Rohit Pawar Ajit Pawar : प्रीतीसंगमावर काका-पुतण्याची भेट; अजितदादा, रोहित पवार काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 172

  • @NileshChavan-y7z
    @NileshChavan-y7z 3 วันที่ผ่านมา +229

    तुम्ही रहा एकत्र आणि आम्ही होतो गावागावात वाईट

    • @AngryBuddha420
      @AngryBuddha420 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अगदीं बरोबर बोललात

    • @AngryBuddha420
      @AngryBuddha420 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      गावातली लोकं प्रोफेशनल नाहीत

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 3 วันที่ผ่านมา +287

    पक्ष वेगळे झाले असेल तरी रक्त आणि नाती वेगळी नाहीत.महाराष्ट्रात एवढं राजकारण उलटे पालटे झालं तरी सुप्रिया सुळे,अजित पवार,रोहित पवार निवडून आलेच..😂

    • @ssk4115
      @ssk4115 3 วันที่ผ่านมา +24

      वर वहिनी खासदार झाल्या

    • @hareshwarshenkar-vc6ul
      @hareshwarshenkar-vc6ul 3 วันที่ผ่านมา +4

      Win win situation 😂😂😂

    • @rajthorat9432
      @rajthorat9432 3 วันที่ผ่านมา +11

      भारतात रेकॉर्ड आहे पवार कुटूंब तीन खासदार दोन आमदार एक मुख्यमंत्री एकाच घरात

    • @TomJarry-m4p
      @TomJarry-m4p 3 วันที่ผ่านมา +1

      Bred 🙌🏻

  • @AryanGK552
    @AryanGK552 3 วันที่ผ่านมา +116

    मझ जर कोणी कमेंट वाचत असेल तर त्यांना आवर्जून सांगायचे भाव्हा पवार कुटुंबाने ठरवून हे सर्व केले आहे ,शरद पवारांनी सांगितले असेल अजित तू भाजपा मध्ये जा म्हणजे आपली संपती सुरक्षित राहील आणि घरी बसून दोन पक्ष आपोआप निर्माण होतील,करेक्ट कार्यक्रम माझा मताशी सहमत असाल तर लाईक करा

    • @sachindeore8875
      @sachindeore8875 3 วันที่ผ่านมา +4

      खर आहे

    • @sanjaybhangareofficial9906
      @sanjaybhangareofficial9906 3 วันที่ผ่านมา +3

      एकदम सत्य..

    • @sanjaybhangareofficial9906
      @sanjaybhangareofficial9906 3 วันที่ผ่านมา +3

      एकदम सत्य..

    • @hbk5302
      @hbk5302 3 วันที่ผ่านมา +3

      Kharay ki hech

    • @rajthorat9432
      @rajthorat9432 3 วันที่ผ่านมา +6

      तीन खासदार दोन आमदार एक उपमुख्यमंत्री एकाच घरात अस भारतात कोणी नाही कुटूंब

  • @salimbagwan363
    @salimbagwan363 3 วันที่ผ่านมา +29

    पण दादा निवडणुकी नंतर तुम्ही पण पवार साहेबांचे आशीर्वाद घ्यायला गेला असता तर बर वाटलं असत..... रोहित दादा आशीर्वाद घेतला ग्रेट

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 3 วันที่ผ่านมา +62

    रोहित ला माहिती आहे दादा शी निट संबंध ठेवले तर निधी चांगला भेटेल😂

  • @Raj-it5ph
    @Raj-it5ph 3 วันที่ผ่านมา +74

    या गोष्टीचा हर्षवर्धन पाटील यांनी विचार करायला पाहिजे होता ... काहीही झाले तरी हे पवार कुटुब एक मेकां शिवाय कधीच वेगळे राहणार नाही ?

  • @SHORTIAN.928
    @SHORTIAN.928 3 วันที่ผ่านมา +33

    सगळे एक आहेत. फक्त लोकांना दाखवण्यासाठी वेगळे आहेत. तरी कार्यकर्त्यांनी धडा घ्यावा.

