NavaRashtra
NavaRashtra
  • 15 500
  • 24 018 905
यंदा श्रीगोंदा तालुका माझ्या पाठीशी! | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Shrigonda
यंदा श्रीगोंदा तालुका माझ्या पाठीशी! | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Shrigonda
.
.
.
काँग्रेस पक्षातून नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या श्रीगोंद्यातील अनुराधा नागवडे या गेल्या अनेक वर्षांपासून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील तयारी करत आहेत. परंतु दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नागवडे यांना विधानसभेच्या निवडणुकीपासून वंचित राहावे लागले. परंतु यावेळी त्यांनी ठाम निर्धार करत कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढवायची असा निर्धार केला. परंतु यावेळी देखील महायुतीतील भाजपाने श्रीगोंदा ची जागा घेतल्याने नागवडे कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आपण वेळप्रसंगी अपक्ष ही निवडणूक लढवू व जिंकू असा विश्वास बोलून दाखविला. स्वर्गीय शिवाजीराव नागवडे तसेच तालुक्यातील जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असून यावेळी विधानसभा लढणारच असा निर्धार अनुराधा नागवडे यांनी केला. यावेळी स्वर्गीय बापूंच्या आठवणीने अनुराधा नागवडे यांचे डोळे पाणवल्याचे पाहायला मिळाले.
.
.
.
#shrigonda #news #indianpolitics #latestnews
#navarashtra #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtra #breakingnews #vidhansabhaelection #vidhansabha #vidhansabhaelection2024 #election2024 #ahmednagar #nagwade #interview
☛ Subscribe now our TH-cam Channel:
th-cam.com/channels/PtN5w8e2MalWUHGZOyoWCw.html
☛ Follow NavaRashtra:
navarashtra​
☛ Like us :
navarashtra​
☛ Follow NavaRashtra:
navarashtra
☛ Visit our Official website:
navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate
มุมมอง: 23

