणार आहात जनतेचा
जो पर्यंत हा मंत्री आहे तोपर्यंत न्याय मिळेल ही आशा अशक्य आहे.
धनंजय मुंडे चा राजीनामा घा दादा
विश्वास नांगरे पाटील साहेब यांना याच्यामध्ये लक्ष घालायला लावा
खरेच आहेत जीतेन्द्र आव्हाड साहेब. वाघ माणसं धस आण्णा व जितेंद्र आव्हाड साहेब.खरी वाघिन अंजली ताई.
अरे हा स्वतःहून जाणार नाही काढा याला मंत्रीमंडळातून बाहेर दादा काय करायलात तुम्ही
न्याय मिळाला नाही तर सरकार जबाबदार आत्तापर्यंत 31मर्डर झाले बीड मध्ये गृहमंत्री साहेब 😡😡😡😡😡 न्याय द्या संतोष देशमुख यांना
दादा याला अजिबात अभय देऊ नका मी तुम्हाला मतदान केलंय
अजितदादा वर विश्वास आहे नक्की योग्य निर्णय घेतील 🙏
Settlement करून, त्याला मदत करून राजीनामा घ्येण्यात काय अर्थ आहे.!!!!😮
जर गुन्हेगार असेल तर कठोर शिक्षा झालीच पाहिजे मग कराड असो की मुंडे,
माज उतरलाच पाहिजे
धन्या मुंडे चा राजीनामा द्या अजित पवार
विरोधकांकडून नाही सगळ्या महाराष्ट्राकडून विरोध आहे असे बोला विरोधी पक्षांचा त्यात काही संबंध नाही
अगदी बरोबर
Aho DM का अडून बसता आहात ध्या राजीनामा व्हा मोकळ आणि लगेच देशमुख चे घरी जाऊन भेटून या
धने आणि वाल्या राक्षसाच्या पुढची आहेत ते माणसं नाहीत
संरक्षण देऊ नये.
योग्य कारवाई करणं गरजेचं आहे
लवकरचराजिनामादेने.घेने.तरचपुढीलतपास.योग्यहोईल.
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
राजीनामा द्या.
राजीनामा घ्या
राजीनामा
धनंजय मुंडे याचा राजीनामा घ्यावा व छगन भुजबळ यांना मंत्रीपद द्या
मुंडे यांच्या घरची नोकरी करण्याकडे चार हजार कोटींची संपत्ती आहे तर मुंडे घराण्याकडे किती संपत्ती असेल याची कल्पना न केलेली बरी.
राज्जपाल साहेबांनी कृपया या प्रकरणात लक्स घालावे
धनजय साहेब तुम्ही धन जोडले पण साऱ्याची मने तोडली काय कमावल हो तुम्ही ?
संबध महाराष्ट्र खूप रागात आहे हे लक्षात ठेवा
धनंजय मुंडे चा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे
धनंजय मुंडे जो पर्यन्त मंत्री पदावर आहे तो पर्यन्त काहिच शिध्द होऊ शकत नाहि,या मुंडेचा राजीनामा घ्या मघ बघा कसे गपागप पुरावे बाहेर येतात मुंडे आनी कराडच्या विरोधात
धन्या लाज असेल तर राजीनामा दे
दादा त्यांना माफ करू नका जे सत्य आहे ते बाहेर निघू द्या बस झाले आता
धन्या अब तु तो गया बेटा 😡
Barobar aahe
काढून टाका असल्याची गरज नाही महाराष्ट्र आणि भारताला असल्या ना भारतातून बाहेर काडा
राजीनामा द्यावा
अजित दादांनी धनंजय मुंडे चा राजीनामा न घेतल्यामुळे अजित पवारांच्या पक्षाला इथून पुढे मी शपथ घेतो की कधीही मतदान करणार नाही
जोपर्यंत धनंजय मुंडे ला आटक होणार नाही तोपर्यंत न्याय होणार नाही मिळणार नाही हा कारवाईचा दिखाव आहे कारण यांचे पाय खोलवर आहेत आणि हे खूप रुजलेले आहेत मध्ये यांचे कट कारस्थाने खूप गाजलेले आहेत
दादा याला सोडू नका
राजिनामा घ्या.
मुख्य सुत्रधार कसा वाचणार
नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा
धनंजय मुंडे ने राजीनामा दिला तर ठीक नाहीतर अजित दादा डोसी
बीडचे पालकमंत्री मा.धस साहेबच होणार कवी दिलीप भडंगे
जोकर धरण़या चि गरज पडुदेउ. नये सरकार ला राज वाटायला पाहीजे
आमच्या महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही
दादा मला वाचवा , दादा नाही तर सामान्य जनतेकडे माफी मागूनही जनता तूम्हाला वाचवणार नाही
दादा कडून काय अपेक्षा ...
