Bacchu Kadu Amravati Rada: बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर त्या व्यक्तिच्या कानाखाली लगावली, सगळा राडा!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Amravati #Bacchukadu
अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावरून भाजप विरुद्ध प्रहार आमने सामने आले आहेत. आमदार बच्चू कडू यांनी 24 एप्रिलसाठी सायन्स कोर मैदान बुक केलं होतं. यासाठी त्यांनी रितसर परवानगी मिळवून पैसे सुद्धा भरले. पण याच ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहिरसभा होत आहे. यावरुन इथे जोरदार राडा झाला...
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
जे जे पळुन गेले त्यांना उद्धव साहेबांचे शाप लागले काय अवस्था भाजपने केली
भाऊ हे पोलिस अधीक्षक राणा राणी चे गुलाम म्हणून कामं करतात
यालाच तर हुकम शाही म्हणतात जर परमीशन दिलं कोणी पोलीसांनी रद्द कोणी केली भाजप नी
बच्चु भाऊ उध्दव ठाकरे सारख्या प्रामाणिक माणसाची साथ सोडून त्यांच्यासोबत गेले हे हाल होणार, तुमच तेलही गेलं तुपही गेलं अशी अवस्था आहे कडुची
बाळासाहेबांचे नियम धाब्यवर बसवुन सत्ते साठी हपापलेला उद्धव संत झाला होय😂😂😂😂😂
जिकडेतिकडे हुकूमशाही चालू आहे
BJP ची काय दादागिरी चालु आहे राव... जनतेनी यांना वेळीच आवर घातला पाहिजे.. नाहीतर लोकशाही चे अवघड होऊन बसेल..
Fadanvis is not home minister, he is a hitlar.
बच्चू भाऊ कडू भाजपचा माणूस आहे
नौटंकी बाज आणि दुसरे काही नाही 😅😂😊
शहा तुझ्या खालून झोपायला आलतागा
तुला तुला तर नौडगी कडुन काढला आसेल
मा बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला फोडण्याचं पाप केलं तुम्ही..... आता घ्या
ही हुकूमशाही पोलीस कर्मचाऱ्यांची चालणार नाही अमरावतीमध्ये बच्चू कडू साधारण माणूस आहे त्याच्यावर का अन्याय होतो
उद्धव साहेबांना जे सोडून गेले त्यांचे कुत्र्यागत हाल होत आहे.महाराष्ट्र वाचवायचा संत उद्धव साहेबांशिवाय पर्याय नाही.
25 वर्षे भाजप सोबत युती केली होती. निवडून आल्यानंतर भाजप मध्ये नक्की जातील.
नाचि पडणार आणी
नुसती स्टँटबाजी
Sad
❤❤❤
बच्चू बच्चुभाऊ ची भाजपने झिरो
जय प्रहार मा. बच्चू भाऊ
बचु कडु साहेब आगे बडो
Hi
Only bacchu kaduuu
बचू भाऊ जिंदाबाद
पडला की राव ,
बरोबर. तडीपार. ची. दादागिरी. चालणार. नाही. महाराष्ट्र. मध्ये. हाकला.परपतोय. यांना.
तुम्ही aani राणा बाई दोघेही drama करताय.... pan येणार वंचित आघाडी
ज्यांच्या सोबत पळून गेले तेच आज हाल हाल करताय..
एकनाथ शिंदेंना ना राणा जास्त जवळचे वाटतात बच्चू कडू पेक्षा...
Aaj mahit padal ki police netyan la ghabarate ek neta police la bot dakhaun bolate dole kadhun bolate dhamkavate kiti lachari zali police chi
लोकशाही मध्ये जनप्रतिनिधी मोठें असतात. पोलिस तरी कूठे कायद्याचे रक्षक आहेत?
राणा ला पाडा हुकुमशाही सुरू आहे
त्या कार्यकात्यवर हात का उचलला हे शोभते का कडू साहेब तुम्हाला हाकुठला कायदा आहे हात उचन
Bacchu bhauni tyala hakkane marale bhau. Tyane police var haat ugarla
Dear sir,There was permission legally.This is Hukumshahi by existing Govt.Thisis not fair Govt.
बचू आणि नवनीत दोघांना पाडा
Police la pan hath lagala
परत bjp सोबत पळून जाता का
Mala vatte reporter hanla
Kiti maaj hya bacchu la
माज आहे या साल्याला
7 up 8yum
Police chi chuki nahi aahe
😂😂
PURA MAHARASHTRA NASWALA FADNVISAN
Police wala kayda todne Wale ke upar kaarvayi kyon nahin Hoti hai mukhymantri kya kya kar rahe hain Kanoon ki log jo rahte hain Garib logon Ko pareshan karne ka lachhu aao Tum aage badho ham tumhare sath Hain deewanon ki vaste shetkari ke vaste kar rahe hain unka Ghar nahin bhare garibon ke vaste kar rahe hain
Bgp lavkr yacha karykrm karnar 😂