Ajit Pawar Vs Rohit Pawar Emotional : रोहित पवार रडले,अजित पवारांकडून मिमिक्री | Rohit Pawar Mimicry
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 พ.ค. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
Ajit Pawar Vs Rohit Pawar Emotional : रोहित पवार रडले,अजित पवारांकडून मिमिक्री
Video Credit : #Baramati | Sudhir Kakde/Producer | Sachin Dhole/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
दादांच्या डोळ्यातून पाणी कसं येणार??...
मुतून मुतून... काही शिल्लक तर पाहिजे! 😉
Rohit Pawar's eyes will start to water when two crore rupees worth of brinjals start growing in his garden, but he will not.
Ajit dada state sathi parch khalcha patlila gelet
पण काय बी म्हणा म्हाताऱ्याने नातवाला नौटंकी 😂mast शिकवली.. Chottyano
@@nileshborhade4818 अरे एवढंच माहिती आहे तर पाठव तुझ्या बापाची इडि. करा सिद्ध .की बाप नपुंसक आहे तुझा
सुनेत्रा पवार पण रडल्या होती ते पण करुन दाखवा😂
Vahini Nirmal y t,tyana naka gheu,yaat
बाय बाबात काही फरक असतो का नाही?
नाटकं आणि खऱ्यात काही फरक असतो का नाही?
मित्रा, वहिनींना रडवले होते, त्या स्वतः हुन नाही रडल्या. पवार साहेबांनी वक्तव्यच तास केलं होत.
@@amolmankar3008are pn Ajit pawarla laj vatli pahije jyane paksh kadla to vyakti ajun Hayat astana ,tyachya pakshavr dava thokn yogya ahe ka ,are dhamak asti tr kadaycha na swattacha paksh mg manl ast Ajit pawarla
मी कमेंट वाचायला आलो, खूप बर वाटलं जेव्हा सामान्य लोकांची साथ कोणाला आहे ते कमेंट वाचून कळलं. आता आतुरता 4 जून ची
Barobar😂😂😂😂😂😂
विनाश कालीन विपरीत बुद्धि किती मस्ती किती गर्व अजीत दादा संपनार
70हजार करोड़ महा जनतेचे लूटले किती अहंकार अजीत पवार याना मत दार बंधुनों यांची मस्ती जिरवा ❤
❤
एक नंबर भावा
Sharad Pawar ni kiti lutle tyacha pan jara akda sang
फेकून तर कहरच केला.लुटायचा
Yes
अजित दादा काय बालिश पणा करत आहे
गरीब जनता शेतकरी रोज असाच रडतो साहेब त्यांचा कधी विचार आला का?
😢😢😢😢
अगदी बरोबर
नौटंकी करायला एक नंबर आहे पवार साहेब
दादा तुझा अंदाज 4 जून नंतर तुला समजेल... भाजप वाले तुला औषधला सुद्धा उरणार नाहीत
Ajit pawar tumacha bazar uthala aahe
Hadd. Mi Baramaticha aahe. Ithe fakt Ajitdad. Tu nigh..😂
Bhau kont gav ?@@Vishwanath530
@@Vishwanath530mi gunwadi cha aahe amacha ithe only saheb
Mutr visarjan Kara 🎉🎉🎉
आज मस्तीत रडला 4 जून ला दादा तू खरोखरच रडणार
Ok बरोबर
स्वप्न बघ
Radka Ajit pawar😂
शंभर टक्के बरोबर आहे
खरंच खरंच रडणार
अजित पवार 70हजार कोटी चां हिशेब द्या
आमच्या माताची तू खिली वुडवली ,विश्वास घात केला आमच्या सर्व मतदारांचा ....आता ति चुक पुनः नाही
अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची पण भाजप ने जिरवली आहे
कशावरुन म्हणता
4 jaga deun😂😂
Tya pn swataha decide karun Hemant patil sodun bayko la
भाजीपाला न ही सुरवात केली आहे विधानसभा बघा एकपण सीट येऊ देणार नाही
@@sushmakulkarni8171खासदारकीचे सीट आहेत त्यापेक्षा कमी केले.
