#दिव्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 158

  • @VinayakKhandbhor
    @VinayakKhandbhor หลายเดือนก่อน +4

    रामकृष्ण हरी माऊली ...

    • @vijayatole
      @vijayatole  หลายเดือนก่อน +1

      रामकृष्ण हरी 💐💐

  • @DyneshawarWakshe
    @DyneshawarWakshe 7 หลายเดือนก่อน +8

    जय हरी माऊली अशा शेतकऱ्यांची गरज आहे भारताला खूप छान आदर्श तरुणा पुढे ठेवलेला आहे तरी तरुणांनी सुधारण्याची गरज आहे

    • @vijayatole
      @vijayatole  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏 रामकृष्ण हरी 💐💐

  • @jeevanlomate3304
    @jeevanlomate3304 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

    • @vijayatole
      @vijayatole  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @VinayakKhandbhor
    @VinayakKhandbhor หลายเดือนก่อน +2

    विजय आटोळे साहेबांचं खूप खूप अभिनंदन सुंदर अशी मुलाखत आपण घेतली

    • @vijayatole
      @vijayatole  หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

    • @VinayakKhandbhor
      @VinayakKhandbhor หลายเดือนก่อน +1

      संपुर्ण माहिती मिळेल का
      मला ही गुराळ करायचे आहे पुणे मावळ मध्ये

    • @vijayatole
      @vijayatole  6 วันที่ผ่านมา

      होय नक्कीच 👍

  • @sanjayraskar8209
    @sanjayraskar8209 3 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏

    • @vijayatole
      @vijayatole  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @vaibhavdhumaknale455
    @vaibhavdhumaknale455 7 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती आहे अशीच सूक्ष्म माहिती वेळोवेळी देण्यात यावी ही विनंती आपला सतीश धुमक नाळे सोलापूर

    • @vijayatole
      @vijayatole  7 หลายเดือนก่อน

      नक्कीच सर 👍 धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल 🙏🙏

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती, संपूर्ण व्हिडिओ मन लाऊन बघितला आहे. खूप छान शेतकरी आहे. असे माणसे जगात कमी आहेत. देवाचं नाव घेऊन काम केल्यास प्रचंड शक्ती मिळते. हे पण शिकायला भेटल. आणि ओरिजनल नैसर्गिक गुळाला मुंग्या लागत नाही. हे ❤ पहिल्यांदा बघायला मिळाले. Thank you , thank you so much.. त्यांच्या 3 मुली व मुलगा सर्व नशीबवान आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचे जावई नशीबवान त्यांना पण असले प्रामाणिक सासरे मिळाले.😊

    • @vijayatole
      @vijayatole  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद सर 🙏🙏 तुमची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले..👌👌 आमच्या महाराजांविषयी व त्यांच्या मुली जावई यांच्या विषयी जे तुम्ही तुमचे मत व्यक्त केले ते ऐकून खरंच खूप छान वाटले.. खरंच माणूस जन्माला येऊन कितीतरी संपत्ती कमवतो परंतु मला असे वाटते संपत्तीपेक्षा तुमच्यासारख्या लोकांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा या आयुष्यात खूपच समाधान देऊन जातात आणि मला असे वाटते ते पैशाने विकत घेता येऊ शकत नाही 👍 धन्यवाद सर पुन्हा एकदा तुमचे..🙏🙏

  • @yuvrajkute305
    @yuvrajkute305 8 หลายเดือนก่อน +1

    आटोळे साहेब आपणास धन्यवाद,आपल्या प्रमाणिकपणाला मनापासून धन्यवाद ,राम कृष्ण हरी माऊली

    • @vijayatole
      @vijayatole  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏 रामकृष्ण हरी 💐💐

  • @nawnathwalke4580
    @nawnathwalke4580 ปีที่แล้ว +6

    श्री आत्माराम महाराज की जय श्री महाराज आपलं कार्य हे ईश्वरी शक्ती आणि विज्ञान या दोन्ही प्रकारच्या ज्ञानाचा संगम आहे.परमेश्वर करो आपलं कार्य आणखी सुक्ष्म स्वरुपात संपूर्ण जगात जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे प्रचंड गतीने पोहचले आहे असे वाटते.

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 🙏🙏

    • @rajarampawar7528
      @rajarampawar7528 11 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊

    • @rajarampawar7528
      @rajarampawar7528 11 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😂

  • @neminathmagadum9143
    @neminathmagadum9143 10 หลายเดือนก่อน +4

    छान उपयुक्त माहिती सर्व शेतकर्यानी अनुकरण करावे

    • @vijayatole
      @vijayatole  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 8 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी, विठ्ठल माऊली l नमो ज्ञान देवा l माऊली आपणास खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम. सेवक डॉ प्रसाद, आळंदी.

