सोनाली तुझ्या दारात गेटच्या बाहेर पण ती जागा छान आहे ती छान शेणाने सारवून घेऊन छान रांगोळी काढत जा..गेटच्या बाहेर समोर मस्त सारवून घे..शेण मिळत असेल तर नाही तर माती प्लेन करुन छान पांढरी रांगोळी काढत जा.. त्यावर हळदीकुंकू घाल..खूप छान positive वाटते.. नक्की काढून बघ..मला reply तरी दे..माझी idea कशी वाटली ते सांग.. प्रसन्न वाटते बघ..
हो ताई खूप खूप छान आणि महत्वाची माहिती सांगितली व जागा आहे तिथे मला शेण पण अवेलेबल होतं ते जवळपास भरपूर सारा आहे नक्कीच मला जसं जमेल तसं मी करत जाईल तुमची खूप मनापासून आभारी आहे ताई
ताई माझे स्वामींचे 11 गुरुवार झाले,,,आणि गुरुवारी पुजेसाठी ठेवलेल्या नारळाच काय करायच सांग,,, मी ऊद्या अक्कलकोट ला जाणार आहे,,, 1 वर्षांपासून जायायच म्हणते पण घडल नाही ,,, ऊद्या माझी ईच्छा पुर्ण होणार 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई तो नारळ एक म्हणजे फोडायचा अजिबात नाही तो नारळ तू विसर्जन करू शकते किंवा एक सांगेन की एखाद्या भांड्यामध्ये पाणी घे त्याच्यामध्ये तो नारळ ठेवून दे आणि त्याला कोंब आला की त्याचं झाड तयार होतं काही अशी ठराविक पूजेचे नारळ असतात ते अजिबात फोडून खायचे नाहीत त्याला होता होईल तेवढं विसर्जन करायचं किंवा झाड तयार करायचं
ताई रोज आपल्याला तेच आहे त्यामुळे सवय होऊन जाते त्या सगळ्या गोष्टीची आणि राहिलेली गोष्ट थकणं तर नाही ग संसार जो आहे तो असाच करावा लागतो त्याच्यामध्ये कंटाळा आला थकवाला म्हणलं तर मग कोण करणार कारण जेव्हा आपण एकट असतो ना घरांमध्ये करणारे त्यावेळेला आपल्याला हसतमुख राहून सगळी काम करावी लागतात त्यावेळेला सवय होते
ताई तुमचे video खूप छान असतात...मी गेले 1 वर्ष पहात आहे....दादा आणि तुम्ही खूप मेहनत घेऊन काम करता....तुम्हाला खूप यश मिळू दे आणि तुमचा पुर्ण जिवन प्रवास तुम्ही एक video मध्ये शेअर केला होता खरच खूप छान वाटत जेव्हा मेहनत करून यश मिळते...तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏🏻
ताई खूप सुंदर तुळशी मातेचे आणि सूर्यनारायणाची प्रार्थना लिहून आणि बोलून दाखवली त्याबद्दल खूप सारे धन्यवाद खाली होती ती प्रार्थना दिसली नाही. आजीला नमस्कार सांग ताई.
ताई मी कधी कोल्हापूरला आलो ना तर भेटू याच पण तू जेव्हा मुंबई ला येशील ना किव्वा येणार असशील ना तर मला सांग कारण तू मुंबई ला जाताना पनवेल वरूनच जाते......मग तू येशील आम्हाला भेटायला.....
Hi mam shree Swami Samarth,mam ek request aahe please tumhi nighty madhe video kadu naka... reason aahai ki tumchi video sampoorna India watch karat aahe suit and saree madhe video kadle ki it's okay but afterall it's ur wish...,God bless you.
हो ताई तू बिंदास्त वापर आणि मला नक्की त्याचा रिप्लाय कर की तुम्हाला कसे वाटले आपल्याला सूट होईल असे देतात त्यामुळे काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटला डॉक्टरांच्या टीमशी कॉन्टॅक्ट करायचा चांगलं मार्गदर्शन करतात पण प्रॉब्लेम तर येणार नाही कारण मला तरी कोणताच आलेला नाही ताई
एक मंत्र आहे तुळस माता महापतिव्रता घालीते पानी लागू दे चरणी पूर्ण माझा वेद तनमन काया टाकीचे पाया करीते जप लागू दे झोप मला आनंदात तुझ्या नामाचा होतो गजर एकविस स्वर्गातश् श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺
खुप छान .गोड आजीचा तिच्यासारखाच सुंदर नि गोड श्लोक .आणि तुझ्या विषयी काय कमेंण्टस देवु .डिअर तुझा कामाचा उरक, घराची स्वच्छता / टापटिप , लाजवाब.अशीच कायम रहा.श्री स्वामी समर्थ
Sheru la nonveg dya tai mi majhya doggi la divasa dog food aani ratri thoda chicken kheema aani tyat rice cooker la lavun dete tyat thodi haldi ghalate tyala aavadate kadhi chicken kheema kadhi anda dya bagha aaramat khanar medicine denyasathi hi trick kam karel 😊 Chicken kheema aanun cubes karun freezer madhe theva barech divas tikato tai
Hi sonali आई ला आणि तुम्हा सर्वांना नमस्कार. आजचं रुटीन छान होता. आणि तू बोलली की डाळी मुळे पित्त होतं अगदी बरोबर आहे. त्या साठी एक उपाय सांगते. आपण डाळ डायरेक्ट कुकर मध्ये लावतो बरोबर. तसं न करता आधी डाळ स्वच्छ धुवून गॅस वर पाचदहा मिनिटं ठेवायची आणि डाळीला फेस आला की तो काढून टाकायचा आणि गॅस बंद करायचा आणि नंतर डाळ कुकर मध्ये शिजव. पित्त होत नाही ग .आणि काळजी घ्यावी . झाडं खूप छान झाली आहेत ग. कढीपत्ता. पुदिना पण लाव ग .मी पण कढीपत्ता पुदिना लावला आहे. खूप टवटवीत पानं येतात ग . आणि कोरफड पण लावलं आहे. आमच्या ग्रील मध्ये झाडं लावली आहेत ग. झाडं खूप लावावी वाटतात पण जागेअभावी होत नाही. तरी पण मी लावते. मि.ओरडत असतात झाडं लावू नको म्हणून. पण मला आवड आहे पण तुम्ही लावलेली झाडं पाहून खूप प्रसन्न वाटतं. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏माझे मॅसेज खूप मोठे असतात ग रागवू नको sory ❤
