MLA Bacchu Kadu Interview: बिनधास्त बच्चू कडू यांची Exclusive मुलाखत With मंदार फणसे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 115

  • @ShrikantShinde-qd9um
    @ShrikantShinde-qd9um 11 หลายเดือนก่อน +10

    एक सच्चा समाज सेवक आमदार बचुभाऊ यांना 🙏

  • @dhirajmane1637
    @dhirajmane1637 11 หลายเดือนก่อน +4

    माननीय आमदार बच्चु भाऊ यांचा एक ना एक शब्द अगदी शंभर टक्के बरोबर आहे 288 आमदारांपैकी बच्चुभाऊ ने जनतेसमोर अगदी शंभर टक्के खरी परिस्थिती मांडली याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व बच्चू भाऊ यांच्या बद्दल गर्व वाटत आहे यात कसली शंका नाही

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 11 หลายเดือนก่อน +5

    एकदम रोखठोक बोलणारे आहेत बच्चू भाऊ
    पुढील राजकीय वाटचालीत नक्कीच यश मिळेल

  • @ShrikantShinde-qd9um
    @ShrikantShinde-qd9um 11 หลายเดือนก่อน +9

    खरं बोलणारा आमदार बचुभाऊ यांना 🙏

  • @dnyaneshwarb.shinde5744
    @dnyaneshwarb.shinde5744 11 หลายเดือนก่อน +8

    एकमेव नेता जो मनोज जरांगे पाटील यांना खुल्या दिलाने पाठींबा देत आहे, प्रकाश आंबेडकर यांचेही आम्ही सर्व मराठा समाज आभार मानतो, धन्यवाद आमदार बच्चु कडु साहेब ❤

  • @ushakadam2550
    @ushakadam2550 11 หลายเดือนก่อน +4

    खूपच शुध्द आणि पवित्र विचार आहेत बच्चूभाऊंचे अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्त्व

  • @तानाजीजाधव-स5स
    @तानाजीजाधव-स5स 11 หลายเดือนก่อน +7

    भावी मुख्यमंत्री.बच्चु भाऊ नक्कीच

  • @pradeepsawant6073
    @pradeepsawant6073 11 หลายเดือนก่อน +6

    बचू भाऊ तुमच्या विचारणा लाख लाख सलाम

  • @BaliramGailwad-jq9fl
    @BaliramGailwad-jq9fl 11 หลายเดือนก่อน +6

    बच्चू कडू साहेबांना मुख्यमंत्री केलच पाहिजे कारण त्यांचे हे ठोस निर्णय आणि सत्य बोलणं खरं बोलणं हे त्यांच्या रक्तात आहे असाच माणूस देशाला हवा आहे

  • @vidyashinde2951
    @vidyashinde2951 11 หลายเดือนก่อน +5

    भाऊ आपन जर मुंख्यमंत्री झालात तर महाराष्ट्र बदलेल जय प्रहार जय प्रहार 🙏🇮🇳

    • @Rnikham777
      @Rnikham777 11 หลายเดือนก่อน

      अरे भाऊ, एवढे मोठी गद्दरी केली म्हणून शिंदे मुख्यमंत्री, यांच्या 1-2 आमदार असताना कोण देणार यांना?

  • @kalyanpangre9484
    @kalyanpangre9484 11 หลายเดือนก่อน +4

    प्रहार संघटना. सर्वात भरी आहे

  • @vishvaghodse4035
    @vishvaghodse4035 11 หลายเดือนก่อน +4

    दबंग बच्चू भाऊ जय प्रहार भाऊ

  • @samadhahembade3348
    @samadhahembade3348 11 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर बच्चू भाऊ ❤❤❤❤❤❤✌️✌️✌️🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👑👑👑👑

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 11 หลายเดือนก่อน +3

    बच्चुभाउंचे कार्य अद्वितीयच पण! !!
    सध्याच्या राजकारणात गद्दार व गद्दारी हा शब्द खुप मोठा वाटतो

