ताई, सर्व शक्तिमान स्वामींचे साधे नाव जरी घेतले, त्यांचे नामस्मरण जरी केले, तरी पुरेसे आहे असे मला वाटते😊 त्यांच्या नावातच शक्ती आहे. जय श्री स्वामी समर्थ 🙏😊
दादा ही काल्पनिक कथा आहे. करमणुकीसाठी लिहिली आहे. ह्या चॅनेल वरील सर्व कथा काल्पनिक आहेत. लेखकाने गावाचे नाव असे दिलेले नाही. कदाचित सत्य कथा असती तर दिले असते बहुतेक.
हो. मला सुद्धा तो डाऊट आला होता. मी सुद्धा जरा विचार करत होतो की अमावस्येला चंद्र नसतो हे तर माहीत आहे पण चांदण्या असतात का नसतात ह्यात मी सुद्धा कन्फ्युज आहे😊🙏
Khup Chan ❤
धन्यवाद 😊 thank you so much 😊🙏
खूपच सुंदर कथा तुमची सांगण्याची पद्धत सुधा खूप चांगली आहे
Sir tumhi 🎙️ mic konta vaprta plzz sanga 🙏
धन्यवाद 😊 thank you so much 😊🙏
मी external mic नाही वापरत. फोन मध्येच डायरेक्ट रेकॉर्ड करतो.
Tx
tumhi avdhi mahiti सांगितल्या बद्दल
@@supriyarealvoice मोस्ट वेलकम🙏
Kalpnik katha chan aahe
धन्यवाद😊🙏
श्री स्वामी समर्थ😢😢😢😢👍🙏😭😭👍👍👍👍स्वामी कृपा झाले आहे दादा रामणालि होये ना
हो नक्कीच😊 जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏 जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
Khup Chan story ahe
धन्यवाद😊 thank you so much 😊🙏
छान आहे कथा 🙏🌹
धन्यवाद 😊 thank you so much 😊🙏
😮😮😮😮😊😊😊😊😊😊🎉🎉🎉❤❤❤❤❤
@@SonalWasnik 😊🙏
❤😂
Chan ktha
Thank you so much 😊🙏
होळी च्या खुप खुप शुभेच्छा दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 🎉🎉
धन्यवाद 😊🙏 आपल्याला सुद्धा आणि आपल्या परिवाराला होळीच्या शुभेच्छा 😊🙏
@@atstoryteller¹¹¹⁰
❤उ bbyeghj
Chan Katha aahe 🌹🌹💐🌻🌸🏵️🌷
Thank.you so much 😊🙏
Khup bhari
धन्यवाद 😊🙏
Ktha khup Chan aahe sr aani tumche vachn mast 👌👌👌🌹🙏
धन्यवाद 😊 thank you so.much😊🙏
Happy Holi sir khup chan story ahe 👍
Happy Holi 😊🙏 thank you so much 😊🙏
Pp😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@atstoryteller
@@tejashrimahendragaikwad9594 😊🙏
Mast❤
Thank you so much 😊🙏
सर, तुम्ही एकदम खरे बोलतात नाहीतर दुसरे यूट्यूबर सत्य घटना म्हणून खोट्या गोष्टी पसरवतात
हा पण भूत असतात हे मात्र खरं आहे
धन्यवाद 😊 आणि हो बरोबर आहे तुमचे. जे काल्पनिक आहे ते कारण नसताना खरे आहे म्हणून कशाला सांगायचे? जी सत्य घटना असेल, तीच सत्य घटना म्हणून सांगवी 😊🙏
❤
🙏😊
Shiri Swami samartha
😊🙏
खुप छान कथा
धन्यवाद 😊🙏
.
Q@@atstoryteller
खुप छान कथा😊😊
@@vanitajadhav4571 धन्यवाद 😊🙏
2nd part
हा व्हिडिओ संपल्यावर स्क्रीन वर दिसेल. त्यावर क्लिक करा. 🙏 तसेच discription मध्ये सुद्धा लिंक दिली आहे
🎉🎉🎉🎉🎉
🙏😊
कोणता मंऋ आहे, भिकाजी चा मला सागल का दादा, मंऋ, धन्यवाद🙏🙏🙏🙏👌👌👌👌,, मला पण, आस होत, आमवशादिवशी असचं
ताई, सर्व शक्तिमान स्वामींचे साधे नाव जरी घेतले, त्यांचे नामस्मरण जरी केले, तरी पुरेसे आहे असे मला वाटते😊 त्यांच्या नावातच शक्ती आहे. जय श्री स्वामी समर्थ 🙏😊
❤🎉😢 happy Holi
Happy Holi 😊🙏
गावाचे नाव.सांगा.आमिपण.वाईतालुकेतलेच.आहोत
दादा ही काल्पनिक कथा आहे. करमणुकीसाठी लिहिली आहे. ह्या चॅनेल वरील सर्व कथा काल्पनिक आहेत. लेखकाने गावाचे नाव असे दिलेले नाही. कदाचित सत्य कथा असती तर दिले असते बहुतेक.
कथा छान आहे, वाचन सुद्धा सुंदर आहे.
धन्यवाद 🙏 thank you so much 😊🙏
😊😊@@atstoryteller
@@atstoryteller😊येईल ठड
@@ManojGurav-ev5pz 😊🙏
😊p0⁰pppp po ni@@NileshKadam-vy8ei
Joshi vihir ahe ka tya vihirich nav
लेखकाने विहिरीला असे काही नाव दिलेले नाही.
Amavasyala chandnya akashat kutun aalya?
हो. मला सुद्धा तो डाऊट आला होता. मी सुद्धा जरा विचार करत होतो की अमावस्येला चंद्र नसतो हे तर माहीत आहे पण चांदण्या असतात का नसतात ह्यात मी सुद्धा कन्फ्युज आहे😊🙏
,
😅
😊🙏
गावचे नाव सांगा
ही काल्पनिक कथा आहे त्यामुळे बहुतेक गावाचे नाव असे दिलेले नाहीं
मि पण, श्री स्वामी समर्थ, बोलते आमवशादिवशी दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त मंऋ
हो. तेच सर्व शक्तिमान आहेत 😊🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏
आरस्पानी सौंदर्य ?
लेखकाने हा शब्द वापरला आहे. मला सुद्धा नवीनच आहे😊🙏
सर तुमची कमाई किती आहे यूट्यूब द्वारे
अजून चॅनेल खूप लहान आहे🙏
@@atstoryteller लम सम
जोशी विहीर वाटतीय
कल्पना नाही. असेलही कदाचित 🙏
वाई तालुक्यात
कोणते गाव आहे ते सांगा
काल्पनिक.कथा आहे. करमणुकीसाठी आहे. त्यामुळे गावच्या नावाला तसेही महत्व नाही. कुठले तरी नाव कथेत लागेल म्हणून एका तालुक्याचे नाव वापरले आहे.
Mast❤
धन्यवाद 😊🙏
❤
😊🙏