Tai आम्ही महाराष्ट्र बेंदुर करतो आमच्याकडे बैल पोळा असे बोलतात आणि ताई तुकेलेली पूरनपोली मस्त आणि ताई आजची बैल बैलांची पूजा खूप मस्त दिसत होती ताई आणि मला तर खूप आवडले
‼️🙏🌺 श्रीं स्वामी समर्थ🌺🙏‼️ आमचाकडे करतात पण श्रावण अमावस्या चा बैलपोळा आम्ही मातीचे बैलजोडी आणतो पुजा करतो शेतात नेऊन ठेवतो पुरणपोळी नैवेद्य अर्पण करतो नेहमी प्रमाणे आजपण तू खुप सुंदर दिसत होती ब्लाऊज डिझाईन👌🏻👌🏻👌🏻😍🤩♥️♥️♥️💞💞♥️💞♥️💞🍫
श्री स्वामी समर्थ ताई आमच्य कडे राखी पौर्णिमा झाली की आमवस्था असते त्या आमवस्था बैल पोळा साजरा केला जातो आम्ही लातूर कडचे आहोत खूप बैलांना सजवतात गावातु त्या मिरवणूक काढण्यात येते आमच्या साठी तो मोठा सण आहे श्री स्वामी समर्थ ताई
सोनाली बैल जोडी खूप छान आणि दादांनी पण त्यामध्ये गाय वासरू पण असायला हवं आपल्या गावाकडच्या पद्धतीने पुजताना मध्ये गाय पण पुजतात खूप छान आणि बैलजोडी मला तर खूप आवडली❤❤
ताई तू आपले रीतिरिवाज , परंपरा खूप छान जपतेस. आणि या सगळ्या पद्धती आपण जपायलाच हव्यात. कारण आपल्या संस्कृतीवर खूप अभिमान आहे. तुझी बैलांची पूजा खूप मस्त वाटली.👍🏽
श्री स्वामी समर्थ ताई..पूजा खूप छान झाली एकदम ताई..दादा नी बैल पण खूप भारी आणले..किती फास्ट आणि स्पीड मध्ये स्वयंपाक केला ताई..तू खरंच खूप great आहेस..खूप motivation मिळत व्हिडिओ बघून ..thank u ताई take care
Mala Bendur san pahilyandach mahiti zal aamchyakade pola kartat...punyala geli tr Tai mahtli ki aatta Bendur aahe ....shabdach janu navkha pn chhan mahiti sangitali
बैल जोडी खूप छान सजवली आणि खूप छान मस्त पूजा आपण केलीच उंबरठ्या ची पूजा सुद्धा खूप छान केलेत आहे ताई आणि घर सुद्धा खूपच सुंदर आहे तुमचं तुमच्या जसा डॉगी आहे ना तसा आमचा पण आहे❤❤❤❤🎉🎉🎉
Khup chan keli puja tai chan vatle pahun ekde navratri chya adhi yte tya veli sajri karta beilpola mhnta amhi pn ashich puja karto poli te sarv chan vate aaj pn chan dist hotya tumhi ata mul mazi dist nai video made sheru nsto jast ektila boor hot asel n tai Sunday la tri mul disli pahije tai mul disli ni tr karmat nai kitto gamat karte aru chan vatle pahun sarvana ektra gharat mashya hota tyasathi dhoop lava nirgudi limbuacha paala dhoor kara gavari cha dhoor kara finel spray kara jata mashya asio shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴😘
Waoooo Tai आजचा व्हिडिओ एकदम छान आणि विशेष म्हणजे मोठा आणि नो जाहिरात only blog dusre ase ki cleaning jabardast आणि मला पण हा blouse cha neck आवडतो तू असेच शिवत जा हा neck boat neck pattern madhe मोडतो कारण मी पण टेलर आहे आणि तुला अगदी छान दिसतो.🎉❤
Khup chan vlog tai ❤❤ routine chan ❤❤ bailjodi mast ❤❤ Puja mast ❤❤ saari khup sundar ahe ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ love u sheru ❤❤ puranpoli 1 num tai ❤❤
हाय सोनाली.आजचा व्हिडिओ अप्रतिम.होता.साडी तुला खूप छान दिसत होती.सगळे काम तू अगदी नीट नेटके व्यवस्थित केले. बैल जोडी छान आहे. पोळ्याच्या तुझ्या परिवाराला खूप.शुभेच्छा.
