तासगाव विधानसभेला परिवर्तन होणार..? बस स्टँड वरून ग्राउंड रिपोर्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 352

  • @pravinrajmane271
    @pravinrajmane271 หลายเดือนก่อน +12

    Kaka the Boss

  • @akshaybudhavale1570
    @akshaybudhavale1570 หลายเดือนก่อน +10

    Kaka the boss 👑❤

  • @VishalPatil-pk5zf
    @VishalPatil-pk5zf หลายเดือนก่อน +9

    संजय काका पाटील.....❤❤❤

  • @SunilKolekar-u1w
    @SunilKolekar-u1w หลายเดือนก่อน +25

    संजय काका पाटील फिक्स आमदार

  • @Aniketpatil-ek4ps
    @Aniketpatil-ek4ps หลายเดือนก่อน +19

    या करा मतदान... सामील व्हा परिवर्तन मध्ये सामील व्हा.... आणि एक मत आणि दोन आमदार.. संजय काका पाटील आणि अजितरावजी घोरपडे सरकार

  • @ranjeetpatil126
    @ranjeetpatil126 หลายเดือนก่อน +7

    Only Sanjay kaka आमदार❤👑✌️💯

  • @vishalpatil1614
    @vishalpatil1614 หลายเดือนก่อน +7

    संजय काका पाटील यंदा आमदार तालुक्याचा विकास होणार दमदार......

  • @shubhampatil9422
    @shubhampatil9422 หลายเดือนก่อน +10

    नऊ वर्ष भावनिक तेवर दिले पण आता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करू

  • @abhayjainsangli
    @abhayjainsangli หลายเดือนก่อน +19

    Sanjay kaka ⏰⏰⏰

  • @PrathmeshPawar-s3f
    @PrathmeshPawar-s3f หลายเดือนก่อน +7

    संजय काका पाटील फिक्स आमदार ⏰

  • @prakashphalke7739
    @prakashphalke7739 หลายเดือนก่อน +9

    Rohit dada🎉🎉🎉 brand is brand....

  • @SunilKolekar-u1w
    @SunilKolekar-u1w หลายเดือนก่อน +24

    परिवर्तन होणार संजय काका पाटील आमदार

  • @rohitpatil3280
    @rohitpatil3280 หลายเดือนก่อน +6

    Kaka 🔥

  • @swapnilpatil4211
    @swapnilpatil4211 หลายเดือนก่อน +6

    संजय काका❤

  • @sanketchougule4789
    @sanketchougule4789 หลายเดือนก่อน +7

    फिक्स आमदार ओन्ली संजय काका पाटील

  • @amarpatil574
    @amarpatil574 หลายเดือนก่อน +6

    Sanjay kaka❤

  • @amoldesai5562
    @amoldesai5562 หลายเดือนก่อน +6

    Only kaka ❤️

  • @PradipTandale-mj9tt
    @PradipTandale-mj9tt หลายเดือนก่อน +7

    संजय काका

  • @SantoshAdake-o4p
    @SantoshAdake-o4p หลายเดือนก่อน +7

    फक्त संजय काकाच ✌️✌️

  • @shubhampatil9422
    @shubhampatil9422 หลายเดือนก่อน +14

    आपल्या कवठेमंकाळ यंदा हक्काचा माणूस मिळणार आपलं सरकार आमदार होणार

  • @ruturajpatil7326
    @ruturajpatil7326 หลายเดือนก่อน +5

    Only संजयकाका

  • @atulpatil1041
    @atulpatil1041 หลายเดือนก่อน +4

    35 वर्षात कुठ पाहिजे होता आज तासगाव कवठे महांकाळ 😂😂😂

  • @sanjaykadam2821
    @sanjaykadam2821 หลายเดือนก่อน +1

    Only only only Rohit dada patil yanchya vijay nischit aahe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤💪💪💪💪💪💪💪💪👍👍👍👍👍👍💯💯

  • @AncareYsj
    @AncareYsj หลายเดือนก่อน +3

    रोहीत दादा पाटील यांचा विजय असो

  • @nitintingare4824
    @nitintingare4824 หลายเดือนก่อน +13

    Sanjay kaka

  • @ravichavan482
    @ravichavan482 หลายเดือนก่อน +7

    35 वर्षे त्यांनी काय केलं नाही दहा वर्षे खासदार की पाच वर्षे आमदारकी 10 वर्ष महामंडळ काय केलं

