परभणीत Combing Opration परभणीच्या भीमनगरची कहाणी... | MaxMaharashtra | Parbhani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @JAYHIND2410
    @JAYHIND2410 หลายเดือนก่อน +427

    सर्व प्रथम संविधान कोण्या एका समाजाची मालमत्ता नाही सर्व भारतीयांचे आहे
    सर्वांनी सविधांचा सन्मान करावा

    • @ShridharGaikwad-c2l
      @ShridharGaikwad-c2l หลายเดือนก่อน +17

      भारतीय संविधान हे भारतातील सर्व राज्यांतील समाजातील लोकांनसाठी आहे

    • @Badal1780
      @Badal1780 หลายเดือนก่อน

      मग कट्टर हिंदू का सन्मान करत आहे का. संविधान नको मानतात मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली त्याचा बदला घेत आहे का हिंदू लोक manusmuti च त्यांना संविधान Mostly करण लहानपणापासुन् मानुस्मुति बद्दल सांगण्यात आल वाचण्यात नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका

    • @Batamiofficial1216
      @Batamiofficial1216 หลายเดือนก่อน +19

      Mg एकच समाज का सोबत येतो

    • @Suryamudra96
      @Suryamudra96 หลายเดือนก่อน

      @@JAYHIND2410 ryt

    • @Suryamudra96
      @Suryamudra96 หลายเดือนก่อน +3

      @@Batamiofficial1216 koni sangitl amhala hi tevdha ch adar aahe.

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 หลายเดือนก่อน +423

    मित्रांनो डॉ बाबासाहेबांनी लोकांच्या हितासाठी संविधान बनविले त्यांचा आदर संपुर्ण समाज करतो परंतु सर्व सामान्य लोकांच्या संपत्तीच नुकसान करण किती वाईट गोष्ट

    • @vk9359
      @vk9359 หลายเดือนก่อน +59

      संविधान बनवायला कित्येक लोकांचं योगदान आहे आणि ते देशन मान्य केलं आहे उगाच संविधान म्हणजे कोण्या एक जातीच असल्यासारखं कोणी बोलू नये, त्याला संविधान शिक्षा देईल 🙏🙏🙏

    • @deepakkedare83
      @deepakkedare83 หลายเดือนก่อน

      ​@@vk9359 जेव्हा संविधान बदलण्याची भाषा होते, संविधान फाडले जाते तेव्हा झोपलेले असता काय. तेव्हा कोणत्या जातीचे असता?

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u หลายเดือนก่อน +6

      अरे दीपक कुणी नाही बदलत संविधान..

    • @aakashpawar1548
      @aakashpawar1548 หลายเดือนก่อน +10

      ​@@vk9359 haa yeka vyakatila moth karnya sathi shekado lokanchi mahinat dabali ya lokani

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 หลายเดือนก่อน

      ​@@aakashpawar1548तुझ्या सारखा मनुरुग्ण असेल त्याला तसेच वाटणार तुझा बाप का नाही गेला संविधान लिहायला. गांधी आणि टिळक यांनी 50 वेळा संविधान लिहून इंग्रजांना दाखवलं ते फाडून केराच्या टोपलीत टाकलंय, म्हणून पटेल आणि नेहरू बाबासाहेबांचे पाय धरायला आले. दोन कवडीची अक्कल नाही, जातीवादी मानसिकता भरलेय मेंदूत बाबासाहेबांनची एक डिग्री अशी आहे ती अद्याप या देशात कोणी मिळवलेली नाही. तुमच्या लोकांच्या बुद्धीची कीव येते मुर्ख Moolyankan by moral techar हा चैनल बघ तिथे सविस्तर माहिती दिलीय संविधान कसे कसे लिहले ते .

  • @MauliLokhande-u1z
    @MauliLokhande-u1z หลายเดือนก่อน +116

    बाबासाहेब खूप छान व्यक्तिमत्व होता त्यांच्यासारखी आजपर्यंत कोणी झाले नाही व इथून पुढे पण होणार नाही परंतु कोणीही समाजाने अशी नास धुस करायची नसते 😢😢😢

    • @sanjaydevgirikar1943
      @sanjaydevgirikar1943 หลายเดือนก่อน +5

      Shivaji pn khup chan vyaktimatv hota.

    • @prasadshete781
      @prasadshete781 หลายเดือนก่อน

      Khup sare changle vykti mahatva houn gele.

    • @vikasvaidya4108
      @vikasvaidya4108 หลายเดือนก่อน +2

      Aaho saheb saglya gosti dakhwlya mhanje tyachya arche Prem diste ka?
      Bhartatil kontahi nagrik tyancha Sanmanch karto.

    • @vikasvaidya4108
      @vikasvaidya4108 หลายเดือนก่อน +1

      Sanvidhan Manat nahit te muslim samaj shariyat kayda manti tyana aaple Adarniya Sujata ambedkar mage ghaltat he kuthparyant yogya aahe.

  • @hirachandshinde5391
    @hirachandshinde5391 หลายเดือนก่อน +81

    संविधान सर्वाचेच आहे मग इतर समाजातील लोक साधा निषेध ही मानत नाही. फक्त बौद्ध समाजातील लोकांना जेवढे प्रेम आहे. ते कुणाला ही नाही.जय भीम Namo Buddhay. जय संविधान

    • @GogopaAdigod
      @GogopaAdigod หลายเดือนก่อน +8

      सरकार पुलिस किस लिए है जब जनता सब अपने आप करने लगे तो
      सविंधान बनाया लोगो की सुरक्षा के लिए आम जनता का नुकसान करने के लिए नही

    • @MamtaKambde
      @MamtaKambde หลายเดือนก่อน +1

      Right

    • @NatrajKamble-v5l
      @NatrajKamble-v5l หลายเดือนก่อน

      Bakiche fakt arakshanacha fayda gheun fakt nokri milawtat baudh samaj fakt andolan karto

    • @Anmol_5412-sp
      @Anmol_5412-sp หลายเดือนก่อน +3

      तस काहीही नाही, संविधान काय येका समाज च नाही , ते पूर्ण भारतीय जनते साठी आहे,
      पण हे सर्व राजकीय लोक करतात हे समजून घेणे गरजेचे आहे

    • @shubhhram3955
      @shubhhram3955 หลายเดือนก่อน

      ​@@GogopaAdigod kash apki ye ray kisi muslim ladke ko jay shree ram bolne majbur kiya jata hai unko mara jata hai.. Tab unke support me ati ki ham kisi violence ka support nahi krte..

  • @jaymore4063
    @jaymore4063 หลายเดือนก่อน +212

    पहिलं तर संविधान ची जी विटंबना झाली त्याचा जाहीर निषेध
    पण निषेध करताना जर दुसऱ्या कोणाचं नुकसान करत असाल तर त्यांना शिक्षा नकीच भेटली पाहिजे आणि ज्यांनी तोडफोड केली आहे त्यांच्या कडून संपूर्ण खर्च उसुल करावा

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 หลายเดือนก่อน +1

      संविधान विटंबना झाली
      बावळटा.
      काही लाज लज्जा.
      तु खरच मोरे आहेस का.

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 หลายเดือนก่อน

      हे पत्रकारिता व्यवस्थित
      करीत आहेत.
      सत्य दाखवित आहेत.
      काही हरामखोर
      आंदोलकांचा चे दोष दाखवितात.
      संविधान विटंबना केली
      हे चूक दाखवित नाहीत.

