नागेश जी, २०२० मध्ये लॉकडाऊन च्या जस्ट १,२ दिवस अगोदर श्रीराम कला केंद्र, दिल्ली येथे उस्ताद रशीद खान ह्यांचा कार्यक्रम सकाळी झाला होता त्याला आलो होतो. तेंव्हा तुमचा आवाज पहिल्यांदा ऐकला. एकदम flawless साथ केली होती तुम्ही.. मिश्रा जी पेटी ला होते. तेव्हाचं उत्सुकतेने नंतर नोटीस केले कि आपण मराठी आहात. फार उत्कृष्ठ तयारी आहे आपली
तुमच्या गायकी बद्दल काय बोलू मी.. निशब्द.. निव्वळ आत्मानंद.. तुमचा आवाज तुमच गाण म्हणजे फक्त आणि फक्त स्वर्गीय आनंद.. आत्मशांति.. तुमच्या आवाजामुळे माझा stress दूर होतो आणि खूप fresh वाटत.. खरच खुप आभारी.. 🙏🏻🙏🏻उत्तम तबला पखवाज व्हायोलिन साथ.. 🙏🏻
वा , अत्यंत सुंदर गायलात ......आपलं गाणं थेट काळजाला भिडत....... डोळ्यातून आपोआप अश्रू यायला लागले.…...….पं. प्रभाकर कारेकरानंतर ,फक्त आपल्या कडून इतकी सुंदर पेशकष........ ब्रह्मनंद प्राप्त झाला🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
खूपच सुंदर साथ संगत छान आपण वारकरी संप्रदाय म्हणजे हिंदू सनातन संस्कृती. विश्व विख्यात संस्कृतीचे आपण पालक वाहक आहोत. हेच कार्य आपण करत आहात. आपल्या कार्यास कोटी कोटी शुभेच्छा आपले कार्य सिद्धीस जावो हीच ईशवरचरणी प्रार्थना. जय हरी सूचना सर्वांनी कपाळी गंध जरूर लावावा
माझ्या देहाची पालखी देवा येवो तुझ्या पायी ओठावरी नित्य राहो पांडुरंग रखुमाई ..... मन पवित्र मंदिर हो टाळ चिपळ्या हे हात भाव भोळी भक्ती माझी चाले पंढरीची वाट तुझ्या नाम मात्रे देवा , वेदनेचा अंत होय ।। ओठावरी नित्य राहो..... श्वास विश्वासाची तार शरीराची एकतारी अविचारी हा विचार झाला तुझा वारकरी विनाशी या विश्वातुनी , मला पैलतीरी नेई ।। ओठावरी नित्य राहो....
नागेश जी, २०२० मध्ये लॉकडाऊन च्या जस्ट १,२ दिवस अगोदर श्रीराम कला केंद्र, दिल्ली येथे उस्ताद रशीद खान ह्यांचा कार्यक्रम सकाळी झाला होता त्याला आलो होतो. तेंव्हा तुमचा आवाज पहिल्यांदा ऐकला. एकदम flawless साथ केली होती तुम्ही.. मिश्रा जी पेटी ला होते. तेव्हाचं उत्सुकतेने नंतर नोटीस केले कि आपण मराठी आहात. फार उत्कृष्ठ तयारी आहे आपली
मराठी तर आहेतच पण ते लातूरचे रत्न आहेत
तुमच्या गायकी बद्दल काय बोलू मी.. निशब्द.. निव्वळ आत्मानंद.. तुमचा आवाज तुमच गाण म्हणजे फक्त आणि फक्त स्वर्गीय आनंद.. आत्मशांति.. तुमच्या आवाजामुळे माझा stress दूर होतो आणि खूप fresh वाटत.. खरच खुप आभारी.. 🙏🏻🙏🏻उत्तम तबला पखवाज व्हायोलिन साथ.. 🙏🏻
वा , अत्यंत सुंदर गायलात ......आपलं गाणं थेट काळजाला भिडत....... डोळ्यातून आपोआप अश्रू यायला लागले.…...….पं. प्रभाकर कारेकरानंतर ,फक्त आपल्या कडून इतकी सुंदर पेशकष........ ब्रह्मनंद प्राप्त झाला🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
खूपच सुंदर
साथ संगत छान
आपण वारकरी संप्रदाय म्हणजे
हिंदू सनातन संस्कृती.
