Ramgiri Maharaj : चूक केली नाही, माफी मागणार नाही, रामगिरी महाराज भूमिकेवर ठाम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @devdattamhaske4098
    @devdattamhaske4098 5 หลายเดือนก่อน +178

    आमचा पूर्ण पाठिंबा महाराजांना आहे🙏

  • @Newasa_jagrut_matdar
    @Newasa_jagrut_matdar 5 หลายเดือนก่อน +296

    जाहीर पाठिंबा रामगिरी महाराज

  • @balajidattagirgiri3689
    @balajidattagirgiri3689 5 หลายเดือนก่อน +132

    जाहीर समर्थन महाराज तुम्हाला सकल हिंदु समाजाचे🚩🙏💪

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 5 หลายเดือนก่อน +317

    हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही रामगिरी महाराजांच्या 100% पाठीशी आहोत.❤❤

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 4 หลายเดือนก่อน +5

      Mi boddh ahe pan asha maharajanchi maharatra la garaj ahe jaihind jaibharat

    • @sarvameya3127
      @sarvameya3127 4 หลายเดือนก่อน

      ​@@bhauraomeshram9417 bodh he Hindu dharnacha ch ek panth ahe, alikade kahi leftist chandal lokani tumhala vegal aslyachi natak suru Keli ahet

  • @onllykhaki123
    @onllykhaki123 5 หลายเดือนก่อน +640

    मी बौद्ध आहे...पण महाराजांना पूर्ण पाठिंबा आहे....अश्या महाराजांची देशाला गरज आहे....महाराज जे बोलत आहेत ते खर बोलत आहेत....जय भीम जय श्री राम

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 5 หลายเดือนก่อน +69

      भावा तुझा सार्थ अभिमान आहे.... भगवान बुद्धांनी देखील त्यांच्या ग्रंथात सांगितलं आहे "एसो धम्म सनातन" म्हणजे हा सनातन आहे... सनातन म्हणजेच हिंदू, बौद्ध, जैन आणि सिख या देशात असणारे चार पंथ.आहेत...

    • @Dr.Vasudevsonawane
      @Dr.Vasudevsonawane 5 หลายเดือนก่อน +32

      जय संविधान, जय शिवराय, जय डॉ बाबासाहेब जी आंबेडकर साहेब😘💕,, भारतीय🇮🇳👳 बना, उदार, दयाळू, बनाच, माणूस बना... हिंदू स्थानी ( बुद्धी मान बुद्ध, जैन, शिख, सकल हिंदू, आदिवासी एकता जिंदाबाद च.... राहावे

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 5 หลายเดือนก่อน +29

      Jai bhim jai shriram

    • @somnathbadhe1198
      @somnathbadhe1198 5 หลายเดือนก่อน +21

      ते आमचे गुरू आहे

    • @Stock_Market_Trend
      @Stock_Market_Trend 5 หลายเดือนก่อน

      हिंदूंचे चार पंथ आसू शकत नाही
      कारण हया बहुजन समाजातील महापूर्षlणी हिंदू धर्माच्या चlतुर वर्ण व्यवस्था ला विरोध करून वेगले झाले आहेत

  • @vishwasjagdale9600
    @vishwasjagdale9600 5 หลายเดือนก่อน +410

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकर हाम दो हमारे दो हा कायदा लागू झालाच पाहिजे.
    महाराजांचे मतं सी संमत आहे
    जय श्री राम

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 5 หลายเดือนก่อน +9

      अगदी बरोबर.... त्याशिवाय दूसरं गत्यंतर नाही...

    • @bharatgavani3352
      @bharatgavani3352 5 หลายเดือนก่อน +1

      Mast

    • @bhartiya777
      @bhartiya777 5 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @SaminaPanhalekar-v3v
      @SaminaPanhalekar-v3v 5 หลายเดือนก่อน +2

      मोदी चे किती भाऊ?