मागे कोन रडलं होतं राजकारण सोडतो म्हणून अजित पवार हवेत आहेत
खरचं एवढ सर्व भ्रष्टाचार लपवण्यासाठी केलं, पक्ष चीन्ह दोन्ही घेतले व वरूण खरच या अजीत पवारांना कुटूंब कळल असत तर कीणान बायकोला बहीनी वीरोधात उभे केले असते का ?? काय बोलायचं अशा मानसीकतेला !
मी खरोखरच राष्ट्रवादीला कधी मतदान केले नाही..पण तरीसुद्धा डोळ्यातून पाणी आले रोहित दादाचे शब्द ऐकून..पण या जगात खूप भावनाविवश लोक पण आहेत...त्यांची नक्कल पाहून वाईट पण खूप वाटले....
❤
लाज वाटली पाहिजे, साहेबांनी हात दिला नसता ना, कुत्र पण विचारलं नसत
Madat nastana khup lok pudhe gelet
@@suryakantnipanikar1401 दादा ची द पण नसता गेला शेठ … जरा मानुसकी च्या जाऊन विचार करा …
Correct
Mutr visarjan Kara 🎉🎉🎉
Udhvast tar chitratch nasta kuthlya,,,, balasaheb ani naav dile naste tar,,
अरे लेका तुझ राजकारण संपणार
ह्या निवडणुकीत 😂😂
आपण केलेल्या विकासकामे सांगुन मते मागावी
दादा तुमच्या कीती तरी उन्हाळे पावसाळे
पवार साहेबांनी पण बघितलेले आहेत.
अजित पवारांचे राजकारण आज संपले
खरंच सपंल अजित पवार राजकारण संपल
Kadich sampla hai 😂
किती खालती उतरला दादा
Kiti vela asal radgaan lavnar be. Kadhi tari real issues bsr ladha
सुरवात कोणी केली 😂😂
पण नौटंकी पण नीट करता येत नाही.....
Sharad pawar peksha neech koni nahi
असे रडणाऱ्या लोकांना भावनिक होवून मतदान करु नका तस ही फॅमिली नौटंकी करण्यात हुशार लोक आहेत तुम्हीं तिसऱ्याच candidate ला निवडून द्या
दादा तुमचे लोक जिवंत असणारे माणसाचे मडके फोडता आणि आम्ही हृदय असणारी माणसे हे पाहून डोळ्यात पाणी येतं ते अनाव लागत नाही बोलणारे प्रश्न विचारणारे खासदार नकोत म्हणून हे सर्व चाललंय का
Ed ची notic आल्यावर अजित राव....किती रडले....हे मतदारांनी पाहिले
खालून लाल नको होऊ देऊ 😂रे इतक्या लवकर
अजितचं आयुष्याचं मिम्रिकि करण्यात चाललंय
किती मस्ती आणि गर्व आहे याला
Background music कशासाठी लावला आहे? ABP माझा उत्तर द्या.
जो आपल्या कुटुंबाच होऊ शकत नाही तो राज्याच्या जनतेचा काय होणार...
खरय
Ek no. Bolale..tumhi.
शेवट 👍🏻👍🏻
जो फक्त कुटुंबाच बघतो ,तो इतरांच काय बघणार
Kontya company madhe kamala aahat
अजित दादा तुम्हीं सुनेत्रा पवार पडल्यावर रडा तो पर्यन्त थांबा 😂😂😂
Sahebani pan aaj parynt fodun rajkarkn kele sakhha bhau padun rajkarnat ale te
Mothey saheb,taaho fodtil,,sule haarlyavar🤦😂🙆
@@MithilaKulkarnitaho fodnara swatacha pakha ubha nahi karu shakat. Swatacha pakha ubha karaychi tari dhamak dakhwa
@@Username16527 sule ni kuth ubha kelay mag paksh?, sadanand sulenchya mad tin?😂
@@Username16527 sadanand sulenchya mad tin,sule baain tari kuth paksh kaadhlaay,,,,aaytya bilavar--,😂🙆
माझी स्वतःची अशी ईच्छा आहे की राज ठाकरे आणि अजित पवार हे दोघे एकत्र येऊन त्यांची सत्ता महाराष्टात यावी.....
