दक्षिण दरवाजा आणि वास्तुशास्त्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2020
  • दक्षिण दरवाजा आणि वास्तुशास्त्र
    दक्षिण दरवाजा म्हटले की खूप वाईट होते आजारपण लागतात त्रास होतात कामात धंद्यामध्ये नुकसान होते अशा प्रकारचे खूप सारे गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करणारा हा व्हिडीओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा
  • บันเทิง

ความคิดเห็น • 558

  • @mrunalinimayekar5061
    @mrunalinimayekar5061 3 ปีที่แล้ว +82

    आमच्या सर्व भावंडांच्या घराचा दरवाजा दक्षिणेस आहे.आणि आम्हाला लाभदायक ही आहे

  • @navnathbhise34
    @navnathbhise34 3 หลายเดือนก่อน +2

    सर माझ्याही घराचा दक्षिणमुखी दरवाजा आहे तुम्ही दिलेली माहिती ऐकून खूप आनंद झाला

  • @jaynaikwadi6986
    @jaynaikwadi6986 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान सर मला दशिण शुभ आहे माझी दोन घर 🏡 दशिण मुखी असून मला खूप यश मिळाले आहे

  • @janhavinair8085
    @janhavinair8085 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती दिलीत सर. आमच्या घराचा दरवाजा दक्षिणेला आहे. या व्हिडिओ मुळे मनात असलेल्या शंका आणि भीती गैरसमज दूर झाले. खूप खूप धन्यवाद. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत रहा. खूप खूप धन्यवाद. 🙏

  • @supriyagatne1806
    @supriyagatne1806 3 ปีที่แล้ว +1

    मी प्रत्येक व्हिडीओ तुमचे पाहते खूप छान छान माहिती पहावयास मिळते खूपच छान असेच नव नवीन व्हिडिओ पाठवत राहणे .शंकेचे निरसन होते .खूपच छान धन्यवाद🙏🙏

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर व उपयुक्त माहिती. जय साईराम 🙏🙏

  • @sonalsalunkhe1685
    @sonalsalunkhe1685 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप छान दक्षिण दिशेचे महत्त्व आणि त्या बदल असलेले गैरसमज सांगितले मला ते पटले आणि समजले सुध्दा मुख्यतः माझ्या घराचा दरवाजा दक्षिणेस आहे तसे मी दरवाजा वर पंचमुखी हनुमानाची मूर्ती लावली आहे पण आम्हाला आर्थिक आणि शारीरिक त्रास झाला म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो

  • @harihariom3362
    @harihariom3362 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद ओम साई राम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 ปีที่แล้ว +3

    गुरुजी तुम्ही जी दक्षिणमुखी दरवाजा बद्दल माहिती दिलीत ती आगदी बरोबर आहे कारण आमच्या घराचा दरवाजा सुद्धा दक्षिण दिशेला आहे पण तो आम्हाला सर्वांना खूप लाभदायक आहे घराच्या वरती तुम्ही सांगितल्या प्रमाणे पंचमुखी मारुतीचा फोटो लावलेला आहे तरीही तुम्ही सांगितल्या प्रमाणे सिद्ध केलेला फोटो कोठे मिळेल आम्ही पुण्यात रहायला आहे गुरुजी तुमचे जे आनंदी वास्तु पुस्तक आहे त्यामधे खूप चांगली माहिती आपण सांगितली आहे त्याची किंमत कीती आहे व ते कोठे मिळेल धन्यवाद गुरुजी 🙏

  • @rakheemhapankar237
    @rakheemhapankar237 3 ปีที่แล้ว +2

    Thank you sir , nice information..🙏🏻🙏🏻

  • @nandakoli3100
    @nandakoli3100 3 ปีที่แล้ว +3

    ओम साई राम ,🙏
    छान माहिती दिली , धन्यवाद 🙏

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 4 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान मार्गदर्शन केले खुप खुप धन्यवाद 👌👌🙏🙏🙏

  • @parashushinde9462
    @parashushinde9462 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती मिळाली साहेब 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @madhukarhande145
    @madhukarhande145 ปีที่แล้ว