วีดีโอ

कर्जत जामखेड मध्ये फक्त इव्हेंटबाजी, विकास मात्र कागदावरच | Ram Shinde | VidhanSabha | Rohit Pawar
มุมมอง 62 ชั่วโมงที่ผ่านมา
कर्जत जामखेड मध्ये फक्त इव्हेंटबाजी, विकास मात्र कागदावरच | Ram Shinde | VidhanSabha | Rohit Pawar | Karjat Jamkhed | Election 2024 . . . भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी विधानपरिषदेचे विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांचे नाव जाहीर झाले आहे. राम शिंदे हे दोन टर्म आमदार म्हणून विधानसभेत गेले आहेत. परंतु मागील वेळी मंत्री असताना देखील रोहित पवार यांनी मोठ्या फरकाने ...
संगमनेर तालुक्यात दोन डॉक्टरांत रंगले वाकयुद्ध; ओ ताई...म्हणत विखेंनी पुन्हा डिवचले
มุมมอง 242 ชั่วโมงที่ผ่านมา
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात थोरात आणि विखे यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात आणि डॉ. सुजय विखे यांच्यात संगमनेर तालुक्यातील विधानसभेच्या मोर्चेबांधणीनिमित्त आयोजित सभेतून एकमेकांना डिवचण्याचे काम सुरू आहे. ☛ Subscribe now our TH-cam Channel: th-cam.com/channels/PtN5w8e2MalWUHGZOyoWCw.html ☛ Follow NavaRashtra: navarashtra...
अपक्ष उमेदवारी फायनल--24 तारखेला अर्ज भरणार--शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे
มุมมอง 63 ชั่วโมงที่ผ่านมา
सांगली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं पहिल्याच यादीत विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिल्यानं सांगलीमध्ये इच्छुक असणारे उमेदवार,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे हे नाराज झालेयत. त्यांनी आता बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. सदर निवडणुकी ही घराणेशाही विरुद्ध सर्व सामान्य माणूस अशी होणार असून आपण यामध्ये निवडून येणारच असा ठाम विश्वास शिवाजी उर्फ प...
SHIVSENAUBT | शिवसेना उबाठा हा पक्ष तळागाळातील लोकांना न्याय देणारा पक्ष | Uddhav Thackeray | WARDHA
มุมมอง 1063 ชั่วโมงที่ผ่านมา
SHIVSENAUBT | शिवसेना उबाठा हा पक्ष तळागाळातील लोकांना न्याय देणारा पक्ष | Uddhav Thackeray | WARDHA | Maharashtra Politics . . . शिवसेना उबाठा हा पक्ष तळागाळातील लोकांना न्याय देणारा पक्ष - निहाल पांडे, विधानसभा प्रमुख समाजकारणापासून सुरुवात करणारे निहाल पांडे यांनीही स्वतः युवा परिवर्तन की आवाज ही सुरू केली ते या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. अनेक शेतकरी बेरोजगार तसेच अंगणवाडी कर्मचारी यांच...
Mira Bhayandar : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मार्फत रूट मार्च | NAVARASHTRA
มุมมอง 343 ชั่วโมงที่ผ่านมา
विधान सभेच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या मार्फत मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास रूट मार्चचे काढण्यात आले होते. २० तारखेला निवडणूक आहेत.निवडणूक शांततेने ,निर्भयाने,निःपक्षपाती वातावरणात पार पडाव्यात या दृष्टिकोनातून काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते .लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हाव्हा हा या मागचा हेतू आहे .लोकसभा निवडणुकीत मतदा...
घराणेशाही विरुद्ध सामान्य माणूस अशी निवडणूक, अपक्ष म्हणून निवडून येणारंच | Vidhan Sabha Election2024
มุมมอง 273 ชั่วโมงที่ผ่านมา
घराणेशाही विरुद्ध सामान्य माणूस अशी निवडणूक, अपक्ष म्हणून निवडून येणारंच | Vidhan Sabha Election2024 . . . . . . . . . #vidhansabhaelection #dharashiv #commonman #news #navarashtramarathinewsonline #latestnews #indianpolitics #navarashtramarathi #navarashtra #maharashtrapolitics ☛ Subscribe now our TH-cam Channel: th-cam.com/channels/PtN5w8e2MalWUHGZOyoWCw.html ☛ Follow NavaRashtra: twitter.com...
महाराष्ट्रातील तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तीच्या वतीने सोलापुरातील 11 Vidhan Sabha लढणार
