अति उत्तम भजन आहे,याबाबत मी माझा साक्षात्कार सांगत आहे, एके दिवशी पहाटे 4 वाजता माझा 2वर्षाचा नातू रडायला लागल्याने वरील भजन लावून त्याला झोका देवू लागलो,मी हे ऐकत असताना त्याच्यामध्ये माझ्या परमपूज्य सदगुरूच्या रूपाचे दर्शन घेत होतो,आणि अर्ध्या तासाने मला माझ्या कपाळाच्या ठिकाणी निळ्या रूपातील श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन झाले.ही धून अतिशय गोड आवाजात गायलेली असून ती मला फारच आवडली आहे.
अप्रतिम विठ्ठल भजन... ऐकताना असं वाटत आहे की हे भजन कधीच संपू नये.. सतत कानाला हेच भजन ऐकावे वाटत आहे.. खुपच गोड आवाज आहे दादांचा.. खरच वारकरी सांम्प्रदायची उंची वाढवली..❤❤❤ मनापासून धन्यवाद दादा. 🙏
आदरणीय दादास साष्टांग दंडवत. खूपच छान आवाज आणि खूपच छान मंत्र , विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सतत तुमचा मंत्र ऐका वाटतो दादा. दादा तुमच्या मंत्राने आयुष्य बदलून गेलं. राम कृष्ण हरी.🙏🙏
दादा तुमच्यामुळे, तुमच्या कीर्तन आणि सुस्वर आवाजातील अभंग ऐकून खरच आत्मशांति मिळते.. माझा दिवस तुमच्या राम कृष्ण हरी हा वैश्विक मंत्र ऐकून होते खुप प्रसन्न वाटत.. चित्त एकदम स्थिर होत.. खरच दादा तुम्ही संत स्वरुप आहात.. तुमची नवीन नवीन कीर्तन आणि अभंग अशीच येत राहो.. पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच माझी पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻
राम कृष्ण हरी जय मुक्ताबाई माऊली खूप सुंदर गोड आवाज मनाला प्रसन्नता शांतता लागते माऊली आमच्या जवळच अंतःकरणात आहे ही धारणा मनापासून निर्माण होते.अशी माणसं भविष्यात जन्माला येऊ घाला ही श्री संत मुक्ताबाई चरणी प्रार्थना
🚩🚩🚩🇮🇳🌹💐💐🙏🙏🐿️🐿️🐿️ आ दादा सा दं प्रणाम!! आपण करत असलेल्या सेवेची उतराई करण्यास शब्द ही अपूर्ण पडतील,आपण सादर केलेला हरिपाठ मी अनेकांना पाठविला, त्या सर्वांनी खुप छान अशी साद दिली.मी तर रोज ऐकून नवीन ऊर्जा घेत असतो. थांबतो रामकृष्णहरि💐🙏🙏🐿️🐿️🐿️
राम कृष्ण हरी महाराज विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल खुप छान गायन खूप सुंदर आवाज आहे महाराज हा मञं आयकुन धन्य जाहलो डोळे जाकुन हा मञं आयकुन साक्षात विठ्ठला च दर्शन जाल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
गुरूवर्य दादा आपल्या चरणी साष्टांग दंडवत... आपली श्रवणीय पर्वणी आम्हा साधकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. आपल्या चरणी एक विनंती आहे की तुकाराम महाराजांचे बारा आभंगचे गायन रुपी अमृत व आशीर्वाद... आम्हा साधकांस द्यावे .. विनंती...🙏🙏🙏
आदरणीय दादा आपल्याला साष्टांग दंडवत नमस्कार खूप छान आम्ही आपल्या प्रत्येक कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि प्रत्येक वेळी आपण अप्रतिम सादर करीत असतात त्यामुळे कितीही एकले तरी संपूच नये असे वाटते असेच नवनवीन मेजवानी आपल्याकडून आम्हाला मिळावी अशी प्रार्थना