  • @kailastheng3684
    @kailastheng3684 11 หลายเดือนก่อน +5

    लोक नायक ❤सचा मानुस देव मानून

  • @महाराष्ट्रचौफेर
    @महाराष्ट्रचौफेर 11 หลายเดือนก่อน +1

    माननीय फणसे साहेब..
    उत्कृष्ट मुलाखत...
    मला आपल्या टाईम्स नाऊ न्यूज चैनल साठी परभणी येथून प्रतिनिधी म्हणून काम करण्याची ईच्छा आहे.
    आपला आनंद ढोणे पाटील पत्रकार परभणी..
    ईलेक्ट्रॉनिक मिडीया..तथा व्हाईस आफ मिडीया पूर्णा‌ तालुकाध्यक्ष..

  • @madhukarmurtadak154
    @madhukarmurtadak154 11 หลายเดือนก่อน +2

    बिनधास्त कडू .छान मुलाखत.अभिनंदन मंदार

  • @gajananpatil7167
    @gajananpatil7167 11 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र राज्यात प्रत्येक गावात दादांची शाखा झाल्या पाहिजेत

  • @mohangaware3785
    @mohangaware3785 11 หลายเดือนก่อน +1

    Very thanks sir ji

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 11 หลายเดือนก่อน +3

    बचू कडू साहेब तूम आगे बडो हाम साहात है🚩जेय महाराषट् भाजपा से सावधाण

  • @navnathmahale6246
    @navnathmahale6246 11 หลายเดือนก่อน +3

    सत्य प्रहार सत्य बोलता बच्चुभाऊ

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 11 หลายเดือนก่อน +3

    बिनधास्त बाच्छु भाऊ आपल्यासाठी कधी पण आणि काय पण

  • @rameshmule6761
    @rameshmule6761 11 หลายเดือนก่อน +2

    Great bhau

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 8 หลายเดือนก่อน +1

  • @malharikarande103
    @malharikarande103 11 หลายเดือนก่อน +3

    ❤❤

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 11 หลายเดือนก่อน +4

    बच्चु भाऊ तुम्ही स्पष्ट बोलता हे खुप छान आहे पणं तुम्ही पणं गलती केली याचं आम्हाला खुप दुःख वाटतंय मराठा समाजाची तुम्ही भुमिका मांडल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 11 หลายเดือนก่อน +3

    बच्चूभाऊ इतर मराठा नेत्याना सुद्धा त्यांचे स्पष्ट मत मांडायला सांगा .

  • @rameshmurkuthe8036
    @rameshmurkuthe8036 11 หลายเดือนก่อน +2

    Great bhau jayguru

  • @vimaldisale5206
    @vimaldisale5206 11 หลายเดือนก่อน +3

    सर्व. राजकारणी. आहेत. त्यांनी. Bachhu. भाऊंच
    अभ्यास. केलं. तर. महाराष्ट्र. विकास. नक्कीच.

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 8 หลายเดือนก่อน +2

    इमानदार व्यक्ती बद्दल बोलायला काही ऊरतच नाही इमानदार तो ईमानदार च आसत़ो तुम्ही आपल्या पक्षाची कार्यकर्ते उभे करा मुख्यमंत्री तुम्हीच

  • @dattabarale2766
    @dattabarale2766 11 หลายเดือนก่อน +3

    बच्य कडु हे बेधडक बोलणारे नेते आहेत व शिंदे साहेबांना आरक्षण मिळालेच पाहिजे असे सांगतील

  • @dhananjaydudhane3970
    @dhananjaydudhane3970 11 หลายเดือนก่อน +1

    Saheb khup chan vishletion kele tumhi

  • @satwashiladairygoatfarm4933
    @satwashiladairygoatfarm4933 11 หลายเดือนก่อน +5

    कडू साहेब दूध दर शासनाने 34 फिक्स केला तरी शेतकरयांना 26 दिला जातो . याबद्दल तुम्ही आवाज उठवा..
    दूध उत्पादक शेतकरी खूप अडचणीत आहे