มุมมอง 203 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्रातील तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तीच्या वतीने सोलापुरातील 11 Vidhan Sabha लढणार . . . . . . . . . #vidhansabhaelection #solapurnews #candidature #news #navarashtramarathinewsonline #indianpolitics #latestnews #navarashtramarathi #navarashtra #maharashtrapolitics ☛ Subscribe now our TH-cam Channel: th-cam.com/channels/PtN5w8e2MalWUHGZOyoWCw.html ☛ Follow NavaRashtra: navaras...
Dharashiv | GI मानांकनाचा फायदा प्रति किलो 40 ते 50 रुपयांनी बाजार भाव वाढले | Diwali Demand
มุมมอง 44 ชั่วโมงที่ผ่านมา
Dharashiv | GI मानांकनाचा फायदा प्रति किलो 40 ते 50 रुपयांनी बाजार भाव वाढले | Diwali Demand . . . . . . .. #dharashiv #girating #diwalispecial #news #navarashtramarathinewsonline #latestnews #navarashtra #navarashtramarathi ☛ Subscribe now our TH-cam Channel: th-cam.com/channels/PtN5w8e2MalWUHGZOyoWCw.html ☛ Follow NavaRashtra: navarashtra​ ☛ Like us : navarashtra​ ☛ F...
Pune | महाराष्ट्रात देशाचं नाव ज्याने उंचावले त्याच्या घरी छापा | Income Tax Raid
มุมมอง 84 ชั่วโมงที่ผ่านมา
Pune | महाराष्ट्रात देशाचं नाव ज्याने उंचावले त्याच्या घरी छापा | Income Tax Raid . . . . . . . . . #incometaxraids #punenews #news #navarashtramarathinewsonline #latestnews #navarashtra #incometax ☛ Subscribe now our TH-cam Channel: th-cam.com/channels/PtN5w8e2MalWUHGZOyoWCw.html ☛ Follow NavaRashtra: navarashtra​ ☛ Like us : navarashtra​ ☛ Follow NavaRashtra: instagra...
Sinnar Vidhan Sabha | माणिकराव कोकाटे राखणार का सिन्नरचा बालेकिल्ला? | Manikrao Kokate | Election
มุมมอง 194 ชั่วโมงที่ผ่านมา
Sinnar Vidhan Sabha | माणिकराव कोकाटे राखणार का सिन्नरचा बालेकिल्ला? | Manikrao Kokate | Election . . . नाशिक जिल्ह्यातील झपाट्याने विकसित झालेले औद्योगिक क्षेत्र म्हणजे सिन्नर. सिन्नरच्या विकासात समृध्दी महामार्गामुळे आणखीनच भर पडली. सिन्नर शहर आणि विधानसभा परिसरात राष्ट्रवादी अजित गटाचे माणिकराव कोकाटे आणि उबाठा शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्या शिवाय इतर सक्षम नेतृत्व दिसत नाही, उदय सांगळे यांच...
Prithviraj Chavan | लाडकी बहिण योजनेला छेद देण्यासाठी काय आहे काँग्रेसची रणनीती | Vidhan Sabha 2024
มุมมอง 324 ชั่วโมงที่ผ่านมา
Prithviraj Chavan | लाडकी बहिण योजनेला छेद देण्यासाठी काय आहे काँग्रेसची रणनीती | Vidhan Sabha 2024 | Congress | Mahayuti | MVA | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Prakash Ambedkar | BJP | MAHARASHTRA VIDHAN SABHA ELECTION . . . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा अगदी स्वच्छ आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर उत्साहात असलेल्या काँग्रेसला ...
उबाठा युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश मांगले यांचा पदाचा राजीनामा
มุมมอง 294 ชั่วโมงที่ผ่านมา
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे. भूम, परंडा ,वाशी मतदारसंघातून दिनेश मांगले हे निवडणुकीच्या तयारीला लागलले आहेत. कॉर्नर सभा ,गाव भेटी करत दिनेश मांगले हे प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी करतायत .मांगले यांनी दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांची अंतर्वली येथे जाऊन भेट घेतली व भूम परंडा वाशी...
बीड मधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार ; मूलभूत सुविधाच नसल्याने नागरिकांचा निर्णय
มุมมอง 114 ชั่วโมงที่ผ่านมา
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे एकेकडे प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार ठरवण्यात व्यस्त आहोत असे असताना दुसरीकडे बीडमध्ये मात्र नागरिकांनी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. आपण राहत असलेल्या भागात मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे आम्ही मतदान का करायचे असे या नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या कित्येक वर्षापासून बीड शहरातील अनेक भागात रस्ता ,पाणी कचरा व्यवस्थापन असल्याने आम्ही मतदान...
