पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे काहीतरी खोटं सांगू नका. कारण सरकार तुमचंच आहे डॉक्टरांना सांगून मेडिकल रिपोर्ट पण चेंज करू शकता तुम्ही ,कार्यात या देशांमध्ये हुकूमशाही चालू आहे.
भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करते या पुलिस न ल निलंबित करा आणि 302 चां गुना दाखल करा मजलेत हे कुणा मुळे नोकरी करतात स्वता गाड्यांची तोडफोड करतात आणि भीम सैनिकांचं कोंबिंग ऑपरेशन कारण चालू आहे हा कुठला कायदा आहे पोलिश प्रशासन मुर्दा बाद या शासनाचा निषेध करते
काही प्रश्न विचारले तर उत्तर मिळते की तो तपासाचा भाग आहे,मग सोमनाथ सूर्यवंशी यांना एकदम रस्त्यावरून जाताना अटक केली,तेंव्हा त्यांनी काय गुन्हा केला याचा तपास केला होता काय ?
ह्या भावाला ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली आणि मर्डर केला यांच्या जागेवर तुमच्या परिवारातील एखादी व्यक्ती असती तर काय बितली असती तुमच्या वर... पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध 🏴🏴🏴😡😡😡 भाऊ भावपूर्ण आदरांजली 🥺🥺🕯️👏
The custodial death of Somnath Suryawanshi - a Bhim Sainik belonging to the Wadar community - in Parbhani is gut wrenching, sickening and intolerable to say the least. What is more intolerable that his death happened in judicial custody despite his bail application being approved!
खूप वाईट झाले भावपूर्ण आदरांजली दादा..😭😭😭
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी पोस्ट मोर्टोंम रिपोर्ट पैसे देऊन कशे खोटे बनवता येतात, हे संपूर्ण भारताने बघितले आहे...
जाहीर निषेध भावपूर्ण श्रद्धांजली
जाहीर निषेध भावपूर्ण आदरांजली
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 🌹🙏💙
भावपूर्ण श्रद्धांजली
पोलिस प्रशासन व सरकार पोलिस प्रशासना ला वाचविन्याकरिता परिश्रम घेईलच यासाठीच आंबेडकरी समाजाने सावध भुमिका घ्यावी
आरे जर का भविष्यत या भारतात इंग्रजांचे सरकार आले तर सर्व प्रथम मी त्यांच्या सैन्यत प्रवेश करीन
सरकार जिम्मेदार,, भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹
जय भीम भाऊ 💐💐💐💐त्रिवार अभिवादन 💐
पोलीस कर्मचारी पण जात पाहून कारवाई करतात
जाहीर निषेध भावपुर्ण श्रध्दांजली
आरोपी पागल आहे आसे सागत आहे मग यांच्या मागे कोणाचा हात आहे तो जरा शोधून काढायला पाहिजे
निषेध करा त्या जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासन परभणी पोलिसांचाही
भावपूर्ण श्रद्धांजली 💐😢
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🙏🏻🙏🏻💐
जाहीर निषेध 🤬⚔️✊
Heart 💝💝💝💝💝
Attack 💔 asawa
शहिदास श्रद्धांजली
पोलीस प्रशासनाचे निलंबन करण्यात याव
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ
जाहीर निषेध
पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे काहीतरी खोटं सांगू नका. कारण सरकार तुमचंच आहे डॉक्टरांना सांगून मेडिकल रिपोर्ट पण चेंज करू शकता तुम्ही ,कार्यात या देशांमध्ये हुकूमशाही चालू आहे.
जाहिर निषेध
जाहीर निषेध पोलिस प्रशासन निर्लज्जम सदा सुखी
खूनी पुलिसांचा निषेध 😡😡
यां सरकार पेंक्षा ईगरज सरकार चांगले
होते
Bhavpurn shradhanjali
जाहीर निषेध भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐🙏💐
भावपूर्ण श्रध्दांजली भिम सैनिक सोमनाथ सुर्यवंशी सरकार व पोलीस प्रशासन या जाहीर निषेध
Bhavapurna Shradhanjali 😢😢😢
या महोदयांनी काल म्रुत्यू विषयी स्पष्ट इन्कार करत होते . ..
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
पोलिसांनी जीव घेतला ते सांगा ना साहेब
झाटांगे चाटील व समर्थकांना उचला 3र्ड डिग्री द्या सगळं सत्य बाहेर येईल...
जिल्हाधिकारी खोटे बोलत आहेत तो आर एस एस टोली येथील आहे
पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध
परभणीत जिल्हाधिकारी कार्यरत आहे की शिपाई आहे
भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करते या पुलिस न ल निलंबित करा आणि 302 चां गुना दाखल करा मजलेत हे कुणा मुळे नोकरी करतात स्वता गाड्यांची तोडफोड करतात आणि भीम सैनिकांचं कोंबिंग ऑपरेशन कारण चालू आहे हा कुठला कायदा आहे पोलिश प्रशासन मुर्दा बाद या शासनाचा निषेध करते
पोलीस और खुनाचे गुन्हे दाखल करावे
Majya nidhhar ....aani krantikari.....bhim sainikala bhav purn shradhanjali.....aapla ...blidan vyarth janar nahi....
