बहुजन समाजाच एकमेव नेतृत्व वामन मेश्राम साहेब हेच या देशात लोकशाही टिकवू शकते...ban evm आणि हे संघटन sc st obc च संघटन आहे सर. धन्यवाद तुमचे आभार.जॉईन संघटन हह्काने आवाज द्या आम्ही तुमचा सोबत आहे..
आदरणीय सर जय हिंद ,जय भारत! अतिशय चांगली अशी एव्ही मशीन च्या बाबतीत व इतर माहिती विश्लेषण करून चांगली साहित्य आहे. हा तुमचा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्राचा भारतात गेला पाहिजे.मनापासून धन्यवाद सर!
EVM मध्ये तेंपरिंग करता येते, कारण पेट्रोल भरणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मशीन ला जसे तेंपरींग करून पाहिजे तितकेच पेट्रोल भरू शकतो तसे EVM मध्ये सुध्दा प्रोग्राम सेट करून पाहिजे ते करू शकतो........🎉🎉
सर त्यांनी evm चा घोळ पूर्णपणे केला असे नाही , त्यांनी पैसे वाटले पूर्णपणे आणि बाकीची सरकारी यंत्रनेचा हातभार घेऊन हे निवडणूक त्यांनी त्यांच्या पदरी आणले.
मित्रा असं खूप सोपी आहे बोलणं, पण समोरचा माणूस पण शांत आहे आणि कायद्यावर विश्वास ठेवतो. बरं असो तुमची सरकार आली आता बघू कुठपर्यंत विकास होतो सामन्याचा.
Are leka... Jya lokshahit tu aapla vote securely deu nahi shakas te Kay hi lokshahi hoy be...jar tule vat te ka EVM ghotalya na ka hote tr ha vach bhau.....ईव्हीएम हॅकिंगचा धोका ही एक गंभीर चिंतेची बाब आहे जी लोकशाही निवडणुकांची अखंडता खराब करू शकते. EVM हॅक झाल्यास, यामुळे फेरफार परिणाम, निवडणुकांमध्ये व्यत्यय आणि मतदार दडपशाही होऊ शकते. यामुळे लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो आणि निवडून आलेल्या अधिकाऱ्यांच्या वैधतेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. भारतात, उदाहरणार्थ, EVM हॅकिंगचे आरोप आहेत, आणि तज्ञांनी मशीनच्या सुरक्षिततेमध्ये गंभीर कमकुवतपणा निदर्शनास आणला आहे. त्याचप्रमाणे, यूएसमध्ये, मतदान यंत्रांच्या हॅकिंगच्या असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, सुरक्षित मतदान प्रणाली लागू करणे आवश्यक आहे जे निवडणूक प्रक्रियेची अखंडता सुनिश्चित करतात. यामध्ये अशा उपायांचा समावेश असू शकतो: मतदार-सत्यापित पेपर ऑडिट ट्रेल्स (VVPATs): अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक मताचा प्रत्यक्ष रेकॉर्ड प्रदान करणे. - *एंड-टू-एंड एन्क्रिप्शन*: EVM आणि केंद्रीय प्रणालींमध्ये प्रसारित होणारा डेटा इंटरसेप्शन आणि छेडछाड पासून संरक्षित करणे. - *नियमित सुरक्षा ऑडिट*: असुरक्षा ओळखण्यासाठी आणि त्यांना सक्रियपणे संबोधित करण्यासाठी स्वतंत्र ऑडिट आयोजित करणे. - *सुरक्षित पुरवठा साखळी*: छेडछाड रोखण्यासाठी ईव्हीएमच्या पुरवठा साखळीची सुरक्षा सुनिश्चित करणे. ईव्हीएमच्या सुरक्षिततेला आणि अखंडतेला प्राधान्य देऊन, आम्ही लोकशाही प्रक्रियेचे रक्षण करू शकतो आणि व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राखू शकतो.
