ताई खूप मार्मिक आणि एकदम खरे आहे. समोरची व्यक्ती कायम आपले शुभ चिंतेल असे नाही. पूर्ण झाल्याशिवाय काही सांगायचे नाही कुणाला आणि पूर्ण झाल्यावर सुद्धा गरज असेल तरच सांगायचे
Very well articulated. Every word is so relevant in today's context. 1:13 Dreams and ambitions 5:33 Family matters, childhood incidences 10:07 Personal struggles, difficult situations 13:11 Financial affairs, status, Charity, donations 15:35 Personal fears, fobias
मि खुप उत्साही आहे भावनेच्या भरात माझ्या कडून असे घडते व नजर लागते मला तसा अनुभव आला आहे. आपल्या विचारांवर मी सहमत आहे .देव मला या गोष्टी टाळायच बळ देवो .
Aagdi barobar mhanan aahe. Kiti tari vlog madhe gharatale vad vivad dakhavle jatat. Time pass vlog vatat.Te boar vatat. Kahi shikayala milat nahi aase vatate. Tumhi sangitlele sagle points mala ekdam right ✅️ vatatat. Dhanyavad ma'am 🙏 😊
काय झाले सांगितले तर आनंदाने किंवा दुःखाने सांगितले तर कोणीही असो ऐकावे व या कानाने ऐकावे व दुसऱ्या कानाने सोडून देणे अहो दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानने व दुःखात दुःख मानने खूपच चांगले असते त्यांच्या आनंदाने आंनदी आपला वाढतो त्यांच्या दुःखात सहभागी होऊन आपले दुःख कमी होते अजून त्यांना पुढे नेण्यासाठी त्यांना मदत करा कोणाचे वाईट नाही करायचे नेहमी चांगले करायचे
मॅडम! पाचही गोष्टी इतरांना सांगण्याची आवश्यकता नाही. बरोबर सांगितले आहे. पण काही लोकांना सवय असते सांगण्याची. त्याला करावं? नेहमी प्रमाणे व्हिडिओ छान ! सोप्या भाषेत सांगितले आहे . आभारी आहे. 👌👌🙏🙏
मॅडम तुम्ही खरच खूप छान व्हिडिओ बनवता आणी तुमच्या टेकनिक खरच उपयोगी पण येतात फक्त मॅडम तुमच्या कडे माझी एक इच्छा आहे की pls "एक्साक्ट मार्क्स अँड desirable कॉलेज" कस मिळेल या वर पण एक वीडियो बनवा खूप मदत होईल 🙏🙏❤️
Hello mala tumchya videos khup avadtat aikayla and te kruti madhe anun baghyla ..and I feel.positive ...tumhi kahi gharatil lahan mulansathi bal honya purvi , pregnant astana and nantr sathi Chan stories affirmations cha video banval ka ..
पाचवी गोष्ट तुम्ही जी सांगितली आहे ती म्हणजे मनातील भीती सांगू नये... अगदी बरोबरच, म्हणजे आपण आपले कोणतेच weaknesses सांगू नये. त्याचा गैरवापर केला जातो. सगळ्या च गोष्टी सांगितलेल्या बरोबर आहेत.
Madam mi tumcha channel baghna jawal jawal sodun dila hota pan aaj tumhi kontyahi European kimva American Authors chya books madhun blind immitation karun amuck te kara tamuk te kara asa n sangta swatahche vichar mandle aahet.asache video kara.Tumhi ata aplya Indian philosophy kimva authors chya changlya goshti tyavar videos kara. Ajcha video kharach khup avadla.
Hello Mam..This is bit different query..I have question about vastu sashtra .do we have to believe in vastu..or should we focus on law of attraction.. Bit confusing..
I cannot comment on Vastu as I am not trained in that and don’t have personal experience. From what I have learnt and believe our thoughts have the most power over our lives .
forms.gle/tMWKiMuVQ68HJJM99
ताई खूप मार्मिक आणि एकदम खरे आहे. समोरची व्यक्ती कायम आपले शुभ चिंतेल असे नाही. पूर्ण झाल्याशिवाय काही सांगायचे नाही कुणाला आणि पूर्ण झाल्यावर सुद्धा गरज असेल तरच सांगायचे
धन्यवाद 🙏
Very well articulated. Every word is so relevant in today's context.