  • @PravinPandhawle
    @PravinPandhawle 3 วันที่ผ่านมา +19

    शरद पवार - राज्यसभा खासदार
    सुप्रिया सुळे /पवार -खासदार
    सुनेत्रा पवार - राज्यसभा खासदार
    अजित पवार -आमदार
    रोहित पवार -आमदार
    आणि आपण आणि आपला परिवार कोठे आहे?

  • @ssk4115
    @ssk4115 3 วันที่ผ่านมา +51

    दादा स्पष्ट वक्ते आहेत.. आत एक बाहेर एक नाही जमत...

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 3 วันที่ผ่านมา +42

    कुणी निवडणूक जिंकली तरी सत्ताधारी पवार कुटुंब नियोजन करण्यात आले होते सुप्रिया केंद्र अजित राज्य सरकार म्हातारा सेट करून रिटायर्ड आहे 🎉🎉🎉

    • @swapnilbansode8729
      @swapnilbansode8729 3 วันที่ผ่านมา +5

      बरोबर आणि शिवसेना ठाकरे नावाचा काटा काढण्यात पण पवारांना यश आले.

    • @AryanGK552
      @AryanGK552 3 วันที่ผ่านมา +2

      आणि घरी बसून दोन पक्ष आपोआप निर्माण , खरं आहे भावा

  • @bhagwanrengade3939
    @bhagwanrengade3939 3 วันที่ผ่านมา +20

    विश्वास घातकी आहे अजित पवार यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही शेवटी पुतण्याला मदत केली

  • @Sarthakkhatke-g9u
    @Sarthakkhatke-g9u 3 วันที่ผ่านมา +27

    या निवडणुकीत पण मदत केली..
    कपटनीती तुम्ही पुन्हा वापरली..
    म्हणून पवार विश्वास घातकी...

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 วันที่ผ่านมา +80

    पवार फॅमिली म्हंजे विश्वासघात करणे .. 😑
    राम शिंदे बद्दल खरच वाईट वाटत आहे

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 3 วันที่ผ่านมา +1

      विखे पाटील बोला😂की

    • @digambardhaware9311
      @digambardhaware9311 3 วันที่ผ่านมา +1

      💯✔️✔️

    • @Moviesoneclicks
      @Moviesoneclicks 3 วันที่ผ่านมา

      Ek kaam kr ram shinde ch tondat ghe jaun tyala br vaten 😂😂😂😂

  • @sanjaybhangareofficial9906
    @sanjaybhangareofficial9906 3 วันที่ผ่านมา +19

    पवार हे एक होणारच 100%

  • @mitubimla5545
    @mitubimla5545 3 วันที่ผ่านมา +9

    दादा रोहित दादा अजीत दादा एकत्र आहेत

  • @GajananMhetre-mk4ey
    @GajananMhetre-mk4ey 2 วันที่ผ่านมา +2

    रोहित दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sonalivaishnav7310
    @sonalivaishnav7310 2 วันที่ผ่านมา +3

    Somewhere Rohit ji seems impressed by Ajitji now 😅 and
    yes, politics is diversity in political intrest opponent are not enemies.. so we need to take it that way .

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 3 วันที่ผ่านมา +22

    बारक्या राज्यात घोटाळा करायचा नाही मोठं राज्य आलं की मंग घोटाळा करायचा

  • @tanajisawant2403
    @tanajisawant2403 3 วันที่ผ่านมา +1

    फार छान, ही महाराष्ट्राची स्वस्कृती आहे.
    हे खानदान म्हणून आदर्शवत आहे.