सोना खूप सुंदर पुजा केली तु. हो मी ही तुला तेच म्हणणार होते मूल खूप दिवस दिसली नाही. उद्या रविवारी आहे तर तुला जमलतर मूलाना दखल😊😊आणि तुला हिरवा कलर खूप छान दिसतो 🧿🧿 विडिओ एकच नंबर👌👌👌👌👌 करणाट की बेंदराच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ.मी आत्ताच स्कुलमधून आले .फ्रेश ही न होता तुझा व्हिडिओ पाहिला .❤❤❤तुम्हा सर्वांना बैल पोळ्याच्या खुप शुभेच्छा !! अशीच कायम रहा म्हणजे शाळेतुन आल्यानंतर तुझा व्हिडिओ पाहिल्यावर थकवा / टेंशन गायब होते.दादांना स्वामी समर्थ !!❤
ताई अस काही नाही की रेग्युलर सणाला बिना कांदा लसुण चा नेवेद्य दाखवावा अस कारण स्वामींना तर कांदा भजी खुप आवडतात त्यामुळे केंद्रात सुद्धा कांदा भजी चा नेवेद्य असतो आपण रोज घरामध्ये जेवणात वापरतोचना कांडा लसूण मग नेवेद्य तर रोजच दाखवतो देवाला फक्त आपण व्रत किंव्हा पारायण करतो तेव्हाच ते नियम लागु होतात 🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏ताई
Very nice Tai morning routine kaal khup chan dist hotis Tai sarri mast dist hoti tula poli mast Kelis tuza video bahun Kaley aaj bedur ahe bail Jodi mast
सोनाली आजचा व्हिडिओ किती सुंदर होता म्हणून सांगून👌🏻👌🏻 तू आज सुद्धा खूपच छान दिसत होतीस व्हिडिओ कधी संपूच नये असंच नेहमी वाटतं👌🏻👌🏻 पुरणपोळी मस्त झाली होती👍🏻👍🏻Anita karande pune 🙏🏻🙏🏻
सोनाली माझे माहेर सांगली आहे तिकडे हा सण असतो आणि सासर धाराशिव आहे इथे बैल पोळा हा सण करतात बाकी तु पुजा मस्त केली आम्हा शेतकऱ्यांचा राजा हा बैल आहे हा सण सगळेजण जोरात साजरी करतात ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताईदादा 🙏🏻🙏🏻🌹🌹 ताई आमच्याकडे पण प्रत्येक सणाला पुरणपोळी करतात . आजच्या बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. 👌👌👍👍🌹🌹❤️❤️❤️💖💖 🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता 🙏🏻🙏🏻🌹🌹
ताई दादांनी नवीन बैलजोडी आणली आहे खूप छान आहेत मला खूप आवडली बैलजोडी किती मस्त दिसत पांढरे शुभ्र आणि लालकलर शिंगांना असल्यामुळे खूप सुंदर वाटत आहेत आजच्या दिवशी त्यांची पूजा ताई तू खूप छान पध्दतीने केली आहेस आजचा ब्लॉग खूप छान आहे ताई.👌👌👍👍💖💖🌹🌹♥️💖💖
महाराजांना नेवेद्य दाखवताना कांदा घालून स्वयंपाक चालतो उलट महाराजांना कांदाभजी खूपच आवडतात ताई ,तूप साखर ची वाटी पण ठेवतात हे आवडीचे पदार्थ आहेत महाराजांचे आणि बेसनाचे लाडू पण आवडतात, अक्कलकोटला लाडू करून नेले तर direct महाराजांकडे नेतात . श्री स्वामी समर्थ
सोनाली ताई खूप छान व्हिडिओ असतात तुझे मी खूप प्रयत्न करते लवकर उटण्याचा पण नाही जमत ग तुझ्यासारख मला खूप काही करायचे आहे पण कसं कुटून सुरू करू काहीच कळत नाही तू स्वामी समर्थ महाराज यांचे कस करायच ते सांगशील का मला खूप आवडत करायला
ताई माझे जुने व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व समजेल मी लवकर उठण्यासाठी स्वामी सेवा ह्यांच्यावर खुप सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत ते बघा म्हणजे तुम्हाला देखील नक्की जमेल thank you so much dear 💖❤️❤️
ताई तु पहाटे पाच वाजता उठते आणि एवढ्या अधांरात दरवाजा उघडून बाहेर गेली होती तुला भिती नाही वाटत बाहेर तर कोणीच नाही किती अधांर उजेड पडल्यावर दरवाजा उघडत जा