जय भीम चित्रपटाची पुनः वृत्ती केलेली दिसते.
परभणी पोलिस साचा जाहीर निषेध
पोलिसांचा जाहीर निषेध....😡😡
All police are accused for this
Very very sad😭😭
Khup waet jhala bhao purna adaranjali dada 😭😭
आपल्या देशात सत्यत न्याय मिळेल
अशी आशा उरली नाही.
कोणती यंत्रणा स्वतंत्र उरली?
तिथे सुद्धा म्यानेज करून टाकतील 😡
महाराष्ट्र पुलिसांना भाव पुर्ण श्रदांजलि आणि जाहिर निषध,
निषेध तुमचा
जाहीर निषेध आणि शूर भीम सैनिक यास भावपूर्ण श्रद्धांजली
शरीफ इंसान होगा, ज्यादा दिल पर ले लिया होगा..!
काही प्रश्न विचारले तर उत्तर मिळते की तो तपासाचा भाग आहे,मग सोमनाथ सूर्यवंशी यांना एकदम रस्त्यावरून जाताना अटक केली,तेंव्हा त्यांनी काय गुन्हा केला याचा तपास केला होता काय ?
अशा प्रकरण समशेर खान संग घडला होता परभणी मध्य
साहेब हे खून केला का नाही
Action only action
Parbhanitil Dr post madam karnya layak nahit kay...
Haa khot bolu rahla police ni khun kela
निषेध
Kranti Kari jay bhim
Kra danga ajun kra todfod kra bichara garib ch Mela ek ghar ughd padle rajkarni bhadkun jatat Ani apli garib lok maratat ❤
ह्या भावाला ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली आणि मर्डर केला यांच्या जागेवर तुमच्या परिवारातील एखादी व्यक्ती असती तर काय बितली असती तुमच्या वर... पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध 🏴🏴🏴😡😡😡
भाऊ भावपूर्ण आदरांजली 🥺🥺🕯️👏
एक करोड नुकसान भरपाई दया
सगळ्या महाराष्ट्र बंद झाला
The custodial death of Somnath Suryawanshi - a Bhim Sainik belonging to the Wadar community - in Parbhani is gut wrenching, sickening and intolerable to say the least.
What is more intolerable that his death happened in judicial custody despite his bail application being approved!
अरे राजे कायदा जंनता पाळते सरकार नाही पाळत तूमी अजून बघा 💙
काँग्रॅच्युलेशन्स ऑल पोलीस डिपार्टमेंट 👎👎👎
पोलिस वर 302
हरमकोरा खर बोल
Kiti vaje parynt pohchnar sambhajinagar la ?
RIL
Marhan police custodit hote mahiti ghenyas aropikadun, ithe judicial custody
ये माकडा तुझा निषेध करतो आमचा सैनिक मारला आहे तुम्हाला आता सुट्टी नाही फक्त आता बगत राहायचं काय होतं ते
तुुुम्हाला विनंंती केली म्हणून नाही तर फाॅरेन्सीक post मार्टम करायचा नियम आहे
Gunhegar mokat aani niraparadhi var aanyay. Attached khushi military asel police aNa aani tyamule ghorpadyala
तुम्ही खोटे बोलू नाय आता आम्ही ही rrs chi je styatrji aaste तेच करू
Sarv kadhun taka officer ❤
पोलिसाचा धिक्कार असो
आता माघार नाही थेट हाला
Niraljj police bhaga nirallaja aata Khali mana ghalatat.
काल तर हा जिल्हा अधिकारी म्हणाला की ही अफवा आहे आत्ता काय करायचे यांचे 😮
Tena suryvanshi yanche sev dakhava
Aaropi arest jhala pn police ne je janawaraspad marhan Keli tyacha kay
Army hospital pm kara
Ek minute hi nahi jhala hota ho
Melyavar bhavnacha vichar kara saheb atabolu naja
Mauns mela yach ky re .......
खोटे बोलू नका
Tula kalal nahi ka combing karachy agodar
Jahir nised
Army hospital made pm
Kara saty Samor yil
dusrya jilhyache police paathva sobat....
Manus melay tech kay re...
स्मारक बनवा ....पुतळा करा ...
@@anilsomase8484 shivaji ch निसर्गाने स्वतः पडलं शेवटी श्री chi इच्छा
🤬😡
Tapas zalya var mang p m Honya agodar kas sangu rahla hardatack ala manun
याला पोलिस प्रशासन जबाबदार आहे.
सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे जय भीम
माफ कर सोमनाथा,,!
तुझे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही
भिम टायगरा आदरांजली तुला
भावपूर्ण श्रद्धांजली
जाहीर निषेध