विश्व विख्यात संस्कृतीचे आपण
पालक वाहक आहोत.
हेच कार्य आपण करत आहात.
आपल्या कार्यास कोटी कोटी शुभेच्छा
आपले कार्य सिद्धीस जावो
हीच ईशवरचरणी प्रार्थना.
जय हरी
सूचना
सर्वांनी कपाळी गंध जरूर लावावा
खरंच खूप अप्रतिम गायन केले महाराज तुम्ही मन अगदी भरून गेले कडाक एक नंबर👌👌👌👍👍👍💐💐💐
मी आतापर्यंत ऐकलेला सर्वात सुंदर, अप्रतिम अभंग, कमीत कमी 1000 वेळा ऐकला असेल😊😊
असेच अजून अभंग ऐकायला मिळावेत हीच देवाकडे प्रार्थना 🙏🙏👍
Wah sudhir Bhai theka kamal
नादच खुळा माऊली तुम्हाला उदंड आयुष्य देओ दादा आमच्या लाडक्या गुरुजीच्या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली त्या बद्दल आभारी आहे ,.........पंडीत दासोपंतस्वामीजी यांचा कृपापात्र साधक धनंजय देशमुख
राम कृष्ण हरी माउली. ....समाज किती आहे पाह्यला. ...नशीबवान आहे तुम्ही आळंदीत कार्यक्रम झाला......
तुझ्या नाममात्रे देवा वेदनेचा अंत होई......
अत्यंत गोड....आणि तेवढेच आर्त गायन....माउली मी निशब्द झालो.......अहाहा......ब्रम्हानंद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम नागेशजी खूप खूप सुंदर...डोळे पाणावले...असच आपल गाणं फुलत राहो...राम कृष्ण हरी 🙏🏻
Kya Baat Hai 🔥🔥👍👍
हृदयस्पर्शी सादरीकरण नागेश दादा..💐
Khupch ....Chan👌Abhang ahe ...!Dada Ani kharch khup vela eikun Sudha Manch Bharat nahi..!☺️🤗💐💐💐💐
हा अभंण कोणाचा आहे?
Excellent Bhajan 🙏
Khup kamal tabla
खुपच छान मी खुपच वेळा आईकला हा आभंग आप्रतीम गायल गुरूजी
apratim
🙌
दादा अप्रतिम गायलात आपण...
अंतर्मुख करणारं गायन ... 🙏🙏राम कृष्ण हरि🙏
Nice singing and composing🎉
Nagesh dada salam tumhala❤
This song is based on raag maru bihag.... Superb Nagesh dada ... U r truly blessed Mauli👌👌👌🙏🙏🙏
मन पिळवटून गेले हो . धन्यवाद
वा ...क्या बात है.. नागेश बुवा अभंग आणि आणि भाव... खांद्यावर हात ठेऊन चालतात अस वाटत... तुम्ही भावप्रधान गाईलात... अभंग ऐकताना डोळे भरून येतात...
अप्रतिम
अप्रतिम गायन मन अगदी भरून गेले
सर आपणास ऐकण्याची मज्जा काही औरच आहे💝💝🙏🙏🙏
खूप सुंदर आवाज ❤️❤️❤️ I'm everytime Listings abhang ❤️ Realy great God bless you U r big singer ....
Khup chaan !!!
Heart touching violin 🎻 played at beginning
Kay god ahet sarvch
Khupach samadhan watat ha abhang ekun khupach god gayan v sath sangat 🙏
Nagesh dada me tula call kela hota.... Mazhya bhavala shikav tuzhya sarkha gana...... Tyachi gayki ekshil tr tuzch bolavshil tyala.. Ki me kahi jaga dakhavto... Baki Tu bhari ahes.... Buva rajaram parab.... Khup sunder aavaj.... Fakta nagesh dada chya margdarshnachi kami.... Khup bhari tayar hoil... Same scale
तोडच नाही शब्दात व्यक्त केले जात नाही
❤ Dada
Apratim gayan manala laagle
अप्रतिम विलंबित ठेक्यात अतिशय सुंदर
Kyaa baat hai...... speechless 👏👏👏💐
Daily dose jhalay guruji..kharach... aata bhetaychii aas lagliy tumhala...