    • @mahadeolokhande2996
      @mahadeolokhande2996 5 หลายเดือนก่อน

      Evdhe दिवस काय केलं😂

  • @ganeshgaikwadsarkar2727
    @ganeshgaikwadsarkar2727 5 หลายเดือนก่อน +244

    आमच्या देव देवतांवर बोलल्याशिवाय कोणत्याही धर्माचं दुकान चालत नाही, त्यामुळे आमचा धर्म काही छोटा होत नाही. त्यावर त्या लोकांचं पोटपाणी चालत असतं. म्हणून सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, उगाच हा विषय ताणू नये ते काही चुकीचं बोले नाहीत... रामगिरी महाराजांना सकल हिंदू समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे 🚩🙏

    • @riteshdeshmukh111
      @riteshdeshmukh111 5 หลายเดือนก่อน +7

      आमच्या देव देवतांवर कोणी बोलला तरी आम्हाला ही काही फरक पडत नाही आणि आमच्या देवांनाही
      आम्ही जर इतर धर्माला विरोध केला तर आम्ही गेली १००० गुलाम होतो अस कोण म्हणेल

  • @yogeshsuryawanshi1198
    @yogeshsuryawanshi1198 5 หลายเดือนก่อน +144

    जबरदस्त आवाज उचललाजयश्री राम जय रामगीरी जय गंगागीरी महाराज मी आपल्या सोबत आहे.

  • @dattashete7723
    @dattashete7723 5 หลายเดือนก่อน +398

    जाहीर पाठिंबा विश्व हिंदू परिषद बजरंग दल❤

    • @PrafulKove-bl1nq
      @PrafulKove-bl1nq 5 หลายเดือนก่อน +3

      Political agenda😂

    • @mahadeolokhande2996
      @mahadeolokhande2996 5 หลายเดือนก่อน +2

      ​@@PrafulKove-bl1nqचूप तू😂😂

    • @PrafulKove-bl1nq
      @PrafulKove-bl1nq 5 หลายเดือนก่อน

      O hindu jaag Gaya homosapian pata hai

    • @kondibasagar7270
      @kondibasagar7270 5 หลายเดือนก่อน +1

      @@PrafulKove-bl1nq kooo

  • @babasahebmanal7182
    @babasahebmanal7182 5 หลายเดือนก่อน +34

    गर्व से कहो हम हिंदू है महाराजांना संपूर्ण पाठिंबा

  • @ganashnavsare518
    @ganashnavsare518 5 หลายเดือนก่อน +57

    जाहीर पाठिंबा आहे. चुकीचे बोललेच नाही तर माफी कशी मागणार. राम कृष्ण हरी गुरूदेव

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 5 หลายเดือนก่อน +114

    जाहिर पाठींबा महाराज महाराष्ट्र आपला भारत आपलासनातन धर्म आपला.

  • @RameshwarLahare-mo8nj
    @RameshwarLahare-mo8nj 5 หลายเดือนก่อน +92

    आम्ही रामगिरी महाराज समर्थक❤

  • @bapusahebborade8226
    @bapusahebborade8226 5 หลายเดือนก่อน +103

    प्रथमच इतकया बुद्धीमान व्यक्ती ला ऐकल .❤

  • @somnathbadhe1198
    @somnathbadhe1198 5 หลายเดือนก่อน +39

    आमच्या गुरूंना आमचे सदगुरू रामगिरी महाराज आहे याचा आम्हाला अभिमान आहे

  • @Hiragufakiaulad
    @Hiragufakiaulad 5 หลายเดือนก่อน +311

    महाराज जे काही बोलले आहेत ते सत्य बोलले त्यांच्या विधानाला असत्य साबित करून दाखवा मी तर बॉण्ड पेपर वर लिहून द्यायला तय्यार आहे.