    सर खूप छान माहिती दिली माझ्या मनात दक्षिण मुखी दरवाजा बद्दल खुप शंका व भीती होती 🙏 धन्यवाद सर 🙏🙏

  • @lalitapawar3926
    @lalitapawar3926 3 ปีที่แล้ว

    Khup mast information dili.🙏🙏

  • @sandhyasoni4838
    @sandhyasoni4838 3 ปีที่แล้ว

    Thank you so much Guruji Amla Khub cha garj hoti hya video chi thanks again sir🙏🙏🙏🙏

  • @jayn2511
    @jayn2511 3 ปีที่แล้ว +35

    We live in a rented house which has the main door in South and we have been really doing well since we entered this house. My husband got a very good job and settled career, we booked a new flat, and bought a car.

  • @nitinparelkar9334
    @nitinparelkar9334 2 ปีที่แล้ว +1

    मौल्यवान माहितीबद्दल आभारी आहे!🙏🙏🙏

  • @pushpaovhal836
    @pushpaovhal836 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान ‌माहिती दिली
    माझा दरवाजादेखील दक्षिणमुखी आहे

  • @ushabhagwat1704
    @ushabhagwat1704 3 ปีที่แล้ว

    सर खुप छान वाटले तुम्ही माझ्या मनातला खुप मोठा गैरसमज दूर केला

  • @yashwantdatar5554
    @yashwantdatar5554 3 ปีที่แล้ว +2

    🌻// ॐ साईराम // 🌻
    नमस्कार
    श्री . पिंपळकर गुरुजी
    आपण खूप छान माहिती देता आणि योग्य असे मार्गदर्शन करता त्याबद्दल आपले आभार.
    💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

  • @user-nn2pw6wn5b
    @user-nn2pw6wn5b 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर माहिती, सर उत्तर मुखी दरवाज्या बद्दल माहिती द्यावी

  • @deepakbalapurkar4221
    @deepakbalapurkar4221 3 ปีที่แล้ว +1

    जय साई राम आपली माहिती खूपच सुंदर असते

  • @aparnapatil1301
    @aparnapatil1301 3 ปีที่แล้ว +2

    Must mahiti dili guruji. Thank you

  • @bhavanachaudhary6288
    @bhavanachaudhary6288 3 ปีที่แล้ว

    Jai Sai ram 🙏🏻
    Thank you sir

  • @user-tu3hi3gx3t
    @user-tu3hi3gx3t 3 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिलीत, धन्यवाद !

  • @nandinivichare5775
    @nandinivichare5775 3 ปีที่แล้ว

    Om sai ram 🙏💐 khup chaan maheti

  • @rajsantoshtalekarpatil5977
    @rajsantoshtalekarpatil5977 3 ปีที่แล้ว +5

    खुपच छान माहिती दिलीत गुरुजी .जय साई राम 🙏🙏🙏🌹

  • @sandeeppatil8046
    @sandeeppatil8046 3 ปีที่แล้ว

    सर तुमचा कार्यक्रम खूप आवडतो आणि रेडिओ वर सुध्दा ऐकले आहे

  • @smistachavan7629
    @smistachavan7629 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली धन्यवाद माझा ही दरवाजा दक्षिण नैऋत्येला आहे ओम साई राम

  • @vaishalipachpande774
    @vaishalipachpande774 2 ปีที่แล้ว +1

    ओम् साई राम. सर खूप छान माहिती सांगितली

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 3 ปีที่แล้ว +12

    My front door faces south but we are staying happily.thank you for information.

  • @ganeshshejole4309
    @ganeshshejole4309 3 ปีที่แล้ว

    Mahiti khup chan aahe. Ase margdarshan cha live vhavet ashi vinanti,

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 3 ปีที่แล้ว

    Nice information thank you 👍🌹

  • @swatiwagh3816
    @swatiwagh3816 3 ปีที่แล้ว

    ज़य साईराम खुप छान माहिती धन्यवाद

  • @vijayshinde6257
    @vijayshinde6257 3 ปีที่แล้ว +3

    आमच्या घराचा दरवाजा दक्षिण मुखी असुन आम्हाला फायदेशीर ठरला आहे.धन्यवाद.

