नमस्कार माऊली मी एक ट्रॅक्टर मालक आहे स्वताच चालक आहे. आता शेत नांगरणी सिझन चालू आहे दिवस भर शेतात ट्रॅक्टर वर माझे माहेर पंढरी हेच अभंग गित ऐकतो... काय आवाज आहे ओ मंत्रमुग्ध करणारा धन्यवाद माऊली ❤👌👏🚩
वा.... दादा काय आवाज आहे तुझा 💝 insta scroll करत होतो अचानक तुझा आवाज कानी पडला आणि पूर्ण अभंग एकव वाटलं. ❤️ खूप छान देव करू आणि तुझ्या आवाजातून असेच अभंग आमच्या कानी पडो, खूप खूप शुभेच्छा 💝
मनाला भिडणारा आवाज. अभंगाचे सूर कानावर पडले कि भगवान पांडुरंगाचं लोभसवान रुपडं डोळ्यापुढे येतं. मनाचं दुःख नष्ट करण्याची ताकद संतवाणीत आहे. आमचं भाग्य थोर कि आमचा जन्म या संतूभूमीत झाला. 🙏🙏🚩🚩
दादा मी बेंगळुरू मध्ये IT company मध्ये काम करतो पण मी स्वतः तबला वादक आहे आणि आज सहज अभंग ऐकत होतो तेवढ्यात आपला व्हिडिओ पहिला खूप वेळा ऐकलं खूप छान आवाज आहे. जय हरी माऊली
का कळत नाही..पण...तुझा हा आवाज ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं.... पण एक नक्की मी तुला indian idol plat form वर पाहिलं होत... आणि आज मला अस वाटत की..ठीके आपला माणूस आज कुठे तरी पुढे आहे....मी सुध्दा गायक आहे .. तुझ्या पेक्षा मी वयाने मोठा आहे...पण...तुला नमस्कार करतो मी......❤❤❤❤❤❤❤ आपला midal class मुलगा पुढे आहे..हे.. माझ्या साठी...खूप महत्त्वाचं आहे ❤❤❤
काल राहुल दादांनी आमच्या एव्हरेस्ट कॉम्प्लेक्स ठाणे मध्ये दिवाळी पहाट प्रोग्राम केला. ज्ञानेश्वरी गाडगे सोबत. काय आवाजाची रेंज आहे...भजन, क्लासिकल सिंगिंग, मराठी चित्रपट गीत, हिंदी सदाबहार गीत, सुफी संगीत, अभंग.....सगळं सगळं गायला ... एकापेक्षा एक... असं वाटतं होतं कार्यक्रम संपूच नये...
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतं खुप छान आवाज आहे दादा तुमचा
नमस्कार माऊली मी एक ट्रॅक्टर मालक आहे स्वताच चालक आहे. आता शेत नांगरणी सिझन चालू आहे दिवस भर शेतात ट्रॅक्टर वर माझे माहेर पंढरी हेच अभंग गित ऐकतो... काय आवाज आहे ओ मंत्रमुग्ध करणारा धन्यवाद माऊली ❤👌👏🚩
धन्यवाद 🙏🙏
जगण्याची ऊर्जो प्राप्त करी, माझे माहेर पंढरी.!!!
