जनतेचे प्रश्न मांडा म्हणावं आणि तुम्ही पण या नुसते मंत्र्यांचे बातमी दाखवत बसता...मी सुजाण नागरीक म्हणून या नेत्यांची चिंता अजिबात नाही पण सामान्य जनतेचे बेरोजगारी वर प्रश्न,महागाई वर प्रश्न कोण करेल
निवडणूक पुर्वी दिलेले आश्वासन व भाजपा चा जाहीर नामा या 5 वर्षात पुर्ण होईल काय या महाचोरा कडून शेतकरी सोयाबीन कापूस विक्रीसाठी हामी भाव साठी आतुरतेने वाट पाहत आहेत सगळाच माल विक्री केल्या नंतर हामी भाव जाहीर करता काय रं तुम्हचं खाते वाटप रड गरान कधीही न संपणार नाही
Correct
Evm वर चर्चा करा परभणी येथील घटनेचा आणि बीड येथील घटनेचा नेमका आरोपी आणि पोलीस अधिकारी निलंबित करावे
सूत्र ला काही माहित नसते 😢
जनतेचे प्रश्न मांडा म्हणावं आणि तुम्ही पण या नुसते मंत्र्यांचे बातमी दाखवत बसता...मी सुजाण नागरीक म्हणून या नेत्यांची चिंता अजिबात नाही पण सामान्य जनतेचे बेरोजगारी वर प्रश्न,महागाई वर प्रश्न कोण करेल
निवडणुकी पूर्वी दिलेलं घोषणा पूर्ण करणार की आठवण पडली सरकारला...😮
सूत्रांची माहित आहे तुमची काय माहिती आहे