तर वास्तू शापित होते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • वास्तुशास्त्रानुसार वास्तु असो वा नसो त्या वास्तुची वास्तुशांती करणं गरजेचं असतं मात्र वास्तुशांती करुन वास्तू पुरुष चुकीच्या जागी निषेध केला तर वास्तूची अवकृपा होते

ความคิดเห็น • 506

  • @ashwinipursingrathod1734
    @ashwinipursingrathod1734 3 ปีที่แล้ว +54

    स्वर्णा चा वास्तुपुरुष घेणे सगळ्यांचा जमते असे नाही सर... आजकाल तर वास्तुशांती करणे हा 1 पुण्याचे काम नसून व्यवसाय झाला आहे. गुरुजींची वास्तू पूजेची दक्षिणा ऐकून सर्वसामान्य व्यक्तींना नाही परवडत सर, छोटीशी अशी पूजा सांगा की सगळ्यांना परवडेल पण आणि मन पण समाधानी राहील 🙏

    • @parimalapol9029
      @parimalapol9029 2 ปีที่แล้ว +2

      आपल्या कडे वास्तुपुरुष n रत्न आहे का?

    • @chaitanyavastuastrology1739
      @chaitanyavastuastrology1739 2 ปีที่แล้ว +6

      ताई मनुष्य नवीन घर बंधताना सर्व गोस्टी चांगल्या वापरतो.. मग वास्तु शान्ति का थोडक्यात करायची... आपल्या शास्त्र आणि ऋषि मुनि काहीतरी विचार करुन वास्तु शान्ति हा प्रयोग लिहला आहे.
      त्याचा मागे काही वैद्यनिक कारण आहेत जस अपन हवन करतो त्याचा मुळे oxygen निर्माण होतो.. ऐसे अनेक आहेत...... 🙏🏻

    • @crickethighlightsabhi3856
      @crickethighlightsabhi3856 2 ปีที่แล้ว +8

      घर घ्याला किंवा बांधायला 20 लाख लावतात लोक आणि नेमकं मुख्य कार्य आहे ज्याने वास्तु शुभ लाभ देते ते काम मात्र शॉर्ट कट मदे करायचं हे चुकीचं आहे , आणि गुरुजी दक्षना जास्त घेतात हे चुकीचं आहे , बाकीचे पूजन साहित्य हे ही महाग आहे गुरुजी वर सगळं लोटून जमत नाही

    • @jayashrinpatil8971
      @jayashrinpatil8971 2 ปีที่แล้ว +3

      अगदी खरय

    • @rajuchavan7615
      @rajuchavan7615 2 ปีที่แล้ว

      @@parimalapol9029 a

  • @chitrabaviskar8247
    @chitrabaviskar8247 หลายเดือนก่อน +1

    Sir साधारण परिस्थितीचा माणसाला तुमच्या माहितीचा खूप आधार मिळतो धन्यवाद गुरुजी नमस्कार

  • @premamhapsekar2086
    @premamhapsekar2086 หลายเดือนก่อน +1

    Nice mahiti🙏

  • @balkrishnajoshi6769
    @balkrishnajoshi6769 2 ปีที่แล้ว +2

    मी तुमच्या कडूनच वास्तू पुरुषाची पूर्ण साहित्य
    खरेदी केली आम्ही नवीन वास्तूत समाधानी
    आहोत आज 4 वर्ष झाली धन्यवाद

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर तुम्ही खूपच छान पद्धतीने वस्तू पुरुष बद्दल माहिती सांगितली

  • @saritatrimbake1840
    @saritatrimbake1840 4 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi nehami aamhala upukat mahiti deun sajag karts tyabaddl tumce khup khup khup dhanyavad.🙏🙏🙏💐🙏🙏🙏

  • @smitakulkarni1029
    @smitakulkarni1029 4 ปีที่แล้ว +12

    नमस्कार खूप उपयुक्त माहिती वास्तूपूरूष आग्नेयेस निक्षेपण
    हे प्रथम एकले कारण आजही सर्व गुरूजी ईशान्य दिशेला वास्तूपूरूष
    निक्षेपण सांगतात

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  4 ปีที่แล้ว +1

      Chuk ahe te

    • @vandanagaikwad3134
      @vandanagaikwad3134 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर,मी 4वर्षापूर्वी नवे घर घेतले आहे मी आता बाथरूम renovate करते तर परत मला वास्तू पूजा करायला लागेल का..नवीन घर घेतले तेव्हा केली होती..

