तू Amazing आहेस हे आता वेगळं सांगण्यात नाविन्य राहिलं नाहीये किंबहुना हे ऐकण्याची किंवा वाचण्याची तुला ऐव्हाना सवय झाली असेल....अचूक शब्दांनी गुंफलेलं प्रत्येक वाक्य...सरळ,साधं आणि श्रवणीय असं तुझं गुणगुणणं. आणि शांत बासरीचे पार्श्वसंगीत. वाह!!!! तुझा vlog मिलिंद गुणाजींच्या भटकंतीची आठवण करून देतं.खूप खूप यशस्वी हो!! अनेक अनेक शुभेच्छा.
मुद्देसूद मांडणी, देखणा निसर्ग, निर्भेळ समाजजीवन आणि जो संदेश द्यायचा आहे तो थेट तज्ज्ञांच्या अचूक अभ्यासातून आणि स्वतःच्या आवडीतून, निरीक्षणातून दिलेला आहेस. स्वानंदी तुझ्या या कार्यासाठी तुला शुभेच्छा. हजारो युट्यूब चॅनल्सच्या बजबजपुरीमध्ये आपल्या कोकणातील अस्सल निसर्ग, समाजजीवन तू तुझ्या ओघवत्या, नेटक्या आणि संयत चित्रणामधून, निवेदनातून उलगडत जातेस. तुझ्या वयोगटातील तरुण - तरुणी या वारशाच्या संवर्धनासाठी तळमळ बाळगून आहात हे आवडलं 👍🏻👌🏻.
खूपच छान स्वानंदी ताई. मी गेल्या वर्षी जानेवारी त संक्रांतीच्या सुमारास कशेळी सूर्य मंदिरात आलो होतो पण ह्या कातळ शिल्पांच्या बाबत माहिती नव्हती नाहीतर नक्कीच पाहून आलो असतो. असो. धन्यवाद रिसबूड सर, आपटे सर व अर्थात स्वानंदी ताई ला पण. सोपी भाषा, भंकस फालतू पणा न करता सादरीकरण. मध्ये काही व्हिडिओ मी मुक्ता नार्वेकर चे पाहीले आहेत. तुलना नको पण आपले पण आवडले नातेवाईक व मित्रमंडळी ना शेअर करतो. पेंटींग्ज साठी शुभेच्छा.
मी तुमचे almost सगळे vlog बघितले.एखादं छान पुस्तक वाचव असे तुमचे अनुभव आहेत.कातळ शिल्प चा video तर गंभीर करुन जातो. छान करतेस.thank u. थोडास मोकळ व्हायला होत.करत रहा.god bless u
खरंच खूप सुंदर व्हिडिओज आणि vlogs आहेत तुझे. साधंसोपं आयुष्य आणि त्याचं अगदी निर्मळ सादरीकरण हे याचं वैशिष्ट्य आहे. गेल्या आठवड्यात almost सर्व व्हिडिओ पाहून झाले आहेत माझे. Keep up the good work. जसं पू. लं च लिखाण वाचताना जाणवत तसच काहीस वाटतंय, अगदी सहज पण काळजाला भिडणारं.
Khup chan volg zala, khare tar ata paryant dongrat korleya lenya baghitala hotya jamini varchi katalshilp first time baghatali tyasathi thank you tumhala ani apate sir yani chan mahiti dili, tumche ha volg pan chan hota nehami pramane
Day 14. 6th October 2024. Rutvij ni khup firm ani specific explanation dila. A geology student within me got satisfied. He Rock art, geological location, art and it's reasons ani future scope saglech kalala. Pan tujhi oil painting/s pahayla phaar avdel. Hope you make a video of the same someday. Your video= Rock solid 😂 Jai Sadhguru
Keep up the good work. You are sharing knowledgeable content. Your simplicity and groundedness are the reflections of your upbring and the true essence of Kokan and its soil.
