It's regarding co-op credit society Certified Auditor started Audit of our society in July 2023, completed in January 2024 but still Report is not submitted. What to do?
सर.सोसायटी जर मूलभूत सुविधा.उदा.पाणीपुरवठा ,वीज, अंतर्गत दुरुस्ती साठी noc देत नाही.सुविधा बंद केल्यास त्यास कायदेशीर तरतूद काय आहे.यावर उपनिबंधक सहकारी संस्था किती दिवसात कारवाई करते.व याबाबत काय कायद्यात तरतूद आहे.
दी 20 /5/21 रोजिचा राज्य शासनाचा आदेश असून सुद्धा 95% गृहनिर्माण संस्थाचा oudit repot...लेखा परीक्षण अहवाल हा इंग्रजीत असतो..तो मराठीत का स्वीकारत नाहीत..किंवा मराठीत का आणायला सांगत नाहीत..अनेक औडिटर ना मराठी येतच नाही..हा शासनाच्या आदेशाचा भंग नाही का...
It's regarding co-op credit society
Certified Auditor started Audit of our society in July 2023, completed in January 2024 but still Report is not submitted. What to do?
सर.सोसायटी जर मूलभूत सुविधा.उदा.पाणीपुरवठा ,वीज, अंतर्गत दुरुस्ती साठी noc देत नाही.सुविधा बंद केल्यास त्यास कायदेशीर तरतूद काय आहे.यावर उपनिबंधक सहकारी संस्था किती दिवसात कारवाई करते.व याबाबत काय कायद्यात तरतूद आहे.
१ /०१/२०१७ रोजीच्या परिपत्रका मध्ये स्पष्टता दिली आहे. ते पहा