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 3 วันที่ผ่านมา +32

    पवारांची परंपरा आहे विश्वासात करणे

  • @dadasobhakare1448
    @dadasobhakare1448 3 วันที่ผ่านมา +9

    जनतेची साफ फसवणूक आहे या वरून स्पष्ट दिसते

  • @maharashtratimes
    @maharashtratimes  3 วันที่ผ่านมา +14

    अजितदादांना सभेसाठी बोलावूनही ते आले नाहीत, फॅमिली अॅग्रीमेंटमुळे माझा पराभव; राम शिंदे भडकले
    th-cam.com/video/_ojAVfcOEyg/w-d-xo.htmlsi=edWB2pEyL81zDVaP

  • @GangaramButte-m1s
    @GangaramButte-m1s 3 วันที่ผ่านมา +5

    जनुन बहुजन लबाडी कली आहे पवार एकच आहेत

  • @LaxmanGorde-yc1ly
    @LaxmanGorde-yc1ly 3 วันที่ผ่านมา +14

    बरोबर आहे पण टायमिंग जुळला नाही 😂😂😂

  • @SurajSonwane-xu6mc
    @SurajSonwane-xu6mc 3 วันที่ผ่านมา +1

    दादा रॉयल माणूस आहे 💯💯

  • @JIVANPANDAV
    @JIVANPANDAV 3 วันที่ผ่านมา +3

    खरचं मोठा तो मोठा मानंल दादा अभीनंदन

  • @avinashjadhav6874
    @avinashjadhav6874 2 วันที่ผ่านมา +1

    याला बोलतात राजकारण जे सामान्य जनतेच्या कधीच लक्षात येणार नाही 😢

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातील जनतेला
    परिवार येड्यात काढत आहे.
    रक्ताच नातं वेगळं होतं का.
    एकाच
    घरातील संपूर्ण निवडून
    आणून
    घराणेशाही केली आहे.
    आम्ही
    बघत बसलो गंमत.

  • @vinodkadhane716
    @vinodkadhane716 2 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही निवडून आल्यानंतर शरद पवार साहेबांचा आशिर्वाद घ्यायला हवं होतं

  • @mitubimla5545
    @mitubimla5545 3 วันที่ผ่านมา +1

    शेवटी भावकी च होनार 👍 भुप भारी वाटल काका पुतने एकत्र पाहुन 👍👍👍

  • @RajwardhanPawar-l8z
    @RajwardhanPawar-l8z 3 วันที่ผ่านมา +5

    सभा घेतली नसली तरी डमी रोहीतला ट्रम्पेट वर उभं करायला विरोध केलेला नाही.

  • @3lokd633
    @3lokd633 3 วันที่ผ่านมา +11

    तमाम सतरंजी उचले वडापाव कार्यकर्ते तुम्ही बसा आपापसांत भांडत....

    • @I_Love_My_India_45_
      @I_Love_My_India_45_ 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂 हे मात्र खरं आहे

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 3 วันที่ผ่านมา +17

    तुझी सभा झाली असती तर राम शिंदे आणखी चांगल्या मतांनी घसरला असता,

    • @thouran3204
      @thouran3204 3 วันที่ผ่านมา +1

      te disal maharashtrat

    • @AryanGK552
      @AryanGK552 3 วันที่ผ่านมา +2

      ते सभा कसे घेतील घरचा माणूस आणि सर्व j१ सोबत बसून करतात

    • @vilaschavan5285
      @vilaschavan5285 3 วันที่ผ่านมา +1

      @@AryanGK552 हे माहित आहे तरीही तुम्ही त्यांना युतीत सामील करून कसकाय घेतलं,

    • @LaxmanKambale-gz7vh
      @LaxmanKambale-gz7vh 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dattatraytemak
    @dattatraytemak 3 วันที่ผ่านมา +4

    ही लोक मिळुन ठाकरे कोग्रस ला सपावनार आहेत

  • @akshay104
    @akshay104 3 วันที่ผ่านมา +4

    Evm, supreme court, election commsion

  • @ambadasatole6984
    @ambadasatole6984 3 วันที่ผ่านมา +1

    सिंदखेडराजात दादांची सभा लावून सुद्धा आले नाही. परंतु शिंगणे साहेबांचा करेक्ट कार्यक्रम मतदारांनी लावला. मनोज कायंदे ✌️

  • @nitiningale4713
    @nitiningale4713 3 วันที่ผ่านมา +1

    दादा मुळे वाचलाच बेट्या नाहीतर फडणवीस तुला राजकारणात न तुला संपवतच होता पण त्यामुळे आमचा राम कदम पडला भाजपा पक्ष श्रेष्ठ ने यावर लक्ष द्यावे

