Krushi Sanjivani
Krushi Sanjivani
  • 72
  • 2 094 488
केसर आंबा बागेत कल्टार वापरावे का? I लवकर, एकसारखे आणि भरपूर उत्पन्न.
सघन केसर आंबा बागेत कल्टार चा वापर करणे गरजेचा आहे...
त्यामुळे आपणास एकसारखी फूट आणि मोहर मिळतो
मोहर गळ आणि फळ गळ कमी होते
लवकर फळ धारणा आणि भरपूर उत्पन्न मिळते
केसर आंबा बागेत कल्टार कसे वापरावे ह्याचे पूर्ण प्रात्यक्षिक link:
th-cam.com/video/EamhG1tIwXQ/w-d-xo.html
มุมมอง: 10 258

วีดีโอ

केसर आंबा बागेत कल्टार वापर प्रात्यक्षिक. #mangocultivation #kesarmango
มุมมอง 4.5Kหลายเดือนก่อน
केसर आंबा बागेत पॅक्लोब्युट्राझोल (कल्टार) चा वापर करणे गरजेचे आहे का? त्यामुळे आपणास एकसारखी फूट आणि मोहर मिळतो मोहर गळ आणि फळ गळ कमी होते लवकर फळ धारणा आणि भरपूर उत्पन्न मिळते केसर आंबा बागेत पॅक्लोब्युट्राझोल (कल्टार) चा वापर करणे गरजेचे आहे का? link: th-cam.com/video/meuHVpzoQrc/w-d-xo.html
वाघ्या घेवडा (राजमा) लागवडीतून लाखोच उत्पन्न. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवीन पर्याय.
มุมมอง 17K3 หลายเดือนก่อน
राजमा हे पीक तसे उत्तर भारतातले, पण महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात राजम्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा राजम्याची यशस्वी लागवड सुरु झाली आहे. दुष्काळी भागात नगदी पीक म्हणून उत्पन्न देणारे राजमा हे पीक उदयास येत आहे. म्हणूनच घेऊन आलो आहोत, राजमा लागवड आणि पूर्ण व्यवस्थापन आपल्या कृषी संजीवनी वर.
आंबा बागेची वार्षिक छाटनी कधी आणि कशी करावी...पूर्ण प्रात्यक्षिक. अवलंबून राहू नका, स्वतः छाटनी करा
มุมมอง 5K3 หลายเดือนก่อน
जुन्या बागेची, फळधारणा सुरु झाल्यावर वार्षिक छाटनी ह्याचे पूर्ण प्रात्यक्षिक तसेच छाटनी नंतर चे फवारणी नियोजन #ambalagwad #mango #mangocultivation #mangonews #mangoes #amba
आंबा बागेतील गुच्छा (Malformation) रोग व्यवस्थापन
มุมมอง 7K9 หลายเดือนก่อน
आंबा बागेतील गुच्छा (Malformation) रोग व्यवस्थापन
आंबा बागेची दुसरी आणि तिसरी छाटनी नियोजन, पूर्ण मार्गदर्शन.
มุมมอง 148K2 ปีที่แล้ว
आंबा बागेची दुसरी आणि तिसरी छाटनी नियोजन, पूर्ण मार्गदर्शन.
आंबा बागेची पहिली छाटनी कधी आणि कशी करावी. छाटणी चे फायदे. Mango Pruning
มุมมอง 89K2 ปีที่แล้ว
आंबा बागेची पहिली छाटनी कधी आणि कशी करावी. छाटणी चे फायदे. Mango Pruning
आधुनिक मत्स्य शेती, यशोगाथा - तरुण शेतकरी 'श्री विशाल पवार' ह्यांची शून्यातून उभी केलेली. #biofloc
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
आधुनिक मत्स्य शेती, यशोगाथा - तरुण शेतकरी 'श्री विशाल पवार' ह्यांची शून्यातून उभी केलेली. #biofloc
आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न.
มุมมอง 853K2 ปีที่แล้ว
आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न.
आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation
มุมมอง 148K2 ปีที่แล้ว
आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation
आंबा लागवड...रोपे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. Mango Cultivation
มุมมอง 62K2 ปีที่แล้ว
आंबा लागवड...रोपे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. Mango Cultivation
आंबा सघन (इस्राईल) पद्धतीने लागवड, फायदे व तोटे... UHDP Mango Cultivation
มุมมอง 57K2 ปีที่แล้ว
आंबा सघन (इस्राईल) पद्धतीने लागवड, फायदे व तोटे... UHDP Mango Cultivation
कांद्यासाठी वरदान... सिलिकॉन व बोरॉन. कांदा वाढीवर आणि उत्पन्नावर ह्याचा परिणाम.
มุมมอง 26K2 ปีที่แล้ว
कांद्यासाठी वरदान... सिलिकॉन व बोरॉन. कांदा वाढीवर आणि उत्पन्नावर ह्याचा परिणाम.
घेवड्यावरील कीड आणि खिशाला परवडेल असे नियंत्रण. मावा, शेंग आळी, तुडतुडे, लष्करी आळी इ. नियंत्रण
มุมมอง 19K2 ปีที่แล้ว
घेवड्यावरील कीड आणि खिशाला परवडेल असे नियंत्रण. मावा, शेंग आळी, तुडतुडे, लष्करी आळी इ. नियंत्रण
कांदा पात पिवळी पडून करपते का? त्वरित फवारणी घ्या. खात्रीशीर आणि स्वस्त नियंत्रण
มุมมอง 1.2K2 ปีที่แล้ว
कांदा पात पिवळी पडून करपते का? त्वरित फवारणी घ्या. खात्रीशीर आणि स्वस्त नियंत्रण
घेवडा.. पाने पिवळी पडतात किंवा करपत आहेत का ? मग बघाच... घेवडा रोग नियंत्रण
มุมมอง 32K2 ปีที่แล้ว
घेवडा.. पाने पिवळी पडतात किंवा करपत आहेत का ? मग बघाच... घेवडा रोग नियंत्रण
कांदा प्रभावी आणि स्वस्त कीड नियंत्रण. फुलकिडे, तांबडा कोळी, दांडा आळी Onion pest management
มุมมอง 1.7K2 ปีที่แล้ว
कांदा प्रभावी आणि स्वस्त कीड नियंत्रण. फुलकिडे, तांबडा कोळी, दांडा आळी Onion pest management
विक्रमी उत्पादनासाठी कांदा खत नियोजन (जमिनीद्वारे आणि फवारणीद्वारे). Onion Fertigation Management
มุมมอง 2.3K2 ปีที่แล้ว
विक्रमी उत्पादनासाठी कांदा खत नियोजन (जमिनीद्वारे आणि फवारणीद्वारे). Onion Fertigation Management
वाटाणा पिकावरील कीड आणि १००% अचूक नियंत्रण , Green Peas Pest Management
มุมมอง 4K2 ปีที่แล้ว
वाटाणा पिकावरील कीड आणि १००% अचूक नियंत्रण , Green Peas Pest Management
वाटाणा पिकावरील रोग आणि पूर्ण व्यवस्थापन Green Pea Disease Management.
มุมมอง 18K2 ปีที่แล้ว
वाटाणा पिकावरील रोग आणि पूर्ण व्यवस्थापन Green Pea Disease Management.
१०० % उगवण, कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. बीजप्रक्रिया आणि खत व्यवस्थापन Onion Nursery Management
มุมมอง 16K3 ปีที่แล้ว
१०० % उगवण, कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. बीजप्रक्रिया आणि खत व्यवस्थापन Onion Nursery Management

