अरे दादा तोडफोड झाली तर कळेल कसं आमचा समाज किती मोठा आहे आम्ही किती मोठे आहोत हे दाखवू नको गरजेच असत आज काल आंदोलन आठवण ठेवला पाहिजे ना लोकांनी म्हणून हे सगळं स्टँड करायची असतात अक्कल नाही आहे लोकांना त्यामध्ये अर्ध्याहून जास्त चप्री होते तोडफोड करणारे त्यांनी कधी त्या छप्री लोकांनी कधी संविधान वाचला पण नसेल
तेचं न सरकारी नुकसांन करा राजकारण्यांनच करा की नुकसांन मग मांनतोत तुम्हालां . 😅 का नाही करत करायला पाहीजे अगोदर त्या लोकांच ते रहातनाहीत परभणीसिटीमध्ये 😂 मग ते कसे दिसले तुम्हांलोकांना का सोडल त्यांना 😂 भीती वाटती राजकारण्याची
हातात दगड घेतले कोण आहेत ते आधी शोधा पोलिससांचे खूप व्हिडिओ viral झालेत गाड्या फोडताना आणि रस्त्यावर नुसते आंदोलन करणाऱ्यांवर दगड आणि लाठी चार्ज करताना
@@greenparas अंतरवली मध्ये दंगे केले तेव्हा कोंबींग नाही झाले ते जातीयवादी कुठचे पोलिस दगडफेक करून गाड्या फोडत्यात लोकांना विनाकारण मारतायत ते व्हिडिओ बग जरा
बरोबर आहे ते झाले पाहीजे पण पोलीसानी लाठी चार्ज तोडफोड केली त्याला sp आणि कलेक्टरने आदेश दिल्या शिवाय पोलीस कोणतीही कारवाई करत नाही .तर यांना देखील शिक्षा झाली पाहिजे?
एका संविधानशिल पद्धतीने आंदोलन होत...0.34...point to be noted here... पूर्ण महाराष्ट्राने पहिलं किती संविधानशिल पद्धतीने होत जेवढं त्या समाजकंटकांने संविधानाचा अपमान केला तेवढाच तुम्ही पण केला हे मान्य करा... आणि तो तर माथेफिरु आहे असं बोललं जातंय ते कळेलच पण तुम्ही तर बाबासाहेबांचा थोडा मार्ग निवडायला पाहिजे होता.शांततेत पण मोठी रॅली काढता आली असती... पण नाही तुम्ही जे केले त्यामुळे तुमचा समाज बदनाम झालाय...
@ShamKamble-qy4tv आमदारांची घरे विरुद्ध पार्टी वाल्यांनी जाळली आंदोलनाआडून तेव्हा राजकारणी घुसले होते हे स्वतः घर जळालेले आमदार सुद्धा बोलले जाऊन चेक करा तुम्ही...
ती सगळी भाजपची पिल्लावळ होती ज्यांना तोडफोड करताना गोदी मिडीयाने दाखवलं.दिसणारे सगळे खरे नसते.निळी मफलर लावून कोणीही तोडफोड करतो नाव दलितांचे खराब केले जाते.
आम्ही संविधानचा आदर करतो पण एक लक्षात ठेवा जोपर्यंत हिंदू आहेत तोपर्यंत संविधानाला महत्व आहे मुस्लिमदेशामध्ये तुमचं अस काही चालणार नाही तिथे अल्ला कुराण चालणार कायम लक्षात ठेवा जोपर्यंत हिंदू आहेत तोपर्यंत इतर सगळ्या गोष्टी शाबूत आहे त्यामुळे हिंदूचा सपोर्ट करा एकजूट व्हा स्थिर व्हा
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी न्यायालयीन समितीद्वारे होऊन परभणी पोलिसांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मोर्चाला जाणीवपूर्वक हिंसक वळण देणाऱ्या व आंबेडकरी जनतेला बदनाम करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवून कठोर शिक्षा न्यायप्रिय जनतेला अपेक्षित आहे.