    • @vijayatole
      @vijayatole  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏 रामकृष्ण हरी 💐💐

  • @kumarmalgave7504
    @kumarmalgave7504 9 หลายเดือนก่อน +2

    एकदम छान माहिती दिली कारखान्यांच्या हुकुमशाही ला शह देण्यासाठी चांगला उपयोग होईल वव््

    • @vijayatole
      @vijayatole  9 หลายเดือนก่อน

      नक्कीच 👍👍 धन्यवाद सर 🙏🙏

  • @khotappasaheb5870
    @khotappasaheb5870 หลายเดือนก่อน +2

    Nice 👍👍👍

    • @vijayatole
      @vijayatole  หลายเดือนก่อน

      Thank you so much 🙏🙏

  • @DagaduPatil-fp6rl
    @DagaduPatil-fp6rl ปีที่แล้ว +3

    खुपचं सुंदर माहिती जन सेवा हीच ईश्वर सेवा

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏

  • @rahulnangare1062
    @rahulnangare1062 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dili , dhanyawad

    • @vijayatole
      @vijayatole  7 หลายเดือนก่อน

      Dhanyawad 🙏🙏

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 9 หลายเดือนก่อน +2

    खरंच महाराज अभ्यासू व्यक्तिमत्व 🙏

    • @vijayatole
      @vijayatole  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @advchandankhandagale3258
    @advchandankhandagale3258 ปีที่แล้ว +4

    सलाम तुमच्या कार्याला सर....
    खूप अप्रतिम माहिती दिली.
    You Tube चॅनलच्या माध्यमातून आम्हाला हि सर्व माहिती मिळाली त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार.....

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर जी 🙏🙏

    • @shashikantghorpade5960
      @shashikantghorpade5960 ปีที่แล้ว +1

      नंबर द्या,लोकाना काकवी,गुल हवा !!! खुप खुप धन्यवाद,आपण विष मुक्त लोकाना काकवी गुल देताय त्यआबदल आभार, धन्यवाद

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      सदर व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे.... भाऊसाहेब आटोळे महाराज रावणगांव....
      खूप खूप धन्यवाद आपले प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏

  • @Mukundkoli3
    @Mukundkoli3 9 หลายเดือนก่อน +2

    श्री महाराज आपल कऱ्य हे ईश्वरी शक्ती आहे नैसर्गिक शेती करीत आहे हे फायद्याचे आहेसलाम तुमच्या का
    कार्याला सर् खखूप अप्रतिम माहिती सांगितली धन्यवाद . नैसर्गिक शेतीतून एकरी किती टन उस निघतो नैसर्गिक उसाच्या रसापासून गुळाचगुळ व काकविचा दर किती आहे ते सांगा . परंतु तुमच्या घरातील सर्व जण काम करत असताना महिलांनी उसाच्या रसजवलील घाण्याजवल महिलांनी साडी नेसुन काम करू नये ते धोक्याचे आहे . आ आपला मोबाईल नंबर तेवढा दया परत एकदा माझा आभारी आहे❤ जयजय महाराष्ट्र 🎉

    • @vijayatole
      @vijayatole  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏 काकवी आणि गुळाचा दर.. काकवी २५० रु लिटर व गुळ १८० रु किलो अशाप्रकारे विक्री केली जाते... जय महाराष्ट्र ❣️

  • @nitinsharma5529
    @nitinsharma5529 ปีที่แล้ว +2

    जय जवान जय किसान खुपच छान रामकृष्णहरी

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏 राम कृष्ण हरी 🌹🌹

  • @ashokpatil8874
    @ashokpatil8874 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार महाराज,,आपण अतिशय महत्वाची कामगिरी करत आहेत
    यामुळे एक सामाजिक जागरूकता तयार
    करण्यासाठी आपली मदत होत आहे
    अतिशय सुंदर प्रसारन करत आहात
    अशोक पाटील कणेगाव
    जिल्हा सांगली धन्यवाद

    • @vijayatole
      @vijayatole  8 หลายเดือนก่อน

      नक्कीच 👍 धन्यवाद सर आपल्या अप्रतिम प्रतिक्रियेबद्दल 🙏🙏

  • @srikantpanchal4064
    @srikantpanchal4064 10 หลายเดือนก่อน +1

    महाराजांनी खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद

    • @vijayatole
      @vijayatole  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