ความคิดเห็น

  • @ajitwaghmode1429
    @ajitwaghmode1429 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कांदा पिकामध्ये पहिल्यांदाच काळोखे कलर फुगवण एक नंबर आहे वेदांत कंपनीचे सिलिकॉन जबरदस्त रिझल्ट 🔝💯👍

  • @Notsoprobro-gy7mi
    @Notsoprobro-gy7mi 4 วันที่ผ่านมา

    बीज कहा मिलेगा और मध्यप्रदेश में यह फसल हो सकती है क्या

  • @bharatgundre1042
    @bharatgundre1042 5 วันที่ผ่านมา

    Thank you sir for your very precious knowledge 🙏

  • @vitthalgawade8713
    @vitthalgawade8713 6 วันที่ผ่านมา

    सर, खूपच छान माहिती !! सात ते नऊ महिन्यांची संत्रा बाग आहे दोन वेळेस बागेचे उत्पादन घेतले आहे. भविष्यात कोणती काळजी घ्यावी जेणेकरून उत्पादन चांगले मिळल क्रुपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद 👏

  • @JalbaPawar
    @JalbaPawar 10 วันที่ผ่านมา

    कांदा लागवडी नांतर किती वेळा व किती दिवसानी वापरावे, प्रमाण काय. Mee November 10 te 15 कालावधी VAPARNAR आहे. धन्यवाद