निष्पाप लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या नुकसान केले. आता कारवाईचे स्वागत करायलाच हवे. ऑपरेशन बद्दल धन्यवाद राज्य सरकारचे. जय हिंद!! जय भीम!! जय श्रीराम!!
व्यापारी दुकाने..मालमत्ता का जाळली याचा पण खुलासा हवा ...कारण सर्वच जातीच्या लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे...आणि आरोपी अटक पण जाहला होता..त्या..नंतर...
व्यापारांनो संविधानाची विटंबना तुमच्या परभणी मध्ये झाली तुमची जगात नामुष्की होत आहे. तुम्ही असंवेदनशील आहात.विटंबना होत असतांना झाल्यानंतर आपण काय केले. त्या सोपान पवार ला दोष न देता. प्रथम देश आणि नंतर बाकी गोष्टी
अरे बाळा ज्या लोकांचं नुकसान झाले त्याची भरपाई कोण करणार ही सगळी आरपीआयची पिलावळ होती ना घर मे नही दाना मेरे को बोलो सुभेदार नाना शासन फुकटच रेशन देते सगळी सुविधा देते तरी कशाला मस्ती
ज्या पोलीस सानी गाड्या फोडल्या त्यांची भरपाई कोण करणार आणि तू कधी रेशनिंग च फुकटच खाल्ल नाहीस का ,तुझ्या पै पावण्यानी खाल्ल नाही का कदीच मनू स्मुर्ती वर्ण व्यावस्थे मध्ये शूद्र आत्ता स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला आहे आणि तो गरिबावर आत्यचार करतोय नाहक त्रास देतोय
@@RAMESH-tz4wx हो शिक्षा दंगल निर्माण करणाऱ्या वर झाली पाहिजे सर्वात आधी हिंदुत्त्वावादी WhatsApp Group व त्यांच्या संघटनेवर देशद्रोहाचे खटले भरा त्याचबरोबर WhatsApp Admin वर अणि सदस्यांवर देशद्रोहाचे खटले भरा कारण हेच लोक दिवसरात्र हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान औरंगजेब अफजल खान मंदिर मशिद करून करून देशाचे नुकसान करतात जय शिवराय जय शंभुराजे
साहेब संविधान वर फक्त तुमचा च अधिकार नाही , तुम्ही कोणत्या अधिकारात तोडफोड आणि जनतेचे नुष्कान केले , ते तुम्ही देणार का भरून , हे सुद्धा जाहीर पने सांगा ना , गुन्हेगार कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे
मराठा आरक्षणाठी मराठा समाज उपोषण ते ही शांततेच्या मार्गाने करत असतांना माताभगिनीवर लाठीचार्ज गोळीबार होतो त्या विरूध्द किती नेते रस्त्यावर उतरलेत.काही नीच लोकांना सुद्धा त्याचा आनंद झाला. अशाही औलादी या देशात आहेत .संविधानाने सर्वांनाच समान हक्क दिलेला आहे वाईट कृत्याचा कोणीही समर्थन करणार नाही संविधानाच जनतेला पालन करावेच पडणार.तरीही काही गरीबाविरूद्ध राजकरण करत असतात जात फक्त एक गरीब आणि दुसरी श्रीमंत समजुन ह्यावरच आरक्षण असायला हव.तरच हा भेदभाव निती देशातील अस्थिरता नाहीसी होणार
Jay bhim ...he je samaz kanthak aheth te he .. sanvidhan cha apman krnar he tr varshanu varsh chalu ahe , he pudhe pn krthch rahnar .prntu aplya samazane samazl pahije ki dnge .tidfod krun kahihi honar nahi tyath aplach nuksan ahe laksyth theva .maz pn as Mt ahe ki jo chukla tyala mafi nahi kadak shiksha zali pahije .pudhchya veles kaym lakshyath rahil ..babasahebani aplyala tidfod karyala nhi sangitli.he gosti lkshyath theva ..aj vichar Kara young jaunration jay bhim..