    • @santoshpawar8130
      @santoshpawar8130 5 หลายเดือนก่อน +9

      तुमचा जाकीर हुसेन ch बोलला होता

    • @shaikhimran901
      @shaikhimran901 5 หลายเดือนก่อน +2

      Maharaj je bolale te tayani ninda Keli ke samarthan arth bolale

    • @Kali.110
      @Kali.110 5 หลายเดือนก่อน +5

      अरे हे त्या डुक्कर महाराज आपल्या धर्मामध्ये कोणते चांगले गुण आहे त्यासाठी त्याला तिथे बसवलेला आहे हे सांगण्यासाठी नाही दुसरे धर्मात काय आहे आणि त्याला कोणी अधिकार दिला नाही दुसऱ्या धर्माबद्दल बोलायचा

    • @SpookyRipples9
      @SpookyRipples9 5 หลายเดือนก่อน

      मुस्लिम ना खरे सागितले पाहिजे, म्हणजे ते फिदायीन होणार नाहीत..

    • @SpookyRipples9
      @SpookyRipples9 5 หลายเดือนก่อน +18

      ​​@@Kali.110 चुसलिम, को जलील होना पडा. सत्य समोर आणण्यासाठी कोणीही थांबाऊ शकत नाही

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 5 หลายเดือนก่อน +28

    🙏 महंत जे काही बोललेत ते सत्य साच् आणि खरेच आहे त्याबद्दल माफी मागण्याच्या काहीं विषयच येत नाही जय जय रामकृष्ण हरी महाराज 🙏

  • @adityathakur7831
    @adityathakur7831 5 หลายเดือนก่อน +57

    इसको हिंदू शेर बोलते है । इतना बवाल होने के बाद भी अपनी बात पर थम हैं।❤❤❤❤❤

  • @adijos92
    @adijos92 5 หลายเดือนก่อน +46

    महाराज अगदी योग्य विश्लेषण केलं आहे तुम्ही अतिशय योग्य भूमिका घेतली ..ते कधीच देशाचे होवु शकत नाही ..सत्य हमेशा परेशान हो सकता है पराजित नहीं

  • @arnavrahinj8886
    @arnavrahinj8886 5 หลายเดือนก่อน +90

    काहीच कारण नाही जे झाल ते सत्य कभी चूपता नही🚩🚩

  • @sagarbendkolee8393
    @sagarbendkolee8393 5 หลายเดือนก่อน +29

    मिल. गया महाराष्ट्रात को हीरो सपोर्ट करा प्लिज

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 5 หลายเดือนก่อน +115

    महाराज जे बोलतात ते सत्य आहे.....❤❤❤❤

    • @bhartiya777
      @bhartiya777 5 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र मुस्लिम लोकांच्या स्वाधिन झाल्या सारखे वाटत आहे कारण ईथे सरकार हीन्दू विरोधी काम करत आहेत पोलीसही तसच वागतात

  • @milindjoshi8613
    @milindjoshi8613 5 หลายเดือนก่อน +26

    जाहीर पाठिंबा महाराज. आपल्या सारख्या लोकांची धर्मासाठी नित्तांत आवश्यकता आहे. आपल्या सारख्या लोकांनी जर प्रवचन, किर्तन आणि मार्गदर्शन करणे सोडून दिले तर धर्म लयाला जाण्यास उशीर लागणार नाही. इतिहासात सुध्दा असेच झाले. त्यावेळी धर्मासाठी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत रामदास स्वामी जन्माला आली आणि धर्म जागरण केले. 🙏🙏🙏🚩

  • @M24TASS
    @M24TASS 5 หลายเดือนก่อน +8

    सन्माननीय हभप महंत रामगिरी महाराज आपण सर्वांना आपण जे बोलले तो विषय अत्यंत छान समजावून सांगितला व काही लोकांचा गैरसमज दूर होईल.पण झोपेचं सोंग घेऊन झोपणारे यांचा गैरसमज कोण दुर करणार.धन्यवाद महाराज श्री ❤❤❤❤

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 5 หลายเดือนก่อน +86

    दुसऱ्या लोकांनी आपल्या धर्मावर काहिही बोलले तरी चालत आम्ही मात्र खरंही बोलायचं.नाही का सकल हिंदू समाज महाराजांच्या पाठिशी आहे महाराजांनी माफी मागायची काही गरज नाही। जय। श्री राम

