तू एक gem of gem आहेस ग! तुझ्या गुणांची यादी इतकी लांबलचक आहे ना..... काय सांगू! कितीही प्रेम दिल तुला आणि शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले; तरी कमीच आहेत बाळा! विधात्याने तुला इतकऽऽऽऽऽऽ दिलय, दोन्ही हतांने भरभरुन, पण 'घेशील किती करांनी' या बाबतीत देव पण हरला असावा तुझ्याशी, अस वाटत! कारण तू घ्यायला कुठही कमी पडतच नाहीस, सगळ पचवतीयेस आणि परत हात पुढे आहेच तुझा! ही तुमची स्पर्धा बघताना खूप खूप कौतुकान प्रेमान मन भरुन येत; मुलगी असावी तर अशी, ही एकच भावना रहाते मनात; हात आपोआप तुझ्या डोक्यावर जाऊन स्थिरावतो! ❤❤❤❤❤
तु आणि तुझे आईवडील दोघेही खूप खूप भाग्यवान आहात, अतिशय छान, मांडणी,सरळ सोप्या भाषेत संवाद, प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी लक्षात घेऊन ब्लॉग संग्रहण करणे, या सर्व प्रतिभा तुझ्याकडे नैसर्गिकच आहे अतिशय उत्तम ब्लॉग असतात खूप खूप मनापासून आशीर्वाद, शहरातील प्रत्येक मुलांना असा गावाकडच्या माहितीचा एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे.. लवकरच भेटूयात.. खूप खूप आशीर्वाद 🌹🌹🌹🌹
स्वानंदी ताई आपले अभिनंदन.आपण आकाश कंदील व इतर व्हिडिओ माननिय पंतप्रधान मोदी यांना पाठवा कारण देशी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे 12:15
आमच्या सपोर्टपेक्षा तुझं Content हे अतिशय उत्कृष्ट असतं त्याची ही तुला गुगलकडून मिळालेली पोचपावती आहे. त्याबद्दल तुझं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! Keep up your good work! 👍
स्वानंदी तुझा एक व्हिडीओ पाहण्यात आला , २६ जानेवारीचा आणि झपाटल्या सारखे तुझे सगळे व्हिडीओ कधी बघून संपवले कळालच नाही. अप्रतिम , एव्हढा एकाच शब्द. तुझे व्हिडीओ शूटिंग , एडीटींग सर्वच खूप natuaral असते. कौतुक करावे तेव्हढे कमीच. Stay blessed always.
जे लोक दुसऱ्यांसाठी फुलांची उधळण करतात त्यांच्या हाताला सुगंध हा येतोच. जो दुसऱ्यांसाठी चांगले देतो त्याची झोळी परमेश्वर खाली ठेवत नाही. तुझ्या प्रत्येक कृतीमध्ये, बोलण्या वागण्यामध्ये एवढी विनम्रता आहे, निरागसपणा असतो, निसर्गाप्रती एवढे प्रेम आहे, आत्मीयता आहे, त्यानुसार तुझा व्हिडिओ बघणारा प्रत्येकजण नकळत तुझे हित चिंतून जातो. व्हिडिओ तर मस्तच असतातच. खूप साऱ्या शुभेच्छा. शुभम भवतू.
सगळं काही अस्सल अस्सल!! जगणं अस्सल, वागणं अस्सल,हसणं अस्सल,बोलणं अस्सल. संस्कार अस्सल, परंपरा अस्सल, तुझी प्रतिभा अस्सल,दृष्टिकोन अस्सल. तुला कोणाची दृष्ट न लागो. शुभ आशीर्वाद. ही फक्त सुरुवात आहे. तुला खुप यश लाभो.
स्वानंदी तुझे सर्वच ब्लॉग अति सुंदर. आता ते हिंदी मध्ये डब करून घे आणी इंग्लिश subtitle टाक म्हणजे जास्तीत जास्त देशी विदेशी अमराठी दर्शक त्यांचा आनंद घेऊ शकतील. आणी subsribers पण वाढतील
स्वानंदी,तू शहरात राहून ही आपल्या गावाची नाळ तोडली नाहीयेस हे बघून खूप समाधान वाटले,घरकाम बागकाम,गुरं ,गोठा,एवढंच नाही तर शेणात हात घालून गोवऱ्या थापणं हे बघून मला खूप कौतुक वाटलं बघ तूझं.अशीच रहा स्वच्छंदी,आनंदी, स्वानंदी.बेस्ट लक.❤
आपल्या ब्लॉगची झलक पाहिली, फारच छान, कुठेही ओढून तोडून आणून ब्लॉग बनवलेला नाही,अत्यंत ओघवती भाषाशैली, आणी प्रसन्न व्यक्तिमत्त्व, आपल्याला खूप खूप शुभेच्छां. आणि आशीर्वाद, कारण मी 76 वर्षांचा आहे, अधिकार पोहचतो ना? आपण ह्यात कोणताही बदल करू नका. अस्सल कोकणी,सर्वच काही अकृत्रिम.
स्वानंदी...तु...मराठी...युट्यूबवरील...रशमिका मंदाना....आहेस आणि तशीच...दिसतेस...तुला तुझ्या भावी वाटचालीस मनापासून माझ्याकडून सदिच्छा आणि शुभेच्छा... Happy new year-2024
तुमचे प्रत्येक विडियो पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात.कारण प्रत्येक विडियोची संकल्पना आणित्याचेसादरीकरण खूप छान असते,शिवाय त्याला कलात्मकतेची किनारआणखीन शोभा वाढविते.मला खूपच भावते ते खरे आहे “ कोकणची माणसे साधी भोळी, काळजात त्यांचे भरली शहाळी”. कोकण म्हणजे निसर्गसंपन्न आहे,तेथील ओढे,नाले,नद्याआणि समुद्र आलोभनीयआहेच शिवाय तेथील फुले,फळे आणि विविधतेने नटलेल्या वनराई मन प्रसन्न करतात.तुझे गायी म्हशी, कुत्री आणि मांजरी वरील प्रेम छान व्यक्ता केले आहेस. गामिण कोकणांतील रुग्णांनाउत्तम सेवा देणारे पाध्ये दाम्पत्य यांचे प्रेरणादायी आणि छान काम दाखविले आहेस. अश्याप्रकारे कोकणात छान काम करणारे वेगवेगळ्या व्यक्तींची ओळख व्हावी हीच इच्छा. असेच तुमचे नवनवीन विडियो पाहायला मिळावे .शेवटी, एवढेच सांगावेसे वाटते की हे सर्व पाहिल्यावर “तनाव मुक्त “ होतो.खूप शुभाशीर्वाद, धन्यवाद
ताई मन तरूपत झालं तुझ्या कोकणी सनसकरूतीच रूप पाहुन. तसा मी मुळचा गा मी न भागातला. आमच्या विदर्भात असं वातावरण कधी च वाट्याला आलं नाही. हेवा वाटावा असं हे वातावरण. .
