Tatyanchi Diwali | Full Episode | तात्यांची दिवाळी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2023
- व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏
रत्नागिरी - गुहागर - जानवळे
#कोकणी_कार्टी
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
for more such amazing videos 💐💐💐
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Music curtesy : www.bensound.com
Facebook page-
/ kokani-karti. .
Insta page-
/ con. .
Latest Episode
EK HOTA BHIKARI | एक होता भिकारी | S2 EP 03 | KOKANI KARTI
• EK HOTA BHIKARI | एक होता भिकारी | S...
Bevdyanchi shala | बेवड्यांची शाळा | kokani_karti | S2 E2
• Bevdyanchi shala | बेवड्यांची शाळा | ...
Holivarchi Chori | होळीवरची चोरी | कोकणी कार्टी | LIVE चोरीची धम्माल
• Holivarchi Chori | होळीवरची चोरी | को...
Namya | S02 EP01| नाम्या | सांग काम्या आणि होय नाम्या | पोट धरून हसायला तयार रहा!
• Namya | S02 EP01| नाम्या | सांग काम्य...
#marathicomedy
#कोकणी_कार्टी
#amyapritya
#kokani
#comedy - บันเทิง
th-cam.com/video/ma20KZby2Dk/w-d-xo.htmlsi=Nl6r4wiWVEkOf8j0
पोरी लग्न कधी करणार?
❤❤❤❤❤❤
तुळशीच्या लग्नात रात्री न वाजलेले फटाके आम्ही सकाळी पहाटे लवकर उठून शोधायला जायचो आणि ते नंतर उन्हात वाळवून वाजवायचो..!!
🎉एपिसोड खूप मस्त होता तात्यांच्या दिवाळी आठवणी आणि शेवट खूप भारी...अवधूत खूप मस्त बोलला...धमाल कॉमेडी😂😅😂
खुप छान दा ❤
Ek no
लय भारी
खूप छान
खूप सुंदर तातात्यांनची इंट्री दमदार
लय भारी 😂
खावा फराळ अजून😂 देवा खूप भारी आजचा व्हिडिओ होता दादा भारी वाटलं 😊
Khupach chaan bhau 1 no
खरंच खूप छान जुने दिवस आठवले
खुप दिवसांनी कडक एपिसोड.... मस्त खुप छान.....
लय भारी ❤😂
खर आहे भावा आम्ही दिवस ते काढले आहेत सकाळीच जिथे जास्त फटाका वाजवले असतील तिथे जायचो आम्ही आणि कुठ त्या माळेतला फटाका कुठे बाहेर पडला असेल तो आणून सुखवायचा आणि नंतर तो वाजवायचा ते दिवस अजूनही आठवतात आम्हाला खूप छान हा एपिसोड भावानो अभिनंदन
Khup bhari hote balpan mobile navte pan maja khup hoti
Jiv gela zo hasun hasun ekdm mast episode
Ho na share nkki kra!
Ek number
Kup bhari
छान 👍
Pitya da kadak
एक नंबर पित्या आणी अमित दादा
खूप छान........ लयभारी तात्या
हसण्याने आयुष्य वाढते आणि ते आयुष्य वाढवायचं काम तुम्ही तुमच्या विनोदी स्वभावाने करत आहात... भारीच तुम्ही सर्व कमाल 👌😎😅😅
खूपच छान...सर्व कलाकाराना सलाम.....अापला कोकण लयभारी..🎉🎉🎉
Mas.....t chhaan video....
गाववाल्यांनो लय भारी
त्याता लय भारी हं
खुपचं सुंदर
Koop Chan jabardast episode
😂😂😂😂 भारी व्हिडिओ
खरच खूप छान होता vedio 😂👌
Ajoba 1number...
Ek no bhavano🎉🎉
Ek no 😂
एक नंबर
मस्त
Aflatun ❤❤ tatya
नाद खुळा
1 number
खूपच छान अप्रतिम ❤❤❤😂😂😊
खूप भारी व्हिडिओ आहे.