  • @swarsindhuraa4646
    @swarsindhuraa4646 5 หลายเดือนก่อน +26

    सुंदर विश्लेषण गुरुजी....🚩

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 5 หลายเดือนก่อน +85

    महाराज हिंदु समाज तुमच्या सोबत आहे

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 5 หลายเดือนก่อน +65

    ओरिजनल महाराज आज महाराष्ट्रात पहायला मिळाले❤ जय श्रीराम हर हर महादेव ❤

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 5 หลายเดือนก่อน +81

    हिंदू ला दुसरे बाळासाहेब दिसतायेत

  • @SanjayAher-hf2fu
    @SanjayAher-hf2fu 5 หลายเดือนก่อน +16

    महाराज हा संपूर्ण महाराष्ट्र हिंदूंचा आहे सर्व हिंदू कुटुंब तुमच्या सोबत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @arunrodge9508
    @arunrodge9508 5 หลายเดือนก่อน +96

    तुम्ही माफी मागणे म्हणजे हिंदू धर्माने माफी मागणे होते तुम्ही माफी मागू नये

    • @mohandivate2514
      @mohandivate2514 5 หลายเดือนก่อน +3

      चुकीचे बोललेच नाही तर माफी का मागायची ?

  • @bhausahebjadhav3635
    @bhausahebjadhav3635 5 หลายเดือนก่อน +13

    महाराज अगदी बरोबर बोलतात ओम जनार्दनाय नमः ओम शांतिगिरी नमः 🙏🙏

  • @SB-rr6nf
    @SB-rr6nf 5 หลายเดือนก่อน +14

    जाहीर पाठिंबा महाराजांना 🚩 तुम्ही सत्याला वाचा फोडली महाराज...आम्हीं तुमच्या सोबत आहोत..🚩अजुन पण वेळ आहे माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो जागे व्हा इतर देशांकडे खूप वाटा आहेत पण आपल्यासाठी फक्त आपला भारत आहे वेळीच सावध व्हा जागे व्हा एकत्र या जातीवाद करू नका देव देश आणि धर्म वाचवा......🙏🚩 जय श्रीराम जय सनातन धर्म जय शिवराय 🚩🚩

  • @pramodrawat9617
    @pramodrawat9617 5 หลายเดือนก่อน +30

    आम्हाला अशा निर्भीड संतांची गरज आहे जे सत्य सांगण्याचं साहस ठेवतात

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 5 หลายเดือนก่อน +44

    स्वधर्मे निधनं श्रेया परधर्मो भयावह भगवान श्रीकृष्ण

  • @riteshdeshmukh111
    @riteshdeshmukh111 5 หลายเดือนก่อน +94

    महाराज ज्यांनी हिंदूंच्या संन, पूजा , यात्रा,मंदिरे ,लग्ने, शेंडी,जाणवे,अगदी जगण्यावर ही झिजिया कर लावला त्यांच्यावर ही प्रेम करायला. अफगाणिस्तान पाकिस्तान मध्ये राहणारे पूज्य संत उपदेश करीत असत.......आता त्यांच्या मंदिराचे मुत्रलय झालेत
    महाराज तुम्ही काहीच चुकीचे बोलले नव्हते .हिंदू चे त्राता व्हा

  • @babarghule1512
    @babarghule1512 5 หลายเดือนก่อน +23

    रामगिरी महाराज जे बोलले ते तुम्ही ज्या कोणाला आदर्श मानता जिवनचरिञात

  • @VaibhavMali-st5vx
    @VaibhavMali-st5vx 5 หลายเดือนก่อน +61

    जय श्रीराम 🚩
    सत्य सनातन 🔱🚩

  • @dnyaneshwardahifale8858
    @dnyaneshwardahifale8858 5 หลายเดือนก่อน +18

    गुरुवर्य महाराज आपणास तमाम सनातन धर्माचा पाठिंबा आहे आपण काही चुकीचं बोलले नाहीत ...त्यामुळं तुम्ही यात सत्य सांगितलं आहे त्यामुळं माफी नाही मागायची .....जय श्रीराम जय शिवराय...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rohit2542
    @rohit2542 5 หลายเดือนก่อน +72

    जे त्यांच्या ग्रंथा मध्ये लिहला आहे तेच बोलले...महाराज त्यात एवढं झोंब्याला kya झालं ....