भजन हे इतके पावरफुल आहे मी मोबाईल व्यवसायिक आहे सकाळी रोज मी भजन पूर्ण ऐकून जातो ...माझा पूर्ण दिवस आनंदात आणि यशस्वी जातो हा एक माझा चमत्कारिक अनुभव आहे .. जय हरी विठ्ठल 🚩
खूप खूप खूप छान 👌👌⛳⛳🙏🙏आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙏🙏अनंत जन्माचे तप एक नाम 🙏🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏या धकाधकी च्या जीवनात आयुष्यमान वाढवून आनंदित करणारे 2 महा वैश्विक मंत्र म्हणजे राम कॄष्ण हरी आणि जय हरी विठ्ठल तेही दादा महाराज माऊलींच्या अंतःकरणाला भिडणाराया सुंदर स्वरात आणि पद्मनाभ दादा च्या सुमधुर संगीतामध्ये धन्य धन्य झालो दादा माऊली 🙏🙏🙏खूप खूप सुदंर 🙏🙏🙏विठ्ठल आमुचे जीवन।आगम निगमाचे स्थान ।विठ्ठल सिद्धीचे साधन ।विठ्ठल ध्यान विसावा 🙏🙏🙏⛳⛳विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏⛳⛳💐💐
रामकृष्ण हरी प्रभु अप्रतिम अतिशय गोड आणि मधुर वाणी संत गोरोबा काकांची आठवण करून दिलीत खुप आनंद झाला आणि बरोबर संगीतकारांनी दिलेली अतिशय सुंदर साथ धन्य हो प्रभु आपकी सदाही जयच हो रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज खुप गोड आवाज आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी मञ जप खुप छान आहे महाराज तुमाला एक दा भेटायच आहे तुमच दर्शन करायच आहे खुप छान वाटतय तुमच्या समोर आयकी ल्या वर डोळ्यात पाणी य ईन महाराज तुमाला पांडुरंग च्या आशीर्वादा ने उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरनी प्रर्थना राम कृष्ण हरी महाराज ❤❤❤❤
राम कृष्ण हरी महाराज खुप गोड आवाज आहे आयकावात राहाव अस वाटतय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी हे आयकुन मन प्रसन्न जाल मी हे रोज आयकत असतो तरी मन भरत नाही हे आयकील्या शिवाय झोप लागत नाही खुप छान वाटतय ❤❤❤❤❤❤❤
खूप छान गायन दादा 🙏 राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
भजन लावले की लगेचच माझा दोन वर्षाचा मुलगा काहीही करत असला तरी सगळं सोडून आनंदाने टाळ्या वाजवत नाचायला लागतो आधीच विठ्ठल हे नाम अवीट अशा अमृतमय गोडी सारखं आहे त्यात आदरणीय महाराजांच्या इतक्या हृदयस्पर्शी आवाजाची भर म्हणजे जीवन सार्थकी लागल्याचा आनंद होतो आहे डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू तरळतात पुर्णत्वाची जाणिव होते धन्य धन्य आमची विठु माऊली आणि आम्ही खरच भाग्यवान आहोत की समस्त संत मांदियाळी नंतर जन्माला येऊन या अद्वितीय आनंदाचा अनुभव घेतो आहोत धन्य आहे महाराष्ट्र भुमी धन्य आहे पंढरपूर धन्य धन्य तो वारकरी संप्रदाय
अति उत्तम भजन आहे,याबाबत मी माझा साक्षात्कार सांगत आहे, एके दिवशी पहाटे 4 वाजता माझा 2वर्षाचा नातू रडायला लागल्याने वरील भजन लावून त्याला झोका देवू लागलो,मी हे ऐकत असताना त्याच्यामध्ये माझ्या परमपूज्य सदगुरूच्या रूपाचे दर्शन घेत होतो,आणि अर्ध्या तासाने मला माझ्या कपाळाच्या ठिकाणी निळ्या रूपातील श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन झाले.ही धून अतिशय गोड आवाजात गायलेली असून ती मला फारच आवडली आहे.