    • @shrikrishna9389
      @shrikrishna9389 หลายเดือนก่อน +9

      होय पण त्यांच्यावर देशद्रोही चा गुन्हा दखल करावा म्हणजे असे आंदोलन होणार नाहीत

    • @Swarnshurshi1
      @Swarnshurshi1 หลายเดือนก่อน

      ​@@shrikrishna9389🤣desdroh whha re Anni up made jevde andolan zale lak marle gel tychavar Kay murder case + desdroh + fasi lavaychi ka ..kahi akkal ..je andolan nevte tyna odun neun marle tychavar kahi kase bolat nahi tumhi 7:03

    • @BirbalTayade
      @BirbalTayade หลายเดือนก่อน

      ​@@shrikrishna9389thik aahe gharat police aala tr toka

  • @MAYTARAGROUP
    @MAYTARAGROUP หลายเดือนก่อน +205

    व्हिडिओ दिसत आहेत ते काय आहे मग ज्यांनी चूक केली त्याला शिक्षा तर मिळेलच पण दुसऱ्यांची घर, दुकान जाळून कोणता निषेध करत आहेत त्यांनी काय केलं

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 หลายเดือนก่อน

      Police lokani todfod keli… tyavr bol

    • @myimpactonthis
      @myimpactonthis หลายเดือนก่อน +9

      कोणाचं दुकान जळलं ते सांग... खरं तर अशावेळी इतर समाज देखील या गोष्टीचा फायदा घेऊन बौद्ध समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतो.

    • @darshansonule9830
      @darshansonule9830 หลายเดือนก่อน

      उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे बोलू नये. तुम्हाला विषय काय आहे हे घंटा माहीत नाही

    • @SuhaniChoudhari-p8v
      @SuhaniChoudhari-p8v หลายเดือนก่อน +2

      आमच्या समाजाने निषेध केला किव्हा अशी तोड फिड केली म्हणाता तुम्ही काही बोलत होता आम्ही पाऊल उचले की तुम्हाला है सर्व दिसत .... का तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही आंदोलन करता आणि आमच्या वर अत्याचार होतो हे आम्ही बघत बसू अशी तुमची इच्छा आहे का..??

    • @rti3993
      @rti3993 หลายเดือนก่อน

      Bhava video t jr sangatey ki gharat ghusun ghusun maral kahi chuk nastana tr bhadya chya lokana ugach nuksan karyla ky jatay...Baba Saheba che anuyai ass kahi vatitt karnar hi nahi...Tashi shikvan nahi sarl margane chalnare ahe...Dangali krn raktat nahi...he ugach hath sheknarya lokanch kam ahe

  • @krishnamurtiramteke2814
    @krishnamurtiramteke2814 หลายเดือนก่อน +154

    या घटनेमागे, ज्याचे डोके ने काम केले तो
    केव्हा गजाआड होणार?
    पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध ❤

    • @Maharashtras
      @Maharashtras หลายเดือนก่อน +3

      प्रकाश यशवंत आंबेडकर सुत्र धार😂

    • @BirbalTayade
      @BirbalTayade หลายเดือนก่อน

      To tr tuza bap aahe

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +1

      🧕जय भीम 🤑जय मीम😂

    • @YogeshPatole-z5f
      @YogeshPatole-z5f หลายเดือนก่อน +2

      ​@@Maharashtrasनेमक आपलं म्हणणं स्पष्ट कराव साहेब ते ही एका तासात नाही तर तुम्ही केलेलं कमेंट वर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो

    • @Maharashtras
      @Maharashtras หลายเดือนก่อน

      @@YogeshPatole-z5f प्रकाश आंबेडकर ने दलित लोकांच brain wash केल, आरक्षण संपवाणर आहे म्हणून, पण त्या येडझव्याशे आरक्षण संपवाणर नाही, non crimy layer लागु करणार आहे हे सांगितले, त्या बेअक्कल अशिक्षित ले non creamy layer काय आहे विचारुन घ्या, जे लोक आरक्षणाचा फायदा घेवुन श्रिमंत झाले, त्यांना कशाला पाहिजे आता आरक्षण, ईतर समजात गरिब लोकांना फायदा मिळु द्या, तुम्ही पण घ्या पण जे गरिब आहे तेच श्रिमंत नाही,

  • @VanitaSarvade-wg8lm
    @VanitaSarvade-wg8lm หลายเดือนก่อน +47

    च्या संविधानामुळे तुम्ही सुख सुविधा घेता पोलीस असो इतर सरकारी नोकर वर्ग असो फंड पेन्शन इतर सुट्ट्या सुख सुविधा बाबासाहेबांनी दिलेल्या सर्व सुविधा घेतात आणि संविधानाचे संरक्षण करायला लाज वाटते निर्लज्ज पोलिसांना देशाचे रक्षण ही पोलिसांची पहिलं कर्तव्य आहे

    • @babubihari6722
      @babubihari6722 หลายเดือนก่อน

      म्हणजे तुम्ही दगड फेकायचे गाड्या जाळयायच्या 😂

  • @marotikasab3680
    @marotikasab3680 หลายเดือนก่อน +31

    प्रत्यक्ष लोकांना भेटून माहिती घेतली आहे... जबरदस्त ग्राऊंड रिपोर्ट...!

  • @MauliLokhande-u1z
    @MauliLokhande-u1z หลายเดือนก่อน +25

    कुणीही कायदा हातात घेऊ नाही मराठा समाजाने आज पर्यंत एवढे आंदोलन केले पण कधीही कुणाची तोडफोड केली नाही पण यांनी खूप काही तोडफोड केली यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे शासनाने

    • @shaikhasad5505
      @shaikhasad5505 หลายเดือนก่อน +2

      1000%🎉🎉

    • @V_Maddy
      @V_Maddy หลายเดือนก่อน +2

      @MauliLokhande-u1z : really? Mag ji busses jalali te kay hote? Je Beed madhe hotel jalale te kay hote? Police van jalale te? Ani Police che doke fodle te 😮😮

    • @KomalBorde-
      @KomalBorde- หลายเดือนก่อน +2

      Joke chhan hota😂 .... Amcha samaja ne kahi nuksan kel nahi mhne...

    • @kirangaikwad2000
      @kirangaikwad2000 หลายเดือนก่อน +2

      बीडमध्ये मराठा समाजाने काय केलं होतं दुकानाची तोडफोड झाली नव्हती का

    • @ajaylokare5384
      @ajaylokare5384 หลายเดือนก่อน

      अंतरवळी मधे पोलिसांना कोण मारलं ?