अग ताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी तुला माहित आहे का किती महत्वाची तू माहिती माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे दुसरी गोष्ट अग एवढा मोठा मेसेज टाईप करण्यासाठी तू दिलेल्या तो वेळ आहे त्याचं मी मानेल तेवढं आभार कमी आहे ताई तू म्हणते त्या पद्धतीने मी नक्की करेन अग तू यशला मेसेज केला का नाही ताई काय म्हणाला तो मी सांगितलेला आहे त्याला तुझा नंबर सापडेना रिटर्न कॉल ला
Hi Tai khup Sunder vlog ताई खूप छान सुंदर होते मोर्निग रूटीन झाडे फारच सुंदर दिसत आहे दोन्ही रेसिपी एकदम मस्त श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Dal bhat, tak bhat, bhakri, gajar ukadun ,batata ukadun, chikan sup. Chikanche mau piece, andi ukdun. Bhakri mixer madhun barik karun pani takun dyavi . Andi roj tin dyavi sakal sandhyakal pival fakt ekach aani white kiti pan dya. Paneer dya hyatal kahi pan dya jevan badalat rahaych. Don time firayala nya dog khush rahatat. Doctor kade jast nyal tevadha to aajari padnar. Diet sambhala to thik rahanar. Aamchyakade dog aahe 1 varshacha. Jast doctor nahi tyachya jevnakade aamhi nit laksh deto. Sakali ek bhakri deta aani ratri bhat deta. Tyat kahi pan mix kara dal, paneer anda tak to khail
ताई सर्वात आधी आपली खूप मनापासून आभारी आमच्यासाठी वेळ काढून शेरूसाठी तुम्ही खूप महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली मी तुमच्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे तुम्ही जे जे म्हणतात त्या त्या पद्धतीने नक्कीच फॉलो करीन खूप सारे ताईंची ही मदत झाली मला तुमचे पुन्हा एकदा आभारी आहे
सोनाली अस म्हणतात की रोज 7ते 8तास झोप आपल्याला आवश्यक असते, मग तू सकाळी इतक्या लवकर उठते शिवाय वलोग पण कधी उशिरपर्यत चालतो, मग झोप पूर्ण न होता तरी तू दिवसभर कशी ऍक्टिव्ह दिसतेस😂
ताई आधीपासूनची सवय आहे शरीराला त्यामुळे केवढी पण झोप मिळू दे प्रॉब्लेम तेवढा काही येत नाही पण हो लागोपाठ जर झोपेचा गोंधळ झाला तर मात्र मला त्रास होतो पण मी बॅलन्स ठेवते ग ताई ❤️ आणि ताई सांगू ज्यांना सवय असते ना त्यांना एवढा काही प्रॉब्लेम येत नाही पण शारीरिक दृष्ट्या ते बरोबर पण नाही तो म्हणते ते खर आहे
‼️🌺🙏 श्रीं स्वामी समर्थ🙏🌺‼️ छान Volgs 👌🏻👌🏻 शेरू नौटंकी😊❤ झाडे खूप छान आमच्या कडे जागा नाही पण तरी 3/4 झाडे आहे त्यात समाधान आईने म्हटले तुळशी सूर्यनारायण प्रार्थना छानच आवडले मला👌🏻👌🏻👌🏻♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🍫
खुप मस्त ताई मला एक गोष्ट सांग बेलच झाडं लावली आहे ते कुंडीतच लावले आहे ते ना मी दुसऱ्या झाडाची काडी लावली होती तर ते चालेल का महादेवाला आणि ते किती मोठे होऊ देयच का छोट आसेल तर चालेल का वाहीले तर का मोठेच झाडं पाहिजे पिलीज ताई सांगितले तर बरं होईल मी वाट पाहाते
Tai aamcha ethe pn dog aahe aani to pn aashech nkhre krto pn aamhi kay krto dog che bhikit aani khau pn yeto hesagl dudht miks krun dudh poli mdhe kuchkrun deto aani jr he jri khat nasla tari aami ji bhagi keleli aaste tyat poli churun aani tyat don aandi ukdun ghalto tya aandyachi smell tyana yete aani te khatat
श्री स्वामी समर्थ सोनाली ताई आता मी कोल्हापूरला आले होते कोल्हापूरच्या देवीला तिथं आम्ही एक दिवस लॉजवर थांबलो मी विचार केला तुमचं घर पण इथेच कुठेतरी असेल खूप छान मंदिर आहे ग ताई कोल्हापूरचा नंतर गणपतीपुळे गेलो खरंच ताई कोल्हापुरात गेल्यानंतर तुमची खुप आठवण आली
Sona aaji ni shlok khoob chan mahntal ahe Tulsi chi dev puja chan Keli aaj amchi anniversary ahe 27varse complete hotil kase divas jatat kaltach nahi video mast 👌👌 love you ❤️❤️
Chan mast baher angan sundar watat hot tuzya gharachi, devanchi, tuzi, tuzya familichi najar kadh ga tai bhale bhagwant aapelya barobar aahet tari hi ase mala watat baki tu sukhi raha aivedich prabhu charni prarthana❤
Ag tai Kiti diwsatun he routine n 😊 mast watate bghayla ani Aaji Kiti chan mantr boltey g tulsila ani suryala Namskar kirana mast aahe g 😊 ani sherula sgl khychi swaych law ek Don diwas Nhi khanar pn bhuk lagli ki khael doggy LA jast sweet n oily masala dar ani tikht nko deu tyamule Te pislyasarkhe krtat Baki vlog mast 😍😘🥰
आज का ग उशिरा आला व्हिडिओ किती वाट बघत बसली होती गं सोनू तू चालते ना तर तुझ्या पैंजण चे घुंगरू वाचतात ना तर खरंच साक्षात मी देवी आली असं वाटते मला खूपच स्वच्छ काम करते म्हणून तुझ्या घरात लक्ष्मी आहे आणि तू पण लक्ष्मीच आहे ग
ताई सूर्यनमस्काराच्या खालचा श्लोक पूर्ण दिसला नाही तू परत एकदा नंतर दाखवशील ताई दोडक्याची भाजी खूप छान दिसत होती ताई प्लीज रिप्लाय देशात सूर्यनमस्काराच्या खालचा श्लोक परत एकदा दाखव
खूपच छान व्हिडिओ...तुझी स्वच्छता बघायला खूप छान वाटतं...झाडे छानच झाली आहेत.. झाडांबद्दल व्हिडिओ नक्की कर...शेरू ला चिकन,भात देत जा...आमच्याकडे जे छोटे सीझ्झू चे ब्रीड आहे..तिचे नाव लिली आहे..तिची पण असेच नखरे आहेत...ती चिकन भात असेल तरच जेवते..नाहीतर तशीच राहते.....कधीतरी चिकन संपतंआणि आणायचं राहतं म्हणून दहीभात दिला तर तोंड फिरवून निघून जाते..मग माझी मुलगी तिला लहानमुलांना भरवतो तसे भरवते...आम्ही नॉनव्हेज खात नाही..पण हिच्याकरता आणावेच लागते...😀 तुला आमची पिल्ले बघायची असतील तर त्यांचे insta account आहे flash and lily असे आहे.... जमल्यास बघ आमची पिल्ले आणि सांग मला...😊
