सर एक सांगू का ... साधे सहज सोपे सरळ विवेकी वागले की जे मिळते ते समाधान, जे मी एक सामान्य नोकरदार माणूस आज वयाच्या 64 व्या वर्षी अनुभवतोय !! आधी स्वत: ची खरी क्षमता स्वत: ओळखायला जमले की बाकी सारे सहज साध्य होते !! हा माझा रोकडा अनुभव आहे !! अपार कष्ट / आभ्यास करुन माझी दोन्ही मुले छान आनंदात समाधानात आपापले संसार करताहेत !! आम्ही उभयता निरोगी आहोत !! आम्ही गडगंज अजिबात नाही पण कमालीचे समाधानी आहोत !! कुठेही वास्तू , दिशा , आंगठ्या, खडे , इ. च्या आहारी न जाता माणूस केवळ विवेकी आणि सहज सोपे दान करुन निरामय आयुष्य जगू शकतो ! !!
खूप खूप छान माहिती दिली सर आपण खूप खूप आवडली म्हणजे आजचा विषयच खूप छान आहे आपली सांगण्याची पध्दतच खुपच छान असते सर म्हणजे कोणत्याही शंकांचे लगेच निवारण होते... धन्यवाद सर...सगळे व्हिडीओ खूप छान असतात.... पण माठाचे महत्त्व खूप छान सांगितले...🙏🙏🙏👌👌👌👍👍
Sir , Khuppp Molach Margadarshan Kekat ; Tyabaddal Thanks 🙏🙏🙏 Akshay Trutiye Chya Aadhi 2 Divas Jo Video Upload Karnar Aahat Tyachi Vat Pahtoy Aami 👉 Mi Ni Aai 🙋😇🤗😊😎
शुभ दुपार माऊली,जय जय रामकृष्ण हरि माऊली, खुपच बोधप्रद माहिती ऐकावयास मिळाली त्याबद्दल आपले अगणित असे हार्दिक धन्यवाद माऊली! आपण नेहमीच वास्तुशास्त्रास अनुसरून माहिती देत असता ही खुपच छान बाब आहे आपणास सर्वच प्रकारचे ज्ञान आहे ते आपण आपल्या मताने सांगत नसून शास्त्राचे आधारे दृष्टांतासह कथन करता हे खुपच मोठे काम आहे! आपणाकडून अशीच नवीन नवीन आम्हास माहित नसलेली माहिती ऐकावयास मिळो हिच योगिराज साईचरणी प्रार्थाना !

आपल्यासारख्या लोकांची संख्या वाढायला पाहिजे पण लोकांना andhshrdhet रहायला समाधान वाटते
साऱ्या जीवनाचे मर्म सांगितले तळवलकर दादा तुम्ही
नमस्कार सर आमच्या घरीही माठ पाण्याचा व एक ताकाला आहे धन्यवाद
@@shubhangisurve6301 takala mhanje kay
बरोबर आहे.
अगदी बरोबर आहे दादा माहिती खुप आवडली
मटका🍯 हि गरीबांची फ्रीज आहे
आपले आभार
खुप सुंदर सांगितली माठा ची माहिती खुपच छान दादा धन्यवाद
खूप खूप छान माहिती दिली सर आपण खूप खूप आवडली म्हणजे आजचा विषयच खूप छान आहे आपली सांगण्याची पध्दतच खुपच छान असते सर म्हणजे कोणत्याही शंकांचे लगेच निवारण होते... धन्यवाद सर...सगळे व्हिडीओ खूप छान असतात.... पण माठाचे महत्त्व खूप छान सांगितले...🙏🙏🙏👌👌👌👍👍
Khupach chhan mahiti
Thank you very much
खूप छान सर शब्दच नाहीत आभार मानायला आणि स्तुती करायला 🙏
छान माहिती देता .... माठा ची परंपरा मोडीत जात आहे तुमच्या ह्या माहिती ने फार जण माठ आणतील ...धन्यवाद सर 🙏
खूप खूप छान माहिती दिलीत.... प्रत्येक दृष्टिकोनातून अगदी छान समजावून सांगितलं आहे.. खुप खूप धन्यवाद....
छान माहिती दिलीत सर आपण मठाचे महत्व सांगितले खरच माठातले पाणी पिउन खुप समाधान वाटते ओम साई राम
खुपच सुंदर माहिती मिळाली. आपले खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏जय साईराम 🙏🙏🙏
आनंद सर.... आपण खूप छान माहिती दिलीत..... काही गोष्टींची माहिती नसते. आपण सहजपणे पटणारी आणि योग्य ती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻
पिण्याच्या पाण्याचा माठा बदल खूप छान माहिती दिली...........