  • @Hsywhwkeywwuwde5068
    @Hsywhwkeywwuwde5068 3 วันที่ผ่านมา +5

    शेवटी पवार फॅमिली एकच होणार

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 3 วันที่ผ่านมา +15

    दादांनी रमशिंडेशी गद्दरी केली

  • @nish2154
    @nish2154 3 วันที่ผ่านมา

    दादांचा मिश्किल स्वभाव आहे ते बोलले त्या गोष्टींना मजेत घ्या

  • @balirajaagroseeds8548
    @balirajaagroseeds8548 3 วันที่ผ่านมา +2

    Only dada

  • @shubhashgargote4318
    @shubhashgargote4318 3 วันที่ผ่านมา

    अजित दादा 🎉🎉🎉

  • @swapnilhujare7106
    @swapnilhujare7106 3 วันที่ผ่านมา +9

    महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करा

  • @thewaterfall2473
    @thewaterfall2473 3 วันที่ผ่านมา +4

    अजित दादा मवीआ सोबत असते तर म्हटले असते ईव्हीएम चा घोटाळा आहे😂

  • @sagarghodake8922
    @sagarghodake8922 2 วันที่ผ่านมา

    Ajit dada ✌️

  • @RXXtop
    @RXXtop 2 วันที่ผ่านมา

    स्वतः रोहितला बोलले मी सभा घेतली असती तर ढाण्या तुझ काय झालं असतं .किती आता लबाड बोलतात ? तुम्हाला धनगर मत नको आहेत घरातून तुम्ही अप्रत्यक्ष एकच आहेत .

  • @ISUPPORTGOPICHANDPADALKAR
    @ISUPPORTGOPICHANDPADALKAR 3 วันที่ผ่านมา +10

    जसा सांगोला मध्ये 700 वोट ने अनिकेत देशमुख हरले होते त्याचा बदला 2024 ला घेतला या रोहित पवार चा बदला 2029 ला राम शिंदे साहेब घेतील लक्षात ठेव रोहित्य.

    • @balukhose8825
      @balukhose8825 2 วันที่ผ่านมา

      निट बोला साहेब

  • @GaneshPawar-wm9dt
    @GaneshPawar-wm9dt 3 วันที่ผ่านมา

    अजित दादा.एकदम. बरोबर

  • @annarupnar1707
    @annarupnar1707 3 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही घरातच setting केले

  • @prasadshahane4064
    @prasadshahane4064 3 วันที่ผ่านมา

    मोकळ्या मणाचा माणुस आहे अजित पवार.

  • @anilpachpute813
    @anilpachpute813 3 วันที่ผ่านมา +3

    बळच निवडून आलेला आहे जरा भाषा सावरा

  • @RiyaKusalkar
    @RiyaKusalkar 3 วันที่ผ่านมา

    आमच्या तालुक्यात नेवासामध्ये दोन मावस भाऊ उभा राहिले शिवसेना वर्सेस शिंदे शिवसेना जिंकल्यावर नंतर कळलं ते दोघं सख्या मावस भाऊ आहेत निवडून आल्यावर ती एकमेकांच्या घरात जाऊन बसले आणि कार्यकर्त्यांनी भांडण करून मोकळे झाले 😂

  • @Kd-iu8mm
    @Kd-iu8mm 3 วันที่ผ่านมา

    पवार असू किंवा दुसरं कोणी प्रत्येक जण आपापली नाती गोती च सांभाळतो
    आणि पवार पण आपापली नाती सांभाळतात त्यात काही गैर नाही

  • @amitgadade6676
    @amitgadade6676 3 วันที่ผ่านมา +4

    एकच नंबर दादा

  • @Videoactor1258
    @Videoactor1258 3 วันที่ผ่านมา +12

    भिकार चोट😢

  • @renushansuvarna
    @renushansuvarna 3 วันที่ผ่านมา +1

    Rohit dada jacket change kra

  • @shekharmhamane2911
    @shekharmhamane2911 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hum sab 1 hai

  • @NarhariDongare
    @NarhariDongare 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादांना विचारा पंधराशे मतदान असणारे गाव अंन मतदान होतय एकविससे कसंकाय

  • @Rrrrr-x9c
    @Rrrrr-x9c 3 วันที่ผ่านมา

    शक्तीपीठ /नागपूर गोवा एक्सप्रेसवे होणार??

