केशर आंब्याची लावण कशी करावी?, आंबा लावणी खड्डा, amba lavanicha kadda, Mango Plantation, Mango Pit
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
- #mangotree #mango #mangoes #mangolover #mangos #mangojuice #fruit #mangosmoothie #mangoseason #mangomango #foodie #foodphotography #love #foodblogger #nature #food #fruits #mangonada #smoothie #vegan #healthyfood #foodporn #freshfruit #healthy #bhfyp #summer #mangolovers #mangostickyrice #farm #agriculture
नमस्कार मित्रानो,
या व्हिडीओ मध्ये आपणास आंबा रोपांची लावण योग्य पद्धतीने कशी करावी याची माहिती सविस्तर दिली आहे तरी या पद्धतीने आपण जर लावण केली तर आंबा उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळेल आणि खर्च पण कमी येईल.
दुष्काळी परिस्थिती मध्ये शेतकरी आपले उत्पन्न चांगल्या प्रमाणात घेऊ शकतात.
#केशरआंब्याचीलावणकशीकरावी?, #आंबालावणीखड्डा #AmbaLavanichakhadda, #MangoPlantation #MangoPit #कृषिवणी #कृषीविषयक #Agriculture #plantation #Crop #keharAmba #KesharMango #antarpik #आंतरपीक
#mangocultivationfarm, 3mango, mango farming , mango cultivation, mango harvesting, mango picking, mango plant from seed, mango cultivation guide, green mango picking , mango farming guide, mango farming in india, how to grow mango tree, how to farm mango tree, mango picking technique, mango farming in israel, how to grow a mango tree, mango harvesting in india, mango plantation in india, how to grow mango at home, how to mango picking, agriculture, how to grow mango tree from seed
शैक्षणिक व शेती विषयक माहिती मिळवण्यासाठी व्हिडीओ लिंक मिळवण्यासाठी Telegram channel जॉईन करा.
genius science
9th, 10th, 11th, 12th, NEET, JEE, MPSC
t.me/geniussci...
कोणा तरी मूर्खाचे ऐकुण 3/12फुट कींवा 4/10 फुट लागवड केली नाही ते बरे झाले.... तुमच 15/10 आंतर योग्य आहे .... ही खरी कमी खर्चीक सघन लागवड.. हीच खरी ईस्राइल पद्धत आहे...... माझ्या आपणास शुभेच्छा.......
Thanks
I like it
खूप छान माहिती दिली सर
sir tumcha sheta mast ahe ... mast video
छान
छान.माहिती
रोप लावण्याअगोदर बुरशीनाशक , पालापाचोळा, शेणखत, इत्यादी घालावे नाही लागत?
खुपच छान
वा
Nice video
👌👌
योग्य अंतर आहे
नदीकाठच्या जमिनीवर आंबा येतो का
सर डबलबाटा केसरआंबा लागवड का नाही केली ?
latest video taka sir tumchya bagecha hya lavlelya
जमीन कशी पाहिजे
Hi
3×3×3 cha khada ghet astat khatasathi tybadal tumche kay mat ahe
Sir kadi jamin aambyasathi chalte ka
Khadyat khat konti takavi
Aamba plantation kartana grafting cha plastic remove karachya Ka?
नाही ,
फक्त जोड जमिनीत बुजनार नाही ही काळजी घ्या
1 acer madhe kete rope bastat
Kiti varshachi zade lavavit
Sar mazi जमीन खारवटी आहे त्यात येईल का केशर आंबा
सर,चिगट लाल जमिनीसाठी कशी लागवड करावी?
पहिला तोउर काढून टाकायचा का??
गावरानी आंब्याला बर खूब येतो पण आंबे लागत नाही काय करावे
Khate vagare takaychi ka
Acre/160-15 foot
खते कोनती टाकली
Grafting ahe ka
सर गाव कोणते
Kalam paryant puraycha ka matit?
नाही.कलम केलेला भाग वरती राहीला पाहीजे.
@@pandurangadhav7238 धन्यवाद
ऑगस्टमध्ये लागवड केली आहे काही फवारणी घ्यायच्या आहेत का? एक वर्षाची रोपे होती
पावसाळा संपल्यानंतर नियमित कराल तर झाडाचे आरोग्य चांगले राहते.
Ky mahiti detos khat konti kiti meter var var lavavvi ky mahiti deto
पुर्ण व्हिडीओ पहा
खड्ड्यात खात टाकायची गरज नाही का?
खत् टाकायची आसतात
माझी काळी जमीन आहे आंबा ची रोप येईल का
येते माझि जमिन काळि आहे..
मोबाईल नंबर
Sir tumcha mobhail nauber
एकदम चुकिची पद्धत आहे.
छान