Tai Amhi n maharashtrian bendur krto ani tai bail poojan krtana na tyana khali wastr theun jwari thewawi ani tyawr bail thewawe wasrtrachya khali Nhi dhanya thewayche kdhi 😊 ani tuza puran poli ch jewan tr mastch aste khup awdte bghayla ani tai me kdhi pn puran poli keli tr Kanda lasun waprtech mg wrat aso wa Paryayan etc 😊 Baki vlog mast 🥰😘😍
Awesome thanks for showing me this 👌 I am so impressed with your progress ❤ I know marathi but can't type it I am north Indian now residing at Hyderabad for 31 years .Great,keep it up
Tai आम्ही महाराष्ट्र बेंदुर करतो आमच्याकडे बैल पोळा असे बोलतात आणि ताई तुकेलेली पूरनपोली मस्त आणि ताई आजची बैल बैलांची पूजा खूप मस्त दिसत होती ताई आणि मला तर खूप आवडले
सोनाली तुझे दागिने किती तोळयांचे आहेत हे सगळं इथे सांगतं बसू नकोस बाई लोक काहीही विचारतात.
तुळशीच्या मंजुळा वेळोवेळी खुडल्या तरतर तुळस खूप छान फुलते
असे असते का मला माहित नव्हते ताई
Bendur puja pahilyanda aikal tai...amcyakade pola kartat😊 khup Chan video Tai 👌👌👍😘🥰🤗😘🤗😊
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Tai mi tumcha video 1st time pahila pn avaj khupach mast ahe sarv agdi mast ahe maharastrian
👌mst.vlog 👌🙏Shree SWAMI SAMARTH 🙏
‼️🙏🌺 श्रीं स्वामी समर्थ🌺🙏‼️
आमचाकडे करतात पण श्रावण अमावस्या चा बैलपोळा आम्ही मातीचे बैलजोडी आणतो पुजा करतो शेतात नेऊन ठेवतो पुरणपोळी नैवेद्य अर्पण करतो नेहमी प्रमाणे आजपण तू खुप सुंदर दिसत होती ब्लाऊज डिझाईन👌🏻👌🏻👌🏻😍🤩♥️♥️♥️💞💞♥️💞♥️💞🍫
श्री स्वामी समर्थ ताई आमच्य कडे राखी पौर्णिमा झाली की आमवस्था असते त्या आमवस्था बैल पोळा साजरा केला जातो आम्ही लातूर कडचे आहोत खूप बैलांना सजवतात गावातु त्या मिरवणूक काढण्यात येते आमच्या साठी तो मोठा सण आहे श्री स्वामी समर्थ ताई
सोलापूर ला पण
हो सुवर्णा ताई आमच्या गावी पण बळीराजाला सजवले जाते thank you so much dear 💖❤️❤️
सोनाली बैल जोडी खूप छान आणि दादांनी पण त्यामध्ये गाय वासरू पण असायला हवं आपल्या गावाकडच्या पद्धतीने पुजताना मध्ये गाय पण पुजतात खूप छान आणि बैलजोडी मला तर खूप आवडली❤❤
Tai mi kalch keli puranpoli pan aamcha kade aaj as kahich nast pan tumch pahun chan vattl pooja must👌👌👌 look 👌👌👌👌👌👌
Khup chan Pooja 👌👌🌹🌹 Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Kiti Chan karates tu sarva . Shree Swami samrth 🙏🙏🌹
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
ताई तू आपले रीतिरिवाज , परंपरा खूप छान जपतेस. आणि या सगळ्या पद्धती आपण जपायलाच हव्यात. कारण आपल्या संस्कृतीवर खूप अभिमान आहे. तुझी बैलांची पूजा खूप मस्त वाटली.👍🏽
हो रोहीणी ताई आपण केले तर आपली मुलं पुढं ही परंपरा चालू ठेवतील thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
👍🏽
श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chhan video,👌aamchyakade pola asto he pahilyandach aaikla pan mast aamhi pan polyala asacha karto 👍shree swami samartha 🌺🌼🙏