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 5 หลายเดือนก่อน +58

    जय श्री राम ❤ जाहीर समर्थन कट्टर हिंदू धनगर

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 4 หลายเดือนก่อน

      जागो हिन्दू जागो जातीयो में ना बटो बांग्लादेशी हिंदू ओ के साथ क्या हो रहा दिल छन्नी छन्यी हो गया 🙏 सनातन हिन्दू धर्म कि जय हो 🙏🇮🇳🤝🇮🇱🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 from amravati

  • @74ranuranu
    @74ranuranu 5 หลายเดือนก่อน +29

    इतरांना अनेक देश आहेत. हिंदूना फकत भारत आहे. वेळीच लक्ष द्यायची वेळ आली आहे.

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 5 หลายเดือนก่อน +61

    जाहीर पाठिंबा रामगिरी महाराज 🚩🚩🚩

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 5 หลายเดือนก่อน +16

    🚩🚩🙏🚩🚩 जय जय श्री राम 🚩 जय जय श्री राम 🚩 महाराजांना प्रणाम दंडवत 🚩 सनातन धर्म कि जय हो 🚩 अधर्म का नाश हो धर्म कि जय हो 🚩🚩🙏🚩🚩

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 5 หลายเดือนก่อน +7

    रामगिरी महाराज यांच्या पाठीशी संपूर्ण सखल हिंदू समाज आहे यात महाराजांची कसलीही चुक नाही

  • @AnantJagdhane
    @AnantJagdhane 5 หลายเดือนก่อน +46

    खरंच महाराज मिडीया वाल्यांनी जे चांगल घडत होतं ते दाखवलं नाही.............

  • @narayanpathade5618
    @narayanpathade5618 5 หลายเดือนก่อน +9

    सकल हिंदू समाज, धर्म रामगिरी महाराज आपल्या पाठीशी आहे
    ll जय श्री राम ll

  • @sampatgunjal4803
    @sampatgunjal4803 5 หลายเดือนก่อน +22

    महाराजांना पूर्ण पाठिंबा आहे, अराजक तत्त्वाचा जाहीर निषेध.

  • @meghasawant2760
    @meghasawant2760 4 หลายเดือนก่อน +2

    महाराज तुमचे विचार 100%बरोबर आहेत, ज्यांना हिंदू धर्म टोचत आहे, जिहादी धर्मातील कुप्रथा गोड वाटतात, ज्यांना व्यभिचार आवडतो तोच तुमच्या विचारांना विरोध करतोय 🚩🚩

  • @anandchavan7903
    @anandchavan7903 5 หลายเดือนก่อน +25

    राम गिरी महाराज ❤

  • @ramdaskharat314
    @ramdaskharat314 5 หลายเดือนก่อน +11

    मी स्वतः बौद्धिक आहे,, महाराज बोलले,, ते बरोबर बोलले,, बोलण्याची गरजच आहे राम कृष्ण हरी❤

  • @bhushanpatil001
    @bhushanpatil001 5 หลายเดือนก่อน +25

    राम कृष्ण हरी 🚩🙏🏻

  • @vaibhavyelmame5842
    @vaibhavyelmame5842 5 หลายเดือนก่อน +46

    We support ramgiri maharaj

  • @NileshJadhav-kt2et
    @NileshJadhav-kt2et 5 หลายเดือนก่อน +16

    गर्वच नाही अभिमान आहे महाराज आपला!!! अशा असंख्य महाराजांची गरज आहे आपल्या हिंदू धर्माला... 🙏❤🙏

  • @nassa.sciencegyan
    @nassa.sciencegyan 5 หลายเดือนก่อน +11

    रामगिरि महाराज जी मुस्लिमों में कोई भी अच्छा नहीं है सब एक जैसा ही है जय श्री राम