  • @sanjaysawant3404
    @sanjaysawant3404 10 หลายเดือนก่อน +2

    दमदार आमदार 👌👌

  • @rajendrapatil9998
    @rajendrapatil9998 11 หลายเดือนก่อน +7

    शेती करणारा मराठा हा कुणबीच आहे

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 11 หลายเดือนก่อน +1

    फार छान बोललात भाऊ

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 11 หลายเดือนก่อน +2

    कडू साहेब❤

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 11 หลายเดือนก่อน +1

    Kadu Saheb☑☑☑💯Best👍👍👍💯 🙏🙏🙏

  • @aruntanpure3572
    @aruntanpure3572 11 หลายเดือนก่อน +2

    राजा माणुस 🚩🚩🚩🚩 एक शब्द ऐकला तर ठीक नाहितर घोड़े सुधा लावनार 🚩🚩🚩🚩

  • @gulabagarkar2950
    @gulabagarkar2950 11 หลายเดือนก่อน +5

    बचुभाऊ लोकांच्या मनात तले बोलतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे

  • @MangeshPathare-w2s
    @MangeshPathare-w2s 11 หลายเดือนก่อน +4

    भा ज प सोडून सर्व पक्ष शेतकरी सोबत आहे

  • @आपकीअपनीसोच
    @आपकीअपनीसोच 11 หลายเดือนก่อน +1

    तुमचं राजकारण होते..जे निवडून देतात त्यांचं काय..त्याच्या प्रश्न चे काय?.

  • @spatil9512
    @spatil9512 11 หลายเดือนก่อน +3

    थोडे त्यांच्या मतदार संघात फिरून बघा म्हणजे या गरुद्यची माहिती मिळेल

    • @pravinbhutoliya4658
      @pravinbhutoliya4658 11 หลายเดือนก่อน

      Yachya matdarsanghat kahich vikas nahi, yache karyakarate khuleaam bhrashtachar kartat, lokanche kam karane sangun tyanche ,paise dubavtat ,are ha bolghewada stuntbaj ahe vidharbhat gadchiroli district madhe road development, zali ,pan yachya matadarsanghat,khuli nali, gaddhewale road, firanari dukare,esharamachi zade, khullya nalya, achalpurmadhe, rastyat ghusleli enchrochment, yevhadya fakalya hanto are yale swatahchach matadarsanghat, development, karata ali nahi, ha fact, bolghewada, ha garib,kharach, yale yachi property vichara

  • @sarjeravtaur880
    @sarjeravtaur880 11 หลายเดือนก่อน +5

    बच्चुभाऊ अगदी बरोबर बोलतात

  • @devramdhumal189
    @devramdhumal189 11 หลายเดือนก่อน +4

    जी बाजू खरी आहे त्या बाजूने बच्चु कडु आस्तात

  • @HarikisanChaudhariChaudhari
    @HarikisanChaudhariChaudhari 11 หลายเดือนก่อน +3

    रितसर भाषन करतात बच्चूकडू,

  • @MushtaqueAShah
    @MushtaqueAShah 11 หลายเดือนก่อน

    Aapla bhidu Bachu Kadu 🌹👍🏻🌹

  • @vimaldisale5206
    @vimaldisale5206 11 หลายเดือนก่อน +2

    नेहमीचं. खर. कुणालाही. न. घाबरता. बोलता.....

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 11 หลายเดือนก่อน +2

    मंत्रिपद सोडून का गेला हे पण सांगा

  • @sanjaykhole6667
    @sanjaykhole6667 11 หลายเดือนก่อน

    😊

  • @dhirajmane1637
    @dhirajmane1637 11 หลายเดือนก่อน +2

    m माननीय आमदार बच्चू भाऊ व निष्कलंक निस्वार्थी मनोज जरांगे पाटील यांचे सारखे महाराष्ट्र राज्यात फक्त 150 तयार जर झाले तर महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही

  • @akkjsjk
    @akkjsjk 11 หลายเดือนก่อน +1

    कडू साहेब आपल्याला काय गरज होती गुव्हाटीला जायची 😂

  • @khalidmaniyar1550
    @khalidmaniyar1550 11 หลายเดือนก่อน +4

    मला अभिमान आहे मी बच्चू भाऊचा कार्यकर्ता आहे

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 11 หลายเดือนก่อน +1

    बच्चू कडू बिनधास्त पुढ गुवाहती वाले लिहा 😂

  • @anujayeoleraut1253
    @anujayeoleraut1253 11 หลายเดือนก่อน

    Kadu is now a rich politician who can support any politikal party to remain in power.