प्रत्येकावर संवीधाना प्रमाणे कारवाई करावी 😂
HOY AGADI BAROBARR. SANVIDHANACHE KALAM SANGA JYACHYA KHALI DANGAL KARNARYANNA SHIKSHA KARU NAKA ASE LIHILE AAHE.
Itarani ithe commnet mdhe yeun bhunku naye tumchya dangli hotat tevha tumhi pn lokanache nuksanch krtaa evde sabhye nka dakhau ani hi savidhan chi ladai hoti dangal nhvti. Tumchya sarkhe nahi amhi khare deshbhakt ahot.
@@user-kh8tv9ye7o SANVIDHAN HE SADHYA RAHUL GANDHICHE AAHE. TYACHI LOK DANGA KARAT NAAHIT. ANI DUSRECH YEUN DANGAL KARNAT . HE KASE KAAY?
@@RAMESH-tz4wx 👍👍👍
संविधान नीट लिही आधी अडाण्या
आरोपी जेल मध्ये असताना तोड फोड करणे चुकीचं होत😢😢
अरे दादा तोडफोड झाली तर कळेल कसं आमचा समाज किती मोठा आहे आम्ही किती मोठे आहोत हे दाखवू नको गरजेच असत आज काल आंदोलन आठवण ठेवला पाहिजे ना लोकांनी म्हणून हे सगळं स्टँड करायची असतात अक्कल नाही आहे लोकांना त्यामध्ये अर्ध्याहून जास्त चप्री होते तोडफोड करणारे त्यांनी कधी त्या छप्री लोकांनी कधी संविधान वाचला पण नसेल
केली करु जा तोडफोड पण राजकिय लोकाच्या घरी का नाही केली तोडफोड
@@ashwinsalunke हातात चाबूक घेऊन १० पान वाचायला लावायला पाहिजे शब्द चुकला की, एक फटका मारला पाहिजे तेव्हा समजेल
तोडफोड करणारे पोलीस सुद्धा आहेत हे व्हिडिओ समोर आलेला आहे
जय भीम
व्यापारी लोकांची काही चुका नसताना दुकाने फोडली यान फोडण्याची गरजच होती नाहीतर यांनी लोकांना घरात शिरून मारले असते
तेचं न सरकारी नुकसांन करा राजकारण्यांनच करा की नुकसांन मग मांनतोत तुम्हालां . 😅 का नाही करत करायला पाहीजे अगोदर त्या लोकांच ते रहातनाहीत परभणीसिटीमध्ये 😂 मग ते कसे दिसले तुम्हांलोकांना का सोडल त्यांना 😂 भीती वाटती राजकारण्याची
'संविधान रक्षक ' शहीद सोमनाथ सूर्यवंशी की जय🙏🏻🇮🇳🙏🏻
💪🏼 evm हटाएंगे संविधान बचाएंगे💪🏼
माझी गाडी घरात असताना गेट मध्ये फोडल मी एक गरीब मजदूर आहे रोज रोजी करून मी माझं पोट भरवतो माझं नुकसान कोण भरून देणार
हातात पुस्तक ऐवजी दगड आणि काठ्या घेतल्यास ,जगात कुठेपण कोंबिंग होईलच.
Nko titka hushar aahes. 😂😂
हातात दगड घेतले कोण आहेत ते आधी शोधा
पोलिससांचे खूप व्हिडिओ viral झालेत गाड्या फोडताना आणि रस्त्यावर नुसते आंदोलन करणाऱ्यांवर दगड आणि लाठी चार्ज करताना
मग त्या किडे गुर्जीला का नाही पकडले अजून.तो तर मोकाट कुत्र्यासारखा फिरतोय अजून.
