लोक सभेला पीएम किसान सम्मान निधि मिळत होता, तरी शेतकऱ्यांनी भाजपाला मतदान केले नाही, आता लाडक्या बहिणीला 1500 दिले तरी भाजपला मतदान नाही, आता शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला आहे तरी शेतकरी भाजपला मतदान करणार नाही,,😂
सरकार ची धोरण मोदी जी चुकीची धोरण आहे सोयाबीन कांदा कापुस हे भाव पाडले शेतकरी राग येते याच मंत्री का बोलत नाही यांना सिंदे सरकार जबाबदार मोदी आनी सिंदे सरकार पलटविर नार आम्ही तुम्हा ला फुकट योजना नाही मगीतले नाही. बोलत रा शेतकरी.यांना जागा दाखवा जय.हिंद
मला एक सांगा आपल्या एव्हढा मोठ्या प्रमाणात शेतमाल उत्पादित होतो त्याचे पैश्यात रूपांतरित कसे करावे? दुसरे म्हणजे हे जे व्यापारी आहेत त्यांचे काय? शेतकऱ्या कडून १७०० रुपये क्विंटल घेऊन ४००० ते ५००० रुपये ना विकतात, त्यांचे काय? सगळ्यात मोठं म्हटलं तर social awareness कसं करणार? मला हे माहित जरी असल तरी लोकांना कसं समजावू. पर्याय सांगा माला...
साहेब कांदा खरेदी करताना उद्या 500 होईल का 400 होईल का 700 होईल सांगता येत नाही कांदा घेऊन ठेवायचा म्हणजे शेअर्स मार्केट आहे कांदा अशी वस्तू आहे कांदा भिकारी करतो आणि करोडपती बनवतो
मी एक शेतकरी आहे चार हजार रुपए चा भाव मिळत आहेत आता केळ पाहिजे का शिंदे सरकार च चांगले आहे मका ला पण पंचवीसे पंरेत बाजार आहे तुतारी आणी मशाल ने हिन्दुत्व खत्म करु टाकणार ह्यात शंकाच नाही
शेतकरी कापसाला कांद्याला वांग्याला बटाट्याला सोयाबीनला प्रत्येक वस्तूला भाव मागतात पण आपल्याला एक वस्तू जबाब दिला का सरकार दुश्मन वाढतो हो सरकारी एक घर नाही सांभाळायचे तिला हजारो लोक घर सांभाळायचे सांभाळायचे आहे तुझं लोणचं कर सरकाला विरोध नको करू
जाहिराती मधल्या ताई कोणते महागाई किती वाढली हे सांगते का 1500 वर खुश झाली तुझ्या लेकरा बाळाचे विचार केला का कशाला पैसे मिळाले आणि कशाला जाहिरातीमध्ये आली आगाऊ बाया जाहिरातीमध्ये असतातई जाहिरात मध्ये बसतात
चष्मे वाले भाऊ तुम्ही जो पॉईंट बोलले ते खोटे बोलले अरे निदान सरकार भाजप भाऊबी भेटेल सगळं होईल राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमच्या काळात काय भाव भेटत नव्हता भाऊ यांच्या काळात तरी थोडाफार भाव वाढला भाजपच्या काळात पायावर दगड पाडू नका घेऊ रे दादांनो
खुप छान ground reporting अनुजा...
ताई तुम्ही शेतकऱ्याची व्यथा समजून घेतली या बद्दल तुमचे आभार फक्त अशी दया भाव कमी झाल्यावर पण दाखवा ही विनंती
शेतकरी म्हणतात तेच खरे आहे
अभिनंदनमुंबई तक अभिनंदन अनुजl शेतकरी बातमी दाखव ली 🙏🙏👍👍
ग्राउंड वरच्या प्रतिक्रिया या अगदी खऱ्या आहे शेतकऱ्यांच्या अवस्था ही अत्यंत आजही दयनीय आहे
एकदम छान चर्चा
Geeat 🙏🙏💪💪 Farmer power💪💪
मुंबई तक खऱ्या अर्थाने कट छाट न करता लाईव्ह दाखवलं त्याबद्दल धन्यवाद निर्भीड पत्रकारितेचा ज्वलंत उदाहरण.
शेतकऱ्यांना काहीच गरज नाही पंधराशे रुपयांची 🎉🎉
शंभर, दोनशेचा स्टॅम्प इतिहासजमा, आजपासून कोणत्याही व्यवहारासाठी पाचशेचाच स्टॅम्प; सर्वसामान्यांच्या खिशाला खड्डा पडणार
व्हा रिपोर्टर ❤🙏🙏.कांद्यावरील निर्यातीवर 20% duty काढायला पाहिजेत.
