दादा तुम्ही आजून.... हरण्या ची मुलाखत घेतला नाही.... गेल्या वेळी म्हणाला की वेळ मिळाली की घेतो.... आमच्या बुद्धी ची पण दाद दिला होता....आता कुणाच्या बुद्धी ची दाद दयायची..तुमच्या की आमच्या.
खूपच छान मुलाखत. अशी मुलाखत आज पर्यंत कोणी घेतली न्हवती . तुम्ही एकसंम्भा मैदांचे व अनेक मैदान च्या तुम्ही आठवणी करून् दिल्या. खूपच छान . व्हिडिओ मध्ये चिमण्या दिसायला पाहिजे होता. मस्त घेतली मुलाखत सुदीप भाऊ. 👍🏻💐🤝
चुकीची टीका टिप्पणी करणाऱ्या इंस्टाग्राम पेजला स्वतः मालकांनी निर्बंध आणायला पाहिजे उगाच लोकांच्या बैलांना नाव ठेवत असतात स्वतः मालकाला माहित असते काय कसरत करावी लागते शर्यतीचा बैल तयार करायला
Sudip dadach knowledge khup ahe , shevat Kam kelet interview bganta khup bhari vatl khup knowledge ghetelt ahe pretek maidanach knowledge aahe dadala shevat dada👍👍👍👍💯🎉
आभारी आहे aj दादा 🙏❤️🥰🥰
एक नंबर मुलाखत... दादा च आणि नाना च विचारला सलाम ❤😊 किंग ऑफ राऊंड क्षेत्र
थार मैदानला हेलिकॉप्टर बैज्या ला धराला दरवेळी चे मामा नव्हते. ते असले कि हेलिकॉप्टर लगेच ओळखतो 🙏
राजा सारखं मन हासणारा माणुस बाळु दादा हजारे ...👑
दादा तुम्ही आजून.... हरण्या ची मुलाखत घेतला नाही.... गेल्या वेळी म्हणाला की वेळ मिळाली की घेतो.... आमच्या बुद्धी ची पण दाद दिला होता....आता कुणाच्या बुद्धी ची दाद दयायची..तुमच्या की आमच्या.
येत्या 10 दिवसात तुम्हाला मुलाखत बघायला मिळेल❤ पट्टा पद्धत वाले हरण्याची मुलाखत घेतलेले म्हणून थांबलो थोड
@@sanglikarsudip हरण्या च्या मालकांची दोघा भावांची एकत्र सगळ्यांना आवडेल अशी संपूर्ण छान मुलाखत घ्या.
@@sanglikarsudip haranya manjhe top ch vishay
Harnya❤
Aalas etth pan gu khayala... Jaa k marda tikda
एक काळजात एक मनात
हेलिकॉप्टर❤ हारण्या ❤
डबल हिंदकेसरी हरण्या ❤❤
नाद खुळा मुलाखत 🔥❤
Only हिंद केसरी हरण्या प्रेमी ❤❤❤❤
दादा नी एक गोष्ट चांगली सागीतली सजु आण्णा गरीबाचा गाडीवान आणि 🙏
हिंदकेसरी गाडीवान राव दादा पांडेगावं प्रेमी ❤
दादा हारण्याची मुलाखत घ्या कीं ❤️
Hindkesari Harnya chi pan mulakat lavkar ghya 😊
बरेच दिवसापासून ची प्रतीक्षा आज पूर्ण झाली
Kaddak mulakat zali❤❤❤❤❤❤ hindkesri chimnya chi pn mulakat ghya
Khup chan mulakhat dada ..खूप छान माहिती मिळाली,
हेलिकॉप्टर बैज्या🚁❤
धन्यवाद दादा मूलाखत घेतल्या बदल लय दिवस झाल सांगत होतो मूलाखत घ्या एकदाची घेतली मूलाखत
दादा सलगर आबुशा ला एकदा पैरा द्या
किंग🚁😍
खूपच छान मुलाखत. अशी मुलाखत आज पर्यंत कोणी घेतली न्हवती . तुम्ही एकसंम्भा मैदांचे व अनेक मैदान च्या तुम्ही आठवणी करून् दिल्या. खूपच छान . व्हिडिओ मध्ये चिमण्या दिसायला पाहिजे होता. मस्त घेतली मुलाखत सुदीप भाऊ. 👍🏻💐🤝
चिमण्या त्याचं वेळी आरेवाडी ला देव बसवायला निघालं होता
ओके
चुकीची टीका टिप्पणी करणाऱ्या इंस्टाग्राम पेजला स्वतः मालकांनी निर्बंध आणायला पाहिजे उगाच लोकांच्या बैलांना नाव ठेवत असतात स्वतः मालकाला माहित असते काय कसरत करावी लागते शर्यतीचा बैल तयार करायला
एक नंबर सुदीप खूप छान 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌👌👌
भावा नाद खुळा मुलाखत घेतलास
❤❤❤ Helicopter 🚁❤❤❤
🚁🚁🚁🚁🚁🚁🚁
Navin balveer
❤
सुदिप साहेब मुलाखत छान झाली पण दोन गाड्या डब्याची आतून गेलत्या त्या बदल थोड बोलायला हव होत ..
भागात 🔝 चा विषय
Harnya chi pn gheya ki
दादा सांगलीवाडी च मैदान पण करेक्ट होतंय ... 💯
दादा प्रेमी ❤
ಕರ್ನಾಟಕ ಕಿಂಗ್ 🚁✌️
सुरेश वगरे ❤.......नांद्रेकर
हिंदकेसरी वाघ 🐅 हेलिकॉप्टर बैज्या हिंदकेसरी बैलाच मालक
नमस्कार दादा ❤
Harnya ani Helicopter parat ekatra palavit hi ek echha ahe. Doni bail hind Kesari ahet.
❤
🚁🚁🚁❤
❤
❤
धोंडीराम दादा गाडगीळ पाचगाव मुलाकात घ्या
Navin belthara
🚁🚁
👌🏻✌🏻👑
Dada tukaram hulage dadaci mulakhat gya ki
फक्त हारण्या
Dada bakshis dilit ky deshing chi
Navin bail dakhva
Hind kesari helicopter 🚁
Dada ani nanacha vicharla jodcha nahi