    • @srikantpanchal4064
      @srikantpanchal4064 10 หลายเดือนก่อน +1

      सर कमी बजट मध्ये गुराळ तयार करण्याचे आणि शेतकरी ने कमी बजट मध्ये उद्योग करण्याचे व्हिडीओ बनवा चांगला प्रतिसाद मिळाल आणि शेतकरी ला पण उद्योगा च्या वेगवेगळ्या संकल्पना मिळतील तुमच्या मार्फत

    • @vijayatole
      @vijayatole  10 หลายเดือนก่อน

      नक्कीच सर 👍👍 धन्यवाद आपले 🙏🙏

  • @jaideepdeshmukh5263
    @jaideepdeshmukh5263 10 หลายเดือนก่อน +10

    आटोळे साहेब प्रामाणिक शेतकरी आहेत माझा एक सल्ला आहे , शक्य असल्यास करून बघा .कढईपासून टाक्यापर्यंत अर्धा कापून पाईप लावा , कढई उचलण्याची गरज राहणार नाही.

    • @vijayatole
      @vijayatole  10 หลายเดือนก่อน +2

      नक्कीच सर 👍👍 धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏🙏

    • @balkrishnadalavi9967
      @balkrishnadalavi9967 7 หลายเดือนก่อน +1

      रामकृष्ण हरी ह भ प अटोळे महाराज जिरेवाडी येथे कीर्तनाचे निमित्त भेट झाली गूळ काकवी प्रकल्प माहिती मिळाली मनःपूर्वक आभार धन्यवाद
      ह भ प बाळकृष्ण महाराज दळवी सर चांभूर्डिकर

    • @vijayatole
      @vijayatole  7 หลายเดือนก่อน

      @@balkrishnadalavi9967 धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया मिळाली... समाधान वाटले... रामकृष्ण हरी 💐💐

  • @dadachobhe6859
    @dadachobhe6859 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान खूप खूप शुभेच्छा महाराज.

    • @vijayatole
      @vijayatole  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @abhijeetpicharephotography6938
    @abhijeetpicharephotography6938 ปีที่แล้ว +2

    ग्रेट वर्क & डॉक्युमेंट्री व्हिडिओ

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद आपले 🙏🙏

  • @navabagal
    @navabagal 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान महाराज

    • @vijayatole
      @vijayatole  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @shivajipowar1685
    @shivajipowar1685 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान .

    • @vijayatole
      @vijayatole  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @shashikantgadade724
    @shashikantgadade724 7 หลายเดือนก่อน +1

    खुपं सुदर😅❤

    • @vijayatole
      @vijayatole  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @narayanmirikar2528
    @narayanmirikar2528 7 หลายเดือนก่อน +1

    🌴🌻🌾.... 😇... 🙏

    • @vijayatole
      @vijayatole  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏 रामकृष्ण हरी 💐💐

  • @kishorkulthe3469
    @kishorkulthe3469 ปีที่แล้ว +1

    Nice....work..

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      Thank you so much 🙏🙏

  • @ramchandrapansare5081
    @ramchandrapansare5081 4 หลายเดือนก่อน +1

    Shree ram prassana

    • @vijayatole
      @vijayatole  4 หลายเดือนก่อน

      Thank you so much 🙏🙏

  • @shrishaandfamily7
    @shrishaandfamily7 ปีที่แล้ว +1

    Nice Dada

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      Thanks Di..🙏🙏

  • @sambhajiparbhane9990
    @sambhajiparbhane9990 ปีที่แล้ว +1

    Jay jawan jay kishan

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      Dhanyawad 🙏🙏

  • @dipakgore4825
    @dipakgore4825 9 หลายเดือนก่อน +1

    रावण गाव मध्ये कुठे आहे खडकी पासून किती लाब आहे

    • @vijayatole
      @vijayatole  9 หลายเดือนก่อน

      खडकी पासून सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे... रावणगांव पासून पुढे अर्धा किलोमीटर... पुणे सोलापूर हायवे लगत...

  • @gadhaveritika8171
    @gadhaveritika8171 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan

    • @vijayatole
      @vijayatole  10 หลายเดือนก่อน

      Thank you so much 🙏🙏

  • @prashantlele6362
    @prashantlele6362 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम !

    • @vijayatole
      @vijayatole  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @ajitsangale1678
    @ajitsangale1678 ปีที่แล้ว +1

    खूपच छान,,👌👌👌

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद आपले प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏

  • @shobhaatole6211
    @shobhaatole6211 ปีที่แล้ว +1

    👌👌 very nice

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      Thank you so much 🙏🙏

  • @sidbaba8946
    @sidbaba8946 ปีที่แล้ว +1

    Nice sir. M from delhi. From where can we get it. Can you courier this to delhi.