1:13 Dreams and ambitions
5:33 Family matters, childhood incidences
10:07 Personal struggles, difficult situations
13:11 Financial affairs, status, Charity, donations
15:35 Personal fears, fobias
Thank you 🙏
मि खुप उत्साही आहे भावनेच्या भरात माझ्या कडून असे घडते व नजर लागते मला तसा अनुभव आला आहे. आपल्या विचारांवर मी सहमत आहे .देव मला या गोष्टी टाळायच बळ देवो .
खूप छानच मार्गदर्शन आणि योग्य सल्ला नेहमीप्रमाणेच 😊
धन्यवाद 🙏
Aagdi barobar mhanan aahe. Kiti tari vlog madhe gharatale vad vivad dakhavle jatat. Time pass vlog vatat.Te boar vatat. Kahi shikayala milat nahi aase vatate.
Tumhi sangitlele sagle points mala ekdam right ✅️ vatatat.
Dhanyavad ma'am 🙏 😊
अगदी बरोबर सांगितलं आहे तूम्ही धन्यवाद मॅडम 😊🙏
Thank you so much❤
Saglyach goshti 100% barobar sangitlya aahet. Thank you 😊
Welcome 🙏
अगदी बरोबर आहे ताई माझ सुद्धा मुलांना हेच सांगण असत. जे काही असेल ते आपल्या जवळ ठेवावे. चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏
👍वेलकम 🙏
Khup Sundar Chan.tol.mol.k
. bolo ❤❤❤❤
Khup chan video aajcha . Mast
Dhanyavad 🙏
एकदम बरोबर सांगितलं आहे तूम्ही
धन्यवाद 🙏
अगदी खर आहे👍
👍
काय झाले सांगितले तर आनंदाने किंवा दुःखाने सांगितले तर कोणीही असो ऐकावे व या कानाने ऐकावे व दुसऱ्या कानाने सोडून देणे अहो दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानने व दुःखात दुःख मानने खूपच चांगले असते त्यांच्या आनंदाने आंनदी आपला वाढतो त्यांच्या दुःखात सहभागी होऊन आपले दुःख कमी होते अजून त्यांना पुढे नेण्यासाठी त्यांना मदत करा कोणाचे वाईट नाही करायचे नेहमी चांगले करायचे
Very aware full message Anudidi Thank you so much 🙏
Sister?
You're most welcome❤️
Co -sister ❤️
Madam thanks, 🙏🏻Just all the thoughts were running in my mind but you have given the solution
Welcome! Glad this video helped you.
अगदी योग्य शब्दात सांगितलय मॅडम , धन्यवाद..!!
धन्यवाद 🙏
मॅडम! पाचही गोष्टी इतरांना सांगण्याची आवश्यकता नाही. बरोबर सांगितले आहे. पण काही लोकांना सवय असते सांगण्याची. त्याला करावं?
नेहमी प्रमाणे व्हिडिओ छान ! सोप्या भाषेत सांगितले आहे . आभारी आहे. 👌👌🙏🙏
ज्याना सांगायची सवय आहे त्यांच्या बरोबर व्हिडिओ share kara कारण कधी कधी नकळत सवयीने होतात, थोडी जागरूकता आली की कमी होते. 🙏
Tumhi khup chan explain kartat... positively... thank you universe 🙏🙏💞
Dhanyavad 🙏
खूप छान सांगितले धन्यवाद
धन्यवाद 🙏
अतिशय मार्मिक आणि एकदम योग्य मार्गदर्शन केलं आहेत मॅडम.खुप छान
धन्यवाद 🙏
खुप छान. ..👌👌
धन्यवाद
Chan Mahiti,
Dhanyavad
Barober ahe Tai❤
👍
Thank you mam 🙏🙏
Welcome 🙏
साडी खूप छान... आणि तुम्हाला खूप च छान दिसते आहे... ☺️☺️☺️
धन्यवाद 🙏❤️
मॅडम तुम्ही खरच खूप छान व्हिडिओ बनवता आणी तुमच्या टेकनिक खरच उपयोगी पण येतात फक्त मॅडम तुमच्या कडे माझी एक इच्छा आहे की pls "एक्साक्ट मार्क्स अँड desirable कॉलेज" कस मिळेल या वर पण एक वीडियो बनवा खूप मदत होईल 🙏🙏❤️
GM Madam!🙏🌹😊 खूप खूप व्यवस्थित समजावून सांगितले आहे हे सारे!
धन्यवाद 🙏
Hello mala tumchya videos khup avadtat aikayla and te kruti madhe anun baghyla ..and I feel.positive ...tumhi kahi gharatil lahan mulansathi bal honya purvi , pregnant astana and nantr sathi Chan stories affirmations cha video banval ka ..
