Dnyaneshwar Bodke Majha Katta : 400 कोटींची उलाढाल, शाश्वत शेतीचा मंत्र;शेतकरी ज्ञानेश्वर बोडके LIVE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2020
  • #abpmajha #abpमाझा #dnyaneshwarbodke #farmersuccessstory
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 1.8K

  • @kiran21876
    @kiran21876 3 ปีที่แล้ว +15

    फारच छान मार्गदर्शन केले सर. Systemबद्दल स्पष्ट बोलले. हा व्हिडिओ सर्व शेतकरी संघटना आणि शेतकरी बांधवांना send करा.

  • @baliramranbapalwade7210
    @baliramranbapalwade7210 3 ปีที่แล้ว +47

    तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण, शब्दांचे गोवरव कामा नये. अप्रतिम, अनुभव सिद्ध वक्तव्य. जय हो माऊली.

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 3 ปีที่แล้ว +20

    शेतकऱ्यांचा देवदुत ज्ञानेश्वर बोडके यांना एबीपी माझा वर आनुन सर्व शेतकऱ्यांना माहीती दिली आभारी आहे माझाचे

  • @milsar1972
    @milsar1972 3 ปีที่แล้ว +21

    वा माऊली वा, अतिशय सोप्या शब्दात आपले अनुभव सांगण्याची हातोटी जबरदस्त 👍

  • @pragati6930
    @pragati6930 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान सर, आपण जो मुद्दा मांडला वडीलोपार्जित शेतीचा तो अगदी बरोबर आहे. आमचा हि असाच problem आहे, आमच्या आजोबांची जमीन आहे एकत्र कुटुंबातील पण अजून ती वडिलांच्या पण नावावर नाही.. सगळी शेती मोठ्या चुलत्यांच्या नावावर आहे.. सगळ्या कुटुंबातील सदस्यांच्या परवानगी शिवाय आमची जमीन आमची होवू शकत नाही.. माझ्या वडिलांचे वय 65वर्षे आहे... Krupaya Abp maza la vinanti aapan ya asha problem chya solution sathi kahi tari prayatna karavet...Khup duva milatil aamachya sarakhya garib aani samanya lokanchya...

    • @pravinvirkar5689
      @pravinvirkar5689 3 ปีที่แล้ว

      Number dya tumcha kiva msg kara apan nakki loyer deu

    • @pravinvirkar5689
      @pravinvirkar5689 3 ปีที่แล้ว

      Pravin virkar-9960836607

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 2 ปีที่แล้ว +4

    सर्व शेतकरी या पद्धतीने आपली स्थिती सुधारु शकतात . शेतकरी एक विचाराने एक झाले पाहिजेत . खूप छान माहिती मिळाली . धन्यवाद!

  • @shantaramvalung7656
    @shantaramvalung7656 2 ปีที่แล้ว +19

    ज्ञानेश्वर साहेबांना पद्मश्री पुरस्कार दिला पाहिजे दिला पाहिजे भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे धन्यवाद साहेब खूप काही शिकायला मिळालं

  • @user-gh3dy3xd1j
    @user-gh3dy3xd1j ปีที่แล้ว +7

    तुमची मुलाखत ऐकल्यावर शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही सर

  • @vijaymalimarathikavita
    @vijaymalimarathikavita 3 ปีที่แล้ว +39

    हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे, एबीपी माझाचे मनापासून आभार.

  • @madandeokate786
    @madandeokate786 3 ปีที่แล้ว +76

    शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी मार्गदर्शन , सर्वांनी माऊलींचा सल्ला ऐकून काम केल्यास शेतकरी सुखी होईल.

  • @sureshbk17
    @sureshbk17 3 ปีที่แล้ว +1

    फारच प्रेरणादायी मुलाखत. सर्वांपर्यंत ही मुलाखत पोहोचली पाहिजे! शेतकरी हा अन्नदाता आहे. तो श्रीमंत झालाच पाहिजे. म्हणजे त्यांच्या आत्महत्या थांबतील व देशाची प्रगती होईल!

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 3 ปีที่แล้ว +8

    Mast video seva ,ज्ञानगाथ, ज्ञानसागर,या ज्ञानज्योती,या ज्ञानेश्वर माऊली यांना नमस्कार
    धन्यवाद,.‌‌.......