    • @sayyedjaved6057
      @sayyedjaved6057 4 หลายเดือนก่อน +1

      🔥🔥🔥🔥🔥

  • @krishnathorat4416
    @krishnathorat4416 4 หลายเดือนก่อน +3

    या देशात खरं बोलन हे फक्त हिंदू धर्मात च पहायला मिळते आम्ही सदैव रामगीरीजी माहराज सोबत आहे आणि राहणार जय श्रीराम

  • @namdevkale506
    @namdevkale506 5 หลายเดือนก่อน +16

    Aagdi brobor bole mharaj jay bhim jay sivaji maharaj ,💙💙💙❤️❤️❤️❤️ हिंदू बौद्ध ❤💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

    • @sandipnrajputdhage4206
      @sandipnrajputdhage4206 5 หลายเดือนก่อน +2

      जय भीम जय श्री राम भाऊ

  • @M24TASS
    @M24TASS 5 หลายเดือนก่อน +3

    महाराज श्री आपण कृपया चिंता मुक्त राहावे.आपल्याला अत्यंत छान आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @दादापाटील-व8भ
    @दादापाटील-व8भ 5 หลายเดือนก่อน +28

    महाराज तुम्ही अगदी बरोबर योग्य च बोलले आहात जय श्री राम🚩

  • @SwamiNibePatil_
    @SwamiNibePatil_ 5 หลายเดือนก่อน +24

    जाहीर पाठिंबा महाराजांना सदैव गुरुवर्य बरोबर

  • @udhavkute7250
    @udhavkute7250 5 หลายเดือนก่อน +17

    राम कृष्ण हरी महाराज जाहीर पाठिंबा रामगिरी महाराजांना

  • @VijayPatil-v7z
    @VijayPatil-v7z 5 หลายเดือนก่อน +3

    सद्गुरु रामगिरी महाराजांच्या पाठीशी नव्हे तुमच्यासमोर व आम्ही उभे आहोत ढाल बनून तुम्ही जे बोलला ते योग्य बोललास ते बोलला की काळाची गरज आहे

  • @positivekumar3546
    @positivekumar3546 5 หลายเดือนก่อน +5

    रामगिरी महाराज यांना संपूर्ण पाठींबा!⚔️❤️💥

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf 5 หลายเดือนก่อน +6

    रामगिरी महाराज एकदम खरं बोलत आहे

  • @uttammore143
    @uttammore143 5 หลายเดือนก่อน +4

    महाराज तुम्ही एक नंबर विचार मांडले महाराज जी 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @hindurashhtrabegun5119
    @hindurashhtrabegun5119 5 หลายเดือนก่อน +4

    मी महाराजांचे समर्थन करतो. ज्यांना आक्षेप आहे त्यांनी स्वतः च्या धर्मग्रंथात बदल करावे. जय श्रीराम 🙏🙏🙏🙏

  • @umakantmis833
    @umakantmis833 5 หลายเดือนก่อน +10

    जय हिंद महाराज, संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सेवेत सदैव हजार आहे.

  • @KeshavUgale-p4w
    @KeshavUgale-p4w 5 หลายเดือนก่อน +9

    We support shree रामगिरी महाराज❤❤❤❤

  • @vijaymungase7053
    @vijaymungase7053 5 หลายเดือนก่อน +23

    माझ्या सर्व हिन्दु माता बहीण व बंधुंना विनांती कोनतेही वस्तु ची खरेदी हिंदु बांधवां कडेच करावी हि माझी हिंदु बांधवाना विनांती

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 4 หลายเดือนก่อน

      नक्कीच विजय भाऊ मि कधीचाच बहिष्कार केला आहे लोकांना पण जागरुक करत असतो आपल्या विचारांशी मि सहमत आहे 🙏 सनातन हिन्दू धर्म कि जय हो 🙏🇮🇳🤝🇮🇱🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️ from amravati

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 5 หลายเดือนก่อน +88

    बाबा ने एक बात लाख मोलाची केली की,कट्टरपंथी कोणत्याही धर्मा त चागली नसते

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 5 หลายเดือนก่อน

      होय पण सर्व धर्माचा सन्मान करा आणि स्वतः च्या धर्माचा स्वाभिमान ठेवा हेच प्रत्येकाचं कर्तव्य...
      अहींसा परमो धर्म:
      धर्म हिंसा तथैवच