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांची महत्त्वपूर्ण बैठकीत युती करण्याची घोषणा | NAVARASHTRA
มุมมอง 604 ชั่วโมงที่ผ่านมา
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांची महत्त्वपूर्ण बैठकीत युती करण्याची घोषणा | NAVARASHTRA
SHRIVADHAN | सुनिल तटकरेंची एकाधिकारशाही खपवून घेणार नाही- प्रशांत शिंदे @NavaRashtra
มุมมอง 225 ชั่วโมงที่ผ่านมา
SHRIVADHAN | सुनिल तटकरेंची एकाधिकारशाही खपवून घेणार नाही- प्रशांत शिंदे @NavaRashtra
ME AMDAR | भाजप नेते संदीप काळे यांची Exclusive मुलाखत : NAVARASHTRA
มุมมอง 545 ชั่วโมงที่ผ่านมา
ME AMDAR | भाजप नेते संदीप काळे यांची Exclusive मुलाखत : NAVARASHTRA
NAVI MUMBAI | संदीप नाईक यांच्या येण्याने शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे @NavaRashtra
มุมมอง 386 ชั่วโมงที่ผ่านมา
NAVI MUMBAI | संदीप नाईक यांच्या येण्याने शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे @NavaRashtra
RAM SHINDE : कर्जत-जामखेडमध्ये इव्हेंटबाजीच्या माध्यमातून फक्त 'चूनावी जूमल्याचा' प्रयत्न
มุมมอง 166 ชั่วโมงที่ผ่านมา
RAM SHINDE : कर्जत-जामखेडमध्ये इव्हेंटबाजीच्या माध्यमातून फक्त 'चूनावी जूमल्याचा' प्रयत्न
JAYANT PATIL : संदीप नाईकांनी कमळ सोडून तूतारी उचलली | NAVI MUMBAI
มุมมอง 757 ชั่วโมงที่ผ่านมา
JAYANT PATIL : संदीप नाईकांनी कमळ सोडून तूतारी उचलली | NAVI MUMBAI
RAIGAD | पोलिसांचा वेश आणि जुगाराचे आवाहन करणाऱ्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल होणार का? @NavaRashtra
มุมมอง 117 ชั่วโมงที่ผ่านมา
RAIGAD | पोलिसांचा वेश आणि जुगाराचे आवाहन करणाऱ्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल होणार का? @NavaRashtra
Suraj Chavan : बिग बॉस विजेता सुरज चव्हाण च्या "राजाराणी" चित्रपटावर अन्याय,भरभरून प्रतिसादासाठी साद
มุมมอง 167 ชั่วโมงที่ผ่านมา
Suraj Chavan : बिग बॉस विजेता सुरज चव्हाण च्या "राजाराणी" चित्रपटावर अन्याय,भरभरून प्रतिसादासाठी साद
NAVI MUMBAI | आमदार गणेश नाईक यांनी शक्तिप्रदर्शन करतं प्रचाराचा नारळ वाढवला! @NavaRashtra
มุมมอง 2547 ชั่วโมงที่ผ่านมา
NAVI MUMBAI | आमदार गणेश नाईक यांनी शक्तिप्रदर्शन करतं प्रचाराचा नारळ वाढवला! @NavaRashtra
'मैं हु डॉन' वरील नृत्यानंतर सुजय विखेंचा नवा अंदाज! विखेंची शायरी होतेय तुफान व्हायरल
มุมมอง 3647 ชั่วโมงที่ผ่านมา
'मैं हु डॉन' वरील नृत्यानंतर सुजय विखेंचा नवा अंदाज! विखेंची शायरी होतेय तुफान व्हायरल
Mahesh Baldi : भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार महेश बालदी यांची पहिली प्रतिक्रिया | NAVARASHTRA
มุมมอง 1.3K8 ชั่วโมงที่ผ่านมา
Mahesh Baldi : भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार महेश बालदी यांची पहिली प्रतिक्रिया | NAVARASHTRA
BADALAPUR | आयाराम गयारामांना उमेदवारी दिल्यास, मुरबाड विधानसभा अपक्ष लढवणार- वडनेरे@NavaRashtra
มุมมอง 368 ชั่วโมงที่ผ่านมา
BADALAPUR | आयाराम गयारामांना उमेदवारी दिल्यास, मुरबाड विधानसभा अपक्ष लढवणार- वडनेरे@NavaRashtra
RATNAGIRI | रत्नागिरीत एन.सी.सी. तर्फे कोकण रत्न मोहीम @NavaRashtra
มุมมอง 128 ชั่วโมงที่ผ่านมา
RATNAGIRI | रत्नागिरीत एन.सी.सी. तर्फे कोकण रत्न मोहीम @NavaRashtra
Kalyan | डोंबिवलीत महायुतीची पत्रकार परिषद @NavaRashtra
มุมมอง 4368 ชั่วโมงที่ผ่านมา
Kalyan | डोंबिवलीत महायुतीची पत्रकार परिषद @NavaRashtra
MUMBAI | मातंग समाजाची एक जागेची ठाकरे गटाकडे मागणी
มุมมอง 219 ชั่วโมงที่ผ่านมา
MUMBAI | मातंग समाजाची एक जागेची ठाकरे गटाकडे मागणी
Nitesh Rane On Sanjay Raut | संजय राऊत विदुषक आहे, त्यांचे डायलॉग फिल्मी असतात
มุมมอง 219 ชั่วโมงที่ผ่านมา
Nitesh Rane On Sanjay Raut | संजय राऊत विदुषक आहे, त्यांचे डायलॉग फिल्मी असतात