  • @vishnuhattiambire8413
    @vishnuhattiambire8413 13 วันที่ผ่านมา

    nercery

  • @chandrakantlimbhore
    @chandrakantlimbhore 14 วันที่ผ่านมา

    नमस्कार साहेब, माझ्याकडे ५ आंब्याची साधारण २५-२८ वर्षाची झाडे आहेत. देशी आंबे असून त्यास मोहर उशिरा येत असल्याने फळे जून महिन्यात काढणीस येतात. त्यावेळी दर कमी असतो. देशी आंब्यांना कलट्टार दिले तर चालेल काय! आमचा भाग आवर्षणग्रस्त आहे. छाया क्षेत्र ३-५ मीटर आहे. कल्त्तार वापरणे हा प्रयोग प्रथम करू पहात आहे. झाडे ही बिजापासून तयार केलेली आहे, त्याच जागेवर अंकुरण करून वाढविलेली आहे, त्यावर कलम केलेले नाही, बिल्कुल नैसर्गिकपणे वाढलेली झाडे आहेत. आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा, धन्यवाद.

  • @indiansoldiers6612
    @indiansoldiers6612 14 วันที่ผ่านมา

    सर माझे सोयाबीनचे साडेतीन फुटी बेड आहेत. सोयाबीन कळल्यावर त्याच बेड वर लागवड करायची आहे. ऐका बेड वर सोयाबीन च्या दोन ओळी होत्या. त्याच प्रमाणे टोकण करू का

  • @showk9552
    @showk9552 15 วันที่ผ่านมา

    Nanded jihla mdhe he pik gheta yeil ka sir

  • @NileshPatil-in1jz
    @NileshPatil-in1jz 16 วันที่ผ่านมา

    विक्री साठी मार्केट कुठे आहे

  • @veersingshinde7976
    @veersingshinde7976 17 วันที่ผ่านมา

    Fule Rajma Perun Varun Ghevdyacha Dar Vyapari Detat

  • @MadhavS-l9h
    @MadhavS-l9h 18 วันที่ผ่านมา

    Cobalt sulphate यावर फवारणी करा दोन तीन वेळ हा चान्गल उपाय आहे

  • @SagarAuti-cy5ro
    @SagarAuti-cy5ro 19 วันที่ผ่านมา

    सर तुमच नंबर द्या ना

  • @SagarAuti-cy5ro
    @SagarAuti-cy5ro 19 วันที่ผ่านมา

    सर आज चालेल का कल्टार

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 18 วันที่ผ่านมา

      दिले तर चालेल. पण जास्त लेट करू नका. उपयोग होत नाही

    • @chandrakantlimbhore
      @chandrakantlimbhore 14 วันที่ผ่านมา

      नमस्कार साहेब, माझ्याकडे ५ आंब्याची साधारण २५-२८ वर्षाची झाडे आहेत. देशी आंबे असून त्यास मोहर उशिरा येत असल्याने फळे जून महिन्यात काढणीस येतात. त्यावेळी दर कमी असतो. देशी आंब्यांना कलट्टार दिले तर चालेल काय! छाया क्षेत्र ३-५ मीटर आहे. हा प्रयोग प्रथम करू पहात आहे. झाडे ही बिजापासून तयार केलेली त्याच जागेवर अंकुरण करून वाढविलेली आहे, त्यावर कलम केलेले नाही, बिल्कुल नैसर्गिकपणे वाढलेली झाडे आहेत. आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा, धन्यवाद.

    • @SagarAuti-cy5ro
      @SagarAuti-cy5ro 13 วันที่ผ่านมา

      @@krushisanjivani2021 ऑक्टोंबर महिन्यात चालेल का सर कल्टार

  • @kisanjadhav2890
    @kisanjadhav2890 19 วันที่ผ่านมา

    तणनाशक कोणते

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 18 วันที่ผ่านมา

      फीसुफलेक्स घ्या

  • @shashishelar1690
    @shashishelar1690 20 วันที่ผ่านมา

    वाट लागलं वाघा घेवडा पेरून सातारा जिल्ह्यातील yapari राजमा घेतच नाहीत 5500 पण दर नाहीत पाऊस झाला हे उत्तर देतात

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 20 วันที่ผ่านมา

      आम्ही ह्या वर्षी रु 75 प्रति किलो विकला आहे. पाऊस जास्त झाला आणि काळी जमीन असेल तर उत्पन्नावर परिणाम हा होणारच

  • @bapuraovairat5816
    @bapuraovairat5816 20 วันที่ผ่านมา

    It is very nice project.