  • @bhushanchaudhari2429
    @bhushanchaudhari2429 3 ปีที่แล้ว +16

    माऊली शेतकरीना मार्गदर्शन दिल्या बदल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @rajeshdivategurukul10
    @rajeshdivategurukul10 3 ปีที่แล้ว +18

    सलाम abp शेतकऱ्यामुळे देश जगतो

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 2 ปีที่แล้ว +1

    फार छान आणि चांगली माहिती
    नाही तर प्रबोधन श्री.बोडके यांनी
    केले आहे.अतिशय भावले.
    शेतकरी खरच चांगले जगतील.
    🙏🙏🙏

  • @thebestidea9038
    @thebestidea9038 3 ปีที่แล้ว +4

    Great... खरच लै भारी....... काैतुक करावे तितके कमी.... जबरदस्त.....

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 3 ปีที่แล้ว +12

    फारच छान माहिती मिळाली माझा स्वतः चा अनुभव येत आहे. स्वाध्याय कार्या मुळे योगेश्वर च्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून चांगलया प्रकारे अनुभव आला.

    • @anirudhakhandalkar8230
      @anirudhakhandalkar8230 2 ปีที่แล้ว +1

      सर मला पन त्यांचा सारख शेती कराची आहे. त्या मुळे मला त्यांचा ग्रुप ला अँड वाच आहे.. त्या मुळे मला त्यांच नंबर द्या 🙏🙏

    • @rahuljagdale1481
      @rahuljagdale1481 2 ปีที่แล้ว

      Jay yogeshwar

  • @swamiom8191
    @swamiom8191 ปีที่แล้ว +7

    जो इतरांच् भले करण्याची क्षमता ठेवतो,अफाट जिद्द ,हरलो तर जिकण्याची आशा मनात ठेवून काम करतो तो नक्कीच यशस्वी होतो याचे उत्तम उदाहरण बोडके साहेब आपल्या कार्यास माझ्या शुभेच्छा..!

  • @maninisbuisnessidia1639
    @maninisbuisnessidia1639 2 ปีที่แล้ว +1

    स्वतः प्रामाणिकपणे प्रॅक्टीकल काम केल्यामुळे स्पष्टवक्तेपणा उत्तम आला आहे.असा दृष्टीकोण असलेले शेतकर्यांची संख्या वाढली तर भारत पुन्हा खर्या अर्थाने समृद्ध होईल.
    अभिनंदन सर💐💐

  • @govindjagtap7795
    @govindjagtap7795 2 ปีที่แล้ว +2

    बोडके सर नमस्कार आपले ज्ञान मांडणी एकूण खूपच प्रभावित झालो आहे मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे परंतु खऱ्या अर्थाने आत्ता शेतकरी झालो आहे आपले मार्गदर्शन हवे आहे पॉझिटिव्ह पणे भेटायचे आहे आपण केंव्हा भेटू शकता
    गोविंद जगताप सासवड

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 3 ปีที่แล้ว +27

    आपल्या टीमला सुभेच्छा

    • @murlidharwagmare
      @murlidharwagmare ปีที่แล้ว

      ोअ.्कृपपंटं
      ‌टंॲॲ

  • @kkumar16
    @kkumar16 3 ปีที่แล้ว +67

    देशाचे कृषिमंत्री यांना करायला पाहिजे. सर्व मार्केट कमिटी आणि दलाल बंद होतील आणि शेतकरी मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करतील, 4 चाकी गाडीतून फिरतील.👍

  • @chhayapatil4527
    @chhayapatil4527 3 ปีที่แล้ว +12

    पोचवा असे ज्ञान शेतकर्यांपर्यंत,माध्यमांनी हे काम जोरात करावे ही विनंती 🙏🙏🙏👍

    • @balasahebnadhe8193
      @balasahebnadhe8193 3 ปีที่แล้ว

      Khop awad ahy pan aplysarkhi mansa bhetli nahi jivan sarthak karnari mulakhat zali

    • @balasahebnadhe8193
      @balasahebnadhe8193 3 ปีที่แล้ว

      Jai jawan jai kisan ak vel avshy bhet ghenar farmchi ani apli

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 3 ปีที่แล้ว +7

    मला आनंद वाटत आहे आपली बातमी ऐकून. शेती विषयी अनुभव शुन्य पण दादाजींचे प्रयोगाच्य माध्यमातून अनुभव घेतला. 34 वर्ष नोकरी केली शुन्य कर्म माझे. अनुभव हिच खरी खात्री आहे. जीवनाचा खरा आनंद आता मिळत आहे. शेतकरी राजा आहे.

