Bheti Lagi Jiva|Nagesh Adgaonkar|भेटी लागी जीवा|पालखी प्रस्थान सोहळा|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 201

  • @u.g.3536
    @u.g.3536 10 หลายเดือนก่อน +4

    व्वा वादनातील संयम अप्रतिम❤

  • @sachinkudalkarofficial
    @sachinkudalkarofficial 2 ปีที่แล้ว +38

    सर आपलं प्रत्येक गाणं..... आम्हाला शिकवते, जगवते..... सदैव असेच गात रहा, स्वामी हो तुमच्या आवजातील सूर भक्तीचा भावनिष्ठ आहे‼️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 2 หลายเดือนก่อน +1

    माऊली फार छान ,मन भरून येत
    कितीही वेळा ऐकलं तरी ऐकतच राहावं असं वाटतं,सर्व टीम छान आहे,सर्वांचेच आभार

  • @bl7955
    @bl7955 2 ปีที่แล้ว +22

    खरच देव आणि भक्तामधील काय आर्तता असते हे दादा तुमच्या भावदर्शी गायनातून जाणवते 🥺 अतिशय सुंदर 😍💓 हृदययाला छेदणारे गायन 🚩❤🙏

  • @karantile8260
    @karantile8260 2 ปีที่แล้ว +12

    दोन वर्ष झाले वारी कोरोना मुळे बंद होती
    वारकऱ्यांना जी भेटीची आस लागली होती ती तुमच्या गायनातून दिसते दादा ❤️❤️
    धन्यवाद हा अभंग सादर केल्याबद्दल 🙏🙏🙏

  • @व्यंकटेशराणे
    @व्यंकटेशराणे 2 ปีที่แล้ว +6

    आपल्या सर्वांच्याच लाडक्या लतादीदींच्या मूळ गायनातील आर्ततेला अगदी परिपूर्ण न्याय दिलाय आपण आदरणीय नागेशजी माऊली ! संपूर्ण सहका-यांची अप्रतिम साथसंगत ! मन आनंदून गेलंय !!
    🙏🚩 रामकृष्ण हरि 🚩🙏

  • @vitthalmaharajrathod2287
    @vitthalmaharajrathod2287 ปีที่แล้ว +2

    नागेशजी आपल्या गाण्यात शब्दातीत आनंद आहे, गुरुकृपा आणि भगवत्कृपेचा हा प्रभाव आहे. आपला स्वर असाच प्रवाहित राहो... राम कृष्ण हरि

  • @AvadhootDandageOO7
    @AvadhootDandageOO7 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम 🙏 नागेश दादा
    प्रत्येक वारकऱ्याला गहिवरून आणणारे सादरीकरण

  • @anjalikadam3051
    @anjalikadam3051 2 ปีที่แล้ว +4

    वा परमेश्वरला अवडेल असे सुंदर गायन

  • @saurabhjankar6012
    @saurabhjankar6012 6 หลายเดือนก่อน +1

    हृदयाला स्पर्श झालं साक्षात तुकाराम महाराजांचे दर्शन झालं ❤❤

  • @maheshghodekar1751
    @maheshghodekar1751 2 ปีที่แล้ว +2

    ईश्वर भेटी चा भाव आणि तिव्रता जी
    तुकाराम महाराजांच्या त निर्माण झाली
    होती त्यावेळी हा अभंग त्यांच्या रुधयातु निघाला त्यांचा भाव तुमच्या आवाजातुन व्यक्त होतो दादा खुप सुंदर
    धंन्यवाद

  • @shesheraochopde7993
    @shesheraochopde7993 2 ปีที่แล้ว +4

    'जीवा' आणि 'आस' हे शब्द काय गायलात राव......अहाहा

  • @Sachinbidwe921
    @Sachinbidwe921 2 ปีที่แล้ว +7

    माऊली डोळे भरून आले 🙏🏻

  • @dasarammutkule8568
    @dasarammutkule8568 ปีที่แล้ว

    भावपूर्ण जीव लावून तुम्ही गायलं आहे वारंवार ऐकत राहावे असे वाटते खूप खूप छान आवडलं अप्रतीम जय हरी माऊली

  • @kundanborse8866
    @kundanborse8866 2 ปีที่แล้ว +11

    राम कृष्ण हरि दादा...खुप गोड..
    तुमच्या आवाजावर वारकऱ्यांचे संस्कार आहेत.
    ∆ पंढरीचा वारकरी ∆
    कुंदन महाराज बोरसे ..