😊
राम कृष्ण हरी माऊली 🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
😊😊😊😊😊😊😊😊😊
राम कृष्ण हरी..🙌💖🙏🙇
❤❤🎉🎉
अप्रतिम विठ्ठल भजन... ऐकताना असं वाटत आहे की हे भजन कधीच संपू नये.. सतत कानाला हेच भजन ऐकावे वाटत आहे.. खुपच गोड आवाज आहे दादांचा.. खरच वारकरी सांम्प्रदायची उंची वाढवली..❤❤❤ मनापासून धन्यवाद दादा. 🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏.. जगातील सर्वात सुंदर आणि सोपा आणि सर्वात गोड मंत्रं...🙏
खरच अप्रतिम दादा राम कृष्ण हरी
आदरणीय दादास साष्टांग दंडवत. खूपच छान आवाज आणि खूपच छान मंत्र , विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सतत तुमचा मंत्र ऐका वाटतो दादा. दादा तुमच्या मंत्राने आयुष्य बदलून गेलं. राम कृष्ण हरी.🙏🙏
देवे दिला देह भजना गोमटा 🚩⛳🙏
अप्रतिम मंञ🚩⛳🙏👌
दादा तुमच्यामुळे, तुमच्या कीर्तन आणि सुस्वर आवाजातील अभंग ऐकून खरच आत्मशांति मिळते.. माझा दिवस तुमच्या राम कृष्ण हरी हा वैश्विक मंत्र ऐकून होते खुप प्रसन्न वाटत.. चित्त एकदम स्थिर होत.. खरच दादा तुम्ही संत स्वरुप आहात.. तुमची नवीन नवीन कीर्तन आणि अभंग अशीच येत राहो.. पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच माझी पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान गायन वादन... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
Ram krushna hari pandurang hari 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Jay hari Vitthal 💐💐💐🌸🌼🌸
ll श्री गुरुदेव दत्तll 🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari mauli apratim vitthal vitthal jay hari vitthal mantra,🙏🙏👌
एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा गजर ऐकून मन आनंदी तर झाले
राम कृष्ण हरी जय मुक्ताबाई माऊली खूप सुंदर गोड आवाज मनाला प्रसन्नता शांतता लागते माऊली आमच्या जवळच अंतःकरणात आहे ही धारणा मनापासून निर्माण होते.अशी माणसं भविष्यात जन्माला येऊ घाला ही श्री संत मुक्ताबाई चरणी प्रार्थना
माऊली ऐकून गोडवा दरवळला, सुमधुर आणि श्रवणीय!🌹🙏
दादा,मी नामधारी असून तमचा प्रत्येक कार्यक्रम मनाचा कान करून ऐकत असतो.⚘जय🙏हरी⚘
विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल जय हरी विठ्ठल एकच नाथ ब्रह्मा naad दादा तुम्हारा कोटि-कोटि प्रणाम
Khup chhan dada mantra ekun man trupt zale
आवर्जून विठ्ठलाचा गजर एकादशी ला ऐकतेजागरण करते बारा पर्यंत आपला आवाज ऐकतच प्रणाम दादा
ॐ चैतन्य गुरुदेव दत्त नमः
ॐ चैतन्य नवनाथ नमः
ॐ चैतन्य जालिंदरनाथ नमः
ॐ चैतन्य कानिफनाथ नमः
Guruvary dadana koti koti pranam dandvat Ram krushna hari 🙏🙏🙏Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Jay hari Vitthal 🚩🚩🚩🚩🚩🎶🎶apratim sundar dhanywad
न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा
तुझा विसर न व्हावा.....
मला रोज सकाळी आपले गायन ऐकून फार आनंद होतोय. नमस्कार.
खूप छान .विठ्ठल जप ची खूप गरज होती ती पूर्ण झाली .गोड आवाज आहे जय हरी विठ्ठल 🙏🌻🙏🌹
रत्नागिरी🙏 ओम् राम कृष्ण हरी 🙏 जय हरी विठ्ठल 🙏 जय गगनगिरी 🌹💅🚩
जय सदगुरूदादा.........🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 साष्टांग दंडवत......🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरि.....🙏🙏🙏
संगीत। खूपच छान दादा तुमच्या आवाजानैतर कान तृप्त झालेत अभिनंदन दोघाचै
आदरणीय महाराज.... आपला हरिपाठ रोज सकाळी दोन वेळा ऐकतो...आज विठ्ठल हा गजर सात वेळा ऐकला...मन भरत नाही,निव्वळ ऐकत रहावं असं वाटत... खुप छान.. धन्यवाद !!