  • @sanjaykolage007
    @sanjaykolage007 10 หลายเดือนก่อน

    💪

  • @harshadbangale4450
    @harshadbangale4450 11 หลายเดือนก่อน +2

    बचुभाउ.तुम्ही.तुपकराना.पाठीबा.ध्याला.हावा

  • @sunilugale6683
    @sunilugale6683 11 หลายเดือนก่อน +1

    पीकविमा का नाही बच्चू भाऊ हयावर बोला सत्ताधा ऱ्यांना

    • @rajsher92
      @rajsher92 11 หลายเดือนก่อน

      लयच धुर निघतोय का

  • @SureshShinde-gb8se
    @SureshShinde-gb8se 10 หลายเดือนก่อน +2

    आपला मराठा बच्चू कडु साहेब 🌹एक मराठा लाख मराठा 🌹

  • @sharadjanjal2430
    @sharadjanjal2430 11 หลายเดือนก่อน

    त्यांना भाजंपा'त,जायंच ना,,'बच्चू भांऊ कडू'...❤

  • @vikasPednekar-xp5qs
    @vikasPednekar-xp5qs 11 หลายเดือนก่อน

    कडू साहेब तुम्हाला बोलाऊन मंत्री पद दिले होते.मग आपण तुम्ही कोणाबरोबर एक मत राहिला हवे होते.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 11 หลายเดือนก่อน +1

    आरे बच्चू भाऊ तू गुव्हा तिला फडतूस नं फोन केल्यावर च गेला होता ना 🤔

    • @subhashkotian9145
      @subhashkotian9145 11 หลายเดือนก่อน

      मा. बच्चू भाऊ आप आगे बडो पुरी जनता आपके सात है जय प्रहार

  • @kishormhaske7403
    @kishormhaske7403 11 หลายเดือนก่อน

    पण पहिले फडणवीसा आजित दादा बरोबर सकाळी लग्न केल तर ऊव्दव साहेबानी केल

  • @parashurambavasker2602
    @parashurambavasker2602 10 หลายเดือนก่อน +2

    अपना भिडू बचू कडू

  • @RamRaut-bh3cn
    @RamRaut-bh3cn 11 หลายเดือนก่อน +4

    तु काई निवडून येणार नाही तू तुझ्या

    • @IrvantShinde-qe5oz
      @IrvantShinde-qe5oz 11 หลายเดือนก่อน

      तु थाब नीउडू येशील नालायक

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 11 หลายเดือนก่อน +2

    Maratha hach Kunbi ahe,hi Bhumika yogya ahe Bacchubhau

  • @SandipBhokre-pg1fg
    @SandipBhokre-pg1fg 6 หลายเดือนก่อน

    😂 han neta aadivasi ka bhavishy aalha aadivasi se bolo Amarnath Yatra

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 11 หลายเดือนก่อน +1

    सरकारी कर्ज नियमित भरणा राना ५० हजार पर्यत प्रोत्साहन दिले उरलेले २५् _३० % लोक त्यांना कधी मंजूरी मिळेल ?

    • @RamRaut-bh3cn
      @RamRaut-bh3cn 11 หลายเดือนก่อน

      अमृत जेवा

  • @RamRaut-bh3cn
    @RamRaut-bh3cn 11 หลายเดือนก่อน +2

    कापसाला भाव नाही नापिकी झाली परंतु तुम्ही काहीच करू शकत नाही राजीनामा द्या.