2:❤😮😊
शेतकरी तुमचा खुटा ऊपटनार सोयाबिन भाव नाहि कापुस दुध भाव नाहि कर्ज माफी का केली नाहि भाजप हटवा शेतकरी बचाव
Thanks anuja madam
खुप छान मुलाखत खरी पण आहे
Only mva 🎉🎉
Ground level reporting Keli 👌☝️
फुगट खाऊ सरकार स्थापन केले आहे हुकुमशाही चालू आहे
काही पण का आम्ही शेतकरी आहे पण धर्मा साठी फक्त मतदान bjp la पुन्हा नाशिक मध्ये पाकिस्तान झेंडे फडकवायचे नाही भगवा फडकवायचा आहे.
@@KIRAN3438धर्मा नी पोट नाही भरत
@@KIRAN3438 धर्माने पोट भरत नाही भाऊ
Modi pahijel tar ghya shekun aata tava khup mota aavaj nighat hota modi modi karyla
शेतकरी नाराज आहे
शेतकऱ्याचे आसू समाजाच्या वाईट प्रवर्तित दिसून येत आहेत आणि शेतकऱ्याला कामगार समजून
म्याडम अजुन 20 टक्के कांदा निर्यात शुल्क हटवल नाही अशी वाईट परिस्थिती आहे
अगदी बरोबर शेतकऱ्याची स्थिती आहे रिपोर्टर चे धन्यवाद
सोयाबिन कापूस कांदा उत्पादक शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे
भाजप सरकारने शेतकऱ्यावर खूप अन्याय केले आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही कांद्याला नाही कापसाला नाही कुठल्याच मनाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल
मोदी.शहा.सुपडा साफ😂
मंत्री महाशयांना सांगुन काय उपयोग होणार कारण मोदी शाहा समोर बोलण्याची यांची हिंमत नाही हे फक्त नावाला मंत्री
पुर्ण राज्य भरात सोयाबीन कांदा कापूस उत्पादक शेतकरी नाराज आहेत त्यामुळे शेतकरी सत्ता धारी विरोधी मतदान करनार
बरोबर बोललात.
शेतकऱ्यांना समस्या योग्य दाखवल्या त्याच प्रमाणे जळगांव जिल्ह्यातील कपाशीवर चर्चा करावी......
शेतकऱ्यांची दशा लावल्याबद्दल धन्यवाद
बीजेपी को खतम करो
लाड़ली बहन 1500 ठीक
लाडला भाई से 15000 वसूल तेल मे 35₹kg बढाकर
मग विधानसभा निवडणुकी नंतर कांदा दोनशे रुपयेच. कांदा आयात निर्यात केंद्र सरकारच्या हातात आहे.
लोक सभेला पीएम किसान सम्मान निधि मिळत होता, तरी शेतकऱ्यांनी भाजपाला मतदान केले नाही, आता लाडक्या बहिणीला 1500 दिले तरी भाजपला मतदान नाही, आता शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला आहे तरी शेतकरी भाजपला मतदान करणार नाही,,😂
कोणत्याच शेतकरीने हे सगळा मागितला नव्हता...आम्हला फक्त आमचय शेती मालाल योग्य भाव पाहिजे
7😊
Rathod
शेतकऱ्यांमध्ये सुद्धा काही अंधभक आहेत, नाहीतर अशा पक्षाला उमेदवार सुद्धा मिळाला नाही पाहिजे शेतकरी विरोधी पक्ष सुपडा साफ ठरलेला आहे
Nice video🎉🎉🎉
Great अनुजा मॅडम
सरकार गाडा,पाडा,संपवा, नामशेष करा, सामान्य जनतेला मुक्त श्वास घेऊ द्या
उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे
भाजपा सरकार हे शेतकऱ्यांवर अमरवेल सारखे आहे त्यात भारती पवार आणि पियुष गोयल पियुष गोयल यांना काय माहिती आहे शेतीची
सोयाबीनला भाव नाही कर्जमाफी केली नाही म्हणून यास चालू सरकारला हात लावल्याशिवाय आम्ही शेतकरी राहणार नाही
लई भारी. भावा.सरकारचे.डोळे. उघडा.एकदा.घरी.बसवा.