🚩🚩🚩🇮🇳🌹💐💐🙏🙏🐿️🐿️🐿️ आ दादा सा दं प्रणाम!! आपण करत असलेल्या सेवेची उतराई करण्यास शब्द ही अपूर्ण पडतील,आपण सादर केलेला हरिपाठ मी अनेकांना पाठविला, त्या सर्वांनी खुप छान अशी साद दिली.मी तर रोज ऐकून नवीन ऊर्जा घेत असतो. थांबतो रामकृष्णहरि💐🙏🙏🐿️🐿️🐿️
राम कृष्ण हरी महाराज विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल खुप छान गायन खूप सुंदर आवाज आहे महाराज हा मञं आयकुन धन्य जाहलो डोळे जाकुन हा मञं आयकुन साक्षात विठ्ठला च दर्शन जाल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय हरी महाराज आपल्या चरणी साष्टांग नमन.आपले चिंतन जणू जीवाचा उद्धार होतोआत्मस्वरुपाची प्रचिती होते.जय हरी महाराज
गुरूवर्य दादा आपल्या चरणी साष्टांग दंडवत... आपली श्रवणीय पर्वणी आम्हा साधकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. आपल्या चरणी एक विनंती आहे की तुकाराम महाराजांचे बारा आभंगचे गायन रुपी अमृत व आशीर्वाद... आम्हा साधकांस द्यावे ..
विनंती...🙏🙏🙏
नक्की थोड्याच दिवसात 🙏🙏
🙏 Ram Krishna Hari Mauli
जय हरी दादा
खुप छान जप आहे पांडुरंगाचे धन्यवाद माऊली तुमच्या आवाजात ऐकायला मिळाले आहे
राम कृष्ण हरी दादा 🙏 अतिशय सुंदर जप
🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी
आम्ही महानुभाव पंथीय आहोत
आपनास दंडवत प्रनाम्
आपले सुकिर्तन सदासर्वदा सुखमय आईकत आसतो
आपले विचारपर आचारपर बोल सुदंर वाटतात
आपल जीवन सदासर्वदा सुखमय घडत राहो हिच प्रभू चरणी प्रार्थना
आपलाच
मंहत गोमेराज बाबा महानुभाव
तुम्ही खूप गोड गाता माऊली तुम्ही असेच गात रहा हि विठ्ठल चरणी प्रार्थना 🙏🙏
आदरणीय दादा आपल्याला साष्टांग दंडवत नमस्कार खूप छान आम्ही आपल्या प्रत्येक कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि प्रत्येक वेळी आपण अप्रतिम सादर करीत असतात त्यामुळे कितीही एकले तरी संपूच नये असे वाटते असेच नवनवीन मेजवानी आपल्याकडून आम्हाला मिळावी अशी प्रार्थना
माऊलीचे चर्नी
maza satsang dandvat
00⁰ll pop 0p000 😎 pl pp p PPL p po
Far sunder namsankitan. Dhanyawad
@@govindsonwane9815 mooli i deep.
महाराज तुमच्या मुळे माझे जीवन बदल .. शत प्रणाम
आदरणीय दादा खूप सुंदर अप्रतिम असा मंत्र दादा तुमचा आवाज एकूण आत्मा आणि परमात्मा चि भेट होते खूप खुप सुंदर दादा
भजन हे इतके पावरफुल आहे मी मोबाईल व्यवसायिक आहे सकाळी रोज मी भजन पूर्ण ऐकून जातो ...माझा पूर्ण दिवस आनंदात आणि यशस्वी जातो हा एक माझा चमत्कारिक अनुभव आहे ..
