Ajit Pawar Speech | 'खंडणी मागाल तर मकोका लावणार', दादांचा कडक शब्दात इशारा | Beed

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • Ajit Pawar Speech | 'खंडणी मागाल तर मकोका लावणार', दादांचा कडक शब्दात इशारा | Beed
    TV9 Marathi News LIVE | Beed Santosh Deshmukh Case| Walmik Karad | Dhananjay Munde
    | Chhagan Bhujbal | Sharad Pawar | Devendra Fadnavis | Beed Case | Parbhani Case | PM Narendra Modi | Dharavi Accident | Mumbai Dharavi Accident update
    #beedmorcha #santoshdeshmukh #beedsarpanchcase #dhananjaymunde
    #Beedmorcha #SantoshdeshmukhCase #walmikkarad #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil
    #ChhaganBhujbal #NCP #AjitPawar #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

ความคิดเห็น • 341

  • @akshay2462A
    @akshay2462A 7 วันที่ผ่านมา +236

    शेजारी खंडणी खोर आहे😂

  • @ashish5151J
    @ashish5151J 7 วันที่ผ่านมา +116

    तुम्हीच तर मागता खंडणी, तुम्ही कष्ट करून इतकी प्रॉपर्टी जमवली का????

    • @AkashJadhav-k3j
      @AkashJadhav-k3j 5 วันที่ผ่านมา +1

      कष्ट करून नाही ओ, सिंचनाचे स्रोत

  • @ashishpawar9961
    @ashishpawar9961 7 วันที่ผ่านมา +33

    एवढं होऊन पण धनजय मुंडे बिन लाजी सारखा दादा च्या बाजूला उभा आहे.. धनजंय निर्लजम सदा सुखी

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 7 วันที่ผ่านมา +96

    अजित पवार यांनी धनंजय मुंडे ला वाचवलं मराठयाला न्याय मिळणारच नाही किती पण आंदोलन करा

    • @DeepakBarkul
      @DeepakBarkul 7 วันที่ผ่านมา

      त्याला मराठ्यांची किंमत नाही. हे सगळे पवार मराठ्यांच्या जीवावरच मोठे झालेत

  • @ravsahebpatil-xq8sm
    @ravsahebpatil-xq8sm 7 วันที่ผ่านมา +39

    ढवळ्या शेजारीच पवळया बांधला ही म्हण खरी हाय❤वानात नाही पण गुणात आला ❤

  • @KrishnaGhadge-u6w
    @KrishnaGhadge-u6w 7 วันที่ผ่านมา +30

    महादेव मुंडे संतोष देशमुख यांचे आरोपी कुठे आहे ते सांग आधी यांना न्याय मिळवून दे

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 7 วันที่ผ่านมา +46

    यशवंतरावच नाव नका घेऊ आपली लायकी नाही तेवढी 🙏

  • @prathmeshdeshmukh1966
    @prathmeshdeshmukh1966 7 วันที่ผ่านมา +26

    धनंजय मुंडे खंडणी मागतो

  • @arjunbhadake2374
    @arjunbhadake2374 7 วันที่ผ่านมา +34

    खंडणी मागितलं की मोक्का लावणारं तर, लावा ना धनु मुंडे बाजूलाच बसलाय..यान तर हार्वेस्टर साठी शेतकऱ्यांकडून सुध्दा खंडणी घेतली...

  • @Vk07413
    @Vk07413 7 วันที่ผ่านมา +47

    कानावर आल्यावर कारवाही करू म्हणतात... इथं कानठळ्या बसल्या आहे एक महिन्यापासून पण कारवाही झालेली दिसत नाही दादा...
    सामान्य जनतेला न्याय मिळणार नाहीच का😢

    • @rameshchavandeshmukh3780
      @rameshchavandeshmukh3780 6 วันที่ผ่านมา

      @@Vk07413 सगळ्या महाराष्ट्रात ऑटोवर भोंगे लावून सांगायचे का तुम्हाला. मने कानावर आल्यावर कारवाई करणार 50 दिवस झाले सगळा महाराष्ट्र ऐकतोय मीडियावर

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 7 วันที่ผ่านมา +42

    पक्ष कसा चालवायचा दादा खंडणी नाही तर 😊

    • @Crickwed
      @Crickwed 7 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 7 วันที่ผ่านมา +32

    आरे अजित दादा बंदुका हवे फायर करणारे सगळे धन्याचे कार्यकर्ते

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 7 วันที่ผ่านมา +12

    प्रिय मित्र खंडणीखोर शेजारी उभे आहेत

  • @SakshiKavade-cz1oe
    @SakshiKavade-cz1oe 7 วันที่ผ่านมา +15

    सडलेली व्यवस्था! !
    पण नियतीचा खेळ अजब असतो.
    नियती नक्कीच न्याय करणार.

