Ankush kakade on lanke : लंके आले नसते तर पवारांच्या डोक्यात होती 'या' नेत्यांची नावं : LetsUpp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2024
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे प्रभारी अंकुश काकडे यांनी लेट्सअपशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या पक्षांतरापासून तर थेट लोकसभा निवडणूक जिकण्यापर्यंत अनेक खुलासे केले आहेत. पाहा...
    -
    #LokSabha #LokSabhaElection #LokSabhaElection2024 #nileshlanke #rashtrawadi #SharadPawar #ankushkakade #OBC #NCP #Congress #BJP4IND #LetsUppNews #PoliticalNews #PoliticsLive #LetsUppMarathi #MarathiNews
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

ความคิดเห็น • 60

  • @zunjarpatil.3664
    @zunjarpatil.3664 หลายเดือนก่อน +87

    काकडे साहेब सलाम तुमच्या निष्ठेला अनेक वर्षांपासून आपण पवार साहेबा सोबत आहात..........

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 หลายเดือนก่อน +91

    अंकुश काकडे आपल्या पवार साहेब यांच्यावरील निष्ठेला सलाम!
    आजकाल आशा निष्ठ दुर्मिळ झाली आहे

    • @babankarad1955
      @babankarad1955 หลายเดือนก่อน

      अहो काकडे साहेब संग्राम जकताप हा एकोनिसला विखेंना म्यानेज झाले होते

  • @ashokshihorkar7953
    @ashokshihorkar7953 หลายเดือนก่อน +45

    अशी निष्ठांवन माणसं असल्यावर यश हे मिळवणारच

  • @STM96557
    @STM96557 หลายเดือนก่อน +14

    खरच किती एकनिष्ठ आहात सर तुम्ही ग्रेट

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 หลายเดือนก่อน +7

    काकडे साहेबांना मी लहानपणापासून बघतोय त्यांनी पवार साहेबांचे कधी साथ सोडली नाही त्यांच्या निष्ठेला सलाम

  • @user-ib6xy7yt2r
    @user-ib6xy7yt2r หลายเดือนก่อน +29

    प्रमाणिक.काकडे.साहेबान.सारखी.माणस.जर.पवार.साहेबांनकड.असतिल.तर.पक्ष.मोठी.भरारी.घेणारच.💯🙏🙏

  • @rohitshete2003
    @rohitshete2003 หลายเดือนก่อน +5

    अंकुश आण्णा सलाम तुमच्या एकनिष्टेला❤

  • @mayursalunkhe2238
    @mayursalunkhe2238 หลายเดือนก่อน +34

    बाप बाप होता है. ओन्ली शरद पवार साहेब 🚩🚩

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 หลายเดือนก่อน +21

    Pawar saheb always great

  • @Mharattha96k
    @Mharattha96k หลายเดือนก่อน +14

    Pawar Saheb ❤❤

  • @shubhangichavan701
    @shubhangichavan701 หลายเดือนก่อน +23

    साहेबांची विश्वासू सावली ....अंकुश काकडे

  • @panditulape3890
    @panditulape3890 หลายเดือนก่อน +8

    Thanks Ankush ji

  • @sameerbhoite5626
    @sameerbhoite5626 หลายเดือนก่อน +4

    आण्णा आणि पवार साहेब निलेश लंकेंच्या विजयाचे शिल्पकार ...👌👌👌

  • @balasahebpawar9876
    @balasahebpawar9876 หลายเดือนก่อน +4

    पवार साहेब राजकारणातील परिस आहेत .. ते ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील त्याचे सोन करतील...

  • @bharatgaikwad101
    @bharatgaikwad101 หลายเดือนก่อน +10

    काकडे साहेब तुम्हाला एकदा पुण्याचे खासदार झालेले बघण्याचे भाग्य मिळेल का मतदार पवार साहेब मावळ तालुका जय भीम जय महाराष्ट्र

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 หลายเดือนก่อน +6

    Great Ankush Kakde

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 หลายเดือนก่อน +17

    असे एकनिष्ठ कार्यकर्ते मिळणे नशीब आहे.

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 หลายเดือนก่อน +2

    Salam Kakade Saheb Great 👍👍

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u หลายเดือนก่อน +7

    अंकुश काकडे आपले हार्दिक अभिनंदन

  • @sharadlipane704
    @sharadlipane704 หลายเดือนก่อน +9

    सलाम तुमच्या निष्टेला 😊

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 หลายเดือนก่อน +4

    निष्ठा म्हणतात ती ही।❤🎉

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 หลายเดือนก่อน +6

    Pawar saheb king

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 หลายเดือนก่อน +19

    शरदचंद्र पवार साहेबच❤

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 หลายเดือนก่อน +11

    Ram aani Hanuman hi Jodi aadhunik kalat lokani vishwas mhanje kay he janun ठेवावे. ही जोडी अजरामर राहो ही sadischya. अभिनंदनास पात्र राहाल. मनापासून subheschya. असेच प्रेम राहू दे, वाढू दे,, या अस्थिर काळात आपण चांगले उदाहरण आहे. लोक अश्यांच्याच शोधात आहेत.