वनिता ताई तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे हो ताई नक्कीच तुझे जे शेरू बद्दल मला सांगितलेला आहे ते नक्की मी फॉलो करेल आणि हो तुझी पण गोड गोड आहे ग किती जीव लावतेस तू पण तुम्ही खात नाही पण तिच्यासाठी आणता खरंच आपले हे चांगले कर्म कुठेतरी आपल्याला देव हे देतच असतो ग
ताई माझ्या इन्स्टॉल आहे का तू ही पोरच असतात ग मी नसते तिकडं म्हणून विचारलं असेल तर मला तिकडे हाय कर मी तुला रिप्लाय देते लगेच अगं हो मी ना बोलून वाईस देते त्यामुळे ना ते काना मात्रा इकडे तिकडे होतात
हो ताई तू म्हणते ते बरोबर आहे आणि सध्या मला तरी कुठल्या एलर्जीचा प्रॉब्लेम नाही पण तुझं बोलणं बरोबर आहे ताई कारण रिस्की असू शकतं मी ज्या ब्रांच वापरते ते तरी चांगलं आहे ताई आता बघीन ऑनलाईन ऑर्डर करीन
Tai vlog chan ❤❤ aajichi prathana chan ❤❤ sheru gharat rahun kantala mhanun asa karat ahe ❤❤ mazhe hi dogs aahet ❤❤ stret dogs ahet ❤❤ tyatala ekala kantala aala ki tyala thoda baher thevate hindayala ❤❤ Mann bharala ki yeto gharat ❤❤ sheru pan aapala stret dog ahe mhanun to tasa karat ahe ❤❤ ya dogs na gharat jasta Banda thevala ki chidchid kartat ❤❤ baher chya climate madhe te swata aajari jari padale ki recover karatat swatala tai ❤❤ata mazya tyacha dogla garami cha trass zhala hota .2 divas kahi khala nhi tyane . Lagecha tyala Dr kade nela Ani injection saliyein laun aanali 2, 3 divasat bara zhala to ❤ & sagalyacha dogs na hota asa ... Kahi tar garami mule bahercha zhopatat tai ...fakta gharat jewatat & otyavar zhopatat ... Tyana baher cha climate hava thodasa .... Sarakha medicine khaun kantalatat te ❤❤ amhi medicine lihun theva to tai ... & Khup garaj vatali tar Dr kade Neto nhitar ghari cha illaj karto ... Hota thik sarwacha gharatale baherche dogs ❤❤ tu hi tyala firayala aaro la sang gheun ja ❤ mood fresh zhala ki thik hoiel to ❤ ha thoda Prem & thoda dhak pan hava tyala ❤ mhanje barobar rahil ❤ baki bhaji rajacha routine chan ❤baherchi devpuja chan tai ❤ sarwa chan ❤ aajila mazha Prem & namaskar sang tai ❤❤ love u all family tai ❤❤ Sherusathi khup Sara Prem tai ❤❤ rain& thandi chya season madhe to barobar gharat Shanta Basel ❤❤ atta uonhamule to masti karat ahe sheru ❤ baki kahi nhi tai ❤ chukala asel tar maafi asavi tai ❤❤ love u tai ❤❤
अग माझी गोड गुणाची ताई आज किती मोठी तुझी कमेंट आणि मला खूप आवडली तू खूप महत्त्वाची माहिती माझ्यापर्यंत पोचवली काय सांगू तुझे मी खूप आभारी आहे माझ्यासाठी एवढा वेळ काढून एवढे टाईप करावे लागले तुला यातूनच तुझं आमच्या प्रती असणारे प्रेम जे आहे आणि शेरू प्रती असणारे प्रेम ते पण व्यक्त झालं ताई तू म्हणते त्याच पद्धतीने मी नेम फॉलो करून शेरूसाठी खुप सार्या ताईंनी मला मदत केली तुमचं प्रेम अशीच राहू द्या आपल्या सर्वांच्या पाठी
Tai kiti Kam karates tu😊 tai mama Earth cream lavalyas khup gham yet ahe Tula pan tasacha hote ka mala use karayla kalate please sang🙏 shree Swami samartha 🙏 umbertyachi Pooja at madhe basun kar😊
अग ताई सध्यांना उन्हाळा आहे त्यामुळे काही पण लाव घाम हा येणारच आहे सगळ्यात बेस्ट मॉइश्चराईज वगैरे लावायचं मी ममारतच प्रॉडक्ट डेली वापरत नाही बाहेर जाता येताच तेवढं वापरत असते ताई बाकी रेगुलर जा आहे तेच फॉलो करते
सोनाली मी तुला मागेच सांगितले होते की तु विरजण लावून घरच्या साईचे लोणी काढुन तुप घरीच करत जा घरचे तुप जास्त पौष्टिक असते आणि विना भेसळ शुध्द तुप मिळते विरजण ल
नाही ग ताई तिला ती सवय आहे ती पूर्णपणे आता ओके आहे मेन म्हणजे तू जे बोलत आहे तो प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला पण तो तिला नाही ग तुला थोडेफार जाणवलं असेल व्हिडिओ मधून काळजी करू नको ताई
@@pranjalShindevlogs अगं ताई मी बरी आहे वेळ मिळेल तेव्हा छोटी मोठी कमेंट करते म्हणून मला समजून घे गं ताई जमल्यास माफ कर व्हिडिओ पाहून मला खूप काही लिहावे वाटते पण कधी कधी वेळेअभावी रहाते बरे असो आजी आजोबा कसे आहेत वडिलधारी मंडळी घरात असल्याने घर भरल्या सारखे वाटते .खूप छान ताई अगदी समाधानाने तुझ्याकडे रहातात आजीआजोबांना माझा शिरसाष्टांग नमस्कार🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ 🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺 🙏🙏🌹🌹जत्र वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹
हाय सोनाली.किती वाजता उठली होती.खूप पटापट कामे उरकली. ताई आज पूजा नाही दाखवलीय...रागोली खूप अप्रतिम वाटते. आजचे सकाळचे रूटीन पाहून आधीच्या घराची आठवण झाली. खूप मस्त व्हिडिओ ताई.दादा kitoo नाही दिसले.
