आंबा लागवड...रोपे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. Mango Cultivation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • आंबा बागेची सुरुवात करताना, ह्या गोष्टी विचारात घेणे फार महत्वाच्या आहेत....
    रोपवाटिका/ नर्सरी निवड,
    रोपांची प्रतवारी,
    पिशवीचा आकार व वजन,
    कलमाचे वय,
    रोपवरील रोग आणि व्यवस्थापन
    #Mangocultivation

ความคิดเห็น • 139

  • @nikhilmulay3328
    @nikhilmulay3328 ปีที่แล้ว +2

    अतिशय साधी सरळ मांडणी आपण केलीत
    खरोखर खुप छान
    🙏🙏💐💐🙏🙏

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा

  • @sagarghodechor8807
    @sagarghodechor8807 2 ปีที่แล้ว +13

    सर सघन लागवड केली तर कोणत्या अनुदान योजनाचा आपण लाभ घेऊ शकतो आणि त्याला अर्ज कसा करावा यावर एखादा व्हिडिओ बनवला तर खूप मदत होईल . धन्यवाद

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว +5

      धन्यवाद, आपल्या सल्ल्याबद्दल. लवकरच आम्ही फळ पीक अनुदान ह्यावर नवीन व्हिडीओ घेऊन येत आहोत. कृपया इतर शेतकरी मित्रांना चॅनेल सब स्क्राईब करून ठेवयला सांगा.

    • @tukarambhuibal8370
      @tukarambhuibal8370 2 ปีที่แล้ว +1

      @@krushisanjivani2021
      Xy

    • @shivajivasave9169
      @shivajivasave9169 ปีที่แล้ว

      @@krushisanjivani2021 a

    • @babasahebdahifale4402
      @babasahebdahifale4402 ปีที่แล้ว

      Sir your contact number

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 7 หลายเดือนก่อน +2

    Chan vishleshan, dhanyawad

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 ปีที่แล้ว +2

    उत्तम माहिती सघन लागवड किती अंतरावर करावी

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      १२*६ किंवा १४*६ किंवा १२*८ वर लागवड घेऊ शकता

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 ปีที่แล้ว +1

    सर खुप महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद 🙏

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा

  • @vishwaschavan9187
    @vishwaschavan9187 3 หลายเดือนก่อน +1

    आंबा रोपांचे वया बाबत मार्गदर्शन सुंदर केले आता लागणीनंतर काय काय करावे, खता बाबत वऔषधे टाॅनिक याबत सखोल माहितीमिळेल काय!

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 หลายเดือนก่อน

      खत व्यवस्थापनावर लवकरच नवीन व्हिडीओ घेऊन येत आहोत. 🙏🏻

  • @shriramithape1828
    @shriramithape1828 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर. कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि कृषी संजीवनी चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे नवीन माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल

  • @chanduart5451
    @chanduart5451 8 หลายเดือนก่อน

    सुंदर नियोजन सर

  • @rajudhotre2576
    @rajudhotre2576 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली. मी आणलेल्या रोपांना नवीन पालवी येत नाही आहे. तुम्ही सांगितल्या प्रमाणे पिशवी छोटी आहे. काय करावे, कृपया कळवा

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      ह्यूमिक ऍसिड आणि नत्र युक्त खते मुळा वाटे द्या तसेच झाडावर ह्यूमिक आणि NAA ह्याची फवारणी घ्या. पालवी निघायला मदत होईल

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 ปีที่แล้ว +2

    Good information 🙏💐

  • @vijaysisale5759
    @vijaysisale5759 2 ปีที่แล้ว +2

    माहिती छान आहे...

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर. कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि कृषी संजीवनी चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे नवीन माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल

  • @vijaydesai9773
    @vijaydesai9773 3 หลายเดือนก่อน +1

    Chhan mahiti

  • @dnyanapatil8229
    @dnyanapatil8229 6 หลายเดือนก่อน

    Nice information sir

  • @rahulambekar1143
    @rahulambekar1143 ปีที่แล้ว +1

    केशर आंब्याच्या किती जाती असतात किंवा प्रकार आहेत का

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 3 หลายเดือนก่อน +1

    आंबा छाटणी बद्दल सविस्तर माहिती द्यावी.,२,४,६ वर्ष झालेल्या झाडांची छाटणी कशी व केंव्हा करावी?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  3 หลายเดือนก่อน

      अधवड्याभरात आम्ही नवीन व्हिडीओ घेऊन येत आहोत

  • @pandurangmali4174
    @pandurangmali4174 ปีที่แล้ว

    mast mahiti dili Thanku

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 ปีที่แล้ว +1

    Very nice video

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद, कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांना पाठवयला विसरू नका.

