सोयाबीन तणनाशक वापरामुळे पिवळे पडले | कारणे व उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #soybean #soybeanscorching #dnyaneshwarkharatpatil #सोयाबीन
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 44

  • @sudarshanmundhe4368
    @sudarshanmundhe4368 2 หลายเดือนก่อน

    Tannashak ushira mnje ful suru honyachya avasthet marlyas Kai karave

  • @Jaywant5
    @Jaywant5 17 วันที่ผ่านมา +1

    पावसामुळे पावटा पिवळा पडत आहे फुले आहेत तरी 191919 ईसाबियोन अमोनियम सल्फेट चालेल का साहेब

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 3 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पाटील

  • @SSkakde7
    @SSkakde7 3 หลายเดือนก่อน +6

    तणनाशक शाकैद सोबत आलिका जमते मी स्वतः पावरा घेतला लागतार 2 वर्ष result चांगला येतो

  • @Born_again....
    @Born_again.... 3 หลายเดือนก่อน +1

    Bhau swastat ekad soyabean varil tannashk sanga

  • @akshaykumargaoture2591
    @akshaykumargaoture2591 3 หลายเดือนก่อน

    Sir plz ...agri teacher requirements sathi kahi tri kra ... support kra n andhol suru ahe tr

  • @mulchandjadhao524
    @mulchandjadhao524 3 หลายเดือนก่อน

    Karaj maphi sathi video banva saheb jene karun setkari andolan kartil

  • @prakashdogmane5296
    @prakashdogmane5296 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन ला नॅनो डी ए पी चा स्प्रे चालेल का आणि तो केव्हा घ्यायचा

  • @kapilbanait6181
    @kapilbanait6181 3 หลายเดือนก่อน

    सर,माझ्या शेतात तूर पीक वर झालं, आहे यावर उपाय सांगा... ही विनंती करतो तुम्हाला

  • @SunilKachave-qo3re
    @SunilKachave-qo3re 3 หลายเดือนก่อน

    कापुस चा पण बनवा व्हिडिओ

  • @VishalTodkar-r1e
    @VishalTodkar-r1e 3 หลายเดือนก่อน

    नॅनो डि.ए.पी चालणार नाही का?

  • @majharsheikh6597
    @majharsheikh6597 3 หลายเดือนก่อน

    प्रिव्ही कंपनी चे Liquid water soluble fertilizer 15:15:15 जे की trace elements, vitamins, amino acids व silicon युक्त आहे- हे यावेळी वापरणे योग्य ठरेल

  • @nanachilgar8039
    @nanachilgar8039 3 หลายเดือนก่อน

    10 दिवसनी हल्दी ला super mix तन नाशक फवरले चागले आहे का

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 3 หลายเดือนก่อน

    Soyabin madhe tannashak favarni keva karavhi

  • @parmeshwarbhise3859
    @parmeshwarbhise3859 3 หลายเดือนก่อน

    ओके सर 🙏🙏

  • @sandipshingare7190
    @sandipshingare7190 3 หลายเดือนก่อน +3

    शकेत मध्ये केना जाळण्यासाठी ऐक वेगळी बॉटल दिलं जातं तर सर ते योग् आहे का

    • @sanjaypatil2560
      @sanjaypatil2560 3 หลายเดือนก่อน

      क्युरिंन देत असतील तर
      अजिबात टाकू नका लय राख लागली हो जळून गेलं गेल्यावर्षी काही घडलं नाही त्या प्लॉटमध्ये

    • @narayaningle9237
      @narayaningle9237 3 หลายเดือนก่อน +1

      बरं झालं आपण माहीती सांगता नाहितर शेतकरी हैराण झाले असते आपलेकडे दुसरे कामच नाही

    • @pratikshendre
      @pratikshendre 3 หลายเดือนก่อน +2

      हो. क्लोबेन सारखी

    • @swapnilpatil8685
      @swapnilpatil8685 3 หลายเดือนก่อน

      Qurin

    • @amitbhau
      @amitbhau 3 หลายเดือนก่อน

      योग्य आहे फक्त त्यात तूर नको, नुसती ती छोटी डब्बी + टरगा सुपर मारले तरी जवळपास सगळे तन मारते. केना साठी क्लोरेमेरोन इथईल खूप प्रभावी तननाशक आहे दोन्ही प्रकारचा केना मारते