  • @ganapatraoshinde6173
    @ganapatraoshinde6173 3 ปีที่แล้ว +39

    एबीपी माझा सर्व टीमचे आभार

  • @popatkalugade5766
    @popatkalugade5766 3 ปีที่แล้ว +156

    या देव माणसाला कृषीमंत्री पद मिळायला पाहिजे देश समृद्ध होइल कारन 80% समाज शेतकरी आहे

    • @pandurangsonwale9360
      @pandurangsonwale9360 3 ปีที่แล้ว +5

      Tttttttrrrrrrraa

    • @poojabhalerao434
      @poojabhalerao434 3 ปีที่แล้ว +2

      Ho kharach milala pahije

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t 3 ปีที่แล้ว +3

      Bhau tumcha barobar aahe pan manus raakarnat gela ki to naastoch example: sada khot ani ha maanus kahi changla karel asa vaatla ki raajkarni yana lagech baajula kartat ani saglyat mahatvacha jantach chyutya aahe jantela changli pramanik maansa avdat nahit jyane chori karun jail madhe jaaun alay nishpap lokanche murder kelet ashich maansa jantela lokpratinidhi mhanun avadtat tyamule ya deshacha kahich hou shakat nahi hech vastav aahe negativiy tar ajibat nahi karan pratyek goshticha mul raajkarnajaval yeun thambta aani raakarni ...... Khaun tyakhalchi kamit kami daha km chi maati khanari saglyat gahan proffession aahe bhartatil

    • @sultanrojavlogs
      @sultanrojavlogs 3 ปีที่แล้ว

      @@pandurangsonwale9360 l

    • @bhimsingvalvi1917
      @bhimsingvalvi1917 3 ปีที่แล้ว +1

      @@poojabhalerao434
      0

  • @rahulkale8350
    @rahulkale8350 2 ปีที่แล้ว +1

    अभिमान आहे आम्हाला आमच्या शेतकरी
    बांधवांचा..... कितीही अस्मानी संकट आले तरीही आमचा शेतकरी खचून न जाता पुन्हा त्याच जोमाने उमेदीने शेतीच्या कामाला लागतो..... अभिमान आहे आम्हाला सर तुमचा..... अशाच प्रकारच्या यशोगाथा प्रत्येक टीव्ही चॅनल वर याव्यात शेतकऱ्यांच्या

  • @marcusgonsalves9609
    @marcusgonsalves9609 ปีที่แล้ว

    श्री.ज्ञानेश्वर बोडके यांचे मनपुर्वक अभिनंदन.तुमची मुलाखत ऐकल्यावर तुमचं शिक्षण दहावी पर्यंत आहे ह्या गोष्टीवर विश्वासच बसेना!

  • @rahulchoudhari1743
    @rahulchoudhari1743 3 ปีที่แล้ว +51

    समस्या शेतकरी बांधवासाठी मार्गदर्शक !
    हे खरे महाराष्ट्राचे हिरो आहेत

    • @sadashivnikam719
      @sadashivnikam719 3 ปีที่แล้ว

      मला आपल्या सोबत काम रायाचि ईच्छा आहे कसा भेटाचे सांगा माझा नंबर 9921414194

  • @mangeshkher2958
    @mangeshkher2958 3 ปีที่แล้ว +26

    माऊली तुम्ही आधुनिक ज्ञानेश्वर आहात । एकाने समस्त लोकांस भक्ती मार्गाने नेले आपण शेती मार्गाने नेऊन त्यांस समृद्ध करत आहात । आपल्या कार्यास मानाचा मुजरा

    • @kiranmulshikar8705
      @kiranmulshikar8705 3 ปีที่แล้ว +2

      खऱ्या शेतकऱ्यांनी एकदा खरोखऱ जाऊन बोडकेचं मॉडेल पाहून घ्यावा. भलं खर्च झाला तरी चाललं तेव्हा त्यांना कळल की काय खर व काय खोटं ते. थापा सगळ्या.

    • @churchym9203
      @churchym9203 3 ปีที่แล้ว +2

      @@kiranmulshikar8705 हो का खोटं आह का हे?