  • @MaheshDarekar-v8m
    @MaheshDarekar-v8m 5 หลายเดือนก่อน

    Can you recommend good nursery for kesar and Alphonso, if we get it from Devgad and Ratnagiri would that be okay??

  • @snehaterwad8856
    @snehaterwad8856 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिलीत . मुंबई, पालघर भागात सरकारमान्य नर्सरी सांगू शकाल का ?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      जवळ जवळ सर्वच मोट्या नर्सरी सरकारमान्या असतात. पण कोकणासाठी कृषी विद्यापीठ आणि त्याची कोकणात असणारी संशोधन केंद्र हा चांगला पर्याय आहे खात्रीशीर रोपे मिळण्याचा. तेथे संपर्क करा.

    • @r.k.todkar4965
      @r.k.todkar4965 5 หลายเดือนก่อน

      p

  • @vitthal8819
    @vitthal8819 ปีที่แล้ว +1

    रोपांची लागवड कोणत्या महिन्यात करावी पिलीज रिप्लाय मी सर

  • @JavedShaikh-im6sy
    @JavedShaikh-im6sy 2 ปีที่แล้ว +2

    सर लगवाड़ केल्या नंतर कोणती फवारणी करावी व कीती दिवसांनी

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nsc7s_Zhyzk/w-d-xo.html कृपया हा व्हिडीओ पहा

  • @jaituwakh9556
    @jaituwakh9556 2 ปีที่แล้ว +1

    Sir, एक ते दीड वर्ष ची केशरी आंबा लागवड करताना खते कोणती वापर्याची आहेत,आणि त्या आम्बेची कटिंग कोणत्या महिन्यात कराची.माहिती मिळेल का.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      लागवडीच्या वेळी कोणती खाते वापरावीत ह्यासाठी ह्या चॅनेल वरील आंबा लागवड पूर्ण माहिती हा व्हिडीओ पहा. तसेच छाटणी चा नवीन व्हिडीओ एका आठवड्यात चॅनेल वर देत आहोत. चॅनेल सब स्क्राईब करून ठेवा व नोटिफिकेशन चालू ठेवा

  • @pravinghorpade2056
    @pravinghorpade2056 5 หลายเดือนก่อน

    I am planing to plant mango treein my farm , what will be the cost for 1 acre , rope age will be 2 years

  • @javedshah4470
    @javedshah4470 2 ปีที่แล้ว +1

    आम की कोंसी जाती अच्छी है।
    और जल्दी आने वाली वेरायटी कोंसि है।
    प्लस आप बताइए

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      आप किस एरिया मी कल्टिव्हेशन करणे वाले हो ऊसपे आप व्हरायटी फायनल करे.

  • @sandeepborate1673
    @sandeepborate1673 5 หลายเดือนก่อน +1

    आंबा लागवड करण्यासाठी आंब्याची जात कोणती निवडावी🙏

  • @abhijitjagadale8492
    @abhijitjagadale8492 6 หลายเดือนก่อน

    Sir amhi yavarshi amba lagvaf karnar hoto yavhe savistar margdarshan kase milel

  • @dattaharale947
    @dattaharale947 2 ปีที่แล้ว +1

    Sir Rop lavnyachya agodr zadachya khaddyamdhe kay kay takl pahije

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      आपण आंबा लागवडीवर एक नवीन व्हिडीओ बनवला आहे. आपल्याला त्यात सर्व माहिती मिळेल. लिंक पाठवत आहे. th-cam.com/video/nsc7s_Zhyzk/w-d-xo.html

  • @rushabhjadhav9212
    @rushabhjadhav9212 ปีที่แล้ว +1

    किती मीटर अंतरावर झाडं लावली पाहिजे सर सागु शकता का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      सघन पद्धतीमध्ये झाडे १२*६, १२*८ किंवा १४*६, १४*८ वर लावावीत

  • @dattaharale947
    @dattaharale947 2 ปีที่แล้ว +1

    Sir 14 by 7 zad lavaychi asl tr kiti rop lagtil

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      जवळ जवळ १००० झाडे प्रति एकर लागतील १४*७ फूट लागवडीसाठी

  • @pravinghorpade2056
    @pravinghorpade2056 5 หลายเดือนก่อน

    Please tell me how to proceed, I am from satara distic

  • @amitgaikwad9395
    @amitgaikwad9395 ปีที่แล้ว

    best video

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा

  • @rajeshkadam4444
    @rajeshkadam4444 ปีที่แล้ว +1

    सर मला ultra high density mango फार्मिंग plantation करायचे आहे. खड्डे किती बाय किती घेणे सांगणे.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      कृपया आपले सर्व व्हिडीओ पहा. आपल्याला माहिती मिळून जाईल

  • @vitthal8819
    @vitthal8819 ปีที่แล้ว +1

    नांदेड जिल्ह्यातील कोणती नर्सरी माहिती आहे का पिलीज रिप्लाय मी

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  ปีที่แล้ว

      आपण मराठवाडा कृषी विद्यापीठ किंवा त्यांच्या कृषी विज्ञान केंद्रांना संपर्क करावा. आपल्याला आपल्या जवळील रोपवाटिकेची माहिती मिळेल.