आजकाल कोकणी videos इतके famoues होताईत आणि एकदम authentic असतात की शहरातील लोक pollution ला कंटाळून गावी परतील सगळे vidoes मनाला भुरळ टाकणारे असतात स्वानंदी तुझ्या सारखे तुझे video ही खूप छान आणि त्यातून शहरातल्या मुलींना शिकण्या सारखं असतात
ओरिजनल निसर्ग सौंदर्याच्या रंगछटा दाखवणाऱ्या कलाकाराच्या कलाकृती मनाला खूपच भावतात.. स्वानंदी तू अशीच स्वतःचा आनंद शोधत स्वच्छंदी रहा. स्वच्छंदपणे लहरत रहा...🌾 बहरत रहा...🌺 बागडत रहा...🦋💃आणि तो आनंद आम्हाला पण देत रहा...✨❤️ नवीन वर्षाच्या आनंददायी शुभेच्छा!🎉
या कृत्रिम जगात तुझ्या विडीओस मधून निरागसता,नैसर्गिकता,खरेपणा अक्षरशः खळाळतो❤...स्वानंदी हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा💐💐💐 Happy New Year to You Also🎉🎉🎉
कोंकण ची संस्कृती व इतिहास महान आहे पण फार अलिप्तपणे राहतात,स्वानंदी ही धैर्याने हा खजिना व्यक्त होऊन जगापुढे सादर करते. खरेच निस्वार्थ बुध्दी लां प्रणाम आहे तुझ्या!
सर्वच ब्लॉग सुंदर, प्रत्येकाचं ऐक वेगळं पण आहे, वेगळा विषय आहे, तुझं प्राण्या वरील प्रेम, जिव्हाळा मनाला भावतो, लेक असावी तर अशीच, देवाने सर्व भरभरून दिले आहे, बुद्धिमत्ता,माधाल सुमधुर आवाज,सौंदर्य, कला,सौंदर्य दृष्टी, मिळून मिसळून वागणं, स्वतः बरोबर इतर लोकांना प्रकाश झोतात आणणारी तु किती लाघवी वाटते, लहान मुलात लहान होणं, नोकरदार लोकांना ऐकेरी हाक न मारता त्यांचा आदर करणे, सतत हसतमुख राहणं, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, तुझं विषय मांडणी आणि सादरीकरण, छायाचित्रीकरण ही विलोभनीय आहे,आजच्या पिढी चं प्रतिनिधित्व करताना तुझं वागणं किती सहज आहे नेहमी अशीच राहा, तुझे पाय धरणी वर च राहू दे,आशीर्वाद ❤️😊
वाह हे ऐकुन आनंद झाला आणि यासाठी अभिनंदन तुझे आणि शुभेच्छा पुढील विलक्षण प्रवास करिता आणि हो हाच सर्व समावेशक असा एपिसोड मला आवडला ✨🥳.. मेहनत का फल मिठा होता है .. तुझ्या चेहऱ्यावर आलेले हास्य च सांगून जाते.. सुरुवात दत्त जयंती पासून झाली हा ही दुग्धशर्करा योगच.. गायी गुरांची सेवा करते ना मग हाच दिवस विधात्याने निवडला असावा काही गोड देण्यासाठी🙏🕉 शुभं भवतू समृद्ध हो✨🎉
स्वानंदी किती सहज, सोपं. निर्मळ, निरागस आणि नैसर्गिक आयुष्य जगतेय तु.आज जग भौतिक सुखाच्या मागे लागलेलं असताना.... तु किती जमिनीवर पाय ठेऊन आहेस... हेवा वाटतो तुझा... परमेश्वरा स्वानंदीला कुणाचीही दृष्ट लागू नको देऊ... मला वाटतं जगातील खरं नैसर्गिक आयुष्य फक्त आता कोकणातच शिल्लक राहिलंय.. नाहीतर सगळीकडे कृत्रिमता दिसतेय... तुझा vlog सुरु केला की संपूच नये असं वाटतं... खूप छान.. तुझं खूप खूप अभिनंदन 🌹❤️ 🙏
स्वानंदी तुझे अभिनंदन...तुझे सर्व ब्लॉग माहितीपूर्ण व तसेच खूप छान असतात....हा ब्लॉग जास्त आवडला कारण मला तुझे सुरुवातीपासून चे ब्लॉग बघण्यास मिळाले...तुझे नव नवीन ब्लॉग बघण्यास आम्हाला आवडेल...ब्लॉग तर छान असतात...पण तू पण खूप छान दिसतेस....तुला खूप खूप शुभेच्छा...🎉🎉🎉
स्वानंदी, मी तुझा खूप खूप आभारी आहे. तू आम्हाला कोकणातल्या मातीची आठवण करून दिलीस. 45 वर्षां पूर्वी अनुभवलेल्या जवळ जवळ सर्वच कामं केलीत. तेव्हा शाळेत होतो. फक्त नागरणी यंत्र तेव्हा नव्हत. खूप सुंदर तू आणि माझं कोंकण. Wish you good Luck!
मराठीचा गोडवा काय असते , हे तुला ऐकुन कड़ते ! खरच, अमृताहूंनी गोड अशी भाषा मराठी तू बोलतेस् आन स्वानंदितला आनंद पसरते ! स्वानंदी ! - एक निरागस अभिव्यक्ति❤
अमेरिकन भाऊंना जेहवा पण गावाची आठवण येते, ते तुझे विडिओ बघतात. फारच छान आणि relax करून टाकतात तुझे विडिओ. Congratulations on getting monetized आणि नवीन वर्षांसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
खूप छान बेटा तुझ्या आयुक्षा मधे तू खूप प्रगती पथावर जाशील गावच्या निसर्गाचे चित्रीकरन लहान पणाच्या आठवणी करून देतात.बेटा तुझ्या गावाचे नाव काय ते जरा लोकांना कळुदे.
सर्वच कसं नैसर्गिक वाटत तुझे व्हिडिओ बघताना .. कुठेही आरडाओरड नाही .. उगाचच मोठ्यानं बोलण नाही अगदी आपण आपल्याच घरातील माणसा बरोबर आपण बोलतो आहोत असंच वाटत... हाच साधेपणा व नैसर्गिकता ... कायम ठेव ... यश आपोआपच तुझ्या पाठीशी येईल... शुभमं भवतु ....
अभिनंदन, अशा मुलीची कोकणात गरज आहे.मुलींना मुंबई चा नवरा हवा त्यामुळे कोकणची संस्क्रृती लोप होत चालली आहे.मायेने साम्भाललेली गुरं लोकांनी कसायाला विकली. नवीन पिढीला तुझ्यामुळे प्रेरणा मिळेल.