अगदी बरोबर शेतकऱ्यांची फार दयनीय अवस्था आहे
गाजर दाखवून देऊ
खरोखर हाय व्हिडिओ शेतकरी बघत असतील तर भाजपाचा यावेळेस कपडा साफ करा परत शेतीमालाला पुढच्या सरकारकडून भाव मिळेल
कांदा महायुती ला रडवनार
दाजीची सोयाबीन 4000 घेतली लाडकी बहीणीला 1500 दिले गोडतेलाचे भाव वाढवुन परत दाजीकडुन काढले
या सरकारला काय त्यांच्या बापाच्या खिशातून 1500रूपै द्यायचे का आमच्च आमाला देतात
यांना धडाच शिकवूया
आम्हाला स्वस्त कांदा भेटतोय, thank you शिवसेना बिजेपि
फुकट गु पण मिळतो खाय मग
सरकार ची धोरण मोदी जी चुकीची धोरण आहे सोयाबीन कांदा कापुस हे भाव पाडले शेतकरी राग येते याच मंत्री का बोलत नाही यांना सिंदे सरकार जबाबदार मोदी आनी सिंदे सरकार पलटविर नार आम्ही तुम्हा ला फुकट योजना नाही मगीतले नाही. बोलत रा शेतकरी.यांना जागा दाखवा जय.हिंद
लाडकी बहिण योजनेचा पैसा stamp मधुन भरुन काढत आहे
मिडीयाने 2014च्या नंतर मोदीची कधी पत्रकार परिषद घेतली का
मी मजुर आहे शेतकऱ्यांनी शेती विकुन टाका मी शेती घेनार
न्याहार कर योग्यच बोलले
शेतकरी कर्ज बाजारी आपलं सगळ भारी.
देश सुरक्षित तर आपण सूरक्षित एवढ्या योजना आजपर्यंत कोणीचे दिल्या नाही बाकी सर्वांना वाट लावली.जागो हिंदू जागो.लवकरच कळले कोण चांगले काम करतंय म्हणून
मला एक सांगा आपल्या एव्हढा मोठ्या प्रमाणात शेतमाल उत्पादित होतो त्याचे पैश्यात रूपांतरित कसे करावे?
दुसरे म्हणजे हे जे व्यापारी आहेत त्यांचे काय?
शेतकऱ्या कडून १७०० रुपये क्विंटल घेऊन ४००० ते ५००० रुपये ना विकतात, त्यांचे काय?
सगळ्यात मोठं म्हटलं तर social awareness कसं करणार?
मला हे माहित जरी असल तरी लोकांना कसं समजावू.
पर्याय सांगा माला...
साहेब कांदा खरेदी करताना उद्या 500 होईल का 400 होईल का 700 होईल सांगता येत नाही कांदा घेऊन ठेवायचा म्हणजे शेअर्स मार्केट आहे कांदा अशी वस्तू आहे कांदा भिकारी करतो आणि करोडपती बनवतो
मी एक शेतकरी आहे चार हजार रुपए चा भाव मिळत आहेत आता केळ पाहिजे का शिंदे सरकार च चांगले आहे मका ला पण पंचवीसे पंरेत बाजार आहे तुतारी आणी मशाल ने हिन्दुत्व खत्म करु टाकणार ह्यात शंकाच नाही
1400 झाला मका
शेतमालाची गाडी आर्टिवो पोलीस अडवतात त्यांचा बंदोबस्त करा
Bjp hatav
जय हो मोदी साहेब जय हो एकनाथ शिंदे एकच नबंर मुख्यमंत्री
🎉Very nice sir right
बाजार देणारे सरकार नको आहे भावनिक लाटेवर जाणारे पाहिजे जब पवार साहेबांनी शेतकऱ्यांची वाट लावली त्या पवार साहेबांना शेतकऱ्यांचा नेता म्हणणं योग्य नाही
1500रू,बंद,करा.
दुध दंध्याच वाटोळं केलं यांनी
लबाड आहे हे सरकार
👍👍👍
आपण फक्त मार्केट कमिटी त भेट दिली सर्व सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घेणे
शेतमालाच्या गाडीला टोल माफी करा
Edit krun krun ekch baju dakhavtat😂😂😂
शेतकरी कापसाला कांद्याला वांग्याला बटाट्याला सोयाबीनला प्रत्येक वस्तूला भाव मागतात पण आपल्याला एक वस्तू जबाब दिला का सरकार दुश्मन वाढतो हो सरकारी एक घर नाही सांभाळायचे तिला हजारो लोक घर सांभाळायचे सांभाळायचे आहे तुझं लोणचं कर सरकाला विरोध नको करू
जाहिराती मधल्या ताई कोणते महागाई किती वाढली हे सांगते का 1500 वर खुश झाली तुझ्या लेकरा बाळाचे विचार केला का कशाला पैसे मिळाले आणि कशाला जाहिरातीमध्ये आली आगाऊ बाया जाहिरातीमध्ये असतातई जाहिरात मध्ये बसतात
❤
शेतकरी समस्या महायुती सरकार ला सोडविता आल्या नू म्हणून लाडकी बहिण काढून विधानसभा निवडणुकीत फायदा होईल हा उद्देश आतापर्यंत का नाही आठवली लाडकी.......