@@SwanandiSardesai स्वानंदि तुझे खूप खूप अभिनंदन. माझे नाव विश्र्वनाथ सावंत, मौजे तोंडली, ता. चिपळूण. मी मागील काही वर्ष शेती करत आहे. काळीमीरी, दालचिनी लागवड, भात, नाचणी, हळद, आले इ. लागवड करत आहे. काजू लागवडीकडे विषेश लक्ष दिल्यामुळे आत्ता 400+ झाडे आत्ता लागती झाली आहेत.
मला कातळ शिल्प विषय माहिती नसल्याने मी नेहमी प्रमाणे व्हिडीओ बारकाईने बघितले आणि ऐकाल आणि फार छान ज्ञान भेटला, आणि कोकणची जमीन कश्या प्रकारची आहे ते कळल , इतक खूप छान आहे हा व्हिडीओ, आणि गण खूप छान होत.
🙏🌹👌👌स्वानु तु ग्रेटच आहेस पण तुझे फोटोग्राफर आई बाबा पण ग्रेटच आहेत सुंदर चित्रण करतात कातळ शिल्प तर अमेझिंग त्या काळात जेव्हा आता सारखी विद्यापीठ, पुस्तकं, क्रॅश क्रोस उपलब्ध नव्हती सलाम 🙏🙏
सेकंडरी laterite चे पृष्ठभाग असणारे बरीच जमीन कांही अन्य कारणासाठी उत्खननात गेली असावी .जे सापडलंय ते खूपच अमूल्य आहे व भविष्यात कांहीं आणखी माहिती उजेडात येईल. स्वानंदी व आपटे यांचं कौतुक व शुभेच्छा.
Wonderful tour Swanandi,i had visited Gavkhedi from aadivare Village, stayed with Paranjpe parivar, wayback in 1971, this art was not known then, thanks for highlighting this work.Must say that you have made the Mark. Just keep your clip this short and simple😊 because at this age( 67) our attention span has become quite short. May God bless you all.
तुझ्या chhanel मार्फत, आजच्या युगात li मुलगी एवढे सगळे करू शकते, ह्याचा हेवा वाटतो. आणि बाकीच्या मुली तुझा आदर्श नक्की ठेवतील व त्याही तुझ्या सारखी कामे करतील.
Very very informative video. Explanation by Shri Apte is just wonderful. We are lucky to have such knowledgeable people amongst our midst. Maybe, Swanandi should also try her hands at operating drones. A GoPro and a drone in your possession will take your videos to far greater heights. The vlogs would be super likeable. I happened to see its rich usage by another vlogger whom I closely follow @theblueboat. However, the end of every vlog seems to be abrupt. Maybe, something could be done about it. Thanks. God bless you as always.
नेमकं व्हिडिओ च्या प्रेमात आहे की स्वानंदीच्या हेचं कळण अवघड होऊन बसलय...❤
तू Amazing आहेस हे आता वेगळं सांगण्यात नाविन्य राहिलं नाहीये किंबहुना हे ऐकण्याची किंवा वाचण्याची तुला ऐव्हाना सवय झाली असेल....अचूक शब्दांनी गुंफलेलं प्रत्येक वाक्य...सरळ,साधं आणि श्रवणीय असं तुझं गुणगुणणं. आणि शांत बासरीचे पार्श्वसंगीत. वाह!!!!
तुझा vlog मिलिंद गुणाजींच्या भटकंतीची आठवण करून देतं.खूप खूप यशस्वी हो!! अनेक अनेक शुभेच्छा.
तुझ्यासारख्या आवडी निवडी आताच्या मुलींकडे दिसत नाहीत . खरंच तू ग्रेट आहेस .
मुद्देसूद मांडणी, देखणा निसर्ग, निर्भेळ समाजजीवन आणि जो संदेश द्यायचा आहे तो थेट तज्ज्ञांच्या अचूक अभ्यासातून आणि स्वतःच्या आवडीतून, निरीक्षणातून दिलेला आहेस. स्वानंदी तुझ्या या कार्यासाठी तुला शुभेच्छा.