  • @vitthal8819
    @vitthal8819 ปีที่แล้ว +1

    रोपांची लागवड करण्यासाठी खडा किती करावा लागेल पिलीज रिप्लाय मी सर खड्यात रोप लावताना रोपांची पिसवी काडावी का पिलीज रिप्लाय मी सर

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  ปีที่แล้ว

      आपण कृषी संजीवनी ह्या चॅनेल वरील लागवड कशी करावी हा व्हिडीओ पाहावा. आपणास पूर्ण माहिती मिळून जाईल

  • @mr.cs07status59
    @mr.cs07status59 8 หลายเดือนก่อน

    सर मी मराठवाड्याचा आहे आणि डोंगराळ भागात माझी बागायती शेती आहे मला सुधा आंबा फळबाग शेती करायची आहे त्या साठी योग्य मार्गदर्शन हवं आहे

  • @ayushs9485
    @ayushs9485 2 ปีที่แล้ว +1

    33 ×33 kelys 1acre mdhe kiti amba lagwad hoil ??

  • @dipakgore867
    @dipakgore867 2 ปีที่แล้ว +2

    काळी जमीन केशर आंबा बागेसाठी योग्य राहील का..

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      आमच्या अनुभवानुसार आंब्याला मुरमाड किंवा निचऱ्याची जमीन जास्त मानवते. काळ्या जमिनीत लागवड असेल तर मोठे खड्डे घेऊन त्यात मुरूम माती भरून लागवड करता येऊ शकते पण जमीन पूर्ण निचऱ्याची असावी. पाणथळ जमिनीत रोपे टिकत नाहीत

  • @motherhoodkit
    @motherhoodkit 8 หลายเดือนก่อน

    अतिघन पद्धतीने फक्त केशर आंबा च लावू शकतो का ? इतर जाती पण ह्या प्रकारे करू शकतो का ?
    अर्धा एकर मध्ये किती खर्च येईल , म्हणजे झाडे लावण्या पासून ते झाडापासून आपल्याला उत्पादन मिळे पर्यंत किती खर्च होतो. तसेच कीटकनाशक ह्यावर पण किती खर्च होतो. ह्या सर्व कामासाठी माणसे मिळतात की आपण च करावी लागतात. ? आणि त्या साठी कोणती उपकरणे एखाद्या शेतकऱ्याकडे असली पाहिजेत ?

  • @Omkarsdm
    @Omkarsdm 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर, मी सध्या केशर लावण्याचा तयारीत आहे. काही सांगतात छोटी लावा एका ठीकाणी पाहिलीत तिन चार पानावरची 80 ₹ दर सांगीतला 194 लागणार आहेत. आपल मत नुसार दिड वर्ष ते दोन वर्षाची लावा सांगताय काय करू.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      दीड वर्षाची रोपे का लावावीत ह्याची माहिती आम्ही व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. छोट्या रोपांची मर जास्त होते. तसेच मोठी रोपे पटकन तयार होतात. आधी रोपांची बुकिंग केली तर दर थोडे कमी भेटतील. ताशी तुम्हांना कमी रोपे पाहिजे आहेत त्यामुळे दरामध्ये नर्सरी वाले काही कमी करतील अस वाटतं नाही.

  • @appashor26
    @appashor26 2 ปีที่แล้ว +1

    Konti amba variety dr varshi yete ???

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      कोकणात हापूस, रत्ना आणि घाटावर उष्ण आणि कोरड्या वातावरणात केसर हे वाण चांगल्या प्रतीचे आणि प्रति वर्षी फळ देतात.

  • @pawanshinde4913
    @pawanshinde4913 ปีที่แล้ว

    सर केशर कलम कसा वळखायचा याच्यावर्ती माहिती सांगा.

  • @anandshetye6769
    @anandshetye6769 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कन्सल्टन्सी देता का ?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      आपली बाग आहे का? कोठे आहे?
      आणि आपल्याला कशावर कन्सल्टन्सी हवी आहे ?