  • @ravindrashegokar3169
    @ravindrashegokar3169 หลายเดือนก่อน +17

    संविधान चा फायदा एससी एसटी ओबीसी हे लोक सर्व घेतात पण संविधानाचे रक्षण कोणीच करत नाही

    • @vbh4315
      @vbh4315 หลายเดือนก่อน +1

      Savidhan surakshit ahe .. kuni kach fodli mhanun dhokyat yete ka 😂😂😂

    • @vishnusolanke9235
      @vishnusolanke9235 หลายเดือนก่อน

      अरे खरं संविधान सुरक्षित आहे ते संसदेत भाजप सारख्या हिंदूत्व वादी सत्ताधाऱ्यांच्या हातात.. केंद्रांत ज्याची सत्ता असते आणि नियम तोच राबवण

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 หลายเดือนก่อน

      परभणी येथे जे संविधान ठेवलं होतं ते ओरिजनल नव्हतं ते डुबलीकेट होतं ओरिजनल संविधान हे दिल्लीमध्ये आहे

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 หลายเดือนก่อน +8

    कायदेशीर कारवाई सुरू असताना तोडफोड करणे व जाळपोळ करणे बरोबर नाही तसेच आपल्या सर्व संविधान मानणाऱ्या जनतेनी योग्य शिक्षण घेऊन देशाचे संरक्षण केले पाहिजे

  • @shrikantsakpal6280
    @shrikantsakpal6280 หลายเดือนก่อน +97

    पोलीस वरती कारवाही झाली पाहिजे भीमकोरेगावच्या घटनेत असेच अन्याय केले

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน

      अजुन त्या,दंगल खोर भिड्याला अटक केली नाही,......?
      ईथ मर्दांगिनी दाखवायला...
      निघाले..?

    • @AOkijixy
      @AOkijixy หลายเดือนก่อน +6

      Lai shock hai ka re dangli karaycha?

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u หลายเดือนก่อน +14

      म्हणजे तुम्हाला भीमा कोरेगाव चा एवढा चांगला अनुभव असून सुद्धा तुम्ही परभणीत जाळपोळ दगडफेक आणि लुटमार केली...किती रे अडाणी लोक तुम्ही...

    • @rushikeshdeshmukh9521
      @rushikeshdeshmukh9521 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂

    • @pravindeore3275
      @pravindeore3275 หลายเดือนก่อน

      ​@@Harry-d3z4uत्यांना अजून बाबासाहेबच का आले नाहीत

  • @IGLYASHYT01
    @IGLYASHYT01 หลายเดือนก่อน +87

    परभणी पोलीस 🚩💀

    • @rambogamefinisher.6928
      @rambogamefinisher.6928 หลายเดือนก่อน +8

      Ghri gheun ja

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน

      हप्ते खोर...

    • @adhir3109
      @adhir3109 หลายเดือนก่อน +5

      Dr Ambedkar 🚩

    • @myimpactonthis
      @myimpactonthis หลายเดือนก่อน

      जातिवादी पोलीस

    • @uusser55
      @uusser55 หลายเดือนก่อน +2

      Ly bhari parbhani police

  • @Scorpio_S11_crazy
    @Scorpio_S11_crazy หลายเดือนก่อน +55

    11:15
    शिवाजी नाही छत्रपति शिवाजी महाराज बोल
    नीट नाव घे
    हेच संस्कार दे तू तुझ्या लेकराला
    असंच नेतील पोलिस उचलून 🚩

    • @RajendraBhambedkar
      @RajendraBhambedkar หลายเดือนก่อน

      Are randecha te kontya parstitith aahe te bgh nantar bol.

    • @jetrichTV
      @jetrichTV หลายเดือนก่อน

      तुझा माज कधी ना कधी उतरेल बाळा. जातीवादी ढेकण्या

    • @shubhhram3955
      @shubhhram3955 หลายเดือนก่อน +5

      Ani sarkane jo putla bnvla ani bhrashtachar krun padla hi tevha bolla ka kahi kela ka andoln....
      Fakt savidhan chi book fadli mhnun yevdha rada kela lokani...
      Mg yevdha abhiman badgto na maharajbdhal utrla ka andoln krayla...
      Bolnya peksha krni kra... Ithe ijjat deun kahi nahi hot maharj chi sagde respect krtat....
      Ho ubha sarkarchya virudh vichar fadnvis la kay kel mhna tya lokanch jyani bhrashtacha kela...

    • @wavhaleashok
      @wavhaleashok หลายเดือนก่อน

      Touza aaila sang nav ghayla
      Hijday 😂😂

    • @sanglejsan192
      @sanglejsan192 หลายเดือนก่อน

      @@wavhaleashok आतली बातमी का चुकन फ्रेलावली माझे नाव घ्यायला लज्जा नाही का फाटली छद्दी

  • @Jchjjkkk
    @Jchjjkkk หลายเดือนก่อน +75

    आता प्राथमिक स्तरावर पोलिस कर्मचारी व फोर्स ची नार्को टेस्ट करण्यात यावे क्रांतीकारी स्वाभिमानी जयभिम.

  • @SKT...-pm3bv1995
    @SKT...-pm3bv1995 หลายเดือนก่อน +76

    खाजगी मालमत्तेची नुकसान का केली कारवाई झालीच पाहिजे नाहीतर अस कोणीही आंदोलन करील

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx หลายเดือนก่อน +10

      हो ना....संदीप क्षीरसागर यांचं घर त्यांचं कुटुंब लहान मुल महिला असताना जाळल राव....त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे नाहीतर अस कोणीही आंदोलन करील...

    • @shubhhram3955
      @shubhhram3955 หลายเดือนก่อน

      Jati patich rajkarn bandh kra re...
      Hya deshat roj muslim lokana dhrma chya navane marta tevha tyanch kiti nuksan hot asel kdhi bolla ka ek shbdh...
      I don't support any means of violence

    • @manishawaghmare1240
      @manishawaghmare1240 หลายเดือนก่อน +1

      Konihi andolan karat nahi sir gharat navra baikoche bhandan zal kivha bhava-bhvach property cha vad asel tr lok gharabaher padun andolan karat nahit,gosht pn ahe tashich nuksan amch nahi Kiva fakt aka bodh smajach nahi savidhanach nuksan ahe,ajparyant pn khup andolan zale ahet he bhartala Navin nahi.aplya rashtragitacha apman Karn rashtradhvajacha apman karn savidhanacha apman karn ha rashracha apman ahe,Ani to karnara deshdrohi asel as svidhanatch ahe mg

    • @shailendramhaske3903
      @shailendramhaske3903 หลายเดือนก่อน

      काय झालं तुझी बायको उचली का

  • @manejimirashe4030
    @manejimirashe4030 หลายเดือนก่อน +17

    संविधान फोडले सर्व जातीच्या लोकांचे मन दुखावले आहे त्याचा निषेध व्यक्त करतो त्याला संविधानानुसार सर्वात जास्त शिक्षा व्हावी गरीब व्यापाऱ्याचे दुकान जळणाऱ्याला सुद्धा शिक्षा व्हावी

  • @gadwenchikamalganyanchidha2077
    @gadwenchikamalganyanchidha2077 หลายเดือนก่อน +5

    संविधानाचा सन्मान करण प्रत्येक भारतीयांचं परम कर्तव्य आहे

  • @dhanshreedhande2837
    @dhanshreedhande2837 หลายเดือนก่อน +31

    बाई सगळी मार्केट लाईन तोडली तेव्हा कुटे गेला होता तुमचा स्वाभिमान

    • @RanjanaJawale-p1z
      @RanjanaJawale-p1z หลายเดือนก่อน +4

      Bai surva market peksha amcha tumcha savidhan motha aahe kalala ka

    • @iamrebel660
      @iamrebel660 หลายเดือนก่อน +5

      Hindu Lok ka Hamesha Savidhan Virod kartat. Hindu Fakt Babashahb cha Virod kartat.

    • @GSDSIR
      @GSDSIR หลายเดือนก่อน

      ​@@iamrebel660 support kela hota tri market todle

  • @rajeevmn8237
    @rajeevmn8237 หลายเดือนก่อน +5

    आंदोलन म्हटल्यावर थोडी फार तोड फोड होणार असे म्हणणे आहे . खरच वाईट वाटत अशा मानसिकतेचे.