हो ताई प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो इथे बेंदुर म्हणतात काही ठिकाणी बैलपोळा thank you so much dear 💖❤️❤️
Thanks tai ❤
श्री स्वामी समर्थ ताई..पूजा खूप छान झाली एकदम ताई..दादा नी बैल पण खूप भारी आणले..किती फास्ट आणि स्पीड मध्ये स्वयंपाक केला ताई..तू खरंच खूप great आहेस..खूप motivation मिळत व्हिडिओ बघून ..thank u ताई take care
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Mala Bendur san pahilyandach mahiti zal aamchyakade pola kartat...punyala geli tr Tai mahtli ki aatta Bendur aahe ....shabdach janu navkha pn chhan mahiti sangitali
बैल जोडी खूप छान सजवली आणि खूप छान मस्त पूजा आपण केलीच उंबरठ्या ची पूजा सुद्धा खूप छान केलेत आहे ताई आणि घर सुद्धा खूपच सुंदर आहे तुमचं तुमच्या जसा डॉगी आहे ना तसा आमचा पण आहे❤❤❤❤🎉🎉🎉
Khup chan keli puja tai chan vatle pahun ekde navratri chya adhi yte tya veli sajri karta beilpola mhnta amhi pn ashich puja karto poli te sarv chan vate aaj pn chan dist hotya tumhi ata mul mazi dist nai video made sheru nsto jast ektila boor hot asel n tai Sunday la tri mul disli pahije tai mul disli ni tr karmat nai kitto gamat karte aru chan vatle pahun sarvana ektra gharat mashya hota tyasathi dhoop lava nirgudi limbuacha paala dhoor kara gavari cha dhoor kara finel spray kara jata mashya asio shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴😘
Tai tuncimhi hi green sadi mala khup aawdte.. Blawuse, sadi.. Chan ahe👌👌nice vlog tai.. Shree swami samarth🌺🌺 🙏
Thank you so much अंकिता ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Waoooo Tai आजचा व्हिडिओ एकदम छान आणि विशेष म्हणजे मोठा आणि नो जाहिरात only blog dusre ase ki cleaning jabardast आणि मला पण हा blouse cha neck आवडतो तू असेच शिवत जा हा neck boat neck pattern madhe मोडतो कारण मी पण टेलर आहे आणि तुला अगदी छान दिसतो.🎉❤
Hi sonali shree Swami Samarth 🙏🙏
Hi Tai khup Sunder vlog ताई पूजा खूप छान सुंदर प्रसन्न करणारी झाली श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Hi tai maji pahilich coment aahe 2 years jhale bagte video...pn Aaj Coment keli....chan astat tuje video...👌👌👌
खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏
Khup chan vlog tai ❤❤ routine chan ❤❤ bailjodi mast ❤❤ Puja mast ❤❤ saari khup sundar ahe ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ love u sheru ❤❤ puranpoli 1 num tai ❤❤
Thank you so much dear 💖❤️❤️ love you 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤
मला पण तुझ्या बाहेर काढायच्या ट्रॉली खूप आवडल्या 👌🏻👌🏻हे
Tai tumhi umbarthya la halad aani gomutra ka lavta
Shri Swami Samarth Tai
हाय सोनाली.आजचा व्हिडिओ अप्रतिम.होता.साडी तुला खूप छान दिसत होती.सगळे काम तू अगदी नीट नेटके व्यवस्थित केले. बैल जोडी छान आहे. पोळ्याच्या तुझ्या परिवाराला खूप.शुभेच्छा.