40 रु कांदा झाला तेव्हा यांनी नियातबंद केली आता लसुण 120रु पाव खाता आहे आता खुटे केले
चष्मे वाले भाऊ तुम्ही जो पॉईंट बोलले ते खोटे बोलले अरे निदान सरकार भाजप भाऊबी भेटेल सगळं होईल राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमच्या काळात काय भाव भेटत नव्हता भाऊ यांच्या काळात तरी थोडाफार भाव वाढला भाजपच्या काळात पायावर दगड पाडू नका घेऊ रे दादांनो
काँग्रेस ची लाडकी बहीण योजना 3000 महिने आहे.याचा ही सांगा त्याचा पण विरोध करा.
अरे भाऊ किती दलाली करशील कधीतरी शेती कर म्हणजे तुला दुःख कळेल
@@LahuRale माझी शेती आहे, तीही 8.47 acr.आणि नोकरी ही आहे.तू तुझ बघ.
कांदा विकला जात आहे सहा हजार किवटल अजून किती भाव पाहिजे आम्ही पण शेतकरी च आहे
Dada ok mast
मुंबई ट्रक यूट्यूब चैनल लोकमत यूट्यूब चैनल हे सर्व सहानुभूती समर्थक यूट्यूब चैनल आहे हे सर्व जनतेला माहिती आहे
वास्तव समोर आले हाच खरा महाराष्ट्र लोक हुशार आहे.❤❤
फक्त शेतीमालाला भाव पाहीजेत
कांदा आयात करायलाच नको होता
महाविकास आघाडी जिंदाबाद चेअरम
सोयाबीन कापूस चे पण पैसे भेटले दुष्काळी अनुदान सुद्धा भेटले
आदिवासी,दलीत मजुरांना पेटी,भांडे,गाई शेड्या मेंढ्या, फुकट अनाज महिलांना 1500 रुपये दिल्यावर तुमचा बापाचं काय जाते पाटला.
महिलांना.पैसेधिले.कामच.क्रिनात.मजुरीला.माणसे.पूर्वा.कामगार.तलाठी.आता.8दिवस.शेतीत.काम.करावे.मगच.त्याला.पगार.त्या.साठी.शेतकऱ्याने.शिफारस.केली.पाहिजे.
काँग्रेसच राष्ट्रावादीला मतदान करा ते कांद्याला 100रु किलोचा भाव देणार आहेत या संधीचा फायदा शेतकरी घ्यावा आणि आपला हिंदू धर्म संपवा
आमच्या मालेगाव तालुक्यात सर्वांना पिक विमा भेटला
सरकार ह्येच योग्य आहे शरद पवार तुझं रक्त पिऊन घेईन
लाडकी बहीण योजना चालू झाल्या पासुन मार्केट मध्ये किराणा मालाचे भाव बघा किती वाढले १५००/दिले
पण भाव वाढवून डबल वसुली चालू आहे...
किरकोळ बाजारात कांदा 80 ₹ किलो आहे याचे काय
कोल्हापूर सांगली रस्ता बघा म्हणावं सरकारला
मॅनेज झालं आहे मीडिया निवडून आली म्हणून 🤦♂️👍
Mumbai tukla hathasi dharu MVA ase chalu kele aahe aata
Kanda vanda karnar
अभिनंदन शेतकऱ्याला बाजरा मी दिला तर
शेतकरी आत्महत्या... शेतकरांवर गोळीबार... कापसाला.. उसाला.. कधीच काँग्रेस शेतकरांना नन्याय दिला नाही.
लाडक्या बहिणीला १५०० देले आणि शेतकर्यांचे सोयाबीनचे भाव 3500 ते 400 विकास कसा शेतकरी सावरणार एक दिवस आसा येईल शेतकरी स्वता पिकवेल मग जनता काय खाईल
काँग्रेस जर सत्तेत आले तर शेतकरी सुखी होईल असे वाटते का
आपण सरकारला आपलं कांदे सोयाबीन कापूस असेल नसेल तेवढा आपल्या वस्तू महाग विकतो तेव्हा आपण सरकार सुद्धा भाडं गाडीचे काढतो विचार करा
3500 ha bhav khup changla aahe parawadat tyat