ความคิดเห็น

  • @ekanathgomapatil9472
    @ekanathgomapatil9472 2 นาทีที่ผ่านมา

    मविआ कडून मनोहर भोईर, तर शेकाप चे प्रितम, दुसरे बोरखारचे शेकापचे खंद्दे कार्यकत्ते तेजस डाकी यांची पत्नी ही अपक्ष उमेदवार आहेत यातच ५०/२५/२५असे आताच झाले आहेत, यावरुन तुम्हीच समजा बाजी कोण मारणार, उगाच बोभाटा करुन फायदा नाही, सरळ विजयी कोन होणार समजत आहे

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 4 นาทีที่ผ่านมา

    एकदम बरोबर 🚩🚩🚩🚩🚩🚩राष्ट्र हित प्रथम 👍🚩🚩🚩🚩🚩

  • @GaneshJadhav-qc2vw
    @GaneshJadhav-qc2vw 4 นาทีที่ผ่านมา

    २०१९ ला पैशाच्या जिवावर बाजी मारलेय आता यावेळेस उरण- खालापूर कर फसणार नाही

  • @AnnoyedFishBowl-ce7js
    @AnnoyedFishBowl-ce7js 14 นาทีที่ผ่านมา

    Kashala agari contrct paherchaya lokana. Apan matadan karayla fakt

  • @mahendrabhoir2570
    @mahendrabhoir2570 20 นาทีที่ผ่านมา

    स्थानिक उमेदवार निवडून दया भावांनो आणि बहिणी नो अशे किती आले नी गेले याची भाषा बघा

  • @SudhirSawant-gl8vn
    @SudhirSawant-gl8vn 33 นาทีที่ผ่านมา

    साहेब आपण आम्हाला हवे आहात. म्हणून आराम करा. तब्येत जपा. मरो ते राजकारण. काळजी घ्या साहेब

  • @JitendraKalan
    @JitendraKalan 38 นาทีที่ผ่านมา

    Jhop jhali nay vatta tujhi 😅

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj 52 นาทีที่ผ่านมา

    पाकिट मिळाले नाही वाटत

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj 52 นาทีที่ผ่านมา

    जातीचा अभिमान वाटत

  • @rajeshkhanavkar3641
    @rajeshkhanavkar3641 54 นาทีที่ผ่านมา

    आगरी आमदार पाहिजे shet

  • @manojyedekar6608
    @manojyedekar6608 ชั่วโมงที่ผ่านมา

    जेवढे दुःख त्यांच्या फॅमिली झाले नाही तेवढे राजकारणाने झालेले दिसते

  • @manojyedekar6608
    @manojyedekar6608 ชั่วโมงที่ผ่านมา

    लय भारी राजकारण

  • @yuvarajsargar4772
    @yuvarajsargar4772 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोन आहे रं हा अनंत बनसोडे केळ्या

  • @yuvarajsargar4772
    @yuvarajsargar4772 ชั่วโมงที่ผ่านมา

    गंगाखेड चा आमदार मा डॉ रत्नाकर गुट्टे काका #रासप च 🇬🇫💯💯

  • @udayc111
    @udayc111 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only मराठासेवक प्रशांत बाबा चेडे 🚩🚩🚩

  • @UmeshMote-y1f
    @UmeshMote-y1f ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShreeNBhoir
    @ShreeNBhoir ชั่วโมงที่ผ่านมา

    उरण मध्ये प्रीतम म्हात्रे फक्त बालदी भरण्यासाठी उभे राहतात, बाळदीच आणि प्रीतम च स्क्रिप्ट नुसार अफवा पसरवाण्याचं काम चालू हे डोकं असेल त्याला समजेल.

  • @arvindsolanki5207
    @arvindsolanki5207 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you ma'am Hamara ek beta bhi yaha maldiv me fasa he aapke 15bacho ke sath aa please ae ladai chalu rakhiye or hamari jarurat jaha par bhi he vaha ham aapko help karenge. Please hamare bacho ko vaha se sahi salamat nikaliye.

  • @karjattimes1638
    @karjattimes1638 ชั่วโมงที่ผ่านมา

    1n

  • @balushinde4760
    @balushinde4760 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @harshingle1210
    @harshingle1210 ชั่วโมงที่ผ่านมา

    पहिले उभे तर रहा. मग बोला

  • @ManikWaghmare-j3d
    @ManikWaghmare-j3d ชั่วโมงที่ผ่านมา

    kasaila bjpla tikit magto bhava devendra fadvisan dhangar samajachi fasavanuk keli ahe jai malhar jai obc

  • @hanumanrengade1735
    @hanumanrengade1735 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fix Amdar Anandrao Bansode

  • @mangeshpatil8013
    @mangeshpatil8013 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pritam dada la nivadun deu apn

  • @neetpawar2807
    @neetpawar2807 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Photo mast lavlay

  • @dinkarparchake9246
    @dinkarparchake9246 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    You are great