कोन हारेल । कोन जिंकेल।
शेवटी पवार च ना
ऐक नान्याच्या दोन बाजी।
मदे मतदार निघतोय भाजून 🔥🔥 मतदान देश च्या भारत 🇮🇳 सूरकसै साठी करा🙏🙏
दादा निकाल लागल्यानंतर तुम्हाला खरोखर रडावे लागेल
दादा इतकं पण नका पातळी सोडू.....
रोहीत पवार खरच भावनिक झालेत.... आणि मुळात राजकारण्यांनी संवेदनशील असनं खुप जास्त गरजेच असचं. कारण सत्ता आणि ताकद असनारा माणूस जेंव्हा संवेदना विसरतो तेव्हा त्याचा पशु व्हायला वेळ नाही लागत
लई नाटक करतात राव हि लोकं आणि मस्त गडवतात लोकांना निवडणूक झाली की परत एक 😅😅😅
अजित आज पासून तुमच्या बदल ची respect sampli ..... इथून पुढे तुमचे चांगले दिवस संपल्यात जमा
अरे त्या शरद ना पावसात भिजून भावनिक केला राजकारण तेव्हा कुठे होता ?
सातारा मध्ये निवडून आल्यवरती काय विकास केला रे सातारा मध्ये?
@@tez25123jase Chanda chor ne jati jatit bhandne laun, bhratachyryana swatachya pakshat gheun,lokasamor radun , mangalsutra kadhun ghetil sangun, loktantra marun sampurna India cha vikas kela tase?
@@Username16527 जातीच राजकारण आधी शरद पवार यांनी सुरू केला
5 yrs मध्ये विकास काम केली आहेत
सांग की 5 yrs मध्ये काय केलं सातारा मध्ये ??
@@Username16527 आणि त्या ध्रुव राठी ल विचार की जर्मनी मध्ये university chya मुलांना जर्मन पोलिस यांनी मारहाण केली तिकडे democracy danger मध्ये नाही का
आणि भारत मध्ये तुम्ही पार आई बहीण काढली की देवेंद्र फडणवीस ची तरीही काही कारवाई नाही केली कोणावरती
आणि दुसऱ्या बाजूला 2.5 yrs uddhav CM असताना राणे ना अटक का केली आणि केतकी चितळे ने एक पोस्ट केली तिला अटक केली
तुम्ही चोर आघडी वाले रोज आई बहीण कळतय देशाच्या PM ची तरी काही कारवाई नाही केली
उगाच त्या फेक न्यूज पसरवणे हा एकच धंदा राहिला विरोधकांना
60 yrs काय केलं सांगा की तेव्हा तोंड बंद का आहे ??
😂😂😂😂What do we talk about?😅😅
दादा आपण खरच उपकार विसरले आहेत मोठे साहेबाचे आपलं वागणे बरोबर नाही आहे दादा जनतेला पटणार नाही
सुनेत्रा पवार पण रडल्या होत्या
Emotional intelligence but Deshacha vishay aahe gharcha nahi
अजित पवार तुम्हाला जरांगे पाटलांनी दिलेला डोस कमी पडला वाटत
❤😊ek no. Bhau
जरांगे ला गुणरत्न सदावर्ते डोस दिला अन् त्या न गांडीला पाय लाऊन पळाला 🤣
kon farange kon vichartay tyala
ani ho
yenar tar modich
kay upataychi upatun dakhaw
@@maheshbabu9013 एखाद्या व्यक्तीचं नाव कस घ्यायला पाहिजेत ..यावरून तुमचे संस्कार दिसतात
ह्याला फार गर्व झाला आहे अजित पवार तुला जनता धडा शिकवणार आहेत . पलपुत्या
अरे तुम्ही एक दिवस रडता आणि आमच मत घेतल्यावर आम्हाला 5 वर्षे रडायला लावणार माहीत आहे आम्हाला
गद्दार - लडत नाही !