  • @vidyakulkarni1449
    @vidyakulkarni1449 2 ปีที่แล้ว

    Very nice information..👌👍🙏

  • @siddheshsalunkhe4116
    @siddheshsalunkhe4116 3 ปีที่แล้ว

    खूप मोठा गैरसमज दूर झाला, धन्यवाद.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @sangitakamble9461
    @sangitakamble9461 3 ปีที่แล้ว +3

    श्री राम जय श्री राम कोटी कोटी प्रणाम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

    • @sangitakamble9461
      @sangitakamble9461 3 ปีที่แล้ว +2

      ओम साई राम कोटी कोटी प्रणाम

    • @sangitakamble9461
      @sangitakamble9461 3 ปีที่แล้ว +1

      ओम नमः शिवाय ओम साई राम जय जय साई राम साई बाबा तुमच्या चरणाशी लीन होऊन नत मस्तक आहे तुमच्या चरणाची घुळ आहे आयुष्यात जेव्हड्या चुका झाल्या त्याची क्षमा मागत आहे

  • @PradipPatil-tw2kw
    @PradipPatil-tw2kw 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद गुरुजी छान माहिती दिली

  • @ashvinisalunkhe7539
    @ashvinisalunkhe7539 2 ปีที่แล้ว +1

    Thank you sir, nice explained

  • @NK-pl8sc
    @NK-pl8sc ปีที่แล้ว

    Sir, tumi swami samartha cha mantra sagitla hota ki negetive energy sati ,ani udi fuka. Tyamule mala khup chan fark padla. Positive feel zala vibes janvla. Thanks sir 😊

  • @prajaktayadav4377
    @prajaktayadav4377 3 ปีที่แล้ว +2

    Om sai ram thank you so much sir

  • @durvazimbar5295
    @durvazimbar5295 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dilat sir..maza hi roomcha darwaja dakshinela ahe

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 3 ปีที่แล้ว

    जय श्री पंचमुखी हनुमान!🙏

  • @mayurikuyeskar3451
    @mayurikuyeskar3451 3 ปีที่แล้ว +2

    Khup chaan mahiti dili sir, 🙏🙏

  • @snehalparsekar5481
    @snehalparsekar5481 3 ปีที่แล้ว +1

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mohantalnikar6070
    @mohantalnikar6070 2 ปีที่แล้ว +2

    House on rent is having door in नैऋत्य south west side but face while exit is south facing , south west facing your rules still aplicacle for this ? Also in jagadamba aarti in gujarathi, it is said that maa comes from dakshin south direction

  • @satyawandalvi7120
    @satyawandalvi7120 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद, सुंदर माहिती दिली

  • @rohitbhagwat571
    @rohitbhagwat571 3 ปีที่แล้ว +1

    सर दक्षिण दिशेबद्दल खुपच मौलिक मार्गदर्शन केले ,खुप खुप धन्यवाद 🙏

    • @ushagaware9919
      @ushagaware9919 2 หลายเดือนก่อน

      aamcha pn mukhy dwar dakshin dishe la aahe thank you for nice information

  • @manasisawant9346
    @manasisawant9346 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सगितली thankyou सर

  • @Creativecorner6297
    @Creativecorner6297 2 ปีที่แล้ว

    Thank you....guruji chhan mahiti sangitali 🙏🙏

  • @mayarajput7160
    @mayarajput7160 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली 🙏🙏🙏

  • @pravinratate2921
    @pravinratate2921 2 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद गुरुजी माझ़्या घरा चे मुख्य दरवाजा
    दक्षिणेला आहे आणि तेथे आल्या पासुन खूप
    नुकसान झाले पण टॉयलेट पुर्व दिशेला आहे काही बदल करावे लागतील का काही उपाय
    असेल तर सांगा

  • @chandrakantsathe4058
    @chandrakantsathe4058 ปีที่แล้ว

    पुण्यातील लक्ष्मी रोड वर सगळ्या दुकानांची तोंडे उत्तर दक्षिणेकडे आहे.सर्वात तिथेच लक्ष्मी नांदत आहे.उलट उत्तर दक्षिण शुभच आहेत.याचा मलाच नाही तर भरपूर लोक आनंदी आहेत.