    • @mahadeolokhande2996
      @mahadeolokhande2996 5 หลายเดือนก่อน

      ​@@vyasinfotechvs9200bhai श्लोक कुठे आहे
      अहिंसा परमॊ धर्मः तथाहिंसा परॊ दमः। अहिंसा परमं दानम् अहिंसा परमस तपः।

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 5 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय महाराजांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहोत राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏

  • @santoshpund9656
    @santoshpund9656 5 หลายเดือนก่อน +8

    रामगीरी महाराजांना पूर्ण पाठिंबा प्रत्येक हिंदुच्या घरात इथुनपुढे शस्त्र पाहिजे आत्मरक्षण करता आले पाहिजे कारण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अराजकतेचा सामना आपल्यालाही करावा लागु शकतो संत महंतांना पुढे काय होऊ शकते हे आधीच कळते बांग्लादेशच उदाहरण समोरच आहे जयहिंद जय श्री राम

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 4 หลายเดือนก่อน

      जागे व्हा हिंदूनो 🙏 सनातन हिन्दू धर्म कि जय हो 🙏🇮🇳🤝🇮🇱 शिका इजरायल पासुन काहितरी ⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @rajugawai4697
    @rajugawai4697 4 หลายเดือนก่อน +2

    महाराज खर बोलले आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय भीम जय शिवराय

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 5 หลายเดือนก่อน +7

    हिंदूरूदयसम्राट बाळासाहेब यांची राहून राहून आठवण येते

  • @Yhfvbbrg
    @Yhfvbbrg 5 หลายเดือนก่อน +3

    रामगिरीजी महाराज कोणी कितीही आंदोलन करुद्या आम्ही तुमच्यासोबत आहोत जय श्री राम 🎪🚩🚩

  • @sachingavhane5553
    @sachingavhane5553 5 หลายเดือนก่อน +7

    रामगिरी महाराज यांना फुल पाठींबा

  • @shakuntalagaikar7375
    @shakuntalagaikar7375 4 หลายเดือนก่อน +3

    अतिशय योग्य आहे माऊली.100%सनातनधर्म वैदिक हिंदू धर्म आपल्या बरोबर आहे.

  • @prakashbidaye981
    @prakashbidaye981 5 หลายเดือนก่อน +11

    अगदी योग्य बोलताय , महाराजही
    जय श्रीराम

  • @rohitji1261
    @rohitji1261 5 หลายเดือนก่อน +17

    FULL SAMARTHAN RAMGIRI MAHARAJ

  • @KiranGhuge17
    @KiranGhuge17 5 หลายเดือนก่อน +6

    महाराज जे म्हणाले आहे ते ...मुस्लिम धर्मग्रंथात लिहलीत ...त्या मुळे आमचा महाराजांना पाठिंबा आहे .... ह्यांना करताना लाज वाटत नाही ।..आणि आम्ही बोलायचं नाही

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 5 หลายเดือนก่อน +5

    महाराज तुम्ही बिलकुल माफी मागू नका सर्व हिंदू धर्म तुमच्या पाठीशी आहे

  • @PrantosmiDivakaram
    @PrantosmiDivakaram 5 หลายเดือนก่อน +17

    हिंदूवर झालेला अन्याय पाहुन महाराज बोलले, भविष्यात असा अन्याय भारतातील हिंदूवर होऊ नये यासाठी बोलले....
    या वक्तव्याला चांगल्याप्रकारे दाखवून राजकारण न करता समाजात शांतता ठेवावी.

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 4 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम ❤ पूर्ण सनातन समाज उभा आहे सोबतीला ❤

  • @dattudhepale6261
    @dattudhepale6261 5 หลายเดือนก่อน +3

    महाराज जे बोलले ते खरं बोलले आमचा महाराज यांना पाठिंबा आहे

  • @ramdasdhomase2262
    @ramdasdhomase2262 5 หลายเดือนก่อน +3

    महाराजांना जहीर पाठिंबा❤

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 5 หลายเดือนก่อน +89

    राम कृष्ण यावर बोलणारे काही कमी नाहीत... त्यामुळे हा विषय जास्त ताणू नये....