आणि शूद्र जर स्वतःला श्रेष्ठ म्हणत असेल तर काय केलं पाहिजे आणि गरिबांवर अन्याय करत असेल तर काय केलं पाहिजे तूच सांग
@@greenparas अंतरवली मध्ये दंगे केले तेव्हा कोंबींग नाही झाले ते
जातीयवादी कुठचे पोलिस दगडफेक करून गाड्या फोडत्यात लोकांना विनाकारण मारतायत ते व्हिडिओ बग जरा
बीडला आमदारांची घरं जाळली त्या टायमाला कोबी ऑपरेशन का नाही झालं हे सरकारने उत्तर दिलं पाहिजे
Tya veli kiti जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले माहीत आहे का
Kiti janavar ghunhe dakhal zale mhiti aahe ka
Right 👍
आली आमदारांची औलाद 😂
तुम्हीपण आमदारांची घरे जाळायला पाहिजे गरिबांची दुकाने का जाळली😢
बरोबर आहे ते झाले पाहीजे पण पोलीसानी लाठी चार्ज तोडफोड केली त्याला sp आणि कलेक्टरने आदेश दिल्या शिवाय पोलीस कोणतीही कारवाई करत नाही .तर यांना देखील शिक्षा झाली पाहिजे?
ज्याने केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे
भारतीय लोकशाही संविधानाचा विजय असो
या आंदोलकांनी तर घटनेचच उल्लंघन केल ना भाऊ ...लोकांची खासगी मालमत्तेच नुकसान करण योग्य आहे का...
एका संविधानशिल पद्धतीने आंदोलन होत...0.34...point to be noted here... पूर्ण महाराष्ट्राने पहिलं किती संविधानशिल पद्धतीने होत जेवढं त्या समाजकंटकांने संविधानाचा अपमान केला तेवढाच तुम्ही पण केला हे मान्य करा... आणि तो तर माथेफिरु आहे असं बोललं जातंय ते कळेलच पण तुम्ही तर बाबासाहेबांचा थोडा मार्ग निवडायला पाहिजे होता.शांततेत पण मोठी रॅली काढता आली असती... पण नाही तुम्ही जे केले त्यामुळे तुमचा समाज बदनाम झालाय...
बीड मध्ये आमदारांची घरे जाळण्यात आली त्यावेळी कोंबींग ऑपरेशन का नाही?याचे उत्तर मिळाले पाहिजे
Tumhi pan amdarachi ghar jal tumach samarthan garib lokani Kay bighdaval hot tumch lokanchya gharat jaun gadya fodlya davakhane phodale @@ShamKamble-qy4tv
@ShamKamble-qy4tv आमदारांची घरे विरुद्ध पार्टी वाल्यांनी जाळली आंदोलनाआडून तेव्हा राजकारणी घुसले होते हे स्वतः घर जळालेले आमदार सुद्धा बोलले जाऊन चेक करा तुम्ही...
ती सगळी भाजपची पिल्लावळ होती ज्यांना तोडफोड करताना गोदी मिडीयाने दाखवलं.दिसणारे सगळे खरे नसते.निळी मफलर लावून कोणीही तोडफोड करतो नाव दलितांचे खराब केले जाते.
Shantatetach kadhali hoti.. Polisanni lathicharge karayachi garaj navati.
👉भारतीय संविधानाचा आपमान म्हणजे देशाचा आपमान आहे
👉 संविधानाचा आपमान हा पुर्व नियोजित कट आहे म्हणून सखोल चौकशी झाली पाहिजे
प्रत्येकावर संविधाना नुसार कारवाई करण्यात यावी
आधी सुजातवर कारवाई करण्यात यावी 😂
नेहमी गरीब च का ?
