खूप छान सर्वच टीम कारण जो संदेश देण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न केलात ते खरंच गरजेचं होत मी हा व्हिडिओ उशिरा पहिला आहे म्हणून उशिरा कमेंट करत आहे पण खरंच खूप छान....😊😊😊
खूप खूप छान गर्व आहे आम्हाला आम्ही कोकणी माणस असल्याचा आणि आपण प्रत्येकांनी ही कोकणी कला शेवट पर्यंत जपली पाहिजे आणि अमित भाऊ खूप छान सादरीकरण केले आहे तुमच्या टीमचं अभिनंदन
अप्रतिम सादरीकरण भावांनो आणि खरोखर सर्व कोकण वासियांनी आपली सामाजिक बांधिलकी, रुढी, परंपरा कशा जपता येतील याचा विचार केला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपल्याला आपल्या मात्रुभाषेचा,समाजाचा अभिमान वाटला पाहिजे तरच आपण जगासमोर ताठ मानेने उभे राहुन पटवुन देवु शकतो..☺️😀👌👏👏👏🙏🙏🙏
कोकणी कार्टी सोबत काम करणं म्हणजे वेगळा experience असतो , अमित प्रितेश ला शूटच्या वेळी सुचणाऱ्या गोष्टी कधी कधी तुमचा कित्येक वर्षाचा experience मागे पडतात..मी lucky आहे की तुमचा सोबत काम करण्याची संधी मिळाली Thanks माझा दोन्ही भावना 🙏i wish असे अनेक चांगले प्रोजेक्ट आपण करत राहू
🙏कोकण प्रेमी🙏 प्रथम आम्या पिता राजा आणि सर्व कलाकारांना कोकण प्रेमी कडून खूप खूप शुभेच्छा⚘️⚘️ नक्कीच हा विषय शहरात राहणाऱ्या लोकांच्या मन हेलावून टाकणारा विषय आहे कारण आपली लोककला कुठेतरी कमी होत चालली आहे आपली लोककला आपणच जपली पाहिजेत. जिवंत उदाहरण म्हणजे कोकणी कार्टी च्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहेत.
नक्कीच कोकणची कला ही कला आहे नमन असो तमाशा असो किंव्हा शक्तीतुरा असो पण लय भारी आहे
प्रितेशसर अमितसर राजाभाऊ व इतर मित्र आपण सर्वांनी कोकणातील पारंपरिक लोककला आपण कशी जपुन ठेवली आहे हे आपण प्रत्यक्ष दाखवल अप्रतिम आहे सर्वांचे अभिनंदन
नमन म्हणजे आम्हा कोकणी पोराचा जीव की प्राण ❤
Apratim ashich aapli lok kala japun theva .khupch sunder
नमन ही नुसती कलानसुन आमचा जीव की प्राण आहे आणि रसिक मायबाप आमचे दैवत आहे🙏🙏😊😊 proud to be konkani खुप छान होता संदेश
Akch no. Kokankarti.... Barobar ahe baherchya lokanchya talavar kashala apan nacha... Tyannach aple tal dakhavayche.
Khup ch chan.....ahe vedio ani khri situation ahe pratek gavacha kalakarachi..sgl sambhalun kla jopastat..👍👌👌👌👌
1no
अप्रतिम संकल्पना तसेच सादरीकरण...
खूप भारी बोललात शेवटच वाक्य .नमन काय आहे ते फक्त आपल्यालाच माहित.
Saglech kalakar khupch chhan kam karat ahet....... Jagya tu suddha bhari kam kelas......all the best saglyanna......
कडक सर्वांच अप्रतिम सादरिकरण खुप छान
लयच भारी, चांगला संदेश दिलात
कोकणची लोककला आणि रूढी परंपरा या जपण्याचा काम व जगा समोर आणण्याचं काम हे फक्त आणि फक्त अमित आणि प्रितेश दादा व कोकणी कार्टी ची पूर्ण टीमच करू शकते
खूपच छान 💐💐💐
खूपच छान संकल्पना सादरीकरण अप्रतिम दादा असच कोकणची शान वाढवत रहा
खुप छान संदेश दिलात..... नमन कला आमची शान... नमन, जाखडी आमचा मान... सन्मान....
धन्यवाद सर, जास्तीत जास्त share करा!
खूप मन भरून आल असाच आपला कोकणी वारसा आपण पुढे नेहूया.