अगं डेली मी देवपूजा शेअर करत असते त्यामुळे आज नाही केली आणि बाहेरची कामे झाल्यास मी देवपूजा केलेली कारण मला पुन्हा शेवटी अंडी द्यायची होती त्यामुळे तेवढा वेळ घालवला नाही पटपट आवरून घेतलं
सोनाली तुझ्या दारात गेटच्या बाहेर पण ती जागा छान आहे ती छान शेणाने सारवून घेऊन छान रांगोळी काढत जा..गेटच्या बाहेर समोर मस्त सारवून घे..शेण मिळत असेल तर नाही तर माती प्लेन करुन छान पांढरी रांगोळी काढत जा.. त्यावर हळदीकुंकू घाल..खूप छान positive वाटते.. नक्की काढून बघ..मला reply तरी दे..माझी idea कशी वाटली ते सांग.. प्रसन्न वाटते बघ..
हो ताई खूप खूप छान आणि महत्वाची माहिती सांगितली व जागा आहे तिथे मला शेण पण अवेलेबल होतं ते जवळपास भरपूर सारा आहे नक्कीच मला जसं जमेल तसं मी करत जाईल तुमची खूप मनापासून आभारी आहे ताई
ताई माझे स्वामींचे 11 गुरुवार झाले,,,आणि गुरुवारी पुजेसाठी ठेवलेल्या नारळाच काय करायच सांग,,, मी ऊद्या अक्कलकोट ला जाणार आहे,,, 1 वर्षांपासून जायायच म्हणते पण घडल नाही ,,, ऊद्या माझी ईच्छा पुर्ण होणार 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tu nim padar mhtl te konti pavdr aste
Majh pn dhi bntch nahi Kay ghalav tyachyat
ताई तो नारळ एक म्हणजे फोडायचा अजिबात नाही तो नारळ तू विसर्जन करू शकते किंवा एक सांगेन की एखाद्या भांड्यामध्ये पाणी घे त्याच्यामध्ये तो नारळ ठेवून दे आणि त्याला कोंब आला की त्याचं झाड तयार होतं काही अशी ठराविक पूजेचे नारळ असतात ते अजिबात फोडून खायचे नाहीत त्याला होता होईल तेवढं विसर्जन करायचं किंवा झाड तयार करायचं
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
सोनू तू इतक॔ काम करतेस तरी किती फ्रेश असते .घर खूप स्वच्छ ठेवले आहे.व्हिडिओ खूप छान आहे.❤👍👍
ताई रोज आपल्याला तेच आहे त्यामुळे सवय होऊन जाते त्या सगळ्या गोष्टीची आणि राहिलेली गोष्ट थकणं तर नाही ग संसार जो आहे तो असाच करावा लागतो त्याच्यामध्ये कंटाळा आला थकवाला म्हणलं तर मग कोण करणार कारण जेव्हा आपण एकट असतो ना घरांमध्ये करणारे त्यावेळेला आपल्याला हसतमुख राहून सगळी काम करावी लागतात त्यावेळेला सवय होते
Amway che product na .... tuza kade dabbe bagitale me😅
ताई तुमचे video खूप छान असतात...मी गेले 1 वर्ष पहात आहे....दादा आणि तुम्ही खूप मेहनत घेऊन काम करता....तुम्हाला खूप यश मिळू दे आणि तुमचा पुर्ण जिवन प्रवास तुम्ही एक video मध्ये शेअर केला होता खरच खूप छान वाटत जेव्हा मेहनत करून यश मिळते...तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏🏻
ताई खूप सुंदर तुळशी मातेचे आणि सूर्यनारायणाची प्रार्थना लिहून आणि बोलून दाखवली त्याबद्दल खूप सारे धन्यवाद खाली होती ती प्रार्थना दिसली नाही. आजीला नमस्कार सांग ताई.
सर्वात आधी ताई तू गेली का ग गावावरून आणि कशी आहेस खूप दिवसातून तुझी चौकशी करत आहे तुझे प्रेमाशिर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
मी पुन्हा एकदा पाठवते ग ताई
ताई मी कधी कोल्हापूरला आलो ना तर भेटू याच पण तू जेव्हा मुंबई ला येशील ना किव्वा येणार असशील ना तर मला सांग कारण तू मुंबई ला जाताना पनवेल वरूनच जाते......मग तू येशील आम्हाला भेटायला.....
Tai jakham zhali ki lagech tyl halad aani khobrel tel laav डेली dr garaj nahi padnar, aani thodi payavarti taak te khatat aani kharab hot nahi
Khup chan video Tai 👌👌 ❤❤Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Thank you so much दिपाली ताई 🙏
Hi mam shree Swami Samarth,mam ek request aahe please tumhi nighty madhe video kadu naka... reason aahai ki tumchi video sampoorna India watch karat aahe suit and saree madhe video kadle ki it's okay but afterall it's ur wish...,God bless you.
श्री स्वामी समर्थ ताई
Hii Sonali 😊 thanks ❤😊 Aajji che pathan share keles.