😊😊q😊😊qq😊😊😊😊😊q😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@rahulkhareofficial7851
दादा राव मस्त
Dhanyawad mauli
हृदय स्पर्श करणारा आवाज खूप सुंदर माऊली
वा.... दादा काय आवाज आहे तुझा 💝 insta scroll करत होतो अचानक तुझा आवाज कानी पडला आणि पूर्ण अभंग एकव वाटलं. ❤️ खूप छान देव करू आणि तुझ्या आवाजातून असेच अभंग आमच्या कानी पडो, खूप खूप शुभेच्छा 💝
💯
Same
Same
same
Same to you Bhau .....❤khup सुंदर असा गोड आवाज आहे ..... राम कृष्ण हरी महाराज🚩🚩🚩📿📿📿
मनाला भिडणारा आवाज. अभंगाचे सूर कानावर पडले कि भगवान पांडुरंगाचं लोभसवान रुपडं डोळ्यापुढे येतं. मनाचं दुःख नष्ट करण्याची ताकद संतवाणीत आहे. आमचं भाग्य थोर कि आमचा जन्म या संतूभूमीत झाला. 🙏🙏🚩🚩
तरुण पिठीला भक्ती मार्गा वर आणण्यात मोलाचे योगदान.....अप्रतिम आवाज.,.touching to heart
ईनंस्टा वर छोटीशी झळक ऐकली आणी ईथ यूट्यूबवर ऐऊन पूर्ण आभंग ऐकला आणी मन आगदी प्रसंन्न झाल जूनूकाही मणात पंढरपूरच आवतरवलस दादा
काय आवाज आहे राहुल दादा असं वाटतंय की ऐकतच राहावे ❤
अप्रतिम.... खूप गोड आवाज माऊली❤❤❤❤❤
रोज सकाळी दादा हा अभंग कानावर पडल्याल्याशिवाय दिवस जात नाही... खूप छान आवाज दील्याय तुम्हाला माऊली ने..राम कृष्ण हरी...
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩 या आजच्या काळात सुधा तुमच्या सारख्या व्यक्तीमुळे तरुणाईला भजनाची,अभंगाची गोडी निर्माण होईल. खूप मधुर आवाज आहे तुमचा ❤❤
धन्यवाद 🙏🙏
खरंच भाऊ तुझ्या आवाजात जादू आहे.... तुझ्या आवाजाने मला पांडुरंगाचे दर्शन घडल्यासारखे झाले......Mind blowing. ....... voice.....❤❤❤❤❤
Thank you so much
खूप गोड आवाज आहे दादा तुमचा मोबाईल नंबर भेटेल काय तुमचा
Rahul maharaj mast
खूप छान अतिशय अप्रतिम आवाज आहे दादा तुमचा 👌🙏🏼
करी माहे............. र ची आठवण 👌👌👌👌👌👌👌👌👌👌nice 👌👌
वा क्या बात है क्या आवाज मे दम है खुपच सुंदर लाजवाब आवाज माऊली ने दीलेला आवाजाच्या स्वरूपात तुम्हाला आशिर्वाद च दीले आहे
राम कृष्ण हरी माऊली
वाह दादा सुंदर आवाज मन प्रसन्न झालं
खूप छान राहुल भाऊ
राहुल दादा आवाज खूप मधुर व छान श्रावणी य आहे 🌹🙏
दादा मी बेंगळुरू मध्ये IT company मध्ये काम करतो पण मी स्वतः तबला वादक आहे आणि आज सहज अभंग ऐकत होतो तेवढ्यात आपला व्हिडिओ पहिला खूप वेळा ऐकलं खूप छान आवाज आहे.
जय हरी माऊली
तुम्हां सर्वांचे अगदी मनापासून मंगल मय शुभेच्या,, अप्रतिम आवाज,, शब्द नाही, बाळा, जय हरी,
👌👌खुपच सुंदर माऊली
खूप खूप सुंदर मधुर भजन आणि आवाज 👌
सुपर से भी उपर आवाज 👍👍👍
हे अभंग मी खूप वेळा ऐकतो पंडित भीमसेन जोशी नंतर तुमचा आवाज ऐकून खरच मन तृप्त झाले ❤❤❤
Khup Sundar Aawaj Aahe Khub Khub Subhechha
उत्कृष्ट तबला वादन आणि खूपच सुंदर गायन
जय हरी माऊली
अप्रतिम 👌👌👌👌
खूप छान नोटेशन 👌👌👌👌रोज ऐकतो मी
खुप छान आवाज आहे माउली तुमचा ,
खुप प्रसन्न वाट्त अनेक वेळा आयकावा सा वाटतो तुमचा आवाज अन अभंग
राम कृष्ण हरी पांडुरंगाची कृपा काय आवाज सुंदर आहे राम कृष्ण हरी
खूप छान 👍👍👍
जय रामकृष्ण हरी माऊली.. 🙏
Khup apratim 😍
अप्रतिम आवाज आहे ❤
खुप सुंदर ❤❤ माऊली 🎉राम कृष्ण हरी माऊली
Perfect
कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही खूप गोड आवाज आहे दादा❤
वा खुबच सुन्दर खूब ऐकावे वाटते
राहुलजी आपल्या आवाजात खूपच गोडवा माधूर्य आहे.माझे माहेर पंढरी हे भक्तिगीत खूपच छान गायलं.