    • @crickethighlightsabhi3856
      @crickethighlightsabhi3856 2 ปีที่แล้ว

      @@vandanagaikwad3134 yes

  • @ravipatil207
    @ravipatil207 4 หลายเดือนก่อน

    🙏 अतिशय उपयुक्त माहिती सांगितली सर, धन्यवाद.

  • @foodbymother8317
    @foodbymother8317 3 ปีที่แล้ว +1

    तुमचे सगळे विडिओ पाहिले आहेत आणि त्यातले जास्त ते उपाय मी करून पहिले आहेत खरोखरच सुंदर अनुभव घेतले आणि घेतेय ?

  • @ashvinijangle6112
    @ashvinijangle6112 3 ปีที่แล้ว +5

    सर आमच्या घराचा वास्तुपुरुष उंबराच्या पेटीत किंवा मातीच्या कलशात न ठेवता तो तसाच जमीनीत पालथा ठेवला आहे तर सर हे बरोबर आहे का नसल्यास उपाय सुचवा

  • @RajendraPatil-tc9sb
    @RajendraPatil-tc9sb 2 หลายเดือนก่อน

    गुरुजी आम्ही देखील वास्तुशांती करून आग्नेयस वस्तू स्थापित केला होता परंतु घराचे बांधकाम वाढले वाढल्यानंतर तो वास्तुपुरुष पूर्वेला गेला त्यामुळे आमच्या घरात कटकटी खूप जोरात सुरू झाल्या

  • @balajiservice2574
    @balajiservice2574 4 ปีที่แล้ว +3

    Mahiti ekdum perfect hoti sir. Thanks

  • @poojadeshmukh9202
    @poojadeshmukh9202 4 ปีที่แล้ว +6

    आग्नेय दिशेस बाथरूम आहे त्यासाठी उपाय म्हणून तांब्याचा गडवा पुरला आहे पण वास्तू पुरुष कुठे पुरावा कृपया रिप्लाय करावा

  • @swapnawaykar9277
    @swapnawaykar9277 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan aani savistar mahiti dili sir

  • @vishalshendge2280
    @vishalshendge2280 2 ปีที่แล้ว +1

    मी आधी वास्तु पुरुष वायव्य दिशेस निशेप केल होतं आणि घर भाड्याने दिले होते चार वर्षां नंतर आता आम्ही राहण्यासाठी आलो आहोत आता आम्हाला छोटीशी श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करायची आहे आम्ही त्या मध्ये वास्तु पुरुष अगणेय दिशेस निशेप केल तर चालेल का सर प्लीज सांगा

  • @deoraosurushe1589
    @deoraosurushe1589 6 หลายเดือนก่อน

    महाराज खूप चांगली माहिती दिली.

  • @shrvya_03
    @shrvya_03 3 ปีที่แล้ว +1

    Sir maza motha mulaga Samarth far ulat va abhyas dekhil karat nahi aani Gharat rahala magat nahi aata 10 vi la aahe kahi upay sanga na please

  • @aparnamalgundkar48
    @aparnamalgundkar48 3 ปีที่แล้ว

    आनंदजी तुम्ही खूप छानच माहिती दिली आम्हाला गुरुजींनी असे काही सांगितलं नव्हतं धन्यवाद

  • @mahadevthosar5620
    @mahadevthosar5620 หลายเดือนก่อน +1

    मी पंधरा वर्षांपासून घरात रहात आहे मी ग्रह शांती केली नहि तरी काही झाले नाही उगीचच फालतू खर्च करायची गरजच नाही भीती पोटी ब्रम्ह राक्षस. घाबरून जाऊ नका