  • @jagadeotekale7385
    @jagadeotekale7385 3 หลายเดือนก่อน +1

    Rapigro + सिलिकॉन पावडर+ चिलेटेड calcium

  • @pratikugale8840
    @pratikugale8840 3 หลายเดือนก่อน

    Sir ही फवारणी soybean kiti दिवसांनी पिवळी झाल्यावर घ्यावी

  • @KrishnaSunilRathod
    @KrishnaSunilRathod 3 หลายเดือนก่อน

    कापसाला Hitweed max सोबत Ammonium sulphate घेतले तर चालेले का

    • @royalclasher4895
      @royalclasher4895 3 หลายเดือนก่อน

      Nka gheu....
      Vipul gheu shakta

    • @amitbhau
      @amitbhau 3 หลายเดือนก่อน

      सल्फेट वाले कोणतेही घेऊ नका हिट्विड मॅक्स औषध फाटेल

  • @manikshinde8230
    @manikshinde8230 3 หลายเดือนก่อน

    एक ह्विडिओ गाजर गवत सोयाबीन मधील कोनत्या तननाशकाने जाईल

  • @Equinerace
    @Equinerace 3 หลายเดือนก่อน

    Ugavnipurv tan nashak ( strongarm ) fawarni keli aani lagech madhyam paus padla. Kaay Karave.

    • @royalclasher4895
      @royalclasher4895 3 หลายเดือนก่อน +1

      Ek no results yetil

    • @amitbhau
      @amitbhau 3 หลายเดือนก่อน +1

      वाहता पाऊस नको, बाकी रिझल्ट चांगलाच येईल

    • @Equinerace
      @Equinerace 3 หลายเดือนก่อน

      @@amitbhau ,👍👍

    • @Equinerace
      @Equinerace 3 หลายเดือนก่อน

      @@royalclasher4895 👍👍

  • @jayvantdeshmukh5755
    @jayvantdeshmukh5755 3 หลายเดือนก่อน

    क्लोबेन्+ एजिल् फवारल सोयबिन् पिवळ झालय.

  • @VipulChaudhari-h6s
    @VipulChaudhari-h6s 3 หลายเดือนก่อน

    Ho rao

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 3 หลายเดือนก่อน

    सर गेलया वरशीई वूरलेल तन नाशक यावरशीई फवाय जमेलकाआ सोयाबीनला

    • @amitbhau
      @amitbhau 3 หลายเดือนก่อน

      चालते, मागच्या वर्षी चे एक्सपायर झालेले सुद्धा चालते. तसेही 2 वर्ष एक्सपायरी ची तारीख छापलेली असते बॉटल वर

  • @sanjaykathole7236
    @sanjaykathole7236 3 หลายเดือนก่อน

    ई पिक पाहनी मदे कायम पड चालू पड हे काय अस्तेय

    • @amitbhau
      @amitbhau 3 หลายเดือนก่อน

      पडीत जमीन, जी कधीच वहीत केली नाही

  • @sachink5208
    @sachink5208 3 หลายเดือนก่อน

    Pls tumcha number milel ka

  • @dnyaneshwarlavate5472
    @dnyaneshwarlavate5472 3 หลายเดือนก่อน

    तन नाशक मारल्यानंतर इसाबियन.

  • @dnyaneshwarlavate5472
    @dnyaneshwarlavate5472 3 หลายเดือนก่อน

    Saport ❤❤

  • @kishorkhadke7080
    @kishorkhadke7080 2 หลายเดือนก่อน

    युरीया नसतो

  • @nitiningole7338
    @nitiningole7338 3 หลายเดือนก่อน

    Shaked fovarl sakali ani 4 tasani pane karpu lagali kay upay karave sir