  • @samruddhi7749
    @samruddhi7749 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर मनात ली शंका दुर झाली

  • @ashabhosale641
    @ashabhosale641 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @rohitbhagwat571
    @rohitbhagwat571 3 ปีที่แล้ว +3

    दक्षिण दिशेबद्दल असलेले बरेचसे गैरसमज दूर झाले...धन्यवाद सर🙏

  • @hemangibhosale4217
    @hemangibhosale4217 3 ปีที่แล้ว

    Sir chan mahiti dili manat phar bhiti hoti amch ghar pan dakshin disha ahe Dhanywad Sir 🙏🙏

  • @ashabhagwat7491
    @ashabhagwat7491 3 ปีที่แล้ว +4

    Thankyou sir, very good information 🙏

  • @pallavisawant5875
    @pallavisawant5875 3 ปีที่แล้ว +19

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
    माझ्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे.

    • @bharatbhite2923
      @bharatbhite2923 3 ปีที่แล้ว

      Maza pan

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 3 ปีที่แล้ว

      काय अडचणी आल्या आहेत का आजवर?

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 3 ปีที่แล้ว

      काय अडचणी आल्या आहेत का आजवर?

  • @drushtinaik2678
    @drushtinaik2678 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dilit south east daravajya baddal please margdarshan kara na sir 🙏🙏👍👍

  • @kamalgavali4138
    @kamalgavali4138 3 ปีที่แล้ว

    Khupach Chan mahiti deli sir 🙏🙏🙏

  • @vinayakwaglekar8541
    @vinayakwaglekar8541 3 ปีที่แล้ว +1

    Sir north facing door chya baher varchya bajula mandi ghalun & Ani vardaan dyaayla baslelya pose madhye Panchmukhi Bajrangbali cha photo asel tar tyaache kaay plus point & minus point aahey??? Tey please clear kara.....

  • @sangitadhale7073
    @sangitadhale7073 3 ปีที่แล้ว +2

    ओम साई राम सर 🙏🙏

  • @bhagyashreebutley5324
    @bhagyashreebutley5324 2 ปีที่แล้ว

    माझं घर दक्षिण दिशा चे आहे मुख्य दरवाजा पुर्व स आहे 🙏🏼🙏🏼 छान मार्गदर्शन केले सर

  • @shobhanaparab3042
    @shobhanaparab3042 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही माहिती छान सांगता ओम साई राम

  • @vishnupawar6925
    @vishnupawar6925 3 ปีที่แล้ว

    खूप छान सर औम साई राम 🙏🏾

  • @vasantishinde7152
    @vasantishinde7152 7 หลายเดือนก่อน +1

    Thank tou🙏🙏 guruji
    Amchya gharacha main door nairutya pashimela ahe pan nairutela 1 foot bhint ahe mag main door ahe lakshmi dwar lavave ka ani te kothe milel please sanga

  • @samruddhisurve4357
    @samruddhisurve4357 3 ปีที่แล้ว

    Tnx so much sir for information 👍👍👍👍

  • @mohinigadiya4755
    @mohinigadiya4755 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली 🙏

  • @pushpaanande3454
    @pushpaanande3454 3 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली सर तुम्ही

  • @saylighodke5650
    @saylighodke5650 3 ปีที่แล้ว

    Thank you... for information sir.. aamcha pn dakshin dishela darvaja ahe.... 🙏😊

  • @samadhanjaybhaye96
    @samadhanjaybhaye96 ปีที่แล้ว

    ओम साई राम एक नंबर आहे मी आनंदी वास्तू ला भेट दिली खुप छान आहे

  • @sumitrarajguru4665
    @sumitrarajguru4665 3 ปีที่แล้ว

    Khupach Upayukta Mahiti 🙏🙏

  • @hindavi4532
    @hindavi4532 ปีที่แล้ว +2

    Guruji,
    Our plot is south facing,
    We are going to build the house east facing,
    Please reply,
    It will be east gacing home ,but south facing plot ,