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 7 วันที่ผ่านมา +27

    खंडणी = मोक्का
    फक्त इतर पक्षातील कार्यकर्त्यांवर ..
    आपलं चालू द्या हाय तसंच

    • @bhagwankale7812
      @bhagwankale7812 7 วันที่ผ่านมา

      dada ek tari निर्णय चांगला घ्यावा समस्त निर्णयाची वाट पाहत आहे

    • @shrikanttarade7537
      @shrikanttarade7537 6 วันที่ผ่านมา

      Barobar

  • @AMOL245
    @AMOL245 7 วันที่ผ่านมา +6

    कोणीतरी म्हणाले आहे " निर्लज्जम सदा सुखी"

  • @ravin4991
    @ravin4991 7 วันที่ผ่านมา +21

    घरातच खंडणीवाला.. हे कळत नाही का..? लोकांना सांगे ज्ञान😂😂😂😂😂

  • @virajpatil7483
    @virajpatil7483 7 วันที่ผ่านมา +10

    दादा तुमच्यात दम असेल तर तुम्ही अंजली ताई दमानिया च्या प्रश्र्नांची उत्तरं ध्या...

  • @दादाभाऊकोकणे-पाटील
    @दादाभाऊकोकणे-पाटील 7 วันที่ผ่านมา +9

    शेजारचा लईच खुश दिसतोय , वाल्या आत गेला आता खंडनी डायरेक्ट बंगल्यावर येणार मागायची गरज नाही

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 7 วันที่ผ่านมา +21

    आज कराड स्टेजवर नसून काही कारणास्तव जेल मध्ये असल्याकारणाने ते 😂उपस्थित राहू शकले नाहीत असं म्हणा कि दादा 😂

  • @ganeshmore6560
    @ganeshmore6560 7 วันที่ผ่านมา +14

    गप तू धन्या च्या नादी लागून पहिल्यासारखा नाही राहिला

  • @radhabhandare753
    @radhabhandare753 7 วันที่ผ่านมา +10

    जेवढे बोलतं आहेत तेवढे सर्व शेजाऱ्यालाच लागू होते... त्यावर काय कार्यवाही

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 7 วันที่ผ่านมา +18

    मुंडे ला राजीनामा देण्यासाठी योग्य मुहूर्त आहे

    • @HappyBakedBuns-lq6xq
      @HappyBakedBuns-lq6xq 7 วันที่ผ่านมา

      तुपला आईला झवा मुहूर्त आहे

    • @HappyBakedBuns-lq6xq
      @HappyBakedBuns-lq6xq 7 วันที่ผ่านมา

      तुपला आईच्या झवा मुहूर्त आहे😅😅

  • @rameshchavandeshmukh3780
    @rameshchavandeshmukh3780 7 วันที่ผ่านมา +1

    ❤ आपल्या बोलण्यातून जाणवते अगोदर खंडणी बीडमध्ये घेतली जाते हे तूम्हाला चांगले माहीत होते

  • @arjunbhadake2374
    @arjunbhadake2374 7 วันที่ผ่านมา +17

    खंडणी खोरं बाजुला घेऊन बसलाय.. आणि आदर्श देतोय यशवंतराव चव्हाण चां😂

  • @ravsahebpatil-xq8sm
    @ravsahebpatil-xq8sm 7 วันที่ผ่านมา +5

    आता काळुला बाळु जोडी ला भेटला आहे ❤❤ सोबत गुण संगत गुण

  • @balulahare
    @balulahare 7 วันที่ผ่านมา +6

    Beed 🎉🎉 Bihar ❤

  • @radhabhandare753
    @radhabhandare753 7 วันที่ผ่านมา +6

    कसा उभा राहिला आहे.. जसा boss आहे

  • @RamdasSolanke-u8q
    @RamdasSolanke-u8q 7 วันที่ผ่านมา +6

    संतोष अण्णा देशमुख यांन्ना न्याय द्या बाकीचे पुन्हा बोला दादा

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 7 วันที่ผ่านมา +6

    भ्रष्टाचार करा घोटाळे करा पन खंडणी मागु नका मी सुद्धा तेच करतो असे सांगायचे आहे अजित पवार यांना

  • @MiIndian-h2p
    @MiIndian-h2p 7 วันที่ผ่านมา +12

    आधी तो आरोपी शोधा ,उगाच मोठे नका बोलू,

  • @ashwiniraibole9546
    @ashwiniraibole9546 7 วันที่ผ่านมา +6

    खंडणी वसूल करणारा तर जवळच बाजूला उभा आहे ......