खुप खुप धन्यवाद विशाखा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ही ताईची साडी 2 वर्षापूर्वी ताईने middle class home tour या ब्लॉग मध्ये घातली आहे
हो ताई अगदी बरोबर आहे ही साडी तेवहाचीच आहे thank you so much dear 💖❤️❤️
Tai evdya pahate angnat get ughdun jauka tumhi gav saitla rahta bibtya sarkhe prani firat astat eka lahan mulala uchlun nel bibtyani peperla batmi hoti ujadlyavar jatja jra
ताई किती छान केली आहे पुजा खूप खूप सुंदर एक नबंर मी पण पोळ्याला असेच करणार ❤❤
हो ताई नक्की करा खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Trolley sarkhe baher kadhun khali farshi la ghasla jata ani mark padtar
सोना खूप सुंदर पुजा केली तु. हो मी ही तुला तेच म्हणणार होते मूल खूप दिवस दिसली नाही. उद्या रविवारी आहे तर तुला जमलतर मूलाना दखल😊😊आणि तुला हिरवा कलर खूप छान दिसतो 🧿🧿 विडिओ एकच नंबर👌👌👌👌👌 करणाट की बेंदराच्या हार्दिक शुभेच्छा
खुप खुप आभारी आहे प्रज्ञा ताई 🙏 हो मी नक्की शेअर करेन असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan pooja keli tai sugaran aahes tu nice block
Hii...shree Swami samarth
नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ.मी आत्ताच स्कुलमधून आले .फ्रेश ही न होता तुझा व्हिडिओ पाहिला .❤❤❤तुम्हा सर्वांना बैल पोळ्याच्या खुप शुभेच्छा !! अशीच कायम रहा म्हणजे शाळेतुन आल्यानंतर तुझा व्हिडिओ पाहिल्यावर थकवा / टेंशन गायब होते.दादांना स्वामी समर्थ !!❤
Nikami bai
Om Shanti Om Shanti Om Shanti
मस्तच पूजा केली आहे रेसिपी मस्तच आहे छानच हो
Trolly la kay mhantat ya...sahaj nightayt ya mast aahet
ताई अस काही नाही की रेग्युलर सणाला बिना कांदा लसुण चा नेवेद्य दाखवावा अस कारण स्वामींना तर कांदा भजी खुप आवडतात त्यामुळे केंद्रात सुद्धा कांदा भजी चा नेवेद्य असतो आपण रोज घरामध्ये जेवणात वापरतोचना कांडा लसूण मग नेवेद्य तर रोजच दाखवतो देवाला फक्त आपण व्रत किंव्हा पारायण करतो तेव्हाच ते नियम लागु होतात 🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏ताई
हो सिमा ताई हा नियम संकल्प पारायण करताना असतो स्वामींना कांदा भजी खुप आवडतात thank you so much dear 💖❤️❤️
Tai tujhe dagine original aahe ka khup chan aahe
Tu hya sadi mdhi khup sundar distiss
सोनाली तू खूप छान दिसत होतीस...पुरणपोळी खूपच छान...मला खूप आवडते..😃..बैलजोडी दादांनी छान आणली आहे...😊
Bail Jodi khup chhan ahe.....pooja chhan mandli ahe ❤
Shree Swami samarth 🙏🌹🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan video zala bailjodi khup chan aahe Mala khup aavadali devpooja chan 🎉