  • @maheshidol
    @maheshidol 2 ปีที่แล้ว +6

    व्वा वाह नागेश जी अप्रतिम गायन... 🙏🏻😊🎊🎊

  • @meerapatil9743
    @meerapatil9743 ปีที่แล้ว +1

    खूप आर्त स्वर ,देव भेटायला आल्याशिवाय राहणार नाही.💐👌👍

  • @balkrishnakhillari5135
    @balkrishnakhillari5135 4 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्कृष्ट गायन वा छान

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 ปีที่แล้ว

    अप्रतिम...गायन.. अभंगातील आर्तता गोड वाणीतून आमच्या पर्यंत पोहोचली... वाह वाह.. सहृदय प्रणाम 🙏🙏🙏🙏

  • @shripadshirwalkar5570
    @shripadshirwalkar5570 2 ปีที่แล้ว +6

    Kya baat nagesh dada 💘💯kamaal ❤️❤️❤️Rohan siddhu and swanand dada ...❤️❤️❤️🙏🏼🙏🏼👌👌👌👌👌👌

  • @Rk-mp9qo
    @Rk-mp9qo 2 ปีที่แล้ว +7

    तुमच्या स्वरातील आस तुमच्या गायानातून झळकत आहे. दादा खुपचं सुंदर गायन केलं तुम्ही.

    • @Rk-mp9qo
      @Rk-mp9qo 2 ปีที่แล้ว +2

      दादा तुमचं गायन मला खुप आवडतं , माझी ऐक इच्छा आहे की, तुमचं गायन साक्षात तुमच्या समोर बसून ऐकावे.

  • @madhurikale3795
    @madhurikale3795 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर.... मनापासून गायले आहात तुम्ही....🙏🙏🙏

  • @rohidasmate
    @rohidasmate 2 ปีที่แล้ว +4

    खूपच अप्रतिम गायले आहे आणि महत्वाचं तुमच्या साथीदारांचा संयम शेवटपर्यंत लय वाढू दिला नाही आणि वादनात अजिबात गडबड नाही पुत्राचे विजय पिता संतोषत जाय ते म्हणजे दासोपंत स्वामी यांचे चिरंजीव आहेत आणि सर्व स्टीम सर्वच खूप छान आहे

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 ปีที่แล้ว

    अप्रतिमच, तेवढीच अप्रतिम साथ,स्वर्गीय सुखाचा आनंद दुसरा शब्द नाही👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐👍

  • @santoshnandoskar3575
    @santoshnandoskar3575 2 ปีที่แล้ว +6

    मला भावलेली भावपुर्ण गायकी , God bless you Nageshji

  • @rajeevgodbole8485
    @rajeevgodbole8485 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम ठेहराव ,भक्तिरसात चिंब झाल्याची अनुभूती

  • @abhaysawant5706
    @abhaysawant5706 11 หลายเดือนก่อน

    व्वा.. फार छान भक्तीगीत, सुंदर गायले आहे

  • @shubhamkale4631
    @shubhamkale4631 2 ปีที่แล้ว +4

    दादा......तुमच्या अवाजा मधे अभंगाला आणखी जास्त गोडी आली..!🙏😊🙏🥰🙏

  • @shyamthoreofficial1347
    @shyamthoreofficial1347 2 ปีที่แล้ว +2

    सकाळ पासून 10 वेळेस ऐकला हा अभंग सर च्या सूरा मध्ये खूप छान सर ....👌👌👌👌 gbu...💐😊

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 5 หลายเดือนก่อน

    शांत स्वरबद्ध स्वरावर प्रभुत्व शब्दावर भार देऊन गायलेला अभंग ऐकून मन मंत्रमुग्ध होऊन गेले

  • @gajanansawale8217
    @gajanansawale8217 หลายเดือนก่อน

    खूपच. सुंदर दादा

  • @mayurraskar1628
    @mayurraskar1628 2 ปีที่แล้ว +2

    अश्या गायनामुळे परमर्थाची ओढ लागते
    खरच हृदय भरुण येते ❤️

  • @godgiftgod3848
    @godgiftgod3848 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम नागेश दादा खूप खूप खूप छान रोहन दादा सिद्धु दादा क्या बात है 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @bhalchandrapatil6665
    @bhalchandrapatil6665 2 ปีที่แล้ว +1

    khup sundar aawaj gayan tayarich ghayan khup aashirwad ankin khup unchi ghe khup aashirwad nageshsir adv b g patil latur