लोकसभेत त्या विकास आघाडी चा जास्त जागा आल्या तेव्हा नाही म्हटलं तू evm खराब आहे म्हणून आणि अट म्हणत आहे पडल्या वर लोकशाही वाचवा. मग तेव्हा का होत evm चांगली होती का ते काँग्रेस जिंकली तेव्हा evm बरोबर आणि आता हरली तर evm खराब म्हणजे जिंकल्यावर लोकशाही चा विजय आणि हरल्यावर evm दोषी का तू मास्तर
आमच्या विदर्भ मध्ये मागील लोकसभा election मध्ये एक सीट bjp आली आणि बाकी सर्व इतर पक्ष निवडून आले तेव्हा evm चा मॅटर नव्हता का जी.. आपली ठेवा झाकून आणि दुसऱ्याची पाहा वाकून 😂
एखादा पुरावा नसला ,किंवा गुन्हा सिद्ध करता आला नाही म्हणून गुन्हा झालाच नाही असे म्हणता येत नाही...डोळ्यासमोर लोकशाहीचा बलात्कार,murder झालं आहे असे दिसत आहे
Bjp किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे जे आमदार निवडून आले आहेत त्यांच्यात एवढी हिंमत असेल बॅलेट पेपर निवडून येऊ शकतो राजिनामा द्या निवडून येऊन दाखवावे मग कळेल bjp वाले तुमच्या किती दम आहे वार्यावर बोलू नका तुमच्या सारखा लाचार नाही
गुरुजी आपल्या जवळ एवढे विद्वान लोकं असताना सुध्दा सगळे च चूप चाप का बसले आहेत ,समोर सुध्दा हेच होणार आहे ,तुम्ही भाषण देता, लोकांना हसवत असता ,या evm वॉर सामोर काय करणार आहात
Sir ek mhan mahiti aahe ka tumhala 'baap dakhav nahitar shraddh ghal'. Tumachya kade kay purave astil te gheun ka election Commission kade net nahit. Tumhi savidhana cha apaman karata. Loksabhela chalale evm aata kay zale. Vidhan sabhe chya aadhi mhanale hote ka tumhi ballet var election ghya. Thodi janachi nahi tar manachi tari laaj theva.
Ncp cha leader mhanun bolnya sathi vegale channel kadha tya var video taka. Aamhi shiknya sathi video pahato ani ncp sharad pawar cha pravakta mhanun yet nhi pahayala
सुशिक्षित लोकांनी राजकारण केले पाहिजे यांचे उत्तम उदाहरण आहात सर तुम्ही.....
लवडा सर 😂😂
बरोबर, पण जनता किती हुशार आहे हेही हरामखोर राजनेतेला माहित आहे. काही मतलब नाही.
Evm हटाव , लोकतंत्र , संविधान
बचाव...
ग्रेट , कराळे सर !
🙏
बॅलेट ने निवडणूक झालीच पाहिजे.
Ban evm
शिक्षण,नोकरी,आरोग्य..... सर्व समस्यांची जड ईवीएम मशिन आहे!
मी अगदी सहमत आहे आपल्या कॉमेंट बद्दल,,
नेते लोकं आता एकच काम करत आहे की काही करून फकत निवडून यायचं आणि गरीब जनतेवर राज्य करायचं जे की खूप चुकीचं आहे
@@Do__it toch tr bhau
सर मी तुमची आतुरतेने वाट बघत होतो तुमचे खूप आभार सर 🙏
सरजी खूप छान माहिती सांगितली. मी तुमच्या विचाराशी सहमत आहे सर. 🙏🙏🙏🙏
बहुजन समाजाच एकमेव नेतृत्व वामन मेश्राम साहेब हेच या देशात लोकशाही टिकवू शकते...ban evm आणि हे संघटन sc st obc च संघटन आहे सर. धन्यवाद तुमचे आभार.जॉईन संघटन हह्काने आवाज द्या आम्ही तुमचा सोबत आहे..
Ekdam barobar
💯 % support sir
सर आमचा इलेक्शन कमिशन बिजेपी चे कमिशन खाऊन मोदी शेठ च पाणी भरु रायला 😂
आदरणीय सर जय हिंद ,जय भारत! अतिशय चांगली अशी एव्ही मशीन च्या बाबतीत व इतर माहिती विश्लेषण करून चांगली साहित्य आहे. हा तुमचा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्राचा भारतात गेला पाहिजे.मनापासून धन्यवाद सर!
मास्तर mpsc फेल का झाला हे समजले आहे
पोर कसे शिकते बाबा देव जाणे 😂😂😂😂😂
EVM मध्ये तेंपरिंग करता येते, कारण पेट्रोल भरणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मशीन ला जसे तेंपरींग करून पाहिजे तितकेच पेट्रोल भरू शकतो तसे EVM मध्ये सुध्दा प्रोग्राम सेट करून पाहिजे ते करू शकतो........🎉🎉
Very good sir 🎉🎉
EVM ban kara
Evm ही आधुनिक मनस्मृती आहे. आणि ती काँग्रेस bjp मिळून आहे. हे 1000%सत्य आहे
सर आज लोक तुम्हाला शिव्या देताहेत आणि तेच लोक सरकार चांगले वागले नाही तर तेच लोक तुमच्या पाया पडतील मग बोलतील सर तुंम्ही बरोबर सांगत होते.