आमच्या इकडे या सणाला कारवणी असे म्हणतात 😊
Very nice Tai morning routine kaal khup chan dist hotis Tai sarri mast dist hoti tula poli mast Kelis tuza video bahun Kaley aaj bedur ahe bail Jodi mast
Sagli puja ,puran poli mast jhaleli aahe
Thank you so much रूपाली ताई 🙏
Shree Swami Samarth 🙏
ताई कोणती भांडी स्वयंपाकासाठी प्लीज मला कमेंट मध्ये सांगा
सोनाली आजचा व्हिडिओ किती सुंदर होता म्हणून सांगून👌🏻👌🏻 तू आज सुद्धा खूपच छान दिसत होतीस व्हिडिओ कधी संपूच नये असंच नेहमी वाटतं👌🏻👌🏻 पुरणपोळी मस्त झाली होती👍🏻👍🏻Anita karande pune 🙏🏻🙏🏻
हाय ताई श्री स्वामी समर्थ🙌👏🙏🙇 किचन tryle कुठल्या दोन कलर्स ची असावीत please
Khup Chan disatisti ahes sonali ❤❤ nice vlog mul bizi shedule mule disat nahit na
Shree Swami samarth ❤
Hi tai nice blog हे आमच्याकडे बैल पोळ्याला सगळं केल जात ❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Amchyat pan karanataki Bendur ch kartat. Chan Pooja hoti.
Tai amchya kade karoni mantat tula nath chan diste tuze kam perfect 👌👌
Shree swami samrath tai
ताई airfryarmadhe काय काय होत बेक पण होते का? सांग!
Khup mast video 👌👌 apratim ❤❤
Thank you so much प्रतिभा ताई 🙏
Mast 👌👌 Puja chan Keli amchya kade bailpola asa sakta kela jato tu chan distay Sonae tula kal vatpornima cha subecha deyala visarle sorry video mast ❤️❤️
खुपचं छान पूजा... 👍👍
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai amchkade bendur tumchya sarka same to same sajra kartat video kuap chan👌👌👌
सोनाली कोल्हापूर री मिसळ दाखव संडेला वेळ भेटला तर😊
हो आशा ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
Tai Jai shree Swami Samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ ताई
Tai tuje video bagun khup chan watte❤
Thank you so much सुप्रिया ताई 🙏
सोनाली माझे माहेर सांगली आहे तिकडे हा सण असतो आणि सासर धाराशिव आहे इथे बैल पोळा हा सण करतात बाकी तु पुजा मस्त केली आम्हा शेतकऱ्यांचा राजा हा बैल आहे हा सण सगळेजण जोरात साजरी करतात ❤❤❤❤❤
धाराशिव मध्ये कुठे आहे
Dewacha navaidya kon khat ewdh jewan thewata tar aplayla khata yet ka tai ....
खूप छान ❤
Nice vlog Tai shree Swami Samarth Tai nice recipe Tai nice look Tai nice saree Tai 😘😋😋😋❤️👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🥰💕💖😅😀 nice Pooja Tai 👏👏👏
Nice vlog tai Puja chhan zali
Thank you so much माधुरी ताई 🙏
ताई सकाळ च रूटीग खूप छान आहे ❤
श्री स्वामी समर्थ ताईदादा 🙏🏻🙏🏻🌹🌹
ताई आमच्याकडे पण प्रत्येक सणाला पुरणपोळी करतात .