  • @atharvagaming5858
    @atharvagaming5858 3 ปีที่แล้ว

    🙏 नमस्कार . खूपच छान माहिती दिलीत . धन्यवाद

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सांगितली आहे

  • @neetanaik5033
    @neetanaik5033 3 ปีที่แล้ว

    Guruji pranam aali mahiti khoopch perfect aste pan me pune la yene hoian tya veles tumhala bhetane thks

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +1

    खूपच उपयुक्त माहिती सांगितले

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 3 ปีที่แล้ว

    Upayukt mahiti.khup chan samjaun sangitale.🙏🏼

  • @shobhasarode5983
    @shobhasarode5983 4 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती मिळाली.जय साई राम.

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर माहिती. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vishwnathrokade9205
    @vishwnathrokade9205 3 ปีที่แล้ว +3

    सर वास्तुशांती कमीत कमी खर्च किती येईल तुमच्या कडून करायची म्हटल्यावर

  • @shwetaneralkar4869
    @shwetaneralkar4869 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिलीत
    धन्यवाद गुरूजी

  • @prakashnikam1203
    @prakashnikam1203 4 ปีที่แล้ว

    Khoopach chhan chhan hota khoop mahiti milali

  • @narendragodambe279
    @narendragodambe279 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर शिकविलेत्त सर

  • @sarojdhandhukia103
    @sarojdhandhukia103 3 ปีที่แล้ว

    Sir....khupach sunder mahiti....🙏🏻👍

  • @jayantnaik574
    @jayantnaik574 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती दीली मनापासुन आभारी आहोत

  • @chetanamale4725
    @chetanamale4725 29 วันที่ผ่านมา

    गुरुजी .. ध्रुव प्रतिमा चे पण वास्तुपुरुषासोबत निक्षेपण करता का ??

  • @truptisontake8443
    @truptisontake8443 2 ปีที่แล้ว

    खूपछानसागीतल आहे

  • @vishalpawar7129
    @vishalpawar7129 4 ปีที่แล้ว +6

    ओम साई राम सर आग्नी कोप्रयात जर डक आसेण तर वास्तू पुरुष कुठे ठेवावा लागेन plzz सांगा

    • @kingrajarai
      @kingrajarai 4 ปีที่แล้ว

      खरंच सांगा

  • @ashwinithorat5776
    @ashwinithorat5776 3 ปีที่แล้ว

    Kupch chan mahiti dili sir🙏🙏

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 ปีที่แล้ว

    खूपच छान सर अप्रतिम

  • @nidhimelalloo5610
    @nidhimelalloo5610 4 ปีที่แล้ว +3

    सर माझा घरात सारखी कटकट असते तरी उपाय सागांवे Vaastu शांती छान झाली तरी खुप Problems आहे

  • @ashokdukre766
    @ashokdukre766 8 หลายเดือนก่อน

    जर वास्तू दक्षिण मुखी असेल तर वास्तू देवता कुठे निक्षित करावा ?

  • @manishamore8495
    @manishamore8495 3 ปีที่แล้ว +1

    🌷🌷Thankyou for nice information🌷🌷

  • @bhartimeherpabalkar968
    @bhartimeherpabalkar968 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dhili sir 🙏 sir tumhi ghari Yeun bhet deu shakta ka

  • @ashashinde9992
    @ashashinde9992 4 ปีที่แล้ว +1

    सर खुपच उपयुक्त अशी माहिती दिलीत सर .धन्यवाद 🙏🙏🙏

  • @yashodajoshi3931
    @yashodajoshi3931 2 ปีที่แล้ว

    तुमचे।एक।न।एक।।उपाय।।व।माहीती।खुप।खुप‌चागली।भाषा।पण।शुध्द।नमस्कार

  • @VinayakKamble
    @VinayakKamble 4 ปีที่แล้ว +2

    नमस्ते सर, मला एक विचारच आहे, फ्लॅट घेताना , वास्तू शास्त्र कितपत पहावे, वास्तू शास्त्र प्रमाणे नसेल तर फ्लॅट घ्यावा की नाही, कारण फ्लॅट मध्ये जागे अभावी बिल्डर त्यांच्या सोई नुसार कमी जागेत बसवत असतात. फ्लॅट घेतला तर काही उपाय केले तर चालू शकते का. की फ्लॅट घेणे टाळावे.