    • @Yogeshkale1998
      @Yogeshkale1998 4 หลายเดือนก่อน

      नाशिक

  • @ajittambe5554
    @ajittambe5554 7 หลายเดือนก่อน

    सर आपन चांगली माहीतीदिली आंबालागवङ करतांना पुव॔ पश्चिम करावि कि उत्तर दक्षिण करावी

    • @amitjagtap6519
      @amitjagtap6519 5 หลายเดือนก่อน

      उत्तर दक्षिण लागवड योग्य आहे.

  • @dattamahaning5742
    @dattamahaning5742 9 หลายเดือนก่อน +1

    🎉

  • @madhukarburkul5764
    @madhukarburkul5764 2 ปีที่แล้ว +1

    नारळ लागवड कराची सर जात कोण ती निवडावी

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      कोठे लागवड करायची आहे आपल्याला. जिल्हा कोणता. किती लागवड करायची आहे?

  • @manoharmahajan3394
    @manoharmahajan3394 11 หลายเดือนก่อน

    👍

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका

  • @rushikeshkulkarni4862
    @rushikeshkulkarni4862 ปีที่แล้ว +1

    Sir amhi 15×7 vr rop lavali ahe tri 1 varash zale rope lavun pan ropa chi vad hot nhi barach rope jalali ahe kay karave he kalate nhi and amachi ropi hi 4/5 month puravi kalam kele li lavali hoti amhala aplya shi contact karane ahe amhi rope jalat ahe sir plzzzz 😭😭

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  ปีที่แล้ว

      कृपया, आमच्या मेल वर किंवा फेसबुक वर बागेचे फोटो पाठवावेत. आपल्याला अचूक निदान सांगता येईल

    • @rushikeshkulkarni4862
      @rushikeshkulkarni4862 ปีที่แล้ว

      @@krushisanjivani2021 email id kay aahe

    • @पाटीलसाहेब
      @पाटीलसाहेब ปีที่แล้ว

      Kiti bsle 1 acre mdh zaad

  • @mtkpigeon1128
    @mtkpigeon1128 ปีที่แล้ว

    Sir me aamba chi sheti krnar aahe tysathi 10 footachi zade chltil ka Ani 10 foot ropachi price 1500 aahe he price barober aahea ka reply dy

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      एवढी मोठी झाडे घ्यायची गरज काय आहे. जर व्यावसायिक शेती करायची असेल तर दीड ते दोन वर्षाची झाडे घ्यावीत . १०० ते १५० रु ला भेटतील

  • @gajanandattakaitwad5799
    @gajanandattakaitwad5799 2 ปีที่แล้ว +1

    या बागेचे अंतर किती आहे?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      दोन ओळीतील अंतर १२ फूट आणि दोन रोपातील अंतर ४ फूट आहे.

  • @vasanttilekar9532
    @vasanttilekar9532 2 ปีที่แล้ว +1

    कालमाचा भाग जमीनत गेला तर चालतो का

  • @sureshbhogawade8162
    @sureshbhogawade8162 ปีที่แล้ว

    Nursary che नावे फोन् names मिळती काय पुणे
    Vibhagatil

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      आपण कोणत्याही नर्सरी चा प्रमोशन करत नाही

  • @pranitshelke5637
    @pranitshelke5637 4 หลายเดือนก่อน

    सर मला नवीन लागवड करायची आहे

  • @manthandhumal1404
    @manthandhumal1404 ปีที่แล้ว

    घरगुती उंच झाड लावले त्याला support म्हणून काठी बांधली छाटणी केली नाही म्हणून ते झाड एका बाजूला कलले होते म्हणून मी दुसऱ्या बाजूला pres करण्याचा प्रयत्न केला तर कट असा आवाज आला आता ते झाड आडवे झाले आहे तर आता काय करावे कृपया मार्गदर्शन करावे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      झाड सुकले नसेल तर त्याला पूर्ववत करून काठीने आधार देऊन घ्या. परत फुटेल

  • @vitthal8819
    @vitthal8819 ปีที่แล้ว +1

    सर एक रोपांची किंमत किती पडेल पिलीज रिप्लाय मी

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  ปีที่แล้ว

      आपल्या जवळील रोपवाटिकेची माहिती मिळेल. १८ महिने ते २ वर्ष वयाचे प्रति रोप हे आपणास रु १००-१५० पर्यंत भेटायला हवे. पण त्यासाठी आधी बुकिंग करावी लागते.