  • @mohanbhoye-hm5vt
    @mohanbhoye-hm5vt หลายเดือนก่อน +1

    काकडे साहेब की जय हो ही निष्टा खरी

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 หลายเดือนก่อน

    जोहर की गती जोहरी जाणै जो कोई जौहर होय......
    निलेश लंके यांनी आपली निवड सार्थ ठरविली पाहिजे....... जनतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील....... जिल्ह्यातील समस्या समजून घेण्यासाठी समन्वय आणि जेष्ठांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक........

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 หลายเดือนก่อน

    Imandar& eknist man of Pangari Purandar of Pawarsahev

  • @ravibhagwath147
    @ravibhagwath147 12 วันที่ผ่านมา

    छान माणूस निवडला दक्षिण नी आनंद दी आनंद आहे पूर्ण दक्षिणेत

  • @sayyedkhalil1573
    @sayyedkhalil1573 หลายเดือนก่อน

    Great mulakat Anna

  • @akshayzankar6995
    @akshayzankar6995 หลายเดือนก่อน

    Uttam mulakhat 🎉

  • @prashantkakade6217
    @prashantkakade6217 หลายเดือนก่อน

    🙏🚩🙏

  • @yashodeepparkhe6139
    @yashodeepparkhe6139 26 วันที่ผ่านมา

    Anna, tyach ram shinde hyani Nilesh lanke yana madat keli aahe loksabhet he visrun chalnar nahi

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l หลายเดือนก่อน

    Ok..viakchsa..mundechaa..maaz.utravlaa

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 หลายเดือนก่อน

    Pichad Saheb NCP president hote lankechya pravesh zala

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 หลายเดือนก่อน +2

    विचार करा.. आज सुजय विखे निवडून आले असते तर.. केंद्रात मंत्री असते.. आता ही तुतारी कोणत्या मुतरीत घेऊन जायचं..

    • @classandclass4976
      @classandclass4976 หลายเดือนก่อน +4

      मोदी फक्त पद देतो, पावर देत नाही

    • @Rvc3112
      @Rvc3112 หลายเดือนก่อน

      Bullyaa khasdar astana kaay shettt upatli reee???bhadkhau tumchyasarkhi avlaad eka ratrit baap badalte aani paisewalyapashi aapli aai nijawte

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 หลายเดือนก่อน +1

      मोदी मंत्री करतो. आणि पायापाशी बसवितो. आधीकार काही नसतो.?

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 หลายเดือนก่อน +1

      मोदींनी उद्योगपतीची लाखो करोडो रुपयांची कर्जे माफ केली.
      पण शेतकरयांना एक रुपया दिला नाही. हे मोदींच काम का.?

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 หลายเดือนก่อน

      लंके ला निवडून देऊन ते पण मिळणार नाही.. पहिल्या प्रयत्नात पुण्याचे खासदार मा मंत्री झाले ते काय पायापाशी नाही बसले.. आणि लंके लगेच गज्या भाई मारणे चे पाय धरायला गेले

  • @Chiku943
    @Chiku943 หลายเดือนก่อน +6

    आम्ही फसलो vote deun.. निलेश लंके कोरोना काळात फक्तं फोटो काढायला होता.... नुसत फेकाफेकी

    • @Annachoco120
      @Annachoco120 หลายเดือนก่อน +10

      Lavdya kai badbad karu nakos shemnya

    • @pvs7200
      @pvs7200 หลายเดือนก่อน +1

      @@Annachoco120 😀😀kadak

    • @classandclass4976
      @classandclass4976 หลายเดือนก่อน +2

      तुझा एखादा आहे का फोटो 😂

    • @Annachoco120
      @Annachoco120 หลายเดือนก่อน

      @@classandclass4976 tondat ghetana photo ahe chiku cha hya

    • @ashish5675
      @ashish5675 หลายเดือนก่อน

      Lanke lai bhari Manus vatla ...ekdm bhariii....bolto pn bhari...ekdm sadha Manus...vikhya chi gandch marli

  • @raviautade2353
    @raviautade2353 หลายเดือนก่อน +1

    ओन्ली सुजयदादा विखेपाटील

    • @ranaaher7759
      @ranaaher7759 หลายเดือนก่อน

      Padla re tuza sukay vikhya 😂😂😂😂 vaalha vikkhya vukkhya🤣🤣🤣🤣

    • @babankarad1955
      @babankarad1955 หลายเดือนก่อน

      आता कुठे राव