  • @sharadburgute9698
    @sharadburgute9698 3 ปีที่แล้ว +20

    Great work done for farmers

  • @rameshtodkar564
    @rameshtodkar564 2 ปีที่แล้ว

    माऊली हे सगळे छान आहे आम्हाला एक ह्याच्यात करावसं वाटतं नाही करू शकत नाही तर आम्हाला भाज्या आयुर्वेदिक आवडतात पण त्या तुमच्याकडून कधी मिळतील आम्हाला आम्ही रिसोड ला राहतो वाशिमजिल्ह्यात

  • @dineshraut7639
    @dineshraut7639 3 ปีที่แล้ว +8

    आपल्या मदतीने व मला शेती करण्यासाठी सहकार्य कराल हि विनंती. आपली दररोजची उन्नतीसाठी इश्वर सहकार्य करो हि प्रार्थना..

  • @surajshinde7713
    @surajshinde7713 3 ปีที่แล้ว +13

    शेतकरी सुखी तर जग सुखी🙏 🚩🚩🚩
    जय जवान जय किसान 💪💪💪
    जय शिवराय🙏🚩🚩🚩

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare1293 3 ปีที่แล้ว +3

    माऊली खूप हुशार आहेत.. 😍👌👍🙏

  • @jivankharabi7253
    @jivankharabi7253 3 ปีที่แล้ว +12

    जो मानुस स्वता पुरता श्रीमंत न होता सर्वांना श्रीमंत करण्याची स्वप्नं पाहतो तो मानुस नसुन साक्षात
    समाजासाठी देवमानुस आसतो
    सलाम तुमच्या कर्तृत्वाला 👌👍👏👏👏

  • @tatyasahebdeshmukh8375
    @tatyasahebdeshmukh8375 3 ปีที่แล้ว +35

    खुप छान माहिती दिली सर्व शेतकऱ्यां कडून आपले व एबीपी माझाचे आभार

    • @mohanjagdale1657
      @mohanjagdale1657 3 ปีที่แล้ว +2

      सध्या स्थितीत सर्वच भारतीय नागरिकांनी अहारात सेंद्रिय पालेभाज्या व फेळे यांचा वापर केला पाहिजे त्यामुळे आरोग्य चांगले राहाते हे या एबीपी माझा या कार्यक्रमाने पटले.

  • @pgmagar
    @pgmagar 3 ปีที่แล้ว +96

    माझा कट्टा चे आभार असेच कार्यक्रम करत राहा...

  • @bharatkadam3601
    @bharatkadam3601 ปีที่แล้ว +4

    माऊली आपले शेतीविषयी विचार ऐकून खुप आनंद झाला प्रत्येक शेतकऱ्याने आसाच विचार करावा आणि आपली प्रगती करावी आणि अन्नदाते व्हावे. धन्यवाद

  • @user-qr6dk7cb7c
    @user-qr6dk7cb7c 2 ปีที่แล้ว

    तुमचे विचार ज्ञानेश्वर माऊली साखरे आहेत. माऊली

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 3 ปีที่แล้ว +26

    श्री ज्ञानेश्वर बोडके साहेब, तुम्ही जे करता खरच एक मराठी माणूस शेतकऱ्यासाठी जे दालन उभ करता आहात त्याला तोड नाही व त्यामुळे लोकांनाही शेती व्यवसाय पंच तरांकित करता आहात खरे उद्योग पति आहे शेतकरी पुढील भविष तुम्ही शेतीला पूरक असे आहार भाज्या आणि फळे आणि तुम्ही त्याच फायदे व पटवून देणे हे प्रत्येकाला आ ल पाहिजे असे नवीन काय तरी कोणी सांगितले तर ही बाब बरोबर आहे शहरातील लोक जेवण कमी गोळ्या च जास्त खातात हे खरोखर बंद होईल अशी शक्यता नाही तर खरच आहे ,,,,बिन रोग नसताना दलाल डॉकटर जा तिकडे चेक करा व सद्या हा गोळ्यांच डोस घ्या तिकडे गेले की तो 10प्रकारच्या गोळ्या देतो पण खरच आहे चांगलं खान पान व योग्य आहार भाज्या फले कोण घेतो खरा समाजाचा कणा शेतकरी आहे तो राहिला तर मानव जाती राहतील अन्य ता ,,,लुटारू आहेतच पावलो पावली खूप छान अजब शेती व्यवसाय आता समजून घेऊन पंच तरणकित शेती व्यवसाय आहे हे सुद्धा कमी नाही ,,,धन्यवाद नमस्कार तुम्हाला