जरा अमीर जाद्यांना पण कळू द्या जेल मध्ये काय काय खायला मिळतं ते 😂
पहिल राजू पेंटरच्या पोराला आत टाका
गरीबांचे दुकान तोड्याची काय गरज होती मग
दुकाने फोडणारी पोलीस सुद्धा आहेत व्हिडिओ वाला समोर
@@PanditKamble-fm3dx 😂😂😂 chaludya dhingana 😂😂
परभणीत सामान्य नागरिकांचे जे आर्थिक नुकसान झाले ते सरकारने याच्याकडुन वसुल करावे व खरं संविधान पालन करावे जयभीम जय संविधान नमो बुद्धाय
👍👍
अमरावती मध्ये सामान्य नागरिकांचे नुकसान झाले लवकरात लवकर मराठ्यांच्या वस्तीत Combing Opration करून त्यांना पकडावे जय शिवराय 😂😂 जय शंभुराजे जय जिजाऊ
He lok jast dadagiri kartat
Dhak hawa pratekala savidhana cha ...❤
Mag koni hi aso...jat pat dharm Nantar..Bharat First 🥇
अंदोलन शांततेत करायचं होतं ना,संविधान देशाचं आहे तुमच्या जातीचं नाही.जाळपोळ करायला संविधान सांगतो का,हिंसा का केली तुमच्या जातीने. याचे उत्तर दे
Pahile tujha bap savidhan ani dr babasaheb cha putlya kade aai ghalayla gela ka????
तुम्ही का आंदोलनात सहभागी झाला नाहीत? तुमचे पण संविधान होते ना????
तुम्ही का नाही नेतृत्व केला आले असते सोबत शांतापूर्ण आंदोलन करायला
th-cam.com/video/eGRvIS2W4Ow/w-d-xo.htmlsi=dyfPXokMhzn9C74Nth-cam.com/video/eGRvIS2W4Ow/w-d-xo.htmlsi=dyfPXokMhzn9C74Nth-cam.com/video/eGRvIS2W4Ow/w-d-xo.htmlsi=dyfPXokMhzn9C74N
मग बीड मध्ये आमदाराची घरे का जाळली
सुजित भाऊ हेअरस्टाईल बदला तेवढी❤❤
@@GreatWebSeries1 jhpara सुजित
दगड उचलताना लाज नाही वाटली😂 संविधानाची भाषा करतो 😂
तोडफोड करणे अजिबात समर्थनिय नाही .
सत्ते पासून यामुळेच कायमचे वंचित
तु जा सत्तेत
अशांतता करून आंदोलन...नको साहेब...आरोपी अटक झाला होता..त्या नंतर प्रचंड नुकसान झालं आहे...
हिंदू सरकार 🔥🔥🚩✌️✌️ हिंदूराष्ट्र
Kuch Bhi 😂😂😂
झेंडू सरकार😂 झेंडू राष्ट्र 😂
बापाला सांग भाजपची सुपारी घेणं बंद करायला !
Kon bhajap
तुझ्या बापाने बघितलं का सुपारी घेताना
राइट
आम्ही संविधानचा आदर करतो पण एक लक्षात ठेवा जोपर्यंत हिंदू आहेत तोपर्यंत संविधानाला महत्व आहे मुस्लिमदेशामध्ये तुमचं अस काही चालणार नाही तिथे अल्ला कुराण चालणार कायम लक्षात ठेवा जोपर्यंत हिंदू आहेत तोपर्यंत इतर सगळ्या गोष्टी शाबूत आहे त्यामुळे हिंदूचा सपोर्ट करा एकजूट व्हा स्थिर व्हा
निर्दोष लोकांना सोडवण्यासाठी सदोष लोक वंचित ने police station ला हजर करावी 😉😉
Mag kadhi jatoys police stationla? 😂😂😂
कुणाचं hay😂रे तो..@@riteshtambe9054
अहो साहेब तूम्ही फूटएज पहा मग कळेल किती अतिरेक केला ते कळेल या आंदोलक लोकांनी फूटएच पाहीले नंतर तूम्ही पण परेशान व्हाल खूप अतिरेक केला आहे
जय भिम जय संविधान 🙏
कधी संविधान वाचलं आहे का नीट सांग जर मला
का बुडाला आग लागते संविधानाचे नाव घेतल्यावर.