पलडा बदलतात ! 🐯
त्यांनाच गद्दार म्हणतात ! 🦁
रोहित रडू नको रे बाबा 😂
भविष्यात एकच दादा असेल रोहित दादा❤❤❤❤❤अजित सिंचन वाले तुम्ही 4 जुन नंतर दिसत नसता
अजित दादा तुम्ही कीती खालच्या थराला गेला , रोहित पवारांचं साहेबांवरील प्रेमां मुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, आमचे पण डोळे पाणावले आणी तुम्ही कुठल्या थराला गेला
Ajit dada purvi manat hoto tyancha gentle man image mude,,,,70 hajar koti ghotale mude nahi bar ka,,,,pan ata te lai besharam zale kharach
राजकारण ची लेवल 😂😂
Sharad Pawar lost baramati ground report said this..jaise ke sath waisa
अजित दादा आतां dublicate रडले पण 4 जून ला original रडणार हे मात्र नक्की😂😂
कदम तुझ नाव बदलून फ़ोदम ठेव
Tumhi ata bghnarch ahe😂😂 tya supriya ani vakdyala amhi baramativale vote nahi krnar ajibat 😂😂
दादा फार वाईट वेळ आली तुमच्यावर, नकला करायची
अजित पवार विनाशकले विपरीत बुद्धी
इतका नालायकपणा बरा नव्हे
आता हेचकरते बसायाच नकला,धरनात,मुतायच,दादा पादा म्हनायच
अजित पवार साहेबानी काय केल सोताची घरची शिट लाव आणि मग डोल्यातुन पाणि काढ😢😢😢😢
येणार फक्त सुनेत्रा ताई✌️✌️
अजित दादा तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार
किती भावना शून्य माणुस आहे
खरंच मटका फोड्याय तरी काय वाटतं नाई
अजित पवार साहेब तुम्ही आता तुमचे राजकारण समाप्त झाले तुमची धर्मपत्नी सुद्धा इलेक्शन मध्ये पराभूत होती
अजित बेटा लप हारमी झाला
अजित पवार यांच्या मस्ती आली आहे हि उतरवा वेळ आली आहे 😮😮
अजित दादा चा राजकारण संपलं आशीर्वाद महाराष्ट्रात लोकांची चर्चा आहे
राजकारण.. योग्य वेळ आल्यावर निसर्ग शक्ती योग्य तो न्याय करेल. आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करा.🙏🙏🙏
या शरद पवार परिवारास दादा साहेब फाळके पुरस्कार मिळाच पाहिजे
रोहीत पवार चरित्र अभिनेता म्हणुन
😭😭😭😭😭😭😭😭😭😭
सुप्रिया सुळे याना डायलॉग लेखिका म्हणून
तुझा परफेक्ट गेम केल्या शिवाय रहाणार नाही
शरद पवार
बेस्ट अभिनेता म्हणुन ⛱️
दादा साहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाच पाहिजे
अजित पवार तुम्हि जे नाटक केले तिकडेच तुम्हि हरलात समजा , आणि जेवढा राजकिय मॅच्युरिटी रोहित पवार मधे आहे तेवढी तूम्हाला पण नाही आहे
राजकीय माणूस नको
विकास करणारे दादा हवेत
दादा आता दादा राहिला नाही आता काय अवस्था झाली अजित दादाची
छान अभिनंय केला दादा. लढायचं सोडून रडायला काय नामर्द आहात का? उठा लढा. दाखवा ताकत
Ajit pawar supremacy 🔥🔥🔥🔥
मोदी पण रडून दाखवतात,दादा😂
दादा तुम्हाला रोहीत पवारा वर बोलाव लागत हाच रोहीत पवारांचा विजय आहे..... भविष्यातला सुसंस्कारित नेता मा रोहित दादा
काय केल, डोळे कसे मिटावे वाटतील अरबोची साम्पत्ती कशी भोगणार🤐🥴
ABP माझा हा इंडी आघाडी चा स्टार प्रचारक म्हणून काम करतो.. इथे खाली आलेल्या प्रतिक्रीया व लाईक्स पाहिले की कळते की , प्रतिक्रिया बाॅक्स ही मॅनेज केला आहे...