Khupch sundar
Jam Bhari
अप्रतिम सुंदर
खरं हाय लोककला आपली प्रत्येकाने जपली पाहिजे
खूप छान सर्वच टीम कारण जो संदेश देण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न केलात ते खरंच गरजेचं होत मी हा व्हिडिओ उशिरा पहिला आहे म्हणून उशिरा कमेंट करत आहे पण खरंच खूप छान....😊😊😊
खूप छान व्हिडिओ
एकच नंबर
अविनाश सर लाजवाब आपली भाषा आपली माणसं
खूप खूप छान गर्व आहे आम्हाला आम्ही कोकणी माणस असल्याचा आणि आपण प्रत्येकांनी ही कोकणी कला शेवट पर्यंत जपली पाहिजे आणि अमित भाऊ खूप छान सादरीकरण केले आहे तुमच्या टीमचं अभिनंदन
खूप खूप आभार रामाने साहेब ❤
आपलं कोकण आपली लोककला लै भारी
पित्या भावा एकच नंबर खरच खुप छान संदेश दिला आणि नमन म्हणजे आपल्या कोकणी माणसाच्या जीव की प्राण अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
Kup maza aalai
Ek nmbr only. Kokankar 🌍🌴🥰
I love you oll कोकण आपली शान खुप छान
खूपच सुंदर आहे तुमची कला
Khup chan
Mast
लय भारी भावोनो
अप्रतिम सादरीकरण भावांनो आणि खरोखर सर्व कोकण वासियांनी आपली सामाजिक बांधिलकी, रुढी, परंपरा कशा जपता येतील याचा विचार केला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपल्याला आपल्या मात्रुभाषेचा,समाजाचा अभिमान वाटला पाहिजे तरच आपण जगासमोर ताठ मानेने उभे राहुन पटवुन देवु शकतो..☺️😀👌👏👏👏🙏🙏🙏
Mast 👌
Thank you कोकणी कार्टी परिवार
प्रितेश आणि अमित खूप दिवसापासून इच्छा होती तुमच्यासोबत काम करायची 🙏🏻 संधी बद्दल धन्यवाद 🙏🏻😇
भावानो खर बोलत आहेत तूम्ही लोक
1 नंबर नाद नाही करायचा❤
Bhari
कोकणी कार्टी सोबत काम करणं म्हणजे वेगळा experience असतो , अमित प्रितेश ला शूटच्या वेळी सुचणाऱ्या गोष्टी कधी कधी तुमचा कित्येक वर्षाचा experience मागे पडतात..मी lucky आहे की तुमचा सोबत काम करण्याची संधी मिळाली Thanks माझा दोन्ही भावना 🙏i wish असे अनेक चांगले प्रोजेक्ट आपण करत राहू
धन्यवाद, तुमच्याबरोबर काम करून खूप आनंद झाला, नक्किच पुढे यापेक्षा भारी काम करू आपण!!!❤
भारी❤ आपलं नमन एकच नंबर🤩
Masta bhavano ❤👌👌👍
शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा....👌👌👌
Kokani karti yek no tim👍
MAST
खूप छान अविनाश टेंमकर एक नंबर धन्यवाद
Thank u so much sir🙏🥰
Kdk angavaeti shahara ala namana baddal bollat Teva
लय भारी
Sagalyanchi acting.... Superb...
Sundar.....
लय भारी 😂👍👌
Khatranak video ahey🤗🤩😍
जबरदस्त भावानो👌
अतिशय सुंदर
एकदम कडक भावा
Khup chan दादा आपली लोक् कला आपन जपली पाहिजे 👌👌👌💐
Very nice video
Dada tumhi 1 movie banva
Ek no👌
🙏कोकण प्रेमी🙏 प्रथम आम्या पिता राजा आणि सर्व कलाकारांना कोकण प्रेमी कडून खूप खूप शुभेच्छा⚘️⚘️ नक्कीच हा विषय शहरात राहणाऱ्या लोकांच्या मन हेलावून टाकणारा विषय आहे कारण आपली लोककला कुठेतरी कमी होत चालली आहे आपली लोककला आपणच जपली पाहिजेत. जिवंत उदाहरण म्हणजे कोकणी कार्टी च्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहेत.
खूप खूप धन्यवाद!
21.👌
टोपीवाले भाऊ...1 नंबर acting.....
धन्यवाद सर🙏
तुम्ही आहात कोकणचे खरे हिरो . खूपच छान.
🌄कोकणी कार्टी 🏕️🌄
भारी वीडियो काडलाय.only kokankar❤❤❤❤❤
अप्रतिम पित्या दादा आणि टीम
Khatarnak video bhava no..........❤️💯👑
आपली कला आपला अभिमान❤❤❤
धन्यवाद!
👌
हे खरं आहे कोकणची काला हीच खरी आपली माती आहे ❤❤❤❤❤❤❤
Khup chhan vedio dada❤
Ek Number Amchi mati Amchi mansa ❤️
खूपच छान व्हिडिओ
Mst
Best ....mstta pritesh ani tuze time 1 NO.🙏🏻👍👌👌
Raja bhau great mast bearing pakadle
❤❤धन्यवाद!
Kadddak bhavano
Aamhi kokan kar Naman kala aamchi parmpara aahe
मस्त
Kadak ❤
Mst concept ani message💥
khatarnakkk 😍
😊😅thank you!
सुंदर❤
मस्त मस्त 👌👌👌👌
कोकण ची कला जपणारा व्हिडिओ😍 खुप् छान दादांनो💐
ऐक नंबर भावांनो
शेवट लय भारी...
आम्ही कोकणी
Khup bhari 😍😍🙏👏
नमन आपल्या लोककलेला..🙏🙏
भावांनो खूप भारी...❤
Chan ❤bhavano
कडक नाद खुला एपिसोड😘🥰😍❤
Khup bhari hota video ❤️
Tum ki video 📷📷📷📷
खूप छान व्हिडीओ, मला खूप आवडला 👌👌👌👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣💯💯💯💯💯💯💯
धन्यवाद!
Yek no दादा 🔥✨️
Khup bhari vishay gheun aalat tumi ha ashech nav navin video lavkrat lavkar yeundet 🙏🏻
हो लवकरच येईल!
1 number bhavano
Kadak bhava 💖💖😘❣️
धन्यवाद ❤