Namskar tai 🙏🏻
Tuza cure skin code vaprun mi products magvle ahet majya mulgisathi tujyavr trust thevun thank you tai 🙏🏻❤️
हो ताई तू बिंदास्त वापर आणि मला नक्की त्याचा रिप्लाय कर की तुम्हाला कसे वाटले आपल्याला सूट होईल असे देतात त्यामुळे काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटला डॉक्टरांच्या टीमशी कॉन्टॅक्ट करायचा चांगलं मार्गदर्शन करतात पण प्रॉब्लेम तर येणार नाही कारण मला तरी कोणताच आलेला नाही ताई
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤
Dogche kes galtatach te natural aahe varshatun donda. Tyasathi fakt jevan nit dyave. Kesasathi injection dyaychi garaj nahi. Tumhi khup chhan aahat saglyachi kalji gheta sagale video mi pahate pahilyapasun comment fakt aata keli . Khup positive aahat tumhi. Video pahilyavar aamhalapan kam karaychi energy yetey. Shree swami Samaratha🙏
ताई आपली खूप खूप मनापासून आभारी आहे तुमची प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी कायम राहू दे ताई शेरूसाठी चांगली माहिती आपण आमच्यापर्यंत पाठवली
❤❤Shri Swami Samarth❤❤
आग ताई माझ्या पण घरी खुप पाखरू नी घरटे केले आहे खुप छान वाटते ते पाहून
Shree swami samarth 🙏
एक मंत्र आहे तुळस माता महापतिव्रता घालीते पानी लागू दे चरणी पूर्ण माझा वेद तनमन काया टाकीचे पाया करीते जप लागू दे झोप मला आनंदात तुझ्या नामाचा होतो गजर एकविस स्वर्गातश् श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺
So sweet Tai 😍😍😍 love you too dear
खूप छान विडियो आहे सोनाली
खुप छान .गोड आजीचा तिच्यासारखाच सुंदर नि गोड श्लोक .आणि तुझ्या विषयी काय कमेंण्टस देवु .डिअर तुझा कामाचा उरक, घराची स्वच्छता / टापटिप , लाजवाब.अशीच कायम रहा.श्री स्वामी समर्थ
Sheru la nonveg dya tai mi majhya doggi la divasa dog food aani ratri thoda chicken kheema aani tyat rice cooker la lavun dete tyat thodi haldi ghalate tyala aavadate kadhi chicken kheema kadhi anda dya bagha aaramat khanar medicine denyasathi hi trick kam karel 😊
Chicken kheema aanun cubes karun freezer madhe theva barech divas tikato tai
Sri Swami Samarth 🙏
Hi sonali आई ला आणि तुम्हा सर्वांना नमस्कार. आजचं रुटीन छान होता. आणि तू बोलली की डाळी मुळे पित्त होतं अगदी बरोबर आहे. त्या साठी एक उपाय सांगते. आपण डाळ डायरेक्ट कुकर मध्ये लावतो बरोबर. तसं न करता आधी डाळ स्वच्छ धुवून गॅस वर पाचदहा मिनिटं ठेवायची आणि डाळीला फेस आला की तो काढून टाकायचा आणि गॅस बंद करायचा आणि नंतर डाळ कुकर मध्ये शिजव. पित्त होत नाही ग .आणि काळजी घ्यावी . झाडं खूप छान झाली आहेत ग. कढीपत्ता. पुदिना पण लाव ग .मी पण कढीपत्ता पुदिना लावला आहे. खूप टवटवीत पानं येतात ग . आणि कोरफड पण लावलं आहे. आमच्या ग्रील मध्ये झाडं लावली आहेत ग. झाडं खूप लावावी वाटतात पण जागेअभावी होत नाही. तरी पण मी लावते. मि.ओरडत असतात झाडं लावू नको म्हणून. पण मला आवड आहे पण तुम्ही लावलेली झाडं पाहून खूप प्रसन्न वाटतं. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏माझे मॅसेज खूप मोठे असतात ग रागवू नको sory ❤
अग ताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी तुला माहित आहे का किती महत्वाची तू माहिती माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे दुसरी गोष्ट अग एवढा मोठा मेसेज टाईप करण्यासाठी तू दिलेल्या तो वेळ आहे त्याचं मी मानेल तेवढं आभार कमी आहे ताई तू म्हणते त्या पद्धतीने मी नक्की करेन अग तू यशला मेसेज केला का नाही ताई काय म्हणाला तो मी सांगितलेला आहे त्याला तुझा नंबर सापडेना रिटर्न कॉल ला
Khupch chan hota aajcha video 👌🏻👌🏻👌🏻👌🏻aaji chi tulshi prathna surya prathna 🙏🏻🙏🏻sheru mast 👌🏻👌🏻tuze video nehami aanad detat 👌🏻👌🏻👌🏻👌🏻sundar Anita karande pune🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Shri Swami Samarth tai🙏🙏🙏🙏
Shree Swami samartha
Ghari khup cchan aahe tai
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ सोनाली
Hii..shree swami samarth..nice vlog.. jya जवळच्या school ahet tithe tumchya areatle moul astil tyana vicharun bgha konti chngli..tyncha pn anubhv vichara..adichi school jr lamb padat asel tr chnge keli bri..