आता तर हे भजन ऐकल्या शिवाय कुठल्या दिवसाची सुरुवात होत नाही. अतिशय सुंदर आवाज महाराज.
खरच भावा तुझ्या आवाजात जादू आहे. साक्षात पंढरीत पांडूरगाचे दर्शन घडल्यासारखे वाटले. तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.🙏💐
🌷जय रामकृष्ण हरी माहुली, 🌷वाह काय गोड मधुर आवाज आहे, chan🌷
लय भारी दादा ❤
बासुरी वाल्यांची आप्रतीम साथ ... दादा. खरच डोळे मिटून.. कामात हेडफोन लावून आईकल तर सगळे दुःख विसरून गायनात धुंद झालो.. .. आप्रतिम गायन😇
इस्ट वरून इथे यू ट्यूबवर ला आलो मी हा अभंग ऐकायला आलो❤❤
Nice 👍👍
मी इंस्टाग्राम वर ऐकलं आहे मग संपूर्ण आता ऐकलं खुप मस्त महाराज 🙏
माझे चहाचे दुकान आहे मी सकाळी शांत सुंदर वातावरण असतं आणि राहुल सरांचे अभंग चालु असतात खुप छान गायन आहे 👌💯🙌
करी माहे........... ची आ....,....... ठवण 👌👌👌
आर्तता आहे आवाजात.....
खूप छान
गाते रहो भाई.....
श्री स्वामी समर्थ....
Rahul dada graet
Dada tu aamchya gavat aala hotas .... आदर्श bahiragoan नाव आहे आमच्या गावचा तेव्हा पासून मी तुमची गान आहे 👍👍🥰🥰♥️😍😍😀
Yes thank you
एकदा यांना आमच्या गावात सप्त्याच्या वेळेला का नाही आले तुम्ही दादा
Rutuja Baban Nimone bolate aani micha comments karte dada
खूपच छान दादा❤❤
Khup sunder dada ❤
सर तुमचा आवाज खूप च सुंदर आहे सर
🚩🙏👏अतिशय गोड आवाज दादा मन प्रसन्न होते
खूप सुंदर आवाज आहे मनाला वेड लावल 👌🏻👌🏻
दादा एक नंबर आवाज. वा... मंत्रमुग्ध झालो
राहुल दादा खूप छान ... तुमचा आवाज मला खूप आवडतो...
अति सुंदर खुप गोड आवाज राहुलजी आणि सतीशजी महाराज 🙏राम कृष्णा हरी 🙏
दादा तुझा एक नंबर आवाज आहे
आपण फिदा आहे महाराज तुमच्या आवाजावर ❤ मी रोज सकाळी तुमचे भजन ऐकतो ❤❤❤
खुप छान जय हरी
इंस्टा वरून इथे यू ट्यूब ला आलो मी हा अभंग ऐकायला .
मी सुद्धा. मंत्र मुग्ध आवाज 😊👌🙏
मी पण इंस्टावरून आलो ऐकायला
मि पन
Same
Mi pan instaa varun aloyaa
एका जनार्धनी शरण..... करी माहेराची आठवण.... वा.. वा... वा.... क्या बात है ❤❤❤
मन शांत झाल .अभंग आयकुन खूप छान आवाज .राम कृष्ण हरी माऊली.🙏🙏
Apratim …. Chan vatl
खुप छान माऊली🎉
खूप छान दादा
केवळ अप्रतिम...👍👍👍
अप्रतिम राहुल दादा😊
अप्रतिम आवाज दादा 👍
खूप सुंदर ❤
का कळत नाही..पण...तुझा हा आवाज ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं....
