मॅडम...मी तुमचे अनेक videos पाहिले आहेत. कोणताही विषय तुम्ही सोपा करून अगदी छान समजावून सांगता, आणि त्या विषयावर सविस्तर विश्लेषण ही करता. मी प्रथमच ANewU 5.1.2025 च्या workshop साठी रजिस्टर केलंय. आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 🙏🏼💐💐
🎉 अनुराधा तुला advance मध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा 🎉 तुझे व्हिडिओ खूप छान मार्गदर्शन करणारे असतात.🎉मला तरी खूपच फायदा झाला आहे...मी खूप nigative झाले होते , खचून गेले होते....तेव्हाची मी आणि आताची मी यात जमीन आसमनचा फरक आहे...फक्त तुझ्यामुळे.... Thank you so much Anuradha 🎉
Thanku ताई खुपचं छान मार्गदर्शन नक्कीच करणार तुमच्या व्हिडिओ मुळे मी खूप सकारात्मक झाली आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझं आवडतं teknie I am sorry He चारी वाक्य
Link for details and to register- forms.gle/tMWKiMuVQ68HJJM99
@@ANewUMarathi Thant you ❤
मॅडम...मी तुमचे अनेक videos पाहिले आहेत. कोणताही विषय तुम्ही सोपा करून अगदी छान समजावून सांगता, आणि त्या विषयावर सविस्तर विश्लेषण ही करता. मी प्रथमच ANewU 5.1.2025 च्या workshop साठी रजिस्टर केलंय. आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 🙏🏼💐💐
🎉 अनुराधा तुला advance मध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा 🎉 तुझे व्हिडिओ खूप छान मार्गदर्शन करणारे असतात.🎉मला तरी खूपच फायदा झाला आहे...मी खूप nigative झाले होते , खचून गेले होते....तेव्हाची मी आणि आताची मी यात जमीन आसमनचा फरक आहे...फक्त तुझ्यामुळे.... Thank you so much Anuradha 🎉
नवीन वर्षातही असेच सुंदर व्हिडिओ मिळत रहावे आपणांस खूप खूप शुभेच्छा
Khup khup manapasun abhari ahe.....for such a beautiful subject......god bless you......
धन्यवाद मॅडम. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉😊
Thanku ताई
खुपचं छान मार्गदर्शन नक्कीच करणार
तुमच्या व्हिडिओ मुळे मी खूप सकारात्मक झाली आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
माझं आवडतं teknie
I am sorry
He चारी वाक्य
Khup important 5 goshti sangitalya... tq ma'am 🙏😊
Saree 👌 👌👌
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, अनुराधाताई.💐
खरोखरच या जादूगार आहेत
कृतज्ञता पूर्वक आभार
नूतन वर्षाभिनंदन
खूप छान, अनुकरणीय 👌👌👏👏
ताई, आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा (in advance)🙏😊🌹🥰💕
मॅडम, आज खूप छान दिसताहेत.
व्हिडिओ छान होता.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे comfort zone मला सोडावा वाटत नाही. नवीन वर्षात प्रयत्न करेन.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान thanks madam ❤
Welcome ❤️🙏
Thank you for the Video 🙏👏💐🎁🎄🎊🎉
Thank you
Welcome
नमस्कार मॅडम. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉 😊
Bb😊😊😊😊. Bb😊😊
Bb😊😊😊😊. Bb😊😊 n
Thanku❤
Welcome ❤️🙏
Thank you ma'am 🙏
Welcome 🙏
Thank u ... 😊
Welcome
Thx for sharing
Welcome
❤
👍👌👌👌
Law of attraction ne disease reverse hovu shakto
Happy new इयर 2025 well in advance.
Madam work shop form pin milala nahi please guide me 🙏
ही माहिती आणि फॉर्म लिंक आहे - forms.gle/tMWKiMuVQ68HJJM99
From which book u got this knowledge.
I've learned these over the years through various sources.
Workshop form madhe date 5 January 2024 aahe. Ti chukun zali aahe ka ?
Dhanyavad sangitle tumhi ! Chukun zhale ahe . Update kela ahe form . ❤️🙏
मॅम मला यु ट्यूब चॅनेल चालू करायचे आहे
मॅडम मी तुम्हाला भेटू शकते का? माझा प्रॉब्लेम तुम्हाला मला समोर सांगायचा आहे प्लीज मी तुम्हाला भेटू शकते का?कस भेटू शकते ते सांगा प्लीज
फी कमी करा
तुमचे ऑनलाईन course आहेत का?
Course nahi , online workshop asate. Next workshop 5 Jan la ahe . Ha form ahe - forms.gle/tMWKiMuVQ68HJJM99
Thank you