Hi Tai khup Sunder vlog ताई खूप छान सुंदर होते मोर्निग रूटीन झाडे फारच सुंदर दिसत आहे दोन्ही रेसिपी एकदम मस्त श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
आपले खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई
Dal bhat, tak bhat, bhakri, gajar ukadun ,batata ukadun, chikan sup. Chikanche mau piece, andi ukdun. Bhakri mixer madhun barik karun pani takun dyavi . Andi roj tin dyavi sakal sandhyakal pival fakt ekach aani white kiti pan dya. Paneer dya hyatal kahi pan dya jevan badalat rahaych. Don time firayala nya dog khush rahatat. Doctor kade jast nyal tevadha to aajari padnar. Diet sambhala to thik rahanar. Aamchyakade dog aahe 1 varshacha. Jast doctor nahi tyachya jevnakade aamhi nit laksh deto. Sakali ek bhakri deta aani ratri bhat deta. Tyat kahi pan mix kara dal, paneer anda tak to khail
ताई सर्वात आधी आपली खूप मनापासून आभारी आमच्यासाठी वेळ काढून शेरूसाठी तुम्ही खूप महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली मी तुमच्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे तुम्ही जे जे म्हणतात त्या त्या पद्धतीने नक्कीच फॉलो करीन खूप सारे ताईंची ही मदत झाली मला तुमचे पुन्हा एकदा आभारी आहे
Shree swami samarth🙏 tai
Shri Swami Samarth Tai tu khoob God aahes❤❤❤❤❤❤❤❤
Shree Swami Samarth ❤
सोनाली अस म्हणतात की रोज 7ते 8तास झोप आपल्याला आवश्यक असते, मग तू सकाळी इतक्या लवकर उठते शिवाय वलोग पण कधी उशिरपर्यत चालतो, मग झोप पूर्ण न होता तरी तू दिवसभर कशी ऍक्टिव्ह दिसतेस😂
ताई आधीपासूनची सवय आहे शरीराला त्यामुळे केवढी पण झोप मिळू दे प्रॉब्लेम तेवढा काही येत नाही पण हो लागोपाठ जर झोपेचा गोंधळ झाला तर मात्र मला त्रास होतो पण मी बॅलन्स ठेवते ग ताई ❤️ आणि ताई सांगू ज्यांना सवय असते ना त्यांना एवढा काही प्रॉब्लेम येत नाही पण शारीरिक दृष्ट्या ते बरोबर पण नाही तो म्हणते ते खर आहे
ताई ऍक्टिव्ह कशी असते खूप वेळा मी शेअर केलेलं आहे ग ताई
Khup sundar sakaalcha routine aahe tai,,,prassanna waatala baghun,,,,tulas suddha kiti chhan baharli aahe daarat,,,aajichi prarthana mast,,,take care
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Shree Swami Samarth tai
श्री स्वामी समर्थ 🙏🏼
Sri Swami Samarth tai
Are waha fish tank 😊😊😊 khup Chan vatle ❤❤
Sheru😂😂😂😂😂
🙏🙏kavitabawane🙏🙏👌
Ti dish plactik vaparu nako tyach varach material nigat asel tech bhaji madhe yet asel
Tai Jai shree Swami Samarth
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहे मी नवीन सबस्क्राईब आहे
‼️🌺🙏 श्रीं स्वामी समर्थ🙏🌺‼️
छान Volgs 👌🏻👌🏻 शेरू नौटंकी😊❤ झाडे खूप छान आमच्या कडे जागा नाही पण तरी 3/4 झाडे आहे त्यात समाधान आईने म्हटले तुळशी सूर्यनारायण प्रार्थना छानच आवडले मला👌🏻👌🏻👌🏻♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🍫
मनीषा ताई सर्वात आधी तुझी खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम अशीच राहू दे ताई हो ताई जागा असेल तर लावता येतात तरीपण खिडकीमध्ये थोडी थोडी लावायची
खुप मस्त ताई मला एक गोष्ट सांग बेलच झाडं लावली आहे ते कुंडीतच लावले आहे ते ना मी दुसऱ्या झाडाची काडी लावली होती तर ते चालेल का महादेवाला आणि ते किती मोठे होऊ देयच का छोट आसेल तर चालेल का वाहीले तर का मोठेच झाडं पाहिजे पिलीज ताई सांगितले तर बरं होईल मी वाट पाहाते
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami Samarth ❤🎉🎉
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ daily routine rangoli khup chaan .tai tulas khup mast baharali aahe baki receipe mast ❤
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
Shri Swami Samarth
Aaji chi Tulsi ani Surynaryan chi prathna khup chan Sheru khup Chan 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
खूप च छान ताई thanks tai
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
Shree Swami samartha tai ❤❤❤❤
Tai aamcha ethe pn dog aahe aani to pn aashech nkhre krto pn aamhi kay krto dog che bhikit aani khau pn yeto hesagl dudht miks krun dudh poli mdhe kuchkrun deto aani jr he jri khat nasla tari aami ji bhagi keleli aaste tyat poli churun aani tyat don aandi ukdun ghalto tya aandyachi smell tyana yete aani te khatat
श्री स्वामी समर्थ ताई ❤
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ ताई❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ सोनाली ताई आता मी कोल्हापूरला आले होते कोल्हापूरच्या देवीला तिथं आम्ही एक दिवस लॉजवर थांबलो मी विचार केला तुमचं घर पण इथेच कुठेतरी असेल खूप छान मंदिर आहे ग ताई कोल्हापूरचा नंतर गणपतीपुळे गेलो खरंच ताई कोल्हापुरात गेल्यानंतर तुमची खुप आठवण आली
अरे वा ताई तू कोल्हापूरमध्ये आलेली छान वाटलं देवदर्शन वगैरे केलं ताई स्वामी कृपेने आपली भेट होईल ग नक्कीच
Sona aaji ni shlok khoob chan mahntal ahe Tulsi chi dev puja chan Keli aaj amchi anniversary ahe 27varse complete hotil kase divas jatat kaltach nahi video mast 👌👌 love you ❤️❤️
खूप छान विडियो आह
Shree swami samartha tai
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 व्हिडीओ खूप छान आजींना 🙏🙏 नमस्कार तुम्हाला नमस्कार 🙏🙏❤️