    • @SpookyRipples9
      @SpookyRipples9 5 หลายเดือนก่อน +6

      तू ला समाज येईस पर्यंत खूप उशीर झालेला असेल

    • @Vivek-em7up
      @Vivek-em7up 5 หลายเดือนก่อน +1

      I Support Ramgiri maharaj

    • @jaybhavani8416
      @jaybhavani8416 4 หลายเดือนก่อน

      Sandhi milali aahe
      Islam che vabhade kadhanya chi COURTat !
      🚩

  • @VinayakKachgunde
    @VinayakKachgunde 5 หลายเดือนก่อน +2

    महाराज आगे बढो हम आपके साथ है 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 5 หลายเดือนก่อน +9

    आपल्या आपल्या धर्ममार्तंडांनी अशा प्रकारे सहिष्णुताचे प्रबोधन केले पाहिजे 😮

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 5 หลายเดือนก่อน +7

    रामगिरी महाराज यांचा विजय असो .

  • @SB-rr6nf
    @SB-rr6nf 5 หลายเดือนก่อน +12

    आमचे धर्मगुरू श्री संत रामगिरी महाराजांना फुल पाठिंबा आहे जय शिवराय जय श्रीराम 🧡🚩🚩🚩🚩🚩

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेषण केले महंत रामगिरी बाबांनी. बाबाजी आम्ही सकल हिंदू सनातन समाज आपल्या सोबत आहोत!!! जयतु हिंदूराष्ट्रम!!!

  • @rohitchikhale1086
    @rohitchikhale1086 5 หลายเดือนก่อน +29

    जे खर आहे तेच बोलले महाराज.अर्ध्या कांड्याचा तो जसा गुरू तसे हे कांडे

    • @DillepKumarthorve
      @DillepKumarthorve 4 หลายเดือนก่อน +1

      सत्य बोलले

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 4 หลายเดือนก่อน

      सही कहा आपने 🚩

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 5 หลายเดือนก่อน +11

    जाहीर पाठींबा महाराजांना

  • @govindyewale1
    @govindyewale1 5 หลายเดือนก่อน +3

    रामगिरी महाराज यांना संपूर्ण पाठींबा!

  • @bhaujadhav2306
    @bhaujadhav2306 5 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही सत्य बोलत महाराज माफी मागण्याचे काही कारण नाही

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 4 หลายเดือนก่อน

      अजीबात माफी नाही मागायची महाराज सकल हिंदू धर्म आपल्या पाठीशी आहे 🇮🇳🤝🇮🇱🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @nsk1066
    @nsk1066 4 หลายเดือนก่อน +1

    बरोब्बर बोल्ले रामगिरी महाराज पुर्ण पाठिंबा

  • @tusharjsurve5679
    @tusharjsurve5679 5 หลายเดือนก่อน +13

    महाराजांन माझा पूर्ण पाठींबा आहे. जय श्रीराम जय जय श्रीराम

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 4 หลายเดือนก่อน

    रामगिरी महाराज सत्य बोलत आहे जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🎉🎉🎉🎉

  • @ashokbhutada9377
    @ashokbhutada9377 5 หลายเดือนก่อน +1

    महाराज आपल्याला वदंन एकदम बरोबर बोलले मी आपला समर्थक आहे,पुर्ण माहेश्वरी समाज छत्रपती संभाजीनगर आपल्या पाठीमागे उभा आहे.

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 4 หลายเดือนก่อน

      सर्व हिन्दू धर्म आपल्या पाठीशी आहे महाराज आपण कालजी करू नका 🇮🇳🤝🇮🇱🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @rajenderrp3390
    @rajenderrp3390 5 หลายเดือนก่อน +7

    महाराज ने सच बोला जो आसमानी किताब में लिखा है