🎉🎉🎉🎉🎉🎉
पूर्वीची दिवाळी आणि आताची दिवाळी यातील फरक विनोदाच्या फैरी झाडत अत्यंत मनोरंजक परंतु काहीसा वेगळा बोध दळून जातो हा व्हिडीओ. अप्रतिम लेखन सादरीकरण आणि प्रितेशचा अप्रतिम अभिनय वयाला आणि भूमिकेला साजेसा
लेखन आपल नसतच कधी, डायरेक्ट कारभार 😂😂😂😂
खूप छान एपिसोड सर्वांचे अभिनंदन
Lay Bhari
जबरदस्त कडक एक नंबर दादा 👌💪
एक नंबर 👌🏻👌🏻
खुप छान 🎉
लय भारी ❤
खूप सुंदर विषय होता दिवाळीचा🎉🎉 खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा s
खूप छान ❤
😂😂😅😅 एक नंबर 👌🏻👌🏻
तात्या दमदार भूमिका
Velchich Dan mast ak no😂😂😂
अप्रतिम 👍👌👌👌👌
खुप सुंदर दिवाळीचा फराळ छान होता आणि त्याही पेक्षा काॅमीडी लयभारी अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
काला कुलकुलित् 😂😂😂
मझेदार चवदार आणि लज्जतदार अशी दिवाळी
सारखी स्क्रिप्ट मस्त.दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
खुप छान 😂😂😂
Amya ani pitya tumcha comedy timing chan ahe asech lokancha manoranjan karat raha🥳🥳
Kupach chan
पित्या दादा अमित दादा भारी विडीओ अप्रतिम आहे 🤣😅😂👌
1 no Video ❤️👌
Khup chan ❤
Ekach no bhai 😂
Prit bhari.......👌😍😍😍
Khup chhan acting
खुप छान.......तात्या जोमात बाकी सगळे कोमात...😂😂😂😂
Kdk पित्या भावा
छान संदेश दिला
Khup chan
भन्नाट 😂😂
Kdk😂😂😂😂
Khup divsani ala tuncha vedio
Khatarnak❤
खूप छान विडिओ प्रितेश एक नंबर
खूप छान 😂😅
Khup chan video banvala aahe 👌👌
खूप दिवसानी विडीओ पाहिला खूप सुंदर आहे😅😅😢😢😂😂
फुल्ल धम्माल 😂😂😂
शेंगा केलेल्या 😂😂✌️✌️
😂😂velchiche Dane Bhari hote
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आणि एक छान msg पण आधी आपली दिवाळी आणि आताची पोर आणि मोबाईल .. हे आता चे असे पाहून आपला time khup छान होते mobile navte माणुसकी होती मज्जा होती
खरंच पहिली खूप मजा यायची दिवाळी मधे
एकच नंबर प्रितेश अमित आणि सर्व टीम 💐💐
Ek number tatyachi acting bhari 😂❤
Number one video bhaw😂😂😂❤❤
नाद करा पण तुमच्या कुठं ...
Khup chhan ❤️😄
Lay vat bhagitli ya episode chi😂😂❤❤
वाड्यात जावून फटाक फटक 😅😂 भारी दादा
भारी😂
Tatya yekch number ..😅
दादा अश्याच कॉमेडी व्हिडियो टाकत जा खुप आवडतात👍👍
Ek no vedio
खूप खुप् छान बघून खूप मज्जा आली दादा
Video super kadak
😂😂😂
खूप छान❤ पहिले आम्हीं पैसे नसताना सुद्धा आनंदाने दिवाळी साजरी करायचो, ती मज्जा आता नाही 😊
👌👍.
अशी मजा आमच्या लहानपणी होती.
पण आता तशी जमा राहीली नाही.
गुरांचे गोठे चिरेबंदी बांधले. पण आता रिकामे गोठे पहायला मिळतात...
आमच्या कडे काही जनांनी गुरं/ ढोरं मोफत दिली.
Lay bhari shevtla pot dharun haslo bhawano 😅😂😂😂 lendkya khalin tatyani 😂😂😂😂😅😅 elchya samjun ... Bhawano me dur deshatun baghto tumchi videos Qatar la ahe me .... Ani mulcha khed madhla...
Nice video 😂😂😂 pitya da & Amit bro khupch chan hasavata doghe he😍 ...Ani baki tumhi teams pn khup 👌👌 ashyach ankhin navin video banavat Raha. Happy Diwali 🎉