गुळ कसा बनतो माहीत आहे का? || how to make jaggery? || kolhapur femus
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2024
- #rohitkhotvlogs #jaggery #kolhapurifemus
नमस्कार,
गुराळघरातील जेवढी सांगता येईल तेवढी माहिती मी सांगायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला विडिओ आवडेल याची आशा करतो.
1.ऊस तोडून घाण्यापर्यंत आणणे.
2.रस काढणे
3.काईल मध्ये घालणे
4.चुलवनात जाळ लावून रस तापवणे
5.त्यातली मळी बाजूला काढणे
6.पूर्ण तापल्यावर वाफ्यात ओतून तो घोटने
7.गूळ साच्यात भरून ठेवणे
8.थंड झाल्यावर गूळ तया - บันเทิง
एकच नंबर विडीओ होता आजचा एकदम जवळून बघितल्या सारख वाटल गुळ तयार होताना
चांगली माहिती देण्यात आलेली आहे.
Khup Chan Rohit bhava
खूप छान रोहीत
साहेब counsaling खल्ल्यास हाय तुमचं 😄😄😀
Khup chan 👌👌👌👌
एकदम भारी
मस्त
👌👌👍👍
मस्त 👌👌👌👌👌
👍👍👍
Tumche videos khup chan astat
मस्त! informative! पण कोल्हापूरी सेंद्रीय गुळाची पण माहीती द्या आवडेल
Tuja bhava bhasha ly bhari ahe
Thanks
Bhawa tuzi bhasha gulaa itkich goad aahe vdo best zaala ahe 👌👌😃😃
Thanks 😊
लय केमीकल राव लय केमीकल
होय राव...चांगला कुठं बनत असेल तर सुचवा...तिथं करूया आपण video
सल्फर टाकला
At post .ambewadi , kolhapur Maharashtra , India
चुकीचा पत्ता सांगितला
लेबर पाहिजे का
Gul kiti divas tikato to changala ki kharab jhalay kase olkhayache. 🙏🏻
दीड वर्ष टिकतो (पावडर 2 वर्ष सहज टिकते)..घरी आणलेला गुळ वाळवून टिकवला जातो...पण गूळ तयार करत असताना योग्य पद्धतीने केला असेल तर अधिक काळ टिकण्यास मदत होते...खराब झालेला गुळ चवीला आंबट लागतो...कलर change होतो...
पंढरपुर
Utara wala
Mala pahije gul number milel ka
कदाचित
साखर टाकलेला विडीवो का नाही धाखवलास
घाना मालकाने warning दिली होती...ते दाखवू नका म्हणून😂😂
Kharca kiti yeto gural ubharayla
15 लाख मध्ये सिंगल भट्टी च होईल...
ह्या व्यवसायासाठी जागा किती लागते
कमीत कमी एक गुंठा
1ton ऊसा मधे किती गुळ तयार होतो
साधारण 200 ते 300 किलो निघतो
150 -130
गाव कोणतं?
पन्हाळा
शेतकऱ्यांना 1टन मागे किती पैसे देता..
साधारणपणे 1टन ला किती गुळ निघतो
3200
@@khotrohit92 गुळ किती पडतो एक टन ला sir
मला गुऱ्हाळ टाकायचा आहे. यांचा नंबर मिळेल का 🙏
हो घेऊन देतो
@@khotrohit92 number dya