  • @Factsworld24.
    @Factsworld24. หลายเดือนก่อน +2

    ज्यांची नुकसान झाले त्यांचे नुकसान अंदोलकाकडून वसूल करावे पोलिस योग्य कारवाई करत आहेत. 👍👍👍

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 หลายเดือนก่อน +12

    Evm वरिल लक्ष हालवायचं बाकी काही नाही
    Evm हटाव देश बचाव

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc หลายเดือนก่อน

      Savidhana hatao desh bahao

  • @ShitalRandive-i4h
    @ShitalRandive-i4h หลายเดือนก่อน +2

    त्या एका माणसाच्या चुकीमुळे सर्व वातावरण बिघडलेला आहे हा सर्व दोष त्या माणसाचा आहे त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी

  • @prabhakarkhobragade9518
    @prabhakarkhobragade9518 หลายเดือนก่อน +9

    संविधान सर्वांचा आहे. एकाच समाजाला कां गृहीत धरण्यात येतो.
    सरकारचे काम संविधानाचे रक्षण करायचे असून ते त्यांचे विरोधी आहेत त्याप्रकारे कार्य करून राहील.

  • @asoudaybadekar8618
    @asoudaybadekar8618 หลายเดือนก่อน +12

    दंगल समजून घेतली पाहिजे विटंबना करणारा त्या मनुवादी माणसाला चोप दिल्यामुळे दंगल घडवून तरुणांना अपराधी केलं जातं असेल या पुढे समाज कंठकाचा व्यवस्थित कार्यक्रम झाला पाहिजे

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l หลายเดือนก่อน +65

    संविधानाच्या नावाखाली व्यापारी वर्गाचं फार मोठं नुकसान केलं. त्याला जबाबदार कोण?..

    • @Silent_warrior433
      @Silent_warrior433 หลายเดือนก่อน +2

      विटंबना करणारा कारण त्याने तस केलं नसते ते असे झाले नसते.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +3

      व्यापारी लोकांचे टेक्ष वसुली करून
      फुकट च्या सवलती लाटायच्या 😂😡

    • @KamalAhire-w5g
      @KamalAhire-w5g หลายเดือนก่อน

      जातीवाद

    • @KamalAhire-w5g
      @KamalAhire-w5g หลายเดือนก่อน

      माथेफिरुल आंबेडकरांचेसंविधान कसे दिसले जाणून बुजून केलेले कृत्य आहे, निषेध याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.आमच्या भावना दु:खविल्या आहे.सरकारच धिक्कार आसो न्याय द्या त्वरीत कार्यवाई फास्ट्रॅक कोर्ट चालवून न्याय द्या

    • @vbh4315
      @vbh4315 หลายเดือนก่อน

      ​@@Silent_warrior433 त्याने नशा करून कृत्य केले म्हणून काय गरिबांच्या गाड्या पेटवनार का .

  • @PPJGAMING9
    @PPJGAMING9 หลายเดือนก่อน +4

    गोरगरीब जनतेच्या मालमत्तेचे खूप नुकसान केले काही लोकांनी.यांना सोडल नाही पाहिजे.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 หลายเดือนก่อน +2

    ज्याने चूकीचे कृत्य केले त्याला शिक्षा झाली पाहिजे.पण निरपराध लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करून निरापध्यांना कोणी शिक्षा करू नये. साहेबांनी लिहीलेला कायदाच सांगतो की, निरापराध्याला नाहक शिक्षा होऊ नये. साहेबांनी लिहिलेल्या कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे हेच सर्वांचे कर्तव्य आहे.

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n หลายเดือนก่อน +9

    पोलिसांची काहीच चूक नाही ज्यावेळी पोलीस प्रकरण हाताळताना रेटत नाही त्यावेळी एसआरपी तैनात केली जाते एसआरपी तैनात झाल्यानंतर😮😮😮 काय होतं ते जनतेला माहिती आहे

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 หลายเดือนก่อน

    नमो बुध्दाय, जय भिम,
    हा व्हिडीओतील अत्याचारग्रस्तांचे संभाषण ऐकल्यानंतर असे लक्षांत येते की, अत्याचारग्रस्तांना तन मन धनाने न्याय मिळवून देणारासाठीच बौध्दांनी मतदान करायला पाहिजे होते.
    हुकूमशाही आहे की काय असे वाटते.

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 หลายเดือนก่อน +94

    ग्रुहमंत्री आणि पोलिस खात्यlचा जाहीर निशेध.

    • @PMPATIL-um4fo
      @PMPATIL-um4fo หลายเดือนก่อน +15

      Are bhau..yani lay dukan jalale..
      Ata yana sutty nahi.

    • @AkashJadhav-k3j
      @AkashJadhav-k3j หลายเดือนก่อน +14

      मग कायदा कशाला हातात घ्यायचा, मग सोसा आता कळ

    • @umesh4418
      @umesh4418 หลายเดือนก่อน

      मूर्खा अजून खातेवाटप तरी झाले आहे का? निषेध म्हणे 😂😂😂

  • @pralhaddhodapkar8818
    @pralhaddhodapkar8818 หลายเดือนก่อน

    परिणामकारक व प्रभावी रिपोर्ट

  • @nitinyangde9049
    @nitinyangde9049 หลายเดือนก่อน +5

    Thank you Max Maharashtra for being whistle blower

  • @Nikcreation47
    @Nikcreation47 หลายเดือนก่อน +1

    माथेफिरू पाठवुन दिशाभुल आणि आपल्या मुलांचे नुकसान करतंय सरकार सावध व्हायला पाहिजे आतातरी

  • @anilkudale673
    @anilkudale673 หลายเดือนก่อน +23

    झालेल्या घटनेचा जाहीर निषेध ! आंदोलन करताना काळजी घ्यावी लागते
    अति उत्साही लोक आवरणे प्रतिष्ठित लोकांचं काम आहे
    सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे असते
    जय संविधान
    जय भीम

  • @ManikRaut-y5u
    @ManikRaut-y5u หลายเดือนก่อน

    आपण पोलीसला वाचविण्याचे स्टेटमेन्ट दिले आहे धन्यवाद

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 หลายเดือนก่อน +12

    संविधान प्रतची विटंबना केली म्हणून जाहीर निषेध 🏴🏴🏴
    पण दोशी वर कडक कारवाई व्हावी तोडफोडी करणाऱ्या वर पण 🙏

    • @V_Maddy
      @V_Maddy หลายเดือนก่อน

      Hich karyavahi Maratha andolanachya veles ka nahi zali jenvha buses jalalya, police van jalali, Beed madhe hotel jalali, police che doke fodle. Ka nahi kele tyanchya var karyavahi?

  • @ashokpatode8095
    @ashokpatode8095 หลายเดือนก่อน +1

    या कृत्याचा पुरुष प्रशासनाचा जाहीर निषेध जय भीम जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh หลายเดือนก่อน +4

    बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ भिमराव रामजी आंबेडकर की जय समानतेचे महानायक महात्मा जोतीराव गोविंदराव फुले की जय बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @prakashnile2532
    @prakashnile2532 หลายเดือนก่อน +23

    कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही

  • @Xyzzz3432
    @Xyzzz3432 หลายเดือนก่อน +200

    लोकांची मालमत्तेवर हात लावल्यावर पोलिस तर मरणारच ना 😂😂

    • @vk9359
      @vk9359 หลายเดือนก่อน +1

      ​@prashant_creation358पोलिसांनी काही तोडफोड केली नाही जे अराजकता माजवत आहेत त्यांना सोलून काढायलाच हवं कोणत्याही जाती धर्माचा असो

    • @anilbhosle2591
      @anilbhosle2591 หลายเดือนก่อน +9

      नाव लपवणारी लोक हसून दिवस कडतातात संविधान च फायदा घ्यायला पुढे घेऊन आपल्याला बोलायचं हक्क भेटला आणि हसायचं .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน

      पोलिस कुठ मेले बे शेंबड्या...?
      पोलिस मरनारच म्हणतोस...