  • @SachinShinde-c5q
    @SachinShinde-c5q หลายเดือนก่อน +14

    सामान्य जनता संजय काकाच्या पाठीशी

  • @MahindraThar-c9f
    @MahindraThar-c9f หลายเดือนก่อน +2

    एकच चर्चा मा. आ. श्री रोहीत दादा पाटील यांचं लीड बघा फक्त आता

  • @JoytiRoy-t4n
    @JoytiRoy-t4n หลายเดือนก่อน +2

    दादा आप आगे बढो हम आपके साथ हैं

  • @SumonSarkar-h8r
    @SumonSarkar-h8r หลายเดือนก่อน +1

    सर्वांसोबत, सर्वांसाठी
    तुमच्या आमच्या विकासासाठी #रोहीत दादा पाटील

  • @AniketDevkule-tg1zq
    @AniketDevkule-tg1zq หลายเดือนก่อน +6

    त्यामुळे संजय( काका) आमदार

  • @UavvaVava
    @UavvaVava หลายเดือนก่อน +1

    निवडून येणार फक्त एकच king rohit dada patil

  • @VaibhavGhorpade-e8r
    @VaibhavGhorpade-e8r หลายเดือนก่อน +2

    Only rr patil❤️💯

    • @Pratikpatil-q6b
      @Pratikpatil-q6b หลายเดือนก่อน

      वैभवशेठ जनता सूज्ञपणे मतदान करेल अस वाटत नाही रोहित दादा यांच्या पाठीशी उभी राहिली तरच कल्याण आहे

  • @LaxcareDtrr
    @LaxcareDtrr หลายเดือนก่อน +1

    राम कृष्णा हरी वाजवा तुतारी आमदार रोहीत दादा पाटील

  • @patilsagar2683
    @patilsagar2683 หลายเดือนก่อน +4

    Only kaka

  • @SandeshChate-d8b
    @SandeshChate-d8b หลายเดือนก่อน

    विकास आणि दुर्बल घटकांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठीही संजयकाका सदैव तत्पर राहिले आहेत.. यामध्ये संजयकाकांना साथ मिळाली ती भाजप व महायुतीतील घटक पक्षांमधील सहकारी लोकप्रतिनिधींची

  • @VaibhavPawar-bk6ly
    @VaibhavPawar-bk6ly หลายเดือนก่อน +3

    विकासासाठी बदलाची गरज आहे ⏰✌🏻

    • @korerr5119
      @korerr5119 หลายเดือนก่อน

      खासदारकी मध्ये ... विकास करयला वेळ मिळाला नाही का....
      का सगळा वेळ , ढापण्यायतच गेला😂😂😂

  • @balkrishnasawant9450
    @balkrishnasawant9450 หลายเดือนก่อน +31

    आमचं ठरलंय वार फिरलय 35 वर्षे निष्क्रियतेची आता वेळ परिवर्तनाची कामाचा माणूस संजय काका निवडून येणार संजय काका

  • @sachinkadam6229
    @sachinkadam6229 หลายเดือนก่อน +4

    Kaka

  • @amitpatil6035
    @amitpatil6035 หลายเดือนก่อน

    35 वर्षे निष्क्रियतेची यंदा वेळ परिवर्तनाची ✌️👑

  • @Ram-Lakhan
    @Ram-Lakhan หลายเดือนก่อน

    जनतेला अशा नेत्याची गरज आहे जो विकासाची दृष्टी ठेवून काम करतो. विरोधकांच्या गुंडगिरीमुळे काहीच साध्य होणार नाही.

  • @OmkarGhodake-jc4xy
    @OmkarGhodake-jc4xy หลายเดือนก่อน +6

    संजय काका पाटील आमदार 💯

  • @parshantdongare9135
    @parshantdongare9135 หลายเดือนก่อน +3

    रोहित दादा पाटील

  • @i_aniketpatill
    @i_aniketpatill หลายเดือนก่อน +6

    संजय काका 👑⏰ परिवर्तन निश्चित 💯

  • @Rohan-kumar823
    @Rohan-kumar823 หลายเดือนก่อน

    तासगावमध्ये खरे नेते हवेत, ना की अशांतता पसरवणारे. म्हणूनच रोहित दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत!

