सुदिप दादा तुम्हाला आमचा एक प्रश्न आहे आजपर्यंत हिंदकेसरी बैल तयार झाली त्यांची तुम्ही मुलाखत घेतली आहे पण हिंदकेसरी हारण्या ची मुलाखत का घेतली नाही त्यांच्या नंतर त्यावर झालेल्या बैलांची मुलाखत घेतली पण हिंदकेसरी हारण्या ची मुलाखत नाही हे अस का??
@@vishalalavekar9390 येत्या आठवड्यात हरण्या ची मुलाखत तुम्हाला चॅनल वर दिसेल , मुख्य कारण म्हणजे संदिप दादा बाहेर गावी होते त्यामुळे लांबणीवर पडलेली मुलाखत
@@amitmhatre8289 अहो दादा आपला 🚁बैज्या भारीच आहे ओ पण आपल्या भागातील youtube वाल्यानी हरण्याची एकदा पण मुलाखत घेतली नाही म्हणून म्हणतोय बाकीचे बघा पट्टा पध्दत चे youtuber येऊन हरण्या ची मुलाखत घेतात आणि यांना काय होत काय माहित
सुदिप दादा तुम्हाला आमचा एक प्रश्न आहे आजपर्यंत हिंदकेसरी बैल तयार झाली त्यांची तुम्ही मुलाखत घेतली आहे पण हिंदकेसरी हारण्या ची मुलाखत का घेतली नाही त्यांच्या नंतर त्यावर झालेल्या बैलांची मुलाखत घेतली पण हिंदकेसरी हारण्या ची मुलाखत नाही हे अस का??
@@vishalalavekar9390 येत्या आठवड्यात हरण्या ची मुलाखत तुम्हाला चॅनल वर दिसेल , मुख्य कारण म्हणजे संदिप दादा बाहेर गावी होते त्यामुळे लांबणीवर पडलेली मुलाखत
Ok dada@@sanglikarsudip
अहो सुदीप दादा कोल्हापूर हिंदकेसरी हारण्याची मुलाखत घ्या❤❤
सुदीप दादा..... कोल्हापूर हरण्या ची मुलाखत कधी घेणार...? काय घेणारच नाही..??
सुदिप भाऊ एकदा कोल्हापूर हारण्याची मुलाखत घ्या कि
हिंदकेसरी हरण्याची पण घ्या की मुलखात दादा 💕
हिंदकेसरी हरण्याची मुलाकात घ्या दादा त्या बैलाची मुलाखत टाळू नका
एक नंबर सुदीप दादा ❤
हिंदकेसरी हरण्याची मुलाखत कधी घेणार
@@amitmhatre8289 अहो दादा आपला 🚁बैज्या भारीच आहे ओ पण आपल्या भागातील youtube वाल्यानी हरण्याची एकदा पण मुलाखत घेतली नाही म्हणून म्हणतोय
बाकीचे बघा पट्टा पध्दत चे youtuber येऊन हरण्या ची मुलाखत घेतात आणि यांना काय होत काय माहित
@@amitmhatre8289आणि हो हरण्या च नाव घेतल्यावर तुम्हाला एवढा का त्रास व्हायलाय
हिंदी केसरी हरण्याची मुलाखत घ्या ❤
आरग जर्सी बैल चांगला condition बघुन समाधान वाटलं
दादा लाट बैज्या च पण मुलाखत घ्यावी विनंती!.
हिंद केसरी गाडीवान तुकाराम हुलगे ची मुलाखत घ्या कि ओ शेठ ❤🎉
श्री दादा आम्हाला प्रत्येक मैदान ला तुमच्या बैलांची आठवण येते ❤
खूप छान 👍👍🚩डांबरी वर बैलांना त्रास होतोय 👍🚩 नंदी ची पण काळजी घेतली पाहिजे 👍🚩🚩
माझ्या बैलाला पण पाषाण झाले त्यामुळे 👍🚩
माळा त चांगले आहे 👍👍🚩❤️
Sudeep Dada Kolhapur harnyachi mulakhat kadhi ghenar ahe sanga tari
आपल आवड बैल आरग श्री जर्शी
पडद्यामागची भुमिका हिंदकेसरी गाडीवान सचिन कट्टीकर 🔝❤️🔥
Sudeep bhau well done🎉🎉
पट्ट्यावर आला की नंबर होणार 💯
1 no मुलाखत घेतली दादा 🤝👍
हिंडकेसरी हरण्याची मुलाखत घ्या sudip dada
दादा कोल्हापूर हरण्या ची मुलाखत घ्या की वाघाची मुलाखत झालीच पाहिजे
हिंदकेसरी गाडीवान संतू काका पांढरे यांची मुलाखत घ्या
फक्त कोल्हापूर हिंदकेसरी हरण्या मुलाखत घ्या
सर्किट शंभू ची मुलाखत घ्या
Break fail baijya chi mulakat घ्या
उमेश palashi mulakhat gya tasgaav तालुका टॉप बैल गाड़ी malak 3 पीढी आहे ❤
Bail bara zalela pahun khup samdhan vatl..
बैल मालकांनी बैलाला बॅटरी लावन बंद कराव
हिंद केसरी हारण्याची मुलाखत घेणार आहेत का
M B Sarkar chi बुलेट छब्या मुलाखत घ्या
Harnya kolhapur chi mulakhat ghya
हिंदकेसरी हारण्य मलाकत घ्या ना
Sudip you are doing well but try to fulfill the wishes of subscribing to people who wish for you. Regards
Bhau no dya na tumcha Sudip bhau
Sudip bhau cha no dya
71 हजार च मैदान होतं आष्ठयाच
Sudip bhau cha na mla send kara pls kuni tari
बैल आता पळवताना बंडा कडच द्या...
Banda-aarag jurshi /harnya
Me benadi la hoto maidanavar...❤❤