    • @khushalbhalshanker7886
      @khushalbhalshanker7886 ปีที่แล้ว

      Hhhhhhhhhhhhhhhhhhhhll0hlllllhhlhllhhhlllhhhhlllhlllhhhhlphlhhllphlllhhhhpllllhhhhll0lllhhllllholhllhholllllllllllllllhhllhphlhlllllllllhllhhlllllhlllhlllhhllllllhlollhhlllhllhhlllhlllllhhlllhlllllhlhhllhllhllhlhllohllllplllllllhllhlllllphllhlllllllllljllllllolllllhlpllloolhollllhlllllllhgllllhlhlllhlllllllllllllllllllllhlllhlllllhlllllhllllllllolhllllllhllllllpllllllhlllllhlllollllhlpllllhlhlllhllhllllllplllhlllhhllllllllpphllpll0lhhlllllllllhhllllllllllhllllhljlllplllhllllhllllhllllhlhhllplhlllllllllllplllpllhhllllhllhllhllllhllplllllpllplhllllllllllhllpllllhlllhllllhlllllllppllohhllllhlllllhhlllllllllllppllphplllllllllhhlplllllllpololpllhllllllplllphlllhpllllphllppllllhlllllllllpllllpllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllkllllllllllllllllllklllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

  • @tusharbodke7917
    @tusharbodke7917 3 ปีที่แล้ว +132

    खरी परिस्थिती आहे खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केले अभिनंदन

    • @govindpatil1591
      @govindpatil1591 3 ปีที่แล้ว +7

      Very.good.gaidanc.thaks

    • @mangeshbodke3560
      @mangeshbodke3560 3 ปีที่แล้ว +1

      Hmm

    • @jitendranandurkar739
      @jitendranandurkar739 3 ปีที่แล้ว +1

      Ok bhai

    • @kiranmulshikar8705
      @kiranmulshikar8705 3 ปีที่แล้ว +2

      तुषार भाऊ एकदा खरोखऱ जाऊन बोडकेचं मॉडेल पाहून घ्यावा. भलं खर्च झाला तरी चाललं तेव्हा तुम्हाला कळल की काय खर व काय खोटं ते. मुलाखतीत सगळ्या थापा हाणल्या आहेत. प्रत्यक्षात काही नाही

    • @pradippatil-qq3ek
      @pradippatil-qq3ek 3 ปีที่แล้ว

      @@kiranmulshikar8705 तुम्ही सांगा काय खरं काय खोटं

  • @amitgaikwad127
    @amitgaikwad127 3 ปีที่แล้ว +6

    1:28:24 ⏰ Avadhy time madhy Ek da pan kantala aala nahi fakt Aaikat rahveshe vatle
    Khup chhan sir kahi navin shikayala milale dnyaneshwar sir

  • @anjanipatil8666
    @anjanipatil8666 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम उपयुक्त माहिती कोटी कोटी प्रणाम मला आपल्या ग्रपला ज्याईन ह्वावयाचे आहे

  • @yogeshmate923
    @yogeshmate923 3 ปีที่แล้ว +17

    अतिशय उत्तम, छान मार्गदर्शन. 🙏🙏🙏

    • @sachinsalunke8431
      @sachinsalunke8431 3 ปีที่แล้ว

      👌👌👌🚩🚩🇧🇴🇧🇴🇧🇴

  • @blockbusterstatus3334
    @blockbusterstatus3334 3 ปีที่แล้ว +8

    मी पण हे अनुभवलंय . शेतीत कधी जीव रडकुंडीला येतो . काहीच उरत नाही कधी कधी . बाकी system च पण बरोबर आहे शब्दाशब्दात सत्यता आहे यांच्या .

  • @arundabade9493
    @arundabade9493 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान मुलाखत आहे. असे बोडके सरांचे सारखे मार्गदर्शन करणारे शेती तज्ञ पाहीजेत. देश सोन्याचा होईल.

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय महत्वपूर्ण विचार 👌👍खरचं अश्याप्रकारे शेतकरी केली तर शेतकरी नक्कीच यशस्वी होईल 🙏

  • @nandlalahire3760
    @nandlalahire3760 3 ปีที่แล้ว +40

    छान माहिती दिली सर्व शेतकऱ्यानी आत्मसात करायला पाहिजे

    • @bharatahire9151
      @bharatahire9151 2 ปีที่แล้ว

      माऊली साहेबांचा मोबाईल नंबर आणि पत्ता द्या

  • @kiranmemane4202
    @kiranmemane4202 3 ปีที่แล้ว +19

    खूप छान काम करत आहे सर आपण ...शेतकऱ्यांनी हा एपिसोड आणि तुम्हाला फॉलो करायला पाहिजे ...