  • @ravikantdhakate1740
    @ravikantdhakate1740 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती सर 🙏

  • @kundapardeshi4606
    @kundapardeshi4606 ปีที่แล้ว +1

    Hanumanachi murti devharyat thevtatka

  • @bhavakupatil6279
    @bhavakupatil6279 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sir. Important mahiti

  • @varshabhagwat3596
    @varshabhagwat3596 3 ปีที่แล้ว

    Sir balcony kiva windows jar south la asel tar kay upay. Kiva tyane kahi tras hou shakto ka

  • @pravinpatil986
    @pravinpatil986 3 ปีที่แล้ว

    thankyou sir very nice information

  • @sanjaysakare8006
    @sanjaysakare8006 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti, amhi pahilya mjlyavr rahto tr ground floar che dosh lagtil ka

  • @archanagambhir7199
    @archanagambhir7199 3 ปีที่แล้ว +2

    ओम साई राम 🙏🙏

  • @ashishjagtap9602
    @ashishjagtap9602 3 ปีที่แล้ว

    जय राम श्रीराम जय जय राम महाबली हनुमान की जय

  • @aartijagtap1195
    @aartijagtap1195 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर सांगितली माहिती

  • @vinodkapale6785
    @vinodkapale6785 2 ปีที่แล้ว +1

    Best motivation. Sir

  • @poorvasawant9003
    @poorvasawant9003 3 ปีที่แล้ว

    Nice tips Sir🙏🙏

  • @rajshreeshah1822
    @rajshreeshah1822 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili 👍👍🙏🏻🙏🏻

  • @manjireekarkhanis3682
    @manjireekarkhanis3682 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली.दक्षिण दिशेला बंगल्याच गेट येत असेल तर काय उपाय करावेत.

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 3 ปีที่แล้ว

    Super.OmSaiRam OmSaiSham👍🙏

  • @kadamvlogs2073
    @kadamvlogs2073 3 ปีที่แล้ว

    Amcha pn darvaja dakshin dishela ahe amhi eka bhadji la vicharl tr tyani amhala sangitl ki tumhi ghar change kara mhnun tumhi hya gharat rhayla tr tumhala khup tras honar hya mage upay sangitla tumhi thnx

  • @rajsantoshtalekarpatil5977
    @rajsantoshtalekarpatil5977 3 ปีที่แล้ว +1

    ओम साई राम 🙏🙏🙏

  • @sumanjadhav7204
    @sumanjadhav7204 3 ปีที่แล้ว

    Sir Khup Chan mala dakshin darvaja Shubh ahe majha mulank 6 ahe ani Rashi mithun ahe thanku

  • @sureshrahate2417
    @sureshrahate2417 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सरजी
    दक्षिण दिसेवर पुर्रण व्हिडिओ बनवावा
    जसे कि टॉयलेट ं बाथरुम ं बेडरुम ं कीचन ंंहॉल ंदेवघर ई
    कृपय असा वहिडीओ टाकावा

  • @vatsalatakudage3446
    @vatsalatakudage3446 3 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत सर

  • @k3632
    @k3632 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सांगितली

  • @sunitapashte704
    @sunitapashte704 3 ปีที่แล้ว

    खूप उपयुक्त माहिती

  • @sangitakamble9461
    @sangitakamble9461 3 ปีที่แล้ว

    जय जय साई राम कोटी कोटी प्रणाम

  • @shitalapturkar5825
    @shitalapturkar5825 3 ปีที่แล้ว +3

    सर छान माहिती दिली.दक्षिण मध्य जर सेप्टीक टँक असेल तर काहि problem येतात का?
    पश्चिम मध्य दरवाज्या विषयी माहिती देणारा vdoतयार करा.