  • @shreengp
    @shreengp 3 วันที่ผ่านมา

    दादा खरंच सांगा साहेबांना का सोडून गेले

  • @ShahinChoutre
    @ShahinChoutre 3 วันที่ผ่านมา

  • @karbaharal2702
    @karbaharal2702 3 วันที่ผ่านมา

    दादांचा स्वभाव खरं बोलणारा आहे
    त्या मुळे ते आसे बोलले आसावेत

  • @vaibhavbendale9999
    @vaibhavbendale9999 2 วันที่ผ่านมา

    यांची सत्ता आली असती तर हा रोहित झुकला पण नसता..

  • @sopangabhale6609
    @sopangabhale6609 3 วันที่ผ่านมา

    गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

  • @rushikeshjadhav7356
    @rushikeshjadhav7356 3 วันที่ผ่านมา +2

    गुजरात ला गेलेले उद्योग परत आणा , फक्त तुम्हीच करू शकता तुम्ही तर या मातीशी जोडलेले नेते आहात बाकीचे करतील यावर अजिबात विश्वास नाही मात्र तुम्ही , मुख्यमंत्री अजित पवार खूप खूप शुभेच्छा

  • @rangnathsatkar6318
    @rangnathsatkar6318 3 วันที่ผ่านมา +1

    खरं बोलतो दादा

  • @suyashpawar1000
    @suyashpawar1000 2 วันที่ผ่านมา

    hech ahet pawar sahebanche sanskar

  • @ishwarpatil8192
    @ishwarpatil8192 3 วันที่ผ่านมา +1

    शेवटी सर्वांनी नाती जपली पाहिजे ❤❤🎉🎉

  • @vindip2430
    @vindip2430 3 วันที่ผ่านมา

    Kiti samanjaspana ahe Rohit tumcha. Khup chan❤

  • @shivharinagargoje1425
    @shivharinagargoje1425 3 วันที่ผ่านมา +1

    😊😊

  • @VasantKolekar-di4cp
    @VasantKolekar-di4cp 2 วันที่ผ่านมา

    अजित पवारांनी महायुती धर्म पाळला नाही त्याच्यामुळे राम शिंदे साहेब पडले

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 3 วันที่ผ่านมา +3

    खोटं बोलल्याचं सिद्ध केलं

  • @SukhadevKale-y5b
    @SukhadevKale-y5b 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे साहेब जनतेमधून विजय झालेला आहे रडका दादा चिडका दादा

  • @manda_torane8397
    @manda_torane8397 3 วันที่ผ่านมา

    सतरंजी वीर 😂

  • @SantoshMadage-w6u
    @SantoshMadage-w6u 2 วันที่ผ่านมา

    Evm मुळे निवडुन आले, खोटे बोलु नका

  • @yuvikaproperties8905
    @yuvikaproperties8905 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    चाकनकर कुठं आहे😂

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn 3 วันที่ผ่านมา +3

    Sagale ekach ahet....kon pdla pawaracha....shevati ha Rohit katavr pass kelach na....apan ugich apatun gheto