राजीनामा घेण्यापेक्षा एन्काऊंटर करा ना सामान्य असतात तर एन्काऊंटर केला असता नेता आहे म्हणून वाचवता आहे का हे बरोबर नाही दुसरी कुठली मागणी न करता एन्काऊंटर ची मागणी करा सर्वांनी
70 हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारा यांचा मालक
हे,पन, वंजारी,हे, काय, राजीनामा,देनार
सर्व आमदाराला एक सांगायचं राज्यपालाकडे मुंडेच्या राजांना यासाठी जाण्याची गरज नाही कारण मुख्यमंत्री ठरवत असतो
नेते लोकांकडे ईतकी मालमत्ता कशी येते गरीब लोकांना लुटतात या नंतर कोनी निवडुन देऊ नाही पोलीसांना वरतुन दबाव येतोय द्या जनतेच्या हातात धनंजय मुंडे वाल्मिकी कराड चिकी ताई
मंत्री आहेत सर्व महाराष्ट्रात कायदा नाही
झी 24 तास नी जे एकतर्फी दादा मला वाचवा असे हेडिंग त्याचा जाहीर निषेध
अजीत दादावर सर्व महाराष्ट्राच्या जणततेचा विश्वास आहे.पण गुंडांना पाळणार्यांना मुंडेना का मंत्री पदी ठेवता
धनु असो की कोणी असो मराठ्याचा नाद करायचा नाय
भगवान के घर देर है लेकिन अंधेरा नही धनंजय मुंडे साहेब आपका कार्यक्रम हो गया
ते, काका म्हणायचे,आता दादा...😃
सजा दिली पाहिजे
खरोकर यांचा राजीनामा घ्या मुडे
Dhananjay mundhe ne राजीनामा द्यावा
राज्यात कायदा पुस्तकात सुरक्षित असेल पण वास्तव काय आहे ? मंत्री महोदय यांना राजीनामा द्यावा असं जनता म्हणत असेल तर नैतिकता पाळून राजीनामा देणं हेच उचित आहे असं वाटतं.
हाच मेन मास्टर माइंड आहे पण अजित पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत यांना खूप महाग पडेल जनता रस्त्यावर उतरेल पण न्याय मिळवून देईल
जेव्हा धनंजय मुंडे या गोष्टीमध्ये तीन तेव्हा त्यांना मान्यता कारवाई तोपर्यंत धनंजय मुंडे साहेब हे चांगले कार्य करत आहे त्यांच्यावरती असे बोल ना चुकीचा आहे त्यामध्ये आढावा साहेब असेल अन्य पुण्यतिथी असेल त्यांनी जखम जबाबदारी घ्यावी
राजीनामा देण्याच कारणं नाही. मुंढे यांचा मस्साजोग प्रकरणात काडीचाही संबंध नाहीं. मंत्री पद मिळाले नाही म्हणून यांच्या पोटात कळा निघायला लागल्या आहेत
धनंजय मुंडे या गोष्टीमध्ये नाही आहे हे सर्व पक्ष धनंजय मुंडे साहेबांना फसवत आहे कारण की त्याला मंत्रिमंडळामध्ये जागा नाही भेटली म्हणून धनंजय मुंडे यांना टारगेट केले जाते
शिधा पञिका बंद आहे त्या चालू करण्यासाठी विनंतीआहे चालू करण्यासाठी 1500 ते 2000 रुपयेलागतात ते सरळ सोप्या पध्दतीने रेशनकार्ड आफलाईन आहे ते on line करून घ्यावी हिविनंती आहे
सामान्य जनतेवर अन्याय खूप केला यांनी अन्याय आवडती जनतेने समोर यावं व व न्याय मागावा
धनु सवतंहा राजीनामा दिला पाहिजे
दादा तुम्हाला देवाच्या बसेल स्वतःचा राजीनामा द्या आणि तुमचं नाव मोठं करा
फडणवीस राजकरण करत आहेत.
मंत्री म्हणून शपथ घेतली त्या शपथ ला मंत्री म्हणून काहीच व्हॅली व ठेवला नाही
राजीनामा द्यावा परत शांततेत वातावरणात निवडणूका होणार आहेत
धन्या थोड्याच दिवसाचा आमदार आहे हे ध्यानात घे
धन्या ची हाकला पट्टी क्रा
त्याला काय मुंडे साहेब मुंडे साहेब म्हणायचे
अजित दादा त्यांचे भांडवल पर्यंत सगळे एकमेकांना वाचवण्यासाठी
स्वपक्षातील आमदार ज्या सरकार मधे हे सामील आहे त्या सरकार मधील नेते विरोधी पक्ष नेते हे जर राजीनामा मागत असेल तर नैतिकतेखाली राजीनामा देणे आवश्यक आहे.पक्ष प्रमुख यांच शांत बसणे. मुख्यमंत्री यांचे म्हणणे की चौकशी नंतर पाहू याचा अर्थ या प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाहीत.
बोगस खिचडी होनार नेते सारेच सारखे पुढारी एक एका वाचवतो आहे बिड लयभारी दादा
Only political stand
कोणी पण असु दे त्याला शिक्षा झालीच पाहिजे मग तो नेता असला तरी चालेल
अजित पवार धनंजय मुंडे ना पाठीशी घालत आहे
दादा बाहेर काढा याला
गोड बोलतात हे
राजे तुम्हच ऐकत नसतील तर अजित पवार यांनी धनंजय मुंढेला पंतप्रधा न करा म्हणजे DM देश चालवील😅😅😅
अजित पवार किती अंत पाहणार आहेत. करोडो लोकांच्या मनातून उतरले आहेत ते
Kay headline choose keliy...dada mala wachva...😂
अजित पवार पाठीशी घालू नका
महाराष्ट्र मे कोई भी लगाओ कितने झेंडे अकेला काफी हे धनंजय मुंडे