मला आज कळलं ,अजित पवार कुणाच्या भावनेशी मिमिक्री च्या माध्यमातून इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकतात.असो,चार जून ला ते ईश्वर कृपेने खरोखर रडो हीच सदिच्छा!
राजकारण समजत का कुत्र्या चप्पल ने हाणायला पाहिजे तुला . शिवाजी महाराजांनी आपल्याला काय रडायला शिकवले काय? तो तिकडं रडायचं नाटक करतो इकडे तुला रडू येते . रडीचा डाव खेळून देश समृद्ध होऊ शकत नाही. सुधरा जरा नाहीतर हे लोक तुमच्या गांडीवर चड्डी पण ठेवणार नाहीत
अजित पवार भाषण नीट बघ. तुझी राज्यात दादागिरी संपणार आहे
पैसासाठी आणि सत्तेसाठी हे लोक कोणत्या थराला जातील याचा आपण अंदाजच लावू शकत नाही, जो पैशासाठी, सत्तेसाठी, खुर्ची साठी रक्तातली नात्यासोबत गद्दरी करू शकतो तो जनतेच्या कल्याणासाठी व समस्यांसाठी व देशासाठी कसं काय एकनिष्ठ राहू शकतो ???
मतदान करताना विचारपूर्वक मतदान विचारपूर्वक मतदान करा, आपल्या मतदानाने सरपंच, नगरसेवक, zp सदस्य निवडून येणार येणार नाही तर, देश चालवण्यासाठी नवीन सत्ता स्थापन होणार आहे, त्यामुळे विचारपूर्वक आपले मत द्या🙏🙏🙏
दादा तुम्ही ४ जूनला जिंकाल किंवा हराल पण आज तुम्ही हरला हे नक्की
अरे तू काय करायचे ते कर पवार साहेब बरोबर gaddari केली आहे हे लक्षात आले की महाराष्ट्र मध्ये जनतेला याचे उत्तर जनता 4 तारखेला दिलं जाईल.
म्हातारा वाकडा शेवटी आजार पणाचं ढोंग केलंच केलंच त्याने...आणि हा रडतो जसा याचा साहेब म्हणजे भाग्यविधाता😂😂😂
ABP majha ne changla background music dilay😂😂
अजित पवार तू पवार कुटूबांसाठी दादा असशील आमचा नाही ।
रोहित पवारांनी... मांडलेला विषय भावनिक होता... पण त्याच वेळी.. अजित पवारांनी त्याची केलेली टिंग्गल. खूप महागात पडेल... शरद पवार म्हणत्यात त्यांना... आम्ही सर्व सांगलीकर, कोल्हापूरकर, साताराकर, विधानसभेला सांगतो डोळ्यात पाणी कसं येतंय...
एकच वादा..... रोहित दादा
Kaam krnara Manus Ajit Pawar aahe.... Emotional blackmail karun aayushbhar...halavat basal....neet v4 kra...
Tuza tu sang...tu kon lagun gelays paschim Maharashtra cha representation karnara??
@sagarpatekar2170 tuji kame keli ka😂
Me kon lagun nhi gelo...ayushbhar radun rajkaran karnare...He loka..tya peksha kaam karnara neta bara
Onli rohit pawar 🔥🔥🔥🔥🔥
Sabbaas dada ❤ perfect
अजित दादा तू पण रडला होतास की
काय राव आपण ज्याच्या जीवावर मोठे झालोत... त्याचीच मज्जाक उडवायची वाईट आहे राव अजित राव तुमचं
एक रावण होता जो आपल्या बहिणीसाठी देवाशी लढत होता.
आणि हा रावण ज्याने आपल्या बहिणीला खाली आणण्यासाठी आपल्या पत्नीचा वध केला.😮
Rohit Pawar....is Loyal Leader...