जय हरी विठ्ठल 🚩
खूप खूप खूप छान 👌👌⛳⛳🙏🙏आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙏🙏अनंत जन्माचे तप एक नाम 🙏🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏या धकाधकी च्या जीवनात आयुष्यमान वाढवून आनंदित करणारे 2 महा वैश्विक मंत्र म्हणजे राम कॄष्ण हरी आणि जय हरी विठ्ठल तेही दादा महाराज माऊलींच्या अंतःकरणाला भिडणाराया सुंदर स्वरात आणि पद्मनाभ दादा च्या सुमधुर संगीतामध्ये धन्य धन्य झालो दादा माऊली 🙏🙏🙏खूप खूप सुदंर 🙏🙏🙏विठ्ठल आमुचे जीवन।आगम निगमाचे स्थान ।विठ्ठल सिद्धीचे साधन ।विठ्ठल ध्यान विसावा 🙏🙏🙏⛳⛳विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏⛳⛳💐💐
राम कृष्ण हरी ताई 🌹🙏🌹
@@vasantgadkarofficial 🌹🌹🌹🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐
खूप छान माऊली 🙏
Khup chan. Viathal viathal
@@ankushnole2831 🙏🙏राम कृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.... फार सुंदर माहारज 👌👌🙏🙏🚩🚩
दादाश्री खुपच सुंदर कार्यक्रम तुमचे असतात
प्रतेक कार्यकम आम्ही पहातो
जयहरि दादा 👏
राम क्रुष्ण हरी
Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal 🙏🙏🙏
Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Jay hari Vitthal 🙏🙏🙏🌺🌿🌺🌿🌺🌿🌼🍃🌼🍃🌼🍃🍁🍀
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🌹Ram krushna hari 🌹🙏Khup Khup sundar apratim bhajan 🙌
अतिशय सुंदर गायन राम कृष्ण हरी
🙏 नमस्कार दादा आपला अभंग आणि गायन पद्दत खूपच छान आहेत.प्रणाम🙏
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
पांडुरंगाच्या भेटीची तळमळ जाणवतेय .अप्रतिम चाल.
गुरुर्वय अभिवादन
❤❤माऊली, विठ्ठल विठ्ठल,जय जय राम कृष्ण हरी,प्रणाम गुरू महाराज
आदरणीय दादाश्री अप्रतिम छान👌👌👌👌
Ati atishaya sundar vitthal nam sankirtan.
राम कृष्ण हरी माऊली.
हरे कृष्णा
Ly bhari vatea mauli, Ha Avaj aiklyvr
Sarv, tan, tanv, nighun jatoa 👌👌
रामकृष्ण हरी प्रभु अप्रतिम अतिशय गोड आणि मधुर वाणी संत गोरोबा काकांची आठवण करून दिलीत खुप आनंद झाला आणि बरोबर संगीतकारांनी दिलेली अतिशय सुंदर साथ धन्य हो प्रभु आपकी सदाही जयच हो रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज खुप गोड आवाज आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी मञ जप खुप छान आहे महाराज तुमाला एक दा भेटायच आहे तुमच दर्शन करायच आहे खुप छान वाटतय तुमच्या समोर आयकी ल्या वर डोळ्यात पाणी य ईन महाराज तुमाला पांडुरंग च्या आशीर्वादा ने उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरनी प्रर्थना राम कृष्ण हरी महाराज ❤❤❤❤
राम कृष्ण हरी महाराज खूप छान आवाज आहे महाराज एक दा आयकील की असं वाटतं सारखं आयकावा खूप छान आवाज आहे महाराज राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी महाराज खुप गोड आवाज आहे आयकावात राहाव अस वाटतय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी हे आयकुन मन प्रसन्न जाल मी हे रोज आयकत असतो तरी मन भरत नाही हे आयकील्या शिवाय झोप लागत नाही खुप छान वाटतय ❤❤❤❤❤❤❤
ऐकून मन प्रसन्न झाले महाराज,
खूप छान गायन दादा 🙏 राम कृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अप्रतिम... हृदयस्पर्शी भावपूर्ण गायले महाराज.. अत्यंत मधूर आवाजात ... ऐकताना न कळत डोळे बंद होतात नी मन पांडुरंग चरणी जाते...
खूपच छान।।रोज ऐकावेसे वाटते।।मन खुप प्रसन्न होते।।।।।।❤❤❤❤❤❤
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल दादा या भजनाने सारा तान हलका होतो खूप छान
Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙌
अति सुन्दर राम कृष्ण हारी 👌 इन्दौर ला यावे 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी...