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 21 วันที่ผ่านมา

    कोणता.घेवून.पेरणीकरवी

  • @samrathodlover8587
    @samrathodlover8587 21 วันที่ผ่านมา

    Jalnna jhila

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 18 วันที่ผ่านมา

      लागवड करू शकता

  • @samrathodlover8587
    @samrathodlover8587 21 วันที่ผ่านมา

    Biyane kothe bhetel

  • @-shaileshayare2194
    @-shaileshayare2194 22 วันที่ผ่านมา

    आंबा ला Culter वापरतो तर काजू बागेला एक सारखे आणि लवकर येण्यासाठी वापरले तर चालते का ?

  • @kishok5033
    @kishok5033 23 วันที่ผ่านมา

    अति घन लागवडीमध्ये 1 झाडापासून सरासरी 5 वर्षांनी किती किलो माल मिळतो

  • @deepakpandhare4327
    @deepakpandhare4327 23 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती.... आपले खुप खुप धन्यवाद....

  • @kishok5033
    @kishok5033 23 วันที่ผ่านมา

    सर दर वर्षी कल्टर वापरल्याने झाडे जळतात का,दुसरे काही side ifect होतात का?

  • @prakashwankhade3346
    @prakashwankhade3346 24 วันที่ผ่านมา

    Very nice sir

  • @irannamasekar3137
    @irannamasekar3137 24 วันที่ผ่านมา

    Sir number milel ka tumcha??

  • @anantdeshmane3879
    @anantdeshmane3879 25 วันที่ผ่านมา

    चांगली माहिती मिळाली सर धन्यवाद

  • @ashokshete1269
    @ashokshete1269 26 วันที่ผ่านมา

    घेवडा साठी तननाशक सांगा

  • @vimalkutal4406
    @vimalkutal4406 26 วันที่ผ่านมา

    नंबर भेटल का माहीती साठी

  • @satishsatpute2856
    @satishsatpute2856 27 วันที่ผ่านมา

    तुमचा फोन नंबर मिळेल ..

  • @najukapatil872
    @najukapatil872 28 วันที่ผ่านมา

    Sir Kontya mahinyat chatni karayachi...

  • @amarjeetnanavare9963
    @amarjeetnanavare9963 28 วันที่ผ่านมา

    ऊसामध्ये अंतरपिक म्हणून घेऊ शकतो का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 28 วันที่ผ่านมา

      हो घेऊ शकता. सरीच्या दोन्ही बाजूस डिड फ़ुटकावं टोकन करून घ्या

  • @JivanGaware-g1u
    @JivanGaware-g1u 29 วันที่ผ่านมา

    Nice sir

  • @ramchandrakore6812
    @ramchandrakore6812 หลายเดือนก่อน

    झाडे तीन वर्षांच्या आहेत पाण्याचे नियोजन कसे करावे या वर्षांत फळे घ्यावयाची आहेत

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 28 วันที่ผ่านมา

      आता फूट निघून परिपकव व्हायला सुरुवात झाली असेल. त्यानंतर सप्टेंबर महिना संपला कि बागेला ताण द्या. म्हणजे फूट परिपकव होऊन मोहर निघायला सुरुवात होईल

  • @AtulKashid-n5g
    @AtulKashid-n5g หลายเดือนก่อน

    सर,आपली बाग कुठे आहे ? आम्ही आपल्या बागेला भेट देऊ शकतो का?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 28 วันที่ผ่านมา

      आपला नंबर कॉमेंट मध्ये द्या. आपणास संपर्क करू

  • @balkrushnajadhav5923
    @balkrushnajadhav5923 หลายเดือนก่อน

    कल्टर च्या रुपाने लोकांना आंबा रुपी विष खायला देतात. नैसर्गिक आंब्याची चव आणी याची चव जमीन आसमान फरक आहे. हे औषध लोकानी फक्त पैसे कमवण्यासाठी वापरलेला सोपा उपाय पण यात मानवी आरोग्यावर काय परीणाम होतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      आम्ही आपल्या विचारांचा आदर करतो पण, कल्टार हे एक संप्रेरक आहे जे झाडांमध्ये मोहर आणि फळ धारणेला मदत करते. त्याचा अंश फळामध्ये येत नाही. हे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक नाही. ह्यामुळे लवकर आणि एकसारखी फळधारणा व्हायला मदत होते. नाहीतर शेतकऱ्यांना आंब्यातून व्यावसायिक शेती करणं शक्य होणार नाही. उत्पादन खर्च आणि उत्पन्न ह्यात भरपूर तफावत आहे. वाढत्या खर्चामुळे आंबा शेती परवडत नाही.