खुप छान माहिती दिली 🙏
उद्या सोमवार आहे आम्ही घेऊनच येतो धन्यवाद छान माहिती 👌👌👌👌👌👌
अत्यंत महत्वाचे सांगितले मराठा विषयी
धन्यवाद जय सदगुरू
खुपच सुंदर सांगितली माठाची माहिती धन्यवाद
एकच नंबर माहिती सांगितले धन्यवाद
Sir mala tumchi mahiti khup aavdte tumhi khup mnapasun he sagta
अतिशय सुंदर माहिती, अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले , धन्यवाद सर.
अत्यंत महत्त्वाची व मनोरंजक माहिती मिळाली, आभारी आहे. कृपया तुळस वृदावन संबंधी माहिती देण्यात यावी, ही विनंती. विनय गोविंद वैशंपायन
खूपच छान माहिती दिल्या बद्दल सर धन्यवाद 🙏
धन्यवाद, गुरूजी. छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार. 🙏
धन्यवाद गुरूजी, छान माहिती दिलीत, आपण नेहेमीच फार उपयुक्त माहीती देता आपले आभार 🙏🏻
सर तुम्हाला होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माहिती खूप छान सांगितली थँक्यू
खूपच छान, उपयुक्त माहिती दिलीत सर,ओम् साईराम!
जे एज उत्तम यूथ रुपये
धन्यवाद सर, नेहमी सारखच अत्यंत छान माहिती सांगितली
अतिशय सुंदर व महत्वपूर्ण माहिती दिल्याबददल खूप खूप धन्यवाद.🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ
छान माहिती सांगितली।शिव महापुरानात
Khup nast sorkhp chan mahiti deta tumala bagun man parsan hote jay sai ram 🙏
धन्यवाद 🙏🙏 सर छान माहिती दिली
Khupach chhan mahiti dili 👌👌 dhanyawad.
खूपच छान माहिती दिली
khup chan sir
khup chan mhahiti dili sir 00
khup chan mhiti dili sir
Khup chhan information.... Jevdhe jamel tevdhe nakki karave 😊
खुपच उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले धन्यवाद
ओम साई राम गुरूजी
Khup chan mahiti deta guruji tumhi khup aabhari aahot
नमस्कार गुरुजी 🙏 नेहमी प्रमाणे हा व्हिडीओ सुध्दा खुप छान माहिती देणारा आहे
Matkyachi mahiti khup chhan ani patnyasarkhi aahe
खूप छान माहिती सर
खूप छान माहिती दिली सर 🙏🙏
खुपच चागली माहिती दिली धन्यवाद,
Khup chan mahiti sangitali diteil khup khup dhnywad sir,🙏🙏
खुपच छान माहिती मिळाली . आभारी आहोत 🙏🏻🙏🏻
Khup chan mahiti dili sir june te sone khup chan baba 👌👌
Thank You Kaka,sundar aani महत्त्वाची माहिती सांगितली तुम्ही,पाणी ठेवतो त्या जागी पितृंदेवतांसाठी पूर्वी दिवा लावला जात असे,ते केलाच पाहिजे ना
Mi tumcha saglya videos bagto khup chan margdarshan
Khup Chhan mahiti dilit. Manapasun Dhanyavad.
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद साहेब ❤️❤️👍👍🙏🙏
Atishay mahatvapurn mahiti dilit Sir , khup Khup dhanyavaad sir
खुपच उपयुक्त माहीती सर खुप खुप धन्यवाद सर
फारच सुंदर माहिती दिलीत गुरुजी
Khupach mahatvapurna Mahiti Dhanyawad Sir Om Sairam🙏🙏
🌹🙏🌹धन्यवाद सर खूप खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🌹🙏🌹
सर तुम्ही खूप छान माहिती दिली माझे भांड्याचं माडंणी उतरं दिशेला आहे माठ कुठे ठेवू
छान महीती दिलीत सर मला फार आनंद झाला.मी दिवा लाविन तिथे
धन्यवाद गुरुजी. खूप छान माहिती दिली आहे.
ॐ साई राम फारच सुरेख पद्धतीने माहिती सांगितली आहे 👍 धन्यवाद.
Sir khupach sunder mahiti delete dhanyawad 👌👌🙏🙏🌹
ऊ साईराम सर खूपच छान माहिती दिली धन्यवाद अशीच नवनवीन माहिती आम्हाला आपल्या कडून मिळावी हीच इच्छा ऊ साईराम
तुमचे विडीओ छान असतात
Shree swami samarth khupach chan mahiti dilit sir.