    • @PriyankaShinde-ze9vf
      @PriyankaShinde-ze9vf หลายเดือนก่อน +8

      तूझ नाव काय आणि कोणत्या संपत्ती विषयी बोलतो

    • @aakashpawar1548
      @aakashpawar1548 หลายเดือนก่อน +6

      ​@prashant_creation358 police madhe pan jay bhim astil😂😂😂

  • @vishwadeepnagtilak6858
    @vishwadeepnagtilak6858 หลายเดือนก่อน +3

    संविधान चा आदर हा प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे. सर्वांना मूलभूत अधिकार ,स्वातंत्र्य मिळाले. भारतातील प्रत्येक नागरिकाला हा अधिकार सहज मिळालेला नाही संविधान का विरोध करताना भारताचा इतिहास विसरू नये.

    • @जयहिंद-झ2स
      @जयहिंद-झ2स หลายเดือนก่อน

      लोकांनी संविधानाचा आदर करूनच बंद ला पाठिंबा देऊन आपली दुकाने बंद ठेवली होती..पण काही संविधान प्रेमी म्हणणाऱ्या लुटारू लोकांनीच ती लुटली,जाळली...

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 หลายเดือนก่อน +8

    पोलीस पण संशयी वाटत आहेत. पण दलीत, बौध्द पण पोलीस नोकरीत आहेत त्यांनी सत्याने वागा.

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน

      त्यांच्या अंगात ,जातियवादि सैतान घुसला...

  • @hdmovies3971
    @hdmovies3971 หลายเดือนก่อน +1

    Gret grandma and World best news channel max maharastra

  • @omkarshinde8577
    @omkarshinde8577 หลายเดือนก่อน +68

    Police is always right 🔥

    • @adhir3109
      @adhir3109 หลายเดือนก่อน +11

      Symbol of Knowledge Dr Ambedkar said " indian police is always casteist ".

    • @ANILRANSHUR
      @ANILRANSHUR หลายเดือนก่อน

      पोलिस स्वतचं जाती वादी आहेत

    • @JayshriDhabale-i1m
      @JayshriDhabale-i1m หลายเดือนก่อน

      😂

    • @adhir3109
      @adhir3109 หลายเดือนก่อน

      @@JayshriDhabale-i1m ek vyakti bolat hota ki , jya freeloader muli babasaheb na tiraskar kartar tyana manusmriti Raj parat sopavila paije .

    • @Poojadreamers
      @Poojadreamers หลายเดือนก่อน

      Tula bombalos tovar marayala pahije hot...mg kalal ast

  • @Harry-d3z4u
    @Harry-d3z4u หลายเดือนก่อน +72

    अरे कॅमेरा वर कोण सांगणार मी होतो म्हणून😂😂😂.... पोलीस जवळ जे व्हिडियो आहेत..त्यात जे दिसत आहे त्यांना ते उचलत आहे...

    • @riteshtambe9054
      @riteshtambe9054 หลายเดือนก่อน +7

      Jase ky police lay imaandar.. Polisancha khara chehara amacha samaj changla janun ahe..

    • @sp7Shub
      @sp7Shub หลายเดือนก่อน +13

      ​@@riteshtambe9054 tumcha samaj aam janta chi property la tod fod karnar aany police shant rahanar wa beta😂 jyani savidhan cha apman k la aahe tyla ky karyche te kara aam janta chi property ky bapachi aahe ka😂😂

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u หลายเดือนก่อน

      अरे तांबे....हा सगळा तुमचा जुना फंडा आहे..आधी स्वतःच जाळपोळ, दगडफेक आणि लुटमार करायची..आणि मग पोलिसांचे दांडे बसले की मग.. पोलिसांच्या नावाने अन्याय झाला,अन्याय झाला म्हणून ओरडायचे....मी सर्व काही पाहिले आहे..आधी खूप उत् मात करता,धिंगाणा घालता आणि मग पोलिसांच्या नावाने बोंब मारत फिरता..

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 หลายเดือนก่อน +2

      Godhra kelta mg ti ky Tuzya bapachi property hoti ka....

    • @Thefruitfullguide
      @Thefruitfullguide หลายเดือนก่อน

      Bar beta mhanje tumhi garibancha nuskan karnar karna chi fal ahe hi adhi tumhi garibancha nuksan kela atta tumacha jail madhe gelyavar Kallal ​@prashant_creation358

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 หลายเดือนก่อน +23

    बाळासाहेब आंबेडकर,, यांनी या भीम नगर मधील लोकांवर झालेल्या अन्यायाची दखल घेतली पाहिजे

    • @Minivlogs-r
      @Minivlogs-r หลายเดือนก่อน

      हो पण त्याच भीम नगर चां लोकांनी पहिलेच विचार करायला पाहिजे होता लोकांचा गाड्या फोडायचा वेळी

    • @prashantmahadude5001
      @prashantmahadude5001 หลายเดือนก่อน

      घेतली दखल

    • @VishawasTripure
      @VishawasTripure หลายเดือนก่อน

      चांगले हाणले पाहिजे भिमटे लै माजलेत. खाजगी मालमत्तेचे नुकसान का केले 😀😀😁😁

  • @AnmolJadhav-zm3ui
    @AnmolJadhav-zm3ui หลายเดือนก่อน +4

    अश्यासाठी प्रत्येकाने आपल्या मुलांना चांगले शिकवणे, आणि कराटे पण शिकवावे,

  • @Raavindraa
    @Raavindraa หลายเดือนก่อน +4

    दुकान तोडफोड करताना जोश दिसला ,
    पोलिस पकडायला आल्यावर माया दाखवली नाही म्हणताय 😂😂😂😂😂

  • @Dr.Vasudevsonawane
    @Dr.Vasudevsonawane หลายเดือนก่อน +28

    जबरदस्त कोंबिंग ओपरेशन राबविले आहे ✅🇮🇳,, खाजगी दुकानं, घर 🏠 , वहाने जाळण्याचा अधिकार कुणी दिला ???,, आंबेडकरवादी समाजाला????????🎯 तरीही महान संविधानाचे संरक्षण प्रत्येकाने केले पाहिजेत च..

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน +4

      डाँ. वासु देव ,घरात बसुन संविधानाच
      रक्षण होत काय...?
      तुम्हि फक्त मलिदा खायला आहात...?