  • @laxmanhpakhale
    @laxmanhpakhale 3 ปีที่แล้ว +10

    आपल्या महान भारत देशात सगळ्या सिस्टिम ने। म्हणजेच "ग्रामसेवक सरपंच ते पी एम ओ कार्यालयापर्यंत " जर प्रॉपर काम केलं तर जगातला सर्वात श्रीमंत देश बनेल

  • @shubhamshedmake8664
    @shubhamshedmake8664 2 ปีที่แล้ว +10

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन 🙏

  • @sharadraobhong7780
    @sharadraobhong7780 3 ปีที่แล้ว +134

    एबीपी माझा,न आणखीन एकदा सिद्ध केल, आमचं चॅनल महाराष्ट्रतला नंबर 1 चॅनल आहे.

  • @mayurwaghole5978
    @mayurwaghole5978 3 ปีที่แล้ว +58

    शेतकऱ्यांचे माऊली 👌🙏

  • @rajeshsandbhor2000
    @rajeshsandbhor2000 3 ปีที่แล้ว +7

    कॄषी मंत्री शेतकरी पाहिजे
    शिक्षण घेतलेला नाही पाहिजे
    काळ्या मातीत काम केलेला पाहिजे

  • @shilpanaik879
    @shilpanaik879 2 ปีที่แล้ว

    वडिलोपार्जित प्राॅपर्टी नसावी ह्या मताशी पूर्ण
    सहमत आहे. आपला सर्व जीवनप्रवास खुपच प्रेरणादाई आहे. शब्द अपूरे आहेत

  • @avinash_ingle
    @avinash_ingle 3 ปีที่แล้ว +10

    Khup chhan ❤️❤️🙏

  • @ashokmohiteindianarmy
    @ashokmohiteindianarmy 3 ปีที่แล้ว +5

    फारच छान

  • @rksarde3040
    @rksarde3040 2 ปีที่แล้ว

    बोडखे जी जैसे सोचने ओर करने वाले लोगों की इस देश को बहोत जरूरी है ।बोडखे जी को नमन ।सरकारी एजंसी या किसानो की सहायता नही क,रती है।इसके लिए सरकारी कर्मचारी जवाबदार है

  • @hemantladkat5637
    @hemantladkat5637 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @mahamadshaikh4990
    @mahamadshaikh4990 3 ปีที่แล้ว +4

    रक्षक हेच भक्षक आगदी बरोबर सर

  • @sopanmali1721
    @sopanmali1721 ปีที่แล้ว +4

    सर आपण आत्मविश्वास हरवलेल्या शेतकरी वर्गात एक आशेचा किरण प्रकट करीत आहात
    सलाम तुमच्या कर्तुत्वाला 🙏🙏

  • @tripatibalajimunde123
    @tripatibalajimunde123 3 ปีที่แล้ว +9

    तुमच्या सारख्या प्रगतिशील , आदर्श शेतकऱ्यांची आपल्या देशाला गरज आहे ..💐💐🙏🙏

    • @dikshadhande5732
      @dikshadhande5732 2 ปีที่แล้ว

      आपल्यासारख्या शेतकऱ्याची या देशाला गरज आहे

  • @moredragonfruitfarmandnurs4690
    @moredragonfruitfarmandnurs4690 3 ปีที่แล้ว +4

    *Abhinav farming group is great opportunity for all indian farmers.*

  • @xyz-ln2lx
    @xyz-ln2lx 3 ปีที่แล้ว +95

    राज्य आणि देश मोठा करायचा असेल तर अशी लोक राज्यसभा , विधानसभेवर नेमली पाहिजेत राजकारण्यांचे मेंदू सडलेत राजकारणाशिवाय काही त्यांचा डोक्यात राहात नाही.

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 3 ปีที่แล้ว +16

    Dislike करणाऱ्या उपट सुंभांना काही दिवस उपाशी ठेवण्यात येणार आहे...

