सोयाबीन तणनाशक (Soyabean tannashak) पेरणीनंतर 21 दिवसांनी फवारणी करावयाची तणनाशक संपूर्ण माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 39

  • @sgh618
    @sgh618 ปีที่แล้ว +1

    Iris 1no ahe

  • @lokdarshan.shankartadas5675
    @lokdarshan.shankartadas5675 ปีที่แล้ว +1

    👍🏻👍🏻उत्तम माहिती सर

  • @devunasare6860
    @devunasare6860 3 หลายเดือนก่อน +1

    गाज़र गवत ,केना, वीचवा ,वेल कशाने मरेल परफेक्ट औषध सांगाआ

  • @ratnapalwako9819
    @ratnapalwako9819 ปีที่แล้ว

    छान

  • @Tipa_Tip_4468
    @Tipa_Tip_4468 ปีที่แล้ว

    सर तुमच्या मते ओडिसी बेस्ट आहे का शाकेद

  • @dnyaneshwarsawant4125
    @dnyaneshwarsawant4125 ปีที่แล้ว

    सोयाबीनमध्ये तूर आहे त्याच्यासाठी कोणते तणनाशक वापरावेत

  • @samir.patel77
    @samir.patel77 ปีที่แล้ว

    फार छान👍

  • @bhanudassable4593
    @bhanudassable4593 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन ऊगवनी नंतर 15 दिवसांनी ओडिसी हे फवारणी केली चालेल का

  • @annakhape153
    @annakhape153 ปีที่แล้ว

    Sir 20 divsa adhi vaprle tar chalte ka 15 divsani

  • @vijaykadam728
    @vijaykadam728 ปีที่แล้ว

    Parijat इमिझखथायपर 10/ टक्के आहे,,त्याचा सोबत सुदर्शन Quizalofop Ethyl 5 / w/w Ec दोन्ही मिक्स मारलतर जमेल का

  • @atulgaikwadtdcsuccessstory9881
    @atulgaikwadtdcsuccessstory9881 2 ปีที่แล้ว +7

    सर जास्तीत जास्त late किती दिवसापर्यंत तणनाशक वापरू शकतो

    • @vilasaher9425
      @vilasaher9425 2 ปีที่แล้ว

      30 diwasa parynt

    • @sandipc3528
      @sandipc3528 3 หลายเดือนก่อน

      Max to max before 30 days, ideal period inbetween 15 to 25 days

  • @satishdeshpande1740
    @satishdeshpande1740 2 ปีที่แล้ว

    मी सोयाबीन पेरणी नंतर 24 तासा मध्येच strong arm फवारले होते,तरी पण तन परत उगवले आहे,मी आता शकेड वापरू शकतो काय

  • @ShoeibKhan-xj6cb
    @ShoeibKhan-xj6cb 4 หลายเดือนก่อน

    Sir soyabean me kena dudi tan ke liye dawa ko si acchi hai

  • @Gulshanb11
    @Gulshanb11 2 ปีที่แล้ว

    1जुलै सोयाबीन पेरणी केली आहे, त्या सोबत स्त्राँगअर्म वापरले , आत्ता तन दिसत आहे Shaked तन नाशक फवारणी करता येते का,फवारणी केली तर सोयाबीन वर काही दुष्परिणाम होईल का

  • @sachinkolhe3557
    @sachinkolhe3557 2 ปีที่แล้ว +2

    हराळी साठी आहे का औषध सोयाबीन मध्ये

  • @bhagwatingle4563
    @bhagwatingle4563 2 ปีที่แล้ว

    छान माहीती

  • @nagarjunnimmalwar1694
    @nagarjunnimmalwar1694 2 ปีที่แล้ว +1

    पाऊस २ दिवसा आदी पडला आहे तर फवारणी केलं तर चालेल का सर

    • @agroindiaguru
      @agroindiaguru  2 ปีที่แล้ว +1

      ओलं चांगली असेल तरच फवारणी करा

    • @nagarjunnimmalwar1694
      @nagarjunnimmalwar1694 2 ปีที่แล้ว

      @@agroindiaguru ok sir

  • @vijaykadam728
    @vijaykadam728 ปีที่แล้ว

    पासपोर्ट सोबत कोणत तणनाशक वापरावे

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 2 ปีที่แล้ว

    सरजि सोयाबिन पिकातिल बिनाशक हे सोयाबिन पेरनि अगोदर करून नंतर सोयाबिन पेरलि तर चालेल का?

  • @surendrachavhan4044
    @surendrachavhan4044 2 ปีที่แล้ว

    सर टरगा सुपर आनी परसूट सोबत मारले तर चालते का

  • @विश्वेश्वरलांडे007

    सोयाबीन आणि कपाशी एकत्र असलं तर तणनाशक कोणते कोणते वापरावे

  • @amoljadhav631
    @amoljadhav631 2 ปีที่แล้ว +1

    या औषधामध्ये तननाशक बरोबर त्या तनाचे बीज जे असत त्या वरील बीज नाशक औषध आहे कुठे , कारण एकाच फवारणी मध्ये दोन्ही काम होईल ना ।।।

  • @cjstatus258
    @cjstatus258 2 ปีที่แล้ว

    शेरा तननाशक यांचे कसे आहे सर

  • @ShubhamG45
    @ShubhamG45 2 ปีที่แล้ว

    Pump kiti litre cha???

  • @sunitawane9244
    @sunitawane9244 2 ปีที่แล้ว

    सर सोयाबिन पेरल्याला पंधरा दिवस झाले 48 तासाच्या मारायचे तणनाशक फवारले पण तण आणि पान वर्गीय गवत सोब सोयाबीन पण आता कोणते तणनाशक फवारावे जेणेकरुन आम्हाला आरपेच्या ठिकाणी मध्ये तिफण टाकून सोयाबीन पेरता येईल

  • @yogeshlandge6922
    @yogeshlandge6922 2 ปีที่แล้ว +2

    Ekri 5 pump lagtat 40ml/pump
    Tar ekari 200 ml equation julat nahi

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 2 ปีที่แล้ว

    ईफको कंपनीचे ईचीगो वापरलेतर चालेल का

  • @bhanudassable4593
    @bhanudassable4593 2 ปีที่แล้ว

    तनाशक मारल्यानतर दुसरया दिवसी किटनाशक फवारले त चालते कि

  • @sudampadme5366
    @sudampadme5366 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @sureshghadage3160
    @sureshghadage3160 2 ปีที่แล้ว

    I r i s he tur ani udit ya pikavar chaltay ka

  • @samadhankunde12
    @samadhankunde12 2 ปีที่แล้ว

    सर कलिंगड चे बाजार काय आहे सध्या तुमचा मोबाइल नंबर दया ना

  • @bhushanmohite1183
    @bhushanmohite1183 2 ปีที่แล้ว +2

    तूर आणि सोयाबीन एकत्र असल्यास कोणते तणनाशक वापरावे

    • @ojas6235
      @ojas6235 2 ปีที่แล้ว

      Shaked used kara fusi flex naka used karu tur maral nahi ter..