10 times Better than Ajit pawar
डोळ्यातून पाणी काढणं आणि डोळा मारणं यातील फरक जनता ओळखेल
अहो दादा.... आपले वय काय... आपण करतोय काय.... रोहित पवार तुमच्या पोराच्या वयाचे..... जनची नाही मनाची तरी ठेवा....
Ek no दादा ❤
अस माणसाने stright forward राहावे.
भाऊनिक राजकारण चानार नाही आता
Ajit dada always Rocks 🎉🎉
तुम्हाला पाहिलं तिकिट कोणी मोदी नी दिलं होत का ते सांगा चालले ZP च तिकीट दिलं सांगत
Dada chi seat 100% padnar .....
Only Supriya Tai ✌✌✌✌✔✔✔💯💯💯💯
People will show right place to Ajit pawar on 4th June. MVA is winning
फक्त अजित दादा पवार ❤
बारामती ची सर्व मतदार जनता राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री. शरद चंद्र जी पवार साहेब च्या पाठिशी...
निकला दिवशी समजेल ......काय असर झालाय लोकांवर
Suna,vahinina denar vote
हल्ली दादाभरकटलंय
जर चुकून हरला तर स्वतःचे कपडे फाडेल
Te naay bharktle,,,ti itar bhavakitli ji bhingrya laavleli,sukaalatli,ti bharkatlit😅🙆
@@MithilaKulkarnitu raahti thanyat , vote kuth denar baramatit...kaay pori...kuth bharkatli ki kaay😂😂😂😂ki aapl khott khott vatavaran tayar karti...kuni comment aikun vahinila vote karin mhanun😂
@@MithilaKulkarnitu pawaranna kiti pan shivya ghaal pan ek lakshat thev...punyachi olakh hoti shikshanache maherghar...ka tar ith shikshan bhari hott...ka tar ith fule tilak agarkar fadke karve pandita rama ani itar barech jan yanni shikshan sanstha ubharlya hotya...pan kadhi tar engraj kalat...tevha pasun shikshan sodll tar punyachi dusri olakh navhti...punyachya baher ratri jayala lok ghabarat...fakt sheti ani jungle..udyogdhane kuth tar mumbai la...punyat shikshan sodall tar kusall pan navhte...pawaranni pratham ith koregao la IT park anla...pimpri chichwad chakan la MIDC anun udyog aanle...mg ith nokri dhandya sathi maharashtra chya kana kopryatun khedya padyatun lok yayla lagle...toh pravah vadhla mg deshatun lok yayala lagle...akhandpane avyahat pane pune parisar vadhla...ani maharashtra gdp madhe 1 number paryant jaat rahila....mo di sh ha fd 20 vichartat na pawar ne desha sathi kaay kell...punyakade paha mg kalell kaay kell...je gujratla jamall nahi nagpur la jamall nahi te punyat pawar ne karun dakhavall....tyanna shivya ghall pan adhi mi sangitlay teh padtalun paha...mg bagh naavv thevnya adhi vichar badltet ki kaay...vanjari samaj pawar la vakdya mhanto..cancer varun tingal karto...hya punyat sarvat jast shrimant community vanjari ahe...pan tyanna vatatay pune mundhe ni vikasit kelay....asle krutaghn lok ahet...tulna tari ahe ka... kuth beed ani kuth baramati...jaude, pan raag ka ahe peksha konala ahe te bagh tar jyanna mahitach nahi pawar ne deshala shikshana ch pune udyogach pune banavun dilay.....
❤❤Ajit dada
अजित दादा गलिच्छ राजकारण करून स्वतः स्वतःला संपवून घेत आहे
हीच वेळ आहे अजित पवार पाण्याची ठिकाण 😊 दाखवण्याची
अजित पवार खूप खालच्या दर्जाचा माणूस आहे
Best comedian of Maharashtra
Ajit dada one side in politics
जनता आपल्याला रडवल्याशिवाय राहानार नाही दादा
अजित दादाची मस्ती लोकांच्या लक्ष्यात अली आता