  • @MyAmitj
    @MyAmitj 3 ปีที่แล้ว +9

    सरळ सध्या सोप्प्या भाषेत समाजाचं वास्तव समजावलं ज्ञानेश्वर साहेबांनी....

  • @roshandongare3590
    @roshandongare3590 3 ปีที่แล้ว +1

    खतरनाक ना सर एक नंबर तुमचे खूप आभार

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 3 ปีที่แล้ว +7

    माण मध्ये TCS , Wirpo, Tech Mahindra सारख्या मोठ्या कंपन्या आहेत. मी पाच वर्षे तिथ काम करतोय यांचे खूप फोटो पाहिलेत. आज प्रत्यक्ष बघितलं .

  • @sambhajiatole2943
    @sambhajiatole2943 3 ปีที่แล้ว +9

    हो बरोबर आहे सर हे अधिकारी वर्ग तलाठी, तहसीलदार, असे प्रत्येक अधिकारी अपवाद काही सोडता शेतकऱ्यास लुटत आहे

  • @ramchavan6351
    @ramchavan6351 3 ปีที่แล้ว +2

    ABP माझाचं सर्वप्रथम अभिनंदन. अभिनव फार्म ग्रुप चे सर्वेसर्वा मा. ज्ञानेश्वर बोडकेचं अभिनंदन.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +1

    khup chchan mulakht hoti.
    upyukt mahiti milali .
    dnyaneshwar bodkeji salam ahe tumchya hya karyala.
    pudhil karyala tumchya
    khup khup ...shubechcha
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @hemachandrakarkhanis759
    @hemachandrakarkhanis759 3 ปีที่แล้ว +6

    सहकारी शेती हा एक उत्तम उपाय आहे .

  • @pramodfakire558
    @pramodfakire558 3 ปีที่แล้ว +17

    अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व.👍💐💐💐

  • @ajayjaiswal2733
    @ajayjaiswal2733 2 ปีที่แล้ว +2

    Well explained sir....thanks

  • @dagduingle1601
    @dagduingle1601 3 ปีที่แล้ว +24

    Wow .......... superb evergreen, mind-blowing superb thinking allows farmer's salute sir ur onces more thanku aloute.

  • @dr.satish9132
    @dr.satish9132 3 ปีที่แล้ว +9

    मीपन डॉक्टर आहे, आणि सर तुमचा इंटरव्ह्यू ऐकून खूप बरे वाटले कारण भविष्यात मी सुद्धा सेंद्रिय शेती करणार आहो, जेणेकरून दवाई जास्त खाण्या पेक्षा लोकांना चांगले अन्नधान्य मिडावे। कारण आज ह्या केमीकल पालेभाज्या आणि अन्नधान्य मुळे कॅन्सर चे प्रमाण वाढत चालले आहे।

  • @sarjeraodesai414
    @sarjeraodesai414 3 ปีที่แล้ว +30

    सच्चा मनाचा शेतकरी, खूप मोठा अनुभव आणि लोकांना सोबत घेऊन जाण्याची तीव्र इच्छा

  • @prashantchaudhari4903
    @prashantchaudhari4903 3 ปีที่แล้ว +2

    माउली खुप छान माहीती 🙏🙏🙏

  • @anilkitture6958
    @anilkitture6958 2 ปีที่แล้ว

    असा मुख्यमंत्री ,कृषिमंत्री झाले पाहिजे

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 3 ปีที่แล้ว +14

    शेतीत जे आहे ते कुठे नाही पण सर्व कष्टाच आहे राव ,शेती करत आसता शरीराची माती करावी लागते तेव्हा शेती साध्य होते ,सरांना धन्यवाद जय शेतकरी राजा,

  • @shilpakande929
    @shilpakande929 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान 👌👌👏👏

  • @swapnilkharde7101
    @swapnilkharde7101 3 ปีที่แล้ว +1

    कौतुकास्पद...... शेतकरी राजा

  • @dattajadhav6810
    @dattajadhav6810 3 ปีที่แล้ว +1

    नवतरुनाला प्रेरणादायक मार्ग.

  • @user-jq9fq5tk5k
    @user-jq9fq5tk5k 3 ปีที่แล้ว +8

    Number 1 sir 🙏🙏

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 3 ปีที่แล้ว +38

    माऊली माझ्या कडे झीरो बजेट पद्धतीने पिकविलेला हळद आणि तुर पीक आहे

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb ปีที่แล้ว

    जिद्द, चिकाटी आणि परिश्रम सोबत गटशेती सोबत सामाजिक भान या जोरावर शेतकरी सुद्धा समृद्ध होऊ शकतो हे माऊली बोडके यांच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले.