    • @anilgawai1108
      @anilgawai1108 หลายเดือนก่อน

      अपमान होईपर्यंत पोलीस तुझ्या आईजवळ झोपले होते का रे वासुदेव

    • @prafulbhagat8233
      @prafulbhagat8233 หลายเดือนก่อน

      Je koni polish astil tyana shiksha jhale pahije

  • @swatinalawade9962
    @swatinalawade9962 หลายเดือนก่อน +6

    दुसऱ्यांची नुकसान करताना फोडा ताई आस बोलणारा त्याला आधी पकडा ह्या लोकांनी काय केलं त्यांची इतकी नुकसान केली

  • @Scorpio_S11_crazy
    @Scorpio_S11_crazy หลายเดือนก่อน +24

    07:06
    रील स्टार 🎉😂
    2 मिनिट ऐका
    बाई...........😂 😂😂😂

    • @shubhhram3955
      @shubhhram3955 หลายเดือนก่อน +3

      Tuzi may asti ani tuzya vr he sagd zal ast tr asach mhtla asta ka..
      Nirdayi lok

  • @arvinddongre6974
    @arvinddongre6974 หลายเดือนก่อน +2

    सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे योग्य नाही.संविधान सर्वांसाठीच आहे.त्याचा मान राखलाच गेला पाहिजे.व्यापाराची दुकानाची नासधूस करणे, गाड्यांची तोडफोड करणे योग्य आहे काय ?

  • @ashwinijoahi8206
    @ashwinijoahi8206 หลายเดือนก่อน +3

    अंदोलन करताना विचार केला पाहिजे होता ज्यांनी केल त्यांना शिक्षा केली पाहिजे

  • @sunilgujjar8540
    @sunilgujjar8540 หลายเดือนก่อน +1

    ज्यांनी जाणते चे नुकसान केले त्यांना कठोर शिक्षा वाहायला हवी नाही तर देशात असेच दंगली होत राहतील

  • @Anjali-l9u4c
    @Anjali-l9u4c หลายเดือนก่อน +7

    भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधानासाठी आवाज उठवला पाहिजे संविधान फक्त बौद्ध समजासाठीचा नाही कुपा करून विनंती करून सांगते सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घ्या बाबासाहेबांच्या विचारांची आणि संविधानाची खूप गरज आहे , सगळ्या देशाला, सरकारं. मनुवादी धोरण निर्माण करीत आहे लोकशाहीला है घातक आहे आपले आस्तित्व आणि लोकतंत्र स्वतंत्र जर टिकून ठेवायचे असेल तर सगळ्याच भारतीयांनी सहभाग घेऊन आवाज उठवावा सहकार्य करावे बिचारा येकचा समाज सतत संघर्ष करीत आहे, पिलिज, सगळ्यांनी साथ द्या सगळे भारतीय ह्या आंदोलनात सहभाग दर्सेवा आणि निषेध करा सरकारच्या ह्या कुर्त्याचा आणि पोलिस प्रशासनचा, धीककार करा सहकार्य क्रा,,,,, जय भीम जय संविधान जय भारत, ,,, नमो बुद्धयाई

    • @annasahabghaste
      @annasahabghaste หลายเดือนก่อน

      संविधान मंजे काय हे अजून कुणालाच समजले नाही म्हणुन हा भारत देश आजुन ह्या सकटात आहे संविधान हे सर्व मानव जातीसाठी डॉ बाबा साहेब आंबेडकर महा मानव यांनी आपले पूर्ण जन्म संपविला हे माहीत असून सुद्धा मानव किती मोठी चुकी करत आहे हे आता चार चौघात सांगा व येवढे आपण लहान बालक आहोत वाच ना रे बघणारे...आता तरी जागे होणार का 😂😂😂

    • @vishnusolanke9235
      @vishnusolanke9235 หลายเดือนก่อน

      ​@@annasahabghasteअरे खरं संविधान सुरक्षित आहे ते संसदेत भाजप सारख्या हिंदूत्व वादी सत्ताधाऱ्यांच्या हातात.. केंद्रात ज्याची सत्ता असते संविधान त्यांच्या हातात असतें..

  • @ranjeetgaikwad1218
    @ranjeetgaikwad1218 หลายเดือนก่อน

    सगळ्या महाराष्ट्र चा भिमकोरेगाव करा

  • @sbrathod11
    @sbrathod11 หลายเดือนก่อน +56

    आता अस रडून ओरडून काही फायदा नाही, कर्माची फळं आहेत हे

    • @adhir3109
      @adhir3109 หลายเดือนก่อน +6

      Tujya samaja var manusmriti lagu vhavi .
      Sanvidhan tu deserve nahi karat .

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 หลายเดือนก่อน

      ​@@adhir3109sbrathod ची माय पळवून नेली महारांनी या कर्माची फळे आहेत ना.

    • @aniltelgad6366
      @aniltelgad6366 หลายเดือนก่อน +2

      😂

  • @Gunjal41
    @Gunjal41 หลายเดือนก่อน +5

    काल कसे गाड्या फोडत होते...आता कशी लागली बारी... महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष

  • @Prasad-j1t
    @Prasad-j1t หลายเดือนก่อน +4

    पोलिस लोकांनी खूप छान काम केले. महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद ❤

    • @pravindalve4767
      @pravindalve4767 หลายเดือนก่อน

      ha

    • @MamtaKambde
      @MamtaKambde หลายเดือนก่อน

      Kaare 😡😡😺

    • @Prasad-j1t
      @Prasad-j1t หลายเดือนก่อน

      @@MamtaKambde दुकान, गाड्या फोडल्या हिंदू लोकांच्या, नंतर पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ काळी शाई फेकली. Collector office मध्ये तोडफोड केली. पोलिस व्हॅन वर दगड फेक केली येवढे सगळे करून पण victim card खेळता.

  • @dipakpagar9587
    @dipakpagar9587 หลายเดือนก่อน +2

    सगळे घरीच व्हता‌‌ कोण नव्हत‌ आंदोलनात जनतेनी आपलेच नुकसान स्वता करून घेतल आणि वरून ह्या संविधान साक्षर गरीब लोकांना आरोपी केल आहे..

  • @omkarshinde8577
    @omkarshinde8577 หลายเดือนก่อน +18

    Anakhi pahije prasad lay Kami zal loka na kiti tras zal

    • @adhir3109
      @adhir3109 หลายเดือนก่อน +3

      Dr Ambedkar was right about you people .

    • @vbh4315
      @vbh4315 หลายเดือนก่อน

      ​@@adhir3109 फटके पडणार तुम्हाला फिक्स आहे .

    • @V_Maddy
      @V_Maddy หลายเดือนก่อน +2

      @omkarshindr8577 : tuzi pan bari yeyil nakki 😂 karan Chatrapati Shivaji Maharajana eka Brahmanane Vish dile hote ani Jiva Mahar yane tyancha Jiv vachavla hota. Pan kay karnar tumhi fakt amchya var jalat astat pan tumcha pan number yeyil karan Mukhyamantri ha Brahmanacha ahe

    • @Poojadreamers
      @Poojadreamers หลายเดือนก่อน +2

      ​@@V_Maddykhar bola tumhi hyana kalanar ahe thodya kalan ..hyani kutryala bhakari charun mukhyamantri bamavalay

  • @ParvtiNagre
    @ParvtiNagre หลายเดือนก่อน

    Jai shahu fule Ambedkar 🙏🌹

  • @shantanupadwal7351
    @shantanupadwal7351 หลายเดือนก่อน +13

    आता आले का डोके ठिकान्यावर........करा अजून थोडफोड

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 หลายเดือนก่อน +7

    पोलिसांनी खूप जातीवाद केला या प्रकरणात,आंबेडकरी नेत्यांनी व संपूर्ण आंबेडकरी समाजाने रस्त्यावर उतरावे पोलिसांच्या विरोधात.