मास्तर चांगल शिकवता पण राजकारणात नका पडू
.एके दिवशी टांगा पलटी घोडे फरार होतील
झालेच होते 😂😂
Evm हटाव देश बचाव..
EVM पेक्षा जास्त गडबड निवडणूक आयोग मधे आहे.
Sir 103 shetkri waqk board chi notice aali tyacr video banvana n plz latur che ,(Maya friend mhntat ki ha master c..t...y aahe mhntt )
त्यासाठी दम लागते
सर गाभण आहेत म्हणून या विषयी बोलणार नाहीत
VVPAD मधिल पडलेल्या स्लीप ची मतमोजणी करून VERIFY करायला पाहिजे.....🎉🎉
वध्याला मंत्रीपद मीळाले . भोयर 🎉
Evm वरून लक्ष्य विचलित करण्यासाठी परभणी प्रकरण पुढे आले 🤔
Meshram sahabana saport kara sir evm hatav desh bachav
We support you sir ❤❤
उपराष्ट्रपती dismiss झाला पाहिजे
शरदचंद्र पवार अडाणी घ्या घरी अमित शाह ला भेटले यावर एक विडीओ झाला पाहिजे
@@Acheamenes Master le Vichara Gondia mdhi Shardyan kiti madhi Settlement keli hoti Tiroda project sathi 😉🤪 Shardyan Aaplya pustaka madhi Adani che Changles Aand Chokhle aahe aekdam Book vachun paha master 🤪🤪🤪
सुप्रिम कोर्ट Bjp च्या हातात आहे.
परभणी च्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवा
EVM माया पक्षासाठी मोठा धोका होऊ शकते का😅😅.. माया प्रदेश प्रवक्ता पदाले मोठा धोका होऊ शकते का??😅😂😂😂😂
लोकसभा निवडणुकीत evm चांगले होते 😅😅
Khub Chan sir 🎉❤
सर ती मानव निर्मित मशीन आहे माणूस जसा चालना देईल तशी ती मशीन चालेल EVM BAN आमचा कालही भरोसा नव्हता आणि आजही नाही आणि भविष्यात ही नसेल
Evm घोळ आहे. Maharastera🥰मध्ये एका टप्यात मतदान झालं.
EVM बंद करा
😂 Evm बंद करायचं आपल्या sir च्या हातात नाही ना ma'am 😢
सर share market कोसळते तेव्हा पैसे कुठे जातात... त्यावर एक विडिओ घ्या
लोकसभेला EVM खराब नव्हती का मास्तर...
बरोबर आहे
❤❤❤❤ badhiya sir
सर त्यांनी evm चा घोळ पूर्णपणे केला असे नाही , त्यांनी पैसे वाटले पूर्णपणे आणि बाकीची सरकारी यंत्रनेचा हातभार घेऊन हे निवडणूक त्यांनी त्यांच्या पदरी आणले.
बलेट पेपर वर मतदान झालं पाहिजे सर
EVM मॅनेज केंद्रातुन झालंय
Where was you when supreme court called evm hacker 😅
I agree sir
सर मी तुमच्या फॅन होतो. आते मले वाटते की तुम्ही शिक्षण क्षेत्रातील राखी सावंत आहे बे..
Each assembly segments five polling stations but ECI did not work as per the rule of 8th April 2019.
काहीबी होऊशकते,अगाउपना केलाकि कानफटातही वाजू शकते ,खाज
Shet updya chup chap raha
Ho 😂😂😂
काहिबी होवू शकते BJP कडे बुध्या गहाण ठेवून अगवूपणा केला की उद्या तुया पण कान पटात वाजू शकते.
😂😂😂
मित्रा असं खूप सोपी आहे बोलणं, पण समोरचा माणूस पण शांत आहे आणि कायद्यावर विश्वास ठेवतो.
बरं असो तुमची सरकार आली आता बघू कुठपर्यंत विकास होतो सामन्याचा.
EVM ने लोकशाही संपली.