  • @prakashmali5756
    @prakashmali5756 2 ปีที่แล้ว +1

    वास्तुपुरुषा बरोबर सूर्याची प्रतिमा येते त्याचं काय करावे ती कुठे ठेवावी? please reply me .

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  2 ปีที่แล้ว

      Suryachi Pratima दान करायची असते त्याला ध्रुवप्रतिम असे म्हणतात

  • @nupurtutorial4368
    @nupurtutorial4368 ปีที่แล้ว

    Mala tumchi mahiti khup aawadate

  • @anjalisoundankar8695
    @anjalisoundankar8695 3 ปีที่แล้ว

    खूपच छान उपयुक्त माहिती.

  • @bharatchatur4804
    @bharatchatur4804 3 ปีที่แล้ว

    सर खुपछान माहिती सांगितली.
    अग्नेय कोपरयत संडास टाकी व संडास असेल तर काय करावे.

  • @shuubhadazemse2448
    @shuubhadazemse2448 4 ปีที่แล้ว

    Chan mahiti dilya baddal dhanyawaad

  • @tanujakubal1503
    @tanujakubal1503 3 ปีที่แล้ว

    Khupach savistar mahiti sangitli sir, dhanyavad 🙏

  • @manjushamahajan390
    @manjushamahajan390 4 ปีที่แล้ว +7

    नमस्कार सर माझ्या घरासमोर उतरताना जीना आहे अस ऐकल आहे की घरा समोर उतरता जीना नसावा घरात खुप कटकटी होता त पैसा येत नाही आला तरी तो टीकत नाही तर यावर उपाय आहे का

  • @pratimalad2806
    @pratimalad2806 2 ปีที่แล้ว

    सूर्य प्रतिमा कुठे ठेवायची असते?

  • @pravingharge8692
    @pravingharge8692 3 ปีที่แล้ว +1

    स्मशान भूमितुन परत येताना काय नियम पाळावे?

  • @shrikantsarwadnya6551
    @shrikantsarwadnya6551 ปีที่แล้ว

    जर आग्नेय दिशा एखाद्या वास्तु मधे मिळत नसेल तर पर्यायी दिशा कोणती ध्यावी 🙏🙏

  • @priyankanaik3837
    @priyankanaik3837 3 ปีที่แล้ว

    Uttam mahiti sagitli sir 🙏

  • @pushpa_Avhad11
    @pushpa_Avhad11 ปีที่แล้ว

    Yavar ky upay ahe. Ajun panyant. nahi sodli suryachi pratima tar ky Karu lavkat lavkar sanga

  • @momdaughterchannel9376
    @momdaughterchannel9376 4 ปีที่แล้ว +3

    घराबाहेर दारात पितळी गंगाळात पाणी व फुले टाकून का ठेवावे

  • @prachibhosle1653
    @prachibhosle1653 4 ปีที่แล้ว

    Khupach chan Mahiti dili Sir tumhi. Khup khup Dhanyavad. Om Sai Ram 🙏🙏🙂

  • @Mastermind-yu2dk
    @Mastermind-yu2dk 10 หลายเดือนก่อน

    नवीन घरात वास्तुशांती झाल्यावर कोण कोणत्या गोष्टी किती दिवस आणि का पाळाव्यात

  • @jyotiswami2255
    @jyotiswami2255 ปีที่แล้ว

    वस्तू पुरुष खालच्या मजल्यावर की varcya मजल्यावर प्रस्थापित करावा सांगा

  • @sushmapatil8321
    @sushmapatil8321 3 ปีที่แล้ว

    Khup chhan maheti guruji

  • @krishnakumarkapurkar7400
    @krishnakumarkapurkar7400 3 ปีที่แล้ว +1

    अग्नेय दिशेत मुख्य दरवाजा आहे म्हणून पुर्व मध्य जागेत आहे तर त्या दरवाजा कोपर्यात काढून ठेवला तर चालेल का?