  • @mr.hatpro5150
    @mr.hatpro5150 หลายเดือนก่อน +10

    संविधान एकट्या बाबासाहेबांनी नाही लिहिलं, संपूर्ण समिती होती ती😂 संविधान जहागिरी असल्यासारखे काय वागतात हे लोक🤔😅

  • @nitubhaladhare8706
    @nitubhaladhare8706 หลายเดือนก่อน

    परभणी पोलीस हाय -हाय, जाहीर निषेध या पोलिसांचा

  • @lokeshlanjewar1182
    @lokeshlanjewar1182 หลายเดือนก่อน +12

    chatrapati shivaji maharaj ki jai.

  • @vaibhavdhawale8907
    @vaibhavdhawale8907 หลายเดือนก่อน +1

    पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध

  • @RaniKhadse-vn9xv
    @RaniKhadse-vn9xv หลายเดือนก่อน +41

    पोलीसा वर कारवाही झाली पाहिजे जे त्यानी लाठी चार्ज केली जय भीम जय संविधान

    • @AkashJadhav-k3j
      @AkashJadhav-k3j หลายเดือนก่อน +3

      होय का, मग करूया, तू ये मग

    • @ManojMudrake
      @ManojMudrake หลายเดือนก่อน

      Zoda lagte polisanna

    • @ganeshLase-o6y
      @ganeshLase-o6y หลายเดือนก่อน +1

      दुकान चनुकसानकाकेल

    • @niteenahire7362
      @niteenahire7362 หลายเดือนก่อน +2

      Tumchyat tevda dam nahi bhamtyano😂😂

    • @umesh4418
      @umesh4418 หลายเดือนก่อน

      ​@@ManojMudrakeतू बस घरी आणि म्हणे झोडव लागतंय पोलिसांना 😂😂😂😂

  • @Sush195
    @Sush195 หลายเดือนก่อน

    प्रभू परशुरामाने पण पृथ्वी नि क्षत्रीय केली होती २१ वेळेस कुठल्या तरी गोष्टी चा राग आल्यामुळे . आपण मानव अहोत . समजून घेण आपल काम आहे आपण देव नाही . सर्व मानव समाजाला हिच विनंती आहे . कारण सर्व दुखाच : कारण राग आहे

  • @cartoonduniya4527
    @cartoonduniya4527 หลายเดือนก่อน +32

    पोलिस खात्यातील कॉन्स्टेबल अणि PSI यांचे व्हॉट्सॲप ग्रुपची चौकशी झालीच पाहिजे की हे कोणत्या हिंदुत्ववादी ग्रूपचे सदस्य आहेत

    • @sandipnimgade338
      @sandipnimgade338 หลายเดือนก่อน +1

      कोण करेल😢

    • @19hbytuy
      @19hbytuy หลายเดือนก่อน

      acha mulla

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u หลายเดือนก่อน +4

      सांग मग संविधानाला......

    • @sandipnimgade338
      @sandipnimgade338 หลายเดือนก่อน +3

      @@Harry-d3z4u बाबासाहेबांनी तेव्हाच सांगितलं होत... संविधान कितीही चांगल असेल तरी वाईट साबित होईल अगर त्याला अमल मधे आणणे वाले लोक वाईट असतील

    • @pravindeore3275
      @pravindeore3275 หลายเดือนก่อน +4

      अरे बाबा त्यांनी गुन्हा केला आहे तर त्यांना बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे पोलीस शिक्षा देणारच ना 😂😅 तानी जे केलं ते योग्यच केलं शिक्षा पोलिसांनी नाही तर घटनेने दिली

  • @jyotsnab6046
    @jyotsnab6046 หลายเดือนก่อน +2

    Tyach sawidhan tumhala vachavite he lakshat theva......manav ......tya police la sanga sawidhana mule duty var aahat....

  • @amrapaligedam6352
    @amrapaligedam6352 หลายเดือนก่อน +4

    समाजाचे प्रतेक थोर मोठाना ज्यांना पोलिसांनी combing करून जेल मध्ये टाकले. त्यांचा वर कुठलाही आरोप ने लावता सोडण्यात यावं.समाजाने है केलं ते शासन प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं आहे.हा समाज कटक ज्या जातीचा आहे.ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर,संविधान या विरोधात भासन दिले त्या लोकांचं कोंबिंग करायला पाहिजे.जयभीम

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l หลายเดือนก่อน +3

    नुकसान क र ना रे लोकांना 307 गुन्हा क रा लोक पण आ रोपी आहे त

  • @shyamsonar6601
    @shyamsonar6601 หลายเดือนก่อน +6

    सरकारी मालमत्तेचे नुकसान कशाला करायचे

  • @pbk15
    @pbk15 หลายเดือนก่อน +6

    V4 krychi गोष्ट आहे ही fodl tr संविधान ky कायमच संपून गेल ka

  • @dadaraut5605
    @dadaraut5605 หลายเดือนก่อน +8

    म.पो.से जिंदाबाद

  • @DevdattaKarane
    @DevdattaKarane หลายเดือนก่อน +1

    बांग्लादेशात हिंदू अत्याचारात आंदोलन भारतात महाष्ट्रात आणि त्यातल्या शहरात आणि गावात निघतो चांगली गोष्ट आहे मानवजातीवरील अत्याचार समजतात सर्वांना पण या सविंधानान सर्व भारतीय स्त्री पुरुषांना संरक्षण दिल मौलीक अधिकार दिल त्यासाठी किती संविधान प्रेमी यांनी या घटनेची निशपक्ष चौकशी करुन त्यापाठीमागे कोण आहे त्याला शिक्षा देण्यासाठी तक्रार केली किंवा मोर्चा काढला

  • @sagarvlogs6437
    @sagarvlogs6437 หลายเดือนก่อน +12

    शिक्षण खरंच गरजेचं आहे
    जर शिक्षण नाही केलं तर काहीच खरं नाही त्याच्यामुळे माणसाने शिकणे गरजेचे आहे

  • @ujwal925
    @ujwal925 หลายเดือนก่อน

    काही नाही 10 वर्ष्र पासुन सर्व जाती धर्म रस्त्यावर आणले गेले.. काही कायदेशीर कायदे काढुन तर काही अशी कटकारस्थान करुन महापुरुषांचा अनादर करून..हे पेशवाईच कमाल आहे.. महाराष्ट्रात राजकारणात मराठायांची हार आणी पेशवाई कमाल..

  • @tejasbhosale4580
    @tejasbhosale4580 หลายเดือนก่อน +36

    संपुर्ण भारत बंद करावा लागेल.

    • @sp7Shub
      @sp7Shub หลายเดือนก่อน +33

      Bapa chi pend aahe ka 😂😂😂

    • @mandarkamble3486
      @mandarkamble3486 หลายเดือนก่อน

      Jai bhaim wale aahe bhawu kahi pan karu shakato 1 Jan mahiti aahe na ​@@sp7Shub

    • @tejasbhosale4580
      @tejasbhosale4580 หลายเดือนก่อน +4

      @sp7Shub ho

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u หลายเดือนก่อน

      @@tejasbhosale4580आता जर बंद च्या नावाखाली जाळपोळ दगडफेक आणि लुटमार केली तर सर्व समाज मिळून तुमचे जगणेच बंद करू...