@@smitameshram8303 Leka Lokshahi sampli asti tr tule freedom nasti tu aaple matt koylt mandu shkla nsta
Are leka... Jya lokshahit tu aapla vote securely deu nahi shakas te Kay hi lokshahi hoy be...jar tule vat te ka EVM ghotalya na ka hote tr ha vach bhau.....ईव्हीएम हॅकिंगचा धोका ही एक गंभीर चिंतेची बाब आहे जी लोकशाही निवडणुकांची अखंडता खराब करू शकते. EVM हॅक झाल्यास, यामुळे फेरफार परिणाम, निवडणुकांमध्ये व्यत्यय आणि मतदार दडपशाही होऊ शकते. यामुळे लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो आणि निवडून आलेल्या अधिकाऱ्यांच्या वैधतेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
भारतात, उदाहरणार्थ, EVM हॅकिंगचे आरोप आहेत, आणि तज्ञांनी मशीनच्या सुरक्षिततेमध्ये गंभीर कमकुवतपणा निदर्शनास आणला आहे. त्याचप्रमाणे, यूएसमध्ये, मतदान यंत्रांच्या हॅकिंगच्या असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे.
या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, सुरक्षित मतदान प्रणाली लागू करणे आवश्यक आहे जे निवडणूक प्रक्रियेची अखंडता सुनिश्चित करतात. यामध्ये अशा उपायांचा समावेश असू शकतो:
मतदार-सत्यापित पेपर ऑडिट ट्रेल्स (VVPATs): अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक मताचा प्रत्यक्ष रेकॉर्ड प्रदान करणे.
- *एंड-टू-एंड एन्क्रिप्शन*: EVM आणि केंद्रीय प्रणालींमध्ये प्रसारित होणारा डेटा इंटरसेप्शन आणि छेडछाड पासून संरक्षित करणे.
- *नियमित सुरक्षा ऑडिट*: असुरक्षा ओळखण्यासाठी आणि त्यांना सक्रियपणे संबोधित करण्यासाठी स्वतंत्र ऑडिट आयोजित करणे.
- *सुरक्षित पुरवठा साखळी*: छेडछाड रोखण्यासाठी ईव्हीएमच्या पुरवठा साखळीची सुरक्षा सुनिश्चित करणे.
ईव्हीएमच्या सुरक्षिततेला आणि अखंडतेला प्राधान्य देऊन, आम्ही लोकशाही प्रक्रियेचे रक्षण करू शकतो आणि व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राखू शकतो.
लोकसभेत त्या विकास आघाडी चा जास्त जागा आल्या तेव्हा नाही म्हटलं तू evm खराब आहे म्हणून आणि अट म्हणत आहे पडल्या वर लोकशाही वाचवा.
मग तेव्हा का होत evm चांगली होती का ते काँग्रेस जिंकली तेव्हा evm बरोबर आणि आता हरली तर evm खराब
म्हणजे जिंकल्यावर लोकशाही चा विजय आणि हरल्यावर evm दोषी का तू मास्तर
Sir VV pad che print kadun te mojle pahije
Join bamcef jay mulnivasi.
Ban evm bring ballot 🗳️
Sir parbhani madhe je dalit vasti vr combing operation aatyachar zal tyacha baddal video banva plz.🙏
Jya State mdhe cong. harle ki emv hack
Jithe jinkalo ki lokashai jinkali 😂😂
Very nice sir..
आमच्या विदर्भ मध्ये मागील लोकसभा election मध्ये एक सीट bjp आली आणि बाकी सर्व इतर पक्ष निवडून आले तेव्हा evm चा मॅटर नव्हता का जी..
आपली ठेवा झाकून आणि दुसऱ्याची पाहा वाकून 😂
Abe प्रत्येक निवडणुकीत Evm च वापर केला त लोकांना शक येईल न बे bjp वाले काय येडे आहेत का
गुरूजी नमस्कार,🙏
भारताच्या स्वतंत्राचे दोन आंदोलन हा विषय आपन घावा
1)शेटजी भट्टजी विरोध इंग्रज
2 शुद्र अतिशुद्र विरोध पेशवा ब्राह्मण शाही
Salam sir tumchya karyala
एखादा पुरावा नसला ,किंवा गुन्हा सिद्ध करता आला नाही म्हणून गुन्हा झालाच नाही असे म्हणता येत नाही...डोळ्यासमोर लोकशाहीचा बलात्कार,murder झालं आहे असे दिसत आहे
@@kumarmanoj.6690 ghar wapsi karun ghe bhau.. Hindu dharmacha swikar kar
@@kumarmanoj.6690 mng Loksbhechya vedes Evm setting Kara sathi visrle hote ka Chotle ho 🤣🤣
Pankaj Bhoyar.. Cabinet Minister 😂😂🎉
Ekdam Right Karalhe sir
I सपोर्ट सर
सामान्य माणसाला evm चे ज्ञान नाही माझं मत कुठे गेले समजत नहीं
@@vijayWaghmare-jk6hi tu b challa ja Parasite 🪱🪱
❤❤❤❤❤❤
Mi tumchaya sobat ahe sar.