हजारो युट्यूब चॅनल्सच्या बजबजपुरीमध्ये आपल्या कोकणातील अस्सल निसर्ग, समाजजीवन तू तुझ्या ओघवत्या, नेटक्या आणि संयत चित्रणामधून, निवेदनातून उलगडत जातेस. तुझ्या वयोगटातील तरुण - तरुणी या वारशाच्या संवर्धनासाठी तळमळ बाळगून आहात हे आवडलं 👍🏻👌🏻.
खूप आवडलं कातळ शिल्प.
श्री आपटे यांनी शिल्प उलगडताना दिलेली कातळ रचनेची माहितीही मौलिक आहे.
* कातळ जडण घडण रचनेची
नॅचरल फोटो ग्राफि आणि मणुष्याच्या स्वभावाचा चेहर्यावरील सुक्ष्म परिचय, दाखवण्याचा उत्तम प्रयत्न.चांगल्या चांगल्या फोटोग्राफरांना सुध्दा हे जमणार नाही.ह्या प्रयत्नांना माझा सलाम...
कोकणी गाणं ऐकणांरा माणुस, एसटीच्या प्रवासांत उतरणार्या माणसांच्या पायांची फोटोग्राफी, मांजर ❤
Nice beta
Chaan info kokanatla, swanandi, sudhir ji Ani rutvij che abhari ahot,nc geo scientific knowledge.
Thx fr using Lal pari
खुप छान स्वानंदी कतळशिल्प नवीन काही तरी तुझ्या व्हिडिओ मार्फत पहायला मिळाले
भारत की आत्मा गाव मे हि बस्ती है 🎉
खूप माहिती मिळाली . किती भव्य आहेत ही कटलाशिल्पे 👌👍🙏
Very nice, waiting such more vlogs to explore Kokan
खूपच छान स्वानंदी ताई. मी गेल्या वर्षी जानेवारी त संक्रांतीच्या सुमारास कशेळी सूर्य मंदिरात आलो होतो पण ह्या कातळ शिल्पांच्या बाबत माहिती नव्हती नाहीतर नक्कीच पाहून आलो असतो. असो. धन्यवाद रिसबूड सर, आपटे सर व अर्थात स्वानंदी ताई ला पण. सोपी भाषा, भंकस फालतू पणा न करता सादरीकरण. मध्ये काही व्हिडिओ मी मुक्ता नार्वेकर चे पाहीले आहेत. तुलना नको पण आपले पण आवडले नातेवाईक व मित्रमंडळी ना शेअर करतो. पेंटींग्ज साठी शुभेच्छा.
मी तुमचे almost सगळे vlog बघितले.एखादं छान पुस्तक वाचव असे तुमचे अनुभव आहेत.कातळ शिल्प चा video तर गंभीर करुन जातो. छान करतेस.thank u. थोडास मोकळ व्हायला होत.करत रहा.god bless u
खूप छान वाटल ही क्लिप पाहून सुद्धा . निखळ आनंद मिळतो तुझ्या क्लिप्स पाहताना . सांभाळून रहा आनंदी रहा 🙏🏽
काय छान दाखवलं कातळ शिल्प.... ऐकलं होतं मी आज तुझ्या मार्फत बघायला मिळालं तुझा धन्यवाद.... फार छान....👌👌👌👌
खरंच खूप सुंदर व्हिडिओज आणि vlogs आहेत तुझे. साधंसोपं आयुष्य आणि त्याचं अगदी निर्मळ सादरीकरण हे याचं वैशिष्ट्य आहे. गेल्या आठवड्यात almost सर्व व्हिडिओ पाहून झाले आहेत माझे. Keep up the good work. जसं पू. लं च लिखाण वाचताना जाणवत तसच काहीस वाटतंय, अगदी सहज पण काळजाला भिडणारं.