  • @vivekkadampatil566
    @vivekkadampatil566 2 ปีที่แล้ว +4

    दादा खरच खुप खुप सुंदर
    भेटी लागे जिवा लागलिसी आस
    म्हंजे काय हे मला हे अभंगातुन खरा आर्थ कळाला अभंगातला ऐक ऐक शब्द गायलेला मनाला स्पर्श करतोय .....🙏👏🌺🙇

  • @shriramankushe9404
    @shriramankushe9404 ปีที่แล้ว

    खुप छान सुंदर आवाज 👌👌 व ठेवण पण भारी good singing

  • @padminsabde4323
    @padminsabde4323 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर अप्रतिम अभंग गायला नागेश 🙏🙏

  • @bhartiy6339
    @bhartiy6339 2 หลายเดือนก่อน

    Apratim, ....pt nagesh ji... Ati karnpriy

  • @mukundgodase4208
    @mukundgodase4208 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम आणि फक्त अप्रतिम दादा .... 🙏

  • @AlpeshKormusic
    @AlpeshKormusic 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर माऊली मन मोहून टाकलं खूपच गोड 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @umeshshastrideshpande3819
    @umeshshastrideshpande3819 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी
    दादा आज पहिल्यांदा आपला आवाज ऐकला....केवळ ईश्वर कृपा एवं अशिर्वादच असं गायन देऊ शक्ते.

  • @user-nx6rt8od6r
    @user-nx6rt8od6r ปีที่แล้ว

    अभंगातली आर्तता आपल्या गायनात शंभर टक्के व्यक्त झाली आहे.
    संजय तांबे.

  • @KESHAVGAWANDE-v2e
    @KESHAVGAWANDE-v2e 8 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी ....दादा
    अगदी मंत्र मुग्ध होऊन जावे तुमच्या गायनाने

  • @somnathbhavari5312
    @somnathbhavari5312 ปีที่แล้ว

    🙏🤗गुरुजी खुप सुंदर मन प्रसंन झालं.❤

  • @Krushhnabhosale
    @Krushhnabhosale 10 หลายเดือนก่อน

    सुंदर सुंदर सुंदर......खूप सुंदर...आपलं शास्त्रीय संगीत किती सुंदर सजवत ना..अभंगाना, डोळेच भरून येतात इतकं सुंदर किती ते प्रेम किती भक्ती वा..वा वा... खूप सुंदर..!!! नागेश महाराज मला वाटायचं पं. भीमसेनजी जोशी गेल्यानंतर आत्ता तसे अभंग ऐकायला मिळणार नाहीत..लता मंगेशकर गानदेवता ही गेल्या त्याची मनाला खूप हळहळ होती...पण जेव्हा तुमचा अभंग ऐकला तेव्हा म्हणलं नाही..आमच्या पिढीतही पं. भीमसेन जोशी आहेत..फक्त नागेश महाराज नावाने...खूप खूप धन्यवाद..!!!❣️❣️❣️

    • @sahildesai8000
      @sahildesai8000 หลายเดือนก่อน

      पंडित अजित कडकडे सुद्धा..

  • @PRANAYREDKAR
    @PRANAYREDKAR 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर आवाज💕मन तृप होते हा आवाज ऐकून 💕भेटी लागे जीवा💕

  • @umeshkamath9407
    @umeshkamath9407 10 หลายเดือนก่อน

    Nageshji Kaay Aart Soor Laavlet. Aapratim !

  • @s.k.1300
    @s.k.1300 2 ปีที่แล้ว

    सर् काय गायलात, अंगावर शहारे आले. मन भरून आले.

  • @mangeshkasar9174
    @mangeshkasar9174 9 หลายเดือนก่อน

    Very Blissful Singing....Vithhala Tu Maybapa..