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 7 วันที่ผ่านมา +7

    वा वा का आदर्श खंडणी कोर बाजूला लोका सांगे ब्रह्मज्ञान

  • @rajeshriwaghmare4630
    @rajeshriwaghmare4630 7 วันที่ผ่านมา +6

    तुमच्या बाजूलाच खंडणी खोर उभा आहे दादा.... निःपक्ष पने निर्णय घ्या..जर खरोखर निर्णय देणार असेल तर...

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 7 วันที่ผ่านมา +29

    नौटंकी अजित दादा😂😂

    • @Crickwed
      @Crickwed 7 วันที่ผ่านมา +2

      😂😂

  • @kevinr9760
    @kevinr9760 7 วันที่ผ่านมา +6

    स्वतः कबूल केले आहे... मी एका आरोपीला मोकोका पासून वाचवल आहे.. हे भाषण फक्त भाषण आहे.. मुळात धुळफेक...

  • @dnyaneshwarjamgade8182
    @dnyaneshwarjamgade8182 7 วันที่ผ่านมา +6

    पद तुमच सोडून मुंडे ला द्या उपमुख्यमंत्री पद तुम्ही बांगड्या भरा दादा नाही ओ आजीबाई

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 7 วันที่ผ่านมา +12

    तुमच्या शेजारी कोण बसले आहे ते तपासा

  • @DeepakBarkul
    @DeepakBarkul 7 วันที่ผ่านมา +7

    मराठ्यांची किंमत नाही अजित ल

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 7 วันที่ผ่านมา +6

    अजित ला भावपुर्ण श्रद्धांजली

  • @Sonuu_77
    @Sonuu_77 7 วันที่ผ่านมา +5

    संतोष देशमुख च्या घरी पण एक भेट घेऊन या दादा बरं वाटेल

  • @vikasfulsundar588
    @vikasfulsundar588 7 วันที่ผ่านมา +5

    सन्माननीय अजित पवार तुमच्या तोंडून ही भाषा चांगलं भाषण महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनतेला ऐकवत नाही. शेजारी धन्या मुंडे काय लायकीचा आहे हे माहिती आहे. तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय देऊ शकत नाही न्याय देणारही नाही हे उभ्या महाराष्ट्राला आता कळलं आहे. तुमची भाषा ही दादागिरी ची येत आहे.

  • @drrambarkule
    @drrambarkule 7 วันที่ผ่านมา +5

    खंडणीखोराला बाजुला उभा असताना हे वाक्य विनोदी वाटतेय .

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 7 วันที่ผ่านมา +5

    दादा पादा काही पण बोल तुझ्यावर काहीच विश्वास राहिला नाही तुझ्यावर

  • @ashokraogaikwad7374
    @ashokraogaikwad7374 7 วันที่ผ่านมา +9

    बीड जिल्यावर किट नाशकाची फवारणी करा दादा कीटक फार झलेत

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 7 วันที่ผ่านมา +8

    खंडणी कोणी मागू नका, मीच काय ती मागून घेईन

  • @BhausahebPawar-j5i
    @BhausahebPawar-j5i 7 วันที่ผ่านมา +6

    १ ४० हॉर्वेस्टरवर पण बोला दादा

  • @bharatkacommonman
    @bharatkacommonman 7 วันที่ผ่านมา +3

    दादा तुमची पण प्रकरणे बाहेर निघतील या भीतीने धन्या ला सोडत आहेत कारण खंडणी चा पैसा हा इलेक्शन साठी वापरला आहे

  • @bharatnangare8317
    @bharatnangare8317 7 วันที่ผ่านมา +4

    साहेब बीड दुष्काळ मुक्त कसा होईल याच्याकडे लक्ष द्या जसा तुम्ही बारामतीचा विकास केला तसाच बीडचा ही विकास करा

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 7 วันที่ผ่านมา +9

    बोलण्यात वागण्यात खूपच ताफावत दिसते दादा.