संविधान पुर्ण भारताचे आहे ज्ञात असावे
We support protest❤
Combing operation kele pahije.
बाबा कुठे गेले रे सुजात आले नाही परभणी ला.
निर्दोष लोकांची दुकाने फोडली त्यांचा कडून वसुली करून नांगरे करा त्यांना संविधान हेच शिखवत
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी न्यायालयीन समितीद्वारे होऊन परभणी पोलिसांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मोर्चाला जाणीवपूर्वक हिंसक वळण देणाऱ्या व आंबेडकरी जनतेला बदनाम करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवून कठोर शिक्षा न्यायप्रिय जनतेला अपेक्षित आहे.
दादा जय भीम जय संविधान
निष्पाप लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या नुकसान केले.
आता कारवाईचे स्वागत करायलाच हवे.
ऑपरेशन बद्दल धन्यवाद राज्य सरकारचे.
जय हिंद!! जय भीम!! जय श्रीराम!!
Sanvidhana nusar polisani karyvyahi karavi.... Aandolan ekdum assnvedhanik hote
EVM हटाव देश बचाव
EVM हटवा लोकशाही वाचवा
I Support VBA
I support EVM....
👍👍🚩🚩
👍👍🙏🙏
जय सुजित दादा जय भीम ❤
या सामने मासुस यांनी काय केले काणून
सर्वांना समान आहे ज्याने केले त्यांना शिसा झाली पाहिजे
पोलीसांना त्यांच्या अधिकारांचा वापर करण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे
Bhima koregaon prakarnat combing operation zale ka??
या घटणेनंतर कोंबीग आॅपरेशन करायची नाही म्हणजे या लोकांना दंगली करण्यासाठी व जाळपोळ लुटमार करण्यासाठी मोकाट सोडावे काय या समाज कंटकाना ॽ
Parbhani ghatna Nished
सुजात दादा आंबेडकर
Jay Bhim Jay savidhan Jay VBA 🙏🏼👍💪👍🙏🏼
दादा तुमच्या साठी माझा जीव पण अर्पण जय संविधान जय भीम
जा दे 😂
सूर्य क्रांतीकारक जय भीम नमो बुद्धाय❤🎉
समाज जागे व्हा,एखत्र या नाही तर 100वर्षा पूर्वी आपली काय परिस्तिथी होती ती यायला वेळ लागणार नाही.विचार करा?
व्यापारी दुकाने..मालमत्ता का जाळली याचा पण खुलासा हवा ...कारण सर्वच जातीच्या लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे...आणि आरोपी अटक पण जाहला होता..त्या..नंतर...
व्यापारांनो
संविधानाची विटंबना तुमच्या
परभणी मध्ये झाली
तुमची जगात नामुष्की होत आहे. तुम्ही असंवेदनशील
आहात.विटंबना होत असतांना झाल्यानंतर आपण
काय केले.
त्या सोपान पवार ला दोष
न देता.
प्रथम देश आणि नंतर
बाकी गोष्टी
Suraj saheb aamhi tumcha pathi aahe
अरे बाळा ज्या लोकांचं नुकसान झाले त्याची भरपाई कोण करणार ही सगळी आरपीआयची पिलावळ होती ना घर मे नही दाना मेरे को बोलो सुभेदार नाना शासन फुकटच रेशन देते सगळी सुविधा देते तरी कशाला मस्ती
याला आरक्षण द्या रे लई चिडलाय हा.. जारांगे चा कार्यकर्ता.😂
ज्या पोलीस सानी गाड्या फोडल्या त्यांची भरपाई कोण करणार आणि तू कधी रेशनिंग च फुकटच खाल्ल नाहीस का ,तुझ्या पै पावण्यानी खाल्ल नाही का कदीच मनू स्मुर्ती वर्ण व्यावस्थे मध्ये शूद्र आत्ता स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला आहे आणि तो गरिबावर आत्यचार करतोय नाहक त्रास देतोय
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim ✅✅✅💯💯💯
HA MANUS MURKH AAHE.