स्वानंदी पोरी तुझे चार एक बघितले होते पण तू आज सर्व ब्लॉगमधील तुझे आनंदाचे क्षण दाखवले तुझा एक महिला म्हणून जीवन कसे आनंदी करायचे असते हे तू समस्त महिला वर्गाला शिकवण दिली याचा मला अभिमान असेल आनंद मिळत नसतो तो मिळवायचा असतो तू त्या गायमाऊलीच्या लेकरची जी पूजा केली तो क्षण आणि त्या लहान प्राणयाची इंजेक्शन ने जे काही केले का खाऊ घातले तो क्षण मि माझ्या 53 वर्षाच्या आयुष्यात कधीच पाहिला नाही एक चांगली मुलगी म्हणुन तू सर्वगुण सम्प्पन्न आहेस तुझ्या पुढील भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा व आशीर्वाद 👌👍🌹
खूप अभिनंदन स्वानंदी....साध्या सोप्या भाषेत तू बोलतेस.. आणि कुठल्याही प्रकारचा तुला अहंकार नाही, खूप छान संस्कार, आणि प्रचंड बुद्धिमत्ता असणारी , शेतातील आणि गोठ्यातील काम करताना कुठलिही लाज न बाळगता आपलं समजून करतेय.... आवडलं खूप 😊❤
❤ 💐स्वानंदी तुझे खुप खुप हार्दिक अभिनंदन, आणी या पुढील वाटचालीस अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा , आणी हो तुला शुटिंग पण छानच येत कारण निसर्गाची ओढ ,गोडी आणी स्वच्छ स्वभाव ।। 🌷👌👌👌👍🙏
💐 सर्व प्रथम तर हार्दिक अभिनंदन स्वानंदी , आलेलं पहिलं पेमेंट देवासमोर ठेवा अजून भरभराट होईल आणि माफ करा मॅडम वेळेअभावी अजून मी तुमचे सर्व वॉल्ग नाही पाहिले पण एक दिवस नक्की सांगेन.ह्या व्हिडिओ च्या एक झलक मधून तर सर्व वॉल्ग सुंदर असतील याबद्दल शंका नाही. आणि हो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
भालजी पेंढारकर आणि वि शानताराम आज असते तर त्यांनाही तुमच्या कोकणी संस्कृती च करण्याचा मोह आवरला नसता. ताई मला काळजी वाटते तुझ्या घरी ग़ेलयानतर कसं व्हायचं या साऱ्या पसारयाच.पण माणसान आशा वादि असायला हवं. मनपा सुन लाख लाख शुभेच्छा
तू आणि तुझे सगळेच व्हिडीओ खूप छान, अप्रतिम, झकास !! त्यातला एक निवडणे अवघड आहे. कोणताही व्हिडीओ बघावा. खूप शांत आणि प्रसन्न वाटते. तुला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा. खूप प्रगती करशील. ❤👍
❤हार्दिक शुभकामनाएं असच तेजोमय यश स्वानंदी तुला वारोनवार लाभो तुझ्या आनंदा ला तुझ्या आनंदी मन सोक्त हास्याचे कौतुक करावे तितके कमीच ❤ आप के हसिन रुख़ पे आज नया नुर है ❤🌹
स्वानंदी तुमच्या कष्टाचे पहिले फळ मिळाले. अभिनंदन🎉🎊तुमच्या व्लाॅग मधिल सर्व पात्रे तुमच्या यशाचे सोबती असतात. प्रत्येक पात्राबरोबरचे क्षण तुमच्या आयुष्यातले मौल्यवान क्षण आहेत.इंग्रजी वर्षाचे स्वागत करताना आपला पाडवा लक्षात राहू द्या
मला तुझे, सगळेच विहीर खुपच आवडतात आणि हो तु पण मला अतिशय आवडली आहे तुला काय उपमा देऊ कळतच नाही इतकी तु सुदर आहेस माझे शामला जोशी आणि मी साठ वर्षे वयाची अट
तुमचे सर्वच ब्लॉग सुंदर कोणता निवडायचा म्हणजे कठिण,असेच ब्लॉग बनवत रहा , माझ्या सारख्या गाव नसलेल्यांसाठी दुधाची तहान ताकावर भागवुन दिवसभराचा क्षीण घालुवुन पुढच्या रोजच्या रुटिनसाठी नव्या उत्साहाने सुरुवात होते.पुढील यशस्वी वाटचालीसाठी मन:पुर्वक शुभेच्छा.
स्वानंदी खरोखर तुझ्या नावाप्रमाणे स्वतः आनंदी आहेस दुसऱ्याला आनंद देणारी आहेस. स्वछंद जपणारी आहेस. तुझा विलॉग फारच सुंदर आहेत .तुझा किल्ला आणी दिपू व निसर्गावर प्रेम करणारी आहेस. तुझे गीत फार आवडतात. तुला खूप खूप शुभेच्छा.
Hey Swanandi, many Congratulations ! You are too goooood ! You are Culture personified ! May 2024 prove to be much more successful and glorious for you.
हार्दिक अभिनंदन स्वानंदी !🌹🌹👏👏 काही मराठी भक्तीगीते व भावगीतांचे संगीताच्या साथीनेही गायन करून प्रसारित कर . पांडुरंग कांती हे भक्ती गीत फारच सुंदर गायले आहेस तू !
Congrats Swanandi….🎉🎊we have seen most of your vlogs and all are exceptional.Your are a very different vlogger who worked close to nature right from picking the cowdung to taking all the traditional songs you sung which we never heard of.
अभिनंदन स्वानंदी,तूझे खूप व्हिडीओज मी पाहिले आहेत, खूप आवडले,तूझा 'दिपू' पण खूप आवडला.तूझी गाण्याची लकेर खूप छान वाटते ऐकायला.एखादा गाण्याचा व्हिडिओ बनव ना! तसेच तूझी फॅमिली,आई बाबा,भाऊ बहीण यांच्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल
काहीतरी नवीन करण्याची, उपजत कलगुणांना स्वतःच्या कल्पनाशक्तीने निर्माण करण्याचं जे गुण आहेत ते खरंच कौतुकास्पद आहे. जे आहे त्यात आनंद शोधते. कारण कोकणातल जीवन एवढ सोप नसतं. मला खूप भावलं
I am too pure for you or anyone, अस सिल्विया प्लाथ नावाच्या कवयित्री एका कवितेत म्हंटल्या होत्या .. आपले व्हिडिओ तेवढे too pure आहेत या जगासाठी .. म्हणजे हे गाव , हे जग , हि निरागसकता संपली आहे असं वाटायचे . Best wishes ! Congratulations ! What is life ? - A Dream ! What are you ? -A Dream within a dream !
तुझे अभिनंदन, फारच छान, ऐकून बरे वाटले, तुझा प्रत्येक vlog आगळा वेगळा असतो आणि गावाकडच्या बारीक सारीक गोष्टी ती छान सांगतेस,, अगदी natural त्यात कोणताही नकलीपणा अजिबात नसतो,,, 😅तुला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा एक उत्सुकता आहे तुझे गाव कोणते हे जाणून घ्यायची तर हर हरकत नसेल तर सांग
स्वानंदी तुझे सगळे ब्लॉग नॅचरल आहेत पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात आणि तुही खुप सुंदर आहेसच पण तुझा आवाजही खुप गोड आहे मी पण लांजातलीच आहे तरीही तुझे व्हिडीओ पहायला खुप आवडते खुप आशीर्वाद तुला 💐💐💐👍🏼
आठवणी उजळुन संस्मरणीय होतात सर्व सरळ निरागस अगदी खरं असतं निसर्गाच्या सानिध्यातील अप्रतिम अनु भुति येतेच सर्व काही परिपूर्ण पवित्र प्रासादिक आहे खरच स्वानंदी अशिच सदानंदी राहुन आम्हा सर्वांना परमानंद देत रहा आमच्या शुभेच्छा 🎉 भगवंताचे शुभाशीर्वाद तुला आहेतच ❤ विश्वनाथ डिंगणकर चिंचवड पुणे मुळ गाव देवरुख
खुप सुंदर vlog बनवता.एका वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटत एक शाश्वत जग. खुप सुंदर आवाज एखादी गोष्ट मांडायची विश्लेषण करायची पद्धत लाजवाब. आणि आपण आहातच अप्रतिम सुंदर देवाने वेळ देऊन बनवलेली कलाकृती .आपल्या शहरी जीवनक्रम याचा एखादा vlog केला तर अजुन तुम्हाला जाणून घ्यायला मदत होईल धन्यवाद
अभिनंदन स्वानंदी. 🎉 मी बहुतेक सर्व ब्लॉग पाहीले आहेत व मैत्रीणींना पण फॉरवर्ड केले आहेत. तसे पुष्कळ आवडले पण त्यातही कातळ शिल्प, आकाशकंदील, गौरी आगमन हे जास्त आवडले. आमच्या कडून शुभेच्छा.
ताई तू आदर्श विश्वा बरोबर समरस झाली आहेस, प्रेमाने एकरूप झाली आहेस ही सर्व ईश्वरी कृपा आहे आणि ह्या व्हिडीओज निर्मिती पण विश्वशक्तीच्या प्रेरणेने तुझ्या कडून होत आहे, आणि सत श्री अकाल च ते कार्य यशस्वी रित्या पार पाडत आहे आशीर्वाद, धन्य निरंकार !
खुप खुप अभिनंदन स्वानंदी. खुप गोड आहेस तू. तुझं बोलणं, हसणं, दिसणं आणि या सर्वांला चार चांद लावणारा तुझा गोड आवाज.सारंच फार सुंदर . मी पण लांजाची आहे..अगदी मार्केट जवळ आहे घर. मला खात्री आहे. कधीतरी आपली नक्की भेट होईल. तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. खुप मोठी हो..❤ आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..🎉
स्वानंदी बेटा.... तू खूपच निरागस आणि स्वछंदी आहेस. तुझ्यातील साधेपणा ही सर्वात मोट्ठी शक्ती, सोबत आवाजातील गोडवा....आमचे सर्व कुटुंब तुझे विडिओ ची वाट पाहत असतो. 🎉🎉
Mla sglech blog aavdle.ekahun ek chhan .tyat tumch praniprem far aavdte jse nav tsa tumcha swabhav aahe khup khup aashirvad.nehmi asech pudhe hval hi devas prathna.❤❤❤❤❤
तू ओरिजनल आहेस
कोणतीही भेसळ नाही
कायम तुला हार्दिक शुभेच्छा
प्राणीमात्रांवरील तुझ प्रेम कृष्णासारख आहे. फक्त त्यांच्याशी वावरतांना थोडी काळजी घे. कोणतीही इजा व्हायला नको. शेवटी जनावर ते❤
लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या..
सात्विक आणि नैसर्गिक प्रेझेंटेशन मुळे वीडियो बघायला आवडतात.
हार्दिक शुभेच्छा 💐
।। राम कृष्ण हरी ।।
तू एक gem of gem आहेस ग! तुझ्या गुणांची यादी इतकी लांबलचक आहे ना..... काय सांगू! कितीही प्रेम दिल तुला आणि शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले; तरी कमीच आहेत बाळा! विधात्याने तुला इतकऽऽऽऽऽऽ दिलय, दोन्ही हतांने भरभरुन, पण 'घेशील किती करांनी' या बाबतीत देव पण हरला असावा तुझ्याशी, अस वाटत! कारण तू घ्यायला कुठही कमी पडतच नाहीस, सगळ पचवतीयेस आणि परत हात पुढे आहेच तुझा! ही तुमची स्पर्धा बघताना खूप खूप कौतुकान प्रेमान मन भरुन येत; मुलगी असावी तर अशी, ही एकच भावना रहाते मनात; हात आपोआप तुझ्या डोक्यावर जाऊन स्थिरावतो! ❤❤❤❤❤
तु आणि तुझे आईवडील दोघेही खूप खूप भाग्यवान आहात, अतिशय छान, मांडणी,सरळ सोप्या भाषेत संवाद, प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी लक्षात घेऊन ब्लॉग संग्रहण करणे, या सर्व प्रतिभा तुझ्याकडे नैसर्गिकच आहे अतिशय उत्तम ब्लॉग असतात खूप खूप मनापासून आशीर्वाद, शहरातील प्रत्येक मुलांना असा गावाकडच्या माहितीचा एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे.. लवकरच भेटूयात.. खूप खूप आशीर्वाद 🌹🌹🌹🌹
खूप खूप मनापासून शुभेच्छा 💐🌹🌹🌹
स्वानंदी नविन वर्षात तुझे एक लाख subscribers होतील माझे आर्शिवाद आहेत तुझ्या पाठीशी मावशी म्हणून मी अगदी आतुर असते रोज
स्वानंदी ताई आपले अभिनंदन.आपण आकाश कंदील व इतर व्हिडिओ माननिय पंतप्रधान मोदी यांना पाठवा कारण देशी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे
12:15
आभारी आहे 🙏🏼
Sarv avadale khup chan
खूप छान असतात तुझे सर्व व्हिडिओ आकाश कंदील पण खूप छान. तुझा बंधू रायाचं गाणं मला खूप आवडलं. तू खूप गोड आहे स 👍👍👌🌹
Masta all videos.👍👌
प्रतिमा आणि प्रतिभा एकच वेळी तुज्यावर भाळल्या आहेत
आमच्या सपोर्टपेक्षा तुझं Content हे अतिशय उत्कृष्ट असतं त्याची ही तुला गुगलकडून मिळालेली पोचपावती आहे.
त्याबद्दल तुझं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Keep up your good work! 👍
स्वानंदी तुझा एक व्हिडीओ पाहण्यात आला , २६ जानेवारीचा आणि झपाटल्या सारखे तुझे सगळे व्हिडीओ कधी बघून संपवले कळालच नाही.
अप्रतिम , एव्हढा एकाच शब्द.
तुझे व्हिडीओ शूटिंग , एडीटींग सर्वच खूप natuaral असते.
कौतुक करावे तेव्हढे कमीच.
Stay blessed always.
जे लोक दुसऱ्यांसाठी फुलांची उधळण करतात त्यांच्या हाताला सुगंध हा येतोच. जो दुसऱ्यांसाठी चांगले देतो त्याची झोळी परमेश्वर खाली ठेवत नाही. तुझ्या प्रत्येक कृतीमध्ये, बोलण्या वागण्यामध्ये एवढी विनम्रता आहे, निरागसपणा असतो, निसर्गाप्रती एवढे प्रेम आहे, आत्मीयता आहे, त्यानुसार तुझा व्हिडिओ बघणारा प्रत्येकजण नकळत तुझे हित चिंतून जातो.
व्हिडिओ तर मस्तच असतातच. खूप साऱ्या शुभेच्छा. शुभम भवतू.
तुझ छान मराठी बोलण आणि, प्रत्येक गोष्ट शिकून घेण्याची आवड या सगळ्याच खूप कौतुक, तुझ कौशल्य या सगळ्या गोष्टीत दिसून येतेच, शुभेच्छा आणि आशीर्वाद
सगळं काही अस्सल अस्सल!!
जगणं अस्सल, वागणं अस्सल,हसणं अस्सल,बोलणं अस्सल.
संस्कार अस्सल, परंपरा अस्सल, तुझी प्रतिभा अस्सल,दृष्टिकोन अस्सल.
तुला कोणाची दृष्ट न लागो.
शुभ आशीर्वाद. ही फक्त सुरुवात आहे. तुला खुप यश लाभो.
स्वानंदी तुझे सर्वच ब्लॉग अति सुंदर. आता ते हिंदी मध्ये डब करून घे आणी इंग्लिश subtitle टाक म्हणजे जास्तीत जास्त देशी विदेशी अमराठी दर्शक त्यांचा आनंद घेऊ शकतील. आणी subsribers पण वाढतील
स्वानंदी,तू शहरात राहून ही आपल्या गावाची नाळ तोडली नाहीयेस हे बघून खूप समाधान वाटले,घरकाम बागकाम,गुरं ,गोठा,एवढंच नाही तर शेणात हात घालून गोवऱ्या थापणं हे बघून मला खूप कौतुक वाटलं बघ तूझं.अशीच रहा स्वच्छंदी,आनंदी, स्वानंदी.बेस्ट लक.❤
खूप खूप धन्यवाद 😊
SWANANDI BETA KHOOP SHUBHECHHA ....KHOOP CHHAN KARYAKRAM NISARGACHI ANI SANGEETACHI JOAD PURE INNOCENCENESS..TUJHI ANKHI PRAGATI HOTACH RAHO..KHOOP KHOOP ASHEERWAAD...... BETA....
आपल्या ब्लॉगची झलक पाहिली, फारच छान, कुठेही ओढून तोडून आणून ब्लॉग बनवलेला नाही,अत्यंत ओघवती भाषाशैली, आणी प्रसन्न व्यक्तिमत्त्व,
आपल्याला खूप खूप शुभेच्छां. आणि
आशीर्वाद, कारण मी 76 वर्षांचा आहे, अधिकार पोहचतो ना?
आपण ह्यात कोणताही बदल करू नका.
अस्सल कोकणी,सर्वच काही अकृत्रिम.
स्वानंदी...तु...मराठी...युट्यूबवरील...रशमिका मंदाना....आहेस आणि तशीच...दिसतेस...तुला तुझ्या भावी वाटचालीस मनापासून माझ्याकडून सदिच्छा आणि शुभेच्छा... Happy new year-2024
That's correct..although rashmika look like swanandi Tai...❤
मधुलिका ने Cooking रेसिपी U-Tube वर दाखवून 45 CR
मिळविले. अशीच मोठी व्हावे .
God Bless U.
तुमचे प्रत्येक विडियो पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात.कारण प्रत्येक विडियोची संकल्पना आणित्याचेसादरीकरण खूप छान असते,शिवाय त्याला कलात्मकतेची किनारआणखीन शोभा वाढविते.मला खूपच भावते ते खरे आहे “ कोकणची माणसे साधी भोळी, काळजात त्यांचे भरली शहाळी”. कोकण म्हणजे निसर्गसंपन्न आहे,तेथील ओढे,नाले,नद्याआणि समुद्र आलोभनीयआहेच शिवाय तेथील फुले,फळे आणि विविधतेने नटलेल्या वनराई मन प्रसन्न करतात.तुझे गायी म्हशी, कुत्री आणि मांजरी वरील प्रेम छान व्यक्ता केले आहेस. गामिण कोकणांतील रुग्णांनाउत्तम सेवा देणारे पाध्ये दाम्पत्य यांचे प्रेरणादायी आणि छान काम दाखविले आहेस. अश्याप्रकारे कोकणात छान काम करणारे वेगवेगळ्या व्यक्तींची ओळख व्हावी हीच इच्छा. असेच तुमचे नवनवीन विडियो पाहायला मिळावे .शेवटी, एवढेच सांगावेसे वाटते की हे सर्व पाहिल्यावर “तनाव मुक्त “ होतो.खूप शुभाशीर्वाद, धन्यवाद
ताई मन तरूपत झालं तुझ्या कोकणी सनसकरूतीच रूप पाहुन. तसा मी मुळचा गा मी
न भागातला. आमच्या विदर्भात असं वातावरण कधी च वाट्याला आलं नाही. हेवा वाटावा असं हे वातावरण. .
आजकाल कोकणी videos इतके famoues होताईत आणि एकदम authentic असतात की शहरातील लोक pollution ला कंटाळून गावी परतील
सगळे vidoes मनाला भुरळ टाकणारे असतात स्वानंदी तुझ्या सारखे तुझे video ही खूप छान आणि त्यातून शहरातल्या मुलींना शिकण्या सारखं असतात
ओरिजनल निसर्ग सौंदर्याच्या रंगछटा दाखवणाऱ्या कलाकाराच्या कलाकृती मनाला खूपच भावतात..
स्वानंदी तू अशीच स्वतःचा आनंद शोधत स्वच्छंदी रहा. स्वच्छंदपणे लहरत रहा...🌾 बहरत रहा...🌺 बागडत रहा...🦋💃आणि तो आनंद आम्हाला पण देत रहा...✨❤️ नवीन वर्षाच्या आनंददायी शुभेच्छा!🎉
या कृत्रिम जगात तुझ्या विडीओस मधून निरागसता,नैसर्गिकता,खरेपणा अक्षरशः खळाळतो❤...स्वानंदी हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा💐💐💐 Happy New Year to You Also🎉🎉🎉
खूप आभार. Happy new year!
कोंकण ची संस्कृती व इतिहास महान आहे पण फार अलिप्तपणे राहतात,स्वानंदी ही धैर्याने हा खजिना व्यक्त होऊन जगापुढे सादर करते. खरेच निस्वार्थ बुध्दी लां प्रणाम आहे तुझ्या!
ताई
तु निरागस आणि छान आहेस...
लांजा तालुक्याची शान आहेस....
🙏
अभिनंदनअभिनंदनअभिनंदन.टीशर्ट छानच.तु करतेस ते सर्व छानच असत.कारण तुला कलेची आवड आहे जाण आहे .छान
सर्वच ब्लॉग सुंदर, प्रत्येकाचं ऐक वेगळं पण आहे, वेगळा विषय आहे, तुझं प्राण्या वरील प्रेम, जिव्हाळा मनाला भावतो, लेक असावी तर अशीच, देवाने सर्व भरभरून दिले आहे, बुद्धिमत्ता,माधाल सुमधुर आवाज,सौंदर्य, कला,सौंदर्य दृष्टी, मिळून मिसळून वागणं, स्वतः बरोबर इतर लोकांना प्रकाश झोतात आणणारी तु किती लाघवी वाटते, लहान मुलात लहान होणं, नोकरदार लोकांना ऐकेरी हाक न मारता त्यांचा आदर करणे, सतत हसतमुख राहणं, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, तुझं विषय मांडणी आणि सादरीकरण, छायाचित्रीकरण ही विलोभनीय आहे,आजच्या पिढी चं प्रतिनिधित्व करताना तुझं वागणं किती सहज आहे नेहमी अशीच राहा, तुझे पाय धरणी वर च राहू दे,आशीर्वाद ❤️😊
खरे आहे अगदी
@@madhurimore9775🙏 thank you मॅडम
करेक्ट 👌👌👌❤
पहिल्या वर्षाची पहिली सुरुवात तुझा ब्लॉग बघून करतोय हा दिवाळी इतकाच मला आनंद होतोय.
ताई तुला खुप खुप शुभेच्छा
वाह हे ऐकुन आनंद झाला आणि यासाठी अभिनंदन तुझे आणि शुभेच्छा पुढील विलक्षण प्रवास करिता आणि हो हाच सर्व समावेशक असा एपिसोड मला आवडला ✨🥳.. मेहनत का फल मिठा होता है .. तुझ्या चेहऱ्यावर आलेले हास्य च सांगून जाते.. सुरुवात दत्त जयंती पासून झाली हा ही दुग्धशर्करा योगच.. गायी गुरांची सेवा करते ना मग हाच दिवस विधात्याने निवडला असावा काही गोड देण्यासाठी🙏🕉 शुभं भवतू
समृद्ध हो✨🎉
खूप धन्यवाद 😊🙏
तुझे सगळे vlogs इतके natural आहेत,you love nature,art, music everything, Best Wishes
स्वानंदी किती सहज, सोपं. निर्मळ, निरागस आणि नैसर्गिक आयुष्य जगतेय तु.आज जग भौतिक सुखाच्या मागे लागलेलं असताना.... तु किती जमिनीवर पाय ठेऊन आहेस... हेवा वाटतो तुझा... परमेश्वरा स्वानंदीला कुणाचीही दृष्ट लागू नको देऊ...
मला वाटतं जगातील खरं नैसर्गिक आयुष्य फक्त आता कोकणातच शिल्लक राहिलंय.. नाहीतर सगळीकडे कृत्रिमता दिसतेय... तुझा vlog सुरु केला की संपूच नये असं वाटतं... खूप छान.. तुझं खूप खूप अभिनंदन 🌹❤️
🙏
हार्दिक अभिनंदन स्वानंदी ताई. तुझी उत्तरोत्तर भरभराट व्हावी हीच ईश्वचरणी प्रार्थना.
स्वानंदी तुझे अभिनंदन...तुझे सर्व ब्लॉग माहितीपूर्ण व तसेच खूप छान असतात....हा ब्लॉग जास्त आवडला कारण मला तुझे सुरुवातीपासून चे ब्लॉग बघण्यास मिळाले...तुझे नव नवीन ब्लॉग बघण्यास आम्हाला आवडेल...ब्लॉग तर छान असतात...पण तू पण खूप छान दिसतेस....तुला खूप खूप शुभेच्छा...🎉🎉🎉
स्वानंदी तुझे अभिनंदन 🌹 ....सगळेच vlogs एकापेक्षा एक सरस आहेत तरी गौरी पूजन आणि दिपू चा जन्म खूप भावला तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤️
😊🙏
आपली संस्कृती जपायची असते हे तुमचे vlogs शिकवतात खरंच खुप सुंदर असतात vlogs❤🥰
स्वानंदी, मी तुझा खूप खूप आभारी आहे. तू आम्हाला कोकणातल्या मातीची आठवण करून दिलीस. 45 वर्षां पूर्वी अनुभवलेल्या जवळ जवळ सर्वच कामं केलीत. तेव्हा शाळेत होतो. फक्त नागरणी यंत्र तेव्हा नव्हत. खूप सुंदर तू आणि माझं कोंकण. Wish you good Luck!
मराठीचा गोडवा काय असते , हे तुला ऐकुन कड़ते ! खरच, अमृताहूंनी गोड अशी भाषा मराठी तू बोलतेस् आन स्वानंदितला आनंद पसरते !
स्वानंदी ! - एक निरागस अभिव्यक्ति❤
ताई बिंदास व्हिडिओ अपलोड कर तू आम्ही सर्व आहोतच अजून तू पुढे खूप जाशील .......नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
अमेरिकन भाऊंना जेहवा पण गावाची आठवण येते, ते तुझे विडिओ बघतात. फारच छान आणि relax करून टाकतात तुझे विडिओ. Congratulations on getting monetized आणि नवीन वर्षांसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन स्वानंदी 💐💐
तुला, तुझ्या कुटुंबियांना व सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
अभिनंदन तुझा हसरा चेहरा सदा पहायला मिळो , नावा प्रमाणेच स्वानंदात राहुन आनंदाची बरसात सर्वावर करत रहा बेटा .
Congratulations 🎉💐
तुमचा आवाज खुप सुंदर, सुमधुर, सुरेल आहे... 😍
खूप छान बेटा तुझ्या आयुक्षा मधे तू खूप प्रगती पथावर जाशील गावच्या निसर्गाचे चित्रीकरन लहान पणाच्या आठवणी करून देतात.बेटा तुझ्या गावाचे नाव काय ते जरा लोकांना कळुदे.
Hi स्वानंदी..तुझ खूप खूप अभिनंदन 🎉 तू खूप गुणी मुलगी आहेस,त्यामुळे हे यश तुला मिळाले all the best बेटा...खूप मोठी हो.
वाटेवरी तेरडा फुलेला या गाण्यामुले खुप खुप तुझे सर्व विडीओ पहावेसे वाटले खुप छान गायले आहेस आवडत. 👌👌👌🥳
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... अभिनंदन स्वानंदी🌹
,,, तुझे सगळेच ब्लॉग छान आहेत कुठे नाव ठेवायला जागा नाहीये भाग्यवान आई बाबा अशी मुलगी जन्माला येणं पोटी😂❤
अभिनंदन...तुझं सर्व छान होवो... हिच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💐💐💐
सर्वच कसं नैसर्गिक वाटत तुझे व्हिडिओ बघताना .. कुठेही आरडाओरड नाही .. उगाचच मोठ्यानं बोलण नाही अगदी आपण आपल्याच घरातील माणसा बरोबर आपण बोलतो आहोत असंच वाटत... हाच साधेपणा व नैसर्गिकता ... कायम ठेव ... यश आपोआपच तुझ्या पाठीशी येईल... शुभमं भवतु ....
अभिनंदन, अशा मुलीची कोकणात गरज आहे.मुलींना मुंबई चा नवरा हवा त्यामुळे कोकणची संस्क्रृती लोप होत चालली आहे.मायेने साम्भाललेली गुरं लोकांनी कसायाला विकली. नवीन पिढीला तुझ्यामुळे प्रेरणा मिळेल.
स्वानंदी पोरी तुझे चार एक बघितले होते पण तू आज सर्व ब्लॉगमधील तुझे आनंदाचे क्षण दाखवले तुझा एक महिला म्हणून जीवन कसे आनंदी करायचे असते हे तू समस्त महिला वर्गाला शिकवण दिली याचा मला अभिमान असेल आनंद मिळत नसतो तो मिळवायचा असतो
तू त्या गायमाऊलीच्या लेकरची जी पूजा केली तो क्षण आणि त्या लहान प्राणयाची इंजेक्शन ने जे काही केले का खाऊ घातले तो क्षण मि माझ्या 53 वर्षाच्या आयुष्यात कधीच पाहिला नाही
एक चांगली मुलगी म्हणुन तू सर्वगुण सम्प्पन्न आहेस तुझ्या पुढील भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा व आशीर्वाद 👌👍🌹
स्वानंदी बेटा तुला अनेकोत्तम आशीर्वाद आणि हार्दिक शुभेच्छा 👍🌹💐🌹👌👋
Omshanti tumche sarvoch vedio changle ahet ,tumche khup2 Aabhar..Ishwariya tumhala pratek kshan yashsvi jao ,Almighty Ishwariya tumchya hamesha pathisi raho.Thaksones again..
तुझे सर्व ब्लॉग छान आहेत पण आजचा ब्लॉग खूप आवडला कारण तुला मिळालेलं यश पाहून आनंद वाटला... अशीच प्रगती करत रहा.. 💐🎉🎂👌
खूप अभिनंदन स्वानंदी....साध्या सोप्या भाषेत तू बोलतेस.. आणि कुठल्याही प्रकारचा तुला अहंकार नाही, खूप छान संस्कार, आणि प्रचंड बुद्धिमत्ता असणारी , शेतातील आणि गोठ्यातील काम करताना कुठलिही लाज न बाळगता आपलं समजून करतेय.... आवडलं खूप 😊❤
Abhinandan nature girl Swanandi for making beautiful rural vlogs. Best photography, editing and adequate conversation.
Thanks a lot 😊
स्वानंदी तुझे मनस्वी अभिनंदन आणि उत्तरोत्तर अशीच वृद्धी होत राहूदे. आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. ऑल द बेस्ट 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
Proud of you.. all the very best..
Your simplicity and genuine approach worked 🎉🎉
खुपच सुदर vedio तुझे अभिनंदन🎉🎉. तु साडी मधे खुप छान दिसतेस. नैसग्रीक सुदरता आहे तुझ्यात. तुनावाप्रमाणे आनंदि आहेस. निळ्या साडीत छानच दिसतेस. कोकणचा निसर्ग छानच, असाच राहु दे🌴🌴🐟🐟
❤ 💐स्वानंदी तुझे खुप खुप हार्दिक अभिनंदन, आणी या पुढील वाटचालीस अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा , आणी हो तुला शुटिंग पण छानच येत कारण निसर्गाची ओढ ,गोडी आणी स्वच्छ स्वभाव ।। 🌷👌👌👌👍🙏
आभारी आहे 😊
💐 सर्व प्रथम तर हार्दिक अभिनंदन स्वानंदी , आलेलं पहिलं पेमेंट देवासमोर ठेवा अजून भरभराट होईल आणि माफ करा मॅडम वेळेअभावी अजून मी तुमचे सर्व वॉल्ग नाही पाहिले पण एक दिवस नक्की सांगेन.ह्या व्हिडिओ च्या एक झलक मधून तर सर्व वॉल्ग सुंदर असतील याबद्दल शंका नाही. आणि हो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
ashirwad tar rahanarach....keep it up....be simple....post simple.... essence of your native and music
भालजी पेंढारकर आणि वि शानताराम आज असते तर त्यांनाही तुमच्या कोकणी संस्कृती च करण्याचा मोह आवरला नसता. ताई मला काळजी वाटते तुझ्या घरी ग़ेलयानतर कसं व्हायचं या साऱ्या पसारयाच.पण माणसान आशा वादि असायला हवं. मनपा सुन लाख लाख शुभेच्छा
स्वानंद नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छां आणी आशीर्वाद 🎉
तू आणि तुझे सगळेच व्हिडीओ खूप छान, अप्रतिम, झकास !!
त्यातला एक निवडणे अवघड आहे. कोणताही व्हिडीओ बघावा. खूप शांत आणि प्रसन्न वाटते. तुला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा.
खूप प्रगती करशील. ❤👍
Congratulations Swanandi..👍👍Keep it up.
तुझे अभिनंदन! अशीच दिवसेंदिवस तुझी प्रगती होऊ दे, आम्हालाही छान vlog बघायला मिळू देत. तुला इंग्रजी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
❤हार्दिक शुभकामनाएं असच तेजोमय यश स्वानंदी तुला वारोनवार लाभो तुझ्या आनंदा ला तुझ्या आनंदी मन सोक्त हास्याचे कौतुक करावे तितके कमीच ❤ आप के हसिन रुख़ पे आज नया नुर है ❤🌹
❤️
Thank you
स्वानंदी तुमच्या कष्टाचे पहिले फळ मिळाले. अभिनंदन🎉🎊तुमच्या व्लाॅग मधिल सर्व पात्रे तुमच्या यशाचे सोबती असतात. प्रत्येक पात्राबरोबरचे क्षण तुमच्या आयुष्यातले मौल्यवान क्षण आहेत.इंग्रजी वर्षाचे स्वागत करताना आपला पाडवा लक्षात राहू द्या
Hearty congratulations swanandi 🎉for this achievement keep growing..
मनापासून प्रेमपूर्वक अभिनंदन स्वानंदी.
स्वानंदी एक जिंदादील
व्यक्ती❤🎉 भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा, तू खूप गोड आहेस. मराठी यूट्यूब वरचे तुझे व्हिडिओ अप्रतिम 👌🍬🌹
मला तुझे, सगळेच विहीर खुपच आवडतात आणि हो तु पण मला अतिशय आवडली आहे तुला काय उपमा देऊ कळतच नाही इतकी तु सुदर आहेस माझे शामला जोशी आणि मी साठ वर्षे वयाची अट
ही मुलगी फार भारी क्रिएटिव्ह आहे. मी एकही vlog सोडत नाही.
शहरातल्यापेक्षा तुझे कोकणातील blogs बघायला जास्त आवडतं....... दिपूचे blogs तर मस्तच........ कोकणातील निसर्ग, समुद्र, झाडं, प्राणी, पक्षी, फुलं, फळं...... तिथली गावाकडची साधी माणसं बघायला आवडेल.......खूप शुभेच्छा...... 👍💐
बेटा तू तेवढी गोडच आहेस, स्वानंदी कायम असते आनंदी... गाण्याची जोड पण दे व्हिडीओ मध्ये खूप गोड आवाज आहे, तुला खुप खुप शुभेच्छा 💐💐
तुमचे सर्वच ब्लॉग सुंदर कोणता निवडायचा म्हणजे कठिण,असेच ब्लॉग बनवत रहा , माझ्या सारख्या गाव नसलेल्यांसाठी दुधाची तहान ताकावर भागवुन दिवसभराचा क्षीण घालुवुन पुढच्या रोजच्या रुटिनसाठी नव्या उत्साहाने सुरुवात होते.पुढील यशस्वी वाटचालीसाठी मन:पुर्वक शुभेच्छा.
ताई किती गोड आहेस गं तू ...
स्वानंदी खरोखर तुझ्या नावाप्रमाणे स्वतः आनंदी आहेस दुसऱ्याला आनंद देणारी आहेस. स्वछंद जपणारी आहेस. तुझा विलॉग फारच सुंदर आहेत .तुझा किल्ला आणी दिपू व निसर्गावर प्रेम करणारी आहेस. तुझे गीत फार आवडतात. तुला खूप खूप शुभेच्छा.
स्वानंदी तूझ्या चेहऱ्यावर आज आनंद दीसतोय .बघून आम्हांला आनंद झाला..खूप खूप अभिनंदन आणि पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ..🎉🎉❤❤
अभिनंदन! चला भवानी झाली, ती ही दत्त जयंती च्या सुमुहुर्तावर! छान! आणि
तुला व घरच्या सर्वांना इंग्लिश नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
Hey Swanandi, many Congratulations ! You are too goooood ! You are Culture personified ! May 2024 prove to be much more successful and glorious for you.
नवीन वर्षात तूझे खूप खूप खूप सबस्क्राईबर वाढतो आणि तू चालत असलेल्या मार्गामधे तूला भरपूर यश मिळो हीच सदिच्छा.
हार्दिक अभिनंदन स्वानंदी !🌹🌹👏👏
काही मराठी भक्तीगीते व भावगीतांचे संगीताच्या साथीनेही गायन करून प्रसारित कर . पांडुरंग कांती हे भक्ती गीत फारच सुंदर गायले आहेस तू !
स्वानंदी नवीन वर्षाच्या शुभेच्छा
गाईच्या वासराचा जन्माचा आवडला तसे सर्वच ऊत्तम आहेत अशीच प्रगती करत राहा
अभिनंदन
Congrats Swanandi….🎉🎊we have seen most of your vlogs and all are exceptional.Your are a very different vlogger who worked close to nature right from picking the cowdung to taking all the traditional songs you sung which we never heard of.
Thank you so much
अभिनंदन स्वानंदी,तूझे खूप व्हिडीओज मी पाहिले आहेत, खूप आवडले,तूझा 'दिपू' पण खूप आवडला.तूझी गाण्याची लकेर खूप छान वाटते ऐकायला.एखादा गाण्याचा व्हिडिओ बनव ना! तसेच तूझी फॅमिली,आई बाबा,भाऊ बहीण यांच्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल
मला तू खूप आवडतेस स्वानंदी,माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा व अनेक आशीर्वाद, खूप मोठी हो,गुणी बाळ आहेस❤
काहीतरी नवीन करण्याची, उपजत कलगुणांना स्वतःच्या कल्पनाशक्तीने निर्माण करण्याचं जे गुण आहेत ते खरंच कौतुकास्पद आहे. जे आहे त्यात आनंद शोधते. कारण कोकणातल जीवन एवढ सोप नसतं. मला खूप भावलं
Happy for u Swanandi congratulations 🎉
Tai khup chan
तू नोकरी करतेस की फ्रीलंचनिंग सुंदर आहे
I am too pure for you or anyone, अस सिल्विया प्लाथ नावाच्या कवयित्री एका कवितेत म्हंटल्या होत्या .. आपले व्हिडिओ तेवढे too pure आहेत या जगासाठी .. म्हणजे हे गाव , हे जग , हि निरागसकता संपली आहे असं वाटायचे . Best wishes ! Congratulations ! What is life ?
- A Dream !
What are you ?
-A Dream within a dream !
तुझे अभिनंदन, फारच छान, ऐकून बरे वाटले,
तुझा प्रत्येक vlog आगळा वेगळा असतो आणि गावाकडच्या बारीक सारीक गोष्टी ती छान सांगतेस,, अगदी natural त्यात कोणताही नकलीपणा अजिबात नसतो,,, 😅तुला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा
एक उत्सुकता आहे तुझे गाव कोणते हे जाणून घ्यायची तर हर हरकत नसेल तर सांग
स्वानंदी तुझे सगळे ब्लॉग नॅचरल आहेत पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात आणि तुही खुप सुंदर आहेसच पण तुझा आवाजही खुप गोड आहे मी पण लांजातलीच आहे तरीही तुझे व्हिडीओ पहायला खुप आवडते खुप आशीर्वाद तुला 💐💐💐👍🏼
आठवणी उजळुन संस्मरणीय होतात सर्व सरळ निरागस अगदी खरं असतं निसर्गाच्या सानिध्यातील अप्रतिम अनु भुति येतेच सर्व काही परिपूर्ण पवित्र प्रासादिक आहे खरच स्वानंदी अशिच सदानंदी राहुन आम्हा सर्वांना परमानंद देत रहा आमच्या शुभेच्छा 🎉 भगवंताचे शुभाशीर्वाद तुला आहेतच ❤ विश्वनाथ डिंगणकर चिंचवड पुणे मुळ गाव देवरुख
खुप सुंदर vlog बनवता.एका वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटत एक शाश्वत जग. खुप सुंदर आवाज एखादी गोष्ट मांडायची विश्लेषण करायची पद्धत लाजवाब. आणि आपण आहातच अप्रतिम सुंदर देवाने वेळ देऊन बनवलेली कलाकृती .आपल्या शहरी जीवनक्रम याचा एखादा vlog केला तर अजुन तुम्हाला जाणून घ्यायला मदत होईल धन्यवाद
अभिनंदन स्वानंदी. 🎉 मी बहुतेक सर्व ब्लॉग पाहीले आहेत व मैत्रीणींना पण फॉरवर्ड केले आहेत. तसे पुष्कळ आवडले पण त्यातही कातळ शिल्प, आकाशकंदील, गौरी आगमन हे जास्त आवडले. आमच्या कडून शुभेच्छा.
ताई तू आदर्श विश्वा बरोबर समरस झाली आहेस, प्रेमाने एकरूप झाली आहेस ही सर्व ईश्वरी कृपा आहे आणि ह्या व्हिडीओज निर्मिती पण विश्वशक्तीच्या प्रेरणेने तुझ्या कडून होत आहे, आणि सत श्री अकाल च ते कार्य यशस्वी रित्या पार पाडत आहे
आशीर्वाद,
धन्य निरंकार !
तू एक गुणी मुलगी आहे... धन्य ते मातापिता. भाग्यवान आहात आपण सगळे.
खूप सुंदर निखळ सत्विक जीवन स्वर्गसुख ते हेच का असा वाटते,
तू गुणगुणते ते तर फारच अप्रतिम ,
तुझ्या मध्ये सरस्वती देवी ची क्रुपा आहे ❤❤❤ म्हणून हे सगळं घडतंय तुझे महाराष्ट्रात लाखो फॅन्स होतील काळजी नको ओके ❤❤❤
खुप खुप अभिनंदन स्वानंदी. खुप गोड आहेस तू. तुझं बोलणं, हसणं, दिसणं आणि या सर्वांला चार चांद लावणारा तुझा गोड आवाज.सारंच फार सुंदर . मी पण लांजाची आहे..अगदी मार्केट जवळ आहे घर. मला खात्री आहे. कधीतरी आपली नक्की भेट होईल. तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. खुप मोठी हो..❤ आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..🎉
स्वानंदी बेटा.... तू खूपच निरागस आणि स्वछंदी आहेस. तुझ्यातील साधेपणा ही सर्वात मोट्ठी शक्ती, सोबत आवाजातील गोडवा....आमचे सर्व कुटुंब तुझे विडिओ ची वाट पाहत असतो. 🎉🎉
छोट्या छोट्या गोष्टींमधे खूप काही आपल्याला enjoyment करायला मिळते तू दाखवून देतेस खूप छान bolgs आहेत तुझे
Mla sglech blog aavdle.ekahun ek chhan .tyat tumch praniprem far aavdte jse nav tsa tumcha swabhav aahe khup khup aashirvad.nehmi asech pudhe hval hi devas prathna.❤❤❤❤❤