  • @somanathsontakke9364
    @somanathsontakke9364 2 ปีที่แล้ว

    खरोखरच माऊली तुमचा आवाज आणि साथ संगत तितकीच जबरदस्त एकदम सुपर धन्यवाद 🙏🙏❤❤❤❤❤💞💕💕💕💕

  • @maulikrupa1622
    @maulikrupa1622 2 ปีที่แล้ว

    रामकृष्णहरि 🙏वा वा... मंत्रमुग्ध झालो.. दादा तुमच्यावर पांडुरंगाची माँ सरस्वतीची आणि संतांची अखंड कृपा राहो... काय भावपूर्ण सादरीकरण आहे वा!!! तबला, पखवाज सर्व साथसंगत अप्रतीम..खूप खूप धन्यवाद दादा 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @RajRajkumar-f9u
    @RajRajkumar-f9u 6 หลายเดือนก่อน

    Ahaa wahh ❤

  • @ajaysarode2739
    @ajaysarode2739 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर गुरूजी

  • @PROVIVEK789
    @PROVIVEK789 2 ปีที่แล้ว +1

    Kay gaata sir tumi aprtim 👌👌

  • @vaibhavingole1896
    @vaibhavingole1896 2 ปีที่แล้ว

    वा नागेश दादा 🔥😍 अप्रतिम साथसंगत🔥🔥🔥

  • @adityadindorkar
    @adityadindorkar 2 ปีที่แล้ว

    Awaaza cha apratim lagaav. Aakara madhle bhaav angala kaata antat!! Nageshji, gayiki madhna apan aaplya gurujin chi zalak deun hi swata chi olakh thevli ahe.

  • @shyamthoreofficial1347
    @shyamthoreofficial1347 ปีที่แล้ว

    Tooddd nahii hya scale madhe yevdhya slow motion madhe khup chan sir❤️❤️❤️🥳🥳🥳🥳

  • @sahildesai8000
    @sahildesai8000 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान भक्तिमय अभंग , गायन भक्तिमय , पोशाख भक्तिमय , सगळे वातावरण भक्तिमय झाले...🙏🌼🌺

  • @KESHAVGAWANDE-v2e
    @KESHAVGAWANDE-v2e 8 หลายเดือนก่อน

    मला फारसं माहिती नाही पण, बहुधा तुमचे जेव्हढे अभंग गायन ऐकले तेव्हढे सर्व भजनी ठेक्या मध्ये च ,,,,,आम्हाला शिकायला पण मदत होत आहे,,,,,,धन्यवाद दादा

  • @omkarmohite5609
    @omkarmohite5609 6 หลายเดือนก่อน

    सुंदर गायन आणि वादन 🙏🙏

  • @kishornanda6
    @kishornanda6 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम
    भेटीची आस आर्तता आवाजातून प्रतीत होते

  • @shrikrishnakajarekar3169
    @shrikrishnakajarekar3169 8 วันที่ผ่านมา

    उत्तमोत्तम

  • @krushnatabla..1.4k
    @krushnatabla..1.4k 2 ปีที่แล้ว +1

    Kya baaat dada.....
    Rohan dada , sidhhu dada.....
    Swanand dada...
    Kamaalllllll.......💞💞💞💞💞♥️♥️♥️

  • @mahadevbhosale3754
    @mahadevbhosale3754 7 หลายเดือนก่อน

    AAtishay Sunder.Thaya gane hurdayasharshi Latadidichi Athawan Hote.Agebadho My Brother.

  • @Saregamapa-d5c
    @Saregamapa-d5c 2 ปีที่แล้ว

    Kay gaylat dada mantrmugdh karnara ha rag Ani tyat tumchya aawajachi hi jadu wa wa Ani ha khas karun tabla khup chan vajavla sarv klakar mandali khup khup abhar ha swar ras tumhi asach prexekanna pajat raha

  • @roshanmandlik7747
    @roshanmandlik7747 ปีที่แล้ว

    सुरवात अप्रतिम... 👌💯✨️💫... राम कृष्ण हरी.... माऊली...🙏🚩

  • @bibhishandhale9129
    @bibhishandhale9129 2 ปีที่แล้ว

    आपल्या गायनातुन भगवंत भेटीची तिवरता प्रगट होते धन्यवाद

  • @pakhwajkalpeshshingole806
    @pakhwajkalpeshshingole806 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर दादा ..राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @shankarkasar8342
    @shankarkasar8342 2 ปีที่แล้ว

    Sir best abhang bheti lagi Geeva laglise aas very good voice sir tumcha thanks

  • @Milindrlingayat
    @Milindrlingayat 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी ,🙏🙏🙏🙏🙏 खूप छान दादा

  • @sopandhomane6477
    @sopandhomane6477 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गायन
    सुंदर खूप सुंदर

  • @lalitkumarsangale6479
    @lalitkumarsangale6479 2 ปีที่แล้ว +1

    खुप गोड आवाज दादा तुमचा शतशः प्रणाम 🙏🙏😊

  • @subrayabhat2667
    @subrayabhat2667 2 ปีที่แล้ว +1

    superb rendition. till now I have heard may b 100 times , tht too in just 4 days. wow singing

  • @PROVIVEK789
    @PROVIVEK789 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 🙏🙏🙏🙏

  • @marathiparv5046
    @marathiparv5046 2 ปีที่แล้ว

    आहहहह वाहहहह ..दादा खूप छान..

