अतुल बाबा एका माजी मुख्यमंत्र्याला इतक्या मोठ्या फरकाने हरवतात... इथेच त्यांचा मोठेपणा व त्यांच्यावर कराड दक्षिण मधल्या अनेक मतदाराने दाखवलेला विश्वास दिसतो... अतुल बाबा नक्कीच संपूर्ण कराड दक्षिण तसेच महाराष्ट्रामध्ये आपल्या कराड दक्षिणचे नाव पोहोचवतील इतकं चांगलं काम करतील... एखाद्याला इतकं कमी लेखू नये एवढीच लिहिणाऱ्या व्यक्तीस विनंती...
नवा नेता , नवा बाबा , नव शहर , नवा अध्याय ♥️
अतूल बाबा 🎉🎉
2500 rs प्रति व्यक्ती कराड करांची लायकी 😂😂😂
Tumhi baher bsun karad chi laayki nka kadhu,, Congress ne pn 1500 ne paise vaatlet
चव्हाणला पाडून कराड करानी काँग्रेचची लायकी दाखवली 😂😂😂
@@shridharthorat6590 तुझी किती 500
Ala Italain CONgress cha chamcha😂
@@shridharthorat6590 लायकी कुणाची काढतो आहेस फोन कर मला
Atul Baba Bhosale 👑❤
पृथ्वी बाबांनी एवढा पैसा वाटला कि,,, तेवढ्यात साखर कारखानाचं लहान युनिट उभ राहील असत 😂😂😂😂😂
अतुल बाबा 0011
Atul baba 🎉🎉❤
Congratulations Atul Baba 🎉 Jay Bhajpa Tay Bhajpa chappa chappa Bhajpa Mahayuti Sarkar Mahavijay
फक्त अतुल भोसले बाबा युवकांचे आशास्थान
कराडचा स्वाभिमान हरला पैसा जिंकला
पैसा हराला..... दिल्लीचं पार्सल दिल्लीला पाठवलं 😅
@life_of_swaraaj_ तुझ बी पार्सल कुठ तरी पाठवतील घर दार बघ जरा
हे पर्वा कराड कोठे नेऊन ठेवेल देव जाणो 😂😂😂😂
अतुल बाबा एका माजी मुख्यमंत्र्याला इतक्या मोठ्या फरकाने हरवतात...
इथेच त्यांचा मोठेपणा व त्यांच्यावर कराड दक्षिण मधल्या अनेक मतदाराने दाखवलेला विश्वास दिसतो...
अतुल बाबा नक्कीच संपूर्ण कराड दक्षिण तसेच महाराष्ट्रामध्ये आपल्या कराड दक्षिणचे नाव पोहोचवतील इतकं चांगलं काम करतील...
एखाद्याला इतकं कमी लेखू नये एवढीच लिहिणाऱ्या व्यक्तीस विनंती...
😂😂
मताला ४ हजार रेट😂😂😂
पृथ्वीराज चव्हाण च बजेट एवढं होत की साखर कारखाना सुरू झाला असता
Congress वाटले पैसे
Kuni dile Kay purava aahe
Ab🎉
फक्त अतुल बाबा
अतुलपर्व
Good
ईव्हीएम जिंदाबाद ईव्हीएम जिंदाबाद ईव्हीएम जिंदाबाद ईव्हीएम जिंदाबाद ईव्हीएम जिंदाबाद ईव्हीएम जिंदाबाद
आता फक्त अतुल बाबा ❤
आमच्या देशमुखाचे जावई आहेत
कुठले देशमुख
Diliprao Deshmukh Latur@@ankushpatil6585
@@ankushpatil6585विलासराव देशमुख (लातूर)
Jayant killar ghanta, egdum labad manus ahe ata kailel mansanna trustvar chakra ghalna kay asta.
अतुल भोसले मी या निवडणुकीत पैसा खूप खर्च केला. बोगस मतदान लावून त्यांची मत करून घेतली. शासकीय यंत्रणा पैसे देऊन काबीज केली. आणि यावर हा जॉईंट किलर का
ईव्हीएम जिंदाबाद ईव्हीएम जिंदाबाद ईव्हीएम जिंदाबाद ईव्हीएम जिंदाबाद ईव्हीएम जिंदाबाद ईव्हीएम जिंदाबाद