Khup chan volg zala, khare tar ata paryant dongrat korleya lenya baghitala hotya jamini varchi katalshilp first time baghatali tyasathi thank you tumhala ani apate sir yani chan mahiti dili, tumche ha volg pan chan hota nehami pramane
कोकणच वं स्वानँदी तुझं दर्शंनं छानं......आजी आजोबा नागपूर
Vry informative doumentary. Thanks
Day 14. 6th October 2024.
Rutvij ni khup firm ani specific explanation dila. A geology student within me got satisfied.
He Rock art, geological location, art and it's reasons ani future scope saglech kalala.
Pan tujhi oil painting/s pahayla phaar avdel.
Hope you make a video of the same someday.
Your video= Rock solid 😂
Jai Sadhguru
Khupp chan katalahipachi mahiti tumchamule milali khupp khupp dhanyawad 🙏
Keep up the good work. You are sharing knowledgeable content. Your simplicity and groundedness are the reflections of your upbring and the true essence of Kokan and its soil.
तुझे व्हिडिओ माहिती पूर्ण , नाविण्यपूर्ण आहेत.
स्वानंदि तुमचे चार व्हिडिओ पाहिले. खूप मजा आली.
Thank you 😊
@@SwanandiSardesai स्वानंदि तुझे खूप खूप अभिनंदन. माझे नाव विश्र्वनाथ सावंत, मौजे तोंडली, ता. चिपळूण. मी मागील काही वर्ष शेती करत आहे. काळीमीरी, दालचिनी लागवड, भात, नाचणी, हळद, आले इ. लागवड करत आहे. काजू लागवडीकडे विषेश लक्ष दिल्यामुळे आत्ता 400+ झाडे आत्ता लागती झाली आहेत.
आत्ता पर्यंतच्या utuber मध्ये, नंबर one आहेस तू. Keep it up.
मला कातळ शिल्प विषय माहिती नसल्याने मी नेहमी प्रमाणे व्हिडीओ बारकाईने बघितले आणि ऐकाल आणि फार छान ज्ञान भेटला, आणि कोकणची जमीन कश्या प्रकारची आहे ते कळल , इतक खूप छान आहे हा व्हिडीओ, आणि गण खूप छान होत.
खूप छान परशुराम भूमीची भटकंती!
खुपच भारी माहिती.!!
धन्यवाद आणि खुप साऱ्या शुभेच्छा!!!😊
खूपच छान...इतर बोलबच्चन जास्त न देता छान माहिती दिली. मस्त episode 🎉
Thanks 😊
🙏🌹👌👌स्वानु तु ग्रेटच आहेस पण तुझे फोटोग्राफर आई बाबा पण ग्रेटच आहेत सुंदर चित्रण करतात कातळ शिल्प तर अमेझिंग त्या काळात जेव्हा आता सारखी विद्यापीठ, पुस्तकं, क्रॅश क्रोस उपलब्ध नव्हती सलाम 🙏🙏
❤wow...
~Rj king hrishiraj...🎙 📻
Radio Jockey...
Highly informative,very good swanandi .
Khup chan vlog. My native place around that village but i did nt know about it. Thanks
Channn swanandi amazing carving in konkan
LOST IN PAST cha feel ala ekdum.....Masta !
Your simplicity & elegance.., Im mesmerized & in love with
Khup mst mahiti ❤👌👌👍💐
wow.......mesmarizing.......Datt cafe Gandhi missal......
अशी भौगोलिक माहिती पुन्हा ऐकायला आवडेल
खुप छान माहिती आहे 👍👍
Ekdam mast 💯👍👍👍👍👍
मस्त माहिती...👌
Nice information 👍🙏🙏🙏
स्वानंदी तू खरच छान आहेस आणि तुझे vlog ही ...तुझ्याशी लग्न करायला आवडेल
माहिती खूप छान आहे।ऋत्विज आपटे हे माझे जावई आहेत।
खुप खुप छान 👌👌👌👌👌
God gifted divine child
अद्भुत, अद्वितीय
सेकंडरी laterite चे पृष्ठभाग असणारे बरीच जमीन कांही अन्य कारणासाठी उत्खननात गेली असावी .जे सापडलंय ते खूपच अमूल्य आहे व भविष्यात कांहीं आणखी माहिती उजेडात येईल. स्वानंदी व आपटे यांचं कौतुक व शुभेच्छा.
माहितीपुर्वक 🎉
यात गुणगुणत कोण आहे आणि किती छान आहे ते गुणगुणने❤❤❤
Thanks for the valuable information.❤
भारीच
खूपच सुंदर आहे
खूप छान❤
Very informative.
Chhan mahiti milali g Swanandi..chhan zalay vlog....👌👌👍👍
Thank you 😊
खुप छान.......🙏🙏🙏
छान साहित्य आहे :)
Wonderful tour Swanandi,i had visited Gavkhedi from aadivare Village, stayed with Paranjpe parivar, wayback in 1971, this art was not known then, thanks for highlighting this work.Must say that you have made the Mark.
Just keep your clip this short and simple😊 because at this age( 67) our attention span has become quite short. May God bless you all.
Beautiful ❤️
You are Rising Star ! Real konkan content !
👍👍👍👍👍
Khup bhari
Katalshilpacha video banaun dakhavla tyabadal danyavad
Very nice video.
तुझ्या chhanel मार्फत, आजच्या युगात li मुलगी एवढे सगळे करू शकते, ह्याचा हेवा वाटतो. आणि बाकीच्या मुली तुझा आदर्श नक्की ठेवतील व त्याही तुझ्या सारखी कामे करतील.
Khup chan g he sagl thankuu tu aamala dakhavlas
Very very informative video. Explanation by Shri Apte is just wonderful. We are lucky to have such knowledgeable people amongst our midst. Maybe, Swanandi should also try her hands at operating drones. A GoPro and a drone in your possession will take your videos to far greater heights. The vlogs would be super likeable. I happened to see its rich usage by another vlogger whom I closely follow @theblueboat. However, the end of every vlog seems to be abrupt. Maybe, something could be done about it. Thanks. God bless you as always.
Chan information
खूप छान
Without background music ani slow poetic feels so good
awesome म्हणजे awesommeeee च ... ह्या चित्रांचा अर्थ कळू दे लवकरच .. 👍🏻👌🏻😀
- कौस्तुभ
Khupach chhan..
Khup chaan
Goodone 👍🏻
मस्त
Superb🎉🎉
Very nice video
कातळ शिल्पावर आधारित तुझ्या पेंटिंग प्रोजेक्ट साठी शुभेच्छा!🎉
Excellent
कशेळी मधील कनकादित्य मंदिर माझे आवडते ठिकाण आहे...
जुनी गाणी भारी होती😂
Smart Porgi🎉
❤Kokan❤ nice...
Nice vlog
Chan
🎉
Next Season after rain in month of August please make Kas Pathar vlog
Kup chan tu mahitee sangtey bag
Thanks
सुधीरभाऊ, छान माहीती
amchya ambychya baaget ya ekda devgad la...😊😊
Ag he tar maz gav pn tuzya marfat pahalya milal ❤👌
Nice❤
कातळ शिल्प छान आहे एवढ्या अडचणीत जायला बिबट्याची भीती नाही का वाटत स्वानंदी काळजी घेत जा
❤❤❤❤❤👌👍🙏🙏
Tula evdhya saglya goshtinchi aawad aahe baghun tujhybaddal khup curiosity jhali aahe ,kadhi tula bhetayla aawdel
good
We are waiting for the next log
छान व्हिडिओ 👌 फक्त कोकण explore करायचे म्हटले तर आयुष्य कमी पडेल. इतकी नैसर्गिक संपत्ती कोकणात आहे. 😍