  • @prakashkadam2233
    @prakashkadam2233 7 วันที่ผ่านมา +5

    तुमचा धनु खंडनी मागायला लावतो ते बघा

  • @pradipavare
    @pradipavare 7 วันที่ผ่านมา +5

    बिनलाज्या बाजूलाच आहे दादा. 😂

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 7 วันที่ผ่านมา +6

    धनंजय मुंडे च्या राजीनामा वर बोला

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 7 วันที่ผ่านมา +11

    फक्त trp मिळण्यासाठी शिस्तप्रिय असल्याचा त्याठिकाणी अभिनय 😂

    • @Crickwed
      @Crickwed 7 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

  • @ravikasbe5934
    @ravikasbe5934 7 วันที่ผ่านมา +4

    दादा तुम्ही जे बोललात तसेच जर तुम्ही वागलात तर बीड जिल्हा नक्कीच सुधरेल

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 7 วันที่ผ่านมา +4

    स्वतः जनतेचे सत्तर हजार कोटी ढापले आणि दुसऱ्यावर मोक्का लावणार वारें दादा 😂

  • @bhauravsonawane9985
    @bhauravsonawane9985 7 วันที่ผ่านมา +3

    महायुतीच्या जागा वाल्मिक कराडमुळेनिवडून आणल्या पिस्ता धाक दाखवून

  • @vishal-y2y
    @vishal-y2y 7 วันที่ผ่านมา +3

    काय त्या मोठ्या मोठ्या बाता मरतोय जरा स्वतःला आरश्यात बघावं....

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 7 วันที่ผ่านมา +2

    अजित पवार तुझ्या बोलण्यावर विश्वास कोणाचा?

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 7 วันที่ผ่านมา +5

    लुटा बीडला आता......जसे आम्ही समाजच मागतोय खंडणी

  • @piyushase7662
    @piyushase7662 7 วันที่ผ่านมา +4

    असा कोणता बिझनेस आहे त्यात तुमची संपत्ती पाच वर्षात पाच दहा पटीने वाढते

  • @bharatkacommonman
    @bharatkacommonman 7 วันที่ผ่านมา +3

    दादा त्याला विचारा हार्वेस्टर चे पैसे का खाल्ले????????????

  • @Truefact2998
    @Truefact2998 7 วันที่ผ่านมา +5

    दादा धनु भाऊ ला नजर अंदाज करू नका लै महागात पडल😂😂😂

  • @atulkokode1148
    @atulkokode1148 7 วันที่ผ่านมา +5

    बोलायला काय जात लोकांसमोर दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे वातावरण गरम आहे तर दाखवत आहे दिखावा

  • @SantoshJagtap-dx6qe
    @SantoshJagtap-dx6qe 7 วันที่ผ่านมา +3

    दादा तुमच्या बाजूला खंडणीखोर आहे

  • @balrajebahir6472
    @balrajebahir6472 7 วันที่ผ่านมา +3

    एखाद्या बेवड्याची बडबड ऐकावी पण या महाशयच लेक्चर नाही

  • @vinodterkar183
    @vinodterkar183 7 วันที่ผ่านมา +4

    शेजारी ला सांगा जरा

  • @lokeshwani9492
    @lokeshwani9492 7 วันที่ผ่านมา +3

    अवघड आहे आता, बिडकर काळजी घ्या स्वतःची.

  • @Sakshi-qd6jc
    @Sakshi-qd6jc 7 วันที่ผ่านมา +3

    शेजारच्या आमदारांचा राजीनामा

  • @amarkawale372
    @amarkawale372 7 วันที่ผ่านมา +3

    Shett उपडत होता काय इतके दिवस

  • @PravinPhad-k9n
    @PravinPhad-k9n 7 วันที่ผ่านมา

    No.1 Dada ❤❤❤

  • @vanjaresunil6238
    @vanjaresunil6238 7 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तम असा सल्ला अजितदादा तुम्ही दिलेला आहात

  • @SGInfra-w8q
    @SGInfra-w8q 7 วันที่ผ่านมา +1

    Only DADA 🎉🎉

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 7 วันที่ผ่านมา +9

    खंडणी चे नाव काढले मुंडे ला घाम आला

  • @ajitmagar7653
    @ajitmagar7653 7 วันที่ผ่านมา +3

    आता पर्यंत ज्यांनी मागितली त्याच काय???

    • @rameshchavandeshmukh3780
      @rameshchavandeshmukh3780 6 วันที่ผ่านมา

      @@ajitmagar7653 ज्या आका बाका यांनी संतोष देशमुख चा खून केला त्यांचं काय करणार पालकमंत्री म्हणून

  • @dipakpatil7314
    @dipakpatil7314 7 วันที่ผ่านมา +2

    लोकाचा विश्वास नाही आता तुझावर

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 7 วันที่ผ่านมา +6

    बारक्या पोराला सांगितले सारखं चाललं आहे..बाजूला महान संत उभा आहे त्याला आधी सांग...