  • @SumitPatil-d3m
    @SumitPatil-d3m หลายเดือนก่อน

    कुपवाड ड्रेनेज सिस्टीमच्या कामाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदिजी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

  • @Rani-mukhargi
    @Rani-mukhargi หลายเดือนก่อน

    रोहित दादांसारख्या पुढाऱ्याने आपल्याला मार्ग दाखवावा हेच लोकांना हवंय; गोंधळ घालणाऱ्या विरोधकांपासून दूरच राहूया.

  • @SandeshChate-d8b
    @SandeshChate-d8b หลายเดือนก่อน

    जगाच्या नजरेत आपल्या भारत देशाचे अढळ स्थान निर्माण व्हावे यासाठी 'चांद्रयान-3' ही मोहीम
    यशस्वी करून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 'हम भी किसीसे काम नहीं' हे साऱ्या जगाला दाखवून दिले.

  • @vikasdevkar2497
    @vikasdevkar2497 หลายเดือนก่อน

    कोणी किती पण नाचा फिक्स आमदार काका साहेब. 🚩🚩

  • @simran-kumari525
    @simran-kumari525 หลายเดือนก่อน

    तासगावला विकास हवा आहे, गोंधळ किंवा गुंडागिरी नाही. म्हणूनच रोहित दादांचा विजय निश्चित!

  • @Facts_knowledge_3355
    @Facts_knowledge_3355 หลายเดือนก่อน +2

    Rohit dadano.1

  • @maualiautoservice5472
    @maualiautoservice5472 หลายเดือนก่อน +5

    Rohit

  • @ranjeetpatil126
    @ranjeetpatil126 หลายเดือนก่อน

    फिक्स आमदार संजय काका पाटील ❤✌️👑💯

  • @vimal-Kumar623
    @vimal-Kumar623 หลายเดือนก่อน

    तासगावसाठी प्रामाणिकपणे काम करणं फक्त दादांच्याच हातात आहे.

  • @Mukesh-Mishra58
    @Mukesh-Mishra58 หลายเดือนก่อน

    सगळं फक्त बोलायचं काम आहे, रोहित दादांनी प्रत्यक्षात काम करून दाखवलंय.

  • @Princeofficial3733
    @Princeofficial3733 หลายเดือนก่อน +3

    पस्तीस वर्षे निष्क्रियतेचे यंदा वेळ परिवर्तनाची

  • @DiptiSecy
    @DiptiSecy หลายเดือนก่อน

    संजय काका पाटील अजून एका पराभवाला सामोरे जाण्यासाठी शुभेच्छा..

  • @akkicvb23
    @akkicvb23 หลายเดือนก่อน

    Boss Sanjay Kaka 👑💥💯

  • @Rekha-Kumari998
    @Rekha-Kumari998 หลายเดือนก่อน

    फक्त बोलण्यात अस्सलपणा नाही; रोहित दादांनी प्रत्यक्षात काम केलंय.

  • @SandeshChate-d8b
    @SandeshChate-d8b หลายเดือนก่อน

    फक्त शेती विकासच नव्हे तर त्या सोबत रस्ते विकास, रेल्वे मार्गांचा विकास, आरोग्य क्षेत्राचा विकास, रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, पर्यावरण सुरक्षा, महिला सबलीकरण व सक्षमीकरण, व्यापार वृद्धी, क्रीडा विकास, औद्योगिक विकास, सामान्य माणसाचा मूलभूत विकास आणि दुर्बल घटकांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठीही संजयकाका सदैव तत्पर राहिले आहेत

  • @SayeedHavg
    @SayeedHavg หลายเดือนก่อน

    सर्व सामान्य लोकांसाठी नेहमीच तत्पर असलेले आपले दादा

  • @Anushka-sen855
    @Anushka-sen855 หลายเดือนก่อน

    अफवांमध्ये लोकांचा विश्वास नाही, कामावर लोकांचा विश्वास आहे.