  • @oraganic1678
    @oraganic1678 ปีที่แล้ว

    Great Work Sir...विदर्भातील आहेत का कोणी शेतकरी अभिनव फार्मर क्लब सोबत शेती करण्यास इच्छुक.. मी ट्रैनिंग पूर्ण केली आहे.

  • @amolnikam7572
    @amolnikam7572 3 ปีที่แล้ว +35

    शेती विषय कार्यक्रम दररोज दाखवत जा तयामुळे शेतकऱ्यांना नवनवीन चलना मिळतील ......तर शेतकरी सुखी तर जग सुखी.. ही मण लागू होईल

    • @vivekkumarkekatpure1967
      @vivekkumarkekatpure1967 3 ปีที่แล้ว

      Right and proper advice for universal cultivation in india,I am satisfied as a farmer

  • @ganeshbabu1670
    @ganeshbabu1670 3 ปีที่แล้ว +253

    ज़रा media ला पण लाज वाटायल पाहिजे. कंगना मोदी दाखवने बंद करा. शेतकरी समाज या बद्दल cm सरकार याना विचारव.

    • @prakashborse630
      @prakashborse630 3 ปีที่แล้ว +9

      Ha ha b

    • @arjunpawar7583
      @arjunpawar7583 3 ปีที่แล้ว +24

      ठाकरे राऊत हे पण दाखवण बंद करा

    • @ssm7593
      @ssm7593 3 ปีที่แล้ว +6

      @@arjunpawar7583 pan CM ne tar Phone kela dnyaneshwar la.

    • @arjunpawar7583
      @arjunpawar7583 3 ปีที่แล้ว +8

      @@ssm7593मोदिंनी पुरस्कार दिला CM काॅल केला तर त्यात नवल काय?

    • @akashsuryawanshi667
      @akashsuryawanshi667 3 ปีที่แล้ว +2

      मावली साहेब मोबाइल नंबर मिळेलका सर लवकर पाठवा

  • @mahendrasingsuratsinggiras4132
    @mahendrasingsuratsinggiras4132 2 ปีที่แล้ว +4

    अन्नदात्याला खरेच असे सुगीचे दिवस यायला पाहीजे बोडके साहेब , धन्यवाद.

  • @manikraoawatirak1914
    @manikraoawatirak1914 3 ปีที่แล้ว +2

    Verygood information for new person to good knowledge to improve their lives

  • @sachinkanhed9288
    @sachinkanhed9288 3 ปีที่แล้ว +9

    थोडक्यात सांगायचं म्हणजे....प्रामाणिक कष्टाला कधीच अपयश येत नाही....

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 ปีที่แล้ว +3

    साक्षात ज्ञानेश्वर माऊली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुप आपल्या मुळे प्रेरणा मिळत आहे

  • @vishalpawale1608
    @vishalpawale1608 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir

  • @ankushpawar41
    @ankushpawar41 ปีที่แล้ว

    माऊली तुमचे अभिनंदन करतो , आपले मार्गदर्शन खूप चागले आहे. माऊली धन्यवाद.

  • @sudhirkulkarni6548
    @sudhirkulkarni6548 3 ปีที่แล้ว +95

    आमच्याकड शेती नाही पण हे ऐकून शेती विकत घ्यावी असं वाटतंय.

  • @yogeshjadhav4779
    @yogeshjadhav4779 3 ปีที่แล้ว +11

    मावली साहेब तुम्ही मनात ते शंभर टक्के खर

  • @madhurirao4615
    @madhurirao4615 2 ปีที่แล้ว

    नावाप्रमाणे आपण ज्ञान ईश्वर आहात.आपण शेतकी ज्ञानाची गंगा जणु स्वर्गातून पृथ्वीवर आणून ओघवती केलीत मुला (माझे वय ७२ वर्षं) तुला मी भगीरथ पदवी देते.मला तुला तुझ्या कुटुंबाला आणि सर्व प्रोजेक्ट पहाण्यासाठी भेटायचे आहे.

  • @nivrutikhamkar332
    @nivrutikhamkar332 3 ปีที่แล้ว +1

    खरचं खुप छान, खुप मस्त माहिती दिली सर. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.💐