    • @onkarsutar9195
      @onkarsutar9195 หลายเดือนก่อน +3

      Ok karu tumi manal tas😊

  • @akashbhor4036
    @akashbhor4036 หลายเดือนก่อน +13

    सगळे म्हणतात आम्ही नव्हतो मग होतं कोण😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @myimpactonthis
      @myimpactonthis หลายเดือนก่อน

      अशावेळी इतर समाज देखील बौद्ध समाजाला टारगेट करण्यासाठी त्यांच्या मोर्चात सामील होतात आणि बौद्ध समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून हे सगळं केलं ते फक्त बौद्ध समाजाने???

  • @mohansardar8393
    @mohansardar8393 หลายเดือนก่อน +7

    परभणी ची घटना आहे खूपच दुखत आहे हे प्रशासन गप्प का आहे याचा मास्टर माईंड कोण आहे याचा छडा लागेल का जाहीर निषेध करत आहोत खूप मोठे षड्यंत्र आहे

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 หลายเดือนก่อน +1

    मॅक्स वाले जरा ज्याचे दुकान लुटले आणि घरी तोडफोड केलेली आहे त्याचे पण कवरींग केले असते तर आणखी सखोल माहिती मिळाली असती

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 หลายเดือนก่อน +22

    सर्व परभणी पोलिसांचे अभिनंदन. तुमच्या मुळे सर्व सामान्य माणूस गोड zhop घेऊ शकतो,thumhi जर नसता तर, सामान्य माणस गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बळी पडले असते.😢😢 जय महाराष्ट्र

    • @vishal-w8i
      @vishal-w8i หลายเดือนก่อน +3

      बरोबर पोलिसामुळेच सगळेच सुरक्षित आहेत, पन जे झालं त्याला शिक्षा मिळायला च पाहिजे, जे आज बोलताय, करताय तो अधिकार पन संविधानाने दिलाय हें विसरू नये.

    • @RanjanaJawale-p1z
      @RanjanaJawale-p1z หลายเดือนก่อน

      Ek divas tujhi sudha good zoop udavtil he be imaan police

  • @RanjitKarande-x8l
    @RanjitKarande-x8l หลายเดือนก่อน +1

    जय संविधान 💐

  • @munjajipawar6550
    @munjajipawar6550 หลายเดือนก่อน +17

    मॅक्स न्यूज वाले जरा मार्केट ची तोडफोड केलेली आवस्था पण दिसत असेल तर दाखवा

    • @iamrebel660
      @iamrebel660 หลายเดือนก่อน

      Maratha Hindu Ni Amdar chi Gher Fodli,car Jalvli, bus jaali teva Combing operation ka nahi jhal

  • @Buddha_upasika
    @Buddha_upasika หลายเดือนก่อน +3

    Manurugn Sarkar aahe Hindu Hindu karnar Sarkar var jahir nishedh jay bhim namo budhay jay savidhan

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914 หลายเดือนก่อน +8

    बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराचा तीव्र निषेधच. भारतात त्याविरुद्ध मोर्च्या कां काढावा? फारतर निवेदन द्यावे, उपोषण करावे. त्यावेळीच माथेफिरू कडून संविधानाची विटंबना कशी होते? संविधानाची विटंबना करणे हा माथेफिरूपणा? कि संविधानाची प्रतिष्ठा जपण्यासाठी मोर्चा काढणारे दोषी?

  • @sunilchitte777
    @sunilchitte777 หลายเดือนก่อน +1

    जय भीम

  • @ganeshdeshmukh3871
    @ganeshdeshmukh3871 หลายเดือนก่อน +5

    जो माणूस संविधान वाचतो तो माणूस तोड फोड करू शकत नाही

    • @shindeH5808
      @shindeH5808 หลายเดือนก่อน +1

      Savidhan reading nahi to knowledge detoo😂

  • @chandrakantgaikwad5586
    @chandrakantgaikwad5586 หลายเดือนก่อน

    जे जे आरक्षणाचा लाभ घेतात त्यांनी संविधानाच्या वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे,

  • @Suryamudra96
    @Suryamudra96 หลายเดือนก่อน +16

    Etaki varsh houn sudha yana babasaheb kalalech nahit.

    • @deepakkedare83
      @deepakkedare83 หลายเดือนก่อน

      @suryamudra96 तुला कळले काय? तुम्हाला आता कळतील आरक्षण घेताना 😅

    • @adhir3109
      @adhir3109 หลายเดือนก่อน +1

      Tumhi rahu dya , tumala kahich dena ghena nahi Babasaheban cha. Joke naka maru 😅

    • @Suryamudra96
      @Suryamudra96 หลายเดือนก่อน +3

      @adhir3109 joke nahi. Kiti mahan hote te, tyanchi shikvan ashi kdhich navati. Shantata priy margane vijay milvala tyani. Babasahebanche anuyayi as wagat nsatat. Education chi bhet dili tyani, ani tyach system la sagle chirdayla chalalet. Hoil ki apradhyala shiksha samvidhana chya margane, samvidhana che rakshan ky samvidhan todun krtat ka .

    • @adhir3109
      @adhir3109 หลายเดือนก่อน

      @@Suryamudra96 Joke nako maru Hindu bhava . Khara bolla ki mala vait vatel kivva tula vait vatel , thik hai pan khara bolla paije .
      OBC ST SC madhe 500+ caste/subcastes reservation cha fayda ghetat . Women , citizens , Minorities sagle normal life jagu shaktat ani progress karu shaktat Constitution mule .
      Pan jevha Constitution chya book la todun takla kivva jeva jeva Ambedkar chi murti todun taktat , tevha fakhta ek jaat ( mahar ) hyana vait vatta ani te faktha road var yetat . Baki sagle 500+ caste ani dusri minorities/women etc tyna bilkul vait nahi vatat ani te full enjoy kartat .
      He ashi sadleli society ahe ki kutla pan manus thoda sa manushya asel tar tyala sharam yeil ki kiti nich ahet lok aplya state madhe .
      Jasa Chatrapati Maharajan cha statue padla hota tevha mala khup khup vait vatla hota .
      Pan nehmi ha jativaad haramipanti baghun ata bilkul aavdat nahi mala ha Jativadi samaaj .
      Hindi-marvadi-Gujrati aplyavar raaj nehmi kartiil tyacha kaaran apan swatha ahe .

  • @User1976-t1j
    @User1976-t1j หลายเดือนก่อน +2

    जय भीम जय संविधान जय बहुजन समाज

  • @vilassurushe
    @vilassurushe หลายเดือนก่อน +25

    गृहमंत्री देशाचे कसे आहे हे लोकांनी ओळख ले आहे काय आशा माणसा कडून न्याय मिळेल. पोलिसांची भूमिका संशय आहे

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน

      पोलिसात जातियवादि सैतान...
      घुसला...

  • @samadhanbhagat5214
    @samadhanbhagat5214 หลายเดือนก่อน

    Barobar sir tumch

  • @tejasbhosale4580
    @tejasbhosale4580 หลายเดือนก่อน +40

    परभणी पोलीस चा जाहीर निषेध

    • @tejasbhosale4580
      @tejasbhosale4580 หลายเดือนก่อน

      Tumhala mnjhe konala. Saglya bhartiyancha kaam hota vitambne virudh awaz uchanyacha fakt amcha nahuta. Sanvidhan ahe tr sagle surakshit ahe. Jalphol dagadfek la koni samarthan nahi karat.

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 หลายเดือนก่อน +6

    सामान्य लोकांच नुकसान कशासाठी केल.