ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

पावर विडर ने मशागत खर्चात बचत होते सर्व काही शेती काम ऐक नंबर मशागतीचा बैल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2023
  • विडर संबंधित माहिती साठी व होलसेल दरात मिळण्यासाठी संपर्क किसान ॲग्रो 9011420998
    वरील व्हिडिओ मधिल विडर हे 9hp चे ई अग्रो नावाने आहे.

ความคิดเห็น • 32

  • @dhananjayubale9478
    @dhananjayubale9478 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व्हिडिओ भाऊ

  • @pmugle2547
    @pmugle2547 ปีที่แล้ว

    खूप छान दादा.... 💐💐💐

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar6092 ปีที่แล้ว +1

    जय जवान जय किसान

  • @vedantbhau2717
    @vedantbhau2717 ปีที่แล้ว +1

    ram ram bhau. chandan sheti baddal ekada detailed video bnva

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 ปีที่แล้ว +1

    Sir pendamethilin कोणत्या कंडीशन madhe मारावे

  • @ramshette2012
    @ramshette2012 ปีที่แล้ว +2

    Kontya companicha ahe, kuthe bhetate. Ya baddal mahiti dya please

  • @dnyaneshwaravhad6659
    @dnyaneshwaravhad6659 11 หลายเดือนก่อน

    सर vst power टिलर 13hp video बनवा सर

  • @rajgholap4607
    @rajgholap4607 ปีที่แล้ว +3

    काम एकदम भारी करते पण माणसाचा भुगा होतो .खूप त्रास होतो याने.2एकर पेक्षा कमी शेती असणारास ठीक आहे. आणि हे फक्त रोटरी ,झाडाला आळे करण्यासाठी सक्सेस आहे बाकी सर्व फेल आहे.सर्व करून पाहिले मी.शेवटी धूळखात पडले आहे.

    • @pankajsdahale152
      @pankajsdahale152 ปีที่แล้ว +1

      कोणत्या कंपनीच,आहे,आपन,कुटून आहात

    • @usermbmh431
      @usermbmh431 ปีที่แล้ว +1

      शक्यच नाही खूप कामाचे आहे

    • @rajkumarbiradar973
      @rajkumarbiradar973 11 หลายเดือนก่อน +1

      Barobar ahe bahu.

    • @mahesh.nehare13
      @mahesh.nehare13 2 หลายเดือนก่อน +1

      विकायचे आहे का मग तुम्हाला आसेल तर सांगा

    • @rajkumarbiradar973
      @rajkumarbiradar973 หลายเดือนก่อน

      म​@@mahesh.nehare13मलाविकायच आहे.

  • @pramodgaikwad5458
    @pramodgaikwad5458 11 หลายเดือนก่อน +1

    हा बॅक रोटरी नाही. सेंटर रोटरी आहे. असं वाटतं

  • @user-kq6zo1cf6v
    @user-kq6zo1cf6v ปีที่แล้ว +1

    मशिन कोणत्या कंपनी चे आहे

  • @balasahebraut2368
    @balasahebraut2368 ปีที่แล้ว +9

    या मशिन ने मानसाच्या शरीराची हानी खूप होते

    • @ravigawade5054
      @ravigawade5054 ปีที่แล้ว +2

      मनके ढिले होतात

    • @kailashgulhane1126
      @kailashgulhane1126 ปีที่แล้ว +4

      अन ट्रैक्टर ने काय शरीराला आराम मिल्तो काय? साहेब शेती मुळात कष्ट, मेहनत आणि जिवाचे वाखे झाल्या शिवाय होत नाही. आणि या सगळ्या मधे हानि ही आहेच.

    • @balasahebraut2368
      @balasahebraut2368 ปีที่แล้ว +3

      @@kailashgulhane1126 घ्या न भाऊ मग आम्हाला अनुभव आहे म्हणून सांगत आहे कारण आम्ही ते
      भंगारात देऊन टाकले

  • @nanapawar4484
    @nanapawar4484 ปีที่แล้ว

    वीडर सर्वात जास्त किमत आपल्या राज्यात आहे फक्त बराबर नाही राव

  • @virbhadrapawar139
    @virbhadrapawar139 ปีที่แล้ว

    कापूस पिकाची माहिती पाहिजे

  • @rahulmasule5907
    @rahulmasule5907 ปีที่แล้ว

    Kimat sanga mala pahije

  • @ShubhamDere-qx9vi
    @ShubhamDere-qx9vi ปีที่แล้ว +3

    अनुदान किती आहे या पॉवर विडर ला

    • @mr.shinde9609
      @mr.shinde9609 ปีที่แล้ว +1

      किमतीच्या 50%

  • @virbhadrapawar139
    @virbhadrapawar139 ปีที่แล้ว

    मला तुमचा नंबर पाहिजे दीपक भाऊ

  • @prashantkulkarni5796
    @prashantkulkarni5796 ปีที่แล้ว +1

    औत लावल्यास व्हबरेट होत नाही

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 ปีที่แล้ว +2

    रेशीम उद्योग का बंद केला

    • @vishnubiradar8760
      @vishnubiradar8760 ปีที่แล้ว

      दिपक भाऊने या कंमेटला उत्तर द्यावे

  • @Diwakachakwa9285
    @Diwakachakwa9285 11 หลายเดือนก่อน

    कापूस शेतात काम करणार विडार किंवा टिलर वर व्हिडिओ बनवा भाऊ साहेब खूप ताण पडतो आता जोडी माणूस सभालन

  • @anandraopatil4054
    @anandraopatil4054 ปีที่แล้ว

    विठ्ठल भाऊचा फोन नंबर सांग