पण एक नक्की मी तुला indian idol plat form वर पाहिलं होत...
आणि आज मला अस वाटत की..ठीके आपला माणूस आज कुठे तरी पुढे आहे....मी सुध्दा गायक आहे ..
तुझ्या पेक्षा मी वयाने मोठा आहे...पण...तुला नमस्कार करतो मी......❤❤❤❤❤❤❤
आपला midal class मुलगा पुढे आहे..हे.. माझ्या साठी...खूप महत्त्वाचं आहे ❤❤❤
जय श्री राम जय राम राम
Atishy chan mauli
जय हारी माऊली❤❤ छान गयान आहे❤❤
Nice👌❤️
आवडते गायक राहुल महाराज .... देव दर्शन झाल्या सारखं वाटतं हा अभंग अयकुन
वीठल वीठल विठला
खूप छान 👌👌👌👌👌👌
Athi.sunder.dada.manbauk.zaley...Ramkrishna.hari....
Khup sundar aavaj aahe 👌🏻👌🏻♥️🔥
हरी हरी दादा काळजाला भिडणार आवाज आहे पांडूरंग हारी 🙏🙏🙏🙏🙏🚩
Nice 👍
अप्रतिम
अप्रतिम आवाज महाराज ❤
सुमधुर आवाज आहे..... हा अंभग किती वेळा आयका तरी आयकतच रावा वाटतो
काय आवाज आहे दादा
Mauli khup khup khup khup khup khup khup khup khup khup khupkhup khup khup khup khup khup khup khup khupkhup khup khup khup khup khup khupkhupach khup khup khupkhup khup khup khup khup. Khupch chan awaj ahe tumcha ........khup awdla mala kadhi pn negative watl tr mi he aikto ..................apartimmmmmmmmmmmmmm.......tumhi asech mothe hot raho .......khup unchawr jao .....mi khup prytn karto as mhnych maharaj
मन प्रसन्न... या आवाजाला तोड नाही 👌👌👌
काळजाला भिडणारा आवाज आहे सर...अप्रतिम मन मंत्र मुग्ध केलंत...❤❤❤❤
छान सुरेल आवाज राहुल जी mast
राम कृष्ण हरी ❤
ग रे नि सा सा सा 2,
सा सा सा म ग
सा ग म प ग म ग
सा ग म प
पनी पध मप गम ग गम पम गम
गम पनी सा सा सा सा सा सा 🙏🙏🙏👌
सुंदर आवाज. राम कृष्ण हरि🚩🧡
कीतीही वेळेस एकल तरी मन भरत नाहीं अप्रतिम आवाज खरच खुप गोड आवाज आहे 💐💐💐👏👏
आवाजात खूप खूप गोडवा आहे.... वाह... अप्रतिम. 🌹👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
मी एका मित्रा नी स्टेटस ठेवला होता..ते आईकुन मन आनंद झालं ..पूर्ण भजन आईकावे वाटले..... गोड आवाज ..अप्रतिम वाजन
अतिशय सुंदर आवाज माहाराज
काल राहुल दादांनी आमच्या एव्हरेस्ट कॉम्प्लेक्स ठाणे मध्ये दिवाळी पहाट प्रोग्राम केला. ज्ञानेश्वरी गाडगे सोबत.
काय आवाजाची रेंज आहे...भजन, क्लासिकल सिंगिंग, मराठी चित्रपट गीत, हिंदी सदाबहार गीत, सुफी संगीत, अभंग.....सगळं सगळं गायला ... एकापेक्षा एक... असं वाटतं होतं कार्यक्रम संपूच नये...