  • @ganeshpatilthakaretur6312
    @ganeshpatilthakaretur6312 ปีที่แล้ว +2

    Akola murtizapur rope miltil ka

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  ปีที่แล้ว +1

      आपण औरंगाबाद मध्ये चौकशी करा. बऱ्याच चांगल्या रोपवाटिका आहेत ज्या जातिवंत रोपे तयार करतात

    • @salimmemon6118
      @salimmemon6118 ปีที่แล้ว

      नागपुर में मिल जाएंगे

    • @salimmemon6118
      @salimmemon6118 ปีที่แล้ว

      सावनेर रॉड पर नर्सरी सरकार मन्य है

    • @pankajjagane5569
      @pankajjagane5569 ปีที่แล้ว

      Aurangabad mdhhe ekhadya changlya rop vatikech nav suchval ka

  • @santoshsathe1802
    @santoshsathe1802 2 หลายเดือนก่อน

    Sir आपला मोबाईल no मिळाले तर बरे होईल

  • @dastagirjamadar2769
    @dastagirjamadar2769 2 ปีที่แล้ว

    सर रोप कुठे भेटतील

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      रोपे दापोली विद्यापीठात किंवा कृषी विज्ञान केंद्र पुणे किंवा बारामती येथे भेटतात. त्याचबरोबर काही खाजगी रोपवाटिका चांगल्या प्रतीची रोपे विक्री करतात. एकदा भेट देऊन मगच निवड करावी

  • @sanjaypawar4159
    @sanjaypawar4159 2 ปีที่แล้ว +1

    Dada aapan kontya narsaritun rope aanlit...?
    Contact nambar

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      आपण रोपे दौंड मधून आणली आहेत. आपला मोबाईल कॉन्टॅक्ट द्या. आपल्याला नर्सरी ची माहिती पाठवन्यात येईल.

    • @sanjaypawar4159
      @sanjaypawar4159 2 ปีที่แล้ว

      7387820371

    • @sanjaypawar4159
      @sanjaypawar4159 2 ปีที่แล้ว +1

      भाऊ संपूर्ण बागेच नियोजन द्या मला... नवीन आहे..

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      @@sanjaypawar4159 कृपया आपण आमचे इतर व्हिडीओ पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही बागेविषयी पूर्ण माहिती सोप्या भाषेत दिली आहे आणि इतर व्हिडीओ नेऊन येत आहोत. त्याचप्रमाणे आपले काही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये कळवा

  • @dhanrajkanoje8365
    @dhanrajkanoje8365 2 ปีที่แล้ว +1

    Amhala tumcha contact Milel ka

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      सर मोबाईल नंबर देणे शक्य नाही. कृपया आपली काही शंका असल्यास कॉमेंट मध्ये लिहा. आम्ही त्यावर नक्की उपाय सुचवू

    • @pramodkale4472
      @pramodkale4472 2 ปีที่แล้ว

      सर बरेच व्हिडीओ मध्ये सर्व माहिती एकत्रित माहिती दिली जाते त्यामुळे परिपूर्ण माहिती मिळत नाही उधारणार्थ रोग नवीन विद्यार्थ्यांना माहिती नसते (विद्यार्थी) लहान असो अथवा वयस्कर त्या साठी एकच विषय

  • @maniklalchungade8608
    @maniklalchungade8608 ปีที่แล้ว

    Apla address pl.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      आपल्याला काही माहिती हवी आहे का. कृपया इथे पाठवा

  • @jayapawar1120
    @jayapawar1120 ปีที่แล้ว +1

    Sir mob no dane, rope kothun anli hote.

  • @chanduart5451
    @chanduart5451 8 หลายเดือนก่อน

    सर नंबर भेटल का,,,,

  • @dr.vitthalrodge7740
    @dr.vitthalrodge7740 ปีที่แล้ว

    आपला पत्ता व मोबाईल नंबर

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      आपल्याला काय माहिती हवी आहे

  • @dnyaneshwarwalkhinde1072
    @dnyaneshwarwalkhinde1072 2 ปีที่แล้ว

    तुमचा मोबाईल नंबर द्या

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 ปีที่แล้ว

      आपल्याला काही प्रश्न आसल्यास विचारावा त्याचे उत्तर आम्ही नक्की देवू धन्यवाद
      @TeamKrushisanjivani

    • @vishnukhorvi6308
      @vishnukhorvi6308 ปีที่แล้ว

      @@krushisanjivani2021Chan mahiti digital Dhanyvad Saheb lagvat Kashi karavi

    • @rajendramhatre8886
      @rajendramhatre8886 2 หลายเดือนก่อน

      0:00

  • @संतोषभाऊसाहेबदाभाडेपाटील

    Keshar ropanchi kimat kiti asate

  • @vijaysinghpatil8755
    @vijaysinghpatil8755 ปีที่แล้ว

    👍

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा