छान, दोघीही खुप आवडता अगदी मुक्त पणे निसर्गात रमणारी मुक्तता आणि निसर्गातील मुक्त पणे आनंद घेणारी स्वानंदी मुक्तता अधीक स्वानंदी बरोबर मुक्तातानंद आणि आमचे जावई मुक्तता चे पती, एक नंबर, खुप छान शांत स्वभाव
सुमीत्रा म्हणजे जणू स्वानंदी खुप छान दोघी आणी हो स्वानंदी कोकणात अजुन एक असा माणूस आहे कि तो कोकण टिकून रहाव याच्यावर खुप मेहनत घेतोय रान माणूस अश्या नावान TH-cam वर आहे तु नक्की भेट
स्वानंदा आणि मुक्ता तुम्ही दोघी खूपच गोड बोलतात. तुमची भाषा शैली खूपच सुंदर असते. ऐकताना ऐकतच राहावे.इतक्या गोड आणि गोंडस आहात. निसर्ग आपणाला खूप काही देतो. ते आपण निसर्गाशी समरस होऊन होऊन आनंद घेता हे पाहूनच समाधान होते. गोठ्यातली गाई वासरं शेन सडा करताना तुम्ही दोघी आनंद घेता.नाही का. शहरी वातावरणातून वेळ काढून निसर्गाशी एकरूप होऊन आनंद द्विगुणित होईल इतकेच काय पण शालेय जीवनापासून तर आपल मन शांत होईल म्हणून काम करीत असून त्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते निसर्गात जावून मन मुराद जगता येईल आणि आनंद घेता येईल. हेच तुम्हा दोघी कडून शिकावे म्हणजे झाले. मी तुमच्या दोघींचे विडिओ पाहत असतो.समाधान वाटेल येवला गोडवा असतो तुमच्या वाणीत. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.by by tek kar.
ताई यूटूबवर् कोकणी रान माणूस म्हणून प्रसाद गावडे आहेत तु त्यांना नक्की भेट ते या निसर्गा ला जपण्यासाठी खुप प्रयत्न करतात खुप सुंदर त्यांच्या विडिओ आहेत. तुला आवडेल फार. तुम्ही तिघ ना देवानी दिलेली देणगी आहात.
स्वानंदी तुझ्या आईचा नर्मदा परिक्रमेचा व्हिडिओ बघितला आणि कालपासून जसा जसा वेळ मिळेल तसं तसं तुझे सगळे व्हिडिओ बघतेच आहे इतकं सगळं छान छान कोकण आवडतंय आणि तु ही आवडतेय.💜❤️💚
तुम्हा दोघींची सर्वांत जमेची बाजू म्हणजे साधेपणा. आपण काहीतरी ग्रेट आहोत किंवा जगावेगळं करतोय असा आविर्भाव न आणता व्हिडिओ बनवता. अश्याच रहा. खूप शुभेच्छा 🙏🤝
वा दोन आघाडीच्या यूट्युबर एक मुक्तानंद तर दुसरी स्वानंद यांना एकत्र पाहण्याचा योग म्हणजे परमानंद , दुग्धशर्करा योग याहून वेगळा काय असू शकतो . आम्ही नेहमीच तुम्हा दोघींचे ब्लॉग बघतो , पण आम्हाला माहित नव्हते की तुम्ही एवढया चांगल्या मैत्रिणी असाल . असो ह्या निमित्ताने तुम्हांला एकत्र पाहण्याचा योग आला .
स्वानंदी, मुक्ता, प्रसाद या मुलांचं खूप कौतुक वाटतं.त्यांनी निवडलेला हा विषय मला खूप भावतो कारण हे सगळं मी जगलेय.स्वानंदी,तुझं आणखी काय आवडतं माहिताय,तू बोली भाषेतले शब्द वापरतेस ते.सुकशी घालतेय सारखे.तिघानांही शुभास्ते पंथानः❤
6:40 मुक्ता ताईने पळसंबे गावचा उलेख करतांना सांगितलं की तिकडे मंदिर आहे... अत्यंत सुंदर स्थळ आहे ते आणि खूप मन प्रसन्न करणारं आहे, पण ते मंदिर नसून त्याचे बुद्ध लेणी म्हणून अशी नोंद आहे...
छानच 👍🙏 दोघी ही साध्या आणि सहज सोप्या, निर्मळ 😊 दोघींचे सगळे vlog आवडतात 🤗🤗🤗🤗🤗 दोघींचे काही ठराविक vlog मी download करून मग निवांत पाहतो 👍 स्वानंदी च्या बंदिशी आवडीने ऐकतो 👍
Devarai cha parisar khupch chan ahe tyat te dattaguru yanche mandir ani mandir samoril dagadi sthamb far sundar ahe, mukta tai yanche vachan ani tumche gaane far chan vatale bandish chan hoti, Tyanantar chi kashelichi Shilp me adhi tumchya vedio madhe baghitali hoti far chan ahet ani beech varcha Surya astala jatanach tumcha alaap pan far bhari hota, shevati panyaat udya marun anand sajara kartana bhari vatale baghyala, doni maitrinichi trip far chan zali, khupch chan volg zala
असं एकट्या_दुकट्यांनी वनभोजन करून नुसत्याच व्हिडिओ क्लिप पाठवून लोकांची गंमत केल्यास फार्र...फार्र पाप लागतं म्हणे!!! तरी दोन्ही मंडळांनी कृपया नोंद घ्यावी!!! 🤩🥰😍
किती घरोबा❤❤❤देवा सगळ्याचे जीवन असेच उजळू दे❤❤असलीच साथ सर्वांना लाभू दे❤❤❤❤मुक्ताई आपण धन्य आहात❤❤❤ हे कार्य अशेच चालू ठेव❤❤साईनाथ आपल्यावर कृपा ठेवील❤❤❤🎉
आपला महाराष्ट्र अन त्यात विशेषतः कोकण बद्धल आकर्षण पहिल्या पासून असल्याने मला मुक्ताचे volgs पहायला आवडतात अन त्या पाठोपाठ स्वानंदी सारखी हरहुन्नरी कलाकार पण आवडायला लागली.. खरंच कोकण अन कोकणी लोक खुप च सुंदर आहेत 👌🏼👌🏼👌🏼खुप सुंदर गातेस तू अन कोकण ला अजून ही सुंदर रित्या दाखवता तुम्ही 👌🏼👌🏼👌🏼👌🏼अप्रतिम
तुमच्या दोघींची भेट जणू दोन कलेचा-दोन नद्यांचा संगम झाल्या सारखे वाटले. खूप आनंद झाला दोन्ही ताईंना एकाच मंचावर पाहून.नेहमी भेटत जा म्हणजे आम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळेल.तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा.
स्वानंदी, लयभारी तुझे सर्व व्हिडिओ. शब्द अपूरे पडतात तुझे कौतुक करायला. तुझ बोलण, गोड आवाज. गोड गाणी. गोड जीवंत सादरीकरण. या युगातील तू खरी देवता आहेस. म्हणूनच तुला हे शक्य होत आहे. असेच आम्ही करत होतो त्याची आठवण करून देवून त्या जगतात नेवून सोडले. असेच व्हिडिओ चित्रीकरण करून पाठवत रहा. आम्ही जरुर पहात रहाणार. कोकण व शेती, गुरं हा प्रपंच सोडून कुठे जावू नकोस. या द्वारे आमच्या आठवणी जागृत ठेवत रहा. यातून तुला सुख, समाधान व भरपूर आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.
मुक्ता आणि स्वानंदी दोघींच्या नावातच स्वच्छंदी पणा भरभरून आहे. दोघींची वकृत्वावर फार चांगली पकड आहे. तुमचे बोलणे सहज कळते. निसर्ग प्रेम मनाला भिडते. असो, पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 💐
स्वानंदी,तुझे vlogs मला प्रचंड आवडतात आणि तू देखील.मला माझे माहेर आठवते हे सर्व पाहताना.मी डॉक्टर आहे आणि मी देखील हे सर्व आवडीने करायचे माहेरी असताना आणि सासरी देखील.आणि माझी मुलगी संस्कृती ,तुझ्याऐवधीच आहे .ती देखील हे सर्व आनंदाने करते.आपल्या मातीशी ,संस्कृतीशी असलेली नाळ ह्यातूनच घट्ट होत जाते.असेच vlogs आम्हाला पाहायला मिळू देत. तुझ्या आई ला भेटव ना एकदा
खुपच खुपच छान व्हिडिओ,,,आणि तुम्ही दोघी...i am a big fan of दिपू. दिपू मला खुपच आवडला आहे...दिपू आणि बैल गाडाशर्यत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटी बैल बकासुर खुपच सुपर फास्ट पळतील...नाद एकच एकच एकच फक्त बैल गाडाशर्यत 😊
स्वानंदी your positivity is very baitiful आजच्या जगाला खरच कोणाची गरज असेल तर ती तुझ्या सारख्या सकारात्मक हसतमुख नम्र आणि सकारात्मकता पसरवणाऱ्या व्यक्तीची आहे .so Best of luck and keep it up.😊😊
अरे हि लेकरं काय मस्त करतायत राव आणि आपण काय करतोय असं वाटतं. स्वानंदी चे vlog (shorts) बघताना एखादी कादंबरी वाचल्यासारखच वाटतं. मस्त - बिनधास्त !!!!!!!
अंतर्मनाचा ठाव घेणारा आणि सुयोग्य नियोजन आटोपशीर तसेच सुश्राव्य गायन मारूती चितमपल्ली यांच्या पचस्तकातील वाचनावेळी त्यानुसार हावभाव तुम्ही सर्वांनी खुपच सुंदर ब्लॉग बनवला.सलाम तुमच्या प्रतीभेला 🙏
Hi स्वानंदी तुझ्या vlog channel ला खुप खुप शुभेच्छा. मुक्ता ताईंचे vlogs नेहमीच पाहतो, आज त्या निमित्ताने तुझेही घर पाहता आले. खुप छान आहे तुमचे घर, घरातील गुरे आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहताना खुप छान वाटले. TV वर काहीतरी पाहण्यापेक्षा असं निसर्गरम्य पाहणं म्हणजे खरंच पर्वणी असते. खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 💐💐💐
कोल्हापुरात आली की पन्हाळगड,ज्योतिबा पहा आणि भरपूर तांबडा आणि पांढरा रssssस्सा वर ताव मारा.स्वानंदी ताई हा vlog मस्तच झालाय, आणि मधून मधून गाण्याचे स्वर,अहा,खूपच छान..........
आईला, मुली गोव्यात बिकिनी बेब व्हायब्ससह बिकिनीमध्ये बुडतात आणि तरीही आमच्या भोळ्या मुलांना समजत नाही. पण इथे अशा मुलींची एक गोड स्निग्ध आणि कोमल गाणी हृदयाला स्पर्श करताना पाहून खूप आनंद होतो...किमान एक तर पसंत आहे....आम्ही कोल्हापूरकर असेच आहोत
Hi Swanandi kharach khup chan vlogs banawtes... Ek dum bholepana asto tujhya cheryavar... Proud of you for making this konkan nature vlogs.. Kadhi aaplya malvanla pan phirayla ja khup chan thikana ahet.. Aani kharach khup sundar distes aani voice tujha another level ahe.. Thanks best luck
दोघीही आपल्या स्थानी योग्य आहेत. त्यात डावं उजवं काही नाही. एक नंबर तर नाहीच नाही. एक कोकणकन्या कोकण जगतेयं आणि दुसरी कोकण अनुभवतेय. दोघीही आपल्यापरीने स्वर्गीय कोकणचा आनंद आस्वाद स्वतः घेऊन दर्शकांना पण व्हिडीओच्या माध्यमातून घेऊ देत आहेत.. 👌 ♥️ 👍
मस्त मस्त !... तुम्हाला माहीत नसेल पण अप्रत्यक्षपणे तुमच्या मुळे कोकण आणि कोल्हापूरात... कितीतरी छोट्या छोट्या निसर्गप्रेमी स्वानंदी आणि मुक्ता घडणार हे तुमचे छान छान निसर्गरम्य व्ह्लाॅग पाहून.... दोघीही सुंदर मेकअप चा लवलेश ही नसताना चेहरे ईतके सुंदर..अंतर्याम सौंदर्यतेज... दोघींच्या आयांना❤❤.. अरण्यऋषी च लेखन वाचन ऐकण म्हणजे दुग्धशर्करा योग.. असं जंगलात पतार्यात बसून..डोळे आणि कानाच पारण फिटल....Keep it up girls🎉
Hi swanandi prathamech tuze vedios baghat ahe khup sunder tuza awaz khup chan ahe agadi antermanat sad ghalnara ahe tuze ganyache vedio astil tar Mala khup avdtil pls share kar God bless you beta
बिबट्या जर दिसलाच तर --- तर काय ? तर म्हणेल अरे ही तर स्वानंदी आहे.आता काय ? आता भेटलीच आहेस तर ऐकव एक गाण. गाण ऐकून जातो मी माझ्या जंगलातल्या मुक्कामाला.
स्वानंदी व मुक्ता TH-cam च्या माध्यमातून आम्हां श्रोत्यांना लाभलेल्या दोन कन्या आहेत. खरंच आम्ही श्रोते भाग्यवान आहोत. दोघींची भेट झालेला vlog पाहुन. तुम्हा दोघी बहिणींचे ऋणानुबंध असेच सदैव राहोत हे शुभाशीर्वाद... स्वानंदी बेटा. रानफुल पानांचा एक गुच्छ/ बुके देऊन मुक्ताताई व भावोजी च स्वागत केले आसते तर शोभा अजून वाढली आसती ..असो 😊.. तू इतकी छान गायली स कि अंगावर शहारे आले... शास्त्रीय संगीताचा मी चहाता आहे 👍...
Barech divas tuze blogs baghata aale nahi parntu ha blog baghun man harpun gele tuze gane aykun , aani mi pahilyanda Katalin shilpa baghitle sagle khupch chan aani tula khup khup subhechya ❤❤
ह्या दोघी कोकण कन्या आणि रान माणूस ह्यांनी कोकण अधिक सुंदर आणि सर्वप्रीय करून टाकले आहे.
Tigh pan apratim ahet.
👍👍👍 100% बरोबर आहे😊
Ha
मुक्ता कोकण कन्या कशी काय ?
मुक्ता च मूळ कोल्हापूर आहे...
छान, दोघीही खुप आवडता
अगदी मुक्त पणे निसर्गात रमणारी मुक्तता आणि निसर्गातील मुक्त पणे आनंद घेणारी स्वानंदी
मुक्तता अधीक स्वानंदी बरोबर मुक्तातानंद
आणि आमचे जावई मुक्तता चे पती, एक नंबर, खुप छान शांत स्वभाव
छान व्हिडिओ 👌🏼👍🏼😊
ही स्वानंदी ही मुक्ता तो रान माणूस हे आम्हा कोकणवासीय लोकांचे खरे प्रतिनिधी आहेत.
खर आहे
स्वानंदी behaves like a small girl but sings like a legend. It's not easy to be so grounded. Salute..
सुमीत्रा म्हणजे जणू स्वानंदी खुप छान दोघी आणी हो स्वानंदी कोकणात अजुन एक असा माणूस आहे कि तो कोकण टिकून रहाव याच्यावर खुप मेहनत घेतोय रान माणूस अश्या नावान TH-cam वर आहे तु नक्की भेट
काम न करता पोट भरेल इतका पैसा आणि वेळ पाहिजे... मग कोकण आणि जीवन खूप सुंदर आहे...रोज संध्याकाळी beach वर जाऊन बसायचं मस्त.
स्वानंदा आणि मुक्ता तुम्ही दोघी खूपच गोड बोलतात. तुमची भाषा शैली खूपच सुंदर असते. ऐकताना ऐकतच राहावे.इतक्या गोड आणि गोंडस आहात. निसर्ग आपणाला खूप काही देतो. ते आपण निसर्गाशी समरस होऊन होऊन आनंद घेता हे पाहूनच समाधान होते. गोठ्यातली गाई वासरं शेन सडा करताना तुम्ही दोघी आनंद घेता.नाही का.
शहरी वातावरणातून वेळ काढून निसर्गाशी एकरूप होऊन आनंद द्विगुणित होईल इतकेच काय पण शालेय जीवनापासून तर आपल मन शांत होईल म्हणून काम करीत असून त्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते निसर्गात जावून मन मुराद जगता येईल आणि आनंद घेता येईल. हेच तुम्हा दोघी कडून शिकावे म्हणजे झाले. मी तुमच्या दोघींचे विडिओ पाहत असतो.समाधान वाटेल येवला गोडवा असतो तुमच्या वाणीत.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.by by tek kar.
तुम्ही दोघीही खूप साध्या,सरळ आणि सुस्वभावी आहात. तुम्हाला एकत्र बघून छान वाटले. स्वानंदी तुझे गायन आणि मुक्ताचे वाचन अप्रतिम..👌👌❤❤
ताई यूटूबवर् कोकणी रान माणूस म्हणून प्रसाद गावडे आहेत तु त्यांना नक्की भेट ते या निसर्गा ला जपण्यासाठी खुप प्रयत्न करतात खुप सुंदर त्यांच्या विडिओ आहेत. तुला आवडेल फार. तुम्ही तिघ ना देवानी दिलेली देणगी आहात.
स्वानंदी तुझ्या आईचा नर्मदा परिक्रमेचा व्हिडिओ बघितला आणि कालपासून जसा जसा वेळ मिळेल तसं तसं तुझे सगळे व्हिडिओ बघतेच आहे इतकं सगळं छान छान कोकण आवडतंय आणि तु ही आवडतेय.💜❤️💚
स्वानंदी साडीमध्ये तु फार छान दीसतेस ❤ 🎉
तुम्हा दोघींची सर्वांत जमेची बाजू म्हणजे साधेपणा. आपण काहीतरी ग्रेट आहोत किंवा जगावेगळं करतोय असा आविर्भाव न आणता व्हिडिओ बनवता. अश्याच रहा. खूप शुभेच्छा 🙏🤝
धन्यवाद 🙏🏼
सुंदर झाला आहे vlog .
आधी मुक्ता चा vlog पाहिला तेव्हाच वाटले लगेच तुझा ही vlog येईल दोन्ही ही अप्रतिम vlog दोघीना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा .
कोकण आपलं खूप सुंदर आहे.......तुमची भाषा पण गोड वाटतें..तुमचं राहणीमान पण खूप साधं असतं.
दोघीही लय भारी आहात..... गाणे आणि गद्यवाचन अप्रतिम... असे vlog फारच कमी पाहायला मिळतात..👍👌
😊🙏🏼
छान ! दोन्ही मुली एकत्र खूप गोड. अनेकानेक शुभाशिर्वाद
खूपच छान !
खरेच रान माणूस बरोबर असता तर आणखी खूप बरे वाटले असते.
नव्या पिढीतील कोकणची रत्ने आहात तुम्ही!
वा दोन आघाडीच्या यूट्युबर एक मुक्तानंद तर दुसरी स्वानंद यांना एकत्र पाहण्याचा योग म्हणजे परमानंद , दुग्धशर्करा योग याहून वेगळा काय असू शकतो . आम्ही नेहमीच तुम्हा दोघींचे ब्लॉग बघतो , पण आम्हाला माहित नव्हते की तुम्ही एवढया चांगल्या मैत्रिणी असाल . असो ह्या निमित्ताने तुम्हांला एकत्र पाहण्याचा योग आला .
धन्यवाद 🙏🏼
स्वानंदी, मुक्ता, प्रसाद या मुलांचं खूप कौतुक वाटतं.त्यांनी निवडलेला हा विषय मला खूप भावतो कारण हे सगळं मी जगलेय.स्वानंदी,तुझं आणखी काय आवडतं माहिताय,तू बोली भाषेतले शब्द वापरतेस ते.सुकशी घालतेय सारखे.तिघानांही शुभास्ते पंथानः❤
किती सुंदर असते ना ती भेट जी निसर्गाच्या ओढीने होते.. फक्त आणि फक्त निसर्ग आणि आपण दोघेच उरतो.. अप्रतिम मुक्त अशी स्वानंदी ठरलेली तुमची भेट❤
तू तुझ्या प्रत्येक वलोग मध्ये एखादी बंदिश ऐकावं स्वानंदी.जमेल तस.खूप छान
खूप सुंदर बंदिश गायलीस स्वानंदी .....God bless you...
6:40 मुक्ता ताईने पळसंबे गावचा उलेख करतांना सांगितलं की तिकडे मंदिर आहे... अत्यंत सुंदर स्थळ आहे ते आणि खूप मन प्रसन्न करणारं आहे, पण ते मंदिर नसून त्याचे बुद्ध लेणी म्हणून अशी नोंद आहे...
स्वानंदी= जीवनातील आनंद
मुक्ता=जीवनातील प्रवास
खूप सुंदर 😊 खूप आनंद वाटला व्हिडिओ पाहून
जुन्या मैत्रिणी खुप दिवसांनी भेटल्यासारख्य दोघी विनाकरण खिदळत होतात ते खुप छान वाटलं. 😂😂
❤ 🌷 ❤ 🌷
स्वानंदी, मुक्ता माझ्या कोकणची शान आहेत.दोघीना मनापासून धन्यवाद आपण माझी कोकण संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवल्या बद्दल खूप खूप आभार....
छानच 👍🙏
दोघी ही साध्या आणि सहज सोप्या, निर्मळ 😊
दोघींचे सगळे vlog आवडतात
🤗🤗🤗🤗🤗
दोघींचे काही ठराविक vlog मी download करून मग निवांत पाहतो 👍
स्वानंदी च्या बंदिशी आवडीने ऐकतो 👍
स्वानंदी तू कमाल आहेस , किती गॉड अस्वज आहे तुझा , तुझे गुणगुणणे इतकं सुंदर वाटतं ऐकायला 👌 तुझे सगळेच सगळे ब्लॉग्स अप्रतिम 👌असेच करत रहा 😘
दोन्ही बाजूने ब्लॉग पाहिला.... दोघी एकत्र असून सुद्धा दोन्ही बाजूने ब्लॉग वेगळा वाटला.... खूप सुंदर आणि खूप शुभेच्छा....
Devarai cha parisar khupch chan ahe tyat te dattaguru yanche mandir ani mandir samoril dagadi sthamb far sundar ahe, mukta tai yanche vachan ani tumche gaane far chan vatale bandish chan hoti,
Tyanantar chi kashelichi Shilp me adhi tumchya vedio madhe baghitali hoti far chan ahet ani beech varcha Surya astala jatanach tumcha alaap pan far bhari hota, shevati panyaat udya marun anand sajara kartana bhari vatale baghyala, doni maitrinichi trip far chan zali, khupch chan volg zala
असं एकट्या_दुकट्यांनी वनभोजन करून नुसत्याच व्हिडिओ क्लिप पाठवून लोकांची गंमत केल्यास फार्र...फार्र पाप लागतं म्हणे!!! तरी दोन्ही मंडळांनी कृपया नोंद घ्यावी!!! 🤩🥰😍
😂😂
Hoooo na rey bghna 😀😀😀😂😂👍
Home stay करून आम्हाला सहभागी करून घ्या ना ....
किती घरोबा❤❤❤देवा सगळ्याचे जीवन असेच उजळू दे❤❤असलीच साथ सर्वांना लाभू दे❤❤❤❤मुक्ताई आपण धन्य आहात❤❤❤ हे कार्य अशेच चालू ठेव❤❤साईनाथ आपल्यावर कृपा ठेवील❤❤❤🎉
आपला महाराष्ट्र अन त्यात विशेषतः कोकण बद्धल आकर्षण पहिल्या पासून असल्याने मला मुक्ताचे volgs पहायला आवडतात अन त्या पाठोपाठ स्वानंदी सारखी हरहुन्नरी कलाकार पण आवडायला लागली.. खरंच कोकण अन कोकणी लोक खुप च सुंदर आहेत 👌🏼👌🏼👌🏼खुप सुंदर गातेस तू अन कोकण ला अजून ही सुंदर रित्या दाखवता तुम्ही 👌🏼👌🏼👌🏼👌🏼अप्रतिम
धन्यवाद 🙏🏼
तुमच्या दोघींची भेट जणू दोन कलेचा-दोन नद्यांचा संगम झाल्या सारखे वाटले.
खूप आनंद झाला दोन्ही ताईंना एकाच मंचावर पाहून.नेहमी भेटत जा म्हणजे आम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळेल.तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा.
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे दोघींचं अभिनंदन मुक्ता आणि स्वानंदी ,कोल्हापुरात या तांबडा पांढरा रस्सा खायला !
हो नक्की
ताई तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात.....सुंदर व्हिडीओग्राफी....... अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
स्वानंदी, प्रत्येक vlog च्या पार्श्वभूमीवर तुझे कानाला सुखवून जाणारे आलाप ही तुझी खासियत आहे.
Excellent Konkan blog by Swanandi ans Mukta. Very sweet Konkan Kanya. Very interesting and natural blogs.
Waaa khup sunder blog....ha sadhepana ani organic feel nehmich rahu de....two girls exploring such a beautiful feeling.
Just finished watching muktas vlog
Yes me also😊😅
Same here 😊
Me too 😊❤
स्वानंदी, लयभारी तुझे सर्व व्हिडिओ. शब्द अपूरे पडतात तुझे कौतुक करायला. तुझ बोलण, गोड आवाज. गोड गाणी. गोड जीवंत सादरीकरण. या युगातील तू खरी देवता आहेस. म्हणूनच तुला हे शक्य होत आहे. असेच आम्ही करत होतो त्याची आठवण करून देवून त्या जगतात नेवून सोडले. असेच व्हिडिओ चित्रीकरण करून पाठवत रहा. आम्ही जरुर पहात रहाणार. कोकण व शेती, गुरं हा प्रपंच सोडून कुठे जावू नकोस. या द्वारे आमच्या आठवणी जागृत ठेवत रहा. यातून तुला सुख, समाधान व भरपूर आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.
खूपच मस्त ब्लॉग, दोघीही अगदी दिल के करीब
मुक्ता आणि स्वानंदी दोघींच्या नावातच स्वच्छंदी पणा भरभरून आहे. दोघींची वकृत्वावर फार चांगली पकड आहे. तुमचे बोलणे सहज कळते. निसर्ग प्रेम मनाला भिडते.
असो, पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 💐
धन्यवाद 🙏🏼😊
छान तुमची मैत्री....खूप हुन्नरी पण तेवढ्याच निगर्वी,नम्र अशा मुक्ता आणि स्वानंदी.....मैत्री बहरत राहो...❤❤
तुम्ही दोघी लवकर परत भेटा❤😍💫
खूप सुंदर video ,बंदिश ❤ आणि चितमपल्ली चा उतारा सगळं अगदी चपखलपणे बसलं आहे
Wha khup chan awaj ahe swanndi tujha mala tu khup avdte as primal boln ani prani matara varch prem khupch chan mala majha gavachi athvan yete
स्वानंदी,तुझे vlogs मला प्रचंड आवडतात आणि तू देखील.मला माझे माहेर आठवते हे सर्व पाहताना.मी डॉक्टर आहे आणि मी देखील हे सर्व आवडीने करायचे माहेरी असताना आणि सासरी देखील.आणि माझी मुलगी संस्कृती ,तुझ्याऐवधीच आहे .ती देखील हे सर्व आनंदाने करते.आपल्या मातीशी ,संस्कृतीशी असलेली नाळ ह्यातूनच घट्ट होत जाते.असेच vlogs आम्हाला पाहायला मिळू देत.
तुझ्या आई ला भेटव ना एकदा
🙏🏼😊
Kay sundar bloog zaly tuz gan baground char chand lagle Apratim❤❤❤❤❤
खुपच खुपच छान व्हिडिओ,,,आणि तुम्ही दोघी...i am a big fan of दिपू. दिपू मला खुपच आवडला आहे...दिपू आणि बैल गाडाशर्यत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटी बैल बकासुर खुपच सुपर फास्ट पळतील...नाद एकच एकच एकच फक्त बैल गाडाशर्यत 😊
2 sundar guni mulina yekatra bghnyacha yog aala kiti chan ek durmil sandhi boltat na tashich video sampuch nye ase vatat hote thanks❤❤
स्वानंदी your positivity is very baitiful आजच्या जगाला खरच कोणाची गरज असेल तर ती तुझ्या सारख्या सकारात्मक हसतमुख नम्र आणि सकारात्मकता पसरवणाऱ्या व्यक्तीची आहे .so Best of luck and keep it up.😊😊
Mukta che video baghitle hote pan doghi ekatra v tyat sundar gane. Khoop sundar
तुम्ही कोकणाला मोठ्या उंचीवर घेऊन जाल. एके दिवशी तुमची निसर्गाप्रती असलेली तळमळ, भक्ती आणि समर्पण यासाठी तुमचा सन्मान होईल
दोघी पण अगदी छान, सहजपणे वावरत असतात.
अरे हि लेकरं काय मस्त करतायत राव आणि आपण काय करतोय असं वाटतं.
स्वानंदी चे vlog (shorts) बघताना एखादी कादंबरी वाचल्यासारखच वाटतं.
मस्त - बिनधास्त !!!!!!!
You have such a good voice make a vlog how you started singing and when have a great smile keeping smiling God bless
अंतर्मनाचा ठाव घेणारा आणि सुयोग्य नियोजन आटोपशीर तसेच सुश्राव्य गायन मारूती चितमपल्ली यांच्या पचस्तकातील वाचनावेळी त्यानुसार हावभाव तुम्ही सर्वांनी खुपच सुंदर ब्लॉग बनवला.सलाम तुमच्या प्रतीभेला 🙏
Thank you for sharing the best
Beautiful Nature View ❤ Namaste .
अप्रतिम विडिओ. स्वानंद आणि मुक्ता खुप मोकळे पणा होता वागण्यात. रोहित चे पण खुप कौतुक. ❤
Mukta Narvekar and Swanandi Sardesai ji 🙏 Both are Great
Kokankanya. Namaste 🇮🇳 🙏
अभिनंदन, खूप, छान, सुंदर आणि, तूला काय, उपमा देऊ ❤❤
Beautiful spiritual value name.
Swanadi and Muktai revealing inner pure nature's culture.
Your story telling is very natural & at the same time you are very close to the nature ..... nothing can get better than this !!!
Hi स्वानंदी तुझ्या vlog channel ला खुप खुप शुभेच्छा. मुक्ता ताईंचे vlogs नेहमीच पाहतो, आज त्या निमित्ताने तुझेही घर पाहता आले. खुप छान आहे तुमचे घर, घरातील गुरे आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहताना खुप छान वाटले. TV वर काहीतरी पाहण्यापेक्षा असं निसर्गरम्य पाहणं म्हणजे खरंच पर्वणी असते. खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 💐💐💐
कोल्हापुरात आली की पन्हाळगड,ज्योतिबा पहा आणि भरपूर तांबडा आणि पांढरा रssssस्सा वर ताव मारा.स्वानंदी ताई हा vlog मस्तच झालाय, आणि मधून मधून गाण्याचे स्वर,अहा,खूपच छान..........
खुप छान व्हिडीयो. स्वानंदि खुप छान आहे. गाण पण खुप सुदर
सावनंदी म्हणजे , मराठीत बोलायचं म्हंटल तर बारामहिने फुललेला वसंत ऋतू ,खूप छान , व्हिडिओ ,खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद,
आभारी आहे 🙏🏼
तुमचा हा प्रवास खूप छान आहे असच तुम्ही छान रहा .. जय शिवराय दीदी..
आईला, मुली गोव्यात बिकिनी बेब व्हायब्ससह बिकिनीमध्ये बुडतात आणि तरीही आमच्या भोळ्या मुलांना समजत नाही. पण इथे अशा मुलींची एक गोड स्निग्ध आणि कोमल गाणी हृदयाला स्पर्श करताना पाहून खूप आनंद होतो...किमान एक तर पसंत आहे....आम्ही कोल्हापूरकर असेच आहोत
कोकणातील परतीचा पाऊस- याvlog. मध्ये ऐकलेली बंदिश येथे पुन्हा ऐकायला मिळाली,खूप छान गायली आहे.ऐकून खूप बरं वाटलं.
खुपच छान वीडियो आणि स्वानंदीच्या आवाजातील गोड गाण्याचे सादरीकरण आणि मुक्ताचे सुंदर वाचन. खुप मस्त 👌
Swanandi tu really konkani touch ahes ..
Nisarga konkan purepur tujya blocks made bharlele ahe ..
Pranimatravarchi Maya hi swargasukh anubhavte .
Sagle kahi natural ahe ...
Asha swanandi pratekacha ghari howot ...
Beautiful foodies and gorgeous at heart we in Goa love you immensely as both surnames are common in Goa. Majja karat.
खूप छान बंदिश, धन्यवाद स्वानंदी.
Swandi di tumche video khup chan ahe ... saglyana bgetla pahij didi
Hi Swanandi kharach khup chan vlogs banawtes... Ek dum bholepana asto tujhya cheryavar... Proud of you for making this konkan nature vlogs.. Kadhi aaplya malvanla pan phirayla ja khup chan thikana ahet.. Aani kharach khup sundar distes aani voice tujha another level ahe..
Thanks best luck
स्वानंदी म्हणजे आनंदी , हे कोकणात च फक्त दिसून येत , कोकणात अनेक मोठी माणसे जन्माला आली , त्यांच्या प्रमाणेच स्वानंदी ताई तू पण ग्रेट आहेस!
😅🙏🏼
Doghihi Apratim .....mumbaitalya gardimadhye harvalela Marathi mansala tyanchya pudhchya pidhilahi gavachi odh lavanarya doghinche khup abhar.Swanandi tar diwasbhar mi baghate asate.thanjs a lot Kokan Kanya ,Raan Manus,red soil he maze awadate videos❤❤
When konkan meets kolhapur ❤
कसली मुक्ता आणि काय, स्वानंदीच एक नं 👍👍👍
दोघीही आपल्या स्थानी योग्य आहेत. त्यात डावं उजवं काही नाही. एक नंबर तर नाहीच नाही. एक कोकणकन्या कोकण जगतेयं आणि दुसरी कोकण अनुभवतेय. दोघीही आपल्यापरीने स्वर्गीय कोकणचा आनंद आस्वाद स्वतः घेऊन दर्शकांना पण व्हिडीओच्या माध्यमातून घेऊ देत आहेत.. 👌 ♥️ 👍
असे का बोलावे, प्रत्येक माणूस आपल्या जागी छान असतो
@@mugdhadabholkar991 बरोबर आहे.
खूप छान vlog. स्वानंदी, तुम्ही विशारद केलंच असेल. खूप छान गाता तुम्ही.
खूप छान व्हिडीओ 👍🏻 आधी मुक्ताचा व्हिडीओ पाहून झाला आणि आता तुझा.. मस्त 👌🏻
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
Beautiful ..aisa lga koi sapno ki duniya hai yeh
Mukta didi che pn vidio masth aastat aani tumche pn
दोघी पण खुप छान down to the Earth आहात.
Always favorite mukta and swanandi.... दोघी एकत्र छान वाटले
मस्त मस्त !... तुम्हाला माहीत नसेल पण अप्रत्यक्षपणे तुमच्या मुळे कोकण आणि कोल्हापूरात... कितीतरी छोट्या छोट्या निसर्गप्रेमी स्वानंदी आणि मुक्ता घडणार हे तुमचे छान छान निसर्गरम्य व्ह्लाॅग पाहून.... दोघीही सुंदर मेकअप चा लवलेश ही नसताना चेहरे ईतके सुंदर..अंतर्याम सौंदर्यतेज... दोघींच्या आयांना❤❤.. अरण्यऋषी च लेखन वाचन ऐकण म्हणजे दुग्धशर्करा योग.. असं जंगलात पतार्यात बसून..डोळे आणि कानाच पारण फिटल....Keep it up girls🎉
Many thanks 🙏🏼😊
देवराई,बंदिश,& katha sarvach khup chan
अप्रतिम vlog. मन भरतच नाही तुम्हा दोघींचे vlog पाहून
पारंपरिक शुद्ध सारंग बंदिश अगदी हुबेहूब सादर केलीत ❤❤❤
Hi swanandi prathamech tuze vedios baghat ahe khup sunder tuza awaz khup chan ahe agadi antermanat sad ghalnara ahe tuze ganyache vedio astil tar Mala khup avdtil pls share kar God bless you beta
Sanu tuz Gan khupch Chan tumhi doghhi khup bhari👌🏻🙏🏻
बिबट्या जर दिसलाच तर ---
तर काय ? तर म्हणेल अरे ही तर स्वानंदी आहे.आता काय ?
आता भेटलीच आहेस तर ऐकव एक गाण.
गाण ऐकून जातो मी माझ्या जंगलातल्या मुक्कामाला.
😆😀
😂😂😂 अगदी खर
Swanandi tuza aavaj kiti god aahe...khupch chan
Thank you
Wow mast jodi ekmekinchi 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
I like your simple living, in and with nature....thanks a lot to u for witnessing ur village beauty and life through ur lens
स्वानंदी व मुक्ता TH-cam च्या माध्यमातून आम्हां श्रोत्यांना लाभलेल्या दोन कन्या आहेत. खरंच आम्ही श्रोते भाग्यवान आहोत. दोघींची भेट झालेला vlog पाहुन. तुम्हा दोघी बहिणींचे ऋणानुबंध असेच सदैव राहोत हे शुभाशीर्वाद... स्वानंदी बेटा. रानफुल पानांचा एक गुच्छ/ बुके देऊन मुक्ताताई व भावोजी च स्वागत केले आसते तर शोभा अजून वाढली आसती ..असो 😊.. तू इतकी छान गायली स कि अंगावर शहारे आले... शास्त्रीय संगीताचा मी चहाता आहे 👍...
Barech divas tuze blogs baghata aale nahi parntu ha blog baghun man harpun gele tuze gane aykun , aani mi pahilyanda Katalin shilpa baghitle sagle khupch chan aani tula khup khup subhechya ❤❤
Both of you are real embodiment of womanhood concept...Grow...Ek Athang bharari.