    • @IrvantShinde-qe5oz
      @IrvantShinde-qe5oz 11 หลายเดือนก่อน

      तु. जच. चोकतो त्याला पूस

  • @SandipBhokre-pg1fg
    @SandipBhokre-pg1fg 6 หลายเดือนก่อน +1

    Bacchon ko neta nahin hona chahie kabhi aadivasi ko chhodkar

  • @TJadhav-u2q
    @TJadhav-u2q 10 หลายเดือนก่อน

    Bacchon ko jaanta tumse jaenge Patang sangeet tumse shakal ka karykram sagdi

  • @mohanghodake
    @mohanghodake 10 หลายเดือนก่อน

    Atta Gol Gol Jalebivale BOL PURE AYUSHYA HECH KARAT RAHANAR APLI POLI BHAJAT RAHA 24 MEIN AMHALA THODE THODE KALAYALA LAGALEY

  • @pankajkakirwar8444
    @pankajkakirwar8444 หลายเดือนก่อน

    Garibacha kaivari

  • @mohanghodake
    @mohanghodake 10 หลายเดือนก่อน

    Timhi sattesathi jo marg svikarala to galichcha yamule. Tumachi vishvahrti haravali ahe

  • @XWHYZ2024
    @XWHYZ2024 11 หลายเดือนก่อน

    Assal mawali , yedzawa kay bolto 😂😂

  • @manoharshedage1212
    @manoharshedage1212 11 หลายเดือนก่อน

    Bachhu kadu apan Thor ahat

  • @chhaganduthade5645
    @chhaganduthade5645 11 หลายเดือนก่อน +1

    50 khoke

  • @भास्करसांडूजामकर
    @भास्करसांडूजामकर 11 หลายเดือนก่อน

    औऔई

  • @भास्करसांडूजामकर
    @भास्करसांडूजामकर 11 หลายเดือนก่อน

    औईऔऔउ

  • @भास्करसांडूजामकर
    @भास्करसांडूजामकर 11 หลายเดือนก่อน

    औईऔएऔऔएई

  • @भास्करसांडूजामकर
    @भास्करसांडूजामकर 11 หลายเดือนก่อน

    ईऔएऔउ

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 11 หลายเดือนก่อน

    आज जे बोलतोय ते सगळं प्रचंड खोटं बोलतोय तू आता तरी 🔥🔥🔥🔥🔥

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 11 หลายเดือนก่อน

    बच्चू लई खोटं बोलतोय तू आज महाराष्ट्र ला 🔥

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 11 หลายเดือนก่อน

    आरे बच्चू तू 50 खोक्या मध्ये विकला गेला असं महाराष्ट्र म्हणतोय 🔥🔥🔥🔥🔥

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 11 หลายเดือนก่อน

    50 खोके एकदम ok म्हणून गुव्हा तिला अगदी चार्टर नं पळून गेला होता तू बच्चू खरंय ना 🤔
    मोहित कमोड नं तुमच्या मांगूटीला धरून सुरत मार्गे गुव्हातीला पळून नेलं होत खरं बोल बच्चू 🔥🔥🔥🔥

    • @omband8772
      @omband8772 11 หลายเดือนก่อน

      Konacha chamcha ahes tu re

  • @gajanandhanavai123
    @gajanandhanavai123 11 หลายเดือนก่อน

    ओबीसी मतदान करणार नाही तुला 😢

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 11 หลายเดือนก่อน

    कडू 100%पडणार😂😂

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 11 หลายเดือนก่อน

      या एक फोनवर पळुन गेले तेच आमदार आहेत आणि आता तर खोक आहे च गद्दार बेवफा या भाऊला खंत आहे

    • @Khilare-dt4tk
      @Khilare-dt4tk 11 หลายเดือนก่อน

      Are येडपत Tula ajun àbhyas करायची गरज आहे

  • @roshanwarthi7712
    @roshanwarthi7712 10 หลายเดือนก่อน +2

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 8 หลายเดือนก่อน

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 11 หลายเดือนก่อน