  • @daulatraochavan8670
    @daulatraochavan8670 หลายเดือนก่อน

    Cultar दिल्यापासून किती दिवसामध्ये रिझल्ट येतो साधारण इतर बागमधे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      कल्टार दिल्यानंतर 70-80 दिवसात झाडांना मोहर धारणा होते

  • @ShivajiBhavari-b5j
    @ShivajiBhavari-b5j หลายเดือนก่อน

    उदरापासुन झाडांची मुळी वाचवा उपाय

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      बागेत थायरम झाडाभोवती टाका. तसेच अलुमिनियम फॉस्फाईड च्या गोळ्या ठेवा

  • @shobhasonawane-sl2hd
    @shobhasonawane-sl2hd หลายเดือนก่อน

    सर कल्टार ऑक्टोबर महिन्यात दिल तर चालेल का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      नाही त्याचा उपयोग होणार नाही. उगाच खर्च करू नका

  • @daivatshende723
    @daivatshende723 หลายเดือนก่อน

    Ata bag phutun sthir zali ahe , viralni karvai ka.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      किती दिवसांची बाग आहे?

  • @daivatshende723
    @daivatshende723 หลายเดือนก่อน

    Sir potassium nitrate cha vapar kadhi ani kasa karava.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      कशासाठी आपल्याला हे वापरायचे आहे.

  • @hanumaningale7496
    @hanumaningale7496 หลายเดือนก่อน

    अशा प्रकारे लागवड केल्या नंतर एकरी किती उत्पन्न येत?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      एकरी 70-75 हजार पर्यंत उत्पन्न निघते

  • @balkrishnagawali2215
    @balkrishnagawali2215 หลายเดือนก่อน

    सप्टेंबर महिन्यात खत घातले तर चालेल काय? शेण खत उपलब्ध नसेल तर रासायनिक कोणती खते घालावीत.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      खते पूर्ण ढोस शक्यतो मे जून महिन्यात द्यावीत. त्यानंतर सप्टेंबर नंतर बागेला ताण द्यावा, त्यानंतर बागेला DAP द्यावे जेणेकरून मोहर परिपक्व होऊन फळ लवकर फुगवणी होते.

  • @DIGAMBARGAVALI-j4m
    @DIGAMBARGAVALI-j4m หลายเดือนก่อน

    Wilt sathi kay karave sir

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      जास्त प्रमाण असेल तर सिंजेंटा चं अमिस्टर घ्या, सोबत कराटे हे कीटकनाशक घ्या

    • @DIGAMBARGAVALI-j4m
      @DIGAMBARGAVALI-j4m หลายเดือนก่อน

      @@krushisanjivani2021 स्प्रे करावे का ड्रा चिंग

  • @rameshborade2627
    @rameshborade2627 หลายเดือนก่อน

    ईनवेस्ट करणार आहेत का जागा पाणी उपलब्ध आहेत

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 28 วันที่ผ่านมา

      धन्यवाद साहेब, तसे काही प्रयोजन नाही.

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 หลายเดือนก่อน

    लागवडीनंतर पहिली छाटणी किती दिवसानंतर घ्यायची

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      पहिली छाटणी ऑगस्ट मध्येच घ्या. झाडाचा शेंडा छाटून टाका

  • @pandurangadamane9267
    @pandurangadamane9267 หลายเดือนก่อน

    प्रमाण किती आहे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      बुरशी नाशकाचे प्रमाण 2 ग्राम प्रति लिटर आणि कीटकनाशक 1.5 मिली प्रति लिटर घ्यावे

  • @sambhajihumbe8943
    @sambhajihumbe8943 หลายเดือนก่อน

    Bagela Tan kadi dava sar

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      बागेला ताण हा सप्टेंबर नंतर द्यावा

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 หลายเดือนก่อน

    माहीती छान सांगीतली, पण मोहर जाने. फेब्रु. सांगता पण आम्ही मोहर अक्टोबर शेवटी ते नोव्हेंबर मीड पर्यन्त हवा असतो व ते आम्ही शक्य पण केले आहे...

  • @sudhirkshirsagar4466
    @sudhirkshirsagar4466 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही माहिती खूप छान दिली मी तुमच्या माहिती प्रमाणे तंतोतंत माझ्या आंबा बागेची लागण केली आहे धन्यवाद 🙏🏻

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका