Wadhadivsachi Mini trip| वाढदिवसाची मिनी ट्रीप |Marathi Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @rajeshnirhali632
    @rajeshnirhali632 ปีที่แล้ว +26

    तुझा व्लॉक पाहून असं वाटतंय की आपण स्वतःच त्या जागेमध्ये फिरत आहोत खूप सुंदर... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @truefacts5061
    @truefacts5061 ปีที่แล้ว +62

    निसर्ग प्रेमी, निरागस, हसतमुख, सुंदर, नशीबवान, हुषार आणि स्वतः नेहमी आनंदी राहून इतरांना आपल्या स्मित हास्याने आनंदी करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या स्वानंदिस वाढदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎂💐💐💐

    • @amitdongare1135
      @amitdongare1135 7 หลายเดือนก่อน

      खूप छान

    • @kartikgulhane
      @kartikgulhane 5 หลายเดือนก่อน

      🌹🌹🍫

    • @tanujadethe4720
      @tanujadethe4720 หลายเดือนก่อน

      Navatach swanadi आहे....नेहमीच आनंद असणारी

  • @vinodathanikar8334
    @vinodathanikar8334 ปีที่แล้ว +190

    समुद्र पण फिकं वाटत होतं तुझ्या हासर्या चेहर्यासमोर.....🥰

  • @gurunathbhagwat2275
    @gurunathbhagwat2275 ปีที่แล้ว +13

    तुमचा चेहरा आणि हास्य, स्पृहा जोशींसारखं आहे. खूप खूप शुभेच्छा.

  • @ashokandhale3217
    @ashokandhale3217 ปีที่แล้ว +30

    "उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
    निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,
    तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,
    वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा" 🎂❤

  • @prashantdeshpande8177
    @prashantdeshpande8177 ปีที่แล้ว +22

    स्वानंदी , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! नावाप्रमाणेच आनंदी आणि स्वच्छंदी रहा.तुझी भाषा आणि संभाषण कौशल्य उत्तम आहेच पण फोटोग्राफी सुध्दा अत्यंत कलात्मक आहे. विशेषतः शेवटचा गुरे परततांना आणि शेवटची (बहुदा) बस जाताना.....दिवस मावळल्यानंतर गाई गुरेच का पण माणसं पण आपल्या घरी परतत असल्याची संकल्पना वाखाणण्यासारखी. पुढील सर्व भागांसाठी मनःपुर्वक शुभेच्छा!! 🎂🎉👍

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 ปีที่แล้ว +20

    स्वानंदी असं समुद्रकिनाऱ्यावर व निर्जन वेळी तु जी गाणी गुणगुणतेस तो एक विलक्षण वेगळाच अवर्णनीय आनंददायक अनुभव व ठेवा आहे. अतुलनीय आहेच, पुर्णार्थाने वर्णन करायला शब्द कमीच पडता आहेत. अप्रतिम. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vishnujoshi7578
    @vishnujoshi7578 ปีที่แล้ว +28

    स्वानंदी वाढदिवसा च्या हार्दीक शुभेच्छा तुझ्या व्लॉग मुळे मिलींद गुनाजी ची आठवण आली. असेच चांगले व्लॉग तुझ्या मुळे भविष्यात पहायला मिळातील.

    • @Sayli26
      @Sayli26 8 หลายเดือนก่อน +1

      खरेच. "भटकंती" मालिका.

  • @sujatadhumal7944
    @sujatadhumal7944 ปีที่แล้ว +10

    स्वानंदी वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.❤❤

  • @shashankkale766
    @shashankkale766 ปีที่แล้ว +8

    जवळपास पाच वर्षांनी रत्नागिरी चा किनारा अनुभवला, लाटा ऐकू आल्या, खूप छान वाटलं..
    And Belated Happy Birthday 🎂

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 ปีที่แล้ว +4

    एक आगळा वेगळा स्वानंदी नावा प्रमाणे आनंदी वाढदिवस

  • @moondreemz1
    @moondreemz1 ปีที่แล้ว +6

    किती छान!🌿
    असा वाढदिवस साजरा करायला मिळणं ..🌊
    एक कमतरता जाणवली..आपलं गाणं 🤔
    आणखी सुरम्य वाटली असती ट्रिप 😊🌿
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!💐

  • @shantanumore5675
    @shantanumore5675 ปีที่แล้ว +17

    wowwww... I have fallen in love with you smile, your eyes and your voice your blog and whats noot.. !! ❤❤

  • @shashipawar1860
    @shashipawar1860 ปีที่แล้ว +4

    आपणांस लाभावे दीर्घायुष्य
    व्हावेत आपण शतायुष्य
    मनोमन ही माझी देवाकडे इच्छा,
    वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  • @AGP111
    @AGP111 ปีที่แล้ว +6

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @rajeshambre1884
    @rajeshambre1884 ปีที่แล้ว +7

    वाढदिवसाचा खूप शुभेच्छा💥 असेच छान छान व्हिडिओज बनवत रहा..subscriber असेच जोडले जातील.. गावखडीचा बीच दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 7 หลายเดือนก่อน +19

    चि. स्वानंदी बेटी , जन्म दिनाच्या मंगलमयी शुभेच्छा !
    अशीच हसमुख राहा ! चैतन्यमयी राहा ! चिरंजीवी राहा !
    ( मी हा व्हिडिओ आज दि. ६.०५.२०२४ रोजी पाहत असल्याने तुझ्या वाढदिवसाची नेमकी तारीख कळू शकली नाही 😮)

    • @mohandivate2514
      @mohandivate2514 5 หลายเดือนก่อน

      मला पण समजली नाही

  • @deena7503
    @deena7503 10 หลายเดือนก่อน +2

    व्वा, मस्तच स्वानंदी अशीच आनंदीत रहा, कोकणातील मुलींना तुझ्या पासून खूप काही शिकण्यासारखे आहे.बेटा,माझा कडून खूप हार्दिक शुभेच्छा 🎂🙏

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 ปีที่แล้ว +2

    स्वानंदी थोड्या उशीराने वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 6 วันที่ผ่านมา

    केवढं देखणं रुप त्या अफाट समुद्राचं.....अहाहा फारच छान

  • @anandkulkarni9710
    @anandkulkarni9710 9 วันที่ผ่านมา

    स्वानंदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @anuradhamorajkar9017
    @anuradhamorajkar9017 ปีที่แล้ว +4

    स्वानंदी नावाप्रमाणे नेहमी आनंदात रहा ❤

  • @sachinsarde3239
    @sachinsarde3239 ปีที่แล้ว +1

    Tumche ghar ani parisar...khup. Natural ahes khup apratim aanad milto ashya thikani.....tumhi nashibwan ahat...all the best

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt ปีที่แล้ว +1

    किती गोड तुझा सवंध Belated Happy birthday Swanandi. शब्ध अपुरे पडतील ज्या बदल बोलायला

  • @indaratey589
    @indaratey589 ปีที่แล้ว +2

    स्वानंदी... वाढ-दिवसाच्या फार फार भन्नाट शुभेच्या🎉🎉🎉🎉.... तु हसत राहा खेळत राहा छान आनंत राहा या वर्षी करिता शुभेच्या... पुढच्या वर्षी नवीन शुभेच्या....

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 4 หลายเดือนก่อน +1

    स्वानंदी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा very nice volg 👌👍 अशीच सदैव हसतमुख आनंदी रहा

  • @gopalraut950
    @gopalraut950 ปีที่แล้ว +1

    खूप छान स्वानंदी तुझ्या मुळे कोकण दर्शन झालं

  • @prabhakarmaule1970
    @prabhakarmaule1970 3 หลายเดือนก่อน

    Vadhdivsachya shubhechchha Bai. Khup chyan sagrache darshan.

  • @ajaykudre7991
    @ajaykudre7991 ปีที่แล้ว +1

    जन्मदिन पर विशेष हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं सदाआनंदित रहो जयसियाराम

  • @tanmaysardesai
    @tanmaysardesai ปีที่แล้ว +3

    स्वानंदी वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा
    पुढच्या वेळी आम्ही पण येऊ
    उज्ज्वला काकु

  • @rajaapasalkar3043
    @rajaapasalkar3043 ปีที่แล้ว +1

    ताई वाढदिवसाच्या लाख मोलाच्या हार्दिक शुभेच्छा
    खूप मस्त ,ताई गॉगल चा वापर उन्हात आवर्जून कर.तुला कोणाची नजर नलगे

  • @hinalad4159
    @hinalad4159 8 หลายเดือนก่อน +2

    स्वानंदि तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, 🎉 उशीराने दिल्यात. तुझ गाण गुणगुणन फारच छान वाटत. मुक्ता बरोबर असताना गायलेली बंदिश पण छानच.

  • @fighterlionheartarmyvlogs
    @fighterlionheartarmyvlogs 6 หลายเดือนก่อน +5

    समुद्रा च्या लटा तुझ्या पायाला स्पर्श करुन देवीच्या आगमनाला मान देत आहेत,शिल्प बागीतलं छान होतं , समुद्रातील माती सरकून मी धान्य झाले असे जाणू काही सांगत होती, जन्म घेतलं तू दारणीवर, धन्य झाले माय बाप तुझे, धन्य झाले लोक साथीचे, जीते जीते पाया पडले तुझे सोने झाले मातीचे.❤❤❤❤❤❤ अभिष्टचितांच्या हार्दिक शुभेच्या.

  • @santoshshet914
    @santoshshet914 3 หลายเดือนก่อน

    Many many happy returns of the day. God bless you with good health, wealth, prosperity and happiness always

  • @bhavtochidev1038
    @bhavtochidev1038 2 หลายเดือนก่อน

    भरपूर कष्ट घेवून बनवलं असेल या अवतारात देवाने तुला स्वानंदी आगे बढो❤🙏

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 ปีที่แล้ว +6

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छां ❤

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 หลายเดือนก่อน

    स्वानंद वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🎉🎉

  • @udayshinde4303
    @udayshinde4303 9 หลายเดือนก่อน

    स्वानंदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला व चुना कोळवण चा व्हिडिओ पण सुंदर आहे

  • @sulbhat5777
    @sulbhat5777 ปีที่แล้ว +1

    Khup chhan video kartes...god bless you 😊

  • @gurunathbhagwat2275
    @gurunathbhagwat2275 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या निसर्गमयी शुभेच्छा 💐 अप्रतिम व्लाॅग 👍

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 11 หลายเดือนก่อน

    स्वानंदी ताई आपणास वाढदिवसाच्या अनंत, मंगलमय हार्दीक शुभेच्छा.. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आमच्या करिता घेऊन या l

  • @Ferozkhan-gu9np
    @Ferozkhan-gu9np ปีที่แล้ว +1

    Ur looking beautiful
    god bless u
    Happy Birthday to you

  • @vikrammarathi09
    @vikrammarathi09 ปีที่แล้ว

    Be lated, many many happy returns of the day. Aap jiye hazaroo saal, saal ke din ho pachas hazar 🎉🎉🎉🎉

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 6 หลายเดือนก่อน

    शुभ रात्री .
    स्वानंदी दीदी ( बाळा ) तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
    बाळा तु यशवंत . गुणवंत व किर्तीवंत व्हावे ही भगवंत आणी सद्गुरु चरणी प्रार्थना करतो .
    परत तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो .

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 4 หลายเดือนก่อน

    स्वानंदी तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्हा उभायत्यांचे आशीर्वाद, तू अशीच सतत हसत मुख राहून सर्वाना आनंद देत जा, तुला पुढील वाटचालीस पण शुभेच्छा 🌹🌹💐💐

  • @pravinbhosale2807
    @pravinbhosale2807 ปีที่แล้ว +1

    पाठीमागे कोण गुणगुणत होतं ..... अतिशय सुंदर आवाज आणि संगीताची उत्तम जाण असलेलं गुणगुणनं होतं ते .....

  • @alageshan61
    @alageshan61 ปีที่แล้ว +6

    Belated birthday wishes 🎉
    I have learnt some new Marathi words that one does not come across in normal circumstances.
    Love you smile and enjoy your life

  • @niruparaul5358
    @niruparaul5358 7 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर स्वानंदी माझ्या अतिशय आवडीचे निसर्ग,कोकण दाखवत आहे असे वाटते आपण कोकणातच आहे.गुरेढोरे ,शेती अतिशय सुंदर सादरीकरण खूप, खूप सुंदर नाव सुंदर,तुझे अनुभव सुंदर हसतमुख स्वानंदी मला खूप आवडली.

  • @shriyaapte8684
    @shriyaapte8684 หลายเดือนก่อน

    Happy wala birthday Dear Swanandi.Stay blessed always.

  • @kuberkhawate7821
    @kuberkhawate7821 4 หลายเดือนก่อน

    दीदी तूला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तूला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ashokwalke2077
    @ashokwalke2077 ปีที่แล้ว

    Be lated very very Happy returns of the day, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा लवकरच पूर्ण होवोत हिच एक आइकडे मागनी,

  • @ilyasshaikh6541
    @ilyasshaikh6541 5 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं सुरेख सुशील जीवन जग हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @dhananjaypalkar3749
    @dhananjaypalkar3749 6 หลายเดือนก่อน +1

    स्वता नेहमी आनंदी राहून इतरांना आपल्या हास्याने आनंदी करणारी आपली स्वानंदी

  • @sach7405
    @sach7405 ปีที่แล้ว +1

    Be lated .Wish you many many happy returns of the day 🎈🎂🎊 stay blessed 😊

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 ปีที่แล้ว

    Vidio Khup Chhan !
    Ashich Bhetat Raha ! Veravali Aikun Bare Watale Dhanyawad
    Take Care God Bless you 🌹🙏

  • @lalitnaik1358
    @lalitnaik1358 ปีที่แล้ว +1

    हाय
    वाढ दिवसाच्या खूप खुप शुभेच्छा swanandi ..
    मी ललित , माझं आजोळ सिंधूदुर्ग वेंगुर्ला , आई माझी सावंतवाडी ची, पण आम्ही nsk ला राहतो , मात्र वर्षा दोन वर्षात आम्ही कोकणात येत असतो, आमचं कुलदैवत आहे कुडाळ ला, शेती भरपूर शेती आहे सावंतवाडी ला , आमचे नातेवईक कोकणात भरपूर ठिकाणी आहे.
    स्वानंदी ह्या vdo मध्ये तु कुठल्या बिच वर आहेस नाव सांगशील .
    आणी तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो मी adict आहे कोकणाचा....खूप खूप आवडतं मला कोकण .....
    खूप वेड आहे मला कोकणच .....आता दिवाळीत येतोय आम्ही कोकणात .....

  • @NileshOak
    @NileshOak ปีที่แล้ว +6

    Ati Sundar. Enjoyed it. I spent a significant part of my first 15 years roaming on the beaches of Ratnagiri and Sindhudurga district, in most cases and preferably - walking alone along the beaches such as these.
    Thank you.

  • @Indian-fo8wl
    @Indian-fo8wl ปีที่แล้ว +3

    Swanandi... agdi navapramane, nehmi aanandi raha Happy birthday to you 🌹

  • @jaajwalyaabhiman
    @jaajwalyaabhiman ปีที่แล้ว

    athaang samudra...sakali misal, dupari maasa, ratri cake! aankhi kay hawa!
    what a birthday! 🌺🌼

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 3 หลายเดือนก่อน

    Happy birthday swanandi bappa bless you

  • @rajabhaunagare9777
    @rajabhaunagare9777 5 หลายเดือนก่อน

    किती छान जगताय तुम्ही अगदी छान,स्वछंदी आयुष्य,फुलपाखरासारखे ! हेवा वाटतो तुमचा.

  • @pradeepchorage4107
    @pradeepchorage4107 ปีที่แล้ว

    खुप छान आहे व्हिडिओ, आणि माहिती सुद्धा खुप छान आहे

  • @Sh..Shri-qn9rv
    @Sh..Shri-qn9rv 8 หลายเดือนก่อน

    HBD.. beautiful beach and the sea view from the fort is fabulous 😍..thanks for sharing 🎉

  • @MaheshPansare-n2x
    @MaheshPansare-n2x ปีที่แล้ว

    B lated happy wala birthday,,,
    Tula ghadvnarya tya aai ,babala manacha mujra .mast

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 6 หลายเดือนก่อน +2

    Wadha divsatay khupa khupa shubhecha swanandi 🎉🎉🎉🎉🎉

  • @SUNILMULEY-yb8us
    @SUNILMULEY-yb8us 4 หลายเดือนก่อน

    स्वानंदी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच सदैव हसत मुख राहा

  • @pandurangsontakke7138
    @pandurangsontakke7138 7 หลายเดือนก่อน +2

    Swanandi you are too lucky to have residence in kokan,, enjoy life with nature

  • @swaradhamane4152
    @swaradhamane4152 3 หลายเดือนก่อน

    😢स्वानंदी तुला तुझ्या प्रगट दिनाच्या मनस्वी खुप खुप शुभेच्छा 🙏🎂ज्या घडी ला तुझा जन्म या भू तलावर झाला ती घडी किती अमृतमय पावन असेल ग

  • @vinayakkumbhar6474
    @vinayakkumbhar6474 3 หลายเดือนก่อน

    Peaceful self talk with beautiful Nature ❤

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev ปีที่แล้ว

    स्वानंदी हेच चुली वरच पाणी गरम करुन अंघोळ केल्यास आरोग्यास अति उत्तम असते हे निसर्ग रम्य ठीकाणी याव व मुक्काम कराव ❤

  • @vijaybandekar1530
    @vijaybandekar1530 ปีที่แล้ว +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @satyajitdolas3207
    @satyajitdolas3207 8 หลายเดือนก่อน

    एखाद्या गोष्टी च मनमुराद आनंद घेऊन तो दुसऱ्या ल देताना मधुर बोलणं आणि मुक्त हास्य कायम ठेवत दुसऱ्याला आनंद देणं हे तुझ्या आणि तुझ्या व्हिडिओ मधून शिकावं समुद्र कन्या असल्यासारखं वाटत होत .त्यात मंद सुरावट.अनेक उत्तम शुभेच्छा सर्व मनोकामना पूर्ण होवो.🎉🎉

  • @yogitaraut5495
    @yogitaraut5495 6 หลายเดือนก่อน +1

    स्वानंदी, तूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! अशीच गोड गोड हसत रहा. 😊

  • @mayatavhare9430
    @mayatavhare9430 3 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा स्वानंदी आयुष्यमान हो बाळा गोड परीरानी

  • @satishzad4536
    @satishzad4536 3 หลายเดือนก่อน

    You are Living Natural Life & You are Enjoying & Giving Enjoy to us also Thanks Swanandi

  • @karanjadhav5464
    @karanjadhav5464 4 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाचा खूप शुभेच्या ताई असेच व्हिडिओ बनवत रहा .....तुमचं आयुष्य खूप वाढो हीच प्रार्थना......कोकण तुम्ही खूप छान प्रकारे दाखवतात जणू काही ...आम्ही स्वतः कोकणात गेल्या सारखं वाटत.....तुमचा इकते छान व्हिडिओ कोणीच नहीं बनवू शकत कोकणातले 🎉❤

  • @venkateshkumar9168
    @venkateshkumar9168 2 หลายเดือนก่อน

    Wadhdivsachya Hardik Shubhechchha 🎉

  • @sandipdalvi8809
    @sandipdalvi8809 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ताई

  • @ajabraopahurkar877
    @ajabraopahurkar877 6 หลายเดือนก่อน

    स्वानंदी प्रथमतः तूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.तुझा प्रत्येक व्हिडिओ मनाला भावतो.किती गोड आहेस तू व तूझे व्हिडिओ.🎉🎉

  • @snehagurav246
    @snehagurav246 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा स्वानंदी

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 8 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वानंदी. आणि काय योगायोग लांजा माझं माहेर. विजय हॉटेल फेमस आहे.आणि पूर्णगड माझं सासर. समुद्र आणि किल्ला.सर्वच ओळखीचं खूप खुश झाले मी आज थँक्यू स्वानंदी.

  • @Shamll-b8b
    @Shamll-b8b ปีที่แล้ว

    Khup mhanje khup chhan, vary nice vlog, keep it up. Proud of you. Proud of konkan

  • @sg_gaming2718
    @sg_gaming2718 3 หลายเดือนก่อน

    Kiti simple padhatine vadhdivas sajara kela tumhi, Katal Shilp first time baghitale, khare ayush kase jagayache he me tumchyakadun shikat ahe tumchya mule maza ayushacha baghnyacha drishtikon badala ahe tumche video roj Mala kahi navin shikvun jatat khup thank you ani tumchi smile tumhi viedo madhe dakhavale nisarg saundryala tough fight Det hoti, khup chan volg hota

  • @rajalakhankonkani9299
    @rajalakhankonkani9299 ปีที่แล้ว +2

    Happy birthday, bappa blessed you.

  • @santoshgurav5298
    @santoshgurav5298 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद (belated ) .

  • @sunildaithankar4483
    @sunildaithankar4483 ปีที่แล้ว

    वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा, आपणांस.🎉🎉जीवेत शरद : शतम.

  • @snehajoshi8223
    @snehajoshi8223 3 หลายเดือนก่อน

    वाढदिवसा chya शुभेच्छा..खूप गोड दिसतेस स्वानंदी.

  • @shailajaderebail2139
    @shailajaderebail2139 7 หลายเดือนก่อน

    स्वानंद, तुझे व्हिडिओ खूपच refreshing असतात. तुला वाढदिवसाच्या खूप, खूप शुभेच्छा!

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 ปีที่แล้ว

    Be lated many happy returns of the day God bless you dear love you

  • @dattarao222
    @dattarao222 ปีที่แล้ว

    धन्यवाद जैसे के हमने पालीया प्रकृति का आनंद आपको बार बार धन्यवाद

  • @pratikpatil4361
    @pratikpatil4361 4 หลายเดือนก่อน

    VERYYYYYY fantastic..
    Mast🎉🎉👌🏽👌🏽

  • @anushriwada
    @anushriwada 4 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा स्वानंदी! अशीच कायम आनंदी रहा.

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 ปีที่แล้ว


    स्वानंदी खूप शुभेच्छा आनंदी सुखी रहा

  • @mpnaik6542
    @mpnaik6542 4 หลายเดือนก่อน

    Happy birthday dear may God bless you colinus smile.

  • @mahadevpatole7106
    @mahadevpatole7106 2 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वानंदी 🎂🎁🎉👑

  • @rahulrane3780
    @rahulrane3780 ปีที่แล้ว

    Belated happy birthday mam,,khoop Chan video thevta gavi jata yet nahi pan,,gavchi athvan Chan deun jata tumhi all the bes,,,Marathi paul padhte pudhe,,khoop chan

  • @shriharijadhav3894
    @shriharijadhav3894 4 หลายเดือนก่อน

    Happy birthday Sairam bless you for healthy and wealthy life om sairam🕉🌹🌹 sairam Swanandi. 🎉🎉

  • @manishkamble8850
    @manishkamble8850 2 หลายเดือนก่อน

    स्वानंदा मॅम वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @vinayakulkarni5637
    @vinayakulkarni5637 4 หลายเดือนก่อน

    Happy birthday dear swandi tuze sagle blog बघते खूप आवडतेस love u

  • @vasantgodse1707
    @vasantgodse1707 2 หลายเดือนก่อน

    विशाल दिवसाच्या खुप खुप शुभेच्छां , आशिर्वाद.