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      Yes will definitely try 👍👍

  • @chitrapatil8624
    @chitrapatil8624 ปีที่แล้ว +4

    , हे ravangaon कुठे आहे

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว +1

      पुणे जिल्हा... दौंड तालुका पासून २० किमी अंतरावर पुणे सोलापूर हायवे लगत आहे रावणगांव..✅ माकडांचे गांव म्हणून वेगळी ओळख आहे
      धन्यवाद 🙏🙏

  • @myfamilyfarmer7969
    @myfamilyfarmer7969 ปีที่แล้ว +1

    Great

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      Thank you so much 🙏🙏

  • @prakashchougule6668
    @prakashchougule6668 8 หลายเดือนก่อน +1

    👍👍

    • @vijayatole
      @vijayatole  8 หลายเดือนก่อน

      Thanks 🙏🙏

  • @balashabvarne3623
    @balashabvarne3623 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान माहिती दिली परंतू गुळ आणी काअवीचा दर नाही सांगीतला

    • @vijayatole
      @vijayatole  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर 🙏🙏 गुळ १८० रु किलो आणि काकवी २५० रु लिटर प्रमाणे विक्री केली जाते 👍👍 धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏🙏

    • @ganeshbankar333
      @ganeshbankar333 9 วันที่ผ่านมา +1

      नागरगाव शिरुर चौफला रोड शेजारी आहे भीम नदी शेजारी आहे शिरुर साइटल तिथे मिळाले 120.रूपये किलो

    • @vijayatole
      @vijayatole  6 วันที่ผ่านมา

      ठीक आहे 👍 धन्यवाद 🙏🙏

  • @surajatole7412
    @surajatole7412 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏

  • @nitinjagtap6233
    @nitinjagtap6233 9 หลายเดือนก่อน +1

    🙏👍👍👍🙏

    • @vijayatole
      @vijayatole  9 หลายเดือนก่อน

      Thanks 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimraokhomane6367
    @bhimraokhomane6367 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏

  • @krushnakirkire6735
    @krushnakirkire6735 9 หลายเดือนก่อน +1

    खर्च किती येईल एवढ्या गुराळाला

    • @vijayatole
      @vijayatole  9 หลายเดือนก่อน

      बरेच दिवस झाले गुऱ्हाळ टाकून..... खर्च किती येईल हे महाराजांना विचारावं लागेल....

    • @krushnakirkire6735
      @krushnakirkire6735 9 หลายเดือนก่อน +1

      @@vijayatole maharaja cha no.milel ka

    • @vijayatole
      @vijayatole  9 หลายเดือนก่อน

      महाराजांचा मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे 👍👍 त्यांच्याकडे तुम्हाला सर्व माहिती मिळेल 👍👍 धन्यवाद 🙏🙏

  • @neminathmagadum9143
    @neminathmagadum9143 10 หลายเดือนก่อน +1

    प्रत्यक्ष नैसर्गिक उस शेतातील video बनवा

    • @vijayatole
      @vijayatole  10 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच 👍👍 लवकरच नैसर्गिक ऊस शेतीचा video व संपूर्ण माहिती प्रदर्शित करण्यात येईल... खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏🙏

  • @sarjanrana7394
    @sarjanrana7394 10 หลายเดือนก่อน +1

    Sir mein Odisha ke rahne wale hai, mujhe ek games juice nikalne ka machine chahiye tha, kaise mil sakta hai pls bataiye.

    • @vijayatole
      @vijayatole  10 หลายเดือนก่อน

      Pahle to apaka dil se shukriya ❣️❣️ Aapko juice nikal ne ki machine chayiye to aap market me ja kar pata kar sakte hai. ...Dil se Thanks 🙏🙏

  • @pankajmind4497
    @pankajmind4497 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      Thank you so much 🙏🙏

  • @popatbhandwalkar7957
    @popatbhandwalkar7957 10 หลายเดือนก่อน +1

    Gulacha v kakavicha bhav kau ahe?