आजच्या बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. 👌👌👍👍🌹🌹❤️❤️❤️💖💖
🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता 🙏🏻🙏🏻🌹🌹
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@@pranjalShindevlogs Love you alot my Sweet Dear Tai ♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹
ताई दादांनी नवीन बैलजोडी आणली आहे खूप छान आहेत मला खूप आवडली बैलजोडी किती मस्त दिसत पांढरे शुभ्र आणि लालकलर शिंगांना असल्यामुळे खूप सुंदर वाटत आहेत आजच्या दिवशी त्यांची पूजा ताई तू खूप छान पध्दतीने केली आहेस आजचा ब्लॉग खूप छान आहे ताई.👌👌👍👍💖💖🌹🌹♥️💖💖
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान खूप सुंदर दिसतेस
Thank you so much सुवर्णा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
तुमच्याकडे बैलपोळा मध्ये कस काय आला ताई
महाराजांना नेवेद्य दाखवताना कांदा घालून स्वयंपाक चालतो उलट महाराजांना कांदाभजी खूपच आवडतात ताई ,तूप साखर ची वाटी पण ठेवतात हे आवडीचे पदार्थ आहेत महाराजांचे आणि बेसनाचे लाडू पण आवडतात, अक्कलकोटला लाडू करून नेले तर direct महाराजांकडे नेतात . श्री स्वामी समर्थ
Hi...
Nice blog ❤
Tumhi diva lavta devala tevha to 2 vati aslya pahi mhanje jodi varichi mg ti konti vaat asude😊😊😊😊
ताई प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असू शकतात आमच्या इथे एक दिवा लावला जात नाही दोन दिवे असतात thank you so much dear 💖❤️❤️
सोनाली ताई खूप छान व्हिडिओ असतात तुझे मी खूप प्रयत्न करते लवकर उटण्याचा पण नाही जमत ग तुझ्यासारख मला खूप काही करायचे आहे पण कसं कुटून सुरू करू काहीच कळत नाही तू स्वामी समर्थ महाराज यांचे कस करायच ते सांगशील का मला खूप आवडत करायला
ताई माझे जुने व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व समजेल मी लवकर उठण्यासाठी स्वामी सेवा ह्यांच्यावर खुप सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत ते बघा म्हणजे तुम्हाला देखील नक्की जमेल thank you so much dear 💖❤️❤️
Tu chan tamacha tamba use karte hoti mag atta plastic bottle ka use karte aheys
Hi Tai shree Swami Samarth ❤❤❤❤❤❤
ताई खुप छान मीपण करणार पोळ्या ला
Kitni छान पुरण पोळी केली... mei up मध्ये raha ta .. मला नाही जमत इतकी छान पोळी...
Kiti tar makeup kelela ahe tya nehmi sunder distat
Tu आगोळं करून सगळ पारुस कमी का करते..... आगोळी chya आगोदर पारुस kam krav.... मनजे देव pooja करायला छान वाटत......
हो प्रिया ताई पण मला लहानपणापासून सवय झाली आहे अंघोळ केल्याशिवाय कोणत्याही कामाला हात लावू वाटत नाही thank you so much dear 💖💕❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सोनाली बैल पोळाचा सण खूप छान साजरा केले..👌👌❤❤
ताई तु पहाटे पाच वाजता उठते आणि एवढ्या अधांरात दरवाजा उघडून बाहेर गेली होती तुला भिती नाही वाटत बाहेर तर कोणीच नाही किती अधांर उजेड पडल्यावर दरवाजा उघडत जा
ताई मला सवय झाली आहे आणि आपला शेरू सोबत असताना भिती कसली thank you so much dear 💖❤️❤️
Tai Amhi n maharashtrian bendur krto ani tai bail poojan krtana na tyana khali wastr theun jwari thewawi ani tyawr bail thewawe wasrtrachya khali Nhi dhanya thewayche kdhi 😊 ani tuza puran poli ch jewan tr mastch aste khup awdte bghayla ani tai me kdhi pn puran poli keli tr Kanda lasun waprtech mg wrat aso wa Paryayan etc 😊 Baki vlog mast 🥰😘😍
हो स्नेहल ताई प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असू शकतात thank you so much dear 💖❤️❤️
Awesome thanks for showing me this 👌 I am so impressed with your progress ❤ I know marathi but can't type it I am north Indian now residing at Hyderabad for 31 years .Great,keep it up
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khupch chan Pooja keli sonali❤❤❤❤
बैल जोडी खूप छान आहे ताई
Thank you so much dear 💖❤️❤️
श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
ताई रांगोळी साठी डबी मिळते ती आन