सांगलीकर सुदीप दादा तुम्ही वर्षभर जिथे जिथे बैलगाडी शर्यतीचे मैदान असेल त्या ठिकाणी पोहचून आम्हाला घरबसल्या बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ दाखवता तुमचे उपकार आम्ही कधीच विसरू शकणार नाही.तसेच तुम्ही दाखवलेल्या या बैलगाडी शर्यतीवरील प्रेम आम्ही कधीच कमी होऊ देणार नाही.✌️✌️✌️✌️.
☺️अहो रोहित दादा उपकार वगेरे अस काही नाही , तुमचं आपल्या चॅनल वर असलेल , आपल्यावर असलेल प्रेम आपुलकीची भावना यामुळे फक्त ही धावपळ करायची 🥰🥰🥰🥰🥰🥰🙏 बाकी पैसा काय कुठून पण मिळवता येतोच तुमच्या सारखी निस्वार्थ प्रेम करणारी माणसं फक्त या कामामुळच भेटली❤️❤️❤️

व्हिडिओ एक नंबर झाला आहे
आणि विश्लेषण तर जबरदस्त केलं आहे
त्या मुळे व्हिडिओ नाद खुळा झाला आहे
@@sachinjadhav609 आभारी आहे सचिन दादा🥰🥰🙏
@@sanglikarsudip तुमच्या मुळे घरी बसून मैदान बघितल्या सारखं होतंय
साहेब फक्त तुमची शूटिंग बघायला मजा येते 👍👑👑
☺️🙏🥰🥰
1 no video
1 no 👌
Khup chan ❤
मस्तच❤❤❤❤❤❤
व्हिडिओ एक नंबर झाला आहे
@@nitinkandale4584 🙏❤️❤️🥰 आभार दादा
वाघाच काळीज सतीश आप्पा 👑
Sunder video anna
एक नंबर video दादा ♥️♥️♥️
@@parshantkamble8283 🙏❤️आभारी आहे दादा
❤❤
Mast video sudip
Very nice
Sudip dada vidio lavkar takat jawa
Vidio mast
After long time
@@yashchougule7973 😂🙏🙏☺️
ब गटाचा टाकणार आहे का नाय
ब गट 1 video taka
👌👌👍
Fight best hoti...❤
कमी दिवसात मोठं नाव सांगोला राजा
आगामी वादळ
🔝🔝
राव नाईक कुडणुर आहे कलोती नाही दादा
Aadat video patva
Dussa video taka
Sudip dada to bondre sarkar cha nagya nhi dusra ahe bail
ते चुकून झालय, पुढच्या वेळी नक्की चूक सुधारू🙏🙏☺️
😅 1:07 1:07 😅
😅😅@@sanglikarsudip
❤❤
❤
❤❤
❤❤