  • @ashokshinde9379
    @ashokshinde9379 3 วันที่ผ่านมา +1

    बरोबर

  • @kendredhanraj7954
    @kendredhanraj7954 3 วันที่ผ่านมา

    हे एकच आहेत

  • @sambhaji579
    @sambhaji579 3 วันที่ผ่านมา +1

    दर्शन घे म्हंटल्या वर पाया पडल्या काय संस्काराच्या गोष्टी करतोय रोहित पवार 😂

  • @pratapshelar8664
    @pratapshelar8664 2 วันที่ผ่านมา

    सोयस्कर संस्कार तूम्हालाच फक्त बाकी काय वेडे आहेत काय

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 2 วันที่ผ่านมา

    गुजरात ला जोडणार

  • @gurnuleshivam6380
    @gurnuleshivam6380 3 วันที่ผ่านมา +1

    Public ne jast dokyavar gheu naye

  • @bhauraomote4239
    @bhauraomote4239 3 วันที่ผ่านมา +4

    दादा लहान राज्य महाविकास आघाडी ला दिल मोठी राज्य बीजेपी ने घेतल

  • @navnathkhatkale693
    @navnathkhatkale693 3 วันที่ผ่านมา

    Mahsul vibhagatla bhrastachar kami kara

  • @mallikarjunmashale657
    @mallikarjunmashale657 3 วันที่ผ่านมา +1

    Mission ghotala

  • @yuvrajmh8430
    @yuvrajmh8430 3 วันที่ผ่านมา +1

    पैसा बोलता है

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 3 วันที่ผ่านมา +1

    Dada bindhast boltat kapat karastan nste pan kakala solemule thode vaet vate tari pan dada cm zale pahije

  • @AniketPatil-v6s
    @AniketPatil-v6s 3 วันที่ผ่านมา +1

    Paisa bolta hey

  • @riderbaba4562
    @riderbaba4562 3 วันที่ผ่านมา +1

    Ajit pawar bolun gele as khi kaptpna nhi

  • @SURAJ0_021
    @SURAJ0_021 3 วันที่ผ่านมา +1

    2100 kdhi yenar

    • @rkedits9287
      @rkedits9287 3 วันที่ผ่านมา

      वाट बघत बसा

  • @MadhukarKhaire-i3e
    @MadhukarKhaire-i3e 3 วันที่ผ่านมา +1

    खोटेपनाचाकलसझाला

  • @AngryBuddha420
    @AngryBuddha420 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांच्या मागे जाणारे लोक येडे आहेत,

  • @NileshPatil-ze1hh
    @NileshPatil-ze1hh 3 วันที่ผ่านมา +1

    KAKA HI HAI KAKA ZUNDABAD

  • @vishaldeokar8795
    @vishaldeokar8795 3 วันที่ผ่านมา

    Evm mule tumhi vachla

  • @hbk5302
    @hbk5302 3 วันที่ผ่านมา +1

    Sharad pawar sarkha kapati naay ase watatay hyatun ajit pawar karan patrakar parishadet bhi ascharyachakit gambhir chehara kela hota rohit pawar padala kunitari sangitlyawar mg counting chalu ahe mhntlyawar gambhirpna hatala ajit pawar cha ith tar sharad pawar ne pune jilhyatil ani ajubajuchya jilhyatil swatache compitator agadi baalmitra ka asenaat sagali sampawali t ewadh kashala swatachya sakkhya bhawala vasant raao pawaranna padalay election madhe sharad pawar ni virodhaat jaaun tewa rakt naay ka athawale tya sharad pawar la sharad pawar swarthi ahe tasa ajit pawar la maya ahe ase tari disun yete hyawarun ch pn raam shinde ji padayla nko hote hey saglyannach ani mla he watate bhaari manus ahe Ram shinde atleast kaam tari keliyet tas hya rohit ne sadhe raste naay bandhle tari bhi niwadun alay

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 2 วันที่ผ่านมา

    Adhi stage la pathun jat hota tewha samor yewun kaka chya Paya ka nahi padhlas re tu 😂😂😂

  • @dattashelke9539
    @dattashelke9539 3 วันที่ผ่านมา +1

    केंद्रात भाजपा महाराष्ट्रत युती आता गुजरातला विका महाराट्रा

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq 3 วันที่ผ่านมา +1

    Maharashtra ke logo ko gujrat model ke ghulamo ki jeet samajh me nahi aayi 😅😅😅😅

  • @yogeshbhoite9493
    @yogeshbhoite9493 3 วันที่ผ่านมา

    कुटुंब एकत्र ठेवा महाराष्ट्राला सुधा बर वाटेल