आम्ही संविधान रक्षक आहोत. कोणी जास्त शहनपणा केला तर धडा शिकवला जाईल
2 + 2 kay aste te shik aadhi . dhada shikavanara.
🤣
स्वतः ची गाडी फोडा घर फोडा दुकाने फोडा दम असेल तर उगचं लोकांचे नुकसान करता संविधानात लिहिले आहे का लोकांचे नुकसान करा
@pranavsawant-l4qम्हणूनच आरक्षण नाही भेटले मराठ्यांना 😂😂😂
Brr saglyat jast taporigiri karnare,rastyavrr tawalkhor pana karnare ,singnal todun janare ,mulina chednare road romeo hech aajkalche #savindhanrakshak astat😅😂😂😂
❤
सगळ मान्य आहे पण ज्यांनी निषेधार्थ गोष्ट केली त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. देशात कायदा आहे का नाही अश्या गोष्टी साठी.
Dr Babasaheb Ambedkar yanacya baddal sarvana ch Aadhar Aahe pn jya babasahebanii kayadya nirman kela tyanchya kayadha tudvaicha krnar tr shiksha jalich pahije
SHIKSHA DANGAL KARNARYANNA JHALI PAHIJE SAHEB.
@@RAMESH-tz4wxItarani ithe commnet mdhe yeun bhunku naye tumchya dangli hotat tevha tumhi pn lokanache nuksanch krtaa evde sabhye nka dakhau ani hi savidhan chi ladai hoti dangal nhvti. Tumchya sarkhe nahi amhi khare deshbhakt ahot.
@@RAMESH-tz4wx हो शिक्षा दंगल निर्माण करणाऱ्या वर झाली पाहिजे सर्वात आधी हिंदुत्त्वावादी WhatsApp Group व त्यांच्या संघटनेवर देशद्रोहाचे खटले भरा त्याचबरोबर WhatsApp Admin वर अणि सदस्यांवर देशद्रोहाचे खटले भरा कारण हेच लोक दिवसरात्र हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान औरंगजेब अफजल खान मंदिर मशिद करून करून देशाचे नुकसान करतात जय शिवराय जय शंभुराजे
तू माणूस आहे का❌ बाईमाणूस आहे👍
Jay bhim saheby
Namo budhhay Jay Sanvidhan jaybhim
भिडे येतो आणि तिथे अशी घटना घडते विशेष वाटतो
तुमचं म्हणणं एकदम खर आहे..पण गरीब लोकांचे दुकाने फोडणे..लोकांच्या गाड्या फोडणे हे ठीक वाटते का तुम्हाला
हमारे देश में गरिब के लिये अलग कानुन और अमीरोके लिये अलग कानुन चलाया जाता हैं गरिब आदमी को हमेशा झुठे केस में पोलिस प्रशासन फंसाती हैं
जैसी करनी वैशी भरनी...