👌👌👍👍
Atishay bhavpurn
अप्रतिम नगेशजी दादा क्या बाते काळे सर
Jai shree krishna
Jai shree Ram
Sundar
🙏🙏खुपच सुंदर तुझी असीच वरचेवर प्रगती होवो हिच इश्वर चरणी प्रार्थना
I love Rashid Khan... He is marathi version of ustad ji
Favorite abhang khupch sundar gayala ahe 🙏🙏🙏
Khup sundar abhang
खुपच सुंदर आहे 💐💐🙏🙏🙏
माझ्या देहाची पालखी
देवा येवो तुझ्या पायी
ओठावरी नित्य राहो
पांडुरंग रखुमाई .....
मन पवित्र मंदिर हो
टाळ चिपळ्या हे हात
भाव भोळी भक्ती माझी
चाले पंढरीची वाट
तुझ्या नाम मात्रे देवा ,
वेदनेचा अंत होय ।।
ओठावरी नित्य राहो.....
श्वास विश्वासाची तार
शरीराची एकतारी
अविचारी हा विचार
झाला तुझा वारकरी
विनाशी या विश्वातुनी ,
मला पैलतीरी नेई ।।
ओठावरी नित्य राहो....
Sundar gayan ani Vatvaran Nirmiti 🤗🤗
अतिशय भावपूर्ण दादा 🙏
Vah kya bat ha sér
खुप सुंदर माऊली👌👌🙏🙏💐
प्रत्येक शब्दात भाव , खूपच सुंदर गायन.
Awesome ♥️
Dada khup Chan ani bhavpurn ...darshan karun dil tumhi vitthalach sakshat
शब्दच नाहीत गुरुजी ,,, खूपच गोड
खूपच छान
Wah Nagesh सुधीर
🙏🙏♥️
Khupch chan guruji
काळजाला भिडणारी सादरीकरण गुरुजी
निशब्द😷 दादा काळीज ❤️💝
नागेश दादा निशब्द , वाह् क्या बात है
❤
Khup sunder gayn ahe apl..... 👌👌🙏🙏
Keyaa batt haii....nagesh ....god bless you...
Waaa sir khup Chan
Wah dada kya bat hai..
खूप गोड रे दादा 👌
अप्रतिम💐🙏
🙏
VA Kaya bat he
Ek No. Nagesh
Khup Chan dada khup God gailay
अप्रतिम 👏🏻❤️👌🏻
Superb Superb & Superb Only🙏
खुप आवडल
भावना प्रधान गायकी दादा..
Mast...Dada
अप्रतिम गायलं..
🙏🙏🙏❤️❤️😊DaDa. Khupch god
खूपच भावपूर्ण
🙏🙏🙏🙏🙏
One can listen to this song entire life time. 🙏🙏🙏🙏🙏
Waa..Dada❤
खुप सुंदर सर
Great voice!!
Amazing amazing amazing sir composition koncha ahe smjel ka ?
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
विमल लुकतुके...गायक ..पं.प्रभाकर कारेकर
Waah
Dada kya bat hai
God bless u bro......
💞💐💞🙏🏻wa Age Ek shabda Nahi🙏🏻🇮🇳💚🌺💚
Dada God Gift ahat apn
Great 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan dada latur cha ek ugavta Tara
राम कृष्ण हरी🙏
दादा👌🏻👌🏻
Waah waah
भावपूर्ण गायन
Khup chhan dada
khup chhan dada
कृपया अभंगा डिसप्ले केला तर त्याचे शब्द व हे अप्रतीम गायन ऐकण्यास खूप आनंद होईल.
Dada kan truptch ny hotyt .....❤️
Nice dada