  • @surajpawar936
    @surajpawar936 หลายเดือนก่อน +3

    Dada

  • @royalpatil1012
    @royalpatil1012 หลายเดือนก่อน +2

    रोहित दादा

  • @vijayshinde3815
    @vijayshinde3815 หลายเดือนก่อน

    संजय काका पाटील ❤

  • @SumitPatil-d3m
    @SumitPatil-d3m หลายเดือนก่อน

    संजयकाकांनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये अमृत योजनेसहित दीनदयाळ अंत्योदय योजना, सुवर्णजयंती नगरोत्थान योजना, बेघरांना निवारा केंद्रे, पंतप्रधान फेरीवाला आत्मनिर्भर योजना, माझी वसुंधरा, स्वच्छ भारत अभियान आणि मुलभूत सोईसुविधा विकास याकरिता 450 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

  • @swapnilchougule1241
    @swapnilchougule1241 หลายเดือนก่อน +6

    विकासाचे महापुरुष संजय काका पाटील❤❤❤

  • @RcbGaf
    @RcbGaf หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र मधला पहिला निकाल तासगाव कवठेमंहाकाळ सर्वात तरुण आमदार रोहित पाटील

  • @VishalPatil-pk5zf
    @VishalPatil-pk5zf หลายเดือนก่อน +9

    पोपटराव....25000 मतांनी पडणार....

  • @Irshad-khan834
    @Irshad-khan834 หลายเดือนก่อน

    अफवा पसरवणं सोपं आहे, पण रोहित दादांचं काम लोकांसमोर आहे.

  • @SumitPatil-d3m
    @SumitPatil-d3m หลายเดือนก่อน

    प्रामुख्याने सुमारे 78 कोटींचा निधी खर्च करून मिरज येथील बेडग रोडवरील व समडोळी येथील जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पूर्ण विल्हेवाट लावण्यात आली व रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणेचा प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आला

  • @Wildfire-u6t
    @Wildfire-u6t หลายเดือนก่อน +6

    यावेळी फक्त संजयकाका⏰🙏🏻

  • @SandeshChate-d8b
    @SandeshChate-d8b หลายเดือนก่อน

    प्रकाश वाटेवर आपला सांगली जिल्हा खारीचा वाटा मोठ्या आत्मविश्वासाने उचलत आहे..

  • @RajuSarkar-d9s
    @RajuSarkar-d9s หลายเดือนก่อน

    जनतेच्या मनातला
    मातीच्या कणातला
    निर्भिड वक्ता
    एकच तख्त... दादासाहेब फक्त

  • @santoshwagh9329
    @santoshwagh9329 หลายเดือนก่อน

    फक्त आणि फक्त संजय काका

  • @RamShinde-u8q
    @RamShinde-u8q หลายเดือนก่อน

    आरफळ कालव्यावरती असणाऱ्या विसापुर-पुणदी या योजना आजपर्यंत अंशतःच चालत होत्या. संजयकाका यांच्यामुळे त्या आता पूर्ण क्षमतेने चालणार आहेत.

  • @ArunPawar33
    @ArunPawar33 หลายเดือนก่อน +1

    Kaka the boss..

  • @Pathan-das_95sg6nk9zj5x
    @Pathan-das_95sg6nk9zj5x หลายเดือนก่อน

    गाजणार आणि वाजणार रोहीत दादा

  • @PonpaDas
    @PonpaDas หลายเดือนก่อน

    जिरली नाही वाटतं अजुन यावेळेस रोहीत दादांकडून घ्या अजून जिरवून

  • @Ruby-khan223
    @Ruby-khan223 หลายเดือนก่อน

    अफवा काय, पण प्रत्यक्षात काम झालं पाहिजे, ते फक्त रोहित दादा करणार.

  • @HossainTadwal
    @HossainTadwal หลายเดือนก่อน

    विस्तारित टेंभू योजनेच्या एकूण रुपये 2124.50 कोटी रकमेपैकी सांगली जिल्ह्यातील कामांची एकूण किंमत रुपये 1400 कोटी असून यापैकी रुपये 1000 कोटी रकमेच्या कामांच्या निविदा मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत व ही कामे जून 2024 मध्ये प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

  • @SandeshChate-d8b
    @SandeshChate-d8b หลายเดือนก่อน

    2014 पूर्वी निष्क्रिय सरकारमुळे मंदगतीने योजनेचे काम होवून फक्त 53,162 एकर एवढेच क्षेत्र ओलिताखाली आलेने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता.