खूप छान आणि सुंदर माहिती दिली सर धन्यवाद ओम साई राम
खूप खूप धन्यवाद, सुंदर माहिती दिली आहे.
खुपच महत्त्वपूर्ण माहिती दिलीत . धन्यवाद🙏
खुप छान माहिती दिली आम्ही आमच्या घरीही दोन माठ आहेत पाणी व ताक ताकाला धन्यवाद
🙏🙏🙏🌹🌹🌹 Thanks sir
@@shubhangisurve630114# =😥p
Oml'-pb
O
Om peu
Khup chaan n detailed mahiti dili sir. Thank u
खूपच छान माहिती सांगितली सर.धन्यवाद.
छान माहिती मिळाली ❤
Khup.. chaan..mhahiti..sangitale.. om..Sai
. Ram
Guruji, mulicha vishay sangitala ani babanchi athavan ali. Mathavishai navin chhan mahiti kalali. Thanks guruji.
Dhanyawaad guruji kuph ach chan.mhahiti dilaya badal tumche kupch manapasun aabhar 🙏
Khup chan mahiti .. dhanywaad💐🙏
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ओम साई राम गुरुजी
धन्यवाद सर
धन्यवाद खूप छान माहिती दिलो
Khupacha chan 👌👌👌 mahiti sangital I
खूपच छान माहिती दिलीत सर माठाची धन्यवाद .
Om sai 🙏🏻Khup sundar.
माठ खराब झाल्यावर कचरयात टाकू नये ही उपयोगी माहिती दिली आपण. धन्यवाद
छान माहीती दिली धन्यवाद सर
नमस्कार गुरुजी! आपण खूप छान माहिती दिली माठा बद्दल आम्ही निश्चित अमलात आणू.
Mathabaddal khup chan mahiti dili sir 🙏 jay Sairam 🙏
Khup chan mahiti dili apan thank you 🙏👌🙏
Khup mahatvachi mahiti dili sirji dhanyvad
Khupach mast mahiti dili. Thanks sir
धन्यवाद गुरुजी खुपच छान माहिती दिली
Khup chan mahiti ........mathachi ........dhannyvad
खूप छान माहिती दिली सर ओम साई राम 🙏🌺 🙏
Sir , Khuppp Molach Margadarshan Kekat ; Tyabaddal Thanks 🙏🙏🙏 Akshay Trutiye Chya Aadhi 2 Divas Jo Video Upload Karnar Aahat Tyachi Vat Pahtoy Aami 👉 Mi Ni Aai 🙋😇🤗😊😎
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Mst💐💐
🙏🙏 ओम साई राम 🙏🙏खुप छान माहिती. धन्यवाद.
छान व आवश्यक माहिती.
खुपच मस्त माहिती दिलात साहेब
शुभ दुपार माऊली,जय जय रामकृष्ण हरि माऊली, खुपच बोधप्रद माहिती ऐकावयास मिळाली त्याबद्दल आपले अगणित असे हार्दिक धन्यवाद माऊली! आपण नेहमीच वास्तुशास्त्रास अनुसरून माहिती देत असता ही खुपच छान बाब आहे आपणास सर्वच प्रकारचे ज्ञान आहे ते आपण आपल्या मताने सांगत नसून शास्त्राचे आधारे दृष्टांतासह कथन करता हे खुपच मोठे काम आहे! आपणाकडून अशीच नवीन नवीन आम्हास माहित नसलेली माहिती ऐकावयास मिळो हिच योगिराज साईचरणी प्रार्थाना !
Kupch upyogi ashe math chan mahiti milali
Dhanyavad sir tumche sarv video khup changle astat.tumhala bhetaychi echya ahe baghu kadhi bhet hoil .om sai ram
Chan mahiti ahe sir thnq verymuch nakki karun pahu
Mathach mahatva aaj tumchyamule samjle sir thanku very much
Kup chan mahit sangitali kharch amhachya paditla he sagal mhitch navt amhi amchya mulana sangu shkto amchi mote lokana he sangal mhit nhi pls ashi mahit sangt raha
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
छान माहिती दिली आहे👌👌
खुपच सुंदर माहिती आहे
सर खूप छान वाटला ऐकायला
Khup sunder Tahiti dilit
खूप छान माहिती दिली सर
Khup chan mahiti 👌👌👍👍
खूपच छान महिती दिली