अप्रतिम आनंद....🌹🌹🌹
एवढी आर्ततेने हाक मारलीत दादा विठ्ठलमय व्हावंसं वाटतय राम कृष्ण हरी साष्टांग दंडवत तुम्हाला
अतिशय सुंदर मंत्रमुग्ध आवाज अप्रतिम चाल
Khupch chan mla alandit Yeun rahaychi khup iccha dev Karo maj swapn purn houdet ❤Ram Krishna hari 🙏🥰
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏
Khoopach sundar.Simplest way of serving and remembering god- namsmaran
अप्रतिम अनुपमेय जप आहे दादा आपणास सास्तांग दंडवत
धन्य झालो माऊली राम कृष्ण हरी राम कृष्ण
भजन लावले की लगेचच माझा दोन वर्षाचा मुलगा काहीही करत असला तरी सगळं सोडून आनंदाने टाळ्या वाजवत नाचायला लागतो आधीच विठ्ठल हे नाम अवीट अशा अमृतमय गोडी सारखं आहे त्यात आदरणीय महाराजांच्या इतक्या हृदयस्पर्शी आवाजाची भर म्हणजे जीवन सार्थकी लागल्याचा आनंद होतो आहे डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू तरळतात पुर्णत्वाची जाणिव होते धन्य धन्य आमची विठु माऊली आणि आम्ही खरच भाग्यवान आहोत की समस्त संत मांदियाळी नंतर जन्माला येऊन या अद्वितीय आनंदाचा अनुभव घेतो आहोत धन्य आहे महाराष्ट्र भुमी धन्य आहे पंढरपूर धन्य धन्य तो वारकरी संप्रदाय
Bhavwibhor kela tumchya virtual namsankitanane . Tumche anek dhanyawad.
II श्री गुरुदेव दत्त II
जय जय राम कृष्ण हरि 🚩
चरणस्पर्श 👣 🙏 💐
आदरणीय दादा, जय हरि. 🙏 अप्रतिम गायन. विट्ठल विट्ठल जय हरि विट्ठल..... आनंदाचे डोही आनंद तरंग....... राम कृष्ण हरि...... 👏👏👏
Maze sevanivrutinimitya 30june 2023 la Amrit mahsrj narkhedkarr yanche karmbhumit aaple vanitun kirtanachi mejwani denyacha vichar manat yeto aapli krupa assvi hich prayer
अतिशय उत्तम भजन आहे 🙏 विट्टल विट्टल जय हरी विट्ठल 🙏राम कृष्ण हरी 🙏🚩
आदरणीय दादा अनेक गायकांना ऐकले परंतु तुमची गायकी काळजाला भिडते
अतिशय सुंदर ,,विठ्ठल नामाचा गजर आपल्या आवाजात ,अतिशय सुंदर अशी मेजवानी आम्हाला मिळाली.धन्य झालो .कोटी कोटी धन्यवाद
वनादब्रम्हातदंग झाल5प्रणाम। दादा व दिवाळी च्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा
🙏🌺राम कृष्ण हरी 🌺🙏 खूप छान वाटले ऐकून मन हे राम जाले गुरूजी आपल्यास भेटाव अस वाटत आहे 🙏🌺 आपल चरण स्पर्श करुन आशिर्वाद घ्यावा अस वाटत आहे 🙏🌺
अप्रतिम राम कृष्ण हरी
Eka janardani vitthal Vitthal.🙏🙏🙏
Khup chn...dada...ram Krishna hari
आहा .... मन प्रसन्न झा ले सूदर
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
अतिशय सुंदर आवाज महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay hari vitthal🙏🙏🙏vitthal jay hari vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal 🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏💐जय हरि माऊली💐🙏🙏
Ram krishna hari mauli
Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Jay hari Vitthal 🙏🙏🙏🌹🚩🚩🚩🚩🚩
विठ्ठल विठ्ठल खुप छान दिवसाची सुरवात नाम स्मरणाने
Sakshat Parbrmhacha anubhav ahe maulinchya vanimadhe apratim .
जय हरी महाराज 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी दादा महाराज