Barobar aahe
👍
Barobar aahe tai
👍🙏
Khup khup bahar madm
Khup khup abhar
Welcome 🙏
Jay Gajanan
Thank you so much mam
Most welcome
पाचवी गोष्ट तुम्ही जी सांगितली आहे ती म्हणजे मनातील भीती सांगू नये... अगदी बरोबरच, म्हणजे आपण आपले कोणतेच weaknesses सांगू नये. त्याचा गैरवापर केला जातो.
सगळ्या च गोष्टी सांगितलेल्या बरोबर आहेत.
👍
खूप छान सांगितलं मॅडम
मी नेहमीच तुमचे व्हिडिओ पाहते
धन्यवाद 🙏
Khup chan
Dhanyavad
पूर्वी ठीक होते पण आता माणसे व परिस्थिती दोन्ही खूप बदलत चालले आहे
Madam can you please create a video on Lofty questions.How to create it.
Nice
Thank you
Khara ahe Anupama madam
👍
Agdi barobar aahe....madam mazyakade pn same saree aahe😊
👍Dhanyavad
मनापासून पटलं.
👍
👌👌👍👍🙏🙏
🙏
Kup chann😊
Dhanyavad 🙏
अगदी खरेच सांगीतले मॅम,तुम्ही,!परंतु हितशत्रू फोन हॅक करून फोन रेकॉर्डींग चोरी करून हितशत्रंपर्यन्त पोहचवतात ,त्यामुळे खुपच नुकसान होते,ए /टू झेड
Is this possible?😮
तज्ज्ञांच्या सल्ला घ्या.
ll राम कृष्ण हरी ll
प्रसंगानुरूप वागणे.
खास आणि बिनधास्त पणा वाढवायला हवा धन्यवाद
Madam mi tumcha channel baghna jawal jawal sodun dila hota pan aaj tumhi kontyahi European kimva American Authors chya books madhun blind immitation karun amuck te kara tamuk te kara asa n sangta swatahche vichar mandle aahet.asache video kara.Tumhi ata aplya Indian philosophy kimva authors chya changlya goshti tyavar videos kara. Ajcha video kharach khup avadla.
वेक्त होताना भान राखणे आवश्यक आहे.
👍
💯
🙏
Hello Mam..This is bit different query..I have question about vastu sashtra .do we have to believe in vastu..or should we focus on law of attraction.. Bit confusing..
खरंच वास्तुशास्त्र कितपत विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारे आहे? मानसिक आहे की नाही?
I cannot comment on Vastu as I am not trained in that and don’t have personal experience. From what I have learnt and believe our thoughts have the most power over our lives .
@@ANewUMarathi Got it. Mam thanks for all..u r like peace to me..thanks alot again.. definitely will follow ur positive thoughts.
Ok
मनावर ताबा मिळवण्यासाठी काय करावे असा व्हिडिओ आहे का.मन अतीशय भरकटतं आता होत भुईवर गेलं गेलं आभाळात कंटाळा आलाय मॅडम त्यामुळे काही च साध्य होत नाही.
Mam kahi gostinbabat webinar ghet ja na .garaj aahe
Online live workshop asatat . Ata 5 Jan la ahe. Hya form madhe details ahet forms.gle/tMWKiMuVQ68HJJM99
मॅडम barobar घरात ego प्रॉब्लेम असतात इतर लोक फसवतात hitchintk नसतात
👍
मी तर बोलतो काहीच शेअर करू नका तुमचा भावा न बहिणीला सोडून.....ते तुमचे असतात
Agdi brobr ahe tumch...pn cntrol raht nahi ..lgech sangun bste mi sglyana
Halu halu prayatna kara , ata lakshat ale ahe tar jamel .
पण मी कोणत्याही गोष्टी सोशल मीडिया वर सांगत नाही. कोणीतरी माझ्या मोबाईल मध्ये स्पाय वेअर टाकून या गोष्टी प्रसारित करतो. 10:41
Europe/ America kitihi devepled, advanced aani Nandanwan watat asle tari tithla life paripurn nahi. Tithlya culture evdha changla nahi. Tyamule tithe hi manasik vikruti asleli khup loka aahet. Tyamule tithlya lokanche aadarsha aani tyanchi udaharana kashyala dolyasamor theun chalaycha.
मॅम तुम्ही personal coaching करता का
Online paid personal coaching asate. Email var sampark kara
In short, don't share anything either good or bad
👍
Ok