  • @jayshreejotkar5222
    @jayshreejotkar5222 2 ปีที่แล้ว

    सर माझया घरात वास्तुशांती साठी नविन सुन आलयावरच करावी लागेल. आणि आता मुलाचे लग्न ठरले आहे तल काही अडचणी येउ नयेत म्हणुन उपाय सांगा. ८,९ डीसेंबरला लग्न आहे. तेव्हा मला उपाय सांगा. गृह प्रवेश गुरूजीकडून केला आहे.🙏🙏🙏🙏🙏

  • @chaitanyainamdar7659
    @chaitanyainamdar7659 3 ปีที่แล้ว

    कुकुट पालन शेड चा वस्तू शांती करावं लागेल का

  • @kamalkamble395
    @kamalkamble395 ปีที่แล้ว

    Sir,tumchyakadun Pooja karun getai tar kiti kharcha yeil ,krupaya saangave,mala karayachi ahe gharachi vaastu Shanti

  • @prithvirajbangar4856
    @prithvirajbangar4856 4 ปีที่แล้ว

    सर खूप छान माहिती मिळाली आहे thanku सर

  • @saritashete4009
    @saritashete4009 3 ปีที่แล้ว

    Thanks khup chhan mahiti dili sir 🙏

  • @amolmohite3523
    @amolmohite3523 7 หลายเดือนก่อน

    उदक शांती साठी किती खर्च येतो
    आम्हाला 7000 रू गुरुजींची फी सांगितली आहे.
    आणि सामानाचे वेगळे

  • @anshgkr321
    @anshgkr321 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sangitli pn jr agney kopryat kitchen asel tr vastupurush kuthe sthapit karava pls sanga sir

  • @krishnakumarkapurkar7400
    @krishnakumarkapurkar7400 3 ปีที่แล้ว

    वास्तपरुष चुकून वेगळ्या दिशेत असेल तर तो तिथून काढून अग्नेय दिशेत जमिमिनीत ठेवला तर चालेल का...plss guide mi sir

  • @30sec__12
    @30sec__12 4 ปีที่แล้ว +24

    Sir tumhi vastushanti karita lagnarya sahityachi rs 8500/- sangitali. pan vastushanti jar tumchyakadun karayachi asel tar pl fees sanga.

  • @minakshibhingare9061
    @minakshibhingare9061 4 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 3 ปีที่แล้ว

    Khupch chan mahiti. 👌🙏

  • @lakshmidarveshi5349
    @lakshmidarveshi5349 4 ปีที่แล้ว

    Om sai Ram Namaskar 🙏🙏🙏🙏🙏 kuup sundar saangta

  • @sanjusharma5505
    @sanjusharma5505 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti aabhari

  • @ujwalabhosale4671
    @ujwalabhosale4671 3 ปีที่แล้ว

    🙏Chan mahiti sangitali thanks sir

  • @maheshpatankar4743
    @maheshpatankar4743 2 ปีที่แล้ว

    सर माझा एक प्रश्न आहे . वास्तु पुरुषाला नैवेद्य कसा दाखवावा व नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणावा .

  • @sonalilad1457
    @sonalilad1457 ปีที่แล้ว

    आमच्या घराचे प्रवेशद्वार पूर्व आग्नेय कोपऱ्यात असल्याने तिथे दरवाजा आहे मग वास्तुपुरुष कुठे स्थापित करावा

  • @pritib574
    @pritib574 3 ปีที่แล้ว +2

    सर उदक शांती बध्दल सांगा का करावी कधी कशासाठी त्याचे फायदे काय असतात.

