"विठ्ठला पाहणे हाचि माझा छंद " - भावपूर्ण अभंग
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- समईच्या शांत प्रकाशात श्री. विठ्ठलाची मूर्ती पाहात असतांना मनात येणारे भाव अत्यंत अर्थपूर्ण पद्धतीने मांडले आहेत
" विठ्ठला पाहणे हाचि माझा छंद "
कवी : श्री. अरुण सांगोळे
संगीतकार : श्री. प्रसाद फाटक
गायक : श्री. नागेश आडगावकर
सहकलाकार :
पखवाज : श्री. माउली फाटक
तबला : श्री. रोहन शेटे
संवादिनी : श्री. देवेंद्र देशपांडे
टाळ : श्री. विश्वास कळमकर
ऑडिओ रेकॉर्डिंग : डॉन स्टुडिओ पुणे
ऑडिओ मिक्सिन्ग : श्री. अजय अत्रे ( पंचम स्टुडिओ )
विडिओ एडिटिंग : श्री. रोहित फाटक
आहाहा...
विठ्ठला पाहणे। हाचि माझा छंद।
मिळे तो आनंद। काय वर्णू।
साक्षात नादब्रम्ह....
३५० - ४०० वर्षांपूर्वी संतांनी निर्माण केलेल्या रचनांचा वारसा श्री सांगोळे सरांच्या रूपाने आजही तितक्याच परिणामकारकतेने, पवित्रतेने जोपासला जातोय, ही ईश्वराचीच करणी असावी. सर्व स्वर्गीय संताचे पवित्र पुण्यात्मे अशा रचना ऐकून समाधानी होत असतील. श्री. प्रकाश पाठक यांच्या संगीताची जादू, त्यांच्या शास्त्रीय संगीताची जाण नेहमीच मनाला भुरळ पाडते. गायक श्री. नागेश आडगावकर यांच्या सुरुवातीच्या आलापातंच श्रोता मंत्रमुग्ध होऊन जातो. त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या बैठकीचा अंदाज येतो. ऐकताना पं. सी.आर.व्यास यांची आठवण झाली.
माहोल 👌👌👌👌👌🙏🙏
Very soothing❤
सुरेल भक्तिगीत ,
समर्पक आवाज ,
सुरेख संगीत ,
“भिडणारा” पखवाज ,
सुरेख “एडीटींग”
समाधी साधेल असं काव्य !
एकंदरीत सर्व आघाडयांवर उत्तम काम !
शुभेच्छा !!
Khup khup dhanyawad
Apratim 👍👍👍👍
सुंदर..👌👍
Wa wa.....apratik
तुकोबांचे पुष्पक विमान उतरणार खाली. हेच शोधायला की हा अरुण सांगोले कुणा संतांचा पुनर्जन्म आहे? अप्रतिम शब्द रचना. आणि जेव्हा शब्द सुरेख असतात तेव्हा ते सुरेल म्हणुनच जन्म घेतात. प्रसाद तू सुगम संगीत काय ते ओळखतोस याची प्रचिती येते. ऑर्गन आणि पखवाज वादकांना माझ्यातर्फे कडक चहा पाज. गायकी बुवांचा भास देणारी आहे पण उच्चार खूप महत्वाचे. अन्यथा कानाला खटकतात. पण यांचा गळा इतका गोड आणि बैठक इतकी पक्की आहे की उच्चार माफ. एकूण काय तर अशी विठ्ठल भक्ती संत साहित्यात फक्त पहिली होती ती पुनर्जीवित केलीत. धन्यवाद
Dhanyawad Prakashji
जय हो .........,,,.अप्रतिम
खूपच छान आवाज नागेश....जय हरी...राम कृष्ण हरी...🙏🙏🙏🙏👌👌
beautiful 🙏🌈
अप्रतिम काव्याला दैवी आणि भावपूर्ण गायकीचा मुलामा....😇
Kya Baat Hai Ustad Ji....God Bless You Nagesh Ji..
Beautiful Music and great team work
क्या ब्बात है!!
वाह दादा😊
🙏🙏🙏🙏
Waah
आss हाss ✨❤️🔥