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
वरील कुंडीतील झाडे खुपच सुंदर आहेत
Chan mast baher angan sundar watat hot tuzya gharachi, devanchi, tuzi, tuzya familichi najar kadh ga tai bhale bhagwant aapelya barobar aahet tari hi ase mala watat baki tu sukhi raha aivedich prabhu charni prarthana❤
ताई आपण जो दिलेला आशीर्वाद आहे सुखी रहा हा आमच्यासाठी लाखमोलाच आहे यासाठी खूप मोठे हृदय लागतं आणि ते आपल्याकडे आहे तुमची खूप मनापासून आभारी आहे मी ताई
Ag tai Kiti diwsatun he routine n 😊 mast watate bghayla ani Aaji Kiti chan mantr boltey g tulsila ani suryala Namskar kirana mast aahe g 😊 ani sherula sgl khychi swaych law ek Don diwas Nhi khanar pn bhuk lagli ki khael doggy LA jast sweet n oily masala dar ani tikht nko deu tyamule Te pislyasarkhe krtat Baki vlog mast 😍😘🥰
अग स्नेहल अजून खूप सार्या गोष्टी आहेत आजीच्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पाठवीन बाकी तू दादा कशी आहेस
@@pranjalShindevlogs mast ahot Amhi pn tumhi ya n g ikde firayla
श्री स्वामी समर्थ ताई सूर्यनारायण चे श्लोक वाचून दाखवले छान वाटल ताई देवपूजा नाही दाखवली व्हिडीओ👌👌
रोज दाखवते म्हणून नाही ग दाखवली ताई
Sheru notanki zala aahe 😂nakhre karto darvaja sjvlyaver chan disto aplya manala prassanna vate positive vatete chan vatle pahun mala khup samadhan vatle aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good day 😘
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
घर खुप छान लावलेस.....आजी खुप मस्त आहे.तुळशीत पाणी भरून ठेवतेस का रोज
Tai ghar ks aavrat rahtche nehmi ks sanga mi ekti aahe kam karala kadat nhi ky ky ks aavrat rahav ghar moth aahe pls ans me❤❤
आज का ग उशिरा आला व्हिडिओ किती वाट बघत बसली होती गं सोनू तू चालते ना तर तुझ्या पैंजण चे घुंगरू वाचतात ना तर खरंच साक्षात मी देवी आली असं वाटते मला खूपच स्वच्छ काम करते म्हणून तुझ्या घरात लक्ष्मी आहे आणि तू पण लक्ष्मीच आहे ग
अलकाताई आपली खूप मनापासून आभारी आहे अशीच प्रेम आशीर्वाद राहू द्या ताई हो थोडं लेट होत आहे कामामुळे ताई
दही रात्री पिठाच्या डब्यात ठेवल्यानंतर छान लागते
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🙏
Shree gurudev🙏🙏 khup chan video😊😊
Thank you so much dear tai ❣️ love you too dear
ताई सूर्यनमस्काराच्या खालचा श्लोक पूर्ण दिसला नाही तू परत एकदा नंतर दाखवशील ताई दोडक्याची भाजी खूप छान दिसत होती ताई प्लीज रिप्लाय देशात सूर्यनमस्काराच्या खालचा श्लोक परत एकदा दाखव
हो हो ताई नक्कीच मी उद्याच्याच व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळी माहिती देईन
खूपच छान व्हिडिओ...तुझी स्वच्छता बघायला खूप छान वाटतं...झाडे छानच झाली आहेत.. झाडांबद्दल व्हिडिओ नक्की कर...शेरू ला चिकन,भात देत जा...आमच्याकडे जे छोटे सीझ्झू चे ब्रीड आहे..तिचे नाव लिली आहे..तिची पण असेच नखरे आहेत...ती चिकन भात असेल तरच जेवते..नाहीतर तशीच राहते.....कधीतरी चिकन संपतंआणि आणायचं राहतं म्हणून दहीभात दिला तर तोंड फिरवून निघून जाते..मग माझी मुलगी तिला लहानमुलांना भरवतो तसे भरवते...आम्ही नॉनव्हेज खात नाही..पण हिच्याकरता आणावेच लागते...😀 तुला आमची पिल्ले बघायची असतील तर त्यांचे insta account आहे flash and lily असे आहे.... जमल्यास बघ आमची पिल्ले आणि सांग मला...😊
वनिता ताई तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे हो ताई नक्कीच तुझे जे शेरू बद्दल मला सांगितलेला आहे ते नक्की मी फॉलो करेल आणि हो तुझी पण गोड गोड आहे ग किती जीव लावतेस तू पण तुम्ही खात नाही पण तिच्यासाठी आणता खरंच आपले हे चांगले कर्म कुठेतरी आपल्याला देव हे देतच असतो ग
सोनाली माझे नाव विनिता आहे...😂 आमच्या पिल्लांना insta वर बघ...आणि सांग कशी वाटतात ते😊
ताई माझ्या इन्स्टॉल आहे का तू ही पोरच असतात ग मी नसते तिकडं म्हणून विचारलं असेल तर मला तिकडे हाय कर मी तुला रिप्लाय देते लगेच अगं हो मी ना बोलून वाईस देते त्यामुळे ना ते काना मात्रा इकडे तिकडे होतात
तुझा insta कुठल्या नावाने आहे...तू insta वर flash & lily टाकलेस की तुला दिसतील माझी पिल्लं...😊
Hi tai nice blog thanku प्राथना लिहून दाखवलीस आणी बोलूनही ❤love you all ❤🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻
कल्पनाताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे
श्री स्वामी समर्थ❤ताई❤
ताई तुळशी खूप छान आहे 🙏🙏
Chan video Tai 👌👌👍🤗😘
सकाळी उठल्यावर पहिल सगळी भाडी फ्रिजमध्ये ठेवते म्हणजे आब ट होत नाही जेवणा अगोदर अर्धतास दुपारी व रात्री दही बाहेर काढतो
हो ताई अगदी बरोबर आहे तू म्हणते ते असेच प्रेम असू दे
Kajal kont laval ahe tai
Sonali tu jewha pan clinig karte na tewha hatat glos ghalat ja. Te Harvick khup denjear aste hahaha Esa hoil
हो ताई तू म्हणते ते बरोबर आहे आणि सध्या मला तरी कुठल्या एलर्जीचा प्रॉब्लेम नाही पण तुझं बोलणं बरोबर आहे ताई कारण रिस्की असू शकतं मी ज्या ब्रांच वापरते ते तरी चांगलं आहे ताई आता बघीन ऑनलाईन ऑर्डर करीन
मी ही छोटीशी रोज रागोळी घालते तुळशी वृदावन जवळ वं पायरी जवळ
ताई खूप मनापासून आभारी आहे तुझी
खुप छान विडिओ आहे ताई
ताई तुमचे रोजचे विडीओ छानच असतात ❤❤
ताई त्या कुंड्यान मधील खडि कमी कर.झाडांना ऑक्सीजन मिळत नाहि म्हणुन ते वाळतात .