    • @vijayatole
      @vijayatole  10 หลายเดือนก่อน +2

      Gul 180 Rs kg aani kakavi 250 Rs Litre yapramane vikri keli jaate 👍🙏🙏

    • @ganeshknowledge320
      @ganeshknowledge320 10 หลายเดือนก่อน +1

      Market madhe 40 rupaye kg aahe

    • @vijayatole
      @vijayatole  10 หลายเดือนก่อน

      To chemical cha asel ha 100% chemical virahit aahe

  • @komalatole9964
    @komalatole9964 ปีที่แล้ว +1

    👌👍

  • @gajanandesai1283
    @gajanandesai1283 ปีที่แล้ว +1

    Kay bhav ahe 1 kg cha

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      गुळ १८० रुपये किलो दराने विक्री केली जाते

  • @prithvirajkhandagle6810
    @prithvirajkhandagle6810 3 หลายเดือนก่อน +1

    Chunyat calcium aste

    • @vijayatole
      @vijayatole  3 หลายเดือนก่อน

      Ho... barobar aahe 👍 Gavran chuna asato 👍 🙏

  • @nitinpawar8802
    @nitinpawar8802 3 หลายเดือนก่อน +1

    महाराज चा नंबर नाही
    पाठव

    • @vijayatole
      @vijayatole  3 หลายเดือนก่อน

      महाराजांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे 👍

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 8 หลายเดือนก่อน +1

    समाधान वाटतय.

    • @vijayatole
      @vijayatole  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @prashantgaikwad1390
    @prashantgaikwad1390 ปีที่แล้ว +1

    किती उसापासून 200 लिटर रस आहे हे सांगा

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      सरासरी ४०० ते ५०० किलो ऊसापासून २०० लिटर रस मिळतो.....

    • @prashantgaikwad1390
      @prashantgaikwad1390 ปีที่แล้ว +1

      उत्तर द्य किती उस लागला

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      सरासरी ४०० ते ५०० किलो (अर्धा टन) ऊस लागतो

  • @madhurikhomane4245
    @madhurikhomane4245 ปีที่แล้ว +1

    👌👌👍

  • @jagdishnews
    @jagdishnews ปีที่แล้ว +6

    अशा प्रकारच्या गुळाचे गुर्‍हाळावर महीलांचे काम करणे धोकेदायक वाटले ! कारण त्या महीलेच्या साडीचा पदर अनावधानाने मशीन मध्ये अडकुन अपघात होऊ शकतो !!

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว +2

      खरंय सर तुमचं 👍👍 यापुढे सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल 👍👍 खूप खूप धन्यवाद आपले प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏

    • @MaheshParshi-l2v
      @MaheshParshi-l2v 11 หลายเดือนก่อน +2

      Number bhi dijiye

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 7 หลายเดือนก่อน +1

    Je khanyayoggy asel tithe mugale mungi yetechho

  • @KoliTribe
    @KoliTribe 11 หลายเดือนก่อน +1

    Kg price

    • @vijayatole
      @vijayatole  11 หลายเดือนก่อน +2

      गुळ १८० Kg आणि काकवी 1Li २५० याप्रमाणे विक्री केली जाते

    • @KoliTribe
      @KoliTribe 11 หลายเดือนก่อน +1

      @@vijayatole very Good Sir 👍🙏

    • @vijayatole
      @vijayatole  11 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much Sir ji 🙏🙏

  • @vdhande2013
    @vdhande2013 10 หลายเดือนก่อน +1

    भाव काय ठेवला

    • @vijayatole
      @vijayatole  10 หลายเดือนก่อน

      गुळ १८० रु किलो व काकवी २५० रु लिटर याप्रमाणे विक्री केली जाते १००% विषमुक्त...👍👍

  • @gajanandesai1283
    @gajanandesai1283 ปีที่แล้ว +2

    ऐकरी किती टन ऊस होतो

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      सरासरी सत्तर टनांपर्यंत....

  • @dnyaneshwarovalekar39
    @dnyaneshwarovalekar39 หลายเดือนก่อน +1

    Aawaaz kunacha pahje jaast? Video walechach jaast aawaz aahe. Tya maharajancha khup kami aawaz yato. Sound system SUDHARA. 😂😢😂😂

    • @vijayatole
      @vijayatole  หลายเดือนก่อน

      नक्कीच 👍👍 धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏🙏

  • @prashantraut6236
    @prashantraut6236 ปีที่แล้ว +1

    Add ani contact no dya

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      Tal.Daund At. Ravangaon mo no. Video madhe dilela aahe...

  • @guruprasadpatil6861
    @guruprasadpatil6861 9 หลายเดือนก่อน +1

    Hi sir send number English number sir jagary makers

    • @vijayatole
      @vijayatole  9 หลายเดือนก่อน

      Hello sir check the number of Bhausaheb Atole Maharaj in the video....... Thank you 🙏🙏

  • @kajalatole9073
    @kajalatole9073 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @pomaneajay9116
    @pomaneajay9116 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @latagawade2060
    @latagawade2060 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @vijayatole
      @vijayatole  ปีที่แล้ว

      Thank you so much 🙏🙏