  • @SaniRi-e7e
    @SaniRi-e7e หลายเดือนก่อน

    तासगाव कवठेमहांकाळ मध्ये एकच चर्चा रोहीत दादा

  • @HossainTadwal
    @HossainTadwal หลายเดือนก่อน

    सिंचनासोबतच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील महापुराचे नियंत्रण करणे व पुराचे पाणी अवर्षणप्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाकडे वळवण्याकरीता राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, राज्याचे उप मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व उप मुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक झाली

  • @Santosh-mishra709
    @Santosh-mishra709 หลายเดือนก่อน

    सकारात्मकता घेऊन येणाऱ्या रोहित दादांमध्ये ताकद आहे; विरोधकांचा इतिहास बघा, फक्त त्रास देणे आणि गोंधळ करणे.

  • @bhaisonu413
    @bhaisonu413 หลายเดือนก่อน

    विरोधकांनी काम करून दाखवलं असतं, तर आज एवढा विरोध नाही झाला असता.

  • @suhaschavan1855
    @suhaschavan1855 หลายเดือนก่อน +2

    आमदार संजय काका पाटील

  • @SandeshChate-d8b
    @SandeshChate-d8b หลายเดือนก่อน

    अशा संकल्पामुळे जत विस्तारित योजनेअंतर्गत थेट शेतीसाठी पाणी मिळून एकूण ९५ हजार एकर जमिनीचे नंदनवन फुलणार आहे. हे सगळं करता आले ते फक्त संजयकाकांमुळेच.

  • @rahu-Kumar387
    @rahu-Kumar387 หลายเดือนก่อน

    फक्त काम आणि प्रगतीला पाठिंबा देऊ.

  • @Ram-charan843
    @Ram-charan843 หลายเดือนก่อน

    रोहित दादांनी लोकांसाठी खरे काम केले आहे; इथे विरोधकांना फक्त स्वतःचा फायदा करायचा आहे.

  • @SumitPatil-d3m
    @SumitPatil-d3m หลายเดือนก่อน

    अनुकरण संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले. तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये त्याच पद्धतीने सज्ज करण्यासाठी रात्रंदिवस आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम केले.

  • @UnknownOp-w8n
    @UnknownOp-w8n หลายเดือนก่อน

    काका तुम आगे बढो हम रोहीत दादा के साथ हैं

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 หลายเดือนก่อน

    रोहित पाटील 👍🏼

  • @SandeshChate-d8b
    @SandeshChate-d8b หลายเดือนก่อน

    सांगली जिल्ह्यातील टेंभू आणि म्हैसाळ या दोन महत्वाकांक्षी सिंचन योजना.
    त्यातील मूळ म्हैशाळ योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील 1 लाख 99 हजार एकर क्षेत्रामध्ये आज पाणी खळखळू लागले आहे.

  • @kajal-yadav277
    @kajal-yadav277 หลายเดือนก่อน

    विरोधक फक्त बदनामी करत आहेत, पण रोहित दादांनी प्रत्यक्षात काम दाखवून दिलंय.

  • @SandeshChate-d8b
    @SandeshChate-d8b หลายเดือนก่อน

    म्हैसाळ योजनेमधून जत तालुक्यातील वंचित ६५ गावांसाठी दोन हजार कोटी रुपयांची जत विस्तारित योजना अत्यंत कमी कालावधीत आणि विक्रमी वेळेत मंजूर झाली

  • @rkraggosh
    @rkraggosh หลายเดือนก่อน

    आमचे लोकप्रिय काका खूप खूप प्रचंड बहुमताने फिक्स पडणार

  • @Rinku-das607
    @Rinku-das607 หลายเดือนก่อน

    विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा रोहित दादांच्या कामावर विश्वास ठेवा.

  • @HossainTadwal
    @HossainTadwal หลายเดือนก่อน

    तारळी धरणातून आरफळ कालव्यासाठी 1.67 TMC पाणी वापर प्रस्तावित आहे. या पाण्यामुळे सांगली जिल्हयातील 4 तालुक्यातील 39,502 एकर लाभ क्षेत्राला फायदा होणार आहे.

  • @ShivaShendge-s4h
    @ShivaShendge-s4h หลายเดือนก่อน

    टेंभू प्रकल्पाचे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील 240 गावांमधील 1,98,850 एकर इतके सिंचन क्षेत्र असून याकरिता 22 अब्ज घनफूट इतका पाणी वापर होणार आहे