  • @rupeshmirajgaonkar5067
    @rupeshmirajgaonkar5067 2 ปีที่แล้ว

    Khupach sundar awaj ahe.....
    Maan mantra mukt hota....

  • @pakhawajmayurbhaskar
    @pakhawajmayurbhaskar 2 ปีที่แล้ว

    सर्वच अप्रतिम👏☺️🌹📿🚩

  • @mauligejage8294
    @mauligejage8294 2 ปีที่แล้ว

    नागेश दादा तुमच्या गळात साक्षात सरस्वती आहे

  • @sadashivsangale1931
    @sadashivsangale1931 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर

    • @omkarpangarkar980
      @omkarpangarkar980 2 ปีที่แล้ว

      🙏🏻 रामकृष्ण हरी 🙏🏻नागेशदादाअतिशय गोड
      गायन अप्रतिम 🙏🏻 तसेच हार्मोनियम पखवाज
      तबला वादन अप्रतिम आपणा सर्वांना
      रामकृष्ण हरी 🙏🏻
      आदिनाथ पांगारकर म्युझिकल धनकवडी पुणे

  • @vishwassatam4979
    @vishwassatam4979 2 ปีที่แล้ว

    माऊली खूपच सुंदर !

  • @vaishnavimaske1342
    @vaishnavimaske1342 2 ปีที่แล้ว

    तुम्हाचा आवाज heart ला touch करतो

  • @Virparth
    @Virparth ปีที่แล้ว

    🙏🏻🚩रामकृष्ण हरी 🚩🙏🏻

  • @krishnarane5529
    @krishnarane5529 2 ปีที่แล้ว

    खूप छान दादा..👌👌❤️

  • @AjitKadav
    @AjitKadav 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar sir 👍👍

  • @ankushkhating3511
    @ankushkhating3511 2 ปีที่แล้ว

    खूप छान दादा

  • @vishalbkale21
    @vishalbkale21 ปีที่แล้ว

    Classic 👌❤️

  • @digonto1689
    @digonto1689 2 ปีที่แล้ว +1

    Divine dada🥰🙏 ati sundar❤️ pranaam🙏

  • @angadkamaji3392
    @angadkamaji3392 2 ปีที่แล้ว +1

    🙏 khup chhan gayan

  • @niteshnidhekar6702
    @niteshnidhekar6702 2 ปีที่แล้ว

    सर अप्रतिम

  • @balugosavi8807
    @balugosavi8807 6 หลายเดือนก่อน

    गजब

  • @nareshpatil5771
    @nareshpatil5771 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम खूप खूप छान 👌👌👌

  • @BabasahebNagre-zs8ur
    @BabasahebNagre-zs8ur 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम दादा

  • @godse7479
    @godse7479 ปีที่แล้ว

    नागेश दादा खूप गोड
    शब्द अपुरे पडतात आपलं वर्णन करताना

  • @ashokshaligramsonawaneshir4308
    @ashokshaligramsonawaneshir4308 2 ปีที่แล้ว

    खूपच छान सादरीकरण नागेशदादा.

  • @somnathmbhalerao8735
    @somnathmbhalerao8735 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुमचं गायन ऐकताना देहभान हरपून जाते

  • @shrikantawari6996
    @shrikantawari6996 ปีที่แล้ว

    Apartim 👏👏👏

  • @intertainmentplus9584
    @intertainmentplus9584 2 ปีที่แล้ว +1

    Lots of Love
    Nepal 🇳🇵❤️💐

  • @dattatrayshelkeofficial4655
    @dattatrayshelkeofficial4655 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम दादा ❣️

  • @dineshshejul1187
    @dineshshejul1187 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम दादा ...👌🎼

  • @rakeshjagtap7620
    @rakeshjagtap7620 ปีที่แล้ว

    Mast sir 👌👌