  • @indiramalavade5038
    @indiramalavade5038 4 หลายเดือนก่อน

    वास्तुशांत पुन्हा पुन्हा करावी का

  • @meetsavkare
    @meetsavkare ปีที่แล้ว

    Dhruv tarache vastu Shanti zhali var Kay kartat ?

  • @Jyoti21539
    @Jyoti21539 2 ปีที่แล้ว

    Aangney Kopryat jr Pravesh dwar yet asel tr vastu purush kasa stapan karava... Kontya hi eka room madhil aangey kopryat sthapit kela tr chalel ka

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 4 ปีที่แล้ว

    Namskar khupach chan mahiti

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili sir dhanyavad 🙏🙏☺

  • @rushiketghorpade3773
    @rushiketghorpade3773 3 ปีที่แล้ว

    सर,फार छान माहिती मिळाली.

  • @sheetalgawade3
    @sheetalgawade3 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती आपण दिली... धन्यवाद सर

  • @lokeshchore1196
    @lokeshchore1196 ปีที่แล้ว

    सर तीन वर्ष झाले घर राहायला येऊन वास्तूपूजन केलं नाही, फक्त सत्यनारायण केलं होता,आता काही उपाय करता येईल काय.

  • @tejasvichopdekar5607
    @tejasvichopdekar5607 4 ปีที่แล้ว

    kupch chhan mahithi dili sir tumhi.
    Dhnywad..🙏

  • @nirmaladabade4595
    @nirmaladabade4595 2 ปีที่แล้ว

    Tv kontya dishela asva

  • @AH-jn9vk
    @AH-jn9vk 3 ปีที่แล้ว

    भाड़ेकरुन्ना वास्तुशांति आणि वस्तुपुरुषाचा निक्षेप झाला /केला नसल्यास त्रास होतो का ??
    उत्तर होय असल्यास - कमी खर्चिक/तातपुरता उपाय काय ??

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 2 ปีที่แล้ว

    Vatu purushyavr godrej kapat thevale aahe tyacha prinam hoto ka

  • @ashanazare4185
    @ashanazare4185 3 ปีที่แล้ว

    पहिल्या घराची वास्तूशांत केल्यानंतर ५ वर्षानी त्यावरचं वास्तू उभा केली तर पुन्हा नव्याने वास्तूशांत करावी का? कृपया मार्गदर्शन करा.

  • @rajendraborkar1093
    @rajendraborkar1093 3 ปีที่แล้ว

    Bulding madhe varchya majlyavar purta yeu shakto ka aani rwnt chya gharat bhadekaruni vastuujan karave ka

  • @yashwantdatar5554
    @yashwantdatar5554 3 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरूजी .
    भाडेतत्त्वावर जर जागा घेतली असेल तर कोणता विधी करावा

  • @ppb6340
    @ppb6340 6 หลายเดือนก่อน

    घरी महामृत्युंजय यंत्र ठेवावे का पूजेला लावावे का घरी ठेवणे योग्य की विसर्जन करावे

  • @gulabchsvga2112
    @gulabchsvga2112 3 ปีที่แล้ว

    वास्तू मन्हाजचे घरी कंपोड वाल मध्ये कॊणती झाडें लावावी पारिजात व आवळा व रुचिक आकेचे झाड लावावे हे उत्तर दयावे व अजून कोणती झाडें घरचा अवती भोंवती लावावी हे सांगावे

  • @anuradhapawar7360
    @anuradhapawar7360 4 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti dhanyawad

  • @pritib574
    @pritib574 3 ปีที่แล้ว

    Sir घरी विजिट साठी तुम्ही स्वतः येता का ?

  • @savettawaggh8107
    @savettawaggh8107 3 ปีที่แล้ว

    Nice information thanks👌👌👌💐💐💐

  • @swatikawade7311
    @swatikawade7311 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली....🙏🏻