Sir one nation one election यावर video घ्या
Sar one kg bad and one kg good mix kele tar padak biyane ugat ,tasa ha prrakar ahe.naki evm frrod ahe.pan amche garib lokche kon aiken?
मी बामसेफ ला जॉईंट आहे
Bjp किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे जे आमदार निवडून आले आहेत त्यांच्यात एवढी हिंमत असेल बॅलेट पेपर निवडून येऊ शकतो राजिनामा द्या निवडून येऊन दाखवावे मग कळेल bjp वाले तुमच्या किती दम आहे वार्यावर बोलू नका तुमच्या सारखा लाचार नाही
गुरुजी आपल्या जवळ एवढे विद्वान लोकं असताना सुध्दा सगळे च चूप चाप का बसले आहेत ,समोर सुध्दा हेच होणार आहे ,तुम्ही भाषण देता, लोकांना हसवत असता ,या evm वॉर सामोर काय करणार आहात
Loksabhela purn bahumat yayla pahije hot dusryachi garaj padli nasti
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बैलट पेपर वर इलेक्शंस zal pahije
Sir ek mhan mahiti aahe ka tumhala 'baap dakhav nahitar shraddh ghal'. Tumachya kade kay purave astil te gheun ka election Commission kade net nahit. Tumhi savidhana cha apaman karata. Loksabhela chalale evm aata kay zale. Vidhan sabhe chya aadhi mhanale hote ka tumhi ballet var election ghya. Thodi janachi nahi tar manachi tari laaj theva.
लोकसभा निवडणुकीवर का बोलत नाही.
EVM मशीन बंद करा भाऊ, आपल्या लेकरांचे भविष्य वाचवायचे असेल तर ❤
Guruji jithe jitata tithe evm changle aste ka
Ak shikshak mhanun shikvt aahAt ki ak rajkarni mhanun😅
Radu Nako Aamhi kele Matdan Barobar Gel Aahe
Sir ha letter kuthe bhetel mala
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳⛳⛳⛳⛳
कार्टून 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
❤❤❤❤
सर बयालेट पेपर म्हणजे काय होते
बयालेट पेपर वर एक विडीयो बनवा
Jo Baylya rahte To Baylat paper 😂😂
Mahavikas aghadi yevdi bekar harli , tari pan tyanche lok sudharle nahi😂😂😂
Harlyavar sagade tech mhantat be 😂
Abe tar yevada vishwas ahe tar bol n mag election commission la ka EVM band kar manun ani nantar baghu kharach yete ka BJP niwadun mahit hote
Evm हटाव देश बचाव ,पण सर शिक्षण क्षेत्रा कडे दुर्लक्ष करू नका ,आणि अशी जनजागृती करा ,प्नरजकरणा पासून दूर रहा ,राजकारणी चांगल्या माणसाचा वापर करून घेता
Sir tumhi kashyala tension gheta Devendra Phadanvis saheb mukhyamantri jhale aplya virdabhsathi changle ahe ki
Ncp cha leader mhanun bolnya sathi vegale channel kadha tya var video taka.
Aamhi shiknya sathi video pahato ani ncp sharad pawar cha pravakta mhanun yet nhi pahayala
Ban EVM
Amcha sir la marhan karnaryal mahi sodu nahi
Abe tu tya election commission madhi jaun hack karun dakhav n be
5 polling stations not 5% VVPAT verification
congress supada saf Maharashtrat
Sir tuma le kaun marala ho taaa
Sir tumhi phile thoda abhyas kra evm cha
Karale sar thummi ek bar waman mesram la contact kara te sangat ahet evm ghotala ahe nakki ahe.
Tho kon Chotlyacha ball ho ka 😂😂
Mnje Lok sabhet EVM changla hota an vidhan sashet Machine kharab Vare Mastar 😂😂😂
सर .......तुमची तळमळ खूप आहे pn जनता मूर्ख ahe
Are sir latakhaun pot nahi bharl ky tumch 🤣🤣😅😅😅😅😅😅😅😅 tumi bindokpana karn tar kasa jam baytad
Sir congress bjp ekach ahet
डोक्यावर पडलेलं आहे
डोक्यावर पडलेल्या सरांचा व्हिडीओ वर कॉमेंट करत आहे म्हणजे कोण डोक्यावर पडले आहे हे समजते
Camera lava please