हो का ताई बर बर बघते मी थोडासा काय काय अनुभव येतो मग काढते तुझे मनापासून आभारी ताई
Tai vlog chan ❤❤ aajichi prathana chan ❤❤ sheru gharat rahun kantala mhanun asa karat ahe ❤❤ mazhe hi dogs aahet ❤❤ stret dogs ahet ❤❤ tyatala ekala kantala aala ki tyala thoda baher thevate hindayala ❤❤ Mann bharala ki yeto gharat ❤❤ sheru pan aapala stret dog ahe mhanun to tasa karat ahe ❤❤ ya dogs na gharat jasta Banda thevala ki chidchid kartat ❤❤ baher chya climate madhe te swata aajari jari padale ki recover karatat swatala tai ❤❤ata mazya tyacha dogla garami cha trass zhala hota .2 divas kahi khala nhi tyane . Lagecha tyala Dr kade nela Ani injection saliyein laun aanali 2, 3 divasat bara zhala to ❤ & sagalyacha dogs na hota asa ... Kahi tar garami mule bahercha zhopatat tai ...fakta gharat jewatat & otyavar zhopatat ... Tyana baher cha climate hava thodasa .... Sarakha medicine khaun kantalatat te ❤❤ amhi medicine lihun theva to tai ... & Khup garaj vatali tar Dr kade Neto nhitar ghari cha illaj karto ... Hota thik sarwacha gharatale baherche dogs ❤❤ tu hi tyala firayala aaro la sang gheun ja ❤ mood fresh zhala ki thik hoiel to ❤ ha thoda Prem & thoda dhak pan hava tyala ❤ mhanje barobar rahil ❤ baki bhaji rajacha routine chan ❤baherchi devpuja chan tai ❤ sarwa chan ❤ aajila mazha Prem & namaskar sang tai ❤❤ love u all family tai ❤❤ Sherusathi khup Sara Prem tai ❤❤ rain& thandi chya season madhe to barobar gharat Shanta Basel ❤❤ atta uonhamule to masti karat ahe sheru ❤ baki kahi nhi tai ❤ chukala asel tar maafi asavi tai ❤❤ love u tai ❤❤
अग माझी गोड गुणाची ताई आज किती मोठी तुझी कमेंट आणि मला खूप आवडली तू खूप महत्त्वाची माहिती माझ्यापर्यंत पोचवली काय सांगू तुझे मी खूप आभारी आहे माझ्यासाठी एवढा वेळ काढून एवढे टाईप करावे लागले तुला यातूनच तुझं आमच्या प्रती असणारे प्रेम जे आहे आणि शेरू प्रती असणारे प्रेम ते पण व्यक्त झालं ताई तू म्हणते त्याच पद्धतीने मी नेम फॉलो करून शेरूसाठी खुप सार्या ताईंनी मला मदत केली तुमचं प्रेम अशीच राहू द्या आपल्या सर्वांच्या पाठी
अग ताई एवढी छान माहिती देऊन काय ग चुकलं तुझं नको असं म्हणून माफी वगैरे वाईट वाटतं ग ❤️❤️❤️❤️❤️
Thanks tai
Kalaji ghey tai tuzhi & sarwanchi & mazhya ladkya sheruchi
Tai kiti Kam karates tu😊 tai mama Earth cream lavalyas khup gham yet ahe Tula pan tasacha hote ka mala use karayla kalate please sang🙏 shree Swami samartha 🙏 umbertyachi Pooja at madhe basun kar😊
अग ताई सध्यांना उन्हाळा आहे त्यामुळे काही पण लाव घाम हा येणारच आहे सगळ्यात बेस्ट मॉइश्चराईज वगैरे लावायचं मी ममारतच प्रॉडक्ट डेली वापरत नाही बाहेर जाता येताच तेवढं वापरत असते ताई बाकी रेगुलर जा आहे तेच फॉलो करते
श्री स्वामी समर्थ पहिली कमेंट
Tai kshi lavli dhhi
सोनाली मी तुला मागेच सांगितले होते की तु विरजण लावून घरच्या साईचे लोणी काढुन तुप घरीच करत जा घरचे तुप जास्त पौष्टिक असते आणि विना भेसळ शुध्द तुप मिळते
विरजण ल
हो ताई तुम्ही सांगितलेलं मला मी लावलेला आहे या चार-पाच दिवसांमध्ये साई मी साठवत आहे ताई आपले खूप मनापासून आभारी आहे ताई
Sonali ,ajjichi man sarakhi halat asate ka? jar asel tar kamppa
vat asu shakato, doctoranna vicharun bagh,asel tar pudhe tyanna khup trash hou shakto,
kahi chukale asel tar sorry.
नाही ग ताई तिला ती सवय आहे ती पूर्णपणे आता ओके आहे मेन म्हणजे तू जे बोलत आहे तो प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला पण तो तिला नाही ग तुला थोडेफार जाणवलं असेल व्हिडिओ मधून काळजी करू नको ताई
Shree swami samarth tai nice vlog
सुरेखाताई आपली खूप मनापासून मी आभारी आहे अशीच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई ❤️
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Aadhi grib hote aata shrimant jhale dya khuch to gd bd he
हो हो खूप गडबड आहे ताई नक्कीच शोध घे लय बरं होईल ग मला तरी उत्तर द्यायची वेळ येणार नाही तूच दे उत्तर नक्की
श्री स्वामी समर्थ ताई दादा आजीआजोबा किट्टो आरु 🌹🌹🙏🙏
काय ग ताई कशी आहेस तू तुझी खूप मनापासून आभारी आहे अशीच प्रेम राहू दे ताई
@@pranjalShindevlogs अगं ताई मी बरी आहे वेळ मिळेल तेव्हा छोटी मोठी कमेंट करते म्हणून मला समजून घे गं ताई जमल्यास माफ कर व्हिडिओ पाहून मला खूप काही लिहावे वाटते पण कधी कधी वेळेअभावी रहाते बरे असो
आजी आजोबा कसे आहेत वडिलधारी मंडळी घरात असल्याने घर भरल्या सारखे वाटते .खूप छान ताई अगदी समाधानाने तुझ्याकडे रहातात आजीआजोबांना माझा शिरसाष्टांग नमस्कार🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
🙏🙏🌹🌹जत्र वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹
हाय सोनाली.किती वाजता उठली होती.खूप पटापट कामे उरकली. ताई आज पूजा नाही दाखवलीय...रागोली खूप अप्रतिम वाटते. आजचे सकाळचे रूटीन पाहून आधीच्या घराची आठवण झाली. खूप मस्त व्हिडिओ ताई.दादा kitoo नाही दिसले.
अगं डेली मी देवपूजा शेअर करत असते त्यामुळे आज नाही केली आणि बाहेरची कामे झाल्यास मी देवपूजा केलेली कारण मला पुन्हा शेवटी अंडी द्यायची होती त्यामुळे तेवढा वेळ घालवला नाही पटपट आवरून घेतलं
ताई तुम्ही तुळशीत पाणी का ठेवता