  • @balasahebbhosle4863
    @balasahebbhosle4863 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण आहे हा माणूस

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रशांत बाबा चेडे मराठा सेवक भावी आमदार बाकी कोणी नाही

  • @kalpeshsonka5242
    @kalpeshsonka5242 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pretm mhatre 10000% yenar mhji kutumbhachi 74 mate pretm dadala denar

  • @ShreeNBhoir
    @ShreeNBhoir 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pritam Mhatre tyachach bhal karayala ubha rahato fakt doghanchi script chalu aahe

    • @NirbhayGawand
      @NirbhayGawand 23 นาทีที่ผ่านมา

      प्रीतम दादाच्या कंपनी चेच पैसे त्याला संपत नसतील भाजपच्या दलालानो

  • @SK-xz4qw
    @SK-xz4qw 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनंत बनसोडे फिक्स आमदार... 🎉🎉

  • @nileshkale4624
    @nileshkale4624 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    विशाल गड च काय झाल ,संपला पाऊस .कधी मोकळा करणार

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    परप्रांतीयाला निवडून देऊ नका

  • @nileshkale4624
    @nileshkale4624 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेला बघून किती दिवस झाले, आम्ही bjp चे असून आम्हाला आपण दिसला नाहि दक्षीन् मध्ये आपन्

  • @cricketindia5973
    @cricketindia5973 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या गाववाल्या ला निवडून द्या स्थानिक मराठी बांधवानो, या गुजराती बालदी ला मतदान करताना विचार करा,

  • @madhavpawar6167
    @madhavpawar6167 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रात एकच शिवाजी महाराजांचा तडफदार नेता आहे जो आतून पेटून उठतो . अशा प्रकारे जर महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतातून बिनधास्त चॅनलवर बोलणारा एक एक नेता निर्माण झाला तर कुणाची आमच्या हिदूत्वाबद्दल अपमानास्पद भाषा वापरताना दहा वेळा विचार करावा लागेल .जय श्री राम 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SamadhanKashid-h8e
    @SamadhanKashid-h8e 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी आता वाजवा तुरारी

  • @SantoshParte-u4c
    @SantoshParte-u4c 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा आपली आवकात काढतो?

  • @sanketgharat2996
    @sanketgharat2996 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब अजून करल ब्रिजच्या खालून प्रवास केला नाही तो रस्ता बघून.... समजेल विकास किती झाला आहे तो...

  • @sanketgharat2996
    @sanketgharat2996 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे बीजेपी वाले फक्त संन्यास घेईल.. असे वक्तव्य करतात. पण हे काय संन्यास घेत नाही शेलार साहेबांचा बघा अजूनही संन्यास कुठे घेतला तरी.... फक्त बोल बच्चन बाकी काही नाही.... उरण तालुक्यातल्या गावांतर्गत रस्त्यांचे काय हाल झाले ते या साहेबांना अजूनही माहीत नाही पाच वर्षातील काही रस्त्याचे काम नाही केले आणि मी विकासाची कामे केली

  • @sachingawand4096
    @sachingawand4096 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😢

  • @manikhake1132
    @manikhake1132 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनगर समाज एकही मतदान भाजपला करणार नाही. सगळ्यात मोठी फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आणि आता जाता जाता शिंदे यांनी पण केली आहे. रत्नाकर गुट्टे फिक्स आमदार.❤

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाती जातींना आपापसात लढवणे ही तुमची आणी शरद पवारांची संस्कृती आहे. सत्तर वर्षं तुम्ही सत्तेत होते तेव्हा आरक्षण आठवलं नाही. आता आंदोलन कोणी पेटवले ?

  • @sameelpatil86
    @sameelpatil86 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Mahesh Sheth🌷

  • @kalpesh841
    @kalpesh841 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    परप्रांतीय........ढोकळा.....

  • @kalpesh841
    @kalpesh841 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    गरिबांचा सर्व सामान्य लोकांचे जनसेवक....आमदार मनोहर शेठ भोईर.

  • @sumitbhadke7909
    @sumitbhadke7909 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुट्टे साहेब च होनार आमदार

  • @vaibhavbirwatkar8216
    @vaibhavbirwatkar8216 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mahatma jyotibah phule Yana athva tumhi kahi nahi kela Manipur madli stree pan konachi aai bahin ahe sir