जे cc tv , क्लिप, मध्ये दंगेखोर दिसतात त्या साऱ्यावर गुन्हे दाखल करा
तूझ्या घरात दगडे टाकल्यावर कळले असते
लोकांचे नुकसान करायला संविधानाने हक्क दिला आहे का
Samvidhan nusar chalu he srv .....baba saheb pn sanvidhana peksha mothe nhit💯
सुजात अंबेडकर
साहेब संविधान वर फक्त तुमचा च अधिकार नाही , तुम्ही कोणत्या अधिकारात तोडफोड आणि जनतेचे नुष्कान केले , ते तुम्ही देणार का भरून , हे सुद्धा जाहीर पने सांगा ना , गुन्हेगार कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे
याने अगोदर कटिंग केली पाहिजे😂
मराठा आरक्षणाठी मराठा समाज उपोषण ते ही शांततेच्या मार्गाने करत असतांना माताभगिनीवर लाठीचार्ज गोळीबार होतो त्या विरूध्द किती नेते रस्त्यावर उतरलेत.काही नीच लोकांना सुद्धा त्याचा आनंद झाला. अशाही औलादी या देशात आहेत .संविधानाने सर्वांनाच समान हक्क दिलेला आहे वाईट कृत्याचा कोणीही समर्थन करणार नाही संविधानाच जनतेला पालन करावेच पडणार.तरीही काही गरीबाविरूद्ध राजकरण करत असतात जात फक्त एक गरीब आणि दुसरी श्रीमंत समजुन ह्यावरच आरक्षण असायला हव.तरच हा भेदभाव निती देशातील अस्थिरता नाहीसी होणार
Sanvidhaana nusar pratyek wyaktiwar karawaie karnyaat yaawi
तूमि दुकान गाडी जाळायालावा आनि मनता कोबीग का केल ठोकिगं केल पाहीजे
😅😂😂
Red tomato
Sattecha maz suru ahe 😢
जय भीम जय बुद्ध या घटनेचा जाहीर निषेध
तेंचा आक्रोश होता
संविधान प्रेमी बिलकुल सहून घेणार नाही जे पण सरांना माकड बोलत आहे.
adhe edhar adhe udhar
Tula adhar Dil nahi ka bhartach nagrik nahi vatte tu
I would like to say nothing except castizam .JAIBHIM.
बहराईच मधे मुस्लिम लोकाचे किती तरी घरे जाळुन खाक केली तेव्हा कोंबीग ऑपरेशन का नाही केले वा रे बी जे पी सरकार
Only Respected Balasaheb Ambedkar Sir ji 🙏
ते धंगाई नाही ते संविधान लोकशाही प्रेमी रक्षक आहेत.
Tumhi sanvidhanach apman kela sanvidhanan aropila shiksha bhetli aste pn tumhala sanvidhanavr vishwas nhi hech khare
संविधान नुसार कार्यवाही करवी😂😂😂
Ambedkar saglyanche hote...not limited to only backward class
Grah khat fadnvis oooho
Maharashtra ajun nasel
सुजात दादा आपल्या नेतृत्व EVM फोडो आंदोलन सुरु करा
एका गुन्हेगारां मुळे 100 गुन्हेगार तयार व्हायला लागले असं कोंबिंग ऑपरेशन केल्यामुळे तयार होऊ शकतात
संविधान च पालन करतील पोलिस 😂😂😂
अरे शुद्रा ब्राम्हण नको बनुस 😂😂😂
Sarkar Manuwadi aahe...he sagale jantat.... Hyachyawar ghunhe dakhal aahet tyana aarthik madat kashi karta yeil te bagha...Saglya lokanche Account details social media war taka..... Aandolan kartyana waryawar sodun chalnar Nahi...
Wa kayda cort mg amchya hindu sathi ch ahet ka baki sarva na maf ahe ka ❤
Shinde saheba kade jar grah khat Dil tar maharashtra sukhi hoil
जय.भिम सर जातीय गुड विशारि लोक वेगवेगळ्या प्रकारे बरोबर घेतात सतवतात.व गुनेगार बनवुन मग हे अशे प्रकार करतात सर्व समाज मानुस ऊधवसत होत आहे
Konach Aaj ambedkar la pramnik nai..
Jatiywadach rajkaran nko
Lonkanchi gadi fodane he konte andokan thodfod karna
Rajkiya sarakshan det ahet he dangakhor lokana amhala police war vishwas ahe ❤

💙✨💙