  • @dnyaneshwarraundhal5111
    @dnyaneshwarraundhal5111 7 วันที่ผ่านมา

    काय आफवा दादा संतोष चे मारेकरी कुठे आहे काय किती खोटे बोलावे दादा 🙏

  • @vishalpatil3353
    @vishalpatil3353 7 วันที่ผ่านมา +5

    बाजूला खंडणीखोर आहे 😂😂😂

  • @DadaZinjurde-g8u
    @DadaZinjurde-g8u 7 วันที่ผ่านมา +4

    दादा तुमच्या पर्यंत माल येत नाही का

  • @ShivaniPatil-ur8sr
    @ShivaniPatil-ur8sr 7 วันที่ผ่านมา +3

    खंडणी मागणारा याच्या बाजूलाच बसला आहे

  • @vanjaresunil6238
    @vanjaresunil6238 7 วันที่ผ่านมา

    अजित दादा तुमचा धनंजय मुंडे वर वचक असू द्या नाहीतर धनंजय मुंडे मुळे आज पर्यंतच्या आपल्या कारकिर्दीला काळीमा फासला जाईल

  • @gopalbadale96k
    @gopalbadale96k 7 วันที่ผ่านมา +7

    Ajit pawar saheb tumchya bajulach bogus kaam kelele manse ahet

  • @AMBADASKORDE-123
    @AMBADASKORDE-123 7 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे इथून मागचं सर्व सपाट 😂😂😂

  • @santoshghodke2443
    @santoshghodke2443 7 วันที่ผ่านมา

    दादा असेच काही चमचे कामासाठी तुम्हाला जवळ करायचा प्रयत्न करतील तरी तुम्ही त्याचे विचारपूस करून त्याचं सांत्वन करावे बीड जिल्ह्यामध्येअसे काही भरपूर चमचा आहेत

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 7 วันที่ผ่านมา +2

    पांघरूण फाटले आणि पदर ही फाटला 😂😂😂😂😂. धनु भाऊ म्हणतात दादा मला पदरात घ्या 😅😅दादाने चांगलेच उत्तर दिले
    😅

  • @chintamanimehendale2863
    @chintamanimehendale2863 7 วันที่ผ่านมา +1

    झाटा बदल घडवणार तुम्ही लोकं...

  • @angadshinde3643
    @angadshinde3643 7 วันที่ผ่านมา

    निर्लज्जम सदा सुखम

  • @Yv6rs
    @Yv6rs 5 วันที่ผ่านมา

    Dada❤

  • @vishwaswangde1490
    @vishwaswangde1490 7 วันที่ผ่านมา

    दादाच्या या वागण्याने बीड मधील अन्याय झालेले लोक कसे फुडे येतील देवा भावांनीच सांगावे

  • @ganeshbadge6774
    @ganeshbadge6774 7 วันที่ผ่านมา +4

    दादा बोलता तसे वागा.

  • @chetanjadhav90
    @chetanjadhav90 7 วันที่ผ่านมา +1

    Walmik karad ch nav ghyaych rahil na

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 7 วันที่ผ่านมา

    दादा तुमच्या शेजारीच खंडणी खोर आहे

  • @Roccco010
    @Roccco010 7 วันที่ผ่านมา +1

    अजित दादा - तुम्ही खा 50% मला दया

  • @kishorshindepatil6152
    @kishorshindepatil6152 7 วันที่ผ่านมา +1

    खंडणीखोरास घाम फुटला 😂

  • @rajivdixit-idealtoallindian
    @rajivdixit-idealtoallindian 7 วันที่ผ่านมา

    खंडणी मागणारचा आका तुमच्या पक्षात आहे आणि तुम्ही त्यांचे आका आहात...
    तुम्ही किती ही पागरून घाला...
    कांड एवढे आहेत की लपणार नाहीत ते..

  • @dattatraybhagwat9287
    @dattatraybhagwat9287 7 วันที่ผ่านมา +2

    सत्ता पिपासू

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 7 วันที่ผ่านมา +2

    अजून काय लोकांना वाटत असेल की देशमुख यांना न्याय भेटेल तर त्यांच्या एवढा नालायक कोणीच नाही😂

  • @PurbheShriram
    @PurbheShriram 7 วันที่ผ่านมา +2

    दादा फालतू लोक पक्षात घेवू नका

  • @vijaywaghchoure9504
    @vijaywaghchoure9504 7 วันที่ผ่านมา

    दादा